Sharad Pawar, Manoj Jarange यांच्यावर टीका; Chhagan Bhujbal पहिल्यांदाच बोलले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 196

  • @gautamjavale3666
    @gautamjavale3666 14 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    जेव्हा पवार साहेब यांच्या सोबत होते तेव्हा पहिलं नाव तुमचं येयच शपथ विधी साठी भोगा आता

  • @Swapnil-d9b
    @Swapnil-d9b 14 ชั่วโมงที่ผ่านมา +80

    एकच पर्व... नाराज सर्व...🤣🤣

  • @Swapnil-d9b
    @Swapnil-d9b 14 ชั่วโมงที่ผ่านมา +90

    शेवटी अजित दादा पण मराठा आहेत हे लक्षात ठेवा...😅

    • @Maharashtra_police_status
      @Maharashtra_police_status 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @rameshwarsomvanshi8792
      @rameshwarsomvanshi8792 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Asta tar Dhanjay mundyala mantri kel nast

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      जातीवादी आहे असं म्हणायचं का तुला

    • @bhosle-ii6zb
      @bhosle-ii6zb 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      राजकारणात काही पण चालते शेवटी बोहल्यावर नवीन नवीन चढवावे लागतात पुढील रणनीती असते

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      चुक आहे

  • @vamarkad
    @vamarkad 14 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    साहेब तुम्हाला बाकीचेच जास्त काम आसल्या मुळे तुम्हाला मत्रीे पद दिलं नाही

  • @shyamdeshmukh3656
    @shyamdeshmukh3656 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बघा काय परिस्थिती आली आहे आज कधी काय वेळ ऐईल कुनावर सांगता येत नाही.बाबा

  • @prashantdeshmukh599
    @prashantdeshmukh599 14 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    शेवटी भुजबळण च्या तोंडून खर बाहेर आला 30 आमदार निवडून येणार वाटलं पण 44 आले...😅 जय हो EVM...😂😂😂😂

  • @Swapnil-d9b
    @Swapnil-d9b 14 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    नाराज पक्षाचे नाराज अध्यक्ष...😜😜

  • @hanumantpawar1204
    @hanumantpawar1204 14 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    केविलवाणी परिस्थिती झाली मंत्रीपदासाठी किती तडफड बघा रहा ना पदाशिवाय 😅😅😅😅😅

  • @ganeshshendre7132
    @ganeshshendre7132 14 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    मंत्री पदाची पर्वा नाहीतर मग नाराज का आहेत.लाल का होतेय साहेब.

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 14 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    भुजबळ साहेब, आम्हाला तुमच्याबद्दल आदरच आहे. परंतु तुम्ही साहेबांना सोडायला नव्हतं पाहिजे. तुम्हाला आता गद्दारीची शिक्षा मिळालेली आहे

  • @shahajichavan9734
    @shahajichavan9734 15 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    Nam to suna hi hoga only jarage patil 💥✌️

    • @Somaammmmm
      @Somaammmmm 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ge udun tyala aata

  • @ankushraut2042
    @ankushraut2042 15 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    भुजबळ साहेब यांना महायुतीने दुखावले नसुन संपूर्ण ओबीसी समाजाला दुःखवले आहे हे लक्षात घ्या सत्तेवर ओबीसीने बसवले आहे सत्तेपासून खाली खेचण्याची ओबीसींची ताकत आहे

    • @shubhamjogdand4933
      @shubhamjogdand4933 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Hindu manun vote kel nhi ka

    • @thefact8558
      @thefact8558 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      यादी वाच एकदा अंध भक्ता
      १) गिरीश महाजन (गुर्जर), २) चंद्रशेखर बावनकुळे (तेली), ३) पंकजा मुंडे (वंजारी), ४) प्रताप सरनाईक (कुणबी), ५) अतुल सावे (माळी), ६) जयकुमार गोरे (माळी), ७) पंकज भोयर (कुणबी), ८) गणेश नाईक (आगरी), ९) आकाश फुंडकर (कुणबी), १०) अदिती तटकरे (गवळी), ११) दत्ता भरणे (धनगर), १२) धनंजय मुंडे (वंजारी), १३) गुलाबराव पाटील (गुर्जर) १४) संजय राठोड (बंजारा), १५) इंद्रनील नाईक (बंजारा), १६) आशिष जयस्वाल (कलाल) १७) जयकुमार रावल (राजपूत)

    • @thefact8558
      @thefact8558 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      17 मंत्री आहेत ओबीसी चे. सर्वाधिक मंत्री ओबीसी चे आहेत मंत्री मंडळात
      १) गिरीश महाजन (गुर्जर), २) चंद्रशेखर बावनकुळे (तेली), ३) पंकजा मुंडे (वंजारी), ४) प्रताप सरनाईक (कुणबी), ५) अतुल सावे (माळी), ६) जयकुमार गोरे (माळी), ७) पंकज भोयर (कुणबी), ८) गणेश नाईक (आगरी), ९) आकाश फुंडकर (कुणबी), १०) अदिती तटकरे (गवळी), ११) दत्ता भरणे (धनगर), १२) धनंजय मुंडे (वंजारी), १३) गुलाबराव पाटील (गुर्जर) १४) संजय राठोड (बंजारा), १५) इंद्रनील नाईक (बंजारा), १६) आशिष जयस्वाल (कलाल) १७) जयकुमार रावल (राजपूत)

    • @thefact8558
      @thefact8558 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      फक्त माळी समाज म्हणजे ओबीसी होत नाही, राऊत पाटील

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      Marathyanni khup chukiche rajkaran kele ahe bhujbal sahebansobat.eka obc chya netyavar annyay karnyache paap kele ahe ajit pawar sahebanni obc samaaj ajit pawar hyanna kadhich maaf karnar nahi.

  • @keshawdkhairnar1828
    @keshawdkhairnar1828 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खर आहे साहेब...
    मी मराठा आहे पण भुजबळ साहेब आज नाशिक विकास करु शकता ❤

  • @sharadsagare8729
    @sharadsagare8729 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    साहेब
    स्वाभिमाना बरोबर comprmise केले की असेच होणार 😄

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुमचं वय झालं तुम्हांला बोलायचं सुधरत नाही आत्ता बस झालं नवीन लोकांना साधी पाहिजे बस 🙏

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाऊ काही कात्येकी टक्कर नाही एक हैं तो शेफ हैं 😅

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    का दुःखी तुम्ही मराठा द्येश केला आणी तुम्हला पद नाही कोणते मागास वर्गीव काय केल 5 वर्ष केल आज राजीनामा दया मग झालं 👍

  • @Social_work0322
    @Social_work0322 14 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सगळे लोणी हाणायला टपलेत राव,😮

  • @pankajvarpe227
    @pankajvarpe227 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाजप मध्ये जायची तयारी चालू केली साहेबांनी

  • @madhavwadgave2823
    @madhavwadgave2823 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आता तरी शांत बसा वय झालंय तुमचं... सत्तेची लालच नको

  • @MandarPatil-v7o
    @MandarPatil-v7o 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आता 5 वर्ष शांत राहणे. आमदार आहात. आपले मतदारसंघाचं पाहा. तिथे ज्या समस्या हैत ta सोडवा.

  • @shiv.5797
    @shiv.5797 14 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    महाराष्ट्र सदन घोटाळा केला म्हणून मंत्रिपद दिलं नाही😂

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Obc च नेता सावे साहेब

  • @बाबासाहेबढोले-ह1ष
    @बाबासाहेबढोले-ह1ष 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    वय झालं ना आता दुसऱ्याला थोडा उपभोग घेऊन द्या

  • @Song30090
    @Song30090 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एका संविधानिक पदावर असताना काही पण बरळतो obc समाजाची दिशाभूल करून मराठा obc वाद लावून दिलास तुला वाटले त्याचा फायदा मला होईल पण नियती खूप क्रूर असते.निवडून पण आपण कशे आलात सर्वाना माहिती आहे.

  • @dnyaneshwarmore5184
    @dnyaneshwarmore5184 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    याच काय भागत नाय ,करेक्ट कार्यक्रम केला

  • @somnathtaware1587
    @somnathtaware1587 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Aho 30 30 varsha mantri ajun kiti .

  • @rajendrapatil1147
    @rajendrapatil1147 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भुजबळ साहेब या पवार च्या कोत्या वृत्तीची व भ्रष्टाचराविरुद्धच्या केसेस ७० हजार कोटींच्या भानगडी बाहेर काढायला तुम्ही पुढे व्हा. वाकड्या तोंडाचा व सलाईन, चिलीम बाजार बुणग्याला जागा तुम्ही दाखवली उभा महाराष्ट्र साक्षी आहे. तुम्ही लढा पूर्ण ओबीसी समाज तुमच्या पाठीशी आहे.👍👍👍👍👍👍👍

    • @SanjayPawar-nn4xo
      @SanjayPawar-nn4xo 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      महाराष्ट्र सदन घोटाळ्यात जामिनावर आहेत 😂😂

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान 👍

  • @Rakeshroshan977
    @Rakeshroshan977 14 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    🤣🤣 दुःखी सम्राट 😂😂

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही किती पक्ष बदलले आयुष्यात सगळ्यांना दगा दीलाणा मग त्याचे फळ

  • @dipakbhakare
    @dipakbhakare 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आहो दुखी होण्यास कारन नाही नविन पिढीला बघु दे जाती जातीत वाद लाउ नको वय झाल बस झाल आता खुप पाहील महाराष्ट्राने

  • @pramodpatil4182
    @pramodpatil4182 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चांगल्या आमदाराला त्रास होतो

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भुजबळ ची अवस्था कर्णा सारखी....

    • @Psr2536
      @Psr2536 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Karnacha apman Karu nkos

  • @Swapnil-d9b
    @Swapnil-d9b 14 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवल्यावर सगळ्यात आगोदर हाच अजितदादांना टॉर्चर करत होता, भोग आता राज्यसभेची फळं...😅😅

  • @aniketpharande7812
    @aniketpharande7812 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ह्या आजीत पवार च् पाठीमागे ओबीसी नाहीत हे लक्षात ठेव

  • @maulidhane3650
    @maulidhane3650 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता तु घरी बस वय झाल तुज बैल मतारा झाल की

  • @mahadevmule4471
    @mahadevmule4471 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वापर करून घेतला तुझा अजितदादा ने

  • @VasuGhorpade
    @VasuGhorpade 34 นาทีที่ผ่านมา

    मला अजीबात भुक नाही. पन मला बिर्याणी द्या 😂😂😂😂

  • @Yalgaar-Ak0707
    @Yalgaar-Ak0707 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    King 👑

  • @vilasmirashe1933
    @vilasmirashe1933 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Jarange patil pawar basa ghari aata niwant

  • @balkrushnapawar7814
    @balkrushnapawar7814 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    😂😂😂😂महाराष्ट्र सदनात जाऊन बस

  • @ashokbansode9322
    @ashokbansode9322 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only ObC

  • @Infobyuser
    @Infobyuser 14 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Shevati AJITDADA MARATHA 😂😂❤NI KHOLUN MARALI🎉😂😂😂

  • @manojbhandare729
    @manojbhandare729 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Chagan bhujbhal saheb❤

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    अहो सर... काका - पुतण्या च ठरलंय तुमची सुजवायची आणि परत... जेलवारी फिक्स 👍🏾👍🏾👍🏾

  • @mauliaher
    @mauliaher 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अजित पवार ओबीसी समाजाची ताकद कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे पण अजित पवार एक गोष्ट लक्षात घ्या ओबीसी समाज पुढच्या वेळेस तुम्हाला नक्की जागा दाखवून देईल

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 14 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    शरद पवरांनी असले येडे सांभाळले यांनी त्यांचं पक्ष पळवला 😊

  • @vaibhavd305
    @vaibhavd305 ชั่วโมงที่ผ่านมา

    पवारांन शिवाय तुमचं राजकारण शून्य आहे 🤣🤣🤣🤣

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    यांना आजीवन मंञीपद देऊन गौरवण्यात यावे !

  • @AL8080
    @AL8080 14 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    एकाच पर्व नाराज सर्व...😂😂😂😂

  • @GangaramButte-m1s
    @GangaramButte-m1s 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बरोबर आहे

  • @sandipshelke1154
    @sandipshelke1154 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मराठा विरोधी भूमिका नडली भाऊ

  • @Truth-f7w
    @Truth-f7w 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    भुजबळ साहेब जिंदाबाद 🎉❤

  • @kisanlalbardhiya4051
    @kisanlalbardhiya4051 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sharad Pawar king of Maharashtra ❤❤❤

  • @Vidarbh_HP
    @Vidarbh_HP 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    हा ओबीसी समाजावर अन्याय आहे । भुजबळ साहेब झिंदाबाद

    • @thefact8558
      @thefact8558 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      सर्वाधिक 17 मंत्री ओबीसी चे आहेत, नीट बघ अन् मग बोल
      १) गिरीश महाजन (गुर्जर), २) चंद्रशेखर बावनकुळे (तेली), ३) पंकजा मुंडे (वंजारी), ४) प्रताप सरनाईक (कुणबी), ५) अतुल सावे (माळी), ६) जयकुमार गोरे (माळी), ७) पंकज भोयर (कुणबी), ८) गणेश नाईक (आगरी), ९) आकाश फुंडकर (कुणबी), १०) अदिती तटकरे (गवळी), ११) दत्ता भरणे (धनगर), १२) धनंजय मुंडे (वंजारी), १३) गुलाबराव पाटील (गुर्जर) १४) संजय राठोड (बंजारा), १५) इंद्रनील नाईक (बंजारा), १६) आशिष जयस्वाल (कलाल) १७) जयकुमार रावल (राजपूत)

  • @shlok7921
    @shlok7921 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ajit dada मराठा sardar❤❤❤

  • @manojbhandare729
    @manojbhandare729 15 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Real tiger of balasaheb thakrey❤

    • @Swapnil-d9b
      @Swapnil-d9b 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      बाळासाहेबांना अटक करायला लावणारा निच मानुस आहे हा, याला पाप लागलंय...😊

    • @thefact8558
      @thefact8558 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      शेळपट लोक पण स्वतःला वाघ समाजात. एकदा जंगलातील वाघासमोर जा, इतभर फाटून हातात येईल

  • @sachiningle3603
    @sachiningle3603 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    तुम्ही काय एकट्या नी ओबीसी समाजाचा ठेका घेतला का बाकी ओबीसी नेते आहेत न

    • @tejas7133
      @tejas7133 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      कोणी बाजू घेतली नाव सांग दादा

    • @sachiningle3603
      @sachiningle3603 ชั่วโมงที่ผ่านมา

      @tejas7133 बाकी ओबीसी नेत्यांना मंत्री होऊ द्या की, छगन भुजबळ यांच्या लोकांना म्हणत आहे

    • @tejas7133
      @tejas7133 56 นาทีที่ผ่านมา +1

      Jarange Maratha Andolanat
      भुजबळ जानकर Padalakar नेते होते फक्त,
      मुंढे शेपूट लावून बसले,
      Sagla वार भुजबळांनी घेतला

  • @RS-ty3tz
    @RS-ty3tz 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता गप्प बस वय झालं तुझं भरपूर माया कमावली.तु जे नालायक राजकारण केले आहे, ते तु फक्त मंत्री पदा साठीच केलं हे सिद्ध होते.

  • @VivekananadPatil
    @VivekananadPatil 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाबा घरी बसा नवीन लोकांना संधी पाहिजे बस झालं आत्ता 👌

  • @S98121
    @S98121 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chagya cha game kela😂

  • @mauliaher
    @mauliaher 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओबीसी समाज सोबत अन्याय करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध

  • @shirintamboli3904
    @shirintamboli3904 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मा.शरद पवार यांनी तुम्हाला राज्ञकीय जिवदान दिले, त्यांनाच तुम्ही धोका दिला त्याची परतफेड भाजपने केली आहे.

  • @shubhampopde5278
    @shubhampopde5278 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Obc king chagan bhujbal saheb...❤❤🎉🎉

    • @thefact8558
      @thefact8558 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      हाच अती शहाणपणा नडला गेला

  • @Kalvjl2312
    @Kalvjl2312 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आता नवीन लोकांना पण संधी मिळणे गरजेचे आहे त्यामुळे साहेबांनी नाराज न होता नवीन चेर्याला संधी देऊ द्यायला हवी

  • @Markit91
    @Markit91 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    संधी साधू पणा प्रत्येक वेळी चालत नाही

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    दुखी आहेना मग आयुष्यात काय कमवले.नाही मग आराम करावा वय झाले

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    आजच्या घडीला तुमचं वय आणि वेळ राहीली नाही 🙏?

  • @bhosle-ii6zb
    @bhosle-ii6zb 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    मा भुजबळ साहेब आपली नाराजी साहजिक आहे मोठी संख्या अडचणीची ठरताना दिसत आहे आपण ज्येष्ठ आणि समजूतदार असल्याने बहुधा असा निर्णय घेतला असावा आपणच विचार करावा आमदार संख्या 220 च्या वर आहे तारेवरची कसरत आहे आणि हे तुम्हीच सांभाळू शकता याची जाणीव असणार तुमची नाराजी म्हणजे सरकार पडणार हे सत्य आहे

  • @maulirandhave2640
    @maulirandhave2640 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb tumhi udhav thakre sahebankade ya

  • @Vitthalmuley-pz6nh
    @Vitthalmuley-pz6nh 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    माहायुती च बळ भुजबळ साहेब

  • @SavitaGhute-g5b
    @SavitaGhute-g5b 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    पदापेक्षा मानसन्मान पाहिजे

  • @shlok7921
    @shlok7921 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Patlacha nad nahi karycha chagina😅😅

  • @संदीपमुंढेभाविनिमगाव
    @संदीपमुंढेभाविनिमगाव 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    याला राज्यसभेवर जायचंय

  • @umakantdeshmukh3561
    @umakantdeshmukh3561 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    भुजबळ साहेब तुम्ही राष्ट्रीय नेते आहेत राज्यात तुमचं जमणार नाही तुम्ही मंत्रीपद खासदार व्हा

  • @aniketpharande7812
    @aniketpharande7812 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    लक्षात ठेव आजीत पवार

  • @mahadeonagane782
    @mahadeonagane782 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तू EVM ने निवडून आला.

  • @mahadevmule4471
    @mahadevmule4471 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रडू नको

  • @sidduchoure644
    @sidduchoure644 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @bapumodake4443
    @bapumodake4443 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    नविन पक्ष काढला पाहिजे भुजबळ

  • @Truth-f7w
    @Truth-f7w 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    हजार अजीत पवार आणि एक भुजबळ साहेब बराबर

  • @blitzkrieg8088
    @blitzkrieg8088 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित पवार पण शेवटी मराठाच .

  • @PandurangRavat
    @PandurangRavat 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मी नाराज आहे.....मग हिमालयात जा...

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce 27 นาทีที่ผ่านมา

    आपण आपल्या बद्धल बोला,पण उगाच का ओबीसीवर अन्याय झाला भासवू नको. मंत्री मंडळात १८ ओबीसी मंत्री आहेत.अजून किती हवेत.
    समाधानी रहा..नाहीतर शरद पवार व्हाल

  • @Hduajaa
    @Hduajaa 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    धनगर माळीसमाजाने पूर्ण ताकदीनिशी सध्या भुजबळपडळकर यांना धीर देण्याची गरज आहे कारण समाजाला भेटलेला हा हिरा आहे बहुजनांनी तो जपला पाहिजे 😭🙏

    • @thefact8558
      @thefact8558 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      कोळसा आणि हिऱ्याची तुलना फक्त एकच घटकाने होते, दोघांमध्ये कार्बन असतो. तस आहे

    • @thefact8558
      @thefact8558 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      सर्वाधिक 17 मंत्री ओबीसी समाजाचे आहेत
      १) गिरीश महाजन (गुर्जर), २) चंद्रशेखर बावनकुळे (तेली), ३) पंकजा मुंडे (वंजारी), ४) प्रताप सरनाईक (कुणबी), ५) अतुल सावे (माळी), ६) जयकुमार गोरे (माळी), ७) पंकज भोयर (कुणबी), ८) गणेश नाईक (आगरी), ९) आकाश फुंडकर (कुणबी), १०) अदिती तटकरे (गवळी), ११) दत्ता भरणे (धनगर), १२) धनंजय मुंडे (वंजारी), १३) गुलाबराव पाटील (गुर्जर) १४) संजय राठोड (बंजारा), १५) इंद्रनील नाईक (बंजारा), १६) आशिष जयस्वाल (कलाल) १७) जयकुमार रावल (राजपूत)

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      हळू रड 😂
      भुजबळ पैसा प्रॉपर्टी कमवून बसला obc म्हणून 3000कोटी ची जप्त झालेली प्रॉपर्टी सोडवली त्याने

    • @vaibhavd305
      @vaibhavd305 ชั่วโมงที่ผ่านมา

      हिरा नाही भुंकण्यासाठी ठेवलेले आहेत.... एका शब्दावर तुमचं मंत्रिपद कट होतं यावरून तुमची लायकी कळते 🤣🤣🤣🤣🤣

  • @gulabkhadse2569
    @gulabkhadse2569 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    😀😀Fakt comments paha !!!!😂😂

  • @ganeshshinde9641
    @ganeshshinde9641 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    पवार साहेबासोबत होते... तेंव्हा प्रत्येक वेळी मंत्री होते..
    आता बसा...

  • @shankarrasal4624
    @shankarrasal4624 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    पवार साहेब सोडले की असच होत

  • @drp90097
    @drp90097 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मंत्रिपदावर राहून जातीवाद केला. भोगा आता

  • @sachiningle3603
    @sachiningle3603 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दोन समाजात भाडण लावणाऱ्याला हीच वागणूक दिली जाते

  • @ajaykhopade8576
    @ajaykhopade8576 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बास की आता , नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे...भरपूर पैसा कमावला आता बास

  • @क्षत्रिययदुवंशी96K
    @क्षत्रिययदुवंशी96K 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुम्ही स्वतः मंत्रीपद नको म्हणलं ते पण सांगा महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण झाकण्यासाठी तुम्ही स्वतः मंत्रीपदाला नाकारलं आहे.तेव्हा जाऊन तुम्हाला पासपोर्ट परत भेटल ईडी कडून लोकांना मुर्ख बनवणं बंद करा😂

  • @bapumodake4443
    @bapumodake4443 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    आजुन पवार पवार करता

  • @Electriciankiran
    @Electriciankiran 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता बापाची आठवण आली शेवटी दुःखात तरी.असो भोगा आता

  • @bhauravsonawane9985
    @bhauravsonawane9985 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    भुजबळ साहेब तुम्हाला सहा महिन्यात कळालं कशी वागणूक आहे अजित दादा ची अजून तुमची बरीच जिरणार आहे

  • @dipfadata2570
    @dipfadata2570 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chagan..

  • @shahajichavan9734
    @shahajichavan9734 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    😂😂😂

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    सगळं झालं तर मग आता तहान कशाला घेता वय झालंय ताण घेणे बरं नसतं

  • @Sh3Kharade
    @Sh3Kharade 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    छगन तुझं कामचं अजब आहे त्या मुळेच तुम्ही जेलमध्ये गेले हे जरा महाराष्ट्राला सांगा.