लय दिवसातून बानाई आणि अर्चना निघाल्या माहेराला | रक्षाबंधन | dhangari jivan | sidu hake | banai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 324

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 ปีที่แล้ว +57

    खुपच छान कुटुंब आहे दादा आपले. आई, बाबांना खरोखर मानले पाहिजे सुनांना माहेरी जायला हवं म्हणुन ते वाडा राखायला आले. आई बाबांना सल्युट दादा. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ashwinikadam4327
    @ashwinikadam4327 ปีที่แล้ว +141

    बनाई तुमचं जावा जावा बहिणी प्रमाणे राहते...सुला न मिठी मारली बगून भारी वाटलं...तुमी जगातली सगळ्यात श्रीमंत लोक आहेत तुमी नाती कमवली

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 ปีที่แล้ว +26

    छत्रपतींच्या महाराष्ट्रातील हा काबाडकष्ट करून स्वाभिमानी जिवन जगणारा समाज अतिशय हिंदू संस्कृती,सण उत्सव, परंपरा आनंदाने साजरे करतात. एकत्र गुण्यागोविंदाने राहतात आहे त्यात समाधान मानुन छान रहातात.....जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

  • @savitathorat2601
    @savitathorat2601 ปีที่แล้ว +23

    तुमचे कुटुंब खूप कष्टाळू आणि प्रेमळ आहे घरातील सर्व जण एकमेकांच्या भावना आणि गरजा ओळखून एकोप्याने राहता महिलावर्ग समजूतदार आहे

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 ปีที่แล้ว +26

    दादा व आई खूप नशीबवान आहात तुम्हाला तिनी सुना खूप संस्कारी मिळाल्या आहेत बानाई सुला व आर्चना खूप सुगरण आहे

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 ปีที่แล้ว +58

    बाणाई ताई आणि अर्चनाताई खूप नशीबवान आहेत त्यांना असे सासू-सासरे मिळाले.😊😊 माहेरला जाण्याचा आनंद हा सगळ्या आनंदान पेक्षा मोठा आहे. खूप छान फॅमिली आहे तुमची व्हिडिओ बघून खूप छान वाटले.❤❤

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 ปีที่แล้ว +19

    दादा आजचा व्हिडिओ बघून खूप आनंद झाला बाणाई आर्चाना किती खुश आहेत सागर गडी आज हिरो दिसतो

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 ปีที่แล้ว +32

    दादा आई आणि बाबांचे खूप अभिनंदन ते सुनांना माहेरी जाण्यासाठी वाड्यावर आले

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 ปีที่แล้ว +4

    आपले कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे सिद्दुभाऊ. एखादी गोष्ट नाही म्हणून कधी कुडत बसत नाहीत आणि छोट्या छोट्या गोष्टी मधे मोठा आनंद मानून पुढील कामास सज्ज होणारे तुम्ही सर्वजण आहात. खूप काही शिकण्यासारखे आहे. रक्षाबंधन निमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

  • @DnyaneshwarMhatre-x5b
    @DnyaneshwarMhatre-x5b ปีที่แล้ว +16

    भाऊ खूप तुम्ही धार्मिक वृत्तीचे प्रेमळ लोक आहेत सगळे सणवार साजरे करतात तुम्ही जरी खूप गरिबी असली तरी तुम्ही त्याच्यात पण खूप आनंदी समाधानी सुखी आहेत एवढा प्रेमळ समाज जगात केठेही नाही खर सुख तुमच्या कडे आहे तसेच आईवडील तुमचे दैवत आहेत खूप सेवा तुम्ही करतात देव तुम्हाला सुखी आनंदी सतत ठेवो तुमचे रक्षण करो

  • @SavitaParab-sr4hu
    @SavitaParab-sr4hu ปีที่แล้ว +1

    खुपच छान. खुपच बर वाटल तुम्हाला बघुन .असेच आनंदी रहा.

  • @charulatashingote5736
    @charulatashingote5736 ปีที่แล้ว +54

    अशी सासू सासरे पाहिजे मस्त च 👌🏽👌🏽👌🏽

  • @latakamble4977
    @latakamble4977 ปีที่แล้ว +1

    Khup divsani maheri janyacha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @rupaliwaghmode3677
    @rupaliwaghmode3677 ปีที่แล้ว +20

    दादा तुमचे व्हिडिओ म्हणजे लोकांनी आदर्श घ्यावा असे असतात..... आजचा व्हिडिओ खूपच छान होता हार्ट टचिंग....

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 ปีที่แล้ว +4

    खूप अभिमान वाटतो हे सगळं बघून असंच नेहमीच आनंदी जीवन जगावे 🎉❤👌🙏💐🥀

  • @arunapingle330
    @arunapingle330 ปีที่แล้ว +10

    माहेरी जा सुखाची ग कर बरसात...❤ दोन्ही माहेरवाशिणी 🤗🥳🌹🌹

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 ปีที่แล้ว +8

    दादा... तुमच्या संपूर्ण टाके कुटुंबीयांविषयी खुप आदर वाटतो...कायम असेच रहा...
    सुनांना माहेरी जाता याव म्हणून आईबाबा एवढ्या दुर आले वाड्यावर...असे समजून घेणारे सासुसासरे पाहिजेत...
    रक्षाबंधनाच्या निमित्ताने दोघी वहिनी माहेरी पण जातील आणि मुलांनाही भेटल्या.. आनंद वाटला बघुन...

  • @sujatatambe7919
    @sujatatambe7919 ปีที่แล้ว +7

    खूपच छान व्हिडीओ! मन भरून आलं!

  • @hemrajkhillari304
    @hemrajkhillari304 ปีที่แล้ว +7

    खूप छान परिवार आहे बनाई वहिनी आणि अर्चना वहिनी पोरांना बघून खूप भरून आल आणि पोरं पण खूप खूप झालेत आसच एकोपा असुदे तुमच्यात हीच प्रार्थना ❤

  • @Mautikore
    @Mautikore ปีที่แล้ว +9

    बाणई ‌आणि अर्चना ताई खूप खुश आहेत माहेरी गेल्या मुळे मला पण खूप आनंद झाला बाणई ‌आणि अर्चना ताई खूप आनंद आहे त

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +5

    दादा video खूपच छान वाटला अर्चना आणि वहिनी दोघींना खूप आनंद झाला आहे. माहेरी निघाल्यामुळे किती छान एकमेकांना बघून खूश झाले. सगळी मुल आनंदाने उड्या मारत होती. जावा जावानी गळा भेटच घेतली हे बघून खूप भारी वाटल खूपच एकमेकांची माया प्रेम आहे.🤗छान video वाटला 👌👌👌👌👍

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 ปีที่แล้ว +14

    चला सासू सासरे यांनी सूनांची काळजी घेतली,वाड्याची जबाबदारी स्वत:घेऊन सुनांना राखी पौर्णिमा निमित्त माहेरी जाण्यासाठी पाठविले,भले शिक्षण कमी असेल नसेल पण समजूतदार पणा sushikshitala लाजवेल असा आहे,धन्यवाद आई दादा....🙏🙏🙏

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 ปีที่แล้ว +8

    खुप छान नियोजन व्हिडिओ पाहताना मन आणि डोळे भरून आले

  • @kasturiashtekar7900
    @kasturiashtekar7900 ปีที่แล้ว +65

    सागर आज हिरोच दिसतो खूप छान कुटुंब
    तुमचा संपूर्ण परिवार परिपूर्ण आहे
    खूप प्रेमाने आपुलकीने वागता एकमेकांशी🧿🙏🙏🧿रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🙏🙏👌👌😍

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p ปีที่แล้ว +51

    खूप छान परिवार आहे 👌👍🏽सर्व मुलं किती खूष आहेत 👌👌

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 ปีที่แล้ว +3

    मस्त परिवार आहे ,आई वडिलांचा आधार खंबीर आहे .आजोबा आणि नातू एक नंबर बोलल्यात.

  • @neetajagdale7411
    @neetajagdale7411 ปีที่แล้ว +7

    किती गोड सागर निरागस आहे...

  • @Chhaganrupnawar-oi4cw
    @Chhaganrupnawar-oi4cw ปีที่แล้ว +1

    सागरला सांभाळून न्या सागर च खुप कौतुक वाटत रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vandananavale6559
    @vandananavale6559 ปีที่แล้ว +11

    खुप छान वाटलं दोघींना माहेरी जायला मिळाले

  • @NirmalaMahabale
    @NirmalaMahabale ปีที่แล้ว +77

    दोन्ही वयणी साहेब नशीबवान आहात तुम्हाला सासू सासरे, जानणारे मिळाले.जा माहेरी लवकर परत या.

  • @supriyakadam5675
    @supriyakadam5675 ปีที่แล้ว +8

    Happy rakshabandhan....khup aanandi aahet banai tai an archana tai..maherchi odh khup veglich astey...

  • @ashagadekar6678
    @ashagadekar6678 ปีที่แล้ว +4

    आजचा विडिओ खुप छान ,आपोआप डोळे भरुन येत होते सगळ्यांच प्रेम पाहून ,मस्त सगळे आई दादा आले दोन्ही सूनांसाठी,सागर तर एकदम हीरो आहे हाके कुटुंबाचा,

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 ปีที่แล้ว +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @JK.Scotland
    @JK.Scotland ปีที่แล้ว +3

    Khup ch chan ,specially jawanchi mithi marleli🤗

  • @varhadi_traveller
    @varhadi_traveller ปีที่แล้ว +4

    रक्षाबंधन निमित्त खुप खुप शुभेच्छा

  • @devidasbhogade2912
    @devidasbhogade2912 ปีที่แล้ว +7

    खुप दिवसांनी भेटल्यानंतर चा आनंद खरंच किती छान

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान परिवार आहे दादा तुमचा असाच आनंदीत राहो धन्यवाद

  • @ashwinipatil1255
    @ashwinipatil1255 ปีที่แล้ว +6

    Chan Banaitai Ani Archana la maheri jayla milnar ❤

  • @vaishnaviwagh8458
    @vaishnaviwagh8458 ปีที่แล้ว +3

    Khup chan vlag dada ghari aalat khup chan vatl

  • @aminakazi4770
    @aminakazi4770 ปีที่แล้ว +38

    माहेरची ओढ सर्व महिलांना असते, बाणाई खूप खुश आहे.

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 ปีที่แล้ว +1

    तुम्ही सगळेच फार छान आहात तुमचे एकमेकांवरील प्रेम बघुन फार छान वाटत आजकाल अस बघायला कमीच मिळते

  • @vidyakalokhe4010
    @vidyakalokhe4010 ปีที่แล้ว +1

    खूप नशीब लागत असा परिवार भेटायला , तिघी जाऊबाई पण खूप छान राहतात. छान वाटलं सर्वांना एकत्र पाहून 👌👌🥹🥹😘 आई बाबा तर खूप मस्त समजदार सासू सासरे आहेत , सूनबाई ना आपल्या मुली सारख्याच समजतात , आज परिवार एकत्र आहे हे त्यांचेच संस्कार आहेत 🙏👌👌😊 सागर तर काय आज हिरोच दिसतोय 👌👌😘😊 दोन्ही वहिनी खूप खूश झाले आहेत आणि छान दिसत आहेत 👌👌😘 माहेरची ओढ त्यांच्या चेहर्‍यावर किती खुलून दिसते , खूप छान 🤗🤗 असेच आनंदी रहा 👌👌👍🥹

  • @supriyakadam5675
    @supriyakadam5675 ปีที่แล้ว +3

    Khup khup dashing distoy...

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 ปีที่แล้ว +4

    Aajcha video khupach chaan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 aajji aajoba pn khup bhari aahet Aarcha vahinisaheb khup chaan disatat

  • @sangeetahegde6153
    @sangeetahegde6153 ปีที่แล้ว +1

    Kiti sunder kutumb aahe dada tumche. Tumchya aai babanche ter farach kautuk aahe. Kiti prem ani aapulki aahe tyana sunan baddhal. Ya utaar vayat suddha saglyanchi mane japtat, upyogi padtat. Kunachi drishta nako lagayla tumchya sukhi kutumbala. Agdi cinemat pahilya sarkhe vatate. Happy Raksha Bandhan tumhala sarvana. Asech sukhi ani samadhani raha. Sagar baal ter aaj khupach sunder disto aahe. Namaskar. 👏✌👍💐🥳

  • @shridharsankpal2023
    @shridharsankpal2023 ปีที่แล้ว +3

    Ek nambar video hake saheb.

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 ปีที่แล้ว +13

    माहेरवासनी लै खुश असत्यात बघ,माहेरच्या सणाला जाण्यासाठी,---दोघींचं बी लई कवतिक हाय,वर्षभर आपल्या लोकांपासून दूर राहायचं म्हणजे सोप्प काम नाही,शेवटी त्या ही माणूसच आहेत,---पण ऍडजस्ट करतात बिचाऱ्या.❤👌👍

  • @apoorvabujone6772
    @apoorvabujone6772 ปีที่แล้ว +4

    Sagle kiti samjukdar ahet aajoba aaji kiti chan ani archana banai tai kiti khush

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 ปีที่แล้ว +4

    Jaubai galyatach padlya banai vahinisahebanchya mast

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 ปีที่แล้ว +4

    Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻

  • @reshmamultani9470
    @reshmamultani9470 ปีที่แล้ว +2

    Dada vahini lai bhari video 👌👌👍👍❣️❣️✨✨

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 ปีที่แล้ว +20

    आज दोन्ही वहीनी खुप खुश आहेत माहेर म्हणूल की सगळ्या जस्त आनंद 😊😊😊

  • @shwetaghag6912
    @shwetaghag6912 ปีที่แล้ว +123

    मानले पाहिजे सासू सासऱ्याना या वयात देखील सूनाची काळजी घेतात माहेरी जाता यावे यासाठी वाड्यावर आले🙏

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 ปีที่แล้ว

    व्हिडीओ बगून खूप आनंद झाला

  • @bhanjeshubham
    @bhanjeshubham ปีที่แล้ว +2

    सूला ताई घरी राहून सर्व मुलाची काळजी घेतात लय भारी

  • @namdevlendghar7120
    @namdevlendghar7120 ปีที่แล้ว +3

    एकच नंबर व्हिडीओ दादा 🎉

  • @reetasingh3215
    @reetasingh3215 ปีที่แล้ว +13

    Very nice family..
    Happy raksha bandhan..

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 ปีที่แล้ว +6

    दादा आन बाई धावून आले सुनांसाठी,--असेच सासू सासरे मिळोत सर्व सुनांना🎉😊❤

  • @dhanumahanor3692
    @dhanumahanor3692 ปีที่แล้ว +1

    Kiti chan family ek no sagle khush disat hote

  • @rutujaprasda...
    @rutujaprasda... ปีที่แล้ว +3

    तुमचा आनंद पाहून आम्हला आनंद होतो ❤

  • @shinderamdas5714
    @shinderamdas5714 7 หลายเดือนก่อน

    एकदम सुंदर व्हिडिओ आहे।सर्व कुटुंब अतिशय छान संस्कारी आहे। दादांना आई वडिलांचे खुप प्रेम मिळतं आहे। तसेच इतर बानाई, अर्चना व किसन हे सर्व सुध्दा दादांचा आदर करतात। दादांची व आईची सर्वांवर खूप माया आहे। आईला पाहून जास्त आनंद झाला। कारण आईचे पारंपारीक दागिने इतिहासाची आठवण करून देतात। असे सुख आणि आनंद मिळायला पूर्वी जन्माचे भाग्य असावे लागते। सदैव आनंदी रहा अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो।

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 ปีที่แล้ว +5

    👌👌👌👌व्हिडिओ

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 ปีที่แล้ว +4

    Kiti changle sasu sasre 😊sunasathi tyanch bhirhad sambhalayla ale 🥰dhoni vahini khush zalya 😊Sagar hero bhari 👌👌distoy 🥰

  • @govindchakane5333
    @govindchakane5333 ปีที่แล้ว +3

    शुभ रक्षा बंधन लय भारी

  • @lalita8891
    @lalita8891 ปีที่แล้ว +27

    तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात जुन्या काळातील पिक्चरची आठवण करून देत जुन्या काळाची आठवण येते तुमच्या परिवाराला घाणेरड्या लोकांची नजर ना लागो हिच ईश्वर चरणी प्रार्थना गाॅड बेल्स यू

  • @mangalapatil2942
    @mangalapatil2942 ปีที่แล้ว +1

    Khup.chhan prewar aahe

  • @akshayshinde6506
    @akshayshinde6506 ปีที่แล้ว +1

    खुप छान वाटलं आजी बाबा आणि सगळ कटुंब एकमेकांना सहकार्य करत बघून

  • @kirtichande2351
    @kirtichande2351 ปีที่แล้ว +3

    Kharch dolyat pani ale mule kiti khush zali.seemachehi waiet vatte aie baba v mulehi lamb astat.kharch kautuk tumche tumchya kutumbache v mulanche.khup sadhe ahat sagle me atta tumche video bughayla lagle sagle magche videohi baggitle.khup kashtalu family.

  • @maliniwani207
    @maliniwani207 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडिओ खुप छान जावा जावा रहातात, खुप प्रेमळ कुटुंब

  • @ManishaSawant-v7e
    @ManishaSawant-v7e 9 หลายเดือนก่อน +1

    सगळेच ग्रेट आहेत ❤

  • @arunrathod3704
    @arunrathod3704 ปีที่แล้ว +2

    खूपच छान दादा... तुमचे व्हिडिओ पाहिल्यावर मन प्रसन्न होतं😊सागरची जायची खूशी आणि त्याचा पळण्याचा स्लो मोशन चा व्हिडिओ खूपच भारी आलंय.. हे पाहून मला माझं ते निरागस, स्वच्छंद बालपण आठवलं🤗🥰

  • @gurumahmane6892
    @gurumahmane6892 ปีที่แล้ว +11

    मस्तपैकी च विडिओ, तिघी जावा 1 नंबर आहे,सागर तर हिरो च झाला 😊

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 ปีที่แล้ว +2

    तुमच्या परीवार चे सर्वच जण खूप छान 👌 आहेत.

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 ปีที่แล้ว +7

    🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹
    राखी पौर्णिमा च्या खुप -खुप शुभेच्छा 💐🌹💐💐💐💐💐

  • @nandalonkar5418
    @nandalonkar5418 ปีที่แล้ว +3

    Khup. Chan. , Maja Ali ❤❤❤❤❤

  • @ramdaskarve.696
    @ramdaskarve.696 ปีที่แล้ว

    अतिशय छान वाटतं हे व्हिडिओ पाहताना
    टीव्ही वरच्या लोंचाठ मालिका पेक्षा खूप सुंदर अनुभव येतो एक सामान्य जीवन पाहताना
    ताई नी खूप सुंदर प्रयत्न केला आहे❤👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏💐

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy ปีที่แล้ว +15

    खुप खुप छान सागर खुप छान बोलतो दादा वहिनी आणि अर्चना खुप खुश आहेत

    • @joystanakulkarni1056
      @joystanakulkarni1056 ปีที่แล้ว +1

      असच कायम आनंदी सुखी राहा

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 ปีที่แล้ว +19

    खरंच खूप छान फॅमिली आहे तुमची अशे विचार करणारे सासू सासरे पाहिजे

  • @sitarammore6475
    @sitarammore6475 ปีที่แล้ว +1

    Dhanya tujha sansar an dhany tumchi manse

  • @ShraddhaMane-dw5vr
    @ShraddhaMane-dw5vr ปีที่แล้ว +5

    हॅपी रक्षाबंधन ❤❤❤❤ताई दादा खूप छान आहेत तुम्ही सगळे च मला खूप आवडतात😊😊😊😊

  • @archanaamolgarje
    @archanaamolgarje ปีที่แล้ว +2

    खूप छान मस्त 👍

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 ปีที่แล้ว +3

    रक्षाबंधन,आणि भाऊबीज,सासुरवासिनींसाठी लै मोठा सणअसतोया

  • @maltiroy4076
    @maltiroy4076 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर कुटुंब आता हे जावा जावा च प्रेम बघायला मिळत नाही सुखी राहोत तुमचं कुटुंब खंडोबा कडे हिच प्रार्थना 😊

  • @rantanmaljadhva375
    @rantanmaljadhva375 ปีที่แล้ว +5

    Happy raksha bandan hake bhaya

  • @shobhanadafale2764
    @shobhanadafale2764 ปีที่แล้ว +1

    खूप छान सगळेच असेच रहा

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 ปีที่แล้ว +6

    खूपच छान❤

  • @Beingsrushhh
    @Beingsrushhh ปีที่แล้ว +5

    खुप छान तुमचे कुटुंब आहे दादा पाहून डोळ भरून आले 🙏आई वडिल एवढा मोठा प्रवास करुन सुनांना गावी जाता येईल महनून वाडयावर आले😘😍

  • @suryakanttambe9966
    @suryakanttambe9966 ปีที่แล้ว +1

    Happy Rakhshabandhan banai & Dada🙏👍🌟🌟🌟🌟🌟🌟

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn3811 ปีที่แล้ว +1

    Khup Chan tumche kutumb aahe dada God bless all of you ❤❤❤

  • @poojasonar609
    @poojasonar609 ปีที่แล้ว +1

    छान विडीओ खुप छान विडिओ ❤❤

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd ปีที่แล้ว +2

    सागरच पाया पडण एक नंबर होत😂😂😂सागर गडी आज जाम कटात आहे😅❤❤

  • @Aditya_thorat6354
    @Aditya_thorat6354 ปีที่แล้ว +2

    खुप छान आहे तुमचं कुटुंब अतिशय संस्कारी❤❤

  • @mangalakakad108
    @mangalakakad108 ปีที่แล้ว +1

    खुप छान हाके दादा मंगला काकड नाशिक

  • @chetanpawar7127
    @chetanpawar7127 8 หลายเดือนก่อน

    Khupa chhan 🙏

  • @jyotivora9952
    @jyotivora9952 ปีที่แล้ว

    Anand zhaala video baghun....ata Sidu bhau tumhi amhaala amche bhauch vatata....

  • @somnathkumbhar5163
    @somnathkumbhar5163 ปีที่แล้ว +2

    Khup chan parivaar aahe dada tumche

  • @vidyathopte2620
    @vidyathopte2620 10 หลายเดือนก่อน

    Banai tuze va maze maher yekacha shivevar Khor va Vadhane❤❤❤❤

  • @smrutipetkar4469
    @smrutipetkar4469 ปีที่แล้ว +1

    Dada tumchya Aai khup msst dista....ekdm traditional look🙏

  • @GodhavariChaudhari
    @GodhavariChaudhari ปีที่แล้ว +2

    रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा हाके परिवाराला

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว +51

    बानाई सासू सासरे यांच्या समोर अदबीने जेवत आहे..खूप छान