मी सुद्धा एक कट्टर शिवसैनिक होतो एकदम खर बोललात मी सुद्धा एक कट्टर शिवसैनिक आहे परंतु ज्या दिवशी सत्तेसाठी काँग्रेसशी हातमीळवनी तेव्हा सर्वात मोठा अपमान बाळासाहेबाचा झाला उद्धव साहेबानी तटस्त राहून विरोधी पक्ष म्हणून राहण आवश्यक होतो त्यामुळे पक्षाची अस्मिता कायम राहिली असती त्यांचं नुकसान नाही झाल महाराष्टातल्या मराठी माणसाच खुप मोठ नुकसान झाल.
Condition ashi aali hoti mahnun te karawa lagla..asel krupaya both side vichar kara bhau… Balasahebancha kaal ani aata cha time khup vegla aahe apan tutat aahe marathi manus futat aahe he sagla karun vichaar kara 🙏
@@chetan9021Balasaheb chi video bagh teni kay sangitla konta bhi prasang yeu de pan congress sobat nhi janar jar congres sobat jayela lagla tar shivsena election nahi ladnar bagh ja video magh gyan vat
@@SurajPrasad-zr1cj bhai tula gyan nako ..tula nahi samajnaar tu aata lahan aahes politics mahit nahi tula vedya 😊 ..jeva aplya ghari hoil ashi ghatna tenva kadel tula….tu mixing aahe 🤣 u dont know rajkaran video madhe kay…te mala mahit aahe mala bolu nako…tula jenva koni tujya ghar chya lokan samor ijjat kadel tenva samajnaar ..tu aata bachu aahes…sorry bro..tula kahi knowledge nahi fakt video bagh tu 😊
@@chetan9021 tula lai knowledge ahe na magh te tu tujha kadach thev mala Nako shikavu Ani gaddar tar uddhav thakare ch ahe jar teni congress join kelich nasti tar ha sagala jhalach nasta ani tu aju lahan ahes chamcha ahes chamcha jo chamchagiri karto ani tujha knowledge tujha kadach thev kontya bhi video madhi Nako faltu comment karu bala 😊
मुख्यमंत्री असूनही स्वतःचा मुलाचा जागेसाठी भांडाव लागतं ८ खासदार होते कमीत कमी ८ जागा मिळायला पाहिजे आणि मिळाल्या फक्त ४ त्या पण येतील की नाई fix nai जागे व्हा रे bjp शिवसेना संपवत आहे
तो लाचार झाला असेल आम्ही नाही म्हणजे मतदार...शेवटी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत..जे हाल मोगलांनी आमच्या हिंदू महिलांची अब्रू लुटली आणि अशा लोकांना साथ देणारे...कदापि मतदान करणार नाही सांगायचं म्हटलं आज या लोकांनी हिंदू धर्माशी व हिंदूची गद्दारी केली आहेत...जय श्री राम
आम्ही शिवसेनेला मतदान केले होते ते काँग्रेससोबत जाण्यासाठी नव्हे.काँग्रेससोबत जाऊन उध्दव ठाकरेंनी आम्हा मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे हे आम्ही कधीच विसरणार नाही...आता बसा मुस्लिमांना कुरवाळत.
प्रश्न हा हिंदू मुस्लिम कधीच नव्हता.फक्त राज्यकर्त्यांनी ह्याचा फायदा घेऊन हि आग मिळेल ते तेल ओतून तेवत ठेवली.ज्या दोन्ही भावांना वारसा हक्क चालवण्यासाठी राजकारण खेळावे लागले आणि बेटा कोण आणि बाप कोण हे बीजेपी ला दाखवायची वेळ आली तेव्हाच हा डावपेच जो शिवकालीन आहे तो उबाठा ना खेळावा लागला तर बिघडले कुठे? नशीब समजा दंगली पुन्हा पेटल्या नाही.कारण जनतेने सबका मालिक एक है! हे मनाशी पक्के केले आहे.कुणाला काय राजकारण खेळायचे आहे त्यांनी खुशाल खेळावं! पूर्ण पणे आम्ही कुणाचेच समर्थन करणार नाही कारण राजकारणी लोकांपेक्षा जनता महत्त्वाची आहे.राम कृष्ण हरी.
मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे ४० सहकारी आमदार हेच कट्टर शिवसैनिक. त्यांचा शिवसेना टिकवून ठेवण्यात मोलाचा वाटा आहे. शिंदे सरकार बाळासाहेबांचा विचार. जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
अत्यंत खरं वाक्य बोलला दादा.. "सर्वात मोठी गद्दारी केली ती बाळासाहेबांच्या विचारांची" पेंग्विन ला सर्वोच्च मंत्रिपद आणि स्वतः मुर्खमंत्री साठी लाचारी पत्करली उबाठा ने..💯💯✔️
स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात विचार होत की सन्माननीय राज साहेब ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख करायचा होता पण तस झाल नाही शिवसेना पक्षप्रमुख मलाच करा म्हणुन बाळासाहेबाना तगादा लावला होता आणि बाळासाहेबाना ऊतरतया वयात जेवायला दिल नाही हे पाप ऊधव वाकरे ला लागला आसल ऊधव वाकरे
जेवायला दिले नाही? पाप फेडावे लागेल इथेच. पित्याचे उत्तम कार्य पुढे न्यायचे असते. याने उलटे करून सर्व कार्याला आणि तत्वज्ञान याला सुरुंग लावला आहे. खरा गद्दार!
पुत्र प्रेम जागे झाले आणि हा UBT आंधळा ध्रुतराष्ट्र झाला, इथेच न थांबता औरंगजेब प्रेम एव्हढे जागे झाले कीं, हनुमान चालिसा पठण करणान्याचा आग्रह धरणाऱ्या महिलेस जेलमध्ये टाकले : हा कसला हिंदू ???, धिक्कार.
सर हे सर्व सांगता खरं बाळासाहेबानी तयार !केलेली शिवसेना त्याचेच सुपुत्र हे खुर्ची साठी शिवसेना आमदाराची नको तेवढे हाल केले मग एकनाथ शिंदे सारख्या नेत्यानां कवडीची किंमत मिळत नव्हते मात्र राष्टट्रवादी व कांग्रेस आमदाराचे नको तेवढे लाड याच उदव ठाकरेनी केली आणि शरद पवारला शिवसेना संपवायची होती उदव ठाकरेला कळयला नको का? हे सर्व जनतेला समजते
बाळासाहेव एक विचार होते आणि त्यांचे विचार जो पुढे घेऊन जाईल शिवसेनेचा खरा वारसदार तोच असेल शिवसेना एक पक्ष आहे पक्ष कोना एका घराण्यापुरता राहिला नाही पाहिजे पक्षाची एक विचारधारा असतें तीच कायम राहिली पाहिजे मग घराणे बदलले तरी चालेल घराणे शाहिला महत्व नाही द्यायचा लोकशाहीत
मी मागे पण कमेंट केल्या होत्या, आज परत करतो.. जर २.५ वर्ष मुख्यमंत्री शिवसेनेला मिळत नव्हते तर त्या वेळी शिवसेना ही विरोधी पक्ष म्हणून बसली असती तर शिवसेना कधी फुटली नसती.. पण उध्दव ठाकरे यांना मुखयमंत्री पद घ्यायचे होते आणि त्या पदा साठी हे सगळे राजकारण पुढे घडले.. त्यावेळेस थोडे डोकं लावायची गरज होती आणि आज शिवसेना ची ताकद वाढली असती आणि आजच्या लोकसभा निवडणुकीला खूप मोठा फायदा झाला असता, एका खुर्ची साठी पुढचा फायदा बागीतला नाही.. तेवढी दूर दृष्टी उध्दव ठाकरे मध्ये नाही..
चुकिचा बोलता,,2014 विधान सभा निवड पूर्वी भाजपा नी जी गद्दारी केली,, तसीच अजुन विरोशी पक्षात रहले असते तर केले असते,, आता तरी,,ED चा भीति पाई फक्त 40 गेले,, सत्तेत नसते तर पुर्याना फोड़ले असते,, भाजपा अति हरामखोर पक्ष आहे,, ही बॉब संपूर्ण हिन्दुस्थान बघत आहे 😢
आता शिंदे साहेबांसारखा एक हिरा महाराष्टाला मिळालाय, गेल्या अगदी कमी वेळात या कोहिनुर सारख्या हिऱ्याने महाराष्टला भरभरून दिलंय,,,, आता फक्त शिंदे सरकार,,, कारण या माणसात भरपूर गुण आहेत,,, फक्त यांची सत्ता स्वबाळावर पाहिजे,,,,❤
जास्त विचार करायचा नाही भा. ज. पा. ला सोडून महाविकास आघाडी स्थापन करून भा. ज. पा. ला फक्त अडीच वर्ष सत्तेपासून दूर ठेवू शकणारे.. कोणाचाही कधीही नेता म्हणून मान्यता नसलेले शिवसेनेचे फोटोग्राफर सुपुत्र उद्धव ठाकरे... अडीच वर्षाच्या मोहापायी.. शिवसेना कायमची बुडवणारे उद्धवच लोकांच्या नजरेत गद्दार आहेत... उसना आव आणून पन्नास खोके एकदम ओके म्हणत काही दिवसाचा तमाशा करून नंतर स्वतः उघडे पडलेले उद्धव . आता संपण्याच्या तयारीतच आहेत.... आता उरली किंचित सेना... आणि किंचित विचारांचा आदित्य इतकंच... आता झाली टोमण्याची हास्यजत्रा आणि टोमणे किंग म्हणून प्रसिद्ध पावलेले ठाकरे पण फक्त उद्धव एकटा उद्धव...
गद्दार कोण हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे,उद्धाजी गद्दार असते तर इतके शिवसैनिक त्यांच्या पाठीशी नसते,आणि मी तर म्हणतोय कोणत्या ही पक्षात दुसऱ्या पक्षातील नेते येतात त्यांना सामावून घेतातच ना,राहिले ते मुसलमान लोकं प्रत्येक पक्षात आहेत,ते चालते पण उद्धवजी सोबत नाही चालत😊😊
मी सुद्धा बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक होतो…जेव्हा पासुन मतदान करत आहे तेव्हा पासुन कायम धनुष्यबाण ला च मत दिल आहे मग उमेदवार कोणीही असो…या उद्धव ठाकरे ने बापच नाव आणि वारसा जपला नाही…आम्ही संभाजीनगर चे सामान्य शिवसैनिक ठामपणे साहेबांसोबत असायचो पण कोणी नाही तेवढा नुकसान पक्षाचं आणि धर्माच उबठा ने केले…या निवडणुकी मधे ते सर्व लोक मशाल घेऊन आणि गळ्यात भगवा फेटा घालून फिरत होते जे छ. संभाजीनगर, महाराजांचा आणि हिंदु चा अपमान करायचे…खुप वाईट वाटलं हे सगळ बघुन बाळासाहेब असते ना याला खरच शिव्या घातल्या असत्या 😢😢
गद्दारीची मशाल आणि एकनिष्ठ , हिंदूवादी , आणि धर्माला जपणारे धर्मवीर आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथराव शिंदे या सर्वांचा धनुष्यबाण........जय श्री राम
बाळासाहेबाचे विचार जपणारी व हिंदत्व जपणारी ही खरी शिवशेना पण जरा आमच्या आई बहीणना त्यांच्या जे काही आत्याचार होतात किंवा गलिच्छ वापरतात त्याना कडक शिक्षा द्या व आपल्या आई बहिणींना सौरक्षण दयावी ही नम्र विनंती 🚩🚩हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अमर राहो 🙏🏻🙏🏻
उद्धव ठाकरे जिंकत असलेली सीट या बहुतांशी मराठवाडा किंवा त्यास जोडून असलेल्या उदाहरणं म्हटलं तर शिर्डी.. येथे आहे... म्हणजे उद्धव ठाकरे यांना सहानुभूती चा कमी आणि मराठा आंदोलनाचा फायदा अधिक होताना दिसतय...
जी अपेक्षा उध्दव कडून होती ती अपेक्षा शिंदे साहेबांनी पूर्ण केली.... म्हणून महाराजांची सेना ही आता योग्य हातात आहे.. शिंदे साहेबांनी काही चूक नाही केलं... महाराजांची सेना वाचवली त्यांनी
शरद पवार उबाठा गटाचे पक्ष प्रमुख आहे, उध्दव ठाकरे, तूंतारी चे खांदे समर्थक आहे एक दिवस उध्दव ठाकरे आणि,शरद पवार, एकमेकांच्या गळ्यात पडून रडतं बसतील, लक्षात ठेवा ही बाब, सोमनाथ महाराज सावळे बुलढाणा विवेकानंद नगर हिवरा आश्रम
खरी चूक बाला साहेबांचीच होती, कितीही नाही म्हटले तरी पुत्रमोहाने आंधळे होऊन धृतराष्ट्र होऊन जो निर्णय घेतला त्यामुळे एक एक निष्ठावंत शिवसैनिक सोडत गेला आणि आज ही गत झाली आहे....
आम्ही हिंदुत्व काय हे बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातून शिकलो अन् त्यांच्याच विचाराशी बांधील आहोत... उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांची पायमल्ली केली... बाळासाहेब शारीरिक रित्या मृत्यू नंतर गेले खरे पण वैचारिक दृष्ट्या आमच्या मनात जिवंत होते अन् आहेत...
2019 ला जनता मतदार आई बहिणी विद्यार्थी शेतकरी वरिष्ठ कार्यकर्ते शिवसैनिक वगैरे सर्व लोकांशी कौल बहुमत फेटाळून गद्दारी विश्वासघात केला पाठीत खंजीर सुरा खुपसला वैयक्तिक कौटुंबिक स्वार्थ फायदा साधण्यासाठी खेळ खेळले आदरणीय श्री राज ठाकरे साहेब अगदी बरोबरच बोललेत दैवत हिन्दू ह्रदयसम्राट आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार शब्द वचन विसरून गेले काँग्रेस सोबत बसलेत. वन्दे मातरम् 🚩🇮🇳 जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ 🚩🇮🇳
१०१ सीट होते काय अशे च नाही आहे त्यांचे ही... 😂 जनतेने फक्त मराठवाडा आणि कोकण ने लीड दिला तुम्हाला... विदर्भ , पाच्चीम महाराष्ट्र दोघांनी मागे टाकला होता... विसरू नका... 😂
राजकारणातील वाट चुकलेले उद्धव ठाकरे. पक्ष ही टिकवता आला नाही आणि बाळासाहेबांचे विचार ही टिकवता आले नाही बाळासाहेब ठाकरे एक वाघ माणूस होते. पुन्हा सहेबांसारखा माणूस होणे शक्य नाही
मी सुद्धा एक कट्टर शिवसैनिक होतो एकदम खर बोललात मी सुद्धा एक कट्टर शिवसैनिक आहे परंतु ज्या दिवशी सत्तेसाठी काँग्रेसशी हातमीळवनी तेव्हा सर्वात मोठा अपमान बाळासाहेबाचा झाला उद्धव साहेबानी तटस्त राहून विरोधी पक्ष म्हणून राहण आवश्यक होतो त्यामुळे पक्षाची अस्मिता कायम राहिली असती त्यांचं नुकसान नाही झाल महाराष्टातल्या मराठी माणसाच खुप मोठ नुकसान झाल.
Maharashtra ch nuksan tarach zaly , Udhav kadn jar apeksha thevlya astil tar 😂😂
वा रे वाघा👌👌
Shaheb 🚩🙏🏻🙏🏻 Tumhi mard aahe khara bolte
😂 magh shinde kai karat hota tevha?😂 Mantri padh chatle paise ghetle sagla bhetla
❤❤❤
उद्धव ठाकरे गधार
गद्दार.
Maha Gaddar
Udhav.thakre..khare
Gaddar
१०० टक्के खरे आहे.
कशाला पळून गेलात गुहावटी मध्ये, तेच काय
काशी आपल्यावर कर्ज आहे
महाराजांची शेवटची इच्छा काशी विश्वेश्वर मुक्त करणे
Te modi ji kartil
Modi hai to Mumkin hai ❤
Ayodhaya jhala aata mathura aani kashi
एकनाथ शिंदे हेच पुढचे मुखमंत्री झाले पाहिजेत.
भाऊ ते नाही होणार आले पण ना तर टरबूज बनणार cm 😂😂😂
Cmykpk yojana madhallyana permanent kara tevdh sagalyana
मी पण पहिले कट्टर शिवसैनिक होतो
पण आता या उद्धट ठाकरे मुळे नाही
आता फक्त शिंदे साहेब
ओन्ली धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरे यांचा
जो माणूस बापाच्या विचारासी सहमत नाही तो महाराष्ट्राचे काय भलेकरनार
Condition ashi aali hoti mahnun te karawa lagla..asel krupaya both side vichar kara bhau…
Balasahebancha kaal ani aata cha time khup vegla aahe apan tutat aahe marathi manus futat aahe he sagla karun vichaar kara 🙏
@@chetan9021Balasaheb chi video bagh teni kay sangitla konta bhi prasang yeu de pan congress sobat nhi janar jar congres sobat jayela lagla tar shivsena election nahi ladnar bagh ja video magh gyan vat
@@SurajPrasad-zr1cj bhai tula gyan nako ..tula nahi samajnaar tu aata lahan aahes politics mahit nahi tula vedya 😊 ..jeva aplya ghari hoil ashi ghatna tenva kadel tula….tu mixing aahe 🤣 u dont know rajkaran video madhe kay…te mala mahit aahe mala bolu nako…tula jenva koni tujya ghar chya lokan samor ijjat kadel tenva samajnaar ..tu aata bachu aahes…sorry bro..tula kahi knowledge nahi fakt video bagh tu 😊
Gaddar aahes tu pan mala vatoy ….shi tumchya sarkya lokan mule marathi manus chi ijjat geli..🤦🏼
@@chetan9021 tula lai knowledge ahe na magh te tu tujha kadach thev mala Nako shikavu Ani gaddar tar uddhav thakare ch ahe jar teni congress join kelich nasti tar ha sagala jhalach nasta ani tu aju lahan ahes chamcha ahes chamcha jo chamchagiri karto ani tujha knowledge tujha kadach thev kontya bhi video madhi Nako faltu comment karu bala 😊
शिवसेना हा एक विचार आहे कोणाच्या बापाची प्रॉपर्टी नाही आहे ...
फक्त शिंदे सरकार 🔥🔥🔥💯
मुख्यमंत्री असूनही स्वतःचा मुलाचा जागेसाठी भांडाव लागतं
८ खासदार होते कमीत कमी ८ जागा मिळायला पाहिजे
आणि मिळाल्या फक्त ४ त्या पण येतील की नाई fix nai
जागे व्हा रे bjp शिवसेना संपवत आहे
@@AtharvaPatil.45 शरद पवारांनी उद्धव ठाकरे संपवला आहे 🤦
@@Papilon123 पवार नी उद्धव ल संपवला तर उद्धव ल २१ तर पवार ल १० जागा कसकाय
😂😂😂😂😂
Haramkhor ( Naughty) sanjay raut ani sadetin jilhyache jilleilahi pawar yanchyamule shivseneche vatole zale
१००%खर आहे तुमच बाळासाहेबांची शिवसेना व विचारधारा शिंदे साहेबांनी उचलली❤
gaddari karun ed la ghabrun cbila ghabrun .. ani saheb bolyche delhit mujra karnare hijde astat ani shinde tech kartoy mhnje to hijda ahe 🥹😏
Yahi Real Shivsena hai
हो एकनाथ शिंदे ची शिवसेना खरी आहे उद्धव मुख्यमंत्री झाल्यापासून मला तेच वाटत होतं
एकनाथ शिंदेला घरात आण मिळत होतं काय उद्धव साहेबांच्या मूर्ती मोठा झालाय ल***
modi ni uchalali
एकनाथ शिंदे खरा मुख्यमंत्री 👌🥰
अगदी खरे आहे राज ठाकरे स्वाभिमानी आहेत
धनुष्यबाण
नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि ४०आमदार यांना जायला प्रवृत्त उद्धव ठाकरेंनीच केले, भोगा आपल्या कर्माची फळे
😂😂😂
As thodi ahe 😊
बरोबर. आता उद्धव ठाकरे निव्वळ नाटक करून दाखवत आहेत.
😂😂😂 भ्रमिष्ट
Udhav thakare ni shivsena chi Congress Sena Keli balashaeab chi nav mathith gatale udhav ni swathala shivsenik mahanto lazz vatli pahije
@@jyotipatil6919 kay te clear bol bae kay smjaych amhe
तो लाचार झाला असेल आम्ही नाही म्हणजे मतदार...शेवटी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत..जे हाल मोगलांनी आमच्या हिंदू महिलांची अब्रू लुटली आणि अशा लोकांना साथ देणारे...कदापि मतदान करणार नाही सांगायचं म्हटलं आज या लोकांनी हिंदू धर्माशी व हिंदूची गद्दारी केली आहेत...जय श्री राम
Agadi barobar Ubatha Gaddar Aahe
Shinde hicha sav Sana ❤❤❤❤
शिंदे - सामान्य माणसाची कामे करणारा माणूस.
मतदानाच्या दिवशी हेच लक्षात ठेउन मतदान करा भावा,म्हणजे पावले.
🏹
आम्ही शिवसेनेला मतदान केले होते ते काँग्रेससोबत जाण्यासाठी नव्हे.काँग्रेससोबत जाऊन उध्दव ठाकरेंनी आम्हा मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे हे आम्ही कधीच विसरणार नाही...आता बसा मुस्लिमांना कुरवाळत.
Congress is not equal to Muslim. They support all Minorities. 😊
मुस्लिम हृदयसम्राट जनाब ऊद्धोद्दीन वाकरे खुदा हाफ़ीज !
प्रश्न हा हिंदू मुस्लिम कधीच नव्हता.फक्त राज्यकर्त्यांनी ह्याचा फायदा घेऊन हि आग मिळेल ते तेल ओतून तेवत ठेवली.ज्या दोन्ही भावांना वारसा हक्क चालवण्यासाठी राजकारण खेळावे लागले आणि बेटा कोण आणि बाप कोण हे बीजेपी ला दाखवायची वेळ आली तेव्हाच हा डावपेच जो शिवकालीन आहे तो उबाठा ना खेळावा लागला तर बिघडले कुठे? नशीब समजा दंगली पुन्हा पेटल्या नाही.कारण जनतेने सबका मालिक एक है! हे मनाशी पक्के केले आहे.कुणाला काय राजकारण खेळायचे आहे त्यांनी खुशाल खेळावं! पूर्ण पणे आम्ही कुणाचेच समर्थन करणार नाही कारण राजकारणी लोकांपेक्षा जनता महत्त्वाची आहे.राम कृष्ण हरी.
बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे साहेब पुढे नेतील
जो बाळासाहेबांचे विचार समोर नेईल तीच खरी शिवसेना
गधार उद्धव ठाकरे आहेः
Pan Tari sudhha Murkh Lok Mashal chalavatat Rashtavad yanna kalat nahi marathi manasache Durdev deshache durdev
तुझा बा
तुझी माय @@pradippatil5505
You need chair so wait in BJP ubt so cold seculer to wear topi
@@pradippatil5505 tyacha baa ani tujhi aai??💀
फक्त एकनाथजी शिंदे साहेब
Only शिंदे साहेब🙏🏻
फक्त शिंदे सरकार.
Shinde saheb
गद्दार,, हा गद्दार च राहनार
शिंदे सरकार 🚩🏹
मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे ४० सहकारी आमदार हेच कट्टर शिवसैनिक. त्यांचा शिवसेना टिकवून ठेवण्यात मोलाचा वाटा आहे. शिंदे सरकार बाळासाहेबांचा विचार. जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
२०२४ चे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच🚩💯
घ्या लिहून
१००% झालेच पाहिजे
झाले रे भावा ❤
एकनाथ शिंदे साहेब तुम्हीच बाळासाहेबांची शान राखलांत.....विजयी भव...शिंदे साहेब
काय पण का
Ed ची नोटीस आले होत
शिंदे ना
तुला किती पैसे मिळाले
Bjp काय पण विकत घेतात
अगदी योग्य विचार मांडले तुम्ही मी सहमत आहे जय महाराष्ट्र जय श्रीराम
शासक इटली से वोटर बांगलादेश से नारे पाकिस्तान के और संविधान इंग्लंड से ऐसा नहीं चलेगा. केवल भाजपा 400+
👌👌👌
🙌🏻💯
मा. एकनाथ शिंदे गद्दार नाही गद्दार हे उदव ठाकरे आहेत
खर बोलास भाऊ राजसाहेब ठाकरे हे हकाचे खरे वारसदार आहेत
जो हिंदू रक्षक तोच खरा शिवसेना प्रमुक जय बाळासाहेब
बाळासाहेब हे काय हिरव आम्हाला सांभाळायला दिलं.म्हणे माझ्या उद्धवला,आदित्यला तुम्हाला सोपवतो आणि माझ्या सारख प्रेम द्याल.याची काय हिरव सांभाळायच .
पक्षापेक्षा, जनतेपेक्षा मोठी ती म्हणजे नीती, ज्याने नीती सोडली, ज्याने स्वतःच्या वंशाची ओळख सोडली त्यापेक्षा मोठा गद्दार कोण?
खरा गद्दार मिच मतदार आहे!
एकनाथ शिंदे गद्दार
खरा प्रामाणिक सी.एम.एकनाथ शिंदे साहेब.. 🚩
जिकडे धनुष्य तिकडे खरी शिवसेना ❤❤❤
चोरुन मिळवलेल्या विजयाला किंमत नसते ❤, जय महाराष्ट्र जय शिवसेना
@@dnyaneshwarkarnjkar7959 100CR khaun bhuknare, kutrech astat 😂
Ja guwahati la ma rede kapayla
@@Km56789 Tu kuthe janar mg, Amol kolhe ne Maharashtra mdhe Legal kelelya Kattalkhanyat ?
❤❤❤
मी सुद्धा कट्टर शिवसैनिक होतो अगोदर, पण आता नाही, उद्धव पटलंच नाही मला.
खरंच शिंदेसाहेब 1 नंबर आहे
बाळासाहेबांची विचार अंगीकार केला तो फक्त एकनाथ शिंदे यांनी 👍
कसले विचार आणि काय ते मुख्यमंत्री झाल्या पासून मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री मोठे पद कोणते तेच समजत नाही
ऊ.ने गद्दारिला सुरवात केली.
आणि मोठ्या गद्दारा बरोबर युती केली.
खरी शिवसना एकनाथ शिदे कडे आहे भाऊ म्हणजे धनुष्य बान
सध्याची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना नाही! शिवसेनेची खरी कमान ही बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे ह्यांच्या हाती योग्य आहे.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील मराठी माणसाच्या मनात आहे
जय श्रीराम जय मनसे 🚩
100 % माझे ही हेच म्हणे होते
2019 ला सत्ता स्थापन झाली tevhach मि उद्धव ला सोडला
जय शिवराय जय महाराष्ट्र
मि पण
Ajit pawar la soda aadhi bc...😂😂
खरी शिवसेना राज ठाकरे व एकनाथ शिंदेची
अगदी तंतोतंत भावना आहेत ज्या व्यक्त केल्यात मी सहमत आहे आणि माझं देखील अगदी हेच म्हणणं आहे... 👍
अहो , धनुष्यबाण ज्याला सांभाळता येत नाही ... त्याची कसली मातब्बरी ? ? ? 😂
फक्त आणि फक्त बाळासाहेबांची शिवसेना🚩♥️✨
अत्यंत खरं वाक्य बोलला दादा.. "सर्वात मोठी गद्दारी केली ती बाळासाहेबांच्या विचारांची" पेंग्विन ला सर्वोच्च मंत्रिपद आणि स्वतः मुर्खमंत्री साठी लाचारी पत्करली उबाठा ने..💯💯✔️
ठाकरे परिवार च तसा आहे हो... बाळासाहेब ठाकरे पासून ते उद्धव ठाकरे राज ठाकरे पर्यंत सर्व तशे च आहे
Perfect 😂😂
Right , भाऊ, पवार साहेब यांचा नदी लागला अन बाळासाहेब यांचे विचार विकले , थू, ,
@@ashokbjpisindinpartipatil3391 ठाकरे काय आहे पण... Tomne किंग. मिमिक्री किंग. भाषण किंग🤔
Not 100% 100 & 1%
अगदी बरोबर आणि परखड विचार भाऊ
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एक झाले पाहिजेत .....म्हणजे बाळासाहेबांचे विचार महाराष्ट्र भर गाजेल....
स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात विचार होत की सन्माननीय राज साहेब ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख करायचा होता पण तस झाल नाही शिवसेना पक्षप्रमुख मलाच करा म्हणुन बाळासाहेबाना तगादा लावला होता आणि बाळासाहेबाना ऊतरतया वयात जेवायला दिल नाही हे पाप ऊधव वाकरे ला लागला आसल ऊधव वाकरे
जेवायला दिले नाही? पाप फेडावे लागेल इथेच. पित्याचे उत्तम कार्य पुढे न्यायचे असते. याने उलटे करून सर्व कार्याला आणि तत्वज्ञान याला सुरुंग लावला आहे. खरा गद्दार!
पुत्र प्रेम जागे झाले आणि हा UBT आंधळा ध्रुतराष्ट्र झाला, इथेच न थांबता औरंगजेब प्रेम एव्हढे जागे झाले कीं, हनुमान चालिसा पठण करणान्याचा आग्रह धरणाऱ्या महिलेस जेलमध्ये टाकले : हा कसला हिंदू ???, धिक्कार.
बरोबर दादा
सर हे सर्व सांगता खरं बाळासाहेबानी तयार !केलेली शिवसेना त्याचेच सुपुत्र हे खुर्ची साठी शिवसेना आमदाराची नको तेवढे हाल केले मग एकनाथ शिंदे सारख्या नेत्यानां कवडीची किंमत मिळत नव्हते मात्र राष्टट्रवादी व कांग्रेस आमदाराचे नको तेवढे लाड याच उदव ठाकरेनी केली आणि शरद पवारला शिवसेना संपवायची होती उदव ठाकरेला कळयला नको का? हे सर्व जनतेला समजते
बाळासाहेव एक विचार होते आणि त्यांचे विचार जो पुढे घेऊन जाईल शिवसेनेचा खरा वारसदार तोच असेल शिवसेना एक पक्ष आहे पक्ष कोना एका घराण्यापुरता राहिला नाही पाहिजे पक्षाची एक विचारधारा असतें तीच कायम राहिली पाहिजे मग घराणे बदलले तरी चालेल घराणे शाहिला महत्व नाही द्यायचा लोकशाहीत
शिवसैनिक,मनसैनिक च खरे वारसदार
खरी शिवसेना..
उद्धव साहेब यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार धुळीस टाकलें 😊
लाज वाटते भाऊ मला शिवसेनेचा पदाधिकारी असायचा
हमने हिंदुत्व को वोट दिया था ना कि शिव सेना को हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे के सच्चे शिष्य श्री एकनाथ जी शिंदे साहेब है।
खरं आहे भावा, या विडिओशी पूर्ण सहमत...विचार सरणिचा विचार केला तर खरे वारसदार राज साहेब आणि शिंदे साहेब होते.
बाळासाहेब हिंदुहृदयसम्राट 🚩🚩🚩
मी मागे पण कमेंट केल्या होत्या, आज परत करतो.. जर २.५ वर्ष मुख्यमंत्री शिवसेनेला मिळत नव्हते तर त्या वेळी शिवसेना ही विरोधी पक्ष म्हणून बसली असती तर शिवसेना कधी फुटली नसती.. पण उध्दव ठाकरे यांना मुखयमंत्री पद घ्यायचे होते आणि त्या पदा साठी हे सगळे राजकारण पुढे घडले.. त्यावेळेस थोडे डोकं लावायची गरज होती आणि आज शिवसेना ची ताकद वाढली असती आणि आजच्या लोकसभा निवडणुकीला खूप मोठा फायदा झाला असता, एका खुर्ची साठी पुढचा फायदा बागीतला नाही.. तेवढी दूर दृष्टी उध्दव ठाकरे मध्ये नाही..
बाळासाहेब असते तर त्यांनी बाहेर राहणे पसंत केले असते अख्या महाराष्ट्राने सलाम ठोकला असता, पवार राऊतांच्या नादी लागून कपाळमोक्ष करून घेतला..
चुकिचा बोलता,,2014 विधान सभा निवड पूर्वी भाजपा नी जी गद्दारी केली,, तसीच अजुन विरोशी पक्षात रहले असते तर केले असते,, आता तरी,,ED चा भीति पाई फक्त 40 गेले,, सत्तेत नसते तर पुर्याना फोड़ले असते,, भाजपा अति हरामखोर पक्ष आहे,, ही बॉब संपूर्ण हिन्दुस्थान बघत आहे 😢
आता शिंदे साहेबांसारखा एक हिरा महाराष्टाला मिळालाय, गेल्या अगदी कमी वेळात या कोहिनुर सारख्या हिऱ्याने महाराष्टला भरभरून दिलंय,,,, आता फक्त शिंदे सरकार,,, कारण या माणसात भरपूर गुण आहेत,,, फक्त यांची सत्ता स्वबाळावर पाहिजे,,,,❤
राज साहेब ठाकरे हे मराठी माणसांचे आणि शिवसेनेचे खरे वारसदार . बाळासाहेबन नंतर आम्ही राज साहेबान कडे बघतो ...
जास्त विचार करायचा नाही भा. ज. पा. ला सोडून महाविकास आघाडी स्थापन करून भा. ज. पा. ला फक्त अडीच वर्ष सत्तेपासून दूर ठेवू शकणारे.. कोणाचाही कधीही नेता म्हणून मान्यता नसलेले शिवसेनेचे फोटोग्राफर सुपुत्र उद्धव ठाकरे... अडीच वर्षाच्या मोहापायी.. शिवसेना कायमची बुडवणारे उद्धवच लोकांच्या नजरेत गद्दार आहेत... उसना आव आणून पन्नास खोके एकदम ओके म्हणत काही दिवसाचा तमाशा करून नंतर स्वतः उघडे पडलेले उद्धव . आता संपण्याच्या तयारीतच आहेत.... आता उरली किंचित सेना... आणि किंचित विचारांचा आदित्य इतकंच... आता झाली टोमण्याची हास्यजत्रा आणि टोमणे किंग म्हणून प्रसिद्ध पावलेले ठाकरे पण फक्त उद्धव एकटा उद्धव...
आदित्य ?
अन् विचार ?
याचे ' पराक्रम ' तुम्हाला माहित नाहित वाटतं !!!
उरले फक्त लाभार्थी
शिंदे सरकार 🏹🚩
गद्दार कोण हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे,उद्धाजी गद्दार असते तर इतके शिवसैनिक त्यांच्या पाठीशी नसते,आणि मी तर म्हणतोय कोणत्या ही पक्षात दुसऱ्या पक्षातील नेते येतात त्यांना सामावून घेतातच ना,राहिले ते मुसलमान लोकं प्रत्येक पक्षात आहेत,ते चालते पण उद्धवजी सोबत नाही चालत😊😊
खरे शिव विचार घेऊन घौडदौड करित आहेत, तर ते शिंदे सरदार, त्यानी आपला भगवा ध्वज संपूर्ण भारतात पुन्हा एकदा फडकावा. जय हिंद जय🇮🇳 भारत.
दुसऱ्याच्या तालावर नाचत आहेत मुख्यमंत्री शिंदे
मड्डी ध्वज,, नी पैस्याचा महापुर फक्त 😂
दोघेही भटकले...
आता फक्त मनसे आहे. जी आजपण शिवसेनाप्रमाने कार्यरत आहे..
जय महाराष्ट्र माझा...
एक आमदार.. गुजरात नवनिर्माण सेना 😂
@@Kattar_hindu_bramhan lavdya aukat madhe Raha
किती झोंबते रे आग लागली बुडाला 😂😂@@Kattar_hindu_bramhan
गुजरातहृदय सम्राट
@@Kattar_hindu_bramhan तुझ्या नावात दिसतात तुझी लक्षणं😂
मी सुद्धा बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक होतो…जेव्हा पासुन मतदान करत आहे तेव्हा पासुन कायम धनुष्यबाण ला च मत दिल आहे मग उमेदवार कोणीही असो…या उद्धव ठाकरे ने बापच नाव आणि वारसा जपला नाही…आम्ही संभाजीनगर चे सामान्य शिवसैनिक ठामपणे साहेबांसोबत असायचो पण कोणी नाही तेवढा नुकसान पक्षाचं आणि धर्माच उबठा ने केले…या निवडणुकी मधे ते सर्व लोक मशाल घेऊन आणि गळ्यात भगवा फेटा घालून फिरत होते जे छ. संभाजीनगर, महाराजांचा आणि हिंदु चा अपमान करायचे…खुप वाईट वाटलं हे सगळ बघुन बाळासाहेब असते ना याला खरच शिव्या घातल्या असत्या 😢😢
शिंदेशाही अमर राहवो
एकनाथ शिंदेसहेब तुम्हीच पुन्हा सत्तेत याल
गद्दारा न धड़ा शिकवा,, नाही तर भाजपा,, शिवसेना ला गिडल्या सिवाय रहनार नाही
माझी अपेक्षा आहे की आताची शिवसेना आहे राज साहेबांनीच चालवावी तीच खरी शिवसेनेचे वारस आहेत लोकांनी त्यांना सपोर्ट करायला पाहिजे
🤣🤣 13 सांभाळू शकले नाही ते 40 काय सांभाळणार
🔥 ONLY शिंदे साहेब 🔥 देव आहे साहेब खर 🙏
हिंदू हृदय सम्राट एकनाथ संभाजी शिंदे साहेब
गद्दारीची मशाल आणि एकनिष्ठ , हिंदूवादी , आणि धर्माला जपणारे धर्मवीर आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथराव शिंदे या सर्वांचा धनुष्यबाण........जय श्री राम
शिवसेना पक्षातला सर्वात मोठा गद्यार कोण असेल तर तो उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे.
आडीच वर्षात उद्भव ने महाराष्ट्र भयंकर लुटला घरात बसुन
Correct ahe
साहेबांची शिवसेना आज उद्धव ठाकरे यांची मूसलिम सेना झालि आहे
बाळासाहेबाचे विचार जपणारी व हिंदत्व जपणारी ही खरी शिवशेना पण जरा आमच्या आई बहीणना त्यांच्या जे काही आत्याचार होतात किंवा गलिच्छ वापरतात त्याना कडक शिक्षा द्या व आपल्या आई बहिणींना सौरक्षण दयावी ही नम्र विनंती 🚩🚩हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अमर राहो 🙏🏻🙏🏻
उध्दव ठाकरे तुम्ही सर्व मुस्लिम समाजाचे विचार आहेत
अगदी योग्य विचार मांडलेत. मी आपल्या विचारांशी सहमत आहे.
आता फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना🚩🚩
Yes 🚩जय महाराष्ट्र 🚩
धनुष बाण 🚩🚩🚩🚩🚩हिंदू
आम्ही पण बाळासाहेबांच्या विचारधारेचे कट्टर हिंदूत्ववादी शिवसैनिक 🏹🏹🏹🏹🏹🏹आम्ही फक्त आणि फक्त श्री राम धनुष्यबाणाचे भक्त🚩🚩🚩🚩🚩🚩
राज ठाकरे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी एका ठिकाणी बसावे महाराष्ट्र पुढे नेवा जय शिवाजी जय भवानी
उद्धव ठाकरे जिंकत असलेली सीट या बहुतांशी मराठवाडा किंवा त्यास जोडून असलेल्या उदाहरणं म्हटलं तर शिर्डी.. येथे आहे... म्हणजे उद्धव ठाकरे यांना सहानुभूती चा कमी आणि मराठा आंदोलनाचा फायदा अधिक होताना दिसतय...
गद्दारांना सहानुभूती दाखवायला महाराष्ट्राची जनता पूर्वीसारखी वेडी राहिलेली नाही !!!!!!!!!
🚩🚩🚩😮❤🏹🏹Eknath Shinde🏹🏹 🚩🚩🚩
Perfect CM
Modi perfect PM
जी अपेक्षा उध्दव कडून होती ती अपेक्षा शिंदे साहेबांनी पूर्ण केली.... म्हणून महाराजांची सेना ही आता योग्य हातात आहे.. शिंदे साहेबांनी काही चूक नाही केलं... महाराजांची सेना वाचवली त्यांनी
खरं आहे हे जर उध्दव साहेब तटस्थ राहिले असते तर कदाचित जनतेनं एकहाती सत्ता दिली असती
महाराष्ट्रचे सर्व पक्षे मुख्यमंत्री बनलेत राहिलेत ते फक्त राज ठाकरे साहेब
हिंदू मतावर मोठी झालेली शिवसेना आज हिंदू विरोधी झाली. खरी बाळासाहेबांची शिवसेना शिंदे साहेबांची
अतिशय सुंदर विश्लेषण
शरद पवार उबाठा गटाचे पक्ष प्रमुख आहे, उध्दव ठाकरे, तूंतारी चे खांदे समर्थक आहे एक दिवस उध्दव ठाकरे आणि,शरद पवार, एकमेकांच्या गळ्यात पडून रडतं बसतील, लक्षात ठेवा ही बाब, सोमनाथ महाराज सावळे बुलढाणा विवेकानंद नगर हिवरा आश्रम
आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑
Shinde saheb 1 no
खरी चूक बाला साहेबांचीच होती, कितीही नाही म्हटले तरी पुत्रमोहाने आंधळे होऊन धृतराष्ट्र होऊन जो निर्णय घेतला त्यामुळे एक एक निष्ठावंत शिवसैनिक सोडत गेला आणि आज ही गत झाली आहे....
अप्रतिम 100% बरोबर
जनाब उद्दुधीन खान मशाल वाले...
बालासाहेब। ठाकरे।जींदाबाद।उध्दव।ठाकरे।मूदाबाद
राज साहेब ठाकरे भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
आम्ही हिंदुत्व काय हे बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातून शिकलो अन् त्यांच्याच विचाराशी बांधील आहोत... उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांची पायमल्ली केली... बाळासाहेब शारीरिक रित्या मृत्यू नंतर गेले खरे पण वैचारिक दृष्ट्या आमच्या मनात जिवंत होते अन् आहेत...
राज साहेब हे राजा माणूस आहेत त्याची बरोबरी उस्मान चाटरे नि करू नये. आम्ही 1001% राज साहेबांचे कट्टर समर्थक
2019 ला जनता मतदार आई बहिणी विद्यार्थी शेतकरी वरिष्ठ कार्यकर्ते शिवसैनिक वगैरे सर्व लोकांशी कौल बहुमत फेटाळून गद्दारी विश्वासघात केला पाठीत खंजीर सुरा खुपसला वैयक्तिक कौटुंबिक स्वार्थ फायदा साधण्यासाठी खेळ खेळले आदरणीय श्री राज ठाकरे साहेब अगदी बरोबरच बोललेत दैवत हिन्दू ह्रदयसम्राट आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार शब्द वचन विसरून गेले काँग्रेस सोबत बसलेत.
वन्दे मातरम् 🚩🇮🇳
जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ 🚩🇮🇳
एकनाथ शिंदे ग्रेट मुख्य मंत्री
योग्य वचन! सत्य वचन! माझे पण हेच मत आहे.
२०१९ ला लोकांनी युतीला मते दिलेली,पण कांग्रेस सत्तेवर आले, ही जनतेची प्रतारणा नाही का
१०१ सीट होते काय अशे च नाही आहे त्यांचे ही... 😂
जनतेने फक्त मराठवाडा आणि कोकण ने लीड दिला तुम्हाला... विदर्भ , पाच्चीम महाराष्ट्र दोघांनी मागे टाकला होता... विसरू नका...
😂
@@Kattar_hindu_bramhanaata pornstar aamhala Gyan denar 😂😂😂
अगदी योग्य विचार मांडलेत भाऊ तुम्ही व्हिडिओ मधून
शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ संभाजी शिंदे साहेब 🚩🔥
खरा शिवसेनेचा अध्यक्ष तर राज साहेब पाहिजे होते❤
शिवसेना विकून खाएल तो माणूस
शिंदे चीच खरी शिवसेना
राजकारणातील वाट चुकलेले उद्धव ठाकरे. पक्ष ही टिकवता आला नाही आणि बाळासाहेबांचे विचार ही टिकवता आले नाही
बाळासाहेब ठाकरे एक वाघ माणूस होते. पुन्हा सहेबांसारखा माणूस होणे शक्य नाही
🐯 Balasaheb Thackeray
🤡 Uddhav Thackeray