कोल्हापूरचे असंख्य वर्णन खूप छान शब्दात उत्कृषटरित्या सादर केले आहे पण थोडे वर्णन राहिले कोल्हापुरी चप्पल,कोल्हापुरी साज,शिव्यांमधील प्रेम,अनेक तालीम,कोल्हापूरचा रांगडेपणा,गुळाची बाजारपेठ,पन्हाळ्याचा इतिहास,अपरिचित राधानगरी धरण,निसर्गरम्य गगनबावडा,पाच नद्यांचा संगम पंचगंगा, सात नद्यांचा संगम श्री क्षेत्र नृसिंहवाडी,साऱ्या महाराष्ट्राला वेड लावणारे गोकुळ दूध, राजा भाऊंची भेल,पर्यटन स्थळ दाजीपूर अभयारण्य, आपलं कोल्हापूर MH 09 only Kolhapur
अवधूत गुप्ते तुमचा मला अभिमान आहे, तुमचा आवाज म्हणजे सह्याद्रीच्या कडेकपारीची शीळ आहे, अवधूत गुप्ते गाणी गायच्या बाबतीत तुमचा कोणी नाद करायचा नाही, माझ्या कोल्हापूरचा तुम्ही गाण्याचा व संगीताचा मुकूटमणी आहे...!! ह्या रांगड्या मर्दाचा तुम्हाला सलाम ...!!
राजश्री शाहू महाराज चे कोल्हापूर, मर्द मराठ्याचं माझं कोल्हापूर, सहकारातील इतिहास कोल्हापूर , निर्मळ पाण्याचा झरा कोल्हापूर, आई अंबाबाई चा आशिर्वाद आपलं कोल्हापूर .
Hoy bhava mi pan Kolhapurrat hoto pan father chi badli nantar satara pan barobar bolas satarat javun 1 varshun jast zale pan aajun kolhapur la yevu vatte
Thank you for liking the song. Please check the link below of our new song, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html

मी कोल्हापूर चा , माझं कोल्हापूर . कोल्हापूरात जन्म मिळाला हे माझं भाग्य समजतो. आई अंबाबाईचे मंदिर.जोतिबा मंदिर, रंकाळा तलाव, पन्हाळा, कणेरी मठ, खासबाग मैदान, या बरोबरच तांबडा पांढरा रस्सा, मिसळ, हे जसं कोल्हापूर ची शान आहे तसं अवधूत गुप्ते सर तुम्ही पण आमच्या कोल्हापूर चा अभिमान आहात.
Thank you for liking the song. Please check the link below of our new song, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html
,छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज ,यांच्या पदस्पर्शाने आणि कार्य कर्तुत्वाने पावन झालेली ऐतिहासिक करवीर नगरी, म्हणजे कोल्हापूर, आम्हास गर्व आहे या गोष्टीचा. ..
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html
भाऊ कोल्हापूर ची काय बढाई मझ्या जिल्ह्यामुळ लाभली महाराष्ट्राला पुण्याई कारण बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाला जन्माला आली माॅं साहेब राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई सातारा व कोल्हापूर तो व्हा मिळाली गादी माझा जिल्ह्याला मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्या असं म्हणतात?हा मान फक्त बुलडाणा जिल्ह्यात च
@@pratiksutar8307 कोल्हापूर अप्रतिम आहे पण काय आहे ? लोकं बुलडाणा जिल्ह्याला विसरतात , कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर मिरज कऱ्हाड बारामती पुणे मुंबई औरंगाबाद नाशिक येथील वावा असते ? प्रगतशील या हितच का, आमच्या बुलडाणा जिल्ह्याचा इतिहास आहे त्या बद्दल माहिती असुदया
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html
Bhai mi kolhapur ch nahi ahe ani kadhi gelo pn nahi pn he gan fakt kolhapur sathich nave tr sampurn maharashtra sathi lagu hoto ani he song tr jabardastach ekatach rah watta😊
नाद खुळा कोल्हापूर रेंदाळ 🎉🎉🎉🎉
✨ जगात भारी आम्ही कोल्हापुरी 💪🏻
धरतीवरचा स्वर्ग म्हणजे माझ कोल्हापूर
Maz kolhapur ❤️🔝
विश्र्वातील सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे आपलं कोल्हापूर 🙏
Konkan ❤️❤️❤️
@@SWARUPGAWAS कोकण तर आहेच त्यात आणखी तळकोकण
@@SWARUPGAWAS😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Aurangabad ya ki
कोल्हापूर ❤
वस्तादांचा हा डाव, राजर्षींचा हा गाव.. हा नाद खुळा लावी लळा.... नाद खुळा कोल्हापूर
I love सातारा सांगली कोल्हापूर ❤❤❤naad खुळा 🎉🎉
Shevat re❤
😎जगात भारी आम्ही कोल्हापुरी😍 प्रथम राजर्षी शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन 🙏
कोल्हापूरचे असंख्य वर्णन खूप छान शब्दात उत्कृषटरित्या सादर केले आहे पण थोडे वर्णन राहिले कोल्हापुरी चप्पल,कोल्हापुरी साज,शिव्यांमधील प्रेम,अनेक तालीम,कोल्हापूरचा रांगडेपणा,गुळाची बाजारपेठ,पन्हाळ्याचा इतिहास,अपरिचित राधानगरी धरण,निसर्गरम्य गगनबावडा,पाच नद्यांचा संगम पंचगंगा, सात नद्यांचा संगम श्री क्षेत्र नृसिंहवाडी,साऱ्या महाराष्ट्राला वेड लावणारे गोकुळ दूध, राजा भाऊंची भेल,पर्यटन स्थळ दाजीपूर अभयारण्य, आपलं कोल्हापूर MH 09 only Kolhapur
हो
नशीब लागतय कोल्हापुरात जन्माला यायला ❤️👑😈 MH 09 👑👑👑👑👑
कोल्हापूर सारखे जेवण अखंड जगात मिळत नाही... ओन्ली one कोल्हापूर MH 09.....🎉🎉🎉🎉
😂😂😂👍👍👍👍
कोल्हापुरात जन्मायला नशीब लागत आणि जे कोल्हापुरात जन्मायला येत नाही त्यांना देव दूसरी संधी देतो कोल्हापुर करांची सुन व्हायला💪💪💪
Ani tisari Sandi milate kolhapur karancha javai honyacha👍
Nice
😂
😂
Pan kolhapur chya pori na aavadato punevala🤣🤣🤣🤣
Midc shiroli ani kolhapur madhe job wala nako ahe porina!!!!
सातारा. सांगली. कोल्हापुर एकच नंबर काय महतोस भावा
मी सांगलीचा आहे पण माझ आवडत शहर कोल्हापूर आहे.😍
Aurangabad ya ki
Chatrapati Sambhaji Nagar 👑🚩@@Poojawagh2004
छत्रपती संभाजी नगर ❤@@Poojawagh2004
छत्रपती संभाजी नगर @@Poojawagh2004
@@Poojawagh2004 chatrapati sambhaji Nagar mhana
अवधूत गुप्ते तुमचा मला अभिमान आहे, तुमचा आवाज म्हणजे सह्याद्रीच्या कडेकपारीची शीळ आहे, अवधूत गुप्ते गाणी गायच्या बाबतीत तुमचा कोणी नाद करायचा नाही, माझ्या कोल्हापूरचा तुम्ही गाण्याचा व संगीताचा मुकूटमणी आहे...!! ह्या रांगड्या मर्दाचा तुम्हाला सलाम ...!!
मी एक पुणेकर आहे....पण हे गाणं ऐकून आणि कंमेंट वाचून खूप छान वाटलं 😌😌😌 गाण्यातच इतकी ओढ आहे तर प्रत्यक्ष कोल्हापूर मध्ये किती छान असेल😌💖 ....
येवुण बगा
@@aniketmane4357 ho dada nakkich 😉
संत बाळूमामा देखील कोल्हापूर जिल्ह्यात येतात.
आमच्या गावाशेजारी
बाळू मामा cha navan चांगभलं
Vishay hard asto amcha... kolhapurkar mhantyat amhala❤️🚩
❤❤❤ love you kolhapur city ❤❤❤
फक्त आणि फक्त कोल्हापूर........ नाद खुळा......
Ashish Barale
राजश्री शाहू महाराज चे कोल्हापूर, मर्द मराठ्याचं माझं कोल्हापूर, सहकारातील इतिहास कोल्हापूर , निर्मळ पाण्याचा झरा कोल्हापूर, आई अंबाबाई चा आशिर्वाद आपलं कोल्हापूर .
कोल्हापूर खरच खूपच छान आहे तेथील माणसं खुप मदत करतात... जेवण चांगल्या पद्धतीने भेटत.. कोल्हापूर माझे आवडते ठिकाण...
आपल्या महाराष्ट्राचं वैभव कोल्हापूर ❤
कोल्हापूर ची किंमत... कोल्हापूर सोडल्यानंतरच कळते...😢
पाणी आल्यावर 😂😂😂पण कळतय
Hoy bhava mi pan Kolhapurrat hoto pan father chi badli nantar satara pan barobar bolas satarat javun 1 varshun jast zale pan aajun kolhapur la yevu vatte
अस्सल...कोल्हापूर,सांगली ची भाषा नादच खुळा..... भावा🤝👏🤗😍
मी पुणेकर आहे पण कोल्हापूर माझे आवडते शहर आहे
लय भारी कोल्हापुरी 😊♥️
kolhapurkar 🙏🙏
कोल्हापूर चा नाद खुळा
असंच प्रेम राहु दे सर🙏🚩
नशीब लागत सातारा कोल्हापूर आणि सांगली मध्ये जन्माला येयला ONLY MH 09,10,11 👑
Ho kharach nashib lagat kolhpurmadhe janmala yenyasathi
Konkan madhla swarg tar bagab nashib lagta
Ani mh 07 suddha
I love kolhapur, sangli, satara ❤
Nasibh ch Lagte o jamin rate ek eacar 40 te 50 Lakh asto. Nusta uoos, Draksha Baag naad ch karaycha nahi ya 3 District cha. Waavar hai tar power 💪hai
नादखुळा🐯🐯 अवधूत दादा ❤❤🚩🚩 कोल्हापूरकर भावा 😎
मी सातारकर हाय...आणि गाण 1च नंबर हाय...⛳⛳..अभिमान नाय..माज आहे शिवरायांच्या मातीत जन्माला आल्याचा🙏🙏
MH 11 bhava
Udayan maharaj ♥️
@@djsuyog0491 Bhau nahi bahin😇
@@komaljadhav8232 Bhavaaaa
Kolhapur kr❤
निसर्गाने देणगी दिलेले तीन जिल्हे सातारा सांगली कोल्हापूर... ❤️
Thank you for liking the song. Please check the link below of our new song, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html
Only kolhapur kr
पश्चिम महाराष्ट्र ❤
पश्चिम महाराष्ट्र ❤ जगात भारी
❤❤Kolhapuri
माझं तर आजोळ आहे मिस्टरांचा जवळ आहे म्हणून कोल्हापूर आमचे पाहुणे आहेत त्यामुळे नाद करायचा नाही कोल्हापूरचा❤❤❤❤
मी पुणेकर पण कोल्हापुर महाराष्ट्राची शान आहे❤❤
🙏
या भाऊ कोल्हापूर ला एकदा स्वर्गात आल्या सारखं वाटतंय 📍♥️
Mi puneyacha aahe but kharch kolhapur bahri aahe
सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर🚩🚩🚩🚩
विषय हार्ड ..कोल्हापूर चा नाद खुळा..👌👌👌👌👌👌👌👌
इथं प्रत्येक विषय हार्डच असतोय.कोल्हापूरची एक वेगळीच ताकद आहे. Only kolhapur 💪💪💪
samiksha
नाद खुळा ...आपल कोल्हापूर....
Kiran Danane
shahaji
hmmm its our kolhapur love you
किरण दणाणे m
Sanjay Mutdakar
Kolhapur
Only one sm
Kiran Danane
My favorite song
अवधुत सरांणी या गाण्यातुन कोल्हापुर ची ऐतिहासिक माहिती सांगितली आहे। खुपच छान
A
Ddhdjfcvgyffudx7xxycdy
हे गाणं कितीही वेळा ऐकल तरी ऐकू वाटतेच...👌🏻👌🏻👌🏻 Super
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html
💯
मी लातूरकर आहे पण कोल्हापुर माझे आवडते शहर आहे I miss you kolhapur 😍😘🔥
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html
MH24♥️
Tx bhava
@@Sagarikamusic 'hhjh"0ugh hhhñ।।लवटूनड
Latur madla kutla ahia mi nilanga madla ahia
मी सोलापूरकर असून ही मला अभिमान आहे की कोल्हापूर सारखा जिल्हा माझ्या महाराष्ट्रात आहे.
Jay mharastra bhava from kholapur
Mag kay kolhapur kay karnatakamadhe aahe kay as boltoy te.te MAHARASHTRATACH AAHE.AANI YACHA AAMHA SARV MAHARASHTRIAN LOKANA ABHIMAN AAHE.
@@sushantpawar847 tu did sanha baba
@@sushantpawar847 tu jevha paida zala tevha dokywar padla hota watt
मी पण सोलापूर येथील आहे बे
सातारा सांगली कोल्हापूर😎🚩
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html
मी नांदेडकर आहे पण कोल्हापूर आणि तेथील माणसे एकदम दिलदार वाटतात....!❤️🙏🚩
Thank you for liking the song. Please check the link below of our new song, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html
वाटतंय नव्हे आहेत👍🏻
सर लोक वाटतात नाहीतर आहेत एक वेळेस भेट द्या
Very very nice 🙏🙏
Ho ka
मी धुळे जिल्हा मधील आहे पण मला कोल्हापूर ची भाषा आणि तिथलं कल्चर खूप आवडत धन्य कोल्हापूर वासी ❤
अप्रतिम सुंदर चाल,सुंदर बोल,सुंदर गायन
गर्वच नाय तर माज आहे महाराष्ट्रीयन असल्याचा
पुरातून पुन्हा थाटात उभं राहिल कोल्हापूर !
hya corona madhun pn lvkr baher yenar apl kolhapur
Brbr te pan swatahcya damawar
Kolhapuratli manse bas ahet no apeksha thet action and tangapalti
होय
Hoi bhawa
विषय हार्ड कोल्हापूर 😍😍😍
आणि एक नंबर गाणं 😍
माणुसकी = कोल्हापुर
Respect from सातारकर 😊
Correct respect for everyone
tq
Love from Satara
sutti nhi
@atharva bagal tnx
मी कोल्हापूर आहे चा पण ,,आपला अखंड महाराष्ट्र आणि all जिल्हा सर्वच 1 नंबर आहेत,,,,जय महाराष्ट्र
I am from Nagar but Kay culture aahe yrrrr kolhapur ch khatarnak❤️🔥
Mazya najre madhla ek swarg mhanje aaplya Maharashtra madhl kolhapur 💗
भावा कोल्हापूरचा नाद खुळा.... भावा शिवाय कुणाला आवाज नाही दे आम्ही कोल्हापूर कर हीच आमची खरी ओळख..... 09.....
मी प्रॉपर पुण्याची आहे पण मला कोल्हापुरी भाषा तिथली माणसे आणि त्यांची माणुसकी आणि त्यांच culture खुप आवडत 😊😊
QQaaaaà1
Thanx
Vy kay 🥰
Khup chan ahe kolhapur
Nice
कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्रातील स्वर्ग आहे .
🙏🚩 ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🚩
Kokan cha nav aiklyay ka kadhi??
𝐁𝐡𝐚𝐰𝐧𝐚 🥹 ❤ 𝐤𝐨𝐥𝐡𝐚𝐩𝐮𝐫❤
आमचं कोल्हापूर जगात भारी संकट समई कोल्हापूरकर सर्वात पुढे विषय हार्ड आहे भाऊ शाहू महाराज यांचा आशीर्वाद
बिनधास्त जगायचंय, हसत हसत कष्ट करत पुढ जायचं हाय तर या मर्दानो आपल्या कोल्हापुरात 😘😘💐🌾🌾
💯🤞🏼
कोल्हापूर म्हणजे..... विषय हार्ड....🤩
जोतिबाच्या नावान चांगभल🙏 कोल्हापूरकर
संस्कृती च शहर म्हणजे कोल्हापूर
कितीही वेळा एकल तरी परत परत ऐकावं वाटत अस गाणं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
कोल्हापूरचा नादच खुळा हाय भावांनो लई भारी कोल्हापूर
मला अभिमान वाटतो मी कोल्हापूर या जिल्ह्यात असल्याचा लव्ह यू कोल्हापूर ❣️
जगात भारी आम्ही कोल्हापूरकर 💪
खरोखर नशीब लागतं सातारा सांगली कोल्हापूर मध्ये जन्म घ्यायला ग्रेट कोल्हापूर.
ऑगस्ट 2021 मध्ये बघतोय पूर येऊन सुद्धा public खंबीर, नाही आडत नाही थटत everybody से खच्याक🤘
मी कोल्हापूर चा , माझं कोल्हापूर . कोल्हापूरात जन्म मिळाला हे माझं भाग्य समजतो. आई अंबाबाईचे मंदिर.जोतिबा मंदिर, रंकाळा तलाव, पन्हाळा, कणेरी मठ, खासबाग मैदान, या बरोबरच तांबडा पांढरा रस्सा, मिसळ, हे जसं कोल्हापूर ची शान आहे तसं अवधूत गुप्ते सर तुम्ही पण आमच्या कोल्हापूर चा अभिमान आहात.
Bhava balumama visarlas kay
अहो, शेवटी आपल कोल्हापूर ....
नादाला लागायच नाही.
MH 09 विषय हार्ड
only sangamner
Kolhapur Pan nice👌👌
Pratham Barobar Bolaas Bhava💪👌
लईई आठवण येते कोल्हापूर ची 😢
Typing this and listing this song at 2.30 AM
1:40
2:09
7-8 year ago blue t-shirt
Proud to be part of this song as कोल्हापुरी ❤
भावा..... अवधूत नादखुळा तुझा आवाज आणि गाणं देखील असेच तुझ्या आवजाने मंत्रमुग्ध करत जा..... तुझा एक जबरा फॅन❤
माणुसकी +प्रेम+आपुलकी=कोल्हापूर ❤️❤️
Thank you for liking the song. Please check the link below of our new song, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html
नाही तटत
@@Sagarikamusic इ।
Vishay nahi
मी सांगलीकर..
नाद करायचा नाय.. कोल्हापूर सांगली आणि सातारा ...
जगात भारी आम्ही कोल्हापुरी 😎👑
अवधूत दादा बद्दल एक वेगळी जागा मनात आहे .Love you AVG
नशीब लागत कोल्हापूरकर म्हणून जन्माला यायला ❤️ अणि जो येत नाही त्यांना देव दुसरी संधी देतो कोल्हापूरकरांची सून व्हायला 😍💖💪
🙏🤝👍
I love kolhapur😘😘😘😘😘😍😍 1 no bhari kolhapur maz kolhapur😘
Shrutika Kadam i like this replt
Anyone From 2025 ?
❤
kolhapur cha nad khula.1 no kolhapur. mla abhiman ahe mi kolhapur aslelyacha.lai bhari kolhapur....kadak kolhapur....1 no kolhapur....
Priyanka patil
Priya Patil Belagao cha montha Bhau Kolhapur
,छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज ,यांच्या पदस्पर्शाने आणि कार्य कर्तुत्वाने पावन झालेली ऐतिहासिक करवीर नगरी, म्हणजे कोल्हापूर, आम्हास गर्व आहे या गोष्टीचा. ..
नशीब लागतंय जन्माला यायला only one kølhãpür 💯💪🔥
Kolhapur always best city ❤️✅ आमची कर्मभूमी..तिथेच घडलो आम्ही अभिमान वाटतो
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html
कोल्हापुर माझं कोल्हापुर 😍😍😍😍😎😎
Maharashtrachi shan kolhapur.........1 no
Rohit Pawar झकास
i like kolapur
@@AnilRav-iq5rw
😊
कोल्हापूर चा वाघ🐯🐯 आहे तु नादखुळा🐯
कोकणी❣️कोल्हापूर
Love from Konkankar 😎
मी सातारचा आहे पण मला कोल्हापूर चा जावई होयच आहे ❤❤❤❤
सातारा, सांगली, कोल्हापूर ❤
कोल्हापूर करांच्या पायतानाचा आवाज.
स्पेंडर च फायरिंग
बुलटचा ठेका .
रश्याच तिखट .
मिसळिचा कट.
आणि हितल्या कार्यकरत्यांचा वट
कधीच नाही तटत.💪💪💪
( MH 09) नावातच दहशत...
Only kolhapur
I am from ratnagiri and I love kolhapur
भाऊ कोल्हापूर ची काय बढाई मझ्या जिल्ह्यामुळ लाभली महाराष्ट्राला पुण्याई
कारण बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाला
जन्माला आली माॅं साहेब राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई
सातारा व कोल्हापूर तो व्हा मिळाली गादी
माझा जिल्ह्याला मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्या असं म्हणतात?हा मान फक्त बुलडाणा जिल्ह्यात च
@@anilrajput9605 ho pn kolhapur mde yekda yeun bga swarga peksha kmi ny kolhapur
@@pratiksutar8307 कोल्हापूर अप्रतिम आहे पण काय आहे ? लोकं बुलडाणा जिल्ह्याला विसरतात , कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर मिरज कऱ्हाड बारामती पुणे मुंबई औरंगाबाद नाशिक येथील वावा असते ? प्रगतशील या हितच का, आमच्या बुलडाणा जिल्ह्याचा इतिहास आहे त्या बद्दल माहिती असुदया
मी तसा पुण्याचा पण या गाण्याने कोल्हापूरचा फॅन झालो
साक्षात स्वर्गप्रवेश
आजकाल हे गाणं ऐकल्याशिवाय दिवस जात नाही... खरंच कोल्हापूर पहावं लागेल...
👑जगात भारी आम्ही कोल्हापूरी👑💗
विषयच न्हाई ओ.. कडक❤
जमिनीवरील स्वर्ग माझं कोल्हापूर❤️
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song
th-cam.com/video/Dn7BfzkyPfk/w-d-xo.html
मी सध्या पुण्यात रहाते माझे माहेर कोल्हापूर मला अभिमान आहे मी कोल्हापूर कर आहे ❤❤👍👍
माझं कोल्हापूर जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❤️🔥😎नाद नाही करायचा
*,🔥💯 only one my kolahapur सगळं कसं एकदम झकास आहे 😎😎🔥🔥💯💯👑👑⚽*
Bhai mi kolhapur ch nahi ahe ani kadhi gelo pn nahi pn he gan fakt kolhapur sathich nave tr sampurn maharashtra sathi lagu hoto ani he song tr jabardastach ekatach rah watta😊
बेळगावकरांच्या कायम पाठीशी असणारे कोल्हापूर👑🫂
माणुसकीची राजधानी कोल्हापुर...✌❤👑😎