👉 गुंठेवारी सूरू होणार 🤗 | गायरान अतिक्रमण नावावर होणार | सीलिंग कायदा सुधारणा | दस्त नोंदणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 103

  • @Aajibai889
    @Aajibai889 10 หลายเดือนก่อน +25

    तुकडा बंदी कायदा रद्द होऊन शेत जमीन दोन-तीन गुंठे नावावर करता आली पाहिजे असा जीआर लवकर काढा 🙏

  • @nitinjadhav9633
    @nitinjadhav9633 10 หลายเดือนก่อน +11

    एक-दोन गुंठेवारी जमीन चालू करावी

  • @popatvitnor2454
    @popatvitnor2454 2 หลายเดือนก่อน +1

    सरकार निहाय जमिनी वरील अतिक्रमणे कायम करा व ग्रामपंचायत मध्ये घराची नोंद लावा

  • @gorakshadhakne7626
    @gorakshadhakne7626 10 หลายเดือนก่อน +8

    शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव द्यायचा नाही कापसाला पण भाव द्यायचा नाही एक-दोन गुंठे जमीन विकू द्यायची नाही यदि मात्र सगळ्या पक्षांचे तुकडे करून युती करायची आणि सर्व ने मिळून भ्रष्टाचार करायचा यापुढे भाजपला कधीच मतदान नाही

  • @sanjaytapkir9390
    @sanjaytapkir9390 10 หลายเดือนก่อน +10

    1/2 गुंठ्याचा प्रश्न सरकार लाच कळत नाही.सरकार फक्त खाण्यासाठीच असत.

  • @arvindjha5010
    @arvindjha5010 10 หลายเดือนก่อน +9

    Respected sir,
    600 sq ft and 1000 sqft jamin chi kharedi shuru hoil ka please confirm kara 🙏

  • @DipakBansode-f4i
    @DipakBansode-f4i 15 วันที่ผ่านมา +1

    Sar आम्ही भूमिहीन आहोत पण आम्ही
    Gayran जमीन कसत आहोत ती जमिन आम्ही २हजार साला पासून कसत आहोत ती जमिन आमच्या
    नावी करण्यात यावी ही विनंती आहे सर

  • @yogeshmangulkar4009
    @yogeshmangulkar4009 10 หลายเดือนก่อน +12

    रजिस्टर झाल्यावर ऑटोमॅटिक फेअर झालाच पाहिजे ऑनलाइन लागेल तर फेर ची रक्कम ही रजिस्ट्रीमध्ये includ करा काही तलाठी हाक नाक पणे त्यांची मनमानी करतात

  • @pratikkokitkar7551
    @pratikkokitkar7551 10 หลายเดือนก่อน +12

    तुकडेबंदी कायद्याद्या बदल करण्यासाठी समीती नेमली आहे त्या बद्दल माहीती द्या कृपया सर

  • @sanjayahire6962
    @sanjayahire6962 10 หลายเดือนก่อน +8

    विहिरी साठी 1गुनठा जागा विकता व घेता आले पाहिजे
    आली

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 หลายเดือนก่อน +1

    गुंठेवारी हा काळा कायदा आहे . त्यात सामान्य माणसाची खूप ससेहोलपट होतेय . पैसा तर खूप खर्च होतोच पण भ्रष्टाचार प्रचंड वाढलाय .

  • @SunilKale-sc7dt
    @SunilKale-sc7dt 10 หลายเดือนก่อน +7

    रेती बद्ल नीयम‌ केला परंतु अद्याप गरीबांना रेती कीफायतशीर भावात मीळत नाहीत

  • @vasimhasure955
    @vasimhasure955 10 หลายเดือนก่อน +19

    सर कोणते पण Gr आले की त्याची PDF पण पाठवत जावा. थोडी मदत होईल.......😊

    • @gajanankhot3317
      @gajanankhot3317 10 หลายเดือนก่อน

      GR sir send me

    • @ganeshingale2383
      @ganeshingale2383 10 หลายเดือนก่อน

      मला पण पाठवा जीआर

    • @pradeepvichare8699
      @pradeepvichare8699 10 หลายเดือนก่อน

      सर भोगवटा वर्ग दोन च्या जमीनी वर्ग एक मध्ये चा जिआर उपलब्ध आहे का
      की अजून वाट पहावी लागणार
      असल्यास कृपया पिडीएफ फाईल लोड करून देणे जेणेकरून गरीबांचे थोडे तरी भले होईल

  • @taniya9494
    @taniya9494 10 หลายเดือนก่อน

    जमीन ( 5 एकर ) red zone मध्ये येत असेल तर ती R- zone मध्ये convert करायला साधारण किती खर्च येतो? व किती वेळ लागतो.. (ठिकाण : जमीन नवी मुंबई मध्ये येते.. नवी मुंबई international airport च्या जवळ..)

  • @majharshaikh6906
    @majharshaikh6906 2 หลายเดือนก่อน

    Very good व्हीडिओ 👌👌👌🙏🌹

  • @dilawarfaras6427
    @dilawarfaras6427 10 หลายเดือนก่อน +6

    माजी सैनिक यांच्या जमीनी वर्ग २। वर्ग 1कशा करावयाची

  • @devgawande6707
    @devgawande6707 10 หลายเดือนก่อน +3

    दादा माझ्या 3R जमीन आहे व त्याचे 3R चे वेगळे सात बारा आहे ते मला विकता येईल का सांगा..pulse replay

  • @dhutadmalmahadev4054
    @dhutadmalmahadev4054 10 หลายเดือนก่อน +2

    ग्रामीण भागातील गायरान जमीनी वरील आतीक्रम कायम करण्यात यावे अशी विनंती करतोत

  • @ankushkarande6381
    @ankushkarande6381 10 หลายเดือนก่อน +3

    सन २०१७ पूर्वी गुंठेवारी घेतलेल्या जमिनी नियमानुकुल करणेसाठी बाजार मुंल्याच्या २५ टक्के रक्कम भरून घेवुन नियमानुकुल करणेची तरतुद करणेत आलेली आहे सदरची रक्कम कोणाकडे भरावयाची तहसिलदार की प्रांत कडे भरावयाची याबाबत मार्गदर्शन होणे स विनंती

  • @akashgadage876
    @akashgadage876 10 หลายเดือนก่อน +1

    saheb nuste Gairanatil ghare ch niymanukul karu naka tar 2.5 heactor jamin nave karun 7/12 dya.

  • @gajanantongare6092
    @gajanantongare6092 10 หลายเดือนก่อน +2

    बागायत 10 गुंठे जिरायत 20 गुंठे शेतजमीन दस्त नोंदणी व फेरफार चालू झाले का?sir

  • @udayithape3028
    @udayithape3028 10 หลายเดือนก่อน

    ग्रामपंचायत पसंन किती km चा area N. A होऊ शकतो?

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 10 หลายเดือนก่อน +4

    कोकणात गवठाणे नाहीत मग 1किंवा 2 गुंठे जमीन घर बांधण्यासाठी घेऊ शकणार नाहीं एखाद्याला घर नाहीं त्याला सरकार घर बांधण्यासाठी जागा देणार काय?

  • @amolshinde6576
    @amolshinde6576 10 หลายเดือนก่อน +2

    नगर पंचायत मधील हद्दीतील 10व2गुट्टे दस्त होईल का?

  • @deepakpatil4199
    @deepakpatil4199 10 หลายเดือนก่อน +2

    गावठाण आणि ग्रामपंचायतीच्या विविध योजनांसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने याचा लाभ उठवावा

  • @rupakorade
    @rupakorade 10 หลายเดือนก่อน

    1997 constructed. Flats chi Gunthewari honar ka? Aslyas GR dyava

  • @anilkapade4173
    @anilkapade4173 10 หลายเดือนก่อน +1

    गोरगरीब लोकाणी एक दोन गुंठा जमिणखरेदी करायची काय नाही

  • @puruahoottmwankhade3573
    @puruahoottmwankhade3573 10 หลายเดือนก่อน +4

    गयी र आदी वासी च्या जमिनी सरकारने हिसकावून दुसऱ्या जातीले दिल्या गयी र आदी वासी भूमी हीन झाले आज पंनास बर्ष झाली हे लोग देशो ढदीला लागले न्याय मिळ ल का मो बदला मिळावा

  • @VRM_Creation
    @VRM_Creation 10 หลายเดือนก่อน +10

    अरे केव्हा सुरू होणार गुंठेवारी नाहीतर फाशी घेतो मी आता

  • @ashoklatke2741
    @ashoklatke2741 10 หลายเดือนก่อน +2

    एक ते दोन गुंठा जमीन नावावर होईल का

  • @sayajijadhav.3578
    @sayajijadhav.3578 10 หลายเดือนก่อน +1

    ग्रामीण भागातील सुद्धा गुंठेवारी नियम बदलून 1/10गुठे जागा खरेदीदाराचया नावे व्हावी

  • @amigo18583
    @amigo18583 10 หลายเดือนก่อน +4

    खरेदी होईल 10, 20 गुंठ्याची पण सातबारा वेगळा होणार नाही ना..तुकडेबंदी कायदा आहेच ना अजून..

  • @nawabdeshmukh8220
    @nawabdeshmukh8220 10 หลายเดือนก่อน +1

    Saheb 1 R 2 R chi guntewari karedi chalu kara garib janta tumala ashirwad dehil punya betel tumala

  • @RaghunathBawskar
    @RaghunathBawskar 10 หลายเดือนก่อน +2

    ऐकिकडे आदिवासी तडवी समाजाला नोकरी मिळते तोच समाज ईनाम जमीन स्वताहून आर्थिक कारण दाखवुन जमिनी विकतात नंतर त्याच जमिनि सरकारला वापस मागतात प्रथम जमिनी विकनाराव र सरकार काय कारवाई करेल 🎉

  • @sanjaydongardive7376
    @sanjaydongardive7376 หลายเดือนก่อน

    कोणत्या तारखेचा निर्णय आहे

  • @marotijalmile2342
    @marotijalmile2342 10 หลายเดือนก่อน

    🙏🏼नमस्कार sir आपले कुप खुप आभार धन्यवाद

    • @marotijalmile2342
      @marotijalmile2342 10 หลายเดือนก่อน

      गायराण जमिनी निवासी नेमानुकूल करण्यासाठी कोणाकडे अर्ज करणे करावे याबदल.
      🙏🏼आपणास विनंती sir मार्गदर्शन करावे

  • @sunilkadam981
    @sunilkadam981 10 หลายเดือนก่อน +2

    देवस्थान जमिनीचे व्यवहार चालू करा

  • @AnilPatil-qc9sx
    @AnilPatil-qc9sx 10 หลายเดือนก่อน +2

    गेले तीस चालीस वर्षा पासुन आमही गरजेपोटी स्व कषटाने घर राहतो,,गावठाण विस्तार एकदा पण झाला नाही,,,,,,लोकस़ंखया वाढतो तशी घर टंचाई देखिल वाढतो तरी सरकार ने सामान्य जनता गरीबांचा विचार करावा,,,, नुक्ता घोषणा नको

  • @kishorchambhare3259
    @kishorchambhare3259 10 หลายเดือนก่อน +3

    सर, कृपया २० गुंठ्या खरेदीसाठी सर्क्युलर 🙏

  • @rameshwarbeldar3534
    @rameshwarbeldar3534 10 หลายเดือนก่อน +1

    जळगाव च नाही तर नाशिक, पुणे इतर जिल्ह्यांतील गुंठेवारी प्लांट विक्री केले आहे. यावर शासनाने पुन्हा खरेदी विक्री स रजिस्ट्रेशन सुरू करावे.

  • @diwakark1298
    @diwakark1298 10 หลายเดือนก่อน

    मी एक भूतपूर्व सैनिक आहे मला 3 ऐकर शेती 1990 ला मिळाली ती एक मध्ये करणे साठी काय करावे लागेल.

  • @MadhuriMohite-y4y
    @MadhuriMohite-y4y 8 หลายเดือนก่อน

    माझी ९गुंठे जमीन मला विकता येईल का?व ईतर हक्कातील जमीनीची नोंद रद्द होईल का??

  • @hanmantjadhav223
    @hanmantjadhav223 10 หลายเดือนก่อน +2

    इस्लामपूर हद्दीतील गुंठे वारी चालू झाली का ,

  • @latawaikar8507
    @latawaikar8507 10 หลายเดือนก่อน +2

    दहा गुणठ्या पेक्षा कमी जमिनीचा दस्त होईल का

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  10 หลายเดือนก่อน

      Nahi

  • @महेश-न7ज
    @महेश-न7ज 10 หลายเดือนก่อน +4

    1 गुंता 2 गुंता खरेदी होते का

    • @swapnilpawar7210
      @swapnilpawar7210 10 หลายเดือนก่อน

      Hote 7 bara pan vegla hoto.

  • @rgmultani8407
    @rgmultani8407 10 หลายเดือนก่อน +2

    What for poor have 1or 3 .law for only for rich who can get 10 or 20 .

  • @SandipSanap-g9i
    @SandipSanap-g9i 3 หลายเดือนก่อน

    Baryach lokanchya jaminit Janya Sathi rasta nahi. Tyvar nirnay sarkar ne ghyava hi apeksha serve shetkaryanchi ahe.

  • @ganeshjagtap5816
    @ganeshjagtap5816 10 หลายเดือนก่อน

    G R ध्या sr

  • @nmlivenews9519
    @nmlivenews9519 10 หลายเดือนก่อน

    जमिनीचा दहा बदलत नाही हे पण लक्षात असू दया

  • @sanjaytapkir3262
    @sanjaytapkir3262 10 หลายเดือนก่อน

    Kalam155 Khali khardei Jamin hadap kararey revenu court ahi

  • @DipakBhagat-ls7kh
    @DipakBhagat-ls7kh 10 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली सर पण अजून काही गायरान जमिनी बाबत विडियो असतिल तर बनवा.

  • @arvindsartape8004
    @arvindsartape8004 10 หลายเดือนก่อน

    Gayran jamini gavachya dhendani balkavlya ahet, pratyek gavat navin gharkul bandhanyasathi jagach nahi,

  • @ganeshjagtap5816
    @ganeshjagtap5816 10 หลายเดือนก่อน

    JR ध्या सर

  • @udaysalokhe4628
    @udaysalokhe4628 10 หลายเดือนก่อน +1

    अर्बन बंद झाले मूळ मालकांना घेतलेल्या जमिनी परत द्या तसा आदेश द्या

  • @somaningaboramani5533
    @somaningaboramani5533 10 หลายเดือนก่อน

    गायरान जमिन खासगी संस्थांना देता येतात काय साहेब ३१ जुलै २०२३ निर्णय काय आहे, खासगी संस्थेच्या शाळेला देता येईल का

  • @IrannaVibhute-t1j
    @IrannaVibhute-t1j 2 หลายเดือนก่อน

    Ok

  • @shivasharanjamadar3403
    @shivasharanjamadar3403 9 หลายเดือนก่อน

    Garib janatela 500sft genyat yava ase kharedi khat chalu karava

  • @nakshff1803
    @nakshff1803 10 หลายเดือนก่อน +1

    Gunthewari Agreement chalu hotil ka sir?

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  10 หลายเดือนก่อน

      Ho

  • @ganeshingale2383
    @ganeshingale2383 10 หลายเดือนก่อน

    जळगांव जिल्ह्यात बिनशेती प्लाँट चे तुकळे पाळण्यासाठी खुप पैसे ऊकळले जातात नाहीतर तूकळे पाळत नाहीत गरीब माणुस पुर्ण प्लाँट घेण्यासाठी पैसे आणिल कुठुन गरीब माणुस आग्दी 200/500 क्वेअर फुटात सुद्दा गुजारा करत होते ,आहे

  • @babanborhade2046
    @babanborhade2046 10 หลายเดือนก่อน

    शेतकर्यांचे सूचना विचार करा

  • @thaujang9490
    @thaujang9490 10 หลายเดือนก่อน

    रस्ता असूनही माझ्या शेतातून कोणी जात असेल तर मी त्यांना कसा वाढवायचं

  • @ajitbachkar3630
    @ajitbachkar3630 10 หลายเดือนก่อน

    सीलिंग च्या जमीन भोग1 होणार आहे का

  • @kirsan12350
    @kirsan12350 10 หลายเดือนก่อน

    Flat registration chalu honar ka

  • @ajaykanhed5412
    @ajaykanhed5412 10 หลายเดือนก่อน +1

    भूमिहीन लाभात्याला घर पासून वंचित ठेवले आहे घरकुल पासून वंचित ठेवले आहे सरकारने भूमिहीन जागे सह घरकुल घेण्यासाठी सरकारने 100% अनुदान मना किंवा निधी मना सरकारने दिला पाहिजे भूमिहीन विकास होईल तरच भारत देश विकास होईल सर लवकरात लवकर न्याय दयावा भूमिहन महिला ना

  • @VijayPawar-nw3zq
    @VijayPawar-nw3zq 10 หลายเดือนก่อน

    आधी पुणे जिल्हा मधील 2008 नंतर ची बांधकाम अधिकृत करा😢

  • @sangrampatil2148
    @sangrampatil2148 10 หลายเดือนก่อน

    गरजू लोकांचे गायरान नावावर करा.नाहीतर ठगे बाज फोफावत राहतील.समाजात चांगला संदेश जाणार नाही.

  • @tanajikalbhor7691
    @tanajikalbhor7691 10 หลายเดือนก่อน +1

    Sir aapn तुकडे बंदी कायदा केला तरी.आजही पूनेचे जवळ शेती ना विकास क्षेत्रात शेकडो ekrat सर्रास plotting चालू आहे सुविधा काही नाही तरी developers 1000 sqft che plot करुन मन.मानी.दराने विकतात यावर shashan. काहीच निर्णय का घेत.नाही

  • @tofikshaikh2048
    @tofikshaikh2048 10 หลายเดือนก่อน +1

    खारिस जमिन नवावर कशी करावि please video taka 70वर्षा paaun कब्जा अहाहे

  • @devidasakolkar7881
    @devidasakolkar7881 10 หลายเดือนก่อน

    Sarkari galper jaminichi mudat vadun dya ti 2001la samplyali aahe

  • @prakashkawade1843
    @prakashkawade1843 10 หลายเดือนก่อน

    बर.

  • @Dhanu2014-m4g
    @Dhanu2014-m4g 10 หลายเดือนก่อน

    Sir Guntrewari LA time lagtya

  • @shekharmane7450
    @shekharmane7450 10 หลายเดือนก่อน

    नगर पचायत मधील हद्दीतील 10 गुटे बागायत दस्त होतील का सर आता

    • @shekharmane7450
      @shekharmane7450 10 หลายเดือนก่อน

      कधी चालू होतील सर

  • @sachinsonawane6808
    @sachinsonawane6808 10 หลายเดือนก่อน

    हे फक्त काँग्रेस करू शकते.

  • @vikaspuranik2255
    @vikaspuranik2255 10 หลายเดือนก่อน

    600 ani 800 Sq ft plot garib gheu saktat the calu karavi saheb

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 10 หลายเดือนก่อน

    Navin pradhan mantri yojna looto maharashtra

  • @AtulMore-vz7ll
    @AtulMore-vz7ll 10 หลายเดือนก่อน +1

    1/2 gunthyachi kharedi chalu kara

    • @swapnilpawar7210
      @swapnilpawar7210 10 หลายเดือนก่อน

      Aahe ki chalu 1 gunta 2 gunte tumhi jaga kharedi karu shakta. Tumchya kade nahi aahe ka?

    • @AtulMore-vz7ll
      @AtulMore-vz7ll 10 หลายเดือนก่อน

      @@swapnilpawar7210 punya madhe nahi ki chalu 3 varsh zali band ahe

  • @nayabraogondge4262
    @nayabraogondge4262 10 หลายเดือนก่อน

    सर माझा घरकूल मध्ये नंबर आला आहे व माझा जौबकार्ड नंबर चुकल्या मुळे मला आता घरकुल साठी टाईम लागे आसे पंचायत समित मध्ये विचाले आसता आता तुमचा नंबर ऊशिराने येईल आसे मनतात मला खुप खुप आवशंक्त आहे घरकुलची आपन काही सुचवले तर माझा लवकर नंबर येईल

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 10 หลายเดือนก่อน

    Everybody is not putting commoners in the of correct legal positions

  • @anjumtanekhan1963
    @anjumtanekhan1963 10 หลายเดือนก่อน

    Sarkarne jya jamini bij gunan sathi ghetalya tya kadhi parat denar Congress sarkarne bhumihin kele ahe.

  • @Amidin2432
    @Amidin2432 10 หลายเดือนก่อน

    Pdf link det ja sir ji

  • @SunilPawar-ld7rl
    @SunilPawar-ld7rl 10 หลายเดือนก่อน

    जमिन घरीबला दै

  • @kalpanakale9825
    @kalpanakale9825 10 หลายเดือนก่อน

    PDF takal

  • @SunilPawar-ld7rl
    @SunilPawar-ld7rl 10 หลายเดือนก่อน

    Hi

  • @nmlivenews9519
    @nmlivenews9519 10 หลายเดือนก่อน +1

    गायरान जमीन सरकारने घ्या वे नाहीतर अतिक्रमण वाढेल

  • @bhauraobarse9970
    @bhauraobarse9970 10 หลายเดือนก่อน +1

    GR pathwa

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  10 หลายเดือนก่อน

      GR nahi अधिवेशन मध्ये झालेले निर्णय आहेत

  • @sunilkadam981
    @sunilkadam981 10 หลายเดือนก่อน

    अरे देवस्थान

  • @AslamKhan-lg4og
    @AslamKhan-lg4og 10 หลายเดือนก่อน

    Fakkt fuska bhar

  • @bharatmahapure8461
    @bharatmahapure8461 10 หลายเดือนก่อน

    गुटेवारीचा fSI वाढवा ६०० ते ९०० करावा हि महसुल मंत्र्याना जनतेची मागणी आहे

  • @harishchandrapatil7044
    @harishchandrapatil7044 10 หลายเดือนก่อน

    Tukda Bandi uthva