1 नंबर गाणं दादा, विषय कट नाद खुळा सादरीकरण झालंय, आणि विषय तर लय खतरनाक मांडलाय, आणि तुमच्या गाण्यात थोडा वेळ का आसेना मला माझी कला दाखवण्याची संधी दिल्याबद्दल आभारी आहे. प्रतिक संकपाळ.
Waaah!! ❤🎶 पूर्ण album खुप भारी आहे!! Lyrics, Composition, Music आणि तुझा आवाज.... 💯🎼 एकदम कमाल आहे.. तुझे अशे गाने ऐकून आणि बघुनच inspiration मिलते ❤ आई मऊली च्या कृपेन अशीच गाणी येत राहुदे 🌺🎶
गाणं मस्त आहे अप्रतिम__ प्रेमाची विहिर खुप खोल आहे ती आजपर्यंत कुणाला सापडली नाही प्रेमाच्या विहिरीत सगळं काही माणूस सपूण जातो त्या मुळे ह्या विहिरी पासून लांब राहिले ल केव्हा ही चांगल
दादा चाल एवढी भारी आहे की गाणं ऐकून विश्वामित्र पुन्हा मेन के च्या मागे धावायला लागेल पण जारा जपून मेनका तुमच्याच मागे लागायची पाळी आहे अक्षय मस्त दिसताय.
@@EkviraMusic Hello Avadhoot Sir...सर माझी खूप दिवसांपासून इच्छा होती की माहेरची साडी (part 2) चित्रपटासाठी एक अगळ वेगळी story तयारी करावी,आणि त्यामध्ये तुमचं एक रांगड्या आवाजातलं गाणं असावं...श्री स्वामी समर्थांच्या आशिर्वादाने story तयार झाली आहे..मला त्यासाठी तुमचा Guidance हवा आहे.😊
Tuzyavina तुझ्याविना Song by Avadhoot Gupte (Album: Vishwamitra The Heartbroken)
th-cam.com/video/AkHURWTiM80/w-d-xo.html
Me tar gaan aikl pan gaan aiknya yevji nitish la jast pahil❤❤❤❤❤❤❤❤❤ maza ajun he crush aahe tyacha var lagir zala ji pasun❤❤❤❤love from Gujarat
गाणं भारी.. सर्वांगानं..!
अवधूत गुप्ते म्हटल्यावर ओठावर लगेच रुळणारी चाल.. बाप सादरीकरण.. दंगा म्युझिक.. आणि यावेळी या सगळ्याच्या जोडीला सह्याद्रीच्या कातळाआड वर्षोनुवर्षे रुजलेले.. गाण्याच्या माध्यमातून भिजलेले बोलीभाषेतले कोंब..!
हुंदे दंगा..!👍🏻🤗 भरत दैनी
धन्यवाद!! 😊
1 नंबर गाणं दादा, विषय कट नाद खुळा सादरीकरण झालंय, आणि विषय तर लय खतरनाक मांडलाय, आणि तुमच्या गाण्यात थोडा वेळ का आसेना मला माझी कला दाखवण्याची संधी दिल्याबद्दल आभारी आहे. प्रतिक संकपाळ.
मनापासून धन्यवाद!!❤
लय कडक भाई नितिश big fan ❤❤❤
Waaah!! ❤🎶 पूर्ण album खुप भारी आहे!! Lyrics, Composition, Music आणि तुझा आवाज.... 💯🎼 एकदम कमाल आहे.. तुझे अशे गाने ऐकून आणि बघुनच inspiration मिलते ❤ आई मऊली च्या कृपेन अशीच गाणी येत राहुदे 🌺🎶
भारी💫👌नीतीशी चव्हाण 6 पॅक & डन्स जास्त करावा मंग लयच भारी
गाणं मस्त आहे अप्रतिम__
प्रेमाची विहिर खुप खोल आहे ती आजपर्यंत कुणाला सापडली नाही प्रेमाच्या विहिरीत सगळं काही माणूस सपूण जातो त्या मुळे ह्या विहिरी पासून लांब राहिले ल केव्हा ही चांगल
खुप मस्त सर ,नवीन प्रयोग लई भारी
Kdkkkk nitish da
Kya bat haiiii khuppp masttt zalay gaan dada🤩🤩🤩🤩
Ekch number.... Heart tochung story.. Awdoot sirana shubhechya.. He song nakkich gajnar👍💐💐💐💐
वेगळंच आहे दादा.. छान च!
खरच लय वंगाळ वाटल दादा प्रेमात सगळंच वंगाळ होतय 💔
Khup Sundar lyrics & Song
कालच हे गाणं live ऐकायला मिळाले... खुप छान.. लय भारी 💯👌..
1 number
भावा अवधूत १ च नंबर ...नाद नाय करायचा आमच्या भावाचा
खूप खूप सुंदर गाणं आहे❤❤🎊🎉👌👌 खूप शुभेच्छा अवधूत दादा😊
वंगाळ नाद लागलाय तुमच्या गाण्यांचा...❤️🔥❤️🔥
गीत संगीत आणि अवधूत सर यांचा आवाज भारीच, आणि concept तर भारीच बनवली आहे director साहेब यांचे अभिनंदन ❤
धन्यवाद!! 😊
Dada motivation yete khup sar❤
भावा तुझा नादच खुळा
Apratimmmmmmm ❤❤
पिरमात पडलोय मी तुझ्या❤
गाणं एकच नंबर🎉🎉🎉
Wah wah
Superb song & Nice direction, Avadhoot sirancha nadach nay n Raahul sir ek Number direction😍🎉👏🏻👏🏻
नाहद खुळा दादा🤩🤩🤩
Ekdum नाद 😎😎❤️❤️🔥🔥🔥🔥
Very good song...👌 Lyrics jabardast
Lay bhari song
😎😎😎💥💥💥🙌💚💚..... Album chi craze parat aanaycha kaam karnyaat tumhi 💯 takke pass sir ...zabardast beats & lyrics🤩❤️
Kadak
What we need is this 😍😍😍😍😍 avdhoot sir 🥰🥰🥰❤️❤️❤️❤️
Lai Bhari ❤❤❤
Kdk sir
❤❤❤ खुप च आतुरता होती गाण्याची लयच भारी गाणं.🎉🎉
Nehamiprane khup chhan ahe he song.. music, voice, acting, directing sagal bhari jal ahe.
Ganyache lyrics pn chhan ahet. Tumhi swatta llihal ahe ka?
Yes Madam!! Mich Lihile Aahe.
दादा तुमच्या गाण्याचा नाद लई वंगाळ 🤩🤩👏👏
खूप कडक गाणं
Ek no ❤
Laybhari
1no zalay gaan
कड़क झाल गान एक नंबर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤full enjoy 🕺🕺🕺🕺🕺
changla vishay
एक नंबर ✨✨
झक्कास ना राव🎉🎉🎉
Mast आहे song🎉🎉❤
Nice song
Chabuk ❤❤❤❤
भावा, लय म्हणजी लय भारी झाल गाण ,एक नंबर
खुळ केलस ग मेनके💕💕
👍👍
👌👌
kadak
Mast
🔥🔥🔥
🎉
दादा गाणं एकदम काळजावर घाव घालतंय
Lovely song with, amazing visuals ❤️
Good luck to you and the team Avg 🎉⭐️
Great Avdhoot Sir
💔❤️🔥💔❤️🔥
झ्याक गाणं❤
तांबडा पांढऱ्यागत झणझणीत हाईस मेनके🥵
गाणं लय भारी हाय इशय 🎉 लय हार्ड हाय 🎉❤❤❤❤
👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Very good Awdoot dada
Every time you give us a surprise with your super creativity,music,lyrics and voice..such a fantastic song Dada❤
Thank you so much!!❤
❤🔥🔥🔥🔥🔥🔥🍫
Waiting for the remaining 3 songs
Kadakkkkk Song❤❤
Heart touching song ❤
Lay bhari Sir ❤🎉😂😅🎉🎉🎉❤❤❤
make remix of kas kay patil bar hay ka
दादा नमस्ते
अप्रतिम लिरिक्स आनी आवाज❤
Dada 2:24 lay khatarnak reaction ❤
दादा चाल एवढी भारी आहे की गाणं ऐकून विश्वामित्र पुन्हा मेन के च्या मागे धावायला लागेल पण जारा जपून मेनका तुमच्याच मागे लागायची पाळी आहे अक्षय मस्त दिसताय.
😂
Thank you so much my friend!!
@@EkviraMusic
Hello Avadhoot Sir...सर माझी खूप दिवसांपासून इच्छा होती की माहेरची साडी (part 2) चित्रपटासाठी एक अगळ वेगळी story तयारी करावी,आणि त्यामध्ये तुमचं एक रांगड्या आवाजातलं गाणं असावं...श्री स्वामी समर्थांच्या आशिर्वादाने story तयार झाली आहे..मला त्यासाठी तुमचा Guidance हवा आहे.😊
sir profile photo ajun akshit pahije
Rana da Anjali bai chi atvan ali😅❤
1:40
Nnaad karaycha naay. Gaane sunder lihilele aahe, aani shut pan khup chan kele aahe, ashich chan chan gani karat jaavi. Aapla entervhu ghyaycha aahe kevha vel dyail.
धन्यवाद!! 😊
नाव चेंज चॅनल चे ????
@ सुवर्णा काळेः मॅडम “विश्वमित्र” नव्हे, तर “विश्वामित्र”.
Shivani baokar pahije hoti
विडिओ जरा LOW बजेट वाटत आहे
// assal gavran GANE.te pan POWADA STYLE BHARI FUSION...MAJA ALI
// BHARPUR DIVSANSTAR
KOLHAPURI BHASHET SANGAYACHESH TAR JAAL N DHUUR.....
ACCPECTATION VADVALET 🎉SIR
🙏
🙏
Not as expected
तुमच्या गाण्यानं आम्हाला डाळल😂😂😂😂
1 no sir gaan ahe
1:40