लकी मस्तच मालवणचा मच्छी बाजार मित्रांबरोबर भरपूर वेळा फिरलो आहे पण तुझ्या माध्यमातून खरोखरच फिरणे झाले आणि फक्त मुंबईला मासे न्यायला ते बॉक्स आहेत असे म्हणू नको आम्ही सांगली-कोल्हापूर वाले भरपूर खरेदी करून बॉक्स पॅक आणत असतो त्यातून एक थेंब पाणी सुद्धा बाहेर पडत नाही छान पॅकिंग करून देतात धन्यवाद असेच चालू राहू दे
Aaj mi ek wegalach khekada pahila video chan dada jasa bhuimugachya kadhanicha video kelas tasach naaral supari kaju kalama yaanchya lagwadi chi tyatun milnare utpanna yache pan video kar
लकी दादा यो माश्या चौ लिलाव आणि माशे बघलव तोंडाक पाणी सुटला आज रविवार असा बरा वाटला मालवण माश्या चो बाजार फिरान इलव असेच व्हीडीओ बनव देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏
ब्लॉग च्या सुरवातीला जो भावगीतांचा आवाज येत आहे तो खूपच जास्त मनाला भिडला, अतिशय सुंदर ब्लॉग❤❤
खूप छान. मालवण च्या बाजारात फिरून आल्या सारखे वाटले. धन्यवाद. 👌👍🙏
Background la chalu asleli aarti❤ अप्रतिम
Jiwant masli chaan ahe fry kar yummy food
छान कव्हर केलाय...
लकी मस्तच मालवणचा मच्छी बाजार मित्रांबरोबर भरपूर वेळा फिरलो आहे पण तुझ्या माध्यमातून खरोखरच फिरणे झाले आणि फक्त मुंबईला मासे न्यायला ते बॉक्स आहेत असे म्हणू नको आम्ही सांगली-कोल्हापूर वाले भरपूर खरेदी करून बॉक्स पॅक आणत असतो त्यातून एक थेंब पाणी सुद्धा बाहेर पडत नाही छान पॅकिंग करून देतात धन्यवाद असेच चालू राहू दे
Mast information dilit Dada tumhi...Nad khula...Thank you...👍👍
लकी दादा तुझे vdeo एवढे छान असतात कि त्याला लाईक करावे लागत च ❤
खूप छान व्हिडिओ मालवण बाजार
Fish 🐟 🐠 tasty..bhau mastt
छान व्हिडिओ ❤
खुप छानआहे
धन्यवाद दादा खूप ❤छान माहिती दिलात आपण. लवकर या 2 दिवसात आम्ही मालवण येनार आहोत 👍👍
I like too much malvan ❤
Very very nice video
Chan market aahe
Eka pn gaptincha chakuk dhar nsta kiti varsha zali tasach chalu asa
400k..... लवकरच....❤❤❤
Always navin kahitari ❤
Khup chhan facility aahe tya dadan kadhe me swtha jaun aalo aahe
Roj rate kontya parameters var tharto? Kontya basis var rate roj change kartat?
Khup mahag ahet
Video start hotach kuthla bhajan ahe..
Aaj mi ek wegalach khekada pahila video chan dada jasa bhuimugachya kadhanicha video kelas tasach naaral supari kaju kalama yaanchya lagwadi chi tyatun milnare utpanna yache pan video kar
Love from gujrat surat lucky dada
लकी दादा यो माश्या चौ लिलाव आणि माशे बघलव तोंडाक पाणी सुटला आज रविवार असा बरा वाटला मालवण माश्या चो बाजार फिरान इलव असेच व्हीडीओ बनव देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏
भाऊ तारकर्ली बीच किती तारखे पर्यंत बंद आहे आम्हाला यायचे आहे मालवण फिराय
much better than ghosta koknatli... aniket nowadays repeating the same content.
Spot sanga auctioncha
❤
maase vikare chalu aahe ka
W,sale rate of sea food ?
👌
Satyanarayan महापूजा चालू आहे video च्या सुरुवातीला 🙏
लकी वीडियो छान वाटला. मी बरयाच वेळा मालवण जेट्टी वर लिलाव पहिला आहे. आता तुझ्या मालाड च्या मच्छी बाजाराची वाट पहातो आहे
❤❤❤❤
Yaha kitne baje Jana chahiye
location?
❤❤❤❤❤
Khupch costly ahet... Vasai, mumbai peksha duppat rates
फिश खुपच महाग आहे. मुंबई मधे फिश तुलनेने स्वस्त आहे. ते सुद्धा रीटेल शॉप मधे.
मित्रा मुंबईत बर्फत स्टोर केलेले असतात म्हणून स्वस्त इकडे दुपारी पकडतात संध्याकाळी सोल्ड होतात एकदा टेस्ट करून बग समजेल
1st me ♥️ 👍
Dada he mazi mummy ahe macchi cutting kartey te
👍👍👍
Mi pan Aalo hoto,Machi khoop mahag. Mumbai la Farak padto.
sorry khara Sangto.Rag manu naka.
दादा मार्केट दररोज असतो का
Bhai fishing che aani crab che video chan astat ❤😊 tech dakhv bhai❤
Samjla aajcha rate sangtay te..😅😅 kiti vele sangtay same goshta..
बर
Laki Dada Diwali Che Vlog Nahi Ale Khup Vaat Bagat a Aaj hoto😢
तुम्हीच खा ते मासे...... ससून डॉक ला खूप स्वस्त आणि ताजी मासळी मिळते..... मुंबई उत्तम..... नवी मुंबईला अजून स्वस्त मिळते.... खूप महाग आहे
Machi cha content bgayla kadich kantala yet nhi😅
Dev bare karo ...
मावर पाहीजे नंबर मिळेल का
Tumhi ambadi ya paplet 12 she kilo bhettat
मोदी जी येणार आहेत. 😳👌👌🔥🔥🔥
मुंबईत स्वस्त आहेत
😅
TH-cam Wale ale.......😂😂😂
लकी भाऊ जे मासे विकले जात नाहीत त्यांचं पुढे काय होतं? किंवा जी मच्छी खाण्यासाठी वापरली जात नाही त्यांचं काय होत ? देव बरे करो..... 💐🙏
काही मासे सुकी मच्छी साठी.... काही मासे फिश मिल ....
Khup jast rate ahe evdha rate tar city madhe asto 😅
महाग असतात
same rate ahe pune sarkha.kahich farak nahi
Fish is costly
कोकणातील मासे चा लिलाव होत आहे.त्यात नवीन असे काही नाही.वेगळी बातमी करता आली तर बघ.