प्रत्येक वेळी याला मंत्री पद कशासाठी पाहिजे. जरा नविन लोकांना, तरुणांना संधी मिळू द्या की. प्रत्येक वेळी स्वतःलाच कशाला पाहिजे. मंत्री पणामुळे सगळी कृष्ण कृत्ये लपवता येतात नाही का. अशा भ्रष्टाचाऱ्यांना लोक समर्थन कसे काय देतात हेच कळत नाही. मला मंत्री पद द्या म्हणून लोकांच्या पुढे जाणार. म्हणजे मंत्रीपद यांना मिळणार आणि लोकांना काय, घंटा.
ABP माझा ने *राजकारणी* बातम्या दाखवू नये😊
प्रत्येक वेळी याला मंत्री पद कशासाठी पाहिजे. जरा नविन लोकांना, तरुणांना संधी मिळू द्या की. प्रत्येक वेळी स्वतःलाच कशाला पाहिजे. मंत्री पणामुळे सगळी कृष्ण कृत्ये लपवता येतात नाही का. अशा भ्रष्टाचाऱ्यांना लोक समर्थन कसे काय देतात हेच कळत नाही. मला मंत्री पद द्या म्हणून लोकांच्या पुढे जाणार. म्हणजे मंत्रीपद यांना मिळणार आणि लोकांना काय, घंटा.
Are tu matara zala tuzi budi brast zali ata ata aram kara 😅
Aare sampala tu