हे त्रास तुम्हाला होतात का?chedagota

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 121

  • @rahuldnyandevtawale4801
    @rahuldnyandevtawale4801 7 หลายเดือนก่อน +5

    खुप छान व महत्वापूर्ण व्हिडीओ, धन्यवाद बाबाजी

  • @yogeshgurav3232
    @yogeshgurav3232 10 หลายเดือนก่อน +5

    हो अगदी खरं आहे.. परंतु यावर श्री स्वामी समर्थ नामस्मरण व नवनाथ भकतीसार पारायण हाच योग्य उपाय 🙏🙏🙏

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 9 หลายเดือนก่อน +8

    गुरुजी मी स्वामी सेवा करते पण आता खंड पडतोय मनात नसताना....मी कितीही म्हणले तरी सेवा पूर्ण घडत नाही देवाजवळ बसू वाटत नाही आयुष्यात खूप अडचणी आहेत दोन वेळा जीव देण्याचा प्रयत्न केला

  • @MarutiJadhav-n2b
    @MarutiJadhav-n2b 11 หลายเดือนก่อน +14

    बाबा तुम्ही हा विडीओ बनवला तो सत्य आहे या जगात अशा वाईट शक्ती आहेत

  • @adityakudre2830
    @adityakudre2830 11 หลายเดือนก่อน +10

    नमस्कार सर 🙏🙏तुम्ही सांगितलेली माहिती अप्रतिम..मी स्वतः डाॅ आहे..Gynac आहे..पण मला हे सगळे त्रास झाले आहेत..अतिशय किळसवाणे आणि घाणेरडे त्रास आहेत- डाॅ अश्विनी

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  11 หลายเดือนก่อน

      अगदी मनापासून स्वागत खूप खूप धन्यवाद

    • @adityakudre2830
      @adityakudre2830 11 หลายเดือนก่อน

      @@सनातनसत्य 🙏🙏सर..Dr.Ashwini

  • @sunilsapkal6960
    @sunilsapkal6960 11 หลายเดือนก่อน +5

    खुप छान माहिती 🎉 जय गगणगिरी श्री गुरूदेव दत्त🎉

  • @nikitamarathe5407
    @nikitamarathe5407 11 หลายเดือนก่อน +2

    Kharach aahe guruji information aamhala khup experience ahe

  • @vitthalingale826
    @vitthalingale826 11 หลายเดือนก่อน +7

    खूप छान माहिती दिली धन्यवाद मनापासून 🙏🚩🕉️

  • @santoshshinde-r8g
    @santoshshinde-r8g 11 หลายเดือนก่อน +6

    खुप छान माहिती दिली बाबा

  • @VinyaBhosle
    @VinyaBhosle 11 หลายเดือนก่อน +8

    दादा,माझे पाय खूप दुखतात दवाखाना केला फरक पडत नाही,बाहेर बाधा असावी अस वाटतय,काय कराव कृपया सांगा

  • @pranavpawar2488
    @pranavpawar2488 11 หลายเดือนก่อน +6

    🙏🙏खुपचछान.माहीती दीलीत बाबा माझ डोक जड झालय बाबा काय कराव उपचार तर चालुच आहे धन्यवाद जय आदिशक्ती मला हेच तर त्रास होतोय 🙏🙏

  • @sonanyathakare3793
    @sonanyathakare3793 11 หลายเดือนก่อน +4

    नमस्कार गुरुजी. एकदम. बरोबर. आहे. गुरुजी

  • @chanchaapte
    @chanchaapte 11 หลายเดือนก่อน +2

    Maza samorcha dat konitari dusryachi padla aahe ti najardish ashe ki karnibadha mazi sundarta nasht karnyachi badha asel ka?

  • @meghakulay2890
    @meghakulay2890 22 วันที่ผ่านมา

    Sharirat atama sodatat najar thevata Kay upay karayacha

  • @balupagar332
    @balupagar332 11 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहिती दिली आहे

  • @SantoshJadhav-fi9px
    @SantoshJadhav-fi9px 11 หลายเดือนก่อน +7

    श्री गुरुदेव दत्त 🙏
    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @kaverivelhal5328
    @kaverivelhal5328 11 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @poojanalawade2018
    @poojanalawade2018 11 หลายเดือนก่อน +3

    Mahiti👍👌👌👌

  • @anandgaikwad7706
    @anandgaikwad7706 26 วันที่ผ่านมา

    नमस्कार बाबा 🙏 मांडर देवी काळूबाईच्या नावानं चांगभलं 🙏

  • @seemamatekar3176
    @seemamatekar3176 11 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami samarth Jay Jay Swami samarth 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @nirmalaugale5667
    @nirmalaugale5667 11 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद गुरूजी आपले ठिकाण आश्रम सांगितले तर

  • @MadhuriJadhav-b9p
    @MadhuriJadhav-b9p 6 หลายเดือนก่อน +5

    मी खूप त्रास सहन केला आहे, बुवा महाराज, ज्योतिष,psychiatric, सत्संग, पूजा, इतकं करते.... पण नक्की काय आहे problem समझत नाही

  • @vidyaugalmugale9171
    @vidyaugalmugale9171 4 หลายเดือนก่อน +1

    जय गुरुदेव 🙏🏻

  • @yogeshshelke2910
    @yogeshshelke2910 4 หลายเดือนก่อน

    Guruji tumcha address

  • @dattusakale3636
    @dattusakale3636 11 หลายเดือนก่อน +3

    जय जय राम कृष्ण हरी

  • @VarshaMukhyadal
    @VarshaMukhyadal 3 หลายเดือนก่อน +1

    👍👍👌👌

  • @SavitaBhalerao-p5o
    @SavitaBhalerao-p5o หลายเดือนก่อน +1

    मला पण हा त्रास होतो

  • @RekhaVinayak-qo3cm
    @RekhaVinayak-qo3cm 2 หลายเดือนก่อน

    Kuthe tumcha adres

  • @netrapawar1435
    @netrapawar1435 7 หลายเดือนก่อน

    Same mazhya barobar hotoy kay karu pls sanga

  • @MadhuriJadhav-b9p
    @MadhuriJadhav-b9p 6 หลายเดือนก่อน +2

    मी खूप वैतागले सर, मला plz मदत पाहिजे

  • @VinyaBhosle
    @VinyaBhosle 10 หลายเดือนก่อน +2

    दादा माझे पाय खूप दुखत आहेत, दवाखाना केला फरक पडत नाही, बाहेर बाधा सांगीतली आहे, उतारा पण केला पण फरक पडला नाही काहीतरी उपाय सांगा,

  • @nirmymoore9238
    @nirmymoore9238 11 หลายเดือนก่อน +6

    सर मला अखंड विचत्र भीती वाटत असते
    खूप त्रास होतो डोक्यात जाते भीती ,वेड लागेल का वाटते जगणे नको वाटते उपाय सांगा

    • @sakshimestry2304
      @sakshimestry2304 11 หลายเดือนก่อน

      Tumchi ras kuthli.makar kubh meen rashi chi Sade sati chalu

    • @aparnapatil3733
      @aparnapatil3733 3 หลายเดือนก่อน

      सेम मला पण हा त्रास होतो

  • @sangitabhandare4140
    @sangitabhandare4140 2 หลายเดือนก่อน

    बाबा नमस्कार, मला चक्कर खूप येते पोटात वेगळं मुरडा अलीसारखं वाटतं चालताना दारुड्या माणसासारखी चालतेय मला यावर तोडगा सांगा

  • @DineshBalasoJadhav
    @DineshBalasoJadhav 11 หลายเดือนก่อน +3

    Jay kaleshwary

  • @ayodhyakadam5234
    @ayodhyakadam5234 10 หลายเดือนก่อน +2

    हे शिबीर कोठे आहे

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  10 หลายเดือนก่อน

      सातारा शहराजवळ पालीचा खंडोबा

  • @DipaliShinde-p8j
    @DipaliShinde-p8j 23 วันที่ผ่านมา

    बाबा 🙏🙏 माझ्या जावेच्य पोटात पण काहीतरी लय जोरात फिरतय सगळे दवाखाना केला सोनोग्राफी केली पण डॉक्टर म्हणाले की काही सुध्दा नाही. आणि जसं गर्भातील बाळ कसं फिरत तसं वरुन दिसतं आपल्याला. हे कशामुळे होते तेवढे सांगा बाबा.

  • @शास्त्रप्रमाण-ध1ह
    @शास्त्रप्रमाण-ध1ह 8 หลายเดือนก่อน +2

    मुळात मन म्हणजे काय, मनाचा आकार काय, मनाचा रंग काय, मनाचं आँपरेशन करता येतं का, इत्यादी गोष्टींची उत्तर मानस तज्ञ देऊं शकतात का हे विचारले पाहिजे

  • @ManishaParbhale
    @ManishaParbhale 11 หลายเดือนก่อน +1

    Baba mla pn asa ghanerda tras hoto kay kravte sanga

  • @shubhangishrangare1281
    @shubhangishrangare1281 10 หลายเดือนก่อน +1

    Sir March मध्ये कधी & कुठे आहे शिबिर?

  • @vijaymohite4382
    @vijaymohite4382 11 หลายเดือนก่อน +2

    hii मी विजय बोलत आहे माल ऐक विचार चा होत की गुरु शिवाय कवाडी ची माळ घालतात का नाही

  • @SadashivJabade
    @SadashivJabade หลายเดือนก่อน

    हो मलापण असच त्रास होतो माझे डोक्यात भयंकर वेदना होतात कधी कधी विष खाऊन मरावे वाटते.😢

  • @ArunVairagar
    @ArunVairagar 10 หลายเดือนก่อน +1

    Tumche shibir kuthe aahe mla bhetaychy tumala

  • @santoshshinde-r8g
    @santoshshinde-r8g 11 หลายเดือนก่อน +5

    आदेश

  • @avinashpavale
    @avinashpavale 11 หลายเดือนก่อน +1

    गुरु माऊली नमस्कार

  • @radhikafashion2225
    @radhikafashion2225 11 หลายเดือนก่อน +16

    फोन नाही उचलत तुम्ही खरच मी खूप त्रासात आहे तीन वर्षे पूर्ण झाली मी बाहेर नाही पडले जगण असह्य झाले आहे

    • @sakshimestry2304
      @sakshimestry2304 11 หลายเดือนก่อน +2

      Tai Kay zale tumi bare. Na Swami samartha seva kara

    • @radhikafashion2225
      @radhikafashion2225 11 หลายเดือนก่อน

      माझ्या आईला आहे त्रास

    • @sakshimestry2304
      @sakshimestry2304 11 หลายเดือนก่อน

      Tai Swami samartha chi seva kara tumhi jawal cha kendrat jaa Ani agarbatti chi udi aai la lava

    • @ronaldos8712
      @ronaldos8712 8 หลายเดือนก่อน

      अप्प दिप भवं

    • @varshachavan2289
      @varshachavan2289 หลายเดือนก่อน

      ​@@radhikafashion2225Kay hota aahe tena

  • @HanmantChorage-d8v
    @HanmantChorage-d8v 11 หลายเดือนก่อน +2

    | | वंदन गुरू माऊली | |
    धन्यवाद
    श्री . हनुमंत चोरगे मलकापूर कराड

  • @janardhanbhatose1034
    @janardhanbhatose1034 11 หลายเดือนก่อน +2

    सर शिबीर कुठे होते

  • @gafagrofarm2240
    @gafagrofarm2240 11 หลายเดือนก่อน +3

    *🙏🏻🌺💖|| श्री स्वामी समर्थ ||💖🌺🙏🏻*

  • @vaishalipukale4657
    @vaishalipukale4657 หลายเดือนก่อน

    Sir mla pn khoop trass hoto maz Ani hasband ci sarkhi bhandhan hote te kshamule hot asel.

  • @NitaKulkarni-fd9ew
    @NitaKulkarni-fd9ew 4 หลายเดือนก่อน +1

    हो य मला आस भास होतो अंगावर काटा येतो मला वारं येत मला घटना आधी समजून येतात मला मानसिक ताण पडतो असं का होतं

  • @MarutiJadhav-n2b
    @MarutiJadhav-n2b 11 หลายเดือนก่อน +5

    बाबा माझ्या पण शरीर वर कोणती तरी शक्ती आहे हे मला जाणवते मी देव पुजा करायला लागले की माझे तोंड उघडते आणि जीभ बाहेर येते पण बोलत नाही काय करावे

    • @MarutiJadhav-n2b
      @MarutiJadhav-n2b 11 หลายเดือนก่อน

      जे विडीओ पहीला तोच समस्या आहे

  • @sunillingayat
    @sunillingayat 11 หลายเดือนก่อน +1

    गुरूदेव दत्त

  • @sambhajisuryavanshi9198
    @sambhajisuryavanshi9198 11 หลายเดือนก่อน +7

    🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन.🚩🚩🚩

  • @ajaykalal3232
    @ajaykalal3232 9 หลายเดือนก่อน +7

    हे सर्व खरे आहे आम्ही पन एका प्लॉट घेतलाय प्लॉट घेतल्यापासून आम्हाला असे सर्व त्रास सुरु झालेत आम्ही सर्व बाबा घरचे देवदेव सर्वाना पहुँ जाले आता 17 वर्षणी कळले त्या जागेट छेड़ेगोटे संचार करतात ते आम्हाला पर्तेक् गोस्तित आम्हाला अडचन करतात ले त्रास देतात सर्व दवाखाने झालेत सर्व रिपोर्ट नॉर्मल पन आता 17 वर्षानि कलाले छेड़ेगोटे आहे म्हणिन वरील आम्हाला सर्व त्रास आहे तरी सर्वानी आपली जगा प्लॉट शैतजामीण टापासून विचारुन घ्या लगेच प्लॉट घेऊ नका

    • @VaishaliNavale-p2m
      @VaishaliNavale-p2m 4 หลายเดือนก่อน

      सेम.प्रॉब्लेम

    • @AvinashGaikwad-n9p
      @AvinashGaikwad-n9p 4 หลายเดือนก่อน +1

      सेम प्रॉब्लेम

    • @saishshinde9740
      @saishshinde9740 4 หลายเดือนก่อน +1

      सेम प्रॉब्लेम माझा. यार

    • @vidyaugalmugale9171
      @vidyaugalmugale9171 3 หลายเดือนก่อน

      खरं आहे हे

  • @yogeshfeelmore5212
    @yogeshfeelmore5212 3 หลายเดือนก่อน

    बाबा प्रणाम मला पण हसत आहे बाबा तर मी करू तर काय करू मला रस्ता सापडत नाहीये बाबा माझ्या जीवनाची इतके कठीण परीक्षा आहे बाबा माझ्या परिवाराला माहिती आहे आणि मला माहिती आहे ज्याचं दुःख त्यालाच समजते पण त्या लोकांना कोण सांगणार बाबा खूप परेशान आहे मी माझ्या मनाला असं सांगते बाबा जसं मला आहे तसं कोणासोबत झालं नाही पाहिजे मला माहिती द्या बाबा तुमचे खूप आभारी राहू

  • @PriynkaKalekar
    @PriynkaKalekar 6 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉😢😢😢

  • @sureshgjangam50
    @sureshgjangam50 หลายเดือนก่อน

    नमस्कार गुरूजी माझ्या शी ही शारिक संबद होता काय करावे मी पुरुष आहे माझे लग्न झालेलं आहे तरी ही आस् होत आहे सतत आजारी पडत आहेत टेस्ट रिपोर्ट नॉर्मल आहेत सगळे

  • @PratibhaPawar-381
    @PratibhaPawar-381 3 หลายเดือนก่อน +1

    हा त्रास मला होतोय शरीर संबंध होतोय खूप घाण स्वप्न पडतात पण ते swopn नसून खरे आहे वाटे खुप त्रास झालं आहे aajprent माज एक बाळ दगावले आहे dilevarit 10 ते 12 वर्ष झाल हा त्रास आहे खूप देव धर्म केलं पण अजून पाहिजे तसा फरक जाणवत नाही मला अमावस्येला पौर्णिमेला अजून चिडचिड होते माझी राग खूप येतो PlZ मला मार्ग सुचवा काय करू ते

    • @sayaliingle481
      @sayaliingle481 2 หลายเดือนก่อน

      Navnath paryan karw

  • @swatikadam4834
    @swatikadam4834 2 หลายเดือนก่อน

    बाबा मला पण खूप त्रास होतो कोणत्याही मंदिरात गेलं ना पायाला मुंग्या येतात आणि सगळं अंग जड होतं तिथले तिथे फिरत राहते आणि रात्रीचा पण खूप त्रास होतो मला मला असं वाटतं कोणीतरी नाही का माझ्यापाशी आहे आता मी कोणत्या पण मंदिरात गेलं तर पण लय त्रास होतो आणि माझ्या आई वडील वारलेत पण आई स्वप्नात ती माझ्यासोबत बोलतच नाही माझ्यासोबत रागवते बोलत नाही माझे आई-वडील वारली सहा-सात वर्षे झाले पण एकदा पण माझ्यासोबत नीट नाही बोलली स्वप्नात

  • @bharatikavali1100
    @bharatikavali1100 11 หลายเดือนก่อน +2

    शिबिर कुठे असते

  • @padmavati5546
    @padmavati5546 7 วันที่ผ่านมา

    Adhyatmik upaay khup karun pahile.. Sarw dev devta karun zale.. Purn bank balance sampale.. Pan kahi trass jaat nahi...

  • @kalpanaajgunde2546
    @kalpanaajgunde2546 6 หลายเดือนก่อน +1

    Mala 1 sawapna padlela 1 parchai vakun bagat hoti mala jasa me tela bagitla naa 1 second madhe pativar basla aani te yevda jad hota ki swas gheyla yet navta me gavi jaun vicharun aale sagla dev dev karun aale tithe samjla ki aasra devi majha aangat aahe techi puja pan karun aale aata kaslqch tras nahi .

  • @ashishbade8068
    @ashishbade8068 หลายเดือนก่อน

    बाबा वडील वरले आहेत व स्ववा महिन्यानंतर परडीत जोगवा मागितला तर चालेल का v itr kahi देवपूजा केल्यास चालेल का परडी माझ्या हातावर आहे pilg सांगा😢

    • @yparadkar
      @yparadkar หลายเดือนก่อน

      No 1 year paryant naahi , 1 year ultun Varsha shraaddh ghalun mag karaa

  • @sujatasura2909
    @sujatasura2909 9 หลายเดือนก่อน +3

    काय उपाय आहे त बाधा वरती मी तर वैतागले...

  • @BalbhimBabar-p5q
    @BalbhimBabar-p5q 4 หลายเดือนก่อน +1

    मलाही संचार असून दुखण्याचा आणि स्वप्नांचे त्रास होतो

  • @STJ527
    @STJ527 11 หลายเดือนก่อน +2

    Jai malhar

  • @meghabarde9081
    @meghabarde9081 3 หลายเดือนก่อน

    He sagal mazya sobat hot ahe.

  • @mangeshtendulkar5632
    @mangeshtendulkar5632 11 หลายเดือนก่อน +1

    बाबा छान माहिती दिलीत . वरील नंबर वर कोणत्या वेळेत फोन केला तर चालेल.

  • @coolarmy6882
    @coolarmy6882 5 หลายเดือนก่อน +1

    माझे डॉक्टर चाऊ आहेत तरी काही फरक थोडे पडत आणि औषध चालू आहे तरीही त्रास चालू आहे

  • @shreerugved8772
    @shreerugved8772 2 หลายเดือนก่อน

    मी खूप वेळा मंत्र जसपण्याचा विचार करते पण नीट होत नाही

    • @shreerugved8772
      @shreerugved8772 2 หลายเดือนก่อน

      असे का होते सांगू शकाल का

  • @mahanandajagtap7528
    @mahanandajagtap7528 9 หลายเดือนก่อน +2

    भाऊ मी खरच खूप त्रासात आहे प्लीज माजा कॉल घ्या. माज्या घरात जे देव आहेत वडिलांचे त्या मूळे होतय

  • @padmavati5546
    @padmavati5546 7 วันที่ผ่านมา

    Mala he traas 25 varshapasun aahet... Medicine khaawun khaawun... Sarw body part damage zaalet... Guruji 2024 march tumchya kade yenar hoti.. Tumhala call pan kela hota.... Dusrya diwashi maza accident zala,,, taxi ne udawale,,, 7 mahine bed rest.. Job pan kela... Aata parat navin traas suru zalet

  • @VaishaliNavale-p2m
    @VaishaliNavale-p2m 4 หลายเดือนก่อน +1

    मला हे सगळे त्रास होतात ओशढ गोळ्यांचा काहीच फरक पडत नाही मांत्रिक कडं जायला भीती वाटते म्हणून जात नाही

  • @JyotiKumbhar-k4f
    @JyotiKumbhar-k4f 5 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही अंधश्रद्धा नक्कीच पसरवत नाही
    मला तुमचे विचार 100 टक्के पटतात

  • @ganeshdhumal2802
    @ganeshdhumal2802 11 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏

  • @PrakashBait-y9m
    @PrakashBait-y9m 2 หลายเดือนก่อน

    हा त्रास‌‌ होतोय.

  • @karansasane2086
    @karansasane2086 11 หลายเดือนก่อน +1

    Ho he khar aahe mazyasobat aas ghadat zople ki dolec ughdt nahi he zopet hot bhas hoto aas nahi pan he pratyaksh hoty aas hot mi zopet aastana tari pan mi mazyasobat jevha aas hot na tar mi devac nav ghete....khup vicitr aast

    • @Abcuser1333
      @Abcuser1333 10 หลายเดือนก่อน

      युट्युबवर शनीधाम मनुभैय्या सर्च करा . आणि बघा तिथे निःशुल्क इलाज होतो . पण त्यासाठी तुम्हाला गुडगाव (दिल्ली ला ) जा व लागेल आणि उपाय होतच नसेल तर अपराजिता स्तोत्र रोज 21/31 वेळा वाचा नाहीतर, बगलामुखी विलोम शतनाम रोज 100 वेळा नाहीतर, रोज 100 वेळा हनुमान चालीसा नाहीतर/ पशुपति व्रत करून रोज माळी ॐ नमः शिवाय ज प / महामृत्युंजय मंत्र रोज11माळी याच्याने तर हमखास फरक पडेल पण प्रत्येक उपाय किमान 3 महीने चिकाटीने करावा फरक पडेलच खात्रीने

  • @geetanjalirawool6213
    @geetanjalirawool6213 11 หลายเดือนก่อน +1

    जय जय राम कृष्ण हरी ❤❤

  • @सत्याचाशोध
    @सत्याचाशोध 11 หลายเดือนก่อน

    🎉

  • @ashokpuri3605
    @ashokpuri3605 11 หลายเดือนก่อน

    💯💯👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙋🙋🙋🙋🙋🙋🙋

  • @SureshLihinar-yq5gh
    @SureshLihinar-yq5gh 10 หลายเดือนก่อน

    Bro bar sangta tumhi

  • @SwamiMauli09
    @SwamiMauli09 11 หลายเดือนก่อน +2

    Maza tras kahi kelya kami hot nahi khup doctar kele dev dev pan kele kahi farak padat nahi swami seva karte kahi pan nahi khup kantalale aayushyat

  • @manitindahatonde5871
    @manitindahatonde5871 10 หลายเดือนก่อน +1

    90% pitaranche tras

  • @AnaghaS-lj8dc
    @AnaghaS-lj8dc 4 หลายเดือนก่อน

    Tumacha Ph Uchalat Nahi

  • @sarikagavalkar7273
    @sarikagavalkar7273 11 หลายเดือนก่อน +2

    शिबिर कुठे असते येयच असेल तर काय करावं लागत

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  11 หลายเดือนก่อน

      खालील फोनवरती फोन करा

    • @navanathkakade4368
      @navanathkakade4368 3 วันที่ผ่านมา

      काय करावे लागेल सांगा

    • @सनातनसत्य
      @सनातनसत्य  3 วันที่ผ่านมา

      @navanathkakade4368 जो फोन नंबर दिलाय त्याला फोन करा

  • @nanigaykar1086
    @nanigaykar1086 11 หลายเดือนก่อน +3

    Jay kaleshwari