रूपकजी, आपण दिलेली निसर्गातील जैवविविधतेची अद्भुत माहिती ही खूप मनोरंजक असते. आमचे बालपण गावी गेले, म्हणून आम्हांस ती आठवण झाली... हल्ली शहरात तर हे सर्व पहायला मिळत नाही... मखमली लाल रंगाचा मृगकिडा तो पण आमच्या कुतूहलाचा एक भाग होता. हे सगळे बालपणीचे निसर्गसोबती आहेत. खूप खूप छान...👌👌👌👍👍👍✍✍✍👑👑👑
आम्ही त्यांचे घर फुंकर मारून त्यांना बाहेर काढायचो,नांदेड कडे याला आम्ही लहानपणी हत्ती म्हणायचो कदाचित समोर सोंडिसारखा भाग असल्यामुळे.खूप छान माहिती दिली माहीत नव्हत एवढं सारं याबद्दल.
माहिती यथासांग दिलीत.अभिनंदन. हा किडा ताईतात बांधून दंडावर बांधला असता फिट (आकडी) येण्याचे बंद होते असे फार आधी वाचल्याचे स्मरते. पण त्याचा काही अनुभव नाही. असो. 🙏🌹
लहानपणी ह्या उंटकिड्याशी आम्ही खूप खेळायचो! ह्यांचे घरटे दिसले रे दिसले की एक लहान काडी घ्यायची आणि त्यांनी तयार केलेल्या घरटी हळूवार पणे खोदून काढून त्यांना हुडकून काढायचो! बराच वेळ तळहातावर त्यांना खूप खेळवायचो!नंतर पुन्हा त्यांना त्यांच्या घरट्यात अलगद सोडून द्यायचो! आम्ही त्यांना " पोपली" असे म्हणायचो! बालपणीच्या आठवणी जाग्या केल्या! अफलातून विषय मांडला! धन्यवाद!
खूप खूप खूप वर्षांपूर्वीची आठवण आहे ही... मला बरेचदा आठवण येत असतें... पण आता ह्या गोष्टींचा आजच्या जमान्यात काही reference च लागू होत नाही... मऊ मऊ मातीत असे घुगरे खड्डे करून असलेले दिसले की आम्ही त्यात कापड्याचा छोटासा धागा बारीक गुंडाळी करून टाकत असू आणि खड्ड्याला disturb न करता त्याच्या दोन्ही बाजूस एकाच वेळी बोटांनी हळुवार घासत असू. असे केल्याने नवीन कपडे लवकर मिळतात असा काहीसा अर्थ असायचा.. हे करताना माझी छोटी आत्या काहीतरी पुटपुटi यची आता नक्की आठवत नाही.. कुणाला माहित असेल तर नक्की comment box मध्ये सांगा... ❤❤❤❤❤❤❤❤
अरे वाह्.. भोवरा,मोर नावाने धुळीतल्या गोल व घसरत्या निमुळत्या छोट्या खड्ड्यात दडून राहणारा हा मोरकिडा बालपरिचित असतो.. त्या खड्यात पडलेले कीटक खातो. हे बालपणी अनुभवलंय्. पण त्याची Ant lion बनते हे आपल्या माहितीतून कळलं. धन्यवाद सर!🙏🏼😂
मी शाळकरी वयात असा एक पक्षी पाहिला आहे तो जमिनीवर आपले घरटे करतो व संरक्षण होण्यासाठी त्या बिळाच्या तोंडावर बारीक काटे पसरवून ठेवत असतो या बाबत सुद्धा माहिती द्यावी
अप्रतिम फोटोग्राफी.हा किडा मी यापूर्वी पहिला नव्हता.त्याचे रूपांतर तर खूपच वेगळे आणि पूर्वीच्या रुपापेक्षा सुंदर आहे.छान माहिती आहे.
धन्यवाद 🙏
Good video keep it up, I love video 👍
धन्यवाद 🙏
खूपच छान माहिती दिलीत, लहानपणी या किड्यां बरोबर खूप खेळलो आहे.
धन्यवाद 🙏
छान माहिती....माझ्या लहानपणीचे उद्योग आठवले
धन्यवाद 🙏
खूपच छान आणि रंजक माहिती.
धन्यवाद 🙏
Khup chan mahiti
धन्यवाद 🙏
रूपकजी,
आपण दिलेली निसर्गातील जैवविविधतेची अद्भुत माहिती ही खूप मनोरंजक असते.
आमचे बालपण गावी गेले, म्हणून आम्हांस ती आठवण झाली...
हल्ली शहरात तर हे सर्व पहायला मिळत नाही...
मखमली लाल रंगाचा मृगकिडा तो पण आमच्या कुतूहलाचा एक भाग होता.
हे सगळे बालपणीचे निसर्गसोबती आहेत.
खूप खूप छान...👌👌👌👍👍👍✍✍✍👑👑👑
धन्यवाद 🙏
आम्ही त्यांचे घर फुंकर मारून त्यांना बाहेर काढायचो,नांदेड कडे याला आम्ही लहानपणी हत्ती म्हणायचो कदाचित समोर सोंडिसारखा भाग असल्यामुळे.खूप छान माहिती दिली माहीत नव्हत एवढं सारं याबद्दल.
धन्यवाद 🙏
माहिती यथासांग दिलीत.अभिनंदन. हा किडा ताईतात बांधून दंडावर बांधला असता फिट (आकडी) येण्याचे बंद होते असे फार आधी वाचल्याचे स्मरते. पण त्याचा काही अनुभव नाही. असो. 🙏🌹
धन्यवाद 🙏
खुप छान..रुपक❤
धन्यवाद 🙏
धन्यवाद सर... बालपणीच्या आठवणी ताज्या केल्याबद्दल 🙏🙏
धन्यवाद 🙏
रूपक,
लय भारी!!!
धन्यवाद 🙏
Amhi tyala chandoba mhanto
धन्यवाद 🙏नविन माहिती कळली.
सोनकिडा, सोनपाखरू विषयी माहिती सांगा. 🙏
तो कोणत्या झाडावर राहतो व त्याचे जीवनचक्र, अन्न
मला हे नाव माहिती नाही, याचे शास्त्रीय नाव काय आहे.
लहानपणी ह्या उंटकिड्याशी आम्ही खूप खेळायचो! ह्यांचे घरटे दिसले रे दिसले की एक लहान काडी घ्यायची आणि त्यांनी तयार केलेल्या घरटी हळूवार पणे खोदून काढून त्यांना हुडकून काढायचो! बराच वेळ तळहातावर त्यांना खूप खेळवायचो!नंतर पुन्हा त्यांना त्यांच्या घरट्यात अलगद सोडून द्यायचो! आम्ही त्यांना " पोपली" असे म्हणायचो! बालपणीच्या आठवणी जाग्या केल्या! अफलातून विषय मांडला! धन्यवाद!
धन्यवाद 🙏
त्याचा रंग तेवढा उंटासारखा आहे
धन्यवाद 🙏
याला आमच्याकडे मोरू म्हणतो, बाकी खेळ तसेच
धन्यवाद 🙏
माझे वय 58 आहे. लहानपणी आम्ही उंट किड्या बरोबर खूप खेळलो आहे. विडिओ पाहून लहानपणाची आठवण झाली. धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
धन्यवाद 🙏
आम्ही याला मोर म्हणतो
धन्यवाद 🙏
आम़ही लहाणपणी ह़या उंटकिड़याबरोबर खेळायचो
धन्यवाद 🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏
Kharach atishay juni aathvan ahe thank u sir amhi pan lahan pani hatabar gheun vat दाखवायला सांगायचो 😅
धन्यवाद 🙏
Amhi sarkh khelayacho talhatavr ghetalyavar gudagulya vhayachya
To tyachya gharatun bhayer yava mhanun amhi tyachya gharat🐜🐜
Takayacho
धन्यवाद 🙏
Mala lahanpani makhmali lal kide disayche ..gqvakade..😊
धन्यवाद 🙏
खूप खूप खूप वर्षांपूर्वीची आठवण आहे ही... मला बरेचदा आठवण येत असतें... पण आता ह्या गोष्टींचा आजच्या जमान्यात काही reference च लागू होत नाही... मऊ मऊ मातीत असे घुगरे खड्डे करून असलेले दिसले की आम्ही त्यात कापड्याचा छोटासा धागा बारीक गुंडाळी करून टाकत असू आणि खड्ड्याला disturb न करता त्याच्या दोन्ही बाजूस एकाच वेळी बोटांनी हळुवार घासत असू. असे केल्याने नवीन कपडे लवकर मिळतात असा काहीसा अर्थ असायचा..
हे करताना माझी छोटी आत्या काहीतरी पुटपुटi यची आता नक्की आठवत नाही..
कुणाला माहित असेल तर नक्की comment box मध्ये सांगा...
❤❤❤❤❤❤❤❤
प्रत्येक प्रदेशात वेगवेगळे म्हणण्याची पद्धत होती. परदेशातही अश्या पद्धती आहेत. यांचा उल्लेख व्हिडिओत केलेला आहे. धन्यवाद 🙏
याला आम्ही नंदी बैल म्हणायचो.
धन्यवाद 🙏
Ho ground var amhi yala baghitLe
मी स्वतः त्यांच्या घरट्यात मुंगी सोडायचे आणि गंमत बघत बसायचो. अजूनही गावी गेलो की मी हा प्रकार करतो.
धन्यवाद 🙏
उंट किडा पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या 🙏
धन्यवाद 🙏
अरे वाह्.. भोवरा,मोर नावाने धुळीतल्या गोल व घसरत्या निमुळत्या छोट्या खड्ड्यात दडून राहणारा हा मोरकिडा बालपरिचित असतो.. त्या खड्यात पडलेले कीटक खातो. हे बालपणी अनुभवलंय्. पण त्याची Ant lion बनते हे आपल्या माहितीतून कळलं. धन्यवाद सर!🙏🏼😂
धन्यवाद 🙏
आमच्याकडे याला गोगल गाय म्हणतात..
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
आम्ही त्याला नंदी बैल म्हणायचं पण आता नाही दिसत
धन्यवाद 🙏
मी शाळकरी वयात असा एक पक्षी पाहिला आहे तो जमिनीवर आपले घरटे करतो व संरक्षण होण्यासाठी त्या बिळाच्या तोंडावर बारीक काटे पसरवून ठेवत असतो या बाबत सुद्धा माहिती द्यावी
मला याचे नाव कळले तर बरं
धन्यवाद 🙏
@@rupaksane नाव माहीत नाही, पण मला आठवते की हा पक्षी हा आपल्या चिमणी पेक्षा किंचित मोठा होता
आमच्याकडे याला चोर म्हणतात
धन्यवाद 🙏
आम्ही याला चोर म्हणतो
धन्यवाद 🙏
आम्ही पण याला चोर म्हणून ओळखतो ❤
आम्ही लहानपणी या किड्यांशी खूप खेळलो.
पण याच नाव माहित नव्हत आणि याच्या बद्दल काही माहिती
नव्हती. ती हा व्हीडिओ बघून समजली.