सुभाष तात्या मांगडे यांची मुलाखत| subhash tatya mangade mulakat|sundar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • सुभाषतात्या मांगडे यांचा सुंदर ,अतिशय शांत,संयमी व झेंड्याकडे बघून पाळणारा बैल , तो मैदानाबाहेर जरी शांत असला तरी तो मैदानात अतिशय वेगाने पाळणारा बैल , त्याची गाडी मैदानात निसर्ग गार्डन कात्रज या नावाने पळती ; सुभाष तात्या मंगडे यांनी त्यांच्या खुरकासाठी खास 3 गीर गाई पाळल्या आहेत आणि त्यांचे दूध त्याला दिले जाते ,अश्या या सुभाष तात्या यांचा हुकमी एक्का सुंदर बैला विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत ,त्याचा पळ कसा आहे आणि त्याचा सांभाळ कसा केला जातो ?
    Subhashatatya Mangde's Sundar, very calm, restrained and flag-bearing bull, even though he was quiet outside the field, he was a very fast-moving bull in the field, his bull cart ran in the field as Nisarg Garden Katraj; Subhash Tatya Mangade has kept 3 Gir cows specially for his diet and his milk is given to him. We are going to get information about the sundar bull of Subhash Tatya, how is his escape and how is he taken care of Sundar?
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Facebook - / sandy.n.yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    Instagram - ...
    TH-cam- / @sandy_n_yadav
    mail- Sandyadav24@gmail.com
    what app-.8652149898
    #बैलगाडा शर्यत status
    #बैलगाडा शर्यत dj song
    #बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
    #बैलगाडा शर्यत
    #बैलगाडा शर्यत गाणी
    #बैलगाडा शर्यत व्हिडीओ
    #बैलगाडा शर्यत सातारा
    #बैलगाडा शर्यत dj song status
    #बैलगाडा शर्यत song
    #बैलगाडा शर्यत 2021
    #बैलगाडा शर्यत टेटस
    #बैलगाडा शर्यत whatsapp status
    #बैलगाडा शर्यत पुणे
    #बैलगाडा शर्यत status dj
    #racing bull
    #racing bullet
    #racing bullet bike
    #racing bull lakshya
    #racing bulls videos
    #racing bulls for sale
    #racing bullet train
    #रेसिंग बुलेट
    #racing bulldozer
    #racing bullet game
    #racing bulldog
    #racing bull trailer
    #racing bullet muffler
    #bullock cart race
    #bullock cart race accident
    #bullock cart race in telugu
    #bullock cart race in kannada
    #bullock cart race in maharashtra
    #bullock cart race video
    #bullock cart race 2021
    #bullock cart race in tamilnadu
    #bullock cart race in punjab
    #bullock cart race in andhra pradesh
    #bullock cart race funny accident
    #bullock cart race #chikmagalur
    #bullock cart race in tamil
    #bullock cart race palahalli
    #bailgada sharyat song
    #bailgada sharyat
    #bailgada sharyat video
    #bailgada sharyat status video
    #bailgada sharyat dj song
    #bailgada sharyat ringtone
    #बैलगाडा शर्यत
    #bailgada sharyat pune
    #bailgada sharyat 2021
    #bailgada sharyat chalisgaon song
    #bailgada sharyat dakhva
    #bailgada sharyat maharashtra
    #bailgada sharyat video 2021
    #bailgada sharyat gane
    #bailanchi sharyat
    #bailanchi sharyat dakhva
    #bailanchi sharyat lava
    #bailanchi sharyat video
    #bailanchi sharyat dakua
    #bailanchi sharyat song
    bailanchi sharyat patwa
    #bailanchi sharyat lagali
    bailanchi sharyat gane
    #bailanchi sharyat kya,
    #bailanchi sharyat e
    #bailanchi sharyat marathi
    #bailanchi sharyat gani
    #bailanchi sharyat dj gane

ความคิดเห็น • 260

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  ปีที่แล้ว +13

    व्हिडिओ पुढे पाठवून ...सहकार्य करा..
    माझा संपर्क
    ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x

    • @kshitijchavan7248
      @kshitijchavan7248 ปีที่แล้ว +2

      नंबर द्या तुमचा साहेब आमची पण मुलाखत घ्यायला

    • @nisrgachinal3845
      @nisrgachinal3845 ปีที่แล้ว +2

      Mulakhtisati payje sir

    • @nisrgachinal3845
      @nisrgachinal3845 ปีที่แล้ว +1

      Showpice bullcart bnvto sir mi

    • @nisrgachinal3845
      @nisrgachinal3845 ปีที่แล้ว +1

      Add krychi aahe

    • @akashgodase306
      @akashgodase306 ปีที่แล้ว

      😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @Rohitshirtode-pg8ij
    @Rohitshirtode-pg8ij ปีที่แล้ว +54

    मोठा सोन्या आणि सुंदर एकदा तरी पळाला पाहिजे सोबतं 👑❤️

  • @prasadmahadik6902
    @prasadmahadik6902 ปีที่แล้ว +29

    मोठा सोन्या आणि सुंदर ही जोडी पळाली पाहिजे खरच खूप आनंद होईल सगळ्यांना... दोन्ही pn एका च जातीचे बैल आहेत ❤

    • @sandesh.7200
      @sandesh.7200 ปีที่แล้ว +1

      Sunder la sonya ne shikvale ahe

  • @abhijeetmagdum6713
    @abhijeetmagdum6713 ปีที่แล้ว +15

    सुंदर बद्दल बोलायला शब्द नाही अपराजित योद्धा आहे तो ❤

  • @NRR344
    @NRR344 ปีที่แล้ว +30

    Sandy sir तुमच्या माध्यमातून एकदा सोन्या 5050 आणि सुंदर पळावा ही तमाम महाराष्ट्र।ची इच्छा आहे, एकाद्या मैदानात पैरा आणि की जुळवून plz.संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा तुम्ही पूर्ण करावी 🙏

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 ปีที่แล้ว +48

    Sandy भाऊ तुम्ही करू शकतात, सोन्या आणि सुंदर ची गाडी पळवा 🙏🏻🙏🏻 महाराष्ट्राला वेड लागेल अशी खिल्लारी जोडी पळेल ❤❤

    • @sandesh.7200
      @sandesh.7200 ปีที่แล้ว +1

      100 tkke parat ekda paludyat gadi vastad ani pailwan

    • @bailgada143
      @bailgada143 ปีที่แล้ว +1

      Ho sandy bhau tumhala ek vinanti ahe ki tumhi paira jamva sonya ani sundar❤

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt ปีที่แล้ว +42

    तात्या चांगला माणूस ❤️❤️👑👑👌🙏🙏🙏🙏👌👌👌👑👑

  • @pratikdeshmukh9492
    @pratikdeshmukh9492 ปีที่แล้ว +43

    अतिशय सुंदर मुलाखत.. सर्वांच्या मनातला प्रश्न विचारला की सोन्या आणि सुंदर कधी पळणार ते.. सर्वांना उत्सुकता आहे त्याची. तुम्हीच मुलाखत घ्यायची स्टाईल एकदम मस्त आहे सर्वांपेक्षा वेगळी आहे. अगदी दिलखुलास बातचीत असते. मनापासून आभार

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat ปีที่แล้ว +24

    ज्यानं अनेकाना कात्रज घाट दावला तो म्हणजे आपला सुंदर ♥️🔝👑🙏

  • @akashbabar154
    @akashbabar154 ปีที่แล้ว +27

    सोन्या आणि सुंदर एक दिवस पळला पाहिजे 🔥🔥

  • @prajitbhogawade5371
    @prajitbhogawade5371 ปีที่แล้ว +30

    ❤🎉हिन्द केसरी सुंदर ला वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्या❤ नावप्रमानेच अतिशय सुंदर❤🎉

  • @rohanjadhav6177
    @rohanjadhav6177 ปีที่แล้ว +9

    मोठा सोन्या आणि सुंदर गाडी नुसती जुपून आणली तरी पब्लिक येडं खूळ होईल ❤....

  • @prajwalkumkar2647
    @prajwalkumkar2647 ปีที่แล้ว +23

    खूप दिवसातून खूप वाट बघत होतो या मुलाखतीची ,धन्यवाद sandy सर

  • @ravan__1
    @ravan__1 ปีที่แล้ว +16

    प्रत्येक बैलगाडा मालकांचे असे विचार असले तर वाद होणार नाहीत. बैलगाडा शर्यत टिकुन राहील. सुंदरला आणि तात्या तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐सोन्या 5050 प्रेमी ❤

  • @user-mw6je8ko8e
    @user-mw6je8ko8e ปีที่แล้ว +26

    😊या वाघाची गाडी पाडण्यासाठी विरोधक धडपडतात त्यांचा एक दिवसाचा विजय
    याचा वर्षोनुवर्षांचा इतिहास पूसू शकत नाहीत .
    ♥️ अखंड महाराष्ट्राचा लाडका सुंदर
    👑 #भारत_सुंदर

  • @yogeshlawand994
    @yogeshlawand994 ปีที่แล้ว +3

    खूप छान.. बैलगाडी क्षेत्रातील दिलदार व्यक्तिमत्व सुंदर बैलचे मालक सुभाष तात्या मांगडे...
    सोनारपाड्याचा सोन्या आणी सुंदर ही दोन खिल्लार बैल एकत्रित पळताना बगायला खूप आवडेल..
    sandy n yadav धन्यवाद...

  • @Udayjadhav07
    @Udayjadhav07 ปีที่แล้ว +14

    आपलं काळीज सुंदर.❣️तात्या एकदम दिलदार माणूस ❣️🔥

  • @NRR344
    @NRR344 ปีที่แล้ว +18

    आज सोन्या ,बकासुर नंतर सगळ्यांचा आवडता बैल असेल तर सुंदर❤️

  • @Swift_lover_8512
    @Swift_lover_8512 ปีที่แล้ว +56

    सुंदर आणि मोठा सोन्या ची गाडी जरा पलाली तर खूप भारी वाटेल नक्की पलाली पाहिजे ❤❤

    • @pravinkatarepatil4232
      @pravinkatarepatil4232 ปีที่แล้ว

      दोनही ही डावीची आहेत

    • @vinodkhandagale9970
      @vinodkhandagale9970 ปีที่แล้ว +1

      Sonya ujavila pan chaggla palato ✌

    • @pravinkatarepatil4232
      @pravinkatarepatil4232 ปีที่แล้ว

      @@vinodkhandagale9970 पण जास्त डावीनी च पळतात दोघही

    • @sanilchavan2887
      @sanilchavan2887 ปีที่แล้ว

      Sundar pn donhi khandi palto changla

    • @vinodkhandagale9970
      @vinodkhandagale9970 ปีที่แล้ว

      Ho tar vishay ch naniiii kahi

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha ปีที่แล้ว +14

    सध्या. संपूर्ण महाराष्ट्रात नाव गाजत आहे शंभु बाजी ग्रुप खडकवासला .
    लंपितुन 6 महिने बैल बाहेर येवून कर्जत
    पठार वाडी , भालवणी , घोटावडे आणि फलटण चा 77 हजार चा मानकरी ❤ यांची मुलाखत घ्या सर

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t ปีที่แล้ว +8

    सुंदर चा पुनर्जन्म झाला आहे लंपी मधून ❤❤

  • @vishnunavale2226
    @vishnunavale2226 ปีที่แล้ว +12

    तात्या मोठा सोन्या आणि मोठा सुंदर A1 Jodi ❤❤❤❤

  • @himmatjadhav4545
    @himmatjadhav4545 ปีที่แล้ว +5

    मी एक सुंदर प्रेमी म्हणून तात्यांना नम्र विनंती आहे सुंदरची गाडी कडेने लागली की त्याचा डावा खांदा जो आहे तो बदलता तसं केल्यान गाडीच स्पीड कमी होतय त्यामुळे गाडी कधी कधी मरतेय तसं न करता तेचा जो खांदा आहे तेनच कडन पळवून बगा आहे तेच स्पीड लागनार आणि विजयी होनार…🙏

    • @dattasawant5248
      @dattasawant5248 ปีที่แล้ว +1

      Hi gost khri aahe tatya ni sundar ca khanda badli nay krayca

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 ปีที่แล้ว +5

    मुलाखत कोणतीही असो सोन्याच नाव आल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही..❤

  • @nitinpatil1206
    @nitinpatil1206 ปีที่แล้ว +4

    Sandy भाऊ तूम्ही खरंच आमच्या मनातल बोला सुंदर ♥️ आणि सोन्या 5050❤ पळायला पाहिजे एकदा तरी ही गाडी

  • @bhaveshsawant6853
    @bhaveshsawant6853 ปีที่แล้ว +5

    देखणा बैल विचारलं नन्तर तात्या णी सोनार पाड्याचा सोन्या चं नाव घेतलं खरच अंगावर काटा आला 😊सोन्या आणि सुंदर खरच एकदा पळवा ही पूर्ण महाराष्ट्र चीं इच्छा आहे 💐आणि काही झालं तर रीलक्ष्या लक्ष्या नन्तर जरामर जोडी भारत सुंदर चं राहील ✌🏻💓💓

    • @nitinbhosale7056
      @nitinbhosale7056 ปีที่แล้ว

      तात्या एक नंबर

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 ปีที่แล้ว +12

    दिलदार आणि दिलखुलास बैलगाडा मालक मांगडे तात्या❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @sunilchavan315
    @sunilchavan315 ปีที่แล้ว +6

    एक नंबर मुलाखत सँडी भाऊ ❤ मुलाखत घेण्यात तुमचा हात कोण धरू शकत नाही...तुमचा व्हिडिओ बघायच्या आदीच लाईक करतो..❤

    • @sunilchavan315
      @sunilchavan315 ปีที่แล้ว +1

      सुंदर ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤🎉🎉🎉

  • @prajwalkumkar2647
    @prajwalkumkar2647 ปีที่แล้ว +6

    सोन्या आणि सुंदर ची गाडी एकदा पळलीच पाहिजे ,आणि अस वाटत आहे की लवकरच पळेल.

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 ปีที่แล้ว +13

    बैलगाडी नेत्रात असा कोणी माणुस नाही त्याला मांगटे तात्ता चा सुंदर माहीत नाय

  • @bhaveshshigvan5433
    @bhaveshshigvan5433 ปีที่แล้ว +10

    सोन्या सुंदर एकदा पळवा जोडी ❤❤

  • @vishalkhomanepatil2589
    @vishalkhomanepatil2589 ปีที่แล้ว +9

    दिलदार मनाचा दिलदार राजा मानुस तात्यासाहेब ❤

  • @pramodkdm3
    @pramodkdm3 ปีที่แล้ว +9

    अस्सल खिल्लार सोन्या अन् सुंदर एकदा जरूर पळायला हवेत अशी इच्छा

  • @subhashrasal2961
    @subhashrasal2961 ปีที่แล้ว +19

    भारत आणि सुंदर ❤️

  • @sushantkhot3715
    @sushantkhot3715 ปีที่แล้ว +34

    सँडी भाऊ माझा प्रश्न तुम्ही विचारला
    सोन्या आणि सुंदर कधी पळणार ✌✌✌✌✌✌✌✌✌✌धन्यवाद
    खुप सुंदर मुलाखत झाली , छान वाटलं

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 ปีที่แล้ว +5

    Sandy Bhau Tumchi mulakat khup bhari aste n me vat bght hoto ❤️❤️👍
    Chan saglya cha manatle parshn vicharle 🥰♥️👍❤️❤️
    एक कट्टर सुंदर प्रेमी.....🎉❤

  • @pandurangkhade7600
    @pandurangkhade7600 ปีที่แล้ว +9

    सुंदर सुंदर आणि अतिशय सुंदर 💪🌍💯👑👑👑🎂🎂🎂

  • @Bailgada_sharyat_11
    @Bailgada_sharyat_11 ปีที่แล้ว +5

    महाराष्ट्र चा लाडका हिंदकेसरी सूंदर ❤️👑😎❤️👑❤️👑❤️👑❤️👑👑😎😎😎😍😍😍😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️✌️✌️✌️✌️😍😍😍❤️❤️❤️❤️

  • @sanjaydesai3348
    @sanjaydesai3348 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रातील तुफानी वादळ, तितकाच शहाणा, गुलालाचा बादशहा,डोळ्याचे पारणे फिटेल असा पळ... काय बोलू शब्द नाहीत.... सुंदर प्रेमी संजय देसाई गगनबावडा

  • @satishhadap2095
    @satishhadap2095 ปีที่แล้ว +19

    मोठा सोन्या आणी मांगडे तात्यांचा सुंदर गाडी पळताना पहायची आहे....

  • @prashantkamble2661
    @prashantkamble2661 ปีที่แล้ว +3

    बैलगाडा क्षेत्रातील महत्वपूर्ण मुलाखत sandy n yadav सर घेतात. सर आपण खूप छान कार्य करत आहात. तुमचे व्हिडिओ पहायला आवडतात

  • @user-sv8xh2ih4i
    @user-sv8xh2ih4i 7 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्राची A1 jodi sunder&bharat

  • @pravinkatarepatil4232
    @pravinkatarepatil4232 ปีที่แล้ว +7

    माझा आवडता सुंदर आणि सोन्या 🥰

  • @SOMA_261
    @SOMA_261 ปีที่แล้ว +5

    सोन्या आणि सुंदर जोडी ❤

  • @dadajadhav3304
    @dadajadhav3304 ปีที่แล้ว +2

    दिलदार युक्तीमहत्व तात्यासाहेब 🎉🎉❤

  • @anildeokar3129
    @anildeokar3129 ปีที่แล้ว +6

    The great Sapt hindkesari Rustam A hindkekadi sundar..... And the great mangade tatya......... ❤❤❤❤❤

  • @Patilomkar77
    @Patilomkar77 ปีที่แล้ว +7

    जोडी तर खरी सूंदर आणि गोट्या भाई💯🔥😎

  • @shivajisopanjadhavjadhav3788
    @shivajisopanjadhavjadhav3788 ปีที่แล้ว +5

    बैलगाडी शर्यत ही महाराष्ट्राची परंपरा आहे तात्या एक नंबर शैर्यत क्षैत्रातला चांगला शौकीन आहे

  • @soyalshaikh2779
    @soyalshaikh2779 ปีที่แล้ว +15

    Sandy dada great work ❤️

  • @rameshranjane2702
    @rameshranjane2702 ปีที่แล้ว +2

    किंग सुंदर😍💓 भारत कायम चाहता राहणार त्याचा आणि तात्या दिलदार व्यक्तिमत्त्व

  • @nivruttigore9319
    @nivruttigore9319 ปีที่แล้ว +5

    तात्या एकदा सुंदर आणि सोंन्या पाळवा आम्हाला पळताना बघाचंय एकदा

  • @sanketjadhav8059
    @sanketjadhav8059 ปีที่แล้ว +5

    लाडका सुंदर....दिलदार मनाचा राजा माणुस तात्या.....
    Sandy Bhau : 1 no.Mulakat...

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat ปีที่แล้ว +15

    सुंदर मथूर ची गाडी पळावी👑🔝♥️🔥🙏

    • @sknamn9624
      @sknamn9624 ปีที่แล้ว

      Sarvanchi gand martil

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt ปีที่แล้ว +18

    👑Bharat Sundar 👑do Dil ek Jaan ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @akshaydesai6899
    @akshaydesai6899 ปีที่แล้ว +5

    Sandy bhau हातावर नाव काढलंय सुंदर ज्या दिवशी घेतला तेव्हाच आणि आता Top ला पाळतोय मला खूप अभिमान वाटतोय बस्स मन जिंकल मी ...!💥💝✌️🔥

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 ปีที่แล้ว +7

    दिलदार व्यक्तिमत्व .. सोन्या आणी सुंदर पळाय्लाच पाहिजे एकत्र..

  • @subhashrasal2961
    @subhashrasal2961 ปีที่แล้ว +31

    बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव आहे मोठा लक्षा 👑

  • @abhijeetkarkare5198
    @abhijeetkarkare5198 ปีที่แล้ว +15

    सुंदर व डिस्को ( विष्णू शेठ पाटील देसाई पडले गाव) हे माळशिरस मधील चिक्या बैलाची पैदास आहे.. जो खूप famous होता बंदी मध्ये खूप पळायचा...here boldline matters🔥❣️

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 ปีที่แล้ว +2

    Sandy भाऊ मी विडिओ बघायच्या अगोदर comment केली सोन्या सुंदर पळाली पाहिजे आणि तुम्ही विडिओ च्या शेवटी बोललात सोन्या सुंदर कधी पाळणार,
    आमची एकच इच्छा आहे सोन्या सुंदर पळली पाहिजे 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @shashirmore6839
    @shashirmore6839 ปีที่แล้ว +7

    सुंदर ❤

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 ปีที่แล้ว +4

    Sandi sir लवकर नियोजन करा आणि मोठा सोन्या आणि सुंदर ही जोडी पळवा please.....

  • @bhanudasdorage8339
    @bhanudasdorage8339 ปีที่แล้ว +5

    सुंदर किंग

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 6 หลายเดือนก่อน +1

    समाजसेवक तात्या साहेब.......दिलदार माणूस

  • @abhipatil1710
    @abhipatil1710 ปีที่แล้ว +12

    तात्या शिंगाचा रंग निळाच ठेवा गुलाबी चांगला दिसत नाही निकाप दिसत नाही उठून

  • @tanajikumkar5372
    @tanajikumkar5372 ปีที่แล้ว +3

    Sundar ani mathur ❤❤❤

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 ปีที่แล้ว +14

    रॉयल माणूस तात्या अणि शांत संयमी बैल सुंदर

    • @sachinbarsagade7276
      @sachinbarsagade7276 ปีที่แล้ว

      Tumhi kuthun

    • @sandipsathe583
      @sandipsathe583 ปีที่แล้ว +1

      @@sachinbarsagade7276 कराड सातारा

    • @sachinbarsagade7276
      @sachinbarsagade7276 ปีที่แล้ว

      @@sandipsathe583 tumcha numbar day n...AEK vishyavar bolaicha ahi

  • @MituzaSobti
    @MituzaSobti ปีที่แล้ว +2

    Sandy yadav yanche manapasun dhanyawad mast mulathat best of luck for future ✌️

  • @subhashrasal2961
    @subhashrasal2961 ปีที่แล้ว +49

    सदाशिव मास्तर रेठरे बुद्रुक यांचा ठाकुर 👑 अत्यंत देखणा बैल आहे ❤

    • @pratikpatil4790
      @pratikpatil4790 ปีที่แล้ว +9

      मोठा सोन्या सारखा नाही तो 👍🙏

    • @JustChillbro482
      @JustChillbro482 ปีที่แล้ว

      ​@@pratikpatil4790 Sonya pn Thakur sarkha nhi !!

    • @sachindeshmukh493
      @sachindeshmukh493 ปีที่แล้ว +1

      ​@@pratikpatil4790 तस कोण konasarakh नसत

    • @SamadhanKadam-kk6ge
      @SamadhanKadam-kk6ge ปีที่แล้ว +2

      Mahibya pan tyanchach

    • @sunilchavan52
      @sunilchavan52 ปีที่แล้ว

      लवकर कळलं

  • @prathmesh00
    @prathmesh00 ปีที่แล้ว +16

    सोन्या 👑💪🏻 सुंदर

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 ปีที่แล้ว +14

    दोस्तील्या जगातला राजा माणूस तात्ता

  • @pramodbodhe5623
    @pramodbodhe5623 ปีที่แล้ว +3

    तात्या दिलदार माणूस आहे💐🙏👍

  • @sujitjagtap8468
    @sujitjagtap8468 ปีที่แล้ว +5

    Shigacha colour sky blue mast vatato tatya.

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 ปีที่แล้ว +4

    Ek no tatya bolale wayadi vishayi

  • @djv437
    @djv437 ปีที่แล้ว +5

    सुदंर ❤ सुदंर च आहे भारत सुदंर ❤

  • @prasadsonawane291
    @prasadsonawane291 ปีที่แล้ว +6

    Sundr😍❤️🥰

  • @mayurbebale1318
    @mayurbebale1318 ปีที่แล้ว +1

    सर सुंदर आणि मोठा सोन्या ही जोडी लवकर पळाली पाहिजे तुम्ही करू शकता ते 🙏

  • @karankshatriya8409
    @karankshatriya8409 ปีที่แล้ว +1

    खरच तात्या खूप रॉयल माणूस आहे.❤

  • @sanilchavan2887
    @sanilchavan2887 ปีที่แล้ว +2

    Sandy dada tumhi khup changla kam kartay ❤️

  • @suyogchavan2237
    @suyogchavan2237 ปีที่แล้ว +3

    सँडी भाई बरेच दिवस झाले ट्रिपल हिंदकेसरी करंजेपुलाचा बाजी मैदानात दिसत नाही
    थोडी ह्या बाबतीत अपडेट घ्यावी
    आणि लवकरच त्या बैलाची मुलाखत घ्यावी 🙏🏻🙏🏻

  • @dhanajijadhav9090
    @dhanajijadhav9090 ปีที่แล้ว +7

    सुंदर हा बैल असा आहे की तो मालकच नाव कमी होऊ देत नाही

  • @rohanpatil9193
    @rohanpatil9193 ปีที่แล้ว +4

    Saheb tumhi swata mhanalat tichi jodi bharat sunder jodi ❤❤❤❤110%

  • @MohitPawar4912
    @MohitPawar4912 ปีที่แล้ว +5

    बैल सुंदर आहे का मालक सुंदर आहे ?? का दोघेपण सुंदर आहेत..आख्खा महाराष्ट्राला प्रश्न पडलाय ..
    नुस्त सुंदर कडं बघितलं तरी अंगात ऊर्जा संचारते..त्यामुळे दिवसाची सुरूवात सुंदरला मोबाईल मध्ये बघुनचं करतो..😍😘

  • @akshaynikam8888
    @akshaynikam8888 ปีที่แล้ว +6

    बिनजोड चा बादशाह न्हावी चा वजीर❤

  • @prashantj14
    @prashantj14 ปีที่แล้ว +6

    Sundar ❤

  • @mayurbebale1318
    @mayurbebale1318 ปีที่แล้ว +2

    किंग सुंदर ❤️

  • @txigthrne9571
    @txigthrne9571 ปีที่แล้ว +5

    पुणे चा वाघ हिंदकेसरी सुंदर 💖👑

  • @amanshaikh1552
    @amanshaikh1552 ปีที่แล้ว +11

    King❤ 👑 Sundar

  • @gau845
    @gau845 ปีที่แล้ว +5

    शर्यत शेत्रातील bodybuilder म्हणजे भारत बैल

  • @giteshpatil10
    @giteshpatil10 ปีที่แล้ว +8

    भारत सुंदर ❤

  • @adinathpaygude7590
    @adinathpaygude7590 ปีที่แล้ว +5

    दिलीप डायवर ची मुलाखत घ्या दादा bplzz

  • @rajkumarpawar9827
    @rajkumarpawar9827 ปีที่แล้ว +4

    सोन्या 5050 अणि सुंदर पळाला पाहिजे ♥️❤️😊💯🔥

  • @Animalworld-zl4yu
    @Animalworld-zl4yu ปีที่แล้ว +4

    तात्यांना सांगा तुम्ही सोणारपडचा मोठा सोन्या आणि सुंदर पळवा एकदा तरी

  • @omkaragunde0793
    @omkaragunde0793 ปีที่แล้ว +2

    रॉयल माणूस तात्या ❤👑

  • @sachintikone8957
    @sachintikone8957 ปีที่แล้ว +2

    नावाप्रमाणेच सुंदर

  • @vikramsapkal7252
    @vikramsapkal7252 ปีที่แล้ว +1

    सुंदर माझा आवडता बैल आहे आणि ज्या दिवशी सुंदर चे मैदान असेल त्या दिवशी मी कामातून वेळ काढून live पाहतो ,मी गोव्यातून live पाहतो

  • @pranitsalunke-sh8uw
    @pranitsalunke-sh8uw ปีที่แล้ว +2

    Koni kiti ala na tari motha lakshyachi barobar karu shakt only king off baligada sharyat dev lavakr video yeu de dada lakshyachi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Hjcfhhhhhhhh7624
    @Hjcfhhhhhhhh7624 ปีที่แล้ว +2

    संप्तहिदकेसरी सुंदर 🐅❤

  • @nileshyadav5366
    @nileshyadav5366 ปีที่แล้ว

    🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुंदर 🎂

  • @akashjawalkar219
    @akashjawalkar219 ปีที่แล้ว +8

    भारत सुंदर

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt ปีที่แล้ว +6

    Gutambhaiya ची मुलाखत ghay dada सर्जा ची top aahe ghay dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏