Mallikarjun Mandir | Sangli | श्री मल्लिकार्जुन देवस्थान |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • '' Dhairyashil Kadam Vlogs ''
    गडावर जाण्यासाठी पायऱ्यांची वाट आहे,या वाटेने ३० मिनीटे चालल्यावर आपण मल्लिकर्जुन मंदिरापाशी येवून पोहोचतो हे मंदीर कातळाच्या पोटातील गुहेत असून त्याच्या समोर यादवकालिन बांधणीचा छोटासा मंडप आहे या मंडपातून मूळ गुहा मंदिराच्या आत पोहोचायच्,गुहेच्या आत भीमाशंकर,उमाशंकर,सोरटीसोमनाथ,कार्तिक्स्वामी यांची वेगवेगळी गुहा दालने आहेत मल्लिकर्जुनाचे मुख्य स्थान येथील उजव्या बाजूच्या गुहा दालनात असून तेथे एक शिवलिन्ग आहे या शिवलिन्ग समोरील गुहेत वाकड्या तोन्डाचा नन्दी आहे,पार्वती देवीने थोबाडीत मारल्याने नन्दीचे तोन्ड वाकडे झाल्याचे येथील पुजारी सान्गतात.
    हा मन्दीर परिसर पाहुन येथुनच वर चढणाऱ्या पायवाटेने गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे चालू लागायच ,१० मिनिटान्ची चढाई केल्यानन्तर आपण गड्माथ्यावर येवून पोहोचतो . गडमाथ्यावर आदिलशाही काळातील काझाकबीर चान्द्साहेब दर्गा आहे दर्ग्याला लागूनच विठ्ठ्ल रखुमाइचे व दर्ग्यासमोर श्रीक्रुष्णाचे मन्दीर आहे.
    हा दर्गा परिसर पाहून येथे शेजारीच उभ्या असणाऱ्या आदिलशाही बान्धणीच्या दगडी वास्तूत पोहोचायच गडाचे गडपण शाबूत करणारी ही एकमेव वास्तू आहे,येथून समोरच एक तलाव आहे ,हा तलाव पहून गडाच्या टोकावर गेल्यावर समोर आपणास एक सपाट पठार दिसते या ठिकाणास घोडेतळ म्हणतात.पठार पाहून आल्या वाटेने मल्लिकर्जुन मन्दिरात पोहोचयच.
    vlog #vlogger #gad #kille #marathivlog #marathivlogger #maharashtravlog, #vlogger, #marathivlog #viral #views #dhairyashilkadam #dhairyashilkadamvlog #Viralvideo #vloggers #gadkille #marathi #viralvlog #vlogging #MarathiVlogs #history #maharashtra #video #million #marathivlogs #travel #travelvlog #travelvloger #travelling #travellingvlog #traveller #tranding #trandingvideo #fort #satara #karad #shorts #sangali
    Route -
    From Satara -
    Pune - Satara - Karad - Peth - Yedenipani - Mallikarjun Mandir ,Sangli ( 91 KM)
    From Kolhapur -
    Kolhapur - Top - Kini - Yedenipani - Mallikarjun Mandir ,Sangli (40 KM)
    From Pune -
    Pune - Satara - Karad - Peth - Yedenipani - Mallikarjun Mandir ,Sangli ( 233 KM)
    4th Vlogs Link:-
    Vasota Fort Satara | वासोटा किल्ला | Vlog 4th | Vasota Jungle Trek | Vasota Trek | पावसातील वासोटा
    • Vasota Fort Satara | व...
    5th Vlogs Link:-
    Dategad Fort | ऐतिहासिक तलवार आकाराची विहीर । दातेगड - सुंदरगड । Vlog 5 । Sundargad। Patan । Satara
    • Dategad Fort | ऐतिहासि...
    6th Vlogs Link:-
    Gunvantgad Fort| Morgiri Fort| गुणवंतगड |मोरगिरी चा पिंडीच्या आकाराचा गुणवंतगड| Patan | Satara|#Vlog
    • Gunvantgad Fort| Morgi...
    7th Vlogs Link:-
    किल्ले वसंतगड | संपूर्ण माहिती | Vasantgad Fort Trek | तळबीड | Marathi Vlog | वसंतगड l Karad |Satara
    • किल्ले वसंतगड | संपूर्...
    8th Vlogs Link:-
    Sarsenapati Hambirrao Mohite | सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांची समाधी आणि अपरिचित इतिहास |Talbid
    • Sarsenapati Hambirrao ...
    9th Vlogs Link :-
    अजिंक्यतारा किल्ला (हिंदवी स्वराज्याची चौथी राजधानी) | अजिंक्यतारा सातारा | Ajinkyatara Fort Satara
    • अजिंक्यतारा किल्ला (हि...
    Link:-
    Like me on Facebook
    www.facebook.c...
    Follow me on Instagram
    ...
    My Equipment:
    Camera - Samsung A51 Mobile Phone
    Action Camera - GoPro Hero 9 Black
    Tripod - Ulanzi MT-09 Mini Tripod
    Subscribe To My TH-cam Channel
    👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
    "Dhairyashil Kadam Vlogs"
    आमचे नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका . 🙏🏻🙏🏻

ความคิดเห็น •