वैचारिक वारसा # 21 ll सत्यनारायणाच थोतांड ll राष्ट्रसंत गाडगे बाबा ll डाॅ. आ. ह. साळुंखे ll

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 1.4K

  • @mahadevsanas5879
    @mahadevsanas5879 ปีที่แล้ว +43

    ताई एकदम मस्त हेच विचार मी गेले वीस वर्षे लोकांना सांगतो पण लोकांना नाही पटत हो यासाठी लोकांना कसे बाहेर काढले जाईल पुन्हा बाळासाहेब तुकडोजी महाराज गाडगेबाबा संत एकनाथ हे विचार चं खूप मागे पडलेत ही शोकांतिका आहे

  • @chandrakantdhandare426
    @chandrakantdhandare426 3 ปีที่แล้ว +111

    खूप मोठं धाडस,, निश्चित बहुजन समाजांनी बोध घ्यावा,, प्राची ताई आपणास सलाम,, 🙏🏻

  • @PandurangTumram-ks2gx
    @PandurangTumram-ks2gx 8 หลายเดือนก่อน +63

    प्राचीताई आपण हे कार्य चालू ठेवायला हव आम्ही सुध्दा आमच्या लेवलवरती अशा थोतांडा विषयी जागृतिच कार्य करीत आहे.
    आपल्या कार्याला जय भारत

  • @vijaypatil-ew5tt
    @vijaypatil-ew5tt 3 ปีที่แล้ว +84

    खूप धन्यवाद, समाजात जागृती निर्माण करण्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आपण दिली आहे, तरूण पिढीला देव धर्म, कर्मकांड यातून बाहेर पडायला मदत होण्यासाठी हे प्रश्न जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे,
    जय शिवराय, जय जिजाऊ, जय फुले, शाहू, आंबेडकर

    • @stephenbhosale8976
      @stephenbhosale8976 11 หลายเดือนก่อน +4

      फारच सुंदर माहिती दिली ताई.

    • @BhiwaSasane
      @BhiwaSasane 12 วันที่ผ่านมา +1

      ताई, तुम्ही प्रबोधन करत आहात हे फार महत्त्वाचे आहे.आपला भोळा समाज कुणीकडे चाललाय हे समजत नाही.

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i 8 วันที่ผ่านมา +1

      त्या ताईला सांग कि इतर धर्मा वर पण बोल थोडं जिथं तिला थोतांड वाटत असेल तिथं,, फक्त्त हिंदू वर टीका करून काही उपयोग नाही!!!

    • @rajendrakamble3185
      @rajendrakamble3185 5 วันที่ผ่านมา

      ताई प्रबोधन असेच चालू राहिले पाहिजे. तुमच्या कार्याला सलाम.

    • @rangraohujare3908
      @rangraohujare3908 5 วันที่ผ่านมา

      आपले विचार छान आहेत

  • @anildhaneshwar8764
    @anildhaneshwar8764 2 ปีที่แล้ว +33

    ताई आपण हे जे सामाजिक प्रबोधन करत आहात ही खरोखरच अतुलनीय कामगिरी आहे, खुप खुप धन्यवाद ताई आपण हे कार्य करत आहात

  • @meenamore2462
    @meenamore2462 3 วันที่ผ่านมา +3

    प्राची ताई सत्यनारायण कथेवर खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही आपल्या बहुजन समाजाला कर्मकांडा तून विचार करायला वेळ कुठे आहे अशाच पद्धतीने स्त्रियांनी निर्भीडपणे व्यक्त व्हायला पाहिजे सलाम तुमच्या कार्याला

  • @GunvantPagare
    @GunvantPagare 8 หลายเดือนก่อน +31

    ताई, धर्माच्, थोतांड, पसरविण्याचे, काम, महिला, जास्त प्रमाणात, आहे,एकच,मानवता, धर्म,जोपासणे,खुप, गरजेचे, आहे,अपणास,खुपखुप, धन्यवाद, धर्म,घरात,असावा,घराबाहेर, मानवता धर्म,असावा, लागतो हे,खरे, सत्य आहे

    • @mahendrasalve3325
      @mahendrasalve3325 10 วันที่ผ่านมา +1

      ताई तुम्हाला प्रेम जयभीम ,! जयशिवराय!
      आपल्या सारख्या असंख्य भगिनीने बहुजन समाजातील लोकांचें मत परिवर्तन करणे ही काळाची गरज आहे.
      सर्व परिवर्तन वादी लोकांचें अभिनंदन !
      देशाला शिवशाही पाहिजे ,तरच
      देशाचे (भारताचे ) कल्याण होईल.
      जयहिंद !

    • @smurtichannel3001
      @smurtichannel3001 6 วันที่ผ่านมา +1

      अगदीच बरोबर आहे तुमचे।।

    • @smurtichannel3001
      @smurtichannel3001 6 วันที่ผ่านมา +1

      ताई तुमचे प्रबोधन सार्थ ठरो!! ही माझी सर्व महिलांप्रती प्रार्थना।।।

    • @fulawatikomte3763
      @fulawatikomte3763 5 วันที่ผ่านมา

      Purvi he sarv thik hot pan aata apan sarvjan shikalelo aahot tyach Kay

  • @sangrampatale2981
    @sangrampatale2981 3 ปีที่แล้ว +38

    आपल्या वैचारिक कार्याला सलाम आहे,ताई!
    खर्या अर्थाने आपण माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई, माता अहिल्या यांचा वैचारिक परिवर्तनाचा वारसा चालवत आहात. आज भारतातील प्रत्येक बहुजन कुटुंबातील भगिनींने हा वारसा उचलणे गरजेचे आहे.
    आपल्या या परिवर्तनाच्या कार्याला कोटी-कोटी प्रणाम आहे ताई !
    आपले हार्दिक अभिनंदन ! आणि आपणास हार्दिक शिवशुभेच्छा !

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 3 ปีที่แล้ว +21

    भारतीय जनमानसामध्ये असत्याच्या सत्यकथा अतिशय रंगून त्याला हवा तसा मुलामा देऊन जनतेची लूट करण्याचा सातत्याने प्रयत्न केला गेला आहे. त्यातलाच एक भाग म्हणून आपण सत्यनारायणाची कथा यावर प्रकाशझोत पडला व जागृती मंचाच्या माध्यमातून प्रबोधनाचा विचार समोर आणत आहात याबद्दल तरी आपले मनस्वी अभिनंदन. 🙏

    • @raghunathsasane5000
      @raghunathsasane5000 3 ปีที่แล้ว +2

      ताई आपले अभिनंदन
      बहुजनांसाठी आपण आपल्यात परिवर्तन करणे गरजेचे आहे. या मानसिकतेतून बाहेर पडल्या शिवाय आपला समाज सुधारणार नाही
      ही काळाची गरज आहे

    • @TA.PROGAMERZ
      @TA.PROGAMERZ หลายเดือนก่อน +1

      Hi

  • @shahajidoke2890
    @shahajidoke2890 2 หลายเดือนก่อน +26

    ताई, मनुवादी भटाळलेले कर्मकांडी लोक सोडून बाकी सर्वांना तुमचे सत्य विचार पटणारे आहेत. ताई, अभिनंदन ! आपणास खूप खूप धन्यवाद ! जय जिजाऊ ! 🇮🇳 जय भारत ! 🇮🇳 जय संविधान ! 😊

  • @ckamble4831
    @ckamble4831 3 ปีที่แล้ว +118

    अतिशय धारिष्ट्यवान समाजप्रबोधनाचे काम करत आहात मॅडम. आपण जिजाऊ, सावित्रीबाई यांचा खरा वारसा चालवत आहात.............. मनापासून धन्यवाद

    • @BabanBNikam
      @BabanBNikam 3 ปีที่แล้ว +2

      नक्कीच बदल करणे गरजेचे आहे

    • @rameshnathani4280
      @rameshnathani4280 3 ปีที่แล้ว

      🔥🔥 you have not 🚭🚭🚫

  • @kisanpanchmukh4710
    @kisanpanchmukh4710 3 ปีที่แล้ว +7

    मनापासून धन्यवाद प्राचीताई.
    आम्ही आपल्या मताशी मनस्वी सहमत आहोत.
    समाजात अशा मनगढंत भ्रामक कहाण्यांवर निमुटपणे विश्वास ठेवणे हे एव्हाना कुठेतरी थांबणे अतिआवश्यक आहे, नव्हे ती काळाची गरज आहे...
    "कोणताही रिवाज चालू केला तर चालू होतो,
    चालू ठेवला तर चालू रहातो आणि हो बंद केला तर बंद ही होतो "....ताई आपण हे समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहात हे पुण्यकर्म असेच चालू ठेवावे ही नम्र विनंती आहे..
    God bless you Tai

  • @vikasadhav6760
    @vikasadhav6760 3 ปีที่แล้ว +139

    बहुजन समाजाला तनमन आणि धन लाऊन ज्या महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षणाचे दरवाजे खुले केले तेच बहुजनांचे आणि शिक्षणाचे जनक आहे दुसरा तिसरा कोणी नाही ज्यांचे नाव सांगतात.तो लबाड माणूस आहे आणि सांगणारे त्यापेक्षाही डब्बल लबाड आहे शिक्षक दीन फक्त महात्मा जोतिबा फुले हेच माझे मत आहे जय भीम

    • @samadhantiwade153
      @samadhantiwade153 3 ปีที่แล้ว +3

      अप्रतिम प्रबोधन ताई

    • @varshagolait4769
      @varshagolait4769 3 ปีที่แล้ว +5

      छान जनजागृती करत आहात ताई.जय शिवाजी,जयसिंह, जय संविधान.

    • @deshmukhprashant4377
      @deshmukhprashant4377 3 ปีที่แล้ว

      Ani videchi devta Savitri Bai phule

    • @ashokbale7145
      @ashokbale7145 3 ปีที่แล้ว +2

      गुरू रविदास जी महाराज यांचे काही योगदान नाही का

  • @sujatapawar4717
    @sujatapawar4717 3 ปีที่แล้ว +53

    फार अभिमान वाटतो की समाज कुठे तरी जागा होत आहे, सत्य काय हे लोकांना समजू लागले आहे, आपल्यासारखे वैचारिक प्रेरणा देणारे यांना शतशः नमन🙏

    • @babanpawar4774
      @babanpawar4774 3 ปีที่แล้ว +1

      ताई ! तुमचे मनापासून अभिनंदन ! समाजा मधे प्रथमतः अंधश्रद्धळु कोण असेल तर ती स्त्रिच असतै .तीच घरादाराला आणि. मूलाबाळांना अंधश्रद्धाळु बनवित असते त्यामुळे तुमच्या सारख्या एका स्रीनेच समाजाच्या डोळ्यात ' अंजन ' घालावे या सारखा मनुवाद्यांचा दुसरा पराभव नाही.

    • @shreyashgavhande4160
      @shreyashgavhande4160 2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद ताई

    • @shailajanatu6696
      @shailajanatu6696 ปีที่แล้ว

    • @MAHENDRANAIK18
      @MAHENDRANAIK18 10 หลายเดือนก่อน

      बरोबर ❤

  • @ashoksuryawanshi9956
    @ashoksuryawanshi9956 3 ปีที่แล้ว +10

    अशा विचारांची खूप गरज आहे कारण आपण फक्त शिक्षित झालो, सुशिक्षित नाही शिक्षणाने वर्तन परिवर्तन झाले नाही. याकरिता श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समाजाला कळण्यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे

  • @sonalisatishtalekar3852
    @sonalisatishtalekar3852 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    फार चांगले प्रबोधन अजूनही बरेच सण आहेत ज्यांना वैज्ञानिक दृष्टीने साजरे करण्याची गरज आहे

  • @dharmrajsonwane4016
    @dharmrajsonwane4016 3 ปีที่แล้ว +28

    खरी गोष्ट सांगणे महत्त्वाची असते ती आपण आपल्या प्रोबोधनातून करीत आहेत, मनुवादी विचार गाडने आवश्यक आहे , ते फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध ,संत तुकाराम,संत गाडगे बाबा यांच्या विचारांचे वारस झाल्याशिवाय शक्य नाही ,ताईआपण छान प्रबोधन करत आहेत

    • @vijaymalakolhe8764
      @vijaymalakolhe8764 3 ปีที่แล้ว +2

      That's.
      Is. Tru. Madem...

    • @shridharnikam2624
      @shridharnikam2624 3 ปีที่แล้ว +1

      मॅडम खूप तुम्हाला नमस्कार.पुढच्याकार्याला खूप खूप शुभेच्छा

  • @laxmanramteke625
    @laxmanramteke625 2 วันที่ผ่านมา +1

    खूप मोठ धाडस, निचित् बहुजन समाजानी बोध घ्यावा प्राची ताई. खूप खूप धन्यवाद.❤❤❤

  • @arjunchougule2710
    @arjunchougule2710 3 ปีที่แล้ว +12

    धन्यवाद प्राचीताई.आपण खूप चांगली विषयाची मांडणी केली आहे.खरं तर बदलत्या कळानुसार सर्व धर्मातील सण ,उत्सव साजरे करताना परिवर्तन सतत होणं आवश्यक आहे आजकाल शिक्षणाचा प्रसार सर्वदूर झालेला आहे, होत आहे. परंतु टीव्ही माध्यमाद्वारे प्रबोधन करण्याऐवजी गैरसमज व अंधश्रद्धा पसरवण्याचेच काम केले जात आहे.

  • @bapuraokadam893
    @bapuraokadam893 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद ताई.
    अत्यंत अत्यंत उपयुक्त माहिती आहे.
    आपल्यासारख्या ताईंनी असे विचार सतत मांडले पाहिजे.
    खरे म्हणजे आमच्या महिला अंधश्रध्देच्या फारच जवळ आहेत
    त्यांना भटी व्यवस्थेपासून दूर नेले पाहिजे.अम्ही 35 वरशापसून मराठा सेवा संघात काम करत आहे , त्यामुळे अंधश्रधेला ठाव नाही.
    आपल्या कार्याला हात जोडून जय शिवराय.

  • @rahulsalvi7910
    @rahulsalvi7910 10 วันที่ผ่านมา +32

    ताई तुमचे मनापासून अभिनंदन. शिवाजी महाराजांनी जिजामाताना विधवा असतानाही सटेवर बसवले होते. शिवाजी महाराज कोणताही मुहूर्त पाळत नव्हते हे लक्षात घ्या. तुमच्या सारख्या दहा लक्ष महिला तयार झाल्या तर सगळे बदलेल. आणि कायम महात्मा फुले सावित्री फुले dr बाबासाहेब आंबेडकर यांना लक्षात ठेवा. हीच त्यांना श्रद्धांजली राहील. जयभिम जयशिवराय

    • @ulhaskShanbhag-gi2md
      @ulhaskShanbhag-gi2md 9 วันที่ผ่านมา +4

      Ani Modi shah aaplya rastrapatina tya Dalit ani vidhava aahet mhanun Ram mandir udghatan ani navin loksabhe cha udaghatna la aamantran det nahit 😮😮😮ya Varun olkha ani bhajpala maharastratun haddapar kara

    • @sanjaydhawaliker4878
      @sanjaydhawaliker4878 6 วันที่ผ่านมา

      Shivaji Maharaj tujya bapala Vicharun Kwame karayche

    • @VikramKenjale
      @VikramKenjale วันที่ผ่านมา

      थेट शिवाजी महाराज....😂 ... छान.
      अरे येडोबा.... जरा चरित्र समजून घे महाराजांच. जास्त करून पत्र व्यवहार वाच. सगळं पितळ उघडं होईल. तुला काय करायचं ते कर फक्त महाराज किंवा संत ह्यात ओढू नको. ते एवढ्यासाठी की तुम्ही हे जे काही उभ केलय ते सगळं धडाड. आणि हो.... मी मराठा आहे. उच्च शिक्षित आहे आणि यशस्वी शेतकरी आहे.

  • @rameshingle2921
    @rameshingle2921 3 ปีที่แล้ว +9

    ताई तुमचे फार फार आभार। ब्राम्हणांनी निर्माण केलेल्या षडयंत्रा पासुन तुम्ही लोकांना वाचवन्याचे महान पुण्य कर्म करत आहात। आपणास निरोगी,आनंदी आणी उदंड आयुष्य लाभो, ही तथागता चरणी मंगल कामना।

  • @ramshe321
    @ramshe321 2 ปีที่แล้ว +11

    इतर धर्मातील व्रत,वैकल्ये यांचे बद्द्ल बोलण्याची हिंमत महाराष्ट्रात कोणाची आहे का.

  • @rakhamajitirthe1237
    @rakhamajitirthe1237 11 วันที่ผ่านมา +6

    बहुजन समाजाच्या सर्व लोकांनी देशाचे दुश्मन हे पुस्तक वाचावे सत्यसोधक दिनकर जवळकरांचे लिहिलेले आहे आणि देवळाचा धर्म धर्माचे देउळ हे दोन्ही पुस्तक वाचावे छोटे छोटे पुस्तक आहेत किंमत २० रुपए आहे

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 ปีที่แล้ว +38

    Dr a h salunkhe sir is real teacher of bahujan salute to them heartily

  • @satishlambe7044
    @satishlambe7044 3 ปีที่แล้ว +12

    आदरणीय प्राचीताई
    खुप धाडसाचे , समाजप्रबोधनाचे कार्य करता आपण.आपले मनापासून कौतुक.
    आपल्या समाजाचा गैरवापर होणार नाही.
    आपल्या बहूजन समाजाला एकसंध करण्यात आपल्याला हार्दिक शुभेच्छा!
    पुन्हा एकदा कौतुक!

  • @harishchandrawahule1355
    @harishchandrawahule1355 3 ปีที่แล้ว +14

    धन्यवाद प्राचीताई खुपच छान विचार मांडले तुम्ही , आतातरी आपले बहुजन समाजातील वर्गाने हे सर्व तोथाड अंधश्रद्धा बाजूला ठेवून विज्ञानाच्या विचारधारे चालाला पाहिजे ही अंधश्रद्धा सर्वात जास्त उच्च बहुजनवर्गानेच जास्त डोक्यात घालुन घेतलेली आहे ती नक्कीच देश प्रगती साठी घातक आहे जय शिंव शांहु फुले आबेंडकर.

  • @gautamzine9790
    @gautamzine9790 3 ปีที่แล้ว +12

    खुपच छान माहिती सांगितली ताई. हे विचार महिलांनी आत्मसात केले तर निच्शितच समाजामध्ये परिवर्तन घडू शकते. या अशा अंधश्रद्धेला महिला वर्ग जास्त बळी पडत असते. यामुळे पुरुष मंडळीना नाविलाजाने ते स्विकारावे लागते.
    परिवर्तन हिच प्रगती. 💐🌹👌🙏

  • @ashtvinayakenterprises4145
    @ashtvinayakenterprises4145 3 ปีที่แล้ว +11

    माणसे वेळ आणि पैसे खर्च करून सत्य नारायण करतील पण आज समाजातील अंध , अपंग व पीडितांना मदत करणे साठी कोणाला मनाची इच्छा पण नाही. आज आपण आधुनिक व कॉम्पुटर च्या विश्वात जगत आहोत आणि अतिशय चुकीच्या पौराणिक गोष्टींच्या आहारी जात आहोत. धन्यवाद ताई तुमचे विचार ठाम पणे मांडले बदल. जय गाडगे बाबा . 🙏

    • @anid805
      @anid805 2 ปีที่แล้ว +2

      Ho ka mag darudya bevdya lokkanna adhi samjavun sanga ani te je paise daru pinyat vaya ghalavtat na te paise apang garju mulanna vapra devachi pooja karaychi ka nahi te amhi amch baghu

    • @nageshjoshi2042
      @nageshjoshi2042 2 ปีที่แล้ว

      तुम्ही किती अंध अपंगाना मदत केली ते पुराव्यानिशी सांगा...पूजा व गरीबाना मदत काय संबंध??दारू पिणार्यानी शेकडो रूपये दारू पिण्थाचा खर्च करून वाचवून गरीबाना द्यावेत हे का सांगत नाही..हाटेलमधे खायला हजारो रू ची बिले करताना गरीब लोक का आठवत नाहीत...ज्याना ऊपदेश चालू आहे त्याच्यातील अनेक लोक व्यसनी असतील तर त्याचे व्यसन कसे सोडवता येईल ते नका पाहू फक्त भट बामण याची निंदा

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 2 ปีที่แล้ว

      @@nageshjoshi2042 अहो जोशी साहेब काही गावामध्ये दारू पीत नाही म्हणे देवाला चालत नाही हि सुद्धा या अंध निर्मुलन वाल्यांच्या द्रुष्टीने अंध श्रद्धा आहे. स्वार्थी माणसं अंध आणि अपंग आणि गरीब लोकांना सढळ हाताने कधीच मदत करत नाही. म्हणून ज्याने हि कर्म कांडे आणि पूजा होम हवन सुरु करायला लावली ती काही एकट्या ब्राह्मणांच्या भल्यासाठी नाही. पूजा अर्च्या होम हवन केल्या मुले त्याला लागणारी फुले , फळे, भाजीपाला आणि इतर सामुग्री हि समाजातल्या शेतकऱ्या कडून किंवा असंघटित लोक जे भाजीपाला आणि फळे आणि फुले विक्रीचा धंदा करतात त्यांच्या कडून खरेदी केली जातात म्हणजे त्यांना अप्रतक्ष रीत्या रोजगार मिळतो. ही सर्व पूजा अर्च्या होम हवन बंद झाले तर शेतकऱ्याला फुल बागायती आणि फळ बागायती करायची गरज नाही. मग शेतकरी आणि बेरोजगार लोक भिका मागणार काय ?

    • @nageshjoshi2042
      @nageshjoshi2042 2 ปีที่แล้ว +2

      @@vasantmulik303 बरोबर पूजेमुळे सर्व व्यावसायिकांना रोजगार मिळतो....श्रीरामानी याबाबत उत्तम विश्लेषण केले आहे

    • @lalitargade
      @lalitargade ปีที่แล้ว +1

      @@nageshjoshi2042 भयमुक्त व्हा भटमुक्त व्हा

  • @meenakshivithalshinde8695
    @meenakshivithalshinde8695 3 ปีที่แล้ว +11

    🙏आदरणीय ताई,
    आपले वैचारिक प्रबोधन अतिशय सुंदर आणि उद्बोधक आहे. समाजाला आज ह्या विचारांची खुप गरज आहे. अंधश्रद्धेच्या दलदलीत अडकुन पडलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी ,त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी हे वैचारिक प्रबोधन नक्कीच रामबाण उपायाचे काम करेल.
    धन्यवाद!
    🙏जयभीम!

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 3 ปีที่แล้ว +60

    भारतीय समाज परंपरेचा गुलाम आहे. देव म्हणजे कुणी व्यक्ती नाही. देव म्हणजे व्यक्ती नव्हे ते एक तत्त्व आहे. ते तत्त्व म्हणजे सत्य. सत्याने वागल्यास निश्चित अनुभूती मिळते.

    • @pramoddesai3295
      @pramoddesai3295 3 ปีที่แล้ว +2

      Toch kathecha udhdhesh ahe . Baki katha ranjaktesathi ahe.

    • @vithalhinukley7590
      @vithalhinukley7590 3 ปีที่แล้ว +2

      Very true, Nicely explained !

    • @arcbofficial
      @arcbofficial 3 ปีที่แล้ว +4

      अगदी खरंय.देवाविषयीचे खरे ज्ञान ज्याला असते तो आपोआपच सत्याने वागतो.

    • @lalitargade
      @lalitargade ปีที่แล้ว

      लोक देव म्हणजे मुर्ती् समजतात त्याच्याकडुन अपेक्षा ठेवतात त्याचाऊपयोग नाही

  • @GangadharKamble-u8l
    @GangadharKamble-u8l 3 วันที่ผ่านมา +2

    ह्या लोकांनी आपल्याला गुलाम करून ठेवले आहे धर्मा खाली जय भारत जय संविधान

  • @SureshWade-v4e
    @SureshWade-v4e 13 วันที่ผ่านมา +18

    सत्य शोधक समाज घडलाच पाहिजे छान प्रबोधन आहे.

  • @nandkumarnagare131
    @nandkumarnagare131 3 วันที่ผ่านมา

    हजारो वर्षांपासून हे भटांनचे थोतांड हा बहुजन समाज इतक्या लौकर विसरणार नाही त्या करीता आपल्या सारख्या प्रबोधनकारांची खुप गरज आहे त्यांच्या मनातील भीती घालवायला पाहिजे भटांच्या विरुद्ध आवाज उठवला च पाहीजे

  • @swatisart5840
    @swatisart5840 3 ปีที่แล้ว +6

    मी ब्राम्हण नाही आणि जय भीम पण नाही पण तुमचं हे प्रबोधन नाही पटलं एवढे मनाला.काही प्रमाणात थोतांड बंद व्हायला हवं हे मान्य पण खूपच वर वरच प्रवचन वाटलं.खूप जणांची पोटं आणि घरं चालतात यावर प्रत्यक्ष बघितलं आहे.बहुजन ही बरेच आहेत त्यात मला वाटतं प्रबोधन हे विशिष्ट हेतूने प्रेरित नसावं मी मांडलेल्या मता बदल कुणी दुखावले असल्यास क्षमा असावी.

    • @lalitargade
      @lalitargade ปีที่แล้ว +1

      पोटं आणी घरं चालविण्यासाठी सरळ मदत करा सत्यनारायन कशाला पाहीजे

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 13 วันที่ผ่านมา +1

      महारांना आंम्ही हिंदुंनी का मदत करायची व तु तुझ्या महारड्या लोकांना सांग समजावुन कि हिंदुंच्या सणात सहभागी होऊ नका व फुल फळ अगरबत्ती विकु नका हे सगळे थोतांड आहे त्या पेक्षा हातात बंदुका घेऊन फिरा मुस्लिम लोकांचे अनुकरण करा 🤣🤣🤣🤣 जय भवानी जय शिवाजी

    • @rajaramkharat433
      @rajaramkharat433 วันที่ผ่านมา

      जयभीम म्हणजे कुठलीही जात, धर्म नाही,
      कुठल्याही जाती धर्मात जयभीम असू शकतात,
      डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेला विचार विशेषता महिलांना त्यांचे
      नसलेले अधिकार संविधानाच्या माध्यमातून दिले, तूर्त एवढेच,
      अनेक जाती धर्माची लोकं जयभीम आहेत
      ज्यांनाडॉ,बाबासाहेब आंबेडकर कळाले आहेत,

  • @odj6665
    @odj6665 3 ปีที่แล้ว +13

    प्राचीताई,
    तुमचे विचार व तुम्ही केलेले आचरण.खरंच प्रबोधनकारी आहे.कारण नुसते विचार करून किंवा मांडून उपयोग नसतो.तुमच्या सारख्या महिलाच या देशातील शिक्षित महिलांचं चांगले प्रबोधन करून शकतील.तुमचे विचार व कार्य या देशाला एक दिवस "बलसागर"बनवले.
    आणि धन्यवाद त्या महामानवांना की एक महिला एवढे शक्तिशाली विचार या समाजात पेरत आहे.शुभेच्छा तुमच्या प्रबोधन ला.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 3 ปีที่แล้ว +4

    शांत सुलभ योग्य मांडणी अभ्यासपूर्ण विवेचन विस्तारवादी समज व अभ्यास भीतीपोटी देव सर्व बाजू मांडली, ताई खूप छान परिवर्तनवादी समाज घडवत आहात खूप खूप धन्यवाद,,,

  • @sudhakarkaluse3997
    @sudhakarkaluse3997 วันที่ผ่านมา

    प्राची ताई खुप खुप शुभेच्छा,एक स्त्री जी नेहमी धार्मिक भिती मध्ये दबलेली आहे,हे आपण नेहमी पाहतो पण आपण पुढे होऊन असे जागृती व प्रबोधन करता आहात, अभिनंदन 🎉

  • @bittuchaudhari9818
    @bittuchaudhari9818 3 ปีที่แล้ว +112

    अज्ञानानी भिती जन्मास येती, भितीने अंधश्रद्धा, अंधश्रध्देतून कम॔काडं उदयास येते....जय जिजाऊ जय भिम.

    • @snehalatakharat4267
      @snehalatakharat4267 3 ปีที่แล้ว +3

      खुपच छान

    • @utkarshrode
      @utkarshrode 2 ปีที่แล้ว +6

      अज्ञान म्हणजे काय, हा महत्वाचा मूद्धा आहे,करण शिकलेले डॉक्टर,ईंजीनीयर, वेगवेगळे अधीकारी हेच लोक ज्यास्त दैववादी गूलाम आहेत,मजूरांना खूप कमी वेळ मिळतो.

    • @vaishalikadam7946
      @vaishalikadam7946 2 ปีที่แล้ว +1

      हे विचार सतत लोकांपर्यंत पोचवतराहयला हवे. आता फक्त सणउसव लोक दिखावयासाठीकरताना दिसतात.

    • @krishnamasaya7782
      @krishnamasaya7782 2 ปีที่แล้ว +1

      स्वता पासून पण, लोक काय बोलतील, लोक काय बोलतील,🙏

    • @lalitargade
      @lalitargade ปีที่แล้ว

      @@utkarshrode ज्ञान म्हणजे बुद्धीप्रामाण्यवाद

  • @raghunathshinde8615
    @raghunathshinde8615 วันที่ผ่านมา

    धन्यवाद ताई वारकरी संप्रदायाचा या पंरपरा भटा कुटील डावपेचांचा विरोध केला आहे

  • @dspp62
    @dspp62 3 ปีที่แล้ว +72

    ग्रेट प्राचीताई हा बदल तुम्हा महीलामुळेच घडु शकतो त्यात तुमचा वाटा मोठा आहे अभिनंदन मला तुमच्यासारख्या बहीणीचा खुप अभिमान वाटतो

    • @user-vk9wi2fk4f
      @user-vk9wi2fk4f 3 ปีที่แล้ว

      )

    • @kishorjadhav4253
      @kishorjadhav4253 2 ปีที่แล้ว +1

      प्राची ताई हा बदल तुम्हा महिला मुळेच होवू शकतो किशोर जाधव वास्को गोवा संबोधी ट्रस्ट गोवा

  • @sujatakamble1793
    @sujatakamble1793 3 ปีที่แล้ว +54

    खुप छान ताई , या देशात सर्वाचि विचारसरणी आणि माणसीकता तुमच्या सारखी असेल तर समाजात नक्कीच बदल होईल👍👍🇪🇺जय भीम 🇪🇺

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr 2 ปีที่แล้ว +3

      ताई आपले अभिनंदन सत्य नारायणाच्या लबाड‌ गोष्टीची आपण छयान म्हायती देऊन अंधश्रद्धाला मुठमाती पही स्वत दीलात‌ वसामाजाला देखील प्रभोधन करीत आहात

    • @taydekiran6032
      @taydekiran6032 2 ปีที่แล้ว

      @@nm-lz8tr exam ho

  • @arjunbanne9191
    @arjunbanne9191 3 ปีที่แล้ว +7

    Dhanyawad , ताई , समाजाला अशा प्रबोधनाची खूप गरज आहे .

  • @lalita4888
    @lalita4888 3 ปีที่แล้ว +7

    सण सजारे करन्यात खुप मोठी आर्थिक उलाढाल होते आणि आशा उत्सवामुळे लोकाची आर्थिक लूट करता येते नाही केल तर काहीतरी अरीष्ट घरावर येईल या भितीपोटी कर्ज काढून सन साजरे केले जातात हे कितपत योग्य आहे बहुजन लोकांनी विचार केला पाहिजे

  • @uttamchoraghe6310
    @uttamchoraghe6310 2 ปีที่แล้ว +24

    महात्मा फुले यांचे समरणार्थ शिक्षक दिन साजरा केलाच पाहिजे. 👍👍👍सत्य नारायण पूजा हे थोठाण्ड आहे. भट, बामणांचे पोट भरण्याचे साधन आहे. बहुजनांना धर्माची भीती घालुन व सुखाची लालूच दाखवून हे गळी उतरवलेले आहे. नवीन पिढीने ही भंकस बंद केली पाहिजे. 🙏🏻

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 2 ปีที่แล้ว

      तुम्ही बौद्ध धर्मियांना आणखी एक कळकळीची विनंती करा की जे भाजीपाला / फळ विक्रेता / नारळ आणि अगरबत्ती विक्रेता असा व्यवसाय करणाऱ्या लोकांना सांगा हिंदु धर्मातील सणासुदी च्या वेळी तुमचा व्यवसाय बंद ठेवा म्हणजे टीका करण्यापेक्षा विक्री बंद करा म्हणजे हिंदु धर्मातील सणावर बहिष्कार टाकल्याचे समाधान मिळेल.

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 11 หลายเดือนก่อน

      तुंम्हाला कोणते ब्राह्मण जबरदस्ती ने सत्यनारायण घालायला लावतात ते सांगा 🤣 आंम्ही हिंदु आहोत आंम्ही आमच्या घरात सत्यनारायण करतो, देवधर्म पाळतो व आमच्या मुलांना पण शिकवतो कारण आंम्हाला मुसलमान बनायचे नाही समजले, तुंम्ही हिंदु धर्म सोडला ना मग मशिदित बसुन गु खावा हिंदुंना शिकवण्याची गरज नाही 😂😂😂😂😂जय भवानी जय शिवाजी

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i 8 วันที่ผ่านมา

      हो नक्कीच पण आम्ही रक्तातील सनातन कधीच काढणार नाही,, किंवा स्वतःला इतर धर्मात परिवरतीत करणार नाही, कदापि नाही,, जय श्री नारायण 🙏🙏

    • @maheshh4467
      @maheshh4467 6 วันที่ผ่านมา

      Ho baba amcha श्रद्धा आहे ,तुम्ही कशाला करतात , फक्त नाव ठेवा , हिम्मत असेल तर मुस्लिम समाज बद्दल बोल , , आम्ही आहे म्हणून तूम्ही आहात , नाहीतर आज तूम्ही सुंता करून टोपी लावून नमाज पडली असती

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @thoratps6037
    @thoratps6037 10 หลายเดือนก่อน +5

    बेटा तू अगदी खरं व स्पष्ट बोलते, सर्व फार छानच उपक्रम आहे.
    पण हे सर्व दूर कसे पोहोचेल व सर्व कधी शहाणे होतील.

  • @dattatreyachavhan7987
    @dattatreyachavhan7987 2 ปีที่แล้ว +20

    सत्यनारायण कथा थोतांड आहे आम्ही सत्यनारायण करीत नाहीत छान माहीती सांगीतली धन्यवाद

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 13 วันที่ผ่านมา +1

      महारांन कडे सत्यनारायणाची पूजा करतच नाहीत 😝 भंत्या येतो ना एक पान वाचायला 😂😂😂जय भवानी जय शिवाजी

    • @motiramingole6582
      @motiramingole6582 10 วันที่ผ่านมา

      ​@@kavitavandre2453shivaji maharaj ni kadhi cha satyanarayana chi puja keli nahi

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 10 วันที่ผ่านมา +1

      @@motiramingole6582 छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केले आणि काय नाही केले हे आंम्हा मराठ्यांना चांगलेच माहिती आहे तुझ्या सारख्या २२फतवे वाल्या नकली बौध्दाने सांगायची गरज नाही 😂 तुझ्या जातीत सत्यनारायणाची पूजा करतच नाही ते माहित आहे मला 🤣🤣🤣🤣 जय भवानी जय शिवाजी

    • @mastermind5707
      @mastermind5707 5 วันที่ผ่านมา

      ​@@kavitavandre2453 कोर्ट ची नोटीस भेटण्याची इच्छा नसेल तर माफी मागून कॉमेंट delete कर
      कविता वांडरे तुला लिहिता येतंय तर जातीवाद का पसरावतेस

  • @sureshlonbale6491
    @sureshlonbale6491 3 ปีที่แล้ว +13

    मी माझ्या लग्नानंतर सत्यनारायण केलं नाही. मुलांची नाव कुठलीही तिथी व पंचांग न पाहतामी स्वतः ठेवली गृहप्रवेश जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू, शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रतिमेला मालार्पण करुन केलं.तुमचं प्रबोधन ऐकून खूप आनंद झाला तुमचे विचार निश्चित समाजसमजून घेईल अशी खात्री वाटते

    • @bittuchaudhari9818
      @bittuchaudhari9818 3 ปีที่แล้ว +4

      आपले अभिनंदन साहेब.

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 13 วันที่ผ่านมา +2

      महारांनी पंचाग पहावे असे हिंदु धर्म सांगतच नाही महारंनी मौलानाला विचारुन कामे करावीत आमचे काहीच म्हणणे नाही 😂😂😂जय भवानी जय शिवाजी

  • @satishsapkale5657
    @satishsapkale5657 3 ปีที่แล้ว +13

    Very nice Tai ,jaibhim बाबासाहेब आंबेडकरांनी मनूवादी यांचे जे पुस्तके जाळली ते खरे आहे, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगीतले की मी देव,देवतांना मानणार नाही

  • @siddharthentertainment844
    @siddharthentertainment844 3 ปีที่แล้ว +72

    चंद्र सूर्य आणि सत्य नेहमी समोर येतं.
    तथागत भगवान बुद्ध

  • @govindkhamkar
    @govindkhamkar 3 วันที่ผ่านมา

    प्रबोधन महत्त्वाचे आहे. ताई तुमचं अभिनंदन!

  • @vinayakgirme4974
    @vinayakgirme4974 2 ปีที่แล้ว +6

    खुप छान प्रबोधन, अशा थोतांड प्रथा ज्या निश्चितपणे निरर्थक आहेत त्याचे आचरण करणे कितपत योग्य आहे? ह्याचा आजच्या विज्ञानवादी सुशिक्षित समाजाने विचार करायलाच हवा. आपल्या विचारांशी आम्ही सहमत आहोत. 'शिक्षक दिन' हा आपण उल्लेख केल्यानुसारच साजरा केला गेला तर त्या महान क्रांतिकारकांचा निश्चितच योग्य सन्मान राखला जाईल.
    'जय जिजाऊ, जय सावित्री'
    'जय क्रांती, जय ज्योती'

  • @rajeshpatel4198
    @rajeshpatel4198 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    "सत्यनारायण कथा " या वाक्या मध्येच "कथा " हा शब्द आहे.
    तेव्हा कथा हि कथाच असते त्यामध्ये कुठलीच सत्यता नसते.
    आणि सगळ्यात मजेची गोष्ट काय आहे माहीत आहे!
    सत्यनारायण कथे मध्ये सत्यनारायणच नाहीत!!!
    किती लोकांना हे माहिती होते?

  • @prashantshelke8526
    @prashantshelke8526 3 ปีที่แล้ว +11

    गाडगे बाबा नेहमी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला म्हणत असंत जय श्रीराम जय शिवाजी

    • @ganpatkadam-ju4kr
      @ganpatkadam-ju4kr 13 วันที่ผ่านมา

      हा कुठला नवीन शोध ?

    • @sanjayshivtarkar1909
      @sanjayshivtarkar1909 11 วันที่ผ่านมา

      गाडगे बाबां बद्दल काही माहीत आहे की उगाच आपलं नाव घेता .

  • @rajannipanikar4735
    @rajannipanikar4735 5 วันที่ผ่านมา

    सत्यनरेन मोडी की जय....

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 2 ปีที่แล้ว +21

    जय ज्योती, ,जयभीम, ,जय शिवराय, जय मल्हार, जय,बिरसा,, जय मूळनिवासी,, जय संविधान,, खूप छान

  • @PirvanKamble
    @PirvanKamble 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई आपल्या कार्याला सलाम जर घरातील एक पुरुष शिक्षीत झाला तर तो एकटाच शहाणा होतो परंतु स्त्री शिक्षीत झाली तर तीच संपूर्ण कुटुंब, समाज,देश, संपूर्ण मानव जात शहाणी करते जय माता जिजाऊ जय माता सावित्रीबाई फुले जय माता रमाई जय संविधान

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 3 ปีที่แล้ว +85

    छान! ताई आपले कार्य असेच पुढे, पुढे जाओ!हिच सदिच्छा!!

    • @shrikantbharaskar8381
      @shrikantbharaskar8381 3 ปีที่แล้ว +5

      Well come to madam

    • @rameshchaudhari4212
      @rameshchaudhari4212 3 ปีที่แล้ว +10

      ब्रिगेडीअर मानसिकतेचि बाई, नक्कीच हिंदू धर्मात फूट पाडणे हेच ह्यां बाईच काम दिसत,, हा श्रद्धांचा विषय आहे,, मोठी आली हिंदू समाजामध्ये बदल घडवायला, मुसलमान, व ख्रिषचन विषयी पण बोला,, जो येतो तो ब्राम्हण आणि हिंदू धर्मालाच ज्ञान पाजतात,

    • @mohitevish2023
      @mohitevish2023 3 ปีที่แล้ว +2

      @@rameshchaudhari4212 Why do not you make video on Islam and Christianity ?

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 3 ปีที่แล้ว

      @@rameshchaudhari4212 👌👌

    • @lalitargade
      @lalitargade ปีที่แล้ว

      @@kavitavandre2453 भयमुक्त झाल्याशिवाय भट मुक्त अशक्य

  • @D.M.1987
    @D.M.1987 3 ปีที่แล้ว +153

    मी फ्लॅट घेतला पण अजीबात असले थोतांड घरात मांडले नाही.कारण आपण याला भिक घालत नाही.🙏🙏🙏

    • @mohitevish2023
      @mohitevish2023 3 ปีที่แล้ว +9

      All the Best for further.

    • @sadashivyede3573
      @sadashivyede3573 3 ปีที่แล้ว

      @@mohitevish2023 tasech Mara!

    • @lalitargade
      @lalitargade ปีที่แล้ว +9

      @@sadashivyede3573 भट मुक्त व्हा

    • @charulatakakade8054
      @charulatakakade8054 10 หลายเดือนก่อน

      ​@@mohitevish2023❤❤❤

    • @MAHENDRANAIK18
      @MAHENDRANAIK18 10 หลายเดือนก่อน +3

      मानले राव तुम्हाला...❤

  • @maheshdeshmukh1263
    @maheshdeshmukh1263 3 ปีที่แล้ว +5

    आम्ही धर्मासाठी लढणार आम्ही सत्यनारायण पूजा करणार

    • @sushama4714
      @sushama4714 3 ปีที่แล้ว +1

      तुमच्याशी मी सहमत आहे.हिंदूवर टिका करणारे ईतर धर्मातील आहे जे द्वेष आकसा पोटी असे करताहेत.त्यांनी स्वताच्या धर्मा बद्दल बोलावे.

    • @lalitargade
      @lalitargade ปีที่แล้ว

      शाबास आम्ही आयुष्यभर मुरख राहानार आणी अंधश्रद्धेतच मरनार

  • @rajeshkathoke3124
    @rajeshkathoke3124 3 ปีที่แล้ว +7

    प्रचिताई खूप चांगली सुरुवात, अभिनंदन आणि धन्यवाद !👌👍👌

  • @veenagotmare1433
    @veenagotmare1433 3 ปีที่แล้ว +33

    खूप छान मार्गदर्शन केले मँम.ज्या घरची स्त्री अंधश्रद्धाळू असेल तर ते अख्खं घर अंधश्रद्धाळू होते.डाँ.आ.ह.सांळुके is the greate. 👍🙏🏾

    • @sadanandkamble9365
      @sadanandkamble9365 3 ปีที่แล้ว

      Chan tai thorvichar sanghta aapan aaplya deshala sadhya vicharachi khup garaj aahe tai good morning

    • @shrinivas7106
      @shrinivas7106 3 ปีที่แล้ว

      अतिशय प्रभावी व परिणामकारक विचार व्यक्त केले बद्दल आपले मनःपूर्वक आभार मानतो.

    • @ravindrashinde3801
      @ravindrashinde3801 2 ปีที่แล้ว

      @@shrinivas7106 अभिप्राय मराठी त लिहा.
      आपणही असेच वागा.

  • @darshanadongre9849
    @darshanadongre9849 2 วันที่ผ่านมา

    Navin pidhi ni tari ekav🙏🙏👍

  • @milindzalte8181
    @milindzalte8181 3 ปีที่แล้ว +50

    प्राचीताई,
    तुमच्या बद्दल चा आदर आणखीनच वाढला. पुढील सामाजीक वाटचालीस शुभेच्छा 💐🙏🙏

  • @arunkamble9855
    @arunkamble9855 7 วันที่ผ่านมา

    सत्यनारायण खरा असता तर त्याला मानणारे आज सुखी समाधानी असते. समाधानी नाहीत म्हणून दरवर्षी सत्यनारायण करतात.
    विज्ञानाचा हा अपमान आहे. जनतेचा अज्ञानी पणा विज्ञानानेच दूर होऊ शकतो.

  • @tukaramdhikale9569
    @tukaramdhikale9569 3 ปีที่แล้ว +6

    खूप छान ताई ! बहुजनांमध्ये जागृतीसाठी आपल्या या प्रयत्नांचे मनापासून स्वागत !

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 วันที่ผ่านมา

    मा आदरनिय मॅडम जी नमस्कार फार छान माहिती दिली सत्याचा शोध आणि विचार नक्की केला पाहिजे संत तुकाराम महाराज गाडगेबाबा तुकडोजी महाराज जर

  • @apgaming8710
    @apgaming8710 10 หลายเดือนก่อน +7

    धन्यवाद ताई स्रियांनीच प्रभोदन केल्याने चांगला फारक पडेल

  • @rajeshthorat2598
    @rajeshthorat2598 3 ปีที่แล้ว +5

    भगवान विष्णूंना नारायण रुपात पुजणे यालाच 'सत्यनारायण' म्हणतात.
    सत्यनारायणाच्या कथा यातील एक महत्त्वाची बाब अशी की त्यात सत्याला महत्त्व दिले गेले आहे. जो सत्याचे पालन केरत नाही, त्याचे आयुष्यात नुकसान होईल, असे ही कथा सांगते.
    सत्याचे पालन न करणाऱ्याला भगवानच स्वतःच शिक्षा देतील असेही कथेत म्हटले आहे. म्हणूनच या कथेचे वाचन संपूर्ण कुटुंबाच्या समोर केले जाते.
    सत्याची नारायण स्वरुपात पूजा करणे हे या कथेचे सार आहे. नारायण हेच सत्य असून बाकी जग मोह-माया आहे, तेव्हा नारायणाच्या पूजेत मन रमवा आणि सत्याची कास धरा, असा सल्लाही सत्यनारायणाच्या कथेतून मिळतो.

    • @shmraokhude1744
      @shmraokhude1744 2 ปีที่แล้ว

      Tu samjun ghe

    • @sanjayshivtarkar1909
      @sanjayshivtarkar1909 11 วันที่ผ่านมา

      आज पर्यंत किती लोकांना देव दिसला . तुमच्या हयातीत बघीतल आहे का . एक तरी सबुत आहे का . एक पण बाबा ढाबा ने देवाला बघीतल का . फक्त ह्या पधदतीने बाबा लोक करोड पती झाले . फरारी घेउन फिरतात . हा सगळा भितीचा खेळ आहे . वास्तु वाले स्वताच भलं करतात .

    • @dhanashreekelshikar5866
      @dhanashreekelshikar5866 2 วันที่ผ่านมา

      आता या बाईला काय कळणार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदू धर्म परंपरा संस्कृती रुढी मान्यता पूजा प्रथम वैकल्य यांना लक्ष करून त्याविषयी समाजामध्ये भ्रम पसरवणे बुद्धिभेद करणे असे यांचे खरे स्वरूप आहे यांनाच अर्बन नक्षलवादी असे म्हणतात यांच्याकडे लक्ष न देता हिंदू धर्म परंपरा रूढी मान्यता पूजा व्रतवैकल्य यांच्या विषयी शास्त्र काय आहे अध्यात्म शास्त्रीय परिभाषेत माहिती सर्व समाजाला देऊन हिंदू धर्माचे महत्त्व समाज मनावर बिंबवणे आणि प्रबोधन करणे हेच आपण करू शकतो हीच धर्मसंस्थापना आहे म्हणजे भगवान विष्णूचे सत्यनारायणाचे कार्य आहे

    • @rangnathk9
      @rangnathk9 วันที่ผ่านมา

      यात सत्य व सत्य स्वरूप काय आणि नारायण म्हणजे कोण फिरून फिरून पुन्हा तेच सांगत आहात नवीन प्रबोधन करणे गरजेचे आहे.

  • @prashantshelke8526
    @prashantshelke8526 3 ปีที่แล้ว +8

    फेक व्हिडिओं हिंन्दु धर्माविषयी द्प्रचार चालला आहे तूम्हाला हिंन्द् धर्म आवड त नसेल धर्म सोडा तूला सत्यनारायण आवडत नसेल ऐकुं नको तुम्ही तू मचा धर्माबदल बोला जय श्रीराम जय शिवाजी जय भवानी जय रामकृष्ण हरि जय नामदेव तू काराम माऊली ज्ञानेश्वर माऊली संत सावंता संत जनांबाई संत चोखामेळा संत गाडगे बाबा महात्मा जोतीराव फुले छत्रपती शाहु महाराज क्रातीवीर नाना पाटील राजाराम मोहन राय अहिल्याबाई होळकर राणी लक्ष्मीबाई हे सर्व हिंन्दु समाजसें वी मान व आहे रिकामे भुंकु नको

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 3 ปีที่แล้ว

      ख्रिश्चन धर्मात जात पात नसते आणि धार्मिक कर्म कांडे नसतात आठवड्याच्या सर्व वारा मद्ये मांस मटण मासे खाऊ शकता आणि दारु सुद्धा पिऊ शकता . हिंदू धर्मात म्हणे सणाच्या निमित्ताने सर्व माणसे जवळ येतात. ख्रिश्चन धर्मात या दारूच्या पार्ट्या करून माणसे जोडू.

  • @malagondakhot9628
    @malagondakhot9628 3 วันที่ผ่านมา

    विचार आवडले ताई असेच प्रभोदन करत रहा.🎉

  • @Rationalhumaman
    @Rationalhumaman 3 ปีที่แล้ว +20

    Dhanyawaad Tai. Very perfectly described the topic.

  • @vijaykarpe742
    @vijaykarpe742 4 วันที่ผ่านมา

    मी २००६ साली घर घेतले. पूजा घातली नाही. अजूनही सर्व व्यवस्थित चालू आहे. हे सर्व थोतांड आहे. भट लोकांचे खिसे भरण्याचे काम आहे.

  • @VirShri
    @VirShri 3 ปีที่แล้ว +4

    ताई तुमच्या विचारांचे स्वागत आहे.मी आणि माझा नवरा आम्ही लग्न झाल्यापासून कधीच सत्यनारायणाची पूजा घातली नाही.कारण तेच ऐकलेली कथा पटलेली नाही.कारण माझा देवावर पूर्ण विश्वास आहे.देवाला आपण आई-बाप म्हणतो तो परमेश्वर एवढा क्रूर असूच शकत नाही.

  • @smitawaghmare2142
    @smitawaghmare2142 วันที่ผ่านมา

    माझ्या मते थोतांड देव धर्म कर्म कांड करून काही होत नाही फक्त जे करतात त्यांच्या मनाला तात्पुरते समाधान मिळते

  • @kimsingh2656
    @kimsingh2656 3 ปีที่แล้ว +10

    Very imp guidance about this festival and changes this dirty system, Jay mulniwasi, Jay bharat

  • @sunilingole7808
    @sunilingole7808 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Great

  • @jaykrishnadanave8290
    @jaykrishnadanave8290 3 ปีที่แล้ว +27

    गोविंदा गोपाला देवकीनंदन गोपाला.
    हे भजन गाडगेबाबांचे आहे.

  • @user-dr8fo1vm8u
    @user-dr8fo1vm8u 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाव सत्यनारायण पूजा आणि कथा कोणाची तर कलावतीची 😭😭😭😭

  • @ramsuryavanshi298
    @ramsuryavanshi298 3 ปีที่แล้ว +13

    Superb superb you are great madam nice work . . .

  • @ShamKamble-qy4tv
    @ShamKamble-qy4tv 13 วันที่ผ่านมา +2

    दाभोळकर अमर रहे

  • @sabalebhimrao8287
    @sabalebhimrao8287 3 ปีที่แล้ว +29

    ताई ,मला अभिमान वाटतो आपला जय भिम जय शिवराय

  • @umajivhatkar778
    @umajivhatkar778 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर आहे

  • @lalitargade
    @lalitargade ปีที่แล้ว +3

    देव जातधर्म मानवनिर्मित आहे

    • @lalitargade
      @lalitargade ปีที่แล้ว

      जय अंनिस

  • @namdevpawar1470
    @namdevpawar1470 9 วันที่ผ่านมา

    संत गाडगे बाबांची शिकवण घरोघरी पोहोचली पाहिजे.. सत्यनारायण पूजा निरर्थक आहे.. लोकांना देव /karmkandala लावून स्वार्थ साधने चालू आहे...

  • @ravindraborse5196
    @ravindraborse5196 3 ปีที่แล้ว +5

    जय शिवाजी जय शाहू जय म.फुले जय भीम.

  • @mahadevsanas5879
    @mahadevsanas5879 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई मी लग्न झाल्यावर पूजा करतात.ती केली नाही.
    हे थोतांड आहे हे मलाही वाटत पण समाजात राहायचं असेल तर करावं लागतं.
    ही सर्व लोकांनी ठरवलं पाहिजे.

  • @annagalatage7093
    @annagalatage7093 3 ปีที่แล้ว +3

    नमस्कार....दुधानेमॅम..
    आपण आपले जे विचार मांडलात हे आजच्या समाजाला काळाला अतिशय प्रबोधनकारक आहेत..
    मी आणि माझ्या कुटुंबामार्फत अशा अशा अवैध्य परंपरा पाळत नाही. आमच्या सानिध्यात येणार्‍या प्रत्येकाला पटवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत...पुढे ही करतच राहणार.
    आपल्या स्तुत्य कार्यास शुभेच्छा.
    श्री. आण्णासाहेब आप्पासाहेब गळतगे
    रा. गडहिंग्लज जि. कोल्हापूर.

    • @lalitargade
      @lalitargade ปีที่แล้ว

      आपला फोन नं पाठवा

  • @rameshwankhede3572
    @rameshwankhede3572 11 วันที่ผ่านมา

    लोकांना खरा इतिहास समजला पाहिजे तेव्हाच परिवर्तन होईल त्यासाठी सायन्स जर्नी चैनल बघा

  • @archanazakade560
    @archanazakade560 3 ปีที่แล้ว +27

    True and critical explained

  • @balajisomwanshi5188
    @balajisomwanshi5188 4 วันที่ผ่านมา

    छान माहिती आहे अगदी बरोबर आहे

  • @anilujagaonkar3652
    @anilujagaonkar3652 3 ปีที่แล้ว +20

    अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारा व्हिडीओ आहे.

  • @sangeetachavan505
    @sangeetachavan505 5 วันที่ผ่านมา

    Khupach sunder

  • @kiranpawar5026
    @kiranpawar5026 3 ปีที่แล้ว +8

    Khup sunder Vichar aahe samajat andh shrdha aahe Great probodhan🙏🙏🙏

  • @kashinathgore3515
    @kashinathgore3515 8 วันที่ผ่านมา

    Khup chan aani sattya

  • @shantagaikwad4177
    @shantagaikwad4177 3 ปีที่แล้ว +17

    अतिशय सुंदर, परखड, मार्मिक आणि सत्याचा शोध घेणारे मार्गदर्शन. निश्चित या विचारांशी मी सौ गायकवाड सहमत आहे. धन्यवाद!समाजपरिवर्तनाची आपली धडपड उल्लेखनीय आणि गौरवास्पद आहे. जयहिंद!गर्जा महाराष्ट्र माझा...आम्ही महाराष्ट्र कन्या धर्म जाणतो वीरांचा...

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i 8 วันที่ผ่านมา

      ताई एक प्रश्न आहे,,,, थोतांड फक्त्त हिंदू धर्मातच आहे का?? इतर धर्मात नाही का?? केवळ हिंदूंचा द्वेष म्हणून फक्त्त हिंदू धर्मातील चाली रीती, रूढी परंपरा, संस्कृती ह्या वरच टीका का करतात,,,???? मान्य आहे आजची पिढी शिक्षित आहे,, पण ती पिढी स्वतःला ओव्हरस्मार्ट समजते, आणि केवळ इतर धर्मावर टिंगल टवाळी करते,, हे तुम्हास पटत का??????

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 4 วันที่ผ่านมา

    खरंच खूपच छान प्रबोधन केले आहे ताई आपण ह्या Video च्या माध्यमातून ! धन्यवाद ! 👌👍🙏

  • @uttammunghate4643
    @uttammunghate4643 3 ปีที่แล้ว +21

    Nice thoughts for society.

  • @balasahebsajan3450
    @balasahebsajan3450 3 ปีที่แล้ว +2

    बहुजन. समाज.जागे.हो🎇🙏🙏🙏🎇