शेवटी बाबासाहेबांच्या रक्तालाच धावून येऊशी वाटल❤️ ना काँग्रेस आली ना बीजेपी आली ना राष्ट्रवादी आली ना शिवसेना... आपल्यासाठी आलं ते फक्त आंबेडकर घराणं❤❤❤
एकच पर्याय, मनू समजून घ्या. आधुनिक मनू मध्ये जात धर्म नाही. मेरिट प्रमाणे दर्जा आहे. सगळे हिंदू आहेत.🙏🙏 अत्रेय कुळी दत्तात्रेय, मूळ उत्पत्ती आहे 🙏🙏 नको बुद्ध, नको पैगंबर आपण सर्व हिंदू 🙏
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब संपूर्ण वंचित समाज आपल्या सोबत आहे तुम्ही जो आदेश देणार तो आम्हाला मान्य असेल तसेच सोमनाथ व्यकट सुर्यवंशी यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो
@@kalidaspatil2102 कालिदासा आपली सद्य स्थिती पहावी काय आहे, आपले काली पाटील दास करुन ठेवले आहे. श्रीरामाचे एकही गुण आपल्या लिखाणात नाही आणि उद्दाहरण त्यांचे.
आंबेडकर साहेबांनी जे विचार मांडले त्या पद्धतीने आपण जर वागलो तर समाजावर अन्याय होणार नाही शिकलेल्या मुलांचे जीवन बरबाद होणार नाही म्हणून आपण सर्वांनी याचे आचरण करावे जय भीम नमो बुद्धाय 🙏❤️❣️💐💯👍👌
आंबेडकर साहेब बोलले ते सत्य आहे मात्र समोर मनुवादी आहे प्रथम त्यांना दूर करणे गरजेचे आहे त्यासाठी एकत्रित लढा देणे गरजेचे आहे त्यासाठी समविचारी पक्षांना बरोबर घेऊन पुढे जावे लागेल एक योद्धा गेला हे अतिशय वेदना दायक आहे भावपुर्ण श्रध्दांजली सर्व समाजाने जागरूक व एकी दाखवायला पाहिजे
शाहिद सोमनाथ सुर्यवंशी हा उगवता भिमतारा निखळलेला आहे ,त्याला त्याच्या समाजातील गरीब घटकासाठी खूप काही करायचे होते बाबासाहेबांच्या चळवळीच्या, भीमसैनिकास मनापासून श्रद्धांजली💐💐💐💐💐
Ad prakash ji Ambedkar saheb ji thanks Shahid suryawanshi ji laa nagpur jai bhim jante kadun bhavpurn shardhangali namo Budday jai bhim from Amit meshram nagpur
बाळासाहेब... काँग्रेस कधी पण आपल्या साठी चांगला पर्याय आहे... काँग्रेस ला आपण भांडू शकतो .. भाजप सोबत आपण भांडण करूच शकत नाही ..कारण भाजप सोबत आपण भांडायला गेलं की ते आपल्याला संविधानाचा आरसा दाखवतात... आणि ते मात्र हुशारी ने सत्तेचा वापर करून संविधान चिरडवतात.. बाबासाहेब म्हंटले होते जर हे संविधान चांगल्या लोकांच्या हातात नसेल तर या संविधानाला सर्वप्रथम मी जाळेल...... त्यामुळे जर संविधानाचे काय झाले तर आपण शांत च बसावे कारण हेच संविधान आपल्या तरुणाचे बळी घेत आहे... संविधान हे सर्वा साठी आहे...त्याचे नुकसान झाले तर इतरांना ही त्याचा धोका आहे... म्हणून इतर लोक जो पर्यंत त्यांना संविधानाची किंमत कळत नाही तो पर्यंत आपण च संविधानाची सतत बाजू घेणे थांबवाव.... संविधानाचा वापर करून आज देवेंद्र फडणवीस सत्तेत आहे आणि सूर्यवंशी चां मृत्यू झाला फडणवीस मुळे... पण आज संविधानाची मर्यादा नसती तर उभा कापला असता पेशवा .. त्यामुळे संविधान मानायचा आहे तर शांत राहून आंदोलन केली पाहिजेत... नाही तर अडाणी पणाचा फायदा घेऊन आपले आंदोलन भरकटवयला किती वेळ लागतो संघी लोकांना... ब्राम्हण आज या देशात टिकून आहे तो संविधान मुळे ...आणि धर्माचा बाजार केल्यामुळे.... ब्राम्हण हटाव देश बचाव...नाहीतर आपला देश गेला कामातून या जाती व्यवस्थेने ...
प्रत्येक वेळी समाजासाठी धाऊन येणारे एकमेव नेते श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब हेच आहेत. सर्व वंचित बहुजन समाजाला हात जोडून विनंती आहे श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब यांना साथ द्यावी आता तरी डोळे उघडा लाचारी सोडा एकत्र या....!
बाबासाहेबांचे रक्त नेहमी जेव्हा आंबेडकरी समुदायावर अन्याय होतो.. तेव्हा धावून येतात.. बाकी पार्ट्या फक्त वोटिंग साठी बौध्द समाजाचा वापर करतात, आंबेडकरांसोबत कायम आता एकत्र रहा..
प्रकाश आंबेडकर साहेब आपण दुपत्ती भूमिका घेत आहात का तर आपला आदर आहेच पण या anaji पंत यांना विजयवी करण्यात आपण पण जबाबदार आहात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू महाराज जय फुले आंबेडकर जय संविधान
शेवटी बाबासाहेबांच्या रक्तालाच धावून येऊशी वाटल❤️ ना काँग्रेस आली ना बीजेपी आली ना राष्ट्रवादी आली ना शिवसेना... आपल्यासाठी आलं ते फक्त आंबेडकर घराणं❤❤❤
जेव्हा अन्याय होतो तेव्हा फक्त आंबेडकर समोर येतो....
सरकारचा जाहीर निषेध
साहेब तुम्ही आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद आहे जय भीम जय संविधान
बाळासाहेब आंबेडकर सत्य बोलतात
प्रशासनात आपल्या लोकांना यावं लागेल नाहीतर असाच होत राहील
सोमनाथ भाऊ यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏
परभणी प्रकरणातील सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी एक भीम सैनिक शहिद..
निशब्द..😔
भावपूर्ण श्रद्धांजली.
💐💐
समाजाला वंचित शिवाय पर्याय नाही जय भीम जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी
काँग्रेस सोबत राहिलात तर फायदा होईल
नाही तर तडफडत बसा
एकच पर्याय, मनू समजून घ्या. आधुनिक मनू मध्ये जात धर्म नाही. मेरिट प्रमाणे दर्जा आहे. सगळे हिंदू आहेत.🙏🙏 अत्रेय कुळी दत्तात्रेय, मूळ उत्पत्ती आहे 🙏🙏 नको बुद्ध, नको पैगंबर आपण सर्व हिंदू 🙏
नाव प्रकाश उजेड कधी पडलाच नाही 😂 रामदास आठवले योग्य ❤
काँग्रेस ला यांची गरज आहे यांना काँग्रेस ची नाही@@vijaykumarpune7379
चटई उचलायची सवय नाही भाऊ, भाकरी पेक्षा स्वाभिमान मोठा असतो@@kalidaspatil2102
आता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब दाखवतील त्याच वाटेने आम्ही जाणार 🙏जय भीम 🙏जय संविधान
बहुजन समाजाचे कैवारी आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर
Great suggesations. सर्वांनी ऐकलं पाहिजे. या देशावर
सर्वांचा अधिकार आहे. हे सांगितले पाहिजे.
बरोबर आहे सर
Only Ambedkar sir can handle this situation 🙏🏼
सिस्टीम मधे जा । तेव्हाच आपल्याला राज्य करता येईल । आदरणीय आम्बेडकर साहेब बरोबर बोलले ।
काँग्रेस सोबत राहिलात तर फायदा होईल
नाही तर तडफडत बसा
@vijaykumarpune7379 राज्य सिस्टीम मधे जावून करता येईल । कांग्रेस सोबत जावून किंवा कोणाचा zenda हतात घेवून करता येणार नहीं ।
@@vijaykumarpune7379 देश स्वतंत्र झाल्यापासून काँगेस सोबात होतो हे माहीत नाही का, आणि आता काँगेस ला आमची गरज आहे, तडफडत तुम्ही बसा.
@@vijaykumarpune7379 हे सल्ले तुमच्या कपाटात ठेवा खुप महत्त्वाचे आहे जर कोणी चोरले तर तडफडत बसताल . ठेवा लवकर कपाटात हुशार बाळ....
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब संपूर्ण वंचित समाज आपल्या सोबत आहे तुम्ही जो आदेश देणार तो आम्हाला मान्य असेल तसेच सोमनाथ व्यकट सुर्यवंशी यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो
1 no.साहेब अगदी बरोबर
आदरणीय बाळासाहेबांनी खूप छान संबोधित केलं जय भीम जय शिवराय ❤
साहेबांच खर आहे बेभान होऊन लढल्या ने कुठलही युध्द आपण जिंकू शकत नाही भानावर येऊनच ही लढाई लागेल..
आमचे नेते फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤
आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांचे बरोबर आहे
असं म्हणून चालणार नाही प्रत्येक निवडणुकीत पण त्यांची ताकत दाखवली पाहिजे
त्यांचे आमदार खासदार पण निवडून आले पाहिजे ते आपल्यासाठी काम करतील
मी निष्ठावंत आंबेडकर घराण्याशी 💙💙💙
शेवटी आपल रक्तच आपल्या कामी आले
साहेब 💙💙💙💙💙💙
शिका संघटित व्हा आणि समाज घर सुधारायला मदत करा जय भीम नमो बुद्ध
पोलिसांना सजा झाली पाहीजे
जयभीम साहेब
ओन्ली प्रकाश आंबेडकर सर
भावपूर्ण श्रद्धांजली जयभीम
अगदी बरोबर आहे
भावपूर्ण श्रद्धांजली जय भीम नमो बुद्धाय जय संविधान
आपल्यावरील असा अन्याय वाढत जाणार हे नक्की. आपल्या समाजातील सर्वच पुढाऱ्यांची
डळमळीत भूमिका यासाठी कारणीभूत आहे.
रामदास आठवले योग्य ❤ नाव प्रकाश उजेड कधी पडलाच नाही 😂❤ रामदास हे श्रीरामाचे दास आहेत, त्यांनाच शरण जावे, चरण धरावे 👏👏👏👏
@@kalidaspatil2102 कालिदासा आपली सद्य स्थिती पहावी काय आहे, आपले काली पाटील दास करुन ठेवले आहे. श्रीरामाचे एकही गुण आपल्या लिखाणात नाही आणि उद्दाहरण त्यांचे.
सोमनाथ सूर्यवंशी भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली जयभीम फक्त्त आनी फक्त्त वंचित बहुजन आघाडी.
अगदी बरोबर, साहेब आपले मार्गदर्शन लाखमोलाचे आहेत.
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 💛💙
साहेब तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात
आंबेडकर साहेबांनी जे विचार मांडले त्या पद्धतीने आपण जर वागलो तर समाजावर अन्याय होणार नाही शिकलेल्या मुलांचे जीवन बरबाद होणार नाही म्हणून आपण सर्वांनी याचे आचरण करावे जय भीम नमो बुद्धाय 🙏❤️❣️💐💯👍👌
नमो बुद्धाय 🙏 जय भिम 🙏 जय अशोक सम्राट ⚔️ जय संविधान 🙏 वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🔥💪
अत्रेय कुळी दत्तात्रेय महाराज की जय 🙏 आपण सर्व हिंदू आहोत.❤ नको बुद्ध नको पैगंबर, हिंद देश के निवासी सभी जन एक हैं ❤
रामदास आठवले योग्य ❤ यांच नाव प्रकाश उजेड कधी पडलाच नाही 😂 श्रीरामाचे दास रामदास.❤
Barobar
आंबेडकर साहेब बोलले ते सत्य आहे मात्र समोर मनुवादी आहे प्रथम त्यांना दूर करणे गरजेचे आहे त्यासाठी एकत्रित लढा देणे गरजेचे आहे त्यासाठी समविचारी पक्षांना बरोबर घेऊन पुढे जावे लागेल एक योद्धा गेला हे अतिशय वेदना दायक आहे भावपुर्ण श्रध्दांजली सर्व समाजाने जागरूक व एकी दाखवायला पाहिजे
आखरी अँड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरच पहिल्यांदा धाऊन आले . जयभीम नमोबुद्धाय जयसंविधान लोकशाही जिंदाबाद
शाहिद सोमनाथ सुर्यवंशी हा उगवता भिमतारा निखळलेला आहे ,त्याला त्याच्या समाजातील गरीब घटकासाठी खूप काही करायचे होते बाबासाहेबांच्या चळवळीच्या, भीमसैनिकास मनापासून श्रद्धांजली💐💐💐💐💐
ऊर्जा देणारे शब्द.
भावपुर्ण आदरांजली
सोमनाथ भाऊ ला भावपूर्ण श्रद्धांजली.. काल पण आंबेडकर आज पण आंबेडकर उद्या पण आंबेडकर..
Jai Bhim
तुम्ही रुसण सोडुन सत्तेत सहभागी व्हावे.... आंबेडकरी समाजाचा एक तरी प्रतीनीधी पाहिजे...
Ad prakash ji Ambedkar saheb ji thanks Shahid suryawanshi ji laa nagpur jai bhim jante kadun bhavpurn shardhangali namo Budday jai bhim from Amit meshram nagpur
असा नेता होणे नाही 🎉
पोलीस ल साजा झाली पाहिजे
Justice justice for somnath sir
जयभीम जयशिवराय जयसविधान
पोलीसला.सजा. झाली पाहिजे
Namobhudhay Jaybhim
पोलिसांना सजा,झाली पाहिजे
हे सरकार कोनाच्या आशीर्वादाने आल आहे
Evm
आंदोलनात सातत्य रहात नाही हे दुर्दैव आहे.... खैरलांजी प्रकरणानंतर आमचा विश्वास कमी झालाय परत सगळे विसरतात... वाईट वाटतंय 🙏
साहेब अगदी बरोबर..
Jay,savidhan,Jay,bhim,
युवकानी सत्तेत जाण्याचा प्रयत्न करा.
बाळासाहेब फक्त बोलतात करतात वेगळे लक्षात आले .
बाळासाहेब... काँग्रेस कधी पण आपल्या साठी चांगला पर्याय आहे...
काँग्रेस ला आपण भांडू शकतो ..
भाजप सोबत आपण भांडण करूच शकत नाही ..कारण भाजप सोबत आपण भांडायला गेलं की ते आपल्याला संविधानाचा आरसा दाखवतात...
आणि ते मात्र हुशारी ने सत्तेचा वापर करून संविधान चिरडवतात..
बाबासाहेब म्हंटले होते जर हे संविधान चांगल्या लोकांच्या हातात नसेल तर या संविधानाला सर्वप्रथम मी जाळेल......
त्यामुळे जर संविधानाचे काय झाले तर आपण शांत च बसावे कारण हेच संविधान आपल्या तरुणाचे बळी घेत आहे...
संविधान हे सर्वा साठी आहे...त्याचे नुकसान झाले तर इतरांना ही त्याचा धोका आहे...
म्हणून इतर लोक जो पर्यंत त्यांना संविधानाची किंमत कळत नाही तो पर्यंत आपण च संविधानाची सतत बाजू घेणे थांबवाव....
संविधानाचा वापर करून आज देवेंद्र फडणवीस सत्तेत आहे आणि सूर्यवंशी चां मृत्यू झाला फडणवीस मुळे...
पण आज संविधानाची मर्यादा नसती तर उभा कापला असता पेशवा ..
त्यामुळे संविधान मानायचा आहे तर शांत राहून आंदोलन केली पाहिजेत...
नाही तर अडाणी पणाचा फायदा घेऊन आपले आंदोलन भरकटवयला किती वेळ लागतो संघी लोकांना...
ब्राम्हण आज या देशात टिकून आहे तो संविधान मुळे ...आणि धर्माचा बाजार केल्यामुळे....
ब्राम्हण हटाव देश बचाव...नाहीतर आपला देश गेला कामातून या जाती व्यवस्थेने ...
Jay,savidhan,jaybhim
प्रत्येक वेळी समाजासाठी धाऊन येणारे एकमेव नेते श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब हेच आहेत. सर्व वंचित बहुजन समाजाला हात जोडून विनंती आहे श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब यांना साथ द्यावी आता तरी डोळे उघडा लाचारी सोडा एकत्र या....!
जय भिम
जय भीम साहेब
बाबासाहेबांचे रक्त नेहमी जेव्हा आंबेडकरी समुदायावर अन्याय होतो..
तेव्हा धावून येतात..
बाकी पार्ट्या फक्त वोटिंग साठी बौध्द
समाजाचा वापर करतात,
आंबेडकरांसोबत कायम आता एकत्र रहा..
जय शिवराय जय भीम
जय भीम जय संविधान
VBA 💪💪
Jay, savidhan
काल पर्यंत वेगळं बोलत होता आणि आज वेगळं
Jay bhim saheb
प्रकाश आंबेडकर साहेब आपण दुपत्ती भूमिका घेत आहात का तर आपला आदर आहेच पण या anaji पंत यांना विजयवी करण्यात आपण पण जबाबदार आहात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू महाराज जय फुले आंबेडकर जय संविधान
Bhau sharad pawar pan bjp jatil lavkarch
तुम्ही प्रामाणिक नाही आपल्याच समाजाशी.
जय भीम जय संविधान 💙💙💙💙🙏🙏🙏🙏
जय श्रीराम ❤ जय रामदास आठवले ❤
आमचे नेते फक्त बाळासाहेब आंबेडकर आहेत
तुम्ही निवडणूकीत कोणाला मदत केलीत साहेब?
लोकसभेला किमान 4 खासदार असले असते वंचीतचे, नकारलं साहेबांनी, पन का ❓
🙏🙏♥️
भावपूर्ण श्रद्धांजली
Saheb jai bheem
प्रथम 1 माथेफिरू दोषी होता त्याच्या मुळे 1000 माथेफिरू झाले, आणि आता तर 1लाख माथेफीरु होण्याची शाक्यता दिसत आहे!!!😲🤦😲😲
Saheb tumare sath me hai ham jai bhim jay meem
प्रीतम ताई मुंडे यांचा राजकीय पुनर्वसन झालंच पाहिजे
Jay Bheem Jay sanvidhan namo buddhay Somnath Bhau Amar rahe
Jay bhim Jay savidhan Jay mulnivashi Jay nanchit
बाळासाहेब बरोबर बोलतात ,जय भीम
Jai bhim saheb
💐🙏💐😭💙
द्या भाजपला आतून पाठिंबा. स्वतः निवडून येत नाहित दुस-यांना येवू देत नाहित.
UBT ani Sharad pawar chay nivdun alay lay amdar bjp chya samparkat ahait
Only balasaheb ambedkar ❤
🙏🙏🙏🙏
दारु सङयला लागेल खर आहे
Without political unity of all Ambedkarite this oppression and depression could not be stopped.
❤
स्वतंत्र राजकीय ताकत निर्माण करणे आवश्यक आहे,राजकीय परीपक्वता दाखवणे आवश्यक
🙏🙏❤❤👍✅
ओन्ली साहेब
सत्य
Nice 👍
Somnath bhavunna. Koti koti salute jaybhim balidan vaya janar nahi yacha हिशोब होईल
शहिद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना अखेरचा क्रन्तिकारी, अभिमानी जयभिम
Go to Supreme Court for Justice.