Mill Workers Strike | मुंबईतील न संपलेल्या ऐतिहासिक गिरणी कामगारांच्या संपाची कहाणी | News18 Lokmat

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2021
  • एसटी कामगारांचा संप अद्यापही मिटलेला नाहीय. एसटी कामगार मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून बसलेले आहेत. या चिघळलेल्या संपामुळे आजवरच्या अनेक संपाच्या आठवणी ताज्या होतात. देशातील सर्वाधिक काळ चालेला संप म्हणून मुंबईतील गिरणी कामगारांचा संप म्हणून ओळखला जातो.
    #Mill #Millworker #MillWorkersStrike #DattaSamant #गिरणी #गिरणीकामगार #दत्तासामंत #Strike #STWorkers #STWorkersStrike #AnilParab #News18lokmat #Marathinewslive
    watch latest Marathi News updates LIVE only on News18 Lokmat.
    1) दक्षिण आफ्रिकेसह युरोपीय देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना सक्तीचं विलगीकरण .. RTPCR सह जिनोम सिक्वेंसिंग चाचणीही बंधनकारक... मुंबई महापालिकेचा निर्णय
    2) गाफिल राहून चालणार नाही, कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी रुग्णालये सज्ज ठेवा, आयसीयू कक्ष, ऑक्सिजन प्लान्ट, व्हेंटिलेटर यंत्रे सुव्यवस्थेत ठेवा... सर्व रुग्णालयांच्या इमारतींचे ऑडिट तातडीने करुन घ्या.. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंचे यंत्रणांना आदेश
    3) देशाला नव्या व्हेरियंटचा धोका...लग्न समारंभावर कठोर निर्बंधांची गरज... सार्वजनिक कार्यक्रमही टाळा...टास्क फोर्स सदस्य डॉ. उदय बोधनकरांचं आवाहन
    4) कोरोनाच्या ओमीक्रॉन व्हेरियंटने वाढवली जगाची डोकेदुखी... परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या कठोर तपासणीचे पंतप्रधानांचे निर्देश..
    5) अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांचा हेरगिरी सुरू असल्याचा खळबळजनक आरोप...तर मलिकांना आपला अनिल देशमुख होण्याची भीती वाटत असल्याचा प्रवीण दरेकरांनी लगावला टोला...
    6) परमबीर सिंग प्रकरणात मोठा पर्दाफाश, गृहखात्याची गोपनीय फाईल संजय पुनामियाच्या मोबाईलमध्ये सापडली, सायबर पोलिसांकडून स्वतंत्र गुन्हा दाखल
    7) उस्मानाबादमध्ये ऑपरेशन लुटारूचा आणखी एक दणका...उमरगा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरिक्षकांची तडकाफडकी बदली
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

ความคิดเห็น • 78

  • @anilsalunke4170
    @anilsalunke4170 2 ปีที่แล้ว +11

    खर आहे संप हा परवडत नाहि.कामगार संपला जातो .आमच्या कंपनी मध्ये कामगार काडले गेले कामगार कोर्टात गेले कोर्टाचा निकाल लागे पर्यत काही कामगार मरण पावले .रीटार्रड झाले आणि निर्णय लागला हातात काय मिळाल रडायला लागले हि आमच्या आयुष्यातील कमाई .काम चालु ठेऊ लढा आपल कूंटूब संभाळा

    • @bhalchandramestry8710
      @bhalchandramestry8710 2 ปีที่แล้ว +2

      साळुंखे.बरोबर आहे.आम्हाला दोन वर्षे झाली.कामावर घेत नाहीत..एसटी कामगारांनो विचार करा. जे होणार नाही त्याच्या मागे धावून आपल्या नोकर्या घालवू नका.

  • @shitalpatil9924
    @shitalpatil9924 2 ปีที่แล้ว +19

    चांगल्या बातम्या नाही का मुद्दाम घाबरवण्याचे काम करू नका विकले गेले लोकमत

  • @tanajigrautmsrtc8143
    @tanajigrautmsrtc8143 2 ปีที่แล้ว +15

    हे गिरणी कामगार फक्त मुंबई पुरता होता पण एसटी महामंडळ पुर्ण महाराष्ट्र राज्यात आहे गिरणी कामगार होणार नाही

  • @takkarlovers6719
    @takkarlovers6719 2 ปีที่แล้ว +17

    ST ही सरकारची संस्था आहे....
    गिरण खाजगी होती .. तुम्ही टेंशन घेऊ नका

  • @awinashkendhale4032
    @awinashkendhale4032 2 ปีที่แล้ว +5

    St च्या कामगार मित्रांनो घाबरू नका
    St ही अत्यावश्यक सेवा आहे
    गिरनी मालक यानी कंपनी दुसऱ्या राज्यात हलवली म्हणून नोकरी गेली
    st शिवाय पर्याय नाही

  • @chetangulhane8986
    @chetangulhane8986 2 ปีที่แล้ว +6

    सर्व संघटनांना विनंती आहे आज पर्यंत जी कर्मचाऱ्यांची वाट लावली ती भरपूर झाले तुमच्यामुळे ह्या 40 आत्महत्या झाल्यात त्यामुळे कर्मचाऱ्यांना ज्ञान पाजळू नये गिरणी कामगार होईल, वाट लागेल ही भीती घालून कर्मचाऱ्यात रोष निर्माण करू नका नाही तर सर्व सोडून आपल्याच घरापुढे आंदोलन करण्याची वेळ आणू नका

  • @mdashrafkhan1294
    @mdashrafkhan1294 2 ปีที่แล้ว +7

    गिरणी कामगार आणी एस टी कामगार मध्ये खूप फरक आहे साहेब गिरणी कामगार चे किती कर्मचारी होते ते बंद पडले तर इतराना जास्त फरक पडले नाही एस टी संप मूळे खूप फरक पडत आहे

    • @mdashrafkhan1294
      @mdashrafkhan1294 2 ปีที่แล้ว +2

      तुम्हाला काय वाटत आहे आम्ही खुशीने संप करत आहे का आज आम्हाला आमचे जीवन जगणे लेकर बाळ चे पालन पोषण करणे खूप अवघड झाले आहे मलाच आज 17 वर्ष झाले 27000 पगार मधील फक्त 5 हजार रुपये येतात मला आहे तीन मुली आहे मला त्यांचे शिक्षण दवाखाने साठी लोन घेतले आहे आणी एस टी मध्ये तुमच्या सारखी वर ची कमाई सुद्धा नाही ऐक गाव वरून दुसऱ्या गावाला गेले तर तिथे 10 तास रेस्ट घेऊन परत निघावे लागते 2 टाईम चे जेवण ला 200 रुपये लागते पुणे मुंबई सारखे ठिकाणी महिना 6000 हे लागते धाबे वाले त्यांच्या धाब्यावर गाडी थांबविले म्हणून 100 200 रुपये देत होते ते वरील पैसे सुद्धा एस टी भरून घेत आहे मग कसे जगायचे आम्ही चोऱ्या करायचे आहे का कसे मुलीचे लग्न करायचे आम्ही दर महिन्याला सावकार कळुन बियाजने पैसे आणायचे पगार झाले की त्यालाच द्यायचे आत्ता सहन होत नाही म्हणून आत्महत्या चे पर्याय निवडले आहे काय करावे सांगा तुम्हीच कसे जगायचे आम्ही कुठून आणायचे पैसे काय पर्याय आहे आमच्याकडे आणी वरून तुमच्या सारखे लोक तुमची दुकान चालविण्यासाठी आम्हाला जगू देत नाही लडु देत नाही मग नेमके काय करायचे आम्ही सांगा तुम्हीच

    • @devashishrane476
      @devashishrane476 2 ปีที่แล้ว +1

      अजुन मतं द्या महाभकास आघाडीला. ते काही नाही, एसटी संपामुळे महाराष्ट्रातल्या जनतेचे हाल झाले आहेत. याची परतफेड निवडणुकीच्या वेळी करूच🚩🚩🚩🚩🚩

  • @sociologynetset9756
    @sociologynetset9756 2 ปีที่แล้ว +23

    अरे महाभागांनो तेलंगणा आंध्रातील चाललेल्या एसटी कामगारांच्या छप्पन दिवसाच्या संप दाखवा. व त्यांना कशा प्रकारे न्याय मिळाला ते ही दाखवा. जय जवान जय किसान जय कामगार

  • @RahulRathod-hs7bv
    @RahulRathod-hs7bv 2 ปีที่แล้ว +5

    खाजगीकरण झाल्यास एस. टी कामगाराची अवस्था गिरणी कामगारा सारखी होईल अशी शक्यता खरच नाकारता येणार नाही. शासनाचे धोरण खजिकरणाकडे आहे, रेल्वे खजिकरणाकडे वाटचाल सुरू आहे.

  • @shivramsangle2379
    @shivramsangle2379 2 ปีที่แล้ว +16

    S.T.कर्मचाऱ्यांचा गिरणी कामगार होऊ नये म्हणूनच , st च शासनात विलनिकरण झालं पाहिजे

  • @maheshjarhad6412
    @maheshjarhad6412 2 ปีที่แล้ว +5

    त्या गेल्या त्यामुळे मुंबईचे आणि महाराष्ट्रचे ही वाटूळे झाले आणि ते केले शरद पवाने

    • @satishchorghade6574
      @satishchorghade6574 2 ปีที่แล้ว

      महाराष्ट्रचे काहीही वाटोळे झाले नाही फक्त 2.5 लाख कामगारांचे अतिशय नुकसान झाले

    • @omkarrane5255
      @omkarrane5255 7 วันที่ผ่านมา

      ​@@satishchorghade6574fakt😲

  • @kumarbhor8680
    @kumarbhor8680 2 ปีที่แล้ว +2

    एसटीची दापोडीचीच जमिन ही लई मोठ पदर आहे माझ्या एसटीचे
    त्या पदरात एसटी ही आपल्या 9500000 लेकरांना सामावून घेईन
    हि कॅसेट दुसर्‍या कोणाचे संप झाल्यास जरुर लावा
    ●●●●●●●●●●●●

  • @kumarbhor8680
    @kumarbhor8680 2 ปีที่แล้ว +1

    पत्रकारीता म्हणजे आधारस्तंभ आहे
    सत्य पत्रकारीता करणे हे तुमचे धर्म आणि कर्तव्य आहे
    ●●●●●●●●●●●●

  • @abg3525
    @abg3525 2 ปีที่แล้ว +3

    TRP साठी कुठली बातमी एकत्र करून दाखतात, त्याचा आणि एसटी कामगारांचा काय संबंध असो, तो तुमचा हक्क आहे,

  • @avinashvisal2698
    @avinashvisal2698 2 ปีที่แล้ว +5

    अरेबाबा हे pvt आहे महामंडळ हे govt आहे

  • @maheshjarhad6412
    @maheshjarhad6412 2 ปีที่แล้ว +3

    अहो सथ आता स्थिती बदलली, आता कामगार नाही तर सरकार संपेल

  • @LoveStatus-ck7hx
    @LoveStatus-ck7hx 2 ปีที่แล้ว +3

    हा चॕनल कामगारांना भीती का दाखवत आहे....किती पैसे खाल्ले सरकारकडून ....अतिशय तुच्छ पत्रकारिता

  • @vinodthorat3093
    @vinodthorat3093 2 ปีที่แล้ว +7

    महामंडळाची जागा ही काय कोणाच्या मालकीची नाही आणि गिरणी कामगार हा फक्त मुंबई पुरता होता st कामगार पूर्ण महाराष्ट्र मदे आहे

  • @ibrahimmakandar3719
    @ibrahimmakandar3719 2 ปีที่แล้ว +4

    ST कामगारांच्या ४० आत्महत्या दिसत नाहीत का?

  • @awinashkendhale4032
    @awinashkendhale4032 2 ปีที่แล้ว +3

    40 वर्ष कधी बातमी दाखवली नाही आत्ताच का सूचली

  • @bmk9422
    @bmk9422 2 ปีที่แล้ว +3

    कामगारांची जागा यंत्राने घेतल्यामुळे गिरणी कामगार संपले
    St मध्ये काय रोबोट ठेवणार का ड्राइवर कंडक्टर मेकॅनिक म्हणून

    • @Aju_Pawar
      @Aju_Pawar 2 ปีที่แล้ว

      😂😂😂

  • @pradeeppatil9649
    @pradeeppatil9649 2 ปีที่แล้ว +2

    सरकार अजूनही कामगारांना दहशतीत वागवित आहे म्हणून हा अतिरेक झाला आहे. तसे प्रत्येक बस स्टँड वर उसाची रसवंती असतेच कारण उसाचा जसा रस काढतो तसा कामगाराचा रस सरकारला काढायचा आहे.

  • @vishalagam3777
    @vishalagam3777 2 ปีที่แล้ว +1

    एसटी कामगार या संपाचा बदला नक्कीच घेणार शरद पवारणा हिसका दाखविनार
    दत्ता सामंतचा खूण करण्याऱ्याना
    आणि
    ९३ चा बॉम्ब ब्लास्टची- शरद पवारांचा संबंध हि फाईल ओपन करा.

  • @govindgaikwad1175
    @govindgaikwad1175 2 ปีที่แล้ว

    गिरणी कामगारांच्या संपाची तुलना एसटी कामगार संपासोबत करु नये.तसेच कामगारांची होणारी पिळवणूक ही थांबलीच पाहिजे. कामगारांच्या जिवावर जगणाऱ्या वरिष्ठांनी आपणच परावलंबी आहोत याची जाण ठेवून कामगारांच्या व्यथा जाणून घ्यायला पाहिजे.

  • @santoshkawle2463
    @santoshkawle2463 2 ปีที่แล้ว +3

    Ha vikla gela aahe, 100%

  • @rohitdabholkar3267
    @rohitdabholkar3267 หลายเดือนก่อน +1

    सत्यानाश झालं

  • @sanishsedmake5881
    @sanishsedmake5881 2 ปีที่แล้ว +3

    Laj balga mahavikas aghadi 7000 rupyat ghar chalte kay

  • @maheshjarhad6412
    @maheshjarhad6412 2 ปีที่แล้ว +1

    त्या मालकाच्या होत्या, एस.टी कोणाच्या बापाची नाही..

  • @sumitsangwekar6570
    @sumitsangwekar6570 2 ปีที่แล้ว +1

    आणि आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विधवा झालेल्या माता- भगिनींचा आणि त्यांच्या मुलांचा मुलाखती घ्या त्यांची विचारपूस करून त्यांच्या व्यथा तुमच्या न्यूज ला दाखवा

  • @sumitsangwekar6570
    @sumitsangwekar6570 2 ปีที่แล้ว +1

    आपल्या बाजूच्या राज्यातील परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण कोणत्या धरतीवर झाले त्याचा अभ्यास करावा आणि ते न्यूज वर दाखवावे आणि त्याचा अवलंब करावा गिरणी कामगार अंगुठा बहादुर होते एसटी कर्मचारी हा दहावी पास पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिकलेला आहे तो तुमच्या भूल थापांना बळी पडणार नाही

  • @vijayghodke2156
    @vijayghodke2156 2 ปีที่แล้ว +2

    aare te private hote he mahamandal aahe

  • @sanishsedmake5881
    @sanishsedmake5881 2 ปีที่แล้ว +3

    Chukichi pagarwadh dili

  • @aatmaramparba6689
    @aatmaramparba6689 ปีที่แล้ว

    गिरणी कामगारांनी एकत्र येऊन आमरण उपोषणाला बसले पाहिजे मागण्या मान्य होईपर्यंत उठायचं नाही

  • @imkhn8072
    @imkhn8072 2 ปีที่แล้ว

    74 दिवस शिक्षकांचा चालेला सम्प देखील दाखवा जे एसस्वी सम्प झाले ते का दाखवत नाही

  • @rameshwartodkari3602
    @rameshwartodkari3602 2 ปีที่แล้ว +1

    आंध्र तेलंगणा येथे कशे विलिनीकरण झाले ते दाखव... चाला गिरणी कामगाराचा संप पैसे घेतलेस तू

  • @itsaboutlife3717
    @itsaboutlife3717 ปีที่แล้ว

    Union leaders cha that bagha Kay zabardast

  • @pavanshinde4214
    @pavanshinde4214 9 หลายเดือนก่อน

    Datta Samant ne saglya mill workers na sampvun takle😢

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 ปีที่แล้ว +1

    बरोबर बोलत आहे

  • @sanishsedmake5881
    @sanishsedmake5881 2 ปีที่แล้ว +2

    Babasahebanchi prerna amchyasobat ahe

  • @LoveStatus-ck7hx
    @LoveStatus-ck7hx 2 ปีที่แล้ว +1

    याचा एस.टी शी काहीही संबंध नाही

  • @vv-yb1fv
    @vv-yb1fv 2 ปีที่แล้ว +1

    संप बंद करा

  • @mahendrapakhale7925
    @mahendrapakhale7925 2 ปีที่แล้ว +2

    To konta kad hota ani ha konta kad ahe he Tri samjat ahe ka tumhala khi pn news det ahe tumhi Lok...aaj Lok samart zale ahe.ani tya girni kamgaracha awda konata lokansi sambandh hota amcha s.t lokanchya samparkat aho ani hi aati awshak seva ahe..amchi disya bhul sathi asya news det ahe...amhi awde bevkuf nhi ok

  • @Aju_Pawar
    @Aju_Pawar 2 ปีที่แล้ว +1

    Girni khajgi hoti ani ek malak hota, ani ST ek mahankandal ahe ani mahamandal state ani central government chya under yete ha farak pn sanga

  • @sureshmore2331
    @sureshmore2331 2 ปีที่แล้ว +3

    संपा मुळे कामगार हा उद्वस्थू च होतो

  • @rameshwartodkari3602
    @rameshwartodkari3602 2 ปีที่แล้ว +1

    तुला बातमी द्यायला कीती देलेरे दलाला... आत्ताच का बातमी दाखवली...

  • @sonaliuika637
    @sonaliuika637 2 ปีที่แล้ว

    कायद्याने लढले असते तर चागलं झालं असत बाबासाहेब नावेने लडा द्या

  • @pravintidke2924
    @pravintidke2924 2 ปีที่แล้ว +2

    एसटीच्या कर्मचारी बांधवांनो अजिबात घाबरून माघार घेऊ नका. लढा सुरू ठेवा सदावर्ते साहेब कायदेशीर पणे बाजु मांडत आहेत.

  • @itsaboutlife3717
    @itsaboutlife3717 ปีที่แล้ว

    Leaders chutiya banavtat

  • @itsaboutlife3717
    @itsaboutlife3717 ปีที่แล้ว

    Ka mgar union kamgar sena
    Sagale extortion gang ahet

  • @Aju_Pawar
    @Aju_Pawar 2 ปีที่แล้ว

    Are babano ST ani girni madhe farak ahe
    ST samprun Maharashtra prynt pasrleli ahe ani girni fakt Mumbai prynt limited ahe he laksth theva..!!

  • @ravi9052
    @ravi9052 2 ปีที่แล้ว

    Saheb girani la malak hota St la malak nhi shasanacha upkram ahe

  • @somnathmalvade5798
    @somnathmalvade5798 2 ปีที่แล้ว

    Ibn valyalo sarkarkadun kiti paise ghetle?

  • @vickyindia3474
    @vickyindia3474 2 ปีที่แล้ว +1

    संप करा आणि भिकेला लागला बीजेपी च्या नादाला लागून.
    GEERANI KAAMGAAR..HONAR..

  • @vishalagam3777
    @vishalagam3777 2 ปีที่แล้ว

    उल्लू समजता का चॅनल वाले तुम्ही एसटी वाल्यांना

  • @Sunil-praju8
    @Sunil-praju8 2 ปีที่แล้ว

    Negative News

  • @bpositive1121
    @bpositive1121 2 ปีที่แล้ว

    Ya news channel wale sarv vikle ahet bhiti dakvtat

  • @rameshwartodkari3602
    @rameshwartodkari3602 2 ปีที่แล้ว

    Baycoot Lokmat news

  • @tanajigaikwad7340
    @tanajigaikwad7340 2 ปีที่แล้ว

    Tumala mantane kete pasa dila

  • @rajuguide5495
    @rajuguide5495 2 ปีที่แล้ว

    Maha Vinash Aghadi

  • @sureshmore2331
    @sureshmore2331 2 ปีที่แล้ว +1

    St कामगारांनी विचार करावा , त्यांनी त्यांचा गिरणी कामगार होऊ देऊ नका ही विनंती st कामगारांना ,

  • @ibrahimmakandar3719
    @ibrahimmakandar3719 2 ปีที่แล้ว +2

    विकले गेलेले channel