मला एक समजत नाही हे सरकार नेमक कोणत्या बहिणीला पैसे देत आहे A टू Z बहिणीला अजून एक हप्ता सुध्दा आला नाही नुसतेच सांगता फॉर्म भरा आधी ज्यानी भरले मंजुर झाले त्यांना पैसे द्या
My heartiest congratulations to mahayuti Maharashtra government for starting ladkibahin yojna which is very fine helpful and successful and the government is on progressive path m😊ay god give strength to mahayuti government to help our sisters and one and all.bharatmata ki jai.muralidhar ya
14 agust la farm submitted successfully asa messege ala hota, 22 agust la rejected resubmit asa messege ala hota, 4 September la farm resubmit kela v tyach divshi approved asa messege ala hota,tar July v agust che paise miltil ka, Hadgaon Dist Nanded
मी सुनिता शिंदे माझा फार्म सात तारखेला भरला. मला रि सबमिट मॅसेज आला 21आँगस्टला लगेच भरला तर एप्रिल पण झाला 21आगस्टला तरी आजून एक पण रूपया नाही आला बँकेत आधार कार्ड लिंक पण आहे. फार्म रिजेक्ट पण नाही तर पैसे एकाही महिन्याचे जमा का नाही. होणार की नाही फक्त तारीख पे तारीख ऐकायची
July la form bharla aahe ,approved jhale aahe,aadhar link aahe, kyc aahe, pan 1 rupya aala nahi. July, Aug, September.... 1 rupya nahi, Suvidha band hoeel Pan paise yenar nahi.
I hope and pray i receive the money as i hve applied in august .approved sms received but money not yet transfered. Kindly sir do at yr earliest. I m a WIDOW
सगळ्या गटांचे पैसे भेटले पण सर्वसामान्य बायकांना पोस्टमध्ये उभा राहून सुद्धा पैसे भेटत नाही सरकारी बँक मध्ये सुद्धा नाही पैसे भेटेल मग कारण काय आणि जबाबदार कोण
सात जुलै रोजी फार्म भरला आहे खात्यात पैसे जमा नाही झाले ते कधी मिळणार आहे ते सांगा एक रुपया पण आला नाही तर ते कधी मिळणार आहे ते सांगा तुम्ही साहेब सुरेखा naner
Mala akhe hepat nahe ala me 26jul la form berela 5aAug la approve zala ahe 31agu la ippb link karun gatela ahe paise yenar ka nahi Mumbai Maharashtra Madun bolet ahe
मुख्यमंत्र्याकडेच रहुद्या पैसे आम्हाला नका देऊ कारण जूलै महिन्यातच फॉर्म भरला आणि ऑगस्ट महिन्यात फॉर्म अप्रूव झाला आहे आधार कार्ड लिंक आहे kyc पण केली सर्व बरोबर आहे पण अजून शासनाच एक रुपया पण भेटला नाही आहे फक्त आशा दाखवत आहे😡
अगोदरच सरकारी योजनांचा लाभार्थी महिलांना ह्या योजनेचा लाभ न मिळावा कारण आधीच श्रावण बाळ योजना, महिलेचा पती किवा मुलगा, मुलगी सरकारी नोकरीस आहे, निराधार योजना इत्यादी योजनांचा लाभार्थी महिलांन सुद्धा या चालू योजनेचा लाभ मिळत आहे हे चुकीचे आहे
या तारखेपासून या तारखेपर्यंत पैसे येणार आहे असं पूर्ण व्हिडिओ भर म्हणत आहे कुठून आला बाबा तू चल पण तारीख काय सांगा ना वा रे वा माणूस मूर्ख कुठला चल निघ😂😂😂 टाईम वेस्ट
ह्या यु ट्यबचे व्हिडिओ फेक असतात त्याच्या नादी लागु नका
Right
Ho na
मला पण हेच म्हणायचं होतं 😄
काय छान माहीती देतोस
अगदी बरोबर आहे
धन्यवाद शिंदेजी आपला उद्देश एकदम पॉजिटिव्ह आहे काही तांत्रिक अडचणी मुळे काही बहिणींना पैशे मिळाले नसतील तरी त्या विषयावर नकारात्मकता नको.
सगळ्या बहिणींना पैसे मिळाले आहेत असे म्हणतात पण मला अजूनही एकही हप्ता पैसा मिळाला नाही 26 ऑगस्टला approv झाला सर्व काही ok
Ajun paryant ekhi rupaya milala nahi he Kay suru aahe faltupaa chalwal 8:10
हो अजुन 1 रुपया नाही 26 ऑगस्ट ला अप्परोवर्ड झाल नुसते विडियो बनवतात पहिले दखल घ्याल आमचे मेसेज व्यर्थ आहे
0:45 कागजपत्र चेक करा DBT आणि आधार लिंक करा केवायसी असने आवश्यक आहे ताई
Aasa lavli pan paise dile nahi
फेक
आता अजीबात विश्वास राहीला नाही approved msg येऊन पण पैसे येतं नाहीये IPPB bank la aadhar link आहे तरी सुद्धा पैसे येतं नाहीये😢
One line from walech pise khat asti bahutek
@@swatijadhav3690 काय माहित सर्वांना लाभ मिळणारं म्हणते मग आमचे पैसे गेले कुठे
बरोबर आहे
मला एक समजत नाही हे सरकार नेमक कोणत्या बहिणीला पैसे देत आहे A टू Z बहिणीला अजून एक हप्ता सुध्दा आला नाही नुसतेच सांगता फॉर्म भरा आधी ज्यानी भरले मंजुर झाले त्यांना पैसे द्या
2:17 2:20
Amala milal 3000rypye
आम्ही तर अशाच सोडून दिलीये 😢
Mi pan
फिरून फिरून तेच शब्द बोलतोय
3:16
Sahi bat he abhi tk ek rs aaya nhi
Mi tar agodrch khush zhali hoti pan mazhe pishe aalech nahi aata aasha sodli jaude aaplyala nahi det koni
उद्या पासून जर आले नाही; काय करावे आधार लिंक आहे; सर्व काही झाले आहे तरी पण आले नाही तर हे युट्यूब चायनल बंद करा खोटी आशा दाखवली म्हणून?
Next week made yenar month chya shevti
बरोबर आहे
Barobar kahich paise yet nhi form approved ahe adhar seeding status pn ok ata ky करायचं
Hona
Aamcha bhau asta tar dile aste tyani 😂
सगळ्या बहिणींना पैसे मिळाले पण माझे सुद्धा अजून आले नाही कधी मिळणार मला पैसे
मला सुद्धा नाही आले मला तर खुप खुप गरज आहे 😢😢😢😢
मला पण पैसे मिळाले नाही जुलै महिन्यात फॉर्म भरला आॉगस्ट महिन्यात अपूर्व झाला आधार बॅकेला लिंक आहे आधार सेंडीग सुद्धा आहे तरी पण पैसे जमा झाले नाहीत
फक्त फालतुगिरी
पुन्हा पुन्हा तीच बडबड
तीच वाक्य रीपीट करून लोकांना फसवण्याचा धंदा सुरू आहे.
अगदी फसतोय हा माणूस
Barobar
खरोखर आहे
पटकन तारीख सांग
Ho kharch khup vinakaran badbad
My heartiest congratulations to mahayuti Maharashtra government for starting ladkibahin yojna which is very fine helpful and successful and the government is on progressive path m😊ay god give strength to mahayuti government to help our sisters and one and all.bharatmata ki jai.muralidhar ya
14 agust la farm submitted successfully asa messege ala hota, 22 agust la rejected resubmit asa messege ala hota, 4 September la farm resubmit kela v tyach divshi approved asa messege ala hota,tar July v agust che paise miltil ka, Hadgaon Dist Nanded
Thanks sir
सप्टेंबर महिना ३० दिवसांचा असतो ३१ नाही
😂😂
15 Augast la form bharla aahe ajun approved nahi jala kadhi honar ahe sanga
Mla 3000 Milale Aabhari Aahe Saheb Dhanywad
मी सुनिता शिंदे माझा फार्म सात तारखेला भरला. मला रि सबमिट मॅसेज आला 21आँगस्टला लगेच भरला तर एप्रिल पण झाला 21आगस्टला तरी आजून एक पण रूपया नाही आला बँकेत आधार कार्ड लिंक पण आहे. फार्म रिजेक्ट पण नाही तर पैसे एकाही महिन्याचे जमा का नाही. होणार की नाही फक्त तारीख पे तारीख ऐकायची
ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरलेल्या महिलांना कधी पैसे मिळणार
July la form bharla aahe ,approved jhale aahe,aadhar link aahe, kyc aahe, pan 1 rupya aala nahi.
July, Aug, September.... 1 rupya nahi,
Suvidha band hoeel Pan paise yenar nahi.
Tarikh sangati nantar video
आजून एक रुपया नाही आला मी फ्रॉम 30 भरला आणि 6 सप्टेंबर महिन्यात अप्रोव्ह झाले तरी पैसे आले नाही तर पैसे कधी येतील
😅q9
Yenar nahit
KYC करा माझ्यासोबत पण हेच झालं होत
आणखी एकदा KYC kravi lagt ahe
Adhar card Bank mde ja link ahe ty banket paha
I hope and pray i receive the money as i hve applied in august .approved sms received but money not yet transfered. Kindly sir do at yr earliest. I m a WIDOW
आम्हाला एक ही हफ्ता नाही मिळाला कधी येणार आहे पैसे
सखोल समीक्षा व्हावी तरच खात्यावर पैसे टाकावेत सरसकट पैसे टाकून राज्याला आर्थिक अडचणीत आणू नये.
दलींदर तुझा व्हिडिओ चुलीत घाल 😡 आम्हाला ऐक ही रुपया आलेला नाही
😂😂😂
सुरेखा रायकर
नूसती बडबड करता पैसे येत नाहीत सगळ ok आसताना 😢😢
खुप छान
सप्टेंबर महिन्यात जर पैसे नाही आले तर नाद सोडणार
Document through sagli detail geli na pan 😢😢
25 julayi la form bharle te apruvd zale bank link pan aahe tari pan paise aalele nahit tar Kay karave. Upay suchva
तेच ते सांगणं बंद करा
मला 4500 मिळाले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब🎉🎉🎉
Kharach bhetle ka tumla paise
सर्व कागदपत्रे देऊ सुद्धा मला अजून पैसे मिळाले नाही
मला अजूनही 1रूपया मिळालेली नाही.माझ सगळं बरोबर आहे तरी पण.खरच मला याची खूप गरज आहे.
साहेब लाडकी बहीण योजना सुरू झाली. आणि आज खाद्य तेल 105 ते 110 न भेटत होतं. फक्त एक आठवड्यामध्ये 135 ते 140 रुपये लिटर किलो तेल चालू झालं.
Ho Khar aahe
मोदी आहे तर मुमकिन आहे😃😃
सगळ्या गटांचे पैसे भेटले पण सर्वसामान्य बायकांना पोस्टमध्ये उभा राहून सुद्धा पैसे भेटत नाही सरकारी बँक मध्ये सुद्धा नाही पैसे भेटेल मग कारण काय आणि जबाबदार कोण
सात जुलै रोजी फार्म भरला आहे खात्यात पैसे जमा नाही झाले ते कधी मिळणार आहे ते सांगा एक रुपया पण आला नाही तर ते कधी मिळणार आहे ते सांगा तुम्ही साहेब सुरेखा naner
फक्त अपेक्षा करायचे का लोकांच्या शिव्या खायची हौस आहे का
कुठे शिकला आहे तु 31सपटेंबर महिन्यात 31तारीख आहे का कोणाला माहिती देण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व केलेंडरचे फोटो टाक ना।।।
😂😂😂
😂😂😂😂
😂
Shital Rakesh Jiwtode mla ajun yk hpta paise midhaly nhi ah 24/8/2024la afford form zala ah Kokewada mankar me ithchi rhvashi ah To Bhadravti, dist chdrapur
आजून एक रुपया पण आला नाही
❤ से पहले एक ।पहले 2 हफ्ते की पैसे मिलने है
Arjun Paisa aallnhi
Mala akhe hepat nahe ala me 26jul la form berela 5aAug la approve zala ahe 31agu la ippb link karun gatela ahe paise yenar ka nahi Mumbai Maharashtra Madun bolet ahe
24 आगस्ट ला फार्म अप्रूल झाला पण आजू न एकही रुपया आला नाही...18 जुलै ला भरला होता हे काय
मला अजुन आले नाही एक रुपपा आला नाही approve आले आहे 5 aug आले आहे आधार लिंक केला आहे dpt link केलले आहे KY c आहे
Purn video madhe gol gol ekch bolat aahat , 7:25 min la date sangitli aahe, 17 te 19 September
Are bhau tech punha sangto.batami khup mothi hoti .lok katalet
Yet nasel tr taku nakos
Farzana mehfuz khan kiripya dhyan de dhanyewad sar 🙏🙏🙏
माझे पण 1300रु कट केले बँक वाल्यानी युनियन बँक वाल्यानी 😢
😂😂
Maja pan form approved jala bank seeding ahe ek pan hafta nahi ala ajun
😢
Mla ajun 1 rupaya pn aala nahi...hi gosht mukhymantraparynt janar ahe ka ...jya bahini na paise nahi milale tyani kay karaych tevdh sanga aata...
मित्रा तुला माहिती देता येत नाही तू देऊ नको
Dada saglya che paise pathavle ki cha video banwa. Jast like miltil. Tech tech sagitlya peksha.
7 August la Aporodh zhala aahe pn mala pese aale nahi ajun
Sir mi 8 aguest ला from भरलेलं आहे आणि तो 26 approved zala tari pan ajun पैसे जमा झालेले नाही. जिल्हा पालघर.
भावा अजुन पैसे आलेच नही इलेक्शन झा ल्यावर मिलेल का ?
Maze 400 Rs kat zale
मुख्यमंत्र्याकडेच रहुद्या पैसे आम्हाला नका देऊ कारण जूलै महिन्यातच फॉर्म भरला आणि ऑगस्ट महिन्यात फॉर्म अप्रूव झाला आहे आधार कार्ड लिंक आहे kyc पण केली सर्व बरोबर आहे पण अजून शासनाच एक रुपया पण भेटला नाही आहे फक्त आशा दाखवत आहे😡
एकनाथ शिंदे सर कृपया आशा
दाखवून बेआशा करूनका Datta watattavad
ऐक रुपये सुधा आले नाही😢😢
Dada mi 31 August la form bhrle ajun pending ahe kadhi approval honar kadhi paise yenar
तारीख,वर,तारिख,असच,चालु,आहे
सप्टेंबर महिन्यात 31तारीख असते का?
आजून एक ही महिन्या चे पैसे आले नाहीत फ्रॉम भरून झाला अप्रूह आले ऑगस्ट la झाला फॉर्म भरून
Mahtvcha bola.
आम्हाला पैसे आले नाही ये
ऑपरोल झालेत तरीही पैसे आले नाहीत
मी अंगणवाडी सेविका आहे फार्म फरून तरी पण पैसे आले नाहीत
बॅकेचे सर्व कामे करून पण पैसे आले नाहीत
आठ आगषट ला फार्म अपुरुड झाला आहे पण पैसे मिडाले नाही Dbtआहे नांव वंदना विनोद भोपये चिखली निफद्रा सावली चंद्रपुर महाराष्ट्र
Same
अगोदरच सरकारी योजनांचा लाभार्थी महिलांना ह्या योजनेचा लाभ न मिळावा कारण आधीच श्रावण बाळ योजना, महिलेचा पती किवा मुलगा, मुलगी सरकारी नोकरीस आहे, निराधार योजना इत्यादी योजनांचा लाभार्थी महिलांन सुद्धा या चालू योजनेचा लाभ मिळत आहे हे चुकीचे आहे
एकेक वाक्य किती वेळा सांगता
video length badhane k liye...ullu bnate ye sbko
ज्यांना पहिले हफ्ते आले त्यांनाच परत तिसरा हफ्ता.काही महिलांना एकही हफ्ता नाही.खरे काय ते सांगा.
अहो रक्षाबंधन मध्ये फार्म भरून झालाय तरी मला पैसे अद्याप मिळालेले नाही आहे ऐक रुपये सुध्दा मिळाले नाही 😢
🎉फॉर्म
भरलं
पण
Rijit
झालं
नीरा फालतूपणा कामाचं काहीच नाही सांगत
U r right 👍😅
Correct bhava..👍
Sir from approval zala pan massage aala nahi aani paise zama zale nahit
Ek hi हप्ता आला नाही adhar link asun सुध्हा pase आले नहित
जुलै 22 ला फॉम् भरले आहे. आधार सिडिग पण आहे तरीफॉर्म आप्रोड पण झाले पैसे आले नाही कारण काय सर
Aaj 19 sept aahe.
Pan mala ek pan paise aale nahi.
Majha form 29 August la approve jhala aahe
Sur maza from 12agstla approved zala aahe aadhar shiding pan 19 agstla zale aahe ajun paise aale nahit mi nari dut vrun from bharla aahe sangli
Mahiti changali sangata phakt jara lavkar ani shortmadhe sangitali tar bar hoil.
20 August la approval ale aajun ek pn rupees milale ny
bhau tumhi video nemka kashasathi banwlay chalayala ka...
28 जुलै ला फार्म भरला
3 ऑगस्ट ला आप्रुड झाला
20 ऑगस्ट ला डिबीटी पण झाले
तरी अजुन एक ही रूपये आले नाहीत
16 अगस्त ला ऑनलाइन फॉर्मभरना 22 लाख करोड़ जले 30 तारीख खेल आधार कार्ड लिंक तेरी सुधा एक ही टप्पा देखना नहीं😊
सांगा सांगा एक नक्की तारीख सांगा कोणती आहे ते
After DBT done but the NPCI rejected the Aadhaar seeding link with my SBI account why? Approved message received 1st Sept from LDBahin Yojna
Nuste prashnach karat basnar aahe Kay ?
Amhii savatra bahini ahot ka?
Form chi date 31 September aahe....mg side ka bandh keli
सगळ्या बहिणीचे पैसै आले आहे पण मला मिळाले नाहीत माझे खातेअप्रुड आहे तरीमला पेसे कधी मिळणार
या तारखेपासून या तारखेपर्यंत पैसे येणार आहे असं पूर्ण व्हिडिओ भर म्हणत आहे कुठून आला बाबा तू चल पण तारीख काय सांगा ना वा रे वा माणूस मूर्ख कुठला चल निघ😂😂😂 टाईम वेस्ट
लवकर सांगितलं तर काय होणार आहे रिपीट रिपीट करून पुन्हा पुन्हा पुन्हा तेच ते
Pn je account dil tya account la yet nahi mahit Kas hoil ki paise aalet
aadhar link asun upyog nai seeding asla ki paise yetat
July August September month che piese aale nahi bankmade kyc दिले आहेत तरी पण आले नाही
Ajun kahi ch aale nahi 24 August la form approove zala hota kdhi yetil money.
Form bharun kiti divas jhale 1 ru pan aala nahi ..ajun vat baghun baghun Damlo 😂 smg aala ka ki vatat ki paise aale🤪 Tarik pe tarik
Mi 3 August la bharla ahe and also approve the form
आज 18 आली tarik🥳 तरी नाही आले पैसे..
पैसा aahe✨ na नक्की सरकार कडे द्यायला 😊
Nahi milale paise sonali bandu mankar borgao tahßil gondpipri district chandrapur ballarsha kothari marg par juna putla jawal ward nomber 2 😢😢😢😢😢😢😢😢
Kadhi yenar aahe??
महाराष्ट्र ग्रामीण बँकेला सुद्धा आधार कार्ड लिंक असून पैसे येत नाही येत आता काय
M̊ål̊å h̊i̊ n̊åẙ m̊i̊l̊ål̊e̊ ååj̊ůn̊
14 jule madhe bharla hota 15 agosat la aproveld zal ajun pn 1 ruay pn nahi 😢😢