साखर कारखान्यात तयार झालेला प्रेसमड शेतीसाठी वरदान ठरत आहे | Pressmud Compost | IFE

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2024
  • Samruddhi FPO- 9284349014
    Kavthe Wai,Satara
    Pressmud is the compressed sugar industry waste produced from the filtration of the cane juice. It is a good source of fertilizer. Sugar mills in India produce about 12 million tones of pressmud (filter cake) as a waste from double sulphitation processes.
    जमिनीची सुपीकता वाढावी म्हणून सेंद्रिय खतांचा वापर आवश्‍यक असला त्यासाठी कंपोस्ट खत, शेणखत याची आवश्यकता असते. परंतु यांना पर्यायी उपाय म्हणून ऊस साखर कारखान्यातून उपलब्ध होणारी घट्टमळी म्हणजेच प्रेसमड केक जमिनीत वापरकरणे फायद्याचे ठरते.
    Connect with us-
    Facebook: / indianfarmerentrepreneurs
    Instagram: / aniketgharge23​
    Mail-id: indianfarmerentrepreneurs@gmail.com
    #Pressmud #ifevideos

ความคิดเห็น • 23

  • @rajendradubal6912
    @rajendradubal6912 ปีที่แล้ว +15

    रानातून ऊस कारखान्यात आल्यावर पाला पाचोळ्याची घट धरतात मग प्रेस मड (मळी) व कंपोस्ट मध्ये पाण्याची घट का धरत नाहीत

  • @satish2558
    @satish2558 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान topik निवडला अनिकेत sir👏🏻👏🏻

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार अनिकेत भाऊ प्रेसमड खताविषयी खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद ....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @drsunildeshmukh
    @drsunildeshmukh ปีที่แล้ว +1

    I have tried this with em1 . And it can be done by every farmer . 3800 is too big 3 tons of compost for 1 acre sugarcane seems a bit costly .

  • @Krushizunj_Agro_Updates
    @Krushizunj_Agro_Updates 6 หลายเดือนก่อน +1

    याऐवजी spent wash सोडले तर चालेल का?

  • @motagibasavaraj1054
    @motagibasavaraj1054 2 ปีที่แล้ว +1

    English subtitles please

  • @shivajiawargand7291
    @shivajiawargand7291 ปีที่แล้ว +2

    किंमत खुप झाली

  • @navnathghutukade7036
    @navnathghutukade7036 ปีที่แล้ว

    आटपाडी ला येऊ शकते का

  • @rahimhawaldar
    @rahimhawaldar ปีที่แล้ว

    सर मळी शेतात टाकल्यास शेतात गर्मी खूप वाढते असं म्हणतात. हे खरं आहे का ?

  • @nandan4.6
    @nandan4.6 2 ปีที่แล้ว

    त्यांची कराडला delivery system आहे का?

  • @dattavikhe1217
    @dattavikhe1217 2 ปีที่แล้ว

    प्रेसमड चा प्रयोग प्रयोगशाळेतील रिपोर्ट
    खूप छोटा दाखवला आहे त्यामुळे वाचता येत नाही

    • @IndianFarmerEntrepreneurs
      @IndianFarmerEntrepreneurs  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओ मध्ये नंबर दिला आहे त्यावर व्हाट्सअप्प मेसेज करा.
      आपल्याला सेंड करतील ते रिपोर्ट

  • @navnathghutukade7036
    @navnathghutukade7036 ปีที่แล้ว +1

    सराचा नंबर पाहिजे

    • @madhukarmulik8347
      @madhukarmulik8347 ปีที่แล้ว +1

      सर फोन नंबर पाठवा

  • @avinashpatil819
    @avinashpatil819 2 ปีที่แล้ว

    सर हि प्रेस मळ मि सिताफळ बागेला टाकली

  • @Yogesh_.2003
    @Yogesh_.2003 ปีที่แล้ว

    दुसर काही नाही आता हे नवीन प्रॉडक्ट मार्केट मध्ये आणायचे आहे

  • @rajumali8590
    @rajumali8590 ปีที่แล้ว

    Sir plz mob nambar send me