👍👌🙏🙏 आदरणीय कोंढरे साहेब, आपण ठणकावून...स्पष्टपणे.. . आत्मविश्वासपूर्वक भाषेत आपण सांगितले की... नाहक मराठा समाजला बदनाम करू नये...आणि आज पर्यंत कित्येक वर्ष मराठा समाजाचे नेतृत्व हे आदरणीय कोंढरे साहेब करीत आहेत... परंतु त्यांनी सदोदित "सर्व धर्म समभाव" या न्यायाने आचरण ठेवून ...सर्वोतोपरी सर्व धर्मीयांचा आदर करून...सर्वांना आपलेसे केले आहे. मनपूर्वक अभिनंदन साहेब. 💐🙏💐🙏
वेश बदलून गांधीजी ची हत्या, वेश बदलून देश विदेशात एक बोडक्या PM हिंडतो, वेश बदलून सुरत गुवाहाटी,,,,,,,,,, कोण राघव पंडित, कोण आहे भांडण लाऊन आपलं वांगे भाजनारा????😊😊😊😂😂😂😂
@@Shivraj12325दादा एक विचार कर प्रस्थापित मराठा Vs जरांगे पाटलांचा मराठा (अप्रस्थापित ). अप्रस्थापित मराठ्यांना ध्येय विचलित करण्यासाठी हे बांगलादेशच्या हिंदूंसाठी महाराष्ट्रात मोर्चा काढत आहे जर खरंच बांगलादेश चा हिंदू वाचवायचा असता तर वीज बंद करावी, निर्यात बंद करावी, व्यापार बंद करावा.
अगदी बरोबर, अश्या व्यक्तव्या समाजा समाजात तेढ निर्माण होते गैरसमज पसरून नुकसान होते ते फक्त गोर गरीब समाज बांधवाचे त्यामुळे जनतेचे प्रतिनिधी म्हणून सर्व नेतृत्व करणारे मान्यवर यांनी जातीय सलोखा राखण्याचे कार्य करावे ही विनंती, कोंढरे साहेब आपण योग्य तेच बोललात
कोणीही उठावे आणि कारण नसताना मराठा समाजाला दोष द्यावा हे काही योग्य नाही. प्रकाश आंबेडकर साहेब, तुमच्याकडुन तरी ही अपेक्षा नाही.बाबासाहेबांचा विचार वारसा तुमच्या कडुन अपेक्षित आहे आणि तोच तुम्ही जपावा. सामाजिक दरी उत्पन्न होईल असे वक्तव्य यापुढे टाळा.🚩🇮🇳
आंबेडकरांची हि नेहमीची स्टाईल आहे.....त्यांची योग्य वेळ नजीकच्या भविष्यकाळात येईल असे वाटत नाही. मराठा आरक्षणावर ही माझ्याकडे फाॅरम्युला आहे... योग्य वेळी सांगण्यात येईल...असे वक्तव्य त्यांनी केल्याचे आठवतेय....असो.
आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर रोखठोक भुमिका 💯💯💯
बाळासाहेब हे विचार पूर्वक बोलतात
@@sandeeppawar1883 सरत्या वर्षांतला सर्वात मोठा विनोद
सर्व समाजाला एकञ बांधणारे व्यक्तिमत्त्वाची आज महाराष्ट्राला गरज आहे..
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤
👍👌🙏🙏
आदरणीय कोंढरे साहेब,
आपण ठणकावून...स्पष्टपणे.. .
आत्मविश्वासपूर्वक भाषेत आपण सांगितले की... नाहक मराठा समाजला बदनाम करू नये...आणि आज पर्यंत कित्येक वर्ष मराठा समाजाचे नेतृत्व हे आदरणीय कोंढरे साहेब करीत आहेत... परंतु त्यांनी सदोदित "सर्व धर्म समभाव" या न्यायाने आचरण ठेवून ...सर्वोतोपरी सर्व धर्मीयांचा आदर करून...सर्वांना आपलेसे केले आहे.
मनपूर्वक अभिनंदन साहेब.
💐🙏💐🙏
खुप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
बांग्लादेश प्रकरणात परभणी येथे हिंदूचा मोर्चा होता नेमक त्याच दिवशी संविधान प्रतिकृती ची विटंबना होते हे विचार करण्या सारखं आहे
मग त्यात मराठा समाजा च नाव का घेताय तुम्ही...
वेश बदलून गांधीजी ची हत्या, वेश बदलून देश विदेशात एक बोडक्या PM हिंडतो, वेश बदलून सुरत गुवाहाटी,,,,,,,,,, कोण राघव पंडित, कोण आहे भांडण लाऊन आपलं वांगे भाजनारा????😊😊😊😂😂😂😂
@@Shivraj12325दादा एक विचार कर प्रस्थापित मराठा Vs जरांगे पाटलांचा मराठा (अप्रस्थापित ). अप्रस्थापित मराठ्यांना ध्येय विचलित करण्यासाठी हे बांगलादेशच्या हिंदूंसाठी महाराष्ट्रात मोर्चा काढत आहे जर खरंच बांगलादेश चा हिंदू वाचवायचा असता तर वीज बंद करावी, निर्यात बंद करावी, व्यापार बंद करावा.
@@Shivraj12325 विटंबना करणारा व्यक्ती दत्ता पवार हा मराठा समाजाचा होता.
@@sonupatil4466अरे तो मराठा नाही इतर समाजाचा व्यक्ती आहे बेटा 😂😂
Only Balasaheb Ambedkar
Fakt Dr Babasaheb Ambedkar ❤
फक्त बाळासाहेब आंबेडकर
Only saheb
आंबेडकर साहेब अगदी खर बोलत आहेत 😢
Only saheb❤
कोंढरे साहेब अत्यंत योग्य उत्तर
अगदी बरोबर, अश्या व्यक्तव्या समाजा समाजात तेढ निर्माण होते गैरसमज पसरून नुकसान होते ते फक्त गोर गरीब समाज बांधवाचे त्यामुळे जनतेचे प्रतिनिधी म्हणून सर्व नेतृत्व करणारे मान्यवर यांनी जातीय सलोखा राखण्याचे कार्य करावे ही विनंती, कोंढरे साहेब आपण योग्य तेच बोललात
बरोबर राजेंद्र कोंढरे साहेब
Saheb❤
Great kondhare sir
दगड मारणारा हा कोन होता कोढरे साहेब
Only VBA ❤❤❤
कोणीही उठावे आणि कारण नसताना मराठा समाजाला दोष द्यावा हे काही योग्य नाही. प्रकाश आंबेडकर साहेब, तुमच्याकडुन तरी ही अपेक्षा नाही.बाबासाहेबांचा विचार वारसा तुमच्या कडुन अपेक्षित आहे आणि तोच तुम्ही जपावा.
सामाजिक दरी उत्पन्न होईल असे वक्तव्य यापुढे टाळा.🚩🇮🇳
Right sir only vba
फडं20 ची जबाबदारी असताना त्याला काही बोलणार नाही
योग्य प्रतिउत्तर, उगाच 2 समाजात तेढ निर्माण करू नये, राजकारण्यांचा खेळ होतो, भरडला जातो सामान्य माणूस ,
असा जातीवाद करणे थांबवा
Vitamban karnara pawar ahe mang kontya jati cha haye te maratha ahe na
ते इंदूमिल चे स्मारकही झाले नाही त्याबद्दल बोलावे
प्रकाश आंबेडकर साहेब गरिबांच्या गळ्यातले ताईत आहेत
जय भवानी 🚩 जय शिवराय
Only VBA
Balasaheb Ambedkar bolale tar jiv pan dear.. fakt ekda bola.. Saheb . Punha bhimakoregao karu aamhi.
कोंढरे साहेब मेघना ताई काय म्हणतात ते एकदा तपासावे
भीमा कोरेगाव काल्पनिक गोष्ट आहे भाऊड्या. इतिहास नीट वाच. 😁
@gangadharnarwade Meghana taila tya aaropi wakya sathi aamhi maphi mangvanarch aahe aani kondare Saheb tar mala vatate barobarch bolle pan police prashasan 🤬😡
Tula koni Sangitle Haglel khayla Hal nigh@@Khar_bolnar
Ho bhau
बरोबर दोन समाजात वाद लावु नका . कोढरे साहेब बरोबर बोलत आहेत 🙏🏻
हे स्टेट मेंट फडणवीस यांनी करवून घेतलेल दिसतय म्हणून बी टिम म्हणतात
Beed lasky vichlit karu naka saheb.
मराठाच जबाबदार आहेत
मराठा दलीत बांधवात भांडणे लावू नका..मराठा महासंघ
हिंदु बचाव मोर्चामध्ये फक्त मराठे होते का दुसरे कोणी नव्हते का आंबेडकर साहेब तुमच्यात दम असेल फडणवीस विषयी बोला हिंदु बचाव मोर्चा त्यांनीच सुरु केलाय
भाऊ मराठा आणि धनगर समाज सोबत आहे वेळ आल्यावर बघू
विटंबना करणारा सोपान पवार मराठा च आहे धडधडीत 🤬
असला तरी दंगल खोर नाही. संविधानाला धरून आहे.
Only Ambedkar sheb
तुमची वेळ कधीच येत नाही, हे पण स्टेटमेंट कुणाच्या सांगण्या वरून केले? उगाच मराठा समाजाला बदनाम करू नये, आधी स्वतः निवडून यावे ही विनंती
Aami konalach badnaam nahi krt bhava sopan pawar maratha aahe
इतके दिवस गरीब मराठा करत होते,,,आता नवीन
कोंढरे बरबर वेळेवर येतात
आंबेडकरांची हि नेहमीची स्टाईल आहे.....त्यांची योग्य वेळ नजीकच्या भविष्यकाळात येईल असे वाटत नाही. मराठा आरक्षणावर ही माझ्याकडे फाॅरम्युला आहे... योग्य वेळी सांगण्यात येईल...असे वक्तव्य त्यांनी केल्याचे आठवतेय....असो.
याला भाजपनं पाठवलंय.
😂😂😂
मराठा समाजाच्या सोपान पवार ने हे कृत्य केलं आहे 🤬🤬
Hou dya mgg amhii saglyna khetyla tayr ahe obc pnn kolto ani saglech kolto मराठा⚔️⚔️
हा कोणरे हा साहेबांना सांगत आहे
दोन मराठा म्हणजे गरीब मराठा आणि प्रस्थापित मराठा तु कोणाता मराठा आहे हे अगोदर सांगितले पाहिजे नंतर मराठ्यांची बाजूने बोल
समजाचा उल्लेख केलेला नाही साहेबांनी...तुम्ही उगाच त्याला वेगळा रंग देऊ नये..🙏🏻जय भीम जय शिवराय..
Khodre gap cm ne paise dile
बरोबर बोले आंबेडकर साहेब 👍🏻
Khodare to pawar kontya jaticha hota te sang ....
फक्त बाळासाहेब आंबेडकर
फक्त बाळासाहेब आंबेडकर