सर्वात प्रथम तुझे मनापासून अभिनंदन ♥️♥️ तुझ्या मागे आशीर्वाद देताना बाबा आहेत, अजून काय पाहिजे, आज खुर्चीत बसून पहिला व्हिडीओ केलास, तुझ्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे, आज माझे पण स्वप्न पूर्ण झाले, मला माझ्या ताईने उत्तरोतर प्रगती करावी, खूप पुढे जावई, असे नेहमी वाटते ताई, तुझ्या मागच्या फुलपाखरू ना नेहमी मिस करू यापुढे, पण ताई खरंच आज खूप आंनद hot आहे, कारण माझ्या ताई चे एक स्वप्न पूर्ण झाले, अजून यापुढेही तुझी सगळीकडे स्वप्न पूर्ण होणार आहेत, तुझ्या प्रत्येक गोष्टीत, आणि यापुढील प्रवासात मी नेहमी तुझ्या सोबत आहे ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🌟🌟👌💯💐💐💐💐💐💐💐💐💐
ताई मी तुझा एक जुना व्हिडिओ पाहिला होता त्यामध्ये तू खुर्चीवर बसलेली होती तेव्हा मला वाटले ते तुझे ऑफिस आहे आणि तू बोलली होती मी सुद्धा चेअरवर बसून कधीतरी व्हिडिओ करीन आता ते तुझे स्वप्न पूर्ण आणि खूप खूप अभिनंदन ताई 😊😊😊❤❤❤
पिंक कलर च्या बॉक्स मधे मेकअप चे किट आणि पिंक बॉक्स मेकअप बॉक्स असेल रेड बॉक्स मधे चांदीचा कलश असेल, कारण जे पण असेल तें युनिक असेल, कारण छोट्या छोट्या गोष्टी आपल्या कडे नसतात, एकदम बडा धमाकाच असतो 😁😁👍👍👍👍♥️♥️🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
@@geeta.h jast Kahi nahi thodisi bhandane thodisi tikhat thodisi god Pan Tai boltil parat apan saglle tyanchi family ahot ani apan pan saglle ekmekanche kutumb ahot .ani family mhatle ki kadu god vaad hotatch ho ki nahi tai ❤️
खुप खुप अभिनंदन ताई.. अशीच तुझी प्रगती होऊदे आणि आमच्या ताईच्या चेहऱ्यावर हसू कायम राहू दे हीच बाबा चरणी प्रार्थना ❤❤❤❤ ताई खुप आनंदी राहा आणि आमच्या साठी खास नवनवीन प्रॉडक्ट घेऊन ये ❤❤❤
ताई खूप खूप अभिनंदन तुमचे नवीन ऑफिस ओपन केल्याबद्दल आणि साईबाबांचा फोटो आशीर्वाद देताना तुमच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होवो हीच बाबांच्या चरणी प्रार्थना
सौ ताई नमस्कार आणि श्री दाजी नमस्कार खुप खुप शुभेच्छा श्री साईबाबा आपले सगळे मनोरथ पूर्ण करो आणि खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद असे च आनंदी राहा आणि आमच्या वर तुमच्या आशीर्वाद आणि कृपा कराही विनंती 🙏🙏🌹🌹🙏🙏
सर्वात प्रथम तुझे मनापासून अभिनंदन ♥️♥️
तुझ्या मागे आशीर्वाद देताना बाबा आहेत, अजून काय पाहिजे, आज खुर्चीत बसून पहिला व्हिडीओ केलास, तुझ्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे, आज माझे पण स्वप्न पूर्ण झाले, मला माझ्या ताईने उत्तरोतर प्रगती करावी, खूप पुढे जावई, असे नेहमी वाटते ताई,
तुझ्या मागच्या फुलपाखरू ना नेहमी मिस करू यापुढे,
पण ताई खरंच आज खूप आंनद hot आहे, कारण माझ्या ताई चे एक स्वप्न पूर्ण झाले, अजून यापुढेही तुझी सगळीकडे स्वप्न पूर्ण होणार आहेत, तुझ्या प्रत्येक गोष्टीत, आणि यापुढील प्रवासात मी नेहमी तुझ्या सोबत आहे ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🌟🌟👌💯💐💐💐💐💐💐💐💐💐
मी पण गीता👍
अगदी बरोबर बोललात गीता ताई ❤❤
Ho geeta tai barobar ❤
हो गीता ताई मी पण 💞💞👍👍👌👌🎉🎉🙏🙏
बरोबर बोलीगीता
आठवड्याचे राशिभविष्य टाकना ताई 😁😊
ताई मी तुझा एक जुना व्हिडिओ पाहिला होता त्यामध्ये तू खुर्चीवर बसलेली होती तेव्हा मला वाटले ते तुझे ऑफिस आहे आणि तू बोलली होती मी सुद्धा चेअरवर बसून कधीतरी व्हिडिओ करीन आता ते तुझे स्वप्न पूर्ण आणि खूप खूप अभिनंदन ताई 😊😊😊❤❤❤
Tai Khup Chan distiye tuz office zal tya baddal congratulations ❤❤ universe tuza Saglya Eccha puran karo ashich happy raha😊 Yogita joshi
पिंक कलर च्या बॉक्स मधे मेकअप चे किट आणि पिंक बॉक्स मेकअप बॉक्स असेल
रेड बॉक्स मधे चांदीचा कलश असेल, कारण जे पण असेल तें युनिक असेल, कारण छोट्या छोट्या गोष्टी आपल्या कडे नसतात, एकदम बडा धमाकाच असतो 😁😁👍👍👍👍♥️♥️🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
Hii Geeta Tai 🙏 mala block kele taini whatsapp Varun
Sarika tainche Abhinandan Navin office ghetlyabaddal 🎉
@@SwapnaNalawade-m9d काय झालं
@@geeta.h jast Kahi nahi thodisi bhandane thodisi tikhat thodisi god Pan Tai boltil parat apan saglle tyanchi family ahot ani apan pan saglle ekmekanche kutumb ahot .ani family mhatle ki kadu god vaad hotatch ho ki nahi tai ❤️
तुझे स्वप्न पुर्ण झालं खूप शुभेच्छा व आशिर्वाद व अभिनंदन 🎉❤
खुप खुप अभिनंदन ताई.. अशीच तुझी प्रगती होऊदे आणि आमच्या ताईच्या चेहऱ्यावर हसू कायम राहू दे हीच बाबा चरणी प्रार्थना ❤❤❤❤ ताई खुप आनंदी राहा आणि आमच्या साठी खास नवनवीन प्रॉडक्ट घेऊन ये ❤❤❤
ताई खुप खूप शुभेच्छा 💐💐 अभिनंदन 💐🎊♥️
ताई खुप अभिनंदन ❤❤❤ माझी गुरू माऊली आमची काळजी घेणारी आई ❤❤❤❤
ताई खूप खूप अभिनंदन तुमचे नवीन ऑफिस ओपन केल्याबद्दल आणि साईबाबांचा फोटो आशीर्वाद देताना तुमच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होवो हीच बाबांच्या चरणी प्रार्थना
अभिनंदन ताई तुमच्या सकाळच्या स्टेटस च्या आवाजावरून मी ओळखलं होतं तुम्ही नवीन ऑफिसमध्ये आहे पुन्हा एकदा खूप खूप खूप अभिनंदन❤❤❤❤❤❤❤
बाबांचा फोटो 👌Om Sai Ram 🌹🙏
ताई खुप अभिनंदन बाबां चार आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे
ताई मी तुझा तो व्हिडिओ पाहून बोलले होते की ताईचं सुद्धा स्वतःचा ऑफिस पाहिजे😊😊😊❤❤❤❤
Dhnvantari kalash 🤩🤩🙏🙏
Shree Swami Samarth
खुप खुप अभिनंदन ताई 💐💐
तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
तुझी इच्छा पूर्ण झाली यात खुप खुप समाधान मिळाले 🙏
Sri swami samarth jay jay swami samarth 🙏💛💛💛
काँग्रॅच्युलेशन मावशी🎉🎉
Shree Swami Samarth 🙏
खूप खूप अभिनंदन ताई तुमचे स्वप्न पूर्ण झाले ह्या. पुढे hi तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो हिच स्वामी चरणी प्रार्थना 🎉🎉💐💐💐✨✨
अभिनंदन ओम साई राम❤❤❤🙏🙏🙏
ताई अशीच पुढे जा.खूप खूप मोठी हो उदंड आयुष्य मिळो तुला
ताई खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन
ताई तुझे खूप खूप अभिनंदन खरच खूप मस्त वाटलं तुला या खुर्ची मधे बगून तुझी अशीच उन्नती होऊदे हीच universala प्रथना
Red colour 🎁 box
Tai तुमचं स्वप्न पुर्ण झालं आहे ते पाहून मला खूप आनंद झाला आहे
खूप खूप शुभेच्छा ताई😊धन्यवाद
खुप खुप अभिनंदन ताई,ओम साई राम 🙏🙏
ताई खूप अभिनंदन
ताई तुझे असं सगळी स्वप्नं पूर्ण होवो आणि आमच्या मागे तु अशीच राहो हीच युनिव्हर्सल प्रार्थना 🎉🎉💐💐💞💞😁😁😁😁😁🥰🥰🙏🙏
अशाच कायम आनंदी रहा.❤❤❤
सौ ताई नमस्कार आणि श्री दाजी नमस्कार खुप खुप शुभेच्छा श्री साईबाबा आपले सगळे मनोरथ पूर्ण करो आणि खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद असे च आनंदी राहा आणि आमच्या वर तुमच्या आशीर्वाद आणि कृपा कराही विनंती 🙏🙏🌹🌹🙏🙏
खुप गोड छान दिसते आहे ताई 🌹
अभिनंदन ताई ❤
बाबा तुमच्या मागे आहेत आशिर्वाद देताना अजून काय पाहिजे ताई खुप खुप आनंद होत आहे तुम्हाला असे आनंदी पाहून
Wow niceee ❤
Chan aahe ❤❤❤❤
अभिनंदन ताई
Congratulations ताई 💐🌹
Congratulations tai
Congratulations Sarika ❤❤❤
ओम साई राम 🙏🙏 अभिनंदन ताई
Om sai ram tai ❤
ताई मला पाय राईड अंगठी आणि पैंडन पाहिजे गेल्या वेळेस आॅफर संपली होती
Congratulations tai kup Sundar foto ahe babacha,,,❤❤
Tai tya box madhye potali kinva kuber chavi asel🎉🎉
खूप खूप अभिनंदन ताई नवीन ऑफिस मध्ये बसून पाठी मागे बाबा आशीर्वाद देत आहे खूप खूप अभिनंदन❤❤❤❤❤❤
अभिनंदन ताई ओम साई राम 🎉🎉❤
Happy 🥰😍tai
Congratulatios tai
ओम साई राम ताई🙏😀😀😀
अभिनंदन ताई🎉🎉
Kup kup abhinandan tai ....🌹💐🥰
ताई अभिनंदन ❤️❤️❤️
अभिनंदन ताई खूप खूप अभिनंदन
Tai अभिनंदन 🎉🎉🎉🎉
Jai sadguru Sainath Maharaj ki Jai 🙏 Om Sai Ram 🙏🙏🙏
अभिनंदन ताई ❤❤❤❤❤
अभिनंदन ताई 💐💐💐
अभिनंदन 🌹🌹 ताई
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Khup sundar babach photo tai
अभिनंदन ताई 💐💐💐💐🎉🎉🎉🎉
Khup khup abhinandan Tai ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤
अभिनंदन ताई🎉🎉❤❤
Om sai ram tai 🙏
Congretchulation Tai🎉
👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏खूप खूप अभिनंदन ❤️❤️❤️❤️❤️
खूप खूप अभिनंदन ताई नवीन ऑफिस साठी 🌹🌹🌹😊🤎🤎🤎
ताई खूप अभिनंदन ❤
Khup chan tai👌👌🙏🙏
Congratulations tai photo khup sundar aahe
सर्वात प्रथम ताई तुमचे खूप खूप अभिनंदन ❤❤
ताई खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎉
Congrats Tai
खूप खूप अभिनंदन ताई ❤
नवग्रह चौकी पाहिजे
खुप सुंदर खुप छान अभिनंदन ताई
Congratulations dear Tai.keep it up❤
नमस्कार ताई
खुप खुप अभिनंदन ताई तुझी इच्छा पूर्ण झाली
ताई तुम्हाला खुर्चीत बसलेले पाहून खूप छान वाटते
ताई आज दाखवना
ताई खूप खूप अभिनंदन ❤❤🎉🎉
खूप खूप अभिनंदन ताई ❤❤❤😊😊😊
अभिनंदन ताई तुमची इच्छा पूर्ण झाली ❤🎉
Congratulations 🙌 🎉🎉❤❤❤❤my sweet Tai🙏🙏🙏🙏🙏🙏
अभिनंदन🥰💐
खूप खूप अभिनंदन ताई
ओम साईराम ओम साईराम गुरुदेव दत्त गुरुदेव 🌹🌹🌹🙏🙏👌🏿🌹🌹🌹👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿
Tai khup Anna zhala congrats 😊
❤❤❤
बाबांचा फोटो खूप छान आहे
Heartiest congratulations Tai 🎉🎉
Hii ताई तुझ अभिनंदन ताई ❤🎉🎉🎉
❤❤वा वा ताई खूप खूप अभिनंदन🎉🎊🎉🎊😊👍👍
Om sai ram🙏🙏🙏
👌👌👌👌😁😁
Lovly photo ❤
Tai ho bagaych aahe ❤❤❤❤