ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
मी खडकाळ जमिनीत सलग दोन वर्षे मळी टाकली. तर त्या मळीने खडकाचा भुगा केला.
Mollases nahi te
मळी शेतात ओतल्याने, विहीर,बोअर च्या पाण्यामध्ये उतरते.प्रत्यक्षात मी पाहीलेल आहे.अजून कुठल्याही शेती तज्ञाने या बद्दल सविस्तर माहीती दिलेली माझ्या वाचनात आलेली नाही, आणी मळी शेतात सोडणे म्हणजे कारखाना वाल्यांच पाप पचवने I hate.....मळी 😄
Per एकर किती सोडली पाहिजे मळी टॅंकर???
मळी खराब आहे त्या ठिकाणी पीक येत नाही
Mali takle nanter kiti divsani pick gyave
कितीला टँकर मिळते
भाऊ तुम्ही रेशीम शेती सोडून दिली का?
काळ्या रानात टाकतात का
मळी म्हणजे काय
मी मळीचे पाणी टाकलं होतं चांगला परिणाम दिसून आले
Good
फोन नंबर द्या सर
Chukichi mahiti det ahat sir Tumi jaminitl jivnu marun takty hi Mali jamin napik hoty
चुकीची माहिती सांगून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे
मी खडकाळ जमिनीत सलग दोन वर्षे मळी टाकली. तर त्या मळीने खडकाचा भुगा केला.
Mollases nahi te
मळी शेतात ओतल्याने, विहीर,बोअर च्या पाण्यामध्ये उतरते.प्रत्यक्षात मी पाहीलेल आहे.
अजून कुठल्याही शेती तज्ञाने या बद्दल सविस्तर माहीती दिलेली माझ्या वाचनात आलेली नाही,
आणी मळी शेतात सोडणे म्हणजे कारखाना वाल्यांच पाप पचवने
I hate.....मळी 😄