खरच अशी वेषभूषा केली की तुम्ही खरे अवधूत गुप्ते वाटता.आमचे. वेस्टर्न स्टाइल किवा दाढी वाढवणे तुम्हाला नाही बरी दिसत. आपले अवधूत गुप्ते नाही batat. अर्थात तो तुमचा प्रश्न आहे
अवधूत दादा तुम्ही ज्या सर्व गोष्टी करत आहात त्या आवडत आहेतच and doing these things all together is commendable job & I appreciate that. पण ते सर्व करताना तुमच्या मधला संगीतकार कुठेतरी मागे पडतो आहे ही माझी सुद्धा खंत आहे. मी सध्या जर्मनी मधे राहतो (हा सांगायचं मुद्दा नाही ) पण जेव्हा एखाद्या आल्हाददायी सकाळी, ऑफिस ला जाताना तुमचे आणि स्वप्नील बांदोडकर यांचेच 'मंद मंद करी' ही गाणं ऐकावं वाटतं ही खरी तुमच्या संगीताची जादू आहे असं मला वाटतं. सखे ग साजणी, पत्रास कारण की, sorry wrong number अशा अनेक आवडत्या गाण्यांची list मोठी आहे. तुम्हाला संगीतकार आणि मुख्य म्हणजे गायक म्हणून बघायला जास्त आवडेल. खूप प्रेम आणि शुभेच्छा.❤❤ सुमित्र जी खूप आभार आणि शुभेच्छा 🙏 ❤
Just listened to the "Jaat" rap and boy I must say Avadhut has done such a splendid job with that. I am not in India due to work and strangely enough staying overseas as well we are still divided by states and casts for sure, just that people won't utter it very clearly but that divide still exists and is glaringly visible as well. All in all i liked Avadhut post Zenda where the songs started having a great social awareness and meaning. Hats Off Avadhut and Saumitra for brining in quality content.
This guy is so underrated. He gets abuse for copying songs but honestly his composition and singing is very good. A good host and decent director. Truly appreciate his work
I am glad to hear this program. Artists are generally not mature socially. butAvadhut Gupte and Pote seem different. Wish Avadhut all success he deserves
आणखीन एक सुंदर एपिसोड. अक्षरशः इन्दधनुष्यासारखी पाहुण्यांमध्ये वैविध्य त्याचमुळे विषयांमध्ये वैविध्य हे आपलं वैशिष्ट्यच म्हणावे लागते. दुसरे असे की पाहुण्यांना एकाच साच्याचे प्रश्न तुम्ही विचारत न नसल्याने कार्यक्रम बघण्याविषयी उत्सुकता कायमच राहते.
एका भारी मुलाखातकाराची यशस्वी मुलाखत घेतली. सौमित्र आपले अभिनंदन !! 'प्रश्नांच्या महत्त्वांपासून ते लोकशाही penetrate का झाली नाही' इत्यादी विषय छान हाताळले. Really takeaway करू शकतो अशीच मुलाखत झाली.!
खूपच छान मुलाखत.. मनमोकळा संवाद आणि sorted personality.. कुठल्याच प्रश्नासाठी confusion नाही. Clarity of thoughts. Saregama little champ मधील अभिप्राय तर अजूनही मार्गदर्शक! मी तर कधी कधी गाणी forward करून फक्त अवधूत दादाचे कॉमेंट्स ऐकते. शुभेच्छा!
I am a 24 year old and Avadhoot dada has been my companion ever since my mumma introduced me to his Cassettes… I listened to his songs everyday while getting ready for school and now I listen to his songs while getting ready for office….🥹❤️
खूप छान मुलाखत. सौमित्रजी तुमचे प्रश्न वेगळे होते. या आधीच्या भागात सुद्धा तसे होते. मुलाखत अशी सुद्धा घेता येऊ शकते हा वस्तुपाठ आहे. नवीन भागाची उत्सुकता आहे. धन्यवाद.
खूप छान मुलाखत. प्रश्नांच्यात लपलेले प्रश्न आणि उत्तरांच्या आत लपलेली उत्तरे. गुप्ते साहेबांनी खरंतर मराठी रॉक पुनर्जीवित केला असे म्हणता येईल. त्यावेळेसच्या तरूण पिढीचे रॉक संगीतातले ,त्यांनी प्रतिनिधित्व केला. जे कान पंजाबी रॉक संगीत ऐकत होते ते कान मराठी संगीताकडे वळले सर्वगुण संपन्न उत्स्फूर्त आणि प्रांजळ कलाकार. स्वतःचे मत साधेपणाने मांडणारा, आपल्या संस्कृतीवर भाषेवर प्रेम करणारा बोरिवलीकर + मुंबईकर + भारतीय. छान सांगितलं अवधूत सरांनी , show चे नाव प्लीज पाठ करा खूपते तिथे गुप्ते, समस्त गुप्ते आडनाव असणाऱ्यांनी पण हेच मनातून म्हटलं असेल.
एक निखळ व निरागस उमदा माणूस मला तू खूपच आवडतोस ,,,,सगळ्याच बाबतीत तू ग्रेट आहेस असाच छान प्रामाणिक रहा तुला उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा ❤❤❤❤❤❤❤❤ सौमित्र जी अशाच छान मुलाखतींची अपेक्षा आहे मी आपले बरेच एपिसोड बघितलेत ,,त्यात गिरीजा ओक ची मुलाखत खूप आवडली
सौमित्र जी मित्र म्हणे मी आवडीने बघते खूप चांगले pod cast असतात. सौमित्र जी तुमचा आधीचा look तुम्हाला जास्त suit करतो. अवधूत गुप्ते all time hit मिश्किल, talented ani आनंदी व्यक्तिमत्त्व
अवधूत गुप्तेनचा हा लुक बघायला छान वाटतोय... निलेश साबळेना तुमच्या chaneel वर बघायला आवडेल... सौमित्र जी तुमचे प्रश्न छान असतात, सहज बोलतं करता तुम्ही, आणि उगाच तेच तेच प्रश्न तुम्ही विचारात नाहीत त्यामुळे आवडतं मला मुलाखत ऐकायला... खूप शुभेच्छा!!
अवधूत... हो मी लहान असेन तरीही तुला अवधूतच म्हणेन... आधी रिऍलिटी शो चा जज म्हणून तुझी ओळख झाली, तोडलंस मित्रा... वगैरे सारख्या कंमेंटनी फक्त स्पर्धाकांनांच नाही तर प्रेक्षकांना सुद्धा आपलंस केलंस इतकं की आम्ही रोजच्या बोलण्यातही तुझी कॉपी करू लागलो... तुझं जय जय महाराष्ट्र, मधुबाला, ऐका दाजीबा, हळूहळू चाल आणि तू लिहिलेलं कांदे पोहे गाणं , झेंडा आणि मोरया मधली कव्वाली ही सगळीच माझी अगदी आवडती गाणी अगदी आताच गावं सुटेना गाणं सुद्धा अप्रतिम आहे.. झेंडा आणि मोरया हे चित्रपट तर तू जणू काही माझ्याच मनातले विचार मांडतो आहेस असं वाटलं... असे अर्थपूर्ण तरीही मनोरंजन करणारे चित्रपट खूपच कमी असतात... तू संगीतकार म्हणून जितका भारी आहेस तेवढाच एक गीतकार आणि दिग्दर्शक म्हणून ग्रेट आहेस.. 🙏🙏 तुझ्या अगदी फेसबुक वरच्या पोस्ट सुद्धा खूप आवडतात त्यातल्या त्यात तुझं डोळयांच ऑपरेशन झाल्यावर तू चष्म्याला उद्देशून एक पोस्ट लिहिली होतीस ती फारच आवडली होती.. खरंतर तू प्रचारगीतही जी बनवलीस ती रचना म्हणूनही खूपच हृदयाला भिडणारी होती, इतक्या गोष्टी एकाच वेळी तेही इतक्या उत्तम करणारा माझ्या माहितीतला तू एकमेव कलाकार आहेस म्हणूनच कदाचित तू खूप आवडतोस.. फक्त कपड्यांकडे थोडं लक्ष दे आजच्या या कार्यक्रमात छानच वाटलास पण बऱ्याच वेळा तुझं कपडे खूप अतरंगी असतात, माझा नवरा सुद्धा तुझा फॅन आहे तरी म्हणतं असतो, बघ काय अवतार केला आहे अवधुत ने त्यामुळे हे याकडे प्लीज लक्ष दे मी तुझी खरी चाहती म्हणून हे लिहिते आहे बाकी तू ग्रेटच आहेस तसाच रहा 🙏🙏
Avadhoot mala tyanchya surwatichya ganyanpasunch far awadtat. Tyanchi original songs ani remixes hi far sunder ahet. je sarwana jamlel nahi. Tyancha 'ana dobara' ha album hi kup sunder pn tyacha kadhich ullekh nasto. Sarwani tya album chi gani hi eikawi hi ichha. Apratim kam ahe tyanch.❤
हे सगळ आत्ताच्या पिढीने, ऐकलं पाहिजे.जेव्हा आम्ही म्हणजे मधली पिढी आमच्या वेळी खुप छान लोक होते पण असंच आताही आहे. मित्र म्हणे मधुन खरंच चांगले लोक आहे. फक्त हे नव्या पिढीला ऐकल पाहिजे.
रणदीप हुड्डा निर्मित स्वातंत्रवीर सावरकर चित्रपटात मराठी रॅप साँग आलें त्यावेळी अवधूत गुप्ते यांची कमतरता वाटली... हुड्डा आणि गुप्ते एकत्र येऊन मराठी रॅप साँग जबरदस्त झालं असत हि एक खंत वाटतें .. बाकी अवधूत गुप्ते हा जबरदस्त कलाकार आहे ❣️
खूप छान मुलाखत घेतली आहे आणि दिली सुद्धा आहे. खरंच ही मुलाखत आत्ताच्या पिढीच्या सगळ्या मुलामुलींनी नक्की बघायला हवी आणि अवधूत तू दाढीमिशी काढून खूप गोड दिसतोस❤😘😘
अवधूत गुप्ते, हाच आणि असाच दिसलास तर खूप बरं होईल. अन्यथा न बोललेले बरं. कारण ते तुझं स्वातंत्र्य आहेच. पण तु असाच बघवतोस , इतकंच. तेव्हा विचार कर. बरं वाटेल. धन्यवाद
ह्या अश्या comments ने काय साधता तुम्ही?? म्हणजे हा खूप प्रामाणिक प्रश्न आहे.. ह्याने असं असलं पाहिजे तसं असलं पाहिजे.. आपल्याला हवं तसं इतरांनी का असावं.. negative सूर कशाला असावा??
Pls request Mr avadht gupte to compose song written by spruha joshi. He is such a good friend of spruha, why is he not asking her to write a song for his film? Also pls spruhala bolava na, kadhipasun request keli ahe. Sur nava was very good, when spruha anchored it, there can be no replacement for her.
माझ्या मते देखील अवधूत गुप्तेंनी इतर सगळं सोडून संगितकार आणि गायक म्हणून आता काम केलं पाहिजे कारण हाच अवधूत आम्ही फार आधीपासून पाहिलाय आणि आवडला ही आहे आणि बॉईज फ्रेंचाईजी बंद करावी आता वैताग आलाय
मित्रांनो!
आपण एपिसोडला आणि आमच्या गप्पांना देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!! कमेंट्स करत राहा ... मी वाचतो आहे!!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
💛💛💛💛💛💛💛
खरच अशी वेषभूषा केली की तुम्ही खरे अवधूत गुप्ते वाटता.आमचे. वेस्टर्न स्टाइल किवा दाढी वाढवणे तुम्हाला नाही बरी दिसत. आपले अवधूत गुप्ते नाही batat. अर्थात तो तुमचा प्रश्न आहे
कृपया संपूर्ण video चे (in to description) chapters मध्ये विभागणी करा. त्याने वेळ वाचतो. आणि तो भाग share सुद्धा करता येतो.
धन्यवाद 🙏
अवधूत दादा तुम्ही ज्या सर्व गोष्टी करत आहात त्या आवडत आहेतच and doing these things all together is commendable job & I appreciate that. पण ते सर्व करताना तुमच्या मधला संगीतकार कुठेतरी मागे पडतो आहे ही माझी सुद्धा खंत आहे. मी सध्या जर्मनी मधे राहतो (हा सांगायचं मुद्दा नाही ) पण जेव्हा एखाद्या आल्हाददायी सकाळी, ऑफिस ला जाताना तुमचे आणि स्वप्नील बांदोडकर यांचेच 'मंद मंद करी' ही गाणं ऐकावं वाटतं ही खरी तुमच्या संगीताची जादू आहे असं मला वाटतं. सखे ग साजणी, पत्रास कारण की, sorry wrong number अशा अनेक आवडत्या गाण्यांची list मोठी आहे. तुम्हाला संगीतकार आणि मुख्य म्हणजे गायक म्हणून बघायला जास्त आवडेल. खूप प्रेम आणि शुभेच्छा.❤❤ सुमित्र जी खूप आभार आणि शुभेच्छा 🙏 ❤
आजच्या राजकीय अनस्थायी स्थिती वर एक सिरीज किंवा सिनेमा व्हायला हवी अवधूत च्या स्टाईल मध्ये
Just listened to the "Jaat" rap and boy I must say Avadhut has done such a splendid job with that. I am not in India due to work and strangely enough staying overseas as well we are still divided by states and casts for sure, just that people won't utter it very clearly but that divide still exists and is glaringly visible as well. All in all i liked Avadhut post Zenda where the songs started having a great social awareness and meaning. Hats Off Avadhut and Saumitra for brining in quality content.
वाह ..... एकदम झक्कास झाली मुलाखत ..... एक नंबर , 👌👌👌👌
This guy is so underrated. He gets abuse for copying songs but honestly his composition and singing is very good. A good host and decent director. Truly appreciate his work
खूप छान... आवडता गायक, संगीतकार खरंच इतका चांगला माणूस, इतका हुशार आहे हे आजच कळलं... खूप मस्त गप्पा ऐकल्या... Very educative and entertaining too..❤
One of the most sensitive and intelligent performers and entertainer with a golden heart...keep up the good work sir! God bless!
Great 👍 ❤ liked it very much. My heartiest best wishes are always there with Avadhoot jee and Pote jee🎉
I am glad to hear this program. Artists are generally not mature socially. butAvadhut Gupte and Pote seem different. Wish Avadhut all success he deserves
Thanks. चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि इतर एपिसोड पहा
khup changli zali mulakat manus disat asto tasa nasto hyacha pratay ala khup praghabla vichar ahet avdoot gupte hyanche
आणखीन एक सुंदर एपिसोड. अक्षरशः इन्दधनुष्यासारखी पाहुण्यांमध्ये वैविध्य त्याचमुळे विषयांमध्ये वैविध्य हे आपलं वैशिष्ट्यच म्हणावे लागते. दुसरे असे की पाहुण्यांना एकाच साच्याचे प्रश्न तुम्ही विचारत न नसल्याने कार्यक्रम बघण्याविषयी उत्सुकता कायमच राहते.
💛💛
एपिसोड उशिरा बघितला त्यामुळे कमेंट उशिरा देते . मुलाखत छानच झाली. खूप वेगळ्या विषयावर बोलणे झाले .आवडली खूप
खूप सुंदर व वेगवेगळे माध्यम विषय हाताळले पण पॉझिटीव्ह ली अवधूतजी स्क्रीन वरचे व मुलाखती तले खूप वेगळे वाटले प्रामाणिक पणा भावला Thank you Soumitraji
अप्रतिम मुलाखत. विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं दोन्ही classic
Soumitra ji asa ha pahila karyakram asel jyat uttaranpeksha tumche prashn khup bhawtat. Yenara guest ekhadya kshetratla pravin asto pan tumhi pratyek kshetratle lok bolwun abhyas purvak prashn vicharata. Kuthehi n dukhawata. He khup moth kausholya aahe tumch. Tumhala khup shubhhechha. Aani kharach aaj avdhut gupte vegalyani kalale.
एका भारी मुलाखातकाराची यशस्वी मुलाखत घेतली. सौमित्र आपले अभिनंदन !! 'प्रश्नांच्या महत्त्वांपासून ते लोकशाही penetrate का झाली नाही' इत्यादी विषय छान हाताळले. Really takeaway करू शकतो अशीच मुलाखत झाली.!
खूपच छान मुलाखत.. मनमोकळा संवाद आणि sorted personality.. कुठल्याच प्रश्नासाठी confusion नाही. Clarity of thoughts.
Saregama little champ मधील अभिप्राय तर अजूनही मार्गदर्शक! मी तर कधी कधी गाणी forward करून फक्त अवधूत दादाचे कॉमेंट्स ऐकते.
शुभेच्छा!
I am a 24 year old and Avadhoot dada has been my companion ever since my mumma introduced me to his Cassettes… I listened to his songs everyday while getting ready for school and now I listen to his songs while getting ready for office….🥹❤️
Watching avadhoot gupte is a pleasure
तब्येत बरी नसताना सुद्धा मुलाखत घेण्याचे काम योग्य रीतीने करण्याबद्दल साहेबांचे आभार!
खुप सुंदर मुलाखत झाली सगळ्या प्रकारची प्रश्न उत्तरे छान झाली
रियालिटी शो चा judge म्हणून अवधूत तू खूप आवडतोस,भावतोस.
मुलाखत खूप छान झाली. आजचा लूकही फार छान.
खूप छान मुलाखत. सौमित्रजी तुमचे प्रश्न वेगळे होते. या आधीच्या भागात सुद्धा तसे होते. मुलाखत अशी सुद्धा घेता येऊ शकते हा वस्तुपाठ आहे.
नवीन भागाची उत्सुकता आहे.
धन्यवाद.
Khupcha sundar mulakahat great Avduta
Gupate
खूप छान मुलाखत. प्रश्नांच्यात लपलेले प्रश्न आणि उत्तरांच्या आत लपलेली उत्तरे. गुप्ते साहेबांनी खरंतर मराठी रॉक पुनर्जीवित केला असे म्हणता येईल.
त्यावेळेसच्या तरूण पिढीचे रॉक संगीतातले ,त्यांनी प्रतिनिधित्व केला.
जे कान पंजाबी रॉक संगीत ऐकत होते ते कान मराठी संगीताकडे वळले
सर्वगुण संपन्न उत्स्फूर्त आणि प्रांजळ कलाकार. स्वतःचे मत साधेपणाने मांडणारा, आपल्या संस्कृतीवर भाषेवर प्रेम करणारा बोरिवलीकर + मुंबईकर + भारतीय.
छान सांगितलं अवधूत सरांनी , show चे नाव प्लीज पाठ करा खूपते तिथे गुप्ते, समस्त गुप्ते आडनाव असणाऱ्यांनी पण हेच मनातून म्हटलं असेल.
व्वा मस्तच 👌👌
खूप छान प्रश्न आणि तितकीच सुंदर उत्तरे . मुलाखत खुलत गेली.
💐💐
खूप छान ❤
एक निखळ व निरागस उमदा माणूस मला तू खूपच आवडतोस ,,,,सगळ्याच बाबतीत तू ग्रेट आहेस असाच छान प्रामाणिक रहा तुला उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा ❤❤❤❤❤❤❤❤ सौमित्र जी अशाच छान मुलाखतींची अपेक्षा आहे मी आपले बरेच एपिसोड बघितलेत ,,त्यात गिरीजा ओक ची मुलाखत खूप आवडली
Superb Episode....you are 'THE' best Interviewer,Soumitra Dada...
💛💛💛
@@mitramhane Big fan of yours
Kya baat hai Poteji. Surprise guest ani ekdam chaan mulakhat. Avadhoot Gupte yanchya sathi aslela aadar ajun wadhla. Thank you.
सौमित्र जी मित्र म्हणे मी आवडीने बघते खूप चांगले pod cast असतात.
सौमित्र जी तुमचा आधीचा look तुम्हाला जास्त suit करतो.
अवधूत गुप्ते all time hit
मिश्किल, talented ani आनंदी व्यक्तिमत्त्व
अवधूत गुप्तेनचा हा लुक बघायला छान वाटतोय... निलेश साबळेना तुमच्या chaneel वर बघायला आवडेल... सौमित्र जी तुमचे प्रश्न छान असतात, सहज बोलतं करता तुम्ही, आणि उगाच तेच तेच प्रश्न तुम्ही विचारात नाहीत त्यामुळे आवडतं मला मुलाखत ऐकायला... खूप शुभेच्छा!!
💛💛
Khup Sundar episode 😊
अवधूत खुप छान मुलाखत 👌सौमित्र
Such a knowledgeable person
खूप छान मुलाखत. अवधूत गुप्ते सरांचे विचार फारच सुंदर आहेत. आपणच जुने नेते वाटून घेतलेत. त्यांचे विचार घेण्यापेक्षा त्यांना जातीत विभागले.
Chan zali mulakhat 👌👌 avdhoot sir mast ...
Soumutra ji tumche prashna hi 👌👌
उत्तम मुलाखतीचा आदर्श वस्तूपाठ
सुंदर पॉडकास्ट
sagalyat aavdta manus..Avdhut Dada...tyachi stylech vegli rao...
Khup interesting zali mulakat Avdhut mast
खुप चांगली मुलाखत
Masta episode
Khup chan🎉
Ai बद्दल अप्रतिम विश्लेषण
मित्र म्हणे तोडलंस भावा लयी भारी.
धन्यवाद.
Big credit goes to Avdhoot Gupte to make marathi songs look cool.
Khup mast mmulakhat Avadhoot Gupte no1
🎉to both.😊
Wait ch karat hote
Now watching 😊😊
खुप छान अवधुत तर भारीच
Apratim sakal hoti ti..... aani ajunhi chya lalbaugcha chalit ajunhi ektra san sMarambh,harguti pragram ajunhi ekatrach sajre karto. Mi khup lucky aahe ki aamchi family la aanandi watawarana che sankar zale.❤
माझा फेवरेट पाॅडकास्ट mitramhane आहे.
💛💛
Khup kautuk Saumitraji. Darjedaar prashna Darjedaar uttara
अवधूत... हो मी लहान असेन तरीही तुला अवधूतच म्हणेन... आधी रिऍलिटी शो चा जज म्हणून तुझी ओळख झाली, तोडलंस मित्रा... वगैरे सारख्या कंमेंटनी फक्त स्पर्धाकांनांच नाही तर प्रेक्षकांना सुद्धा आपलंस केलंस इतकं की आम्ही रोजच्या बोलण्यातही तुझी कॉपी करू लागलो...
तुझं जय जय महाराष्ट्र, मधुबाला, ऐका दाजीबा, हळूहळू चाल आणि तू लिहिलेलं कांदे पोहे गाणं , झेंडा आणि मोरया मधली कव्वाली ही सगळीच माझी अगदी आवडती गाणी अगदी आताच गावं सुटेना गाणं सुद्धा अप्रतिम आहे..
झेंडा आणि मोरया हे चित्रपट तर तू जणू काही माझ्याच मनातले विचार मांडतो आहेस असं वाटलं... असे अर्थपूर्ण तरीही मनोरंजन करणारे चित्रपट खूपच कमी असतात...
तू संगीतकार म्हणून जितका भारी आहेस तेवढाच एक गीतकार आणि दिग्दर्शक म्हणून ग्रेट आहेस.. 🙏🙏
तुझ्या अगदी फेसबुक वरच्या पोस्ट सुद्धा खूप आवडतात त्यातल्या त्यात तुझं डोळयांच ऑपरेशन झाल्यावर तू चष्म्याला उद्देशून एक पोस्ट लिहिली होतीस ती फारच आवडली होती..
खरंतर तू प्रचारगीतही जी बनवलीस ती रचना म्हणूनही खूपच हृदयाला भिडणारी होती,
इतक्या गोष्टी एकाच वेळी तेही इतक्या उत्तम करणारा माझ्या माहितीतला तू एकमेव कलाकार आहेस म्हणूनच कदाचित तू खूप आवडतोस..
फक्त कपड्यांकडे थोडं लक्ष दे आजच्या या कार्यक्रमात छानच वाटलास पण बऱ्याच वेळा तुझं कपडे खूप अतरंगी असतात, माझा नवरा सुद्धा तुझा फॅन आहे तरी म्हणतं असतो, बघ काय अवतार केला आहे अवधुत ने त्यामुळे हे याकडे प्लीज लक्ष दे मी तुझी खरी चाहती म्हणून हे लिहिते आहे बाकी तू ग्रेटच आहेस तसाच रहा 🙏🙏
Avdhoot sucess is : , luck coincided with enthusiasm and ripe time .
सकारात्मक काहीतरी घेता येईल अशी सुंदर मुलाखत होती. सौमित्रजी आणि अवधूतजी तुम्हा दोघांना मनापासून धन्यवाद 🙏😊
धन्यवाद!! 😊
ए!उंदिर मामा आम्हाला तेव्हापासून आवडतं हं. एकंदरीत सगळीच गाणी छान.👌👌
Khup sundar mulakhat zhali
समीर वानखेडे सर , ह्यांना बोलवा
अवधूत गुप्ते सर, चांगले संगीत देतात, एक नंबर माणूस 😊😊😊
So... kul..sonali kulkarni..[ ❤ चाहता है]...तिचा interview ऐकायला नक्की आवडेल...वाट पाहतोय 😊🙏
अवधूत गुप्ते यांची एक वेगळी मुलाखत घेतल्याबद्दल सौमित्र पोटे यांचं अभिनंदन
Great
अवधूत खूप सुंदर पोडकास्ट. खूपच छान व्यक्त झाला आहेस. तुझं नवीन रूप पण खूप लोभसवाणे आहे. खूप खूप शुभेच्छा
मस्त मुलाखत झाली मंदार चांदवडकर ला उर्फ भिडे ला पण बोलवा
अवधुत गुप्ते यांना बोलावल्याबद्दल धन्यवाद आणि ते मराठीतच बोलले इंग्लिश झाडल नाही ते फार आवडल
मस्त मुलाखत धन्यवाद सौमित्र पोटे जी एक विनंती प्रसाद ओक महेश काळे यांना बोलवा
Nice podcast
Already तुमचे podcast चं नाव rhyming आहे. पोटे तिथे मित्रम्हणे
Avadhoot mala tyanchya surwatichya ganyanpasunch far awadtat. Tyanchi original songs ani remixes hi far sunder ahet. je sarwana jamlel nahi. Tyancha 'ana dobara' ha album hi kup sunder pn tyacha kadhich ullekh nasto. Sarwani tya album chi gani hi eikawi hi ichha. Apratim kam ahe tyanch.❤
वाह!! ‘आना दोबारा‘ ची आठवण काढलीत!!!🙏🏻🙏🏻
@@EkviraMusic ❤
हे सगळ आत्ताच्या पिढीने, ऐकलं पाहिजे.जेव्हा आम्ही म्हणजे मधली पिढी आमच्या वेळी खुप छान लोक होते पण असंच आताही आहे. मित्र म्हणे मधुन खरंच चांगले लोक आहे. फक्त हे नव्या पिढीला ऐकल पाहिजे.
Likes him. 🎉
❤❤❤❤
अवधतू सर
खूप छान झाला interview.अवधुत गुप्ते म्हणजे प्रसन्न व्यक्तिमत्व .Happy go lucky वाटतात 😊
सगळे guestes आहेतच.. पण आम्हाला जितू जोशी पाहिजे
Noted
@@mitramhane Finally you replied.. जवळपास सगळ्याच videos मध्ये कमेंट टाकली आहे हीच. आता लवकर बोलवा दादा
Nahi yar, khup bore karto to ani ata 4 5 warsha jitu nakoch kasta consume kelay tyala apan..... #jituisagreatactorindeed
@@mitramhane Soumitra Sir, Adhi khalil list purn karun ghya... Jitendra Joshi, Upendra Limaye, Makarand Anaspure, Ashok Saraf Sir, Hrishikesh Joshi, Bharat Dabholkar Sir, Nana Patekar Sir, Atul Kulkarni, Dilip Prabhavalkar Sir, Mohan Agashe sir, Sachin Pilgaonkar, Mahesh Manjrekar.
Ajun aple khup kalakar ahet😊
रणदीप हुड्डा निर्मित स्वातंत्रवीर सावरकर चित्रपटात मराठी रॅप साँग आलें त्यावेळी अवधूत गुप्ते यांची कमतरता वाटली... हुड्डा आणि गुप्ते एकत्र येऊन मराठी रॅप साँग जबरदस्त झालं असत हि एक खंत वाटतें .. बाकी अवधूत गुप्ते हा जबरदस्त कलाकार आहे ❣️
आजच्या राजकीय अनस्थायी स्थिती वर एक सिरीज किंवा सिनेमा व्हायला हवी अवधूत च्या स्टाईल मध्ये
Question itself hv half answer.Half we hv to ad with our experience with confidence.
Spotify var ka nahi upload karat new podcasts??
खूप छान मराठी माणूस❤❤
Sir. .. Potenche Kate ..Mast
अवधूत असेच छान दिसता,एकदम जंटलमन
दाढी आणि चष्म्याचे ओझे कमी झाल्याने
विचारांत वजन आले आहे,खूप छान
खूप छान मुलाखत घेतली आहे आणि दिली सुद्धा आहे. खरंच ही मुलाखत आत्ताच्या पिढीच्या सगळ्या मुलामुलींनी नक्की बघायला हवी आणि अवधूत तू दाढीमिशी काढून खूप गोड दिसतोस❤😘😘
जितेंद्र जोशींची मुलाखत घ्या.....ग्रेट माणूस...
अवधूत गुप्तें ची प्रतिमा आणि प्रतिभा.जबरदस्त.
मनापासून धन्यवाद!!🙏🏻🙏🏻🙏🏻
अवधूत गुप्ते, हाच आणि असाच दिसलास तर खूप बरं होईल. अन्यथा न बोललेले बरं. कारण ते तुझं स्वातंत्र्य आहेच. पण तु असाच बघवतोस , इतकंच. तेव्हा विचार कर. बरं वाटेल. धन्यवाद
Same applies to Saumitra also
ह्या अश्या comments ने काय साधता तुम्ही?? म्हणजे हा खूप प्रामाणिक प्रश्न आहे.. ह्याने असं असलं पाहिजे तसं असलं पाहिजे.. आपल्याला हवं तसं इतरांनी का असावं.. negative सूर कशाला असावा??
Sagalech kandivlikar asech murkhasarakhe vaagtaat ka.. asech vaagat astil tar aamhala tari baghavnaar nahit.. asech comments karanya peksha na kelelech bare.. vichaar kara.. bara vaatel...
😂😂😂
He Bhari hota @@tonyrasam
@@akshaysmitashriniwas8445he bhari hot
Avdhut tujha punya madhla show mi baghitala... Kamal jhala show... todlas bhava
मनापासून धन्यवाद!!😊😊
अवधूत गुप्ते हा बुद्धिमान व्यक्ती आहे, एकाच गोष्टीमध्ये फार काळ रमू शकत नाही, सतत नवीन काहीतरी एक्स्प्लोर करणं हे अशा व्यक्तींना आवडतं.
Nice interview...
Reality shows career ghadwat nahit...he parents na kalala tar phar bara hoil...
मित्र खरोखरच ज्या बिनधास्तपणे विचारतो तसं काहीस वाटत होतं
मजा आ गया अवधूत म्हणतो तितकी रायकर dumb नाही ती खरी anchor आहे 😊
रांगडा गडी आमचा कोल्हापूरचा ❤
Marathi podcast mhanje mitra mhanhe ❤
Pls request Mr avadht gupte to compose song written by spruha joshi. He is such a good friend of spruha, why is he not asking her to write a song for his film? Also pls spruhala bolava na, kadhipasun request keli ahe. Sur nava was very good, when spruha anchored it, there can be no replacement for her.
सौमित्र सर, तुकाराम मुंढे सरांना नक्की बोलवा (offcourse आधी बोलावलं नसेल तर). त्यांचे अनुभव आणि कार्यपद्धती जाणून घ्यायला आवडेल.
👍🏼
👍🏼
शाब्बास भाचे! एकदम मस्त प्रसन्न मुलाखत! लय भारी !
तुकाराम मुंडें ची पण मुलाकात व्हायला हवी
Pls add timestamps...
विचारी खरे खोटे तुमचा मित्र सौमित्र पोटे. नाव थोड मोठय पण खपेल. जमलं तर घ्या नाहीतर सोडून द्या.😊
😃😃
@@mitramhane धन्यवाद सर तुम्हाला एकदा भेटायच आहे तुम्ही कोथरूड मध्ये कुठे राहता. तुमची हरकत नसेल तर मला तुम्हाला भेटायला आवडेल.
छान आहे,👌👌
प्रसाद ओक यांना बोलवा
माझ्या मते देखील अवधूत गुप्तेंनी इतर सगळं सोडून संगितकार आणि गायक म्हणून आता काम केलं पाहिजे कारण हाच अवधूत आम्ही फार आधीपासून पाहिलाय आणि आवडला ही आहे
आणि बॉईज फ्रेंचाईजी बंद करावी आता वैताग आलाय
Majh pan "patras karan ki", gaan atishay jawalach ahe, ajahi aikalyawar dole bharun yetat.