देव बांधले जाऊ शकतात तर आमच्या सारख्या सामान्य मासाचा काय? देव देव असून स्वतःच रक्षण करू शकत नाही तर आमचा कसा करार? का देवाकडे स्वतःला वाचवण्याची शक्ती नाही? आणि समोरचा बांधत आहे आणि देव शांत पणे बांधून घेत आहे? हे कस शक्य आहे? देवाची ताकत जास्त का त्या वाईट शक्तींची ताकत जास्त??????
कदाचित तुम्ही व्हिडिओ नीट पाहिलेच नाही देव बांधणे म्हणजे काय याविषयी मी त्यात बोललो आहे पुराण काळामध्ये देखील राक्षस आणि देवांच्या वरती विजय मिळवलेला आहे त्याचबरोबर आज तुमच्या जीवनात देखील भरपूर दुःख आहेत तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देऊन देखील सुखात आहेत याचा कारणच असा आहे की कलियुगाला आशीर्वाद आहे की इथे सुरुवातीच्या काळात असत्याचाच विजय झाल्यासारखे दिसेल
Baba mi khup divas zhale tumce shibir la yenya sathi praytna kartey ..tumhi pn ya as boltay pn kahitri adcan yetec ahe..yog julun yet nahi .kahi na kahi tari adcani yetc ahet...thod baher baghitla tr dev bandhlet as samjla...ky karu kahic samjat nahi...kaslic kam hot nahit...sagle marg band zhalet ..kahi tari marg dakh ..aai kaluaai kahitari marg dakhvel itkic asha ahe ata
मला सर तुम्हाला एवढंच विचारायचं आहे कुलदैवत जर बांधला गेलेला आहे ज्याने बांधलेला आहे त्याला केवढी मोठी शिक्षा होते व त्याच्यावरती काय परिणाम होतात आणि एक प्रश्न असा आहे की ज्याच्याकडे कुलदेवतेचा स्थान असेल त्याला काय भोगावं लागतं
Mi tumcha vidio bhaghitla tumhi je sagitl he sagl mazaa babtit ghadt aahe mi khup thikani bhaghtl pn aatapryant kahich fark nahi mla tumchyaparyant yeta yenar nahi pn fonvar bolun mazyasathi Kay karta yeil ka mi tumche sagle paise deil pn majhe sagle adchni door zalya pahije
🙏🌺🌹🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌺🌹🌺🙏
ओम श्री काल भैरबाय नमः हे सर्व होतं आमच्या घरी 🙏🙏🙏🙏🙏
आई कुलस्वामिनी साळूबाई माता प्रसन्न 🌹🌹🌹🙏🙏🙏
👍👍🙏🙏खुपच छान माहीती दिलीत बाबा जय आदिशक्ती धन्यवाद। बाबा 🙏🙏👌👌
🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻
आई कुलस्वामिनी तुळजापूरची तुळजा भवानी माता की जय❤❤
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ❤
आदिशक्ती आदिमाया गौरी शंकराय नमः
जय माहूर निवासी रेणुका माता की जय
राधे राधे राधे राधे
ॐ श्री सिद्धेश्वराय नमः.ॐ श्री सिद्धेश्वराय नमः.ॐ श्री सिद्धेश्वराय नमः.
श्री जोगेश्वरी देवे नमः 🙏🙏
जयश्री महालक्ष्मी माता .
खरं आहे सर तुमचं, मला हा त्रास होता. 10वर्षपूर्वी आता नाही, पण खुप मोठा विधी केला त्यासाठी मोठा भगत लागतो. म्हणजेच मोठा गुरु लागतो.
😮kay karayche
दारात तुळस टिकत नाही याच्या बद्दल महिती सागा बाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान व्हिडिओ आहे धन्यवाद घर
🙏सर आजच तुमचा विडिओ पहिला मी खुप छान विडिओ
ओम चैतन्य कानिफनाथ महाराज आदेश बाबा
जय आदिमाया शक्ती आई आंबाबाई सप्तश्रुंगी आई रक्षण करा🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
गुरू देव दत्त जय स्वामी समर्थ
Shree Swami samarth 🙏🙏
Jay Shri Ram, har har Mahadev,Ram Krishna Hari.
आदेश श्री गुरुदेव दत्त 🚩 जय श्री आदिमाया शक्ती ❤🌹🌹👏👏👏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त
Jay Kuldevta Ki
Khup mahiti milte tumchya Kade.
Baba namaskar
खरं आहे
खूप छान माहिती दिली.धन्यवाद,🙏
Very Nice Information given 🙏🙏🚩🚩
आई तुळजभवानी सु प्रसन्न
Namaskar Guruji Mein Navin Aaya channel
जोतिबाच्या नावाने चांगभलं 🙏🙏
जय मल्हार 🙏🙏
एखादया व्यक्तीने जर आपणाला नजरबाधा केलेली असेल किंवा कुलदैवत बांधले असेल तर त्याचे नाव कसे कळेल
आदेश खुप सुंदर मार्गदर्शन
समर्थ श्री स्वामी धन्यवाद धन्यवाद
जय आदिमाया शक्ती आई आंबाबाई सप्तश्रुंगी आई रक्षण करा🌹🙏
आई राधा उद्ये उधें
देव बांधले जाऊ शकतात तर आमच्या सारख्या सामान्य मासाचा काय? देव देव असून स्वतःच रक्षण करू शकत नाही तर आमचा कसा करार? का देवाकडे स्वतःला वाचवण्याची शक्ती नाही? आणि समोरचा बांधत आहे आणि देव शांत पणे बांधून घेत आहे? हे कस शक्य आहे? देवाची ताकत जास्त का त्या वाईट शक्तींची ताकत जास्त??????
कदाचित तुम्ही व्हिडिओ नीट पाहिलेच नाही देव बांधणे म्हणजे काय याविषयी मी त्यात बोललो आहे पुराण काळामध्ये देखील राक्षस आणि देवांच्या वरती विजय मिळवलेला आहे त्याचबरोबर आज तुमच्या जीवनात देखील भरपूर दुःख आहेत तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देऊन देखील सुखात आहेत याचा कारणच असा आहे की कलियुगाला आशीर्वाद आहे की इथे सुरुवातीच्या काळात असत्याचाच विजय झाल्यासारखे दिसेल
कुठल्याही गोष्टीची एक योग्य वेळ असते
देव बांधणे म्हणजे त्याची कृपा तुमच्यावर होऊ शकत नाही पण तुमच्या एखाद्या वारशावर होऊ शकते.
Dada tumi yek no bolat
@@सनातनसत्य dada tumi yek no bolat
देवी काळूबाई ची स्थपणा फोटो स्थापन कशी करायची सांगा 🙏
Jay Kuldevtay Namah 🙏🌹
जय माँ कुलस्वामिनी तुळजाभवानी माता की जय
Siddheshvara chya nawane changbhale🙏🌺
धन्यवाद गुरुदेव
कुलदैवत काळभैरवनाथ की जय
🎉
समाधान
सिद्धनाथ माता जोगेश्वरी की जय
नुसते चांगभलं म्हणा दुष्टांची सुट्टी
Jaygurudev. Tumala bhetanaychethikan
श्री स्वामी समर्थ
🕉️🙏🙌👆🥰🥳😊
असे जे लोक बंधन करतात त्याला काही शिक्षा होते का? आणि काय शिक्षा होते व शिक्षा झाली तर कधी होते? याच जन्मात की पुढच्या जन्मात आणि पुनर्जन्म आहे का
हो होतो
दारू पियू नय
@@omkargholap4384शिक्षा होण्याचा आणि दारुचा काय संबंध
@@j.m3245 😂😂
Hotch nhi..ult Nahk tras aaplyalach hoto krnare mjet rhatat😢
कुलदैवत बंंधन मुक्त करण्यासाठी पर्याय काय.
Sakshgat dharti var avatarlaat Tumi khup khup dhanyavaad
Tumachi mahiti khupach labhadayak aahe sir
कुलदेवता बंदन कसे सोडवायचे
Kurdistan badhan kse sodvayche
हे खरं आहे माझा बाबतीत अस झाल आहे
Davalmalik baba 🎉🎉
जय सद्गुरू 🙏🏻
माझं पण असच होतय kay करू मग सांगा ना बाबा यावर उपाय काय आहे का 🙏🥺plz
Baba mantra vashikaran kase kele jate mantra konta,va vr video banva
🙏🙏🙏🙏🙏
Aai raja udo udo udo udo udo udo Om Shanti Om namah shivaya Jai bhavani Mata Di udo udo udo udo udo udo udo 🙏💐🙏🙏🙏🙏
Khup Chhan Mahiti Aahe 🚩🚩
माझ्या घरात पण सारखी भांडणं होते. व घरात लक्ष लागत कुलदेवता कसा बंधन काढाव.
Daru sod😂
Sir majya ghari same asach ahe please kai karave sanga
❤❤ सर आपल्याला कुलदेवतेला. जाता येत नाही.dehwaryakde पाहिलं तरी त्रास होतो. बाहेर गावी जाता येत नाही.
Chaan
Baba mi khup divas zhale tumce shibir la yenya sathi praytna kartey ..tumhi pn ya as boltay pn kahitri adcan yetec ahe..yog julun yet nahi .kahi na kahi tari adcani yetc ahet...thod baher baghitla tr dev bandhlet as samjla...ky karu kahic samjat nahi...kaslic kam hot nahit...sagle marg band zhalet ..kahi tari marg dakh ..aai kaluaai kahitari marg dakhvel itkic asha ahe ata
Baba asach zhale amchya bhovati sagl normal honya sathi ky krav lagel
धन्यवाद
आगदी बरोबरो सागता
Ganpati devi maha che photo transfer hotana sapdat nahit kay karu pl upay saga pl lavkar
Mahalak che photo gayab zale ahet pl sanga na
Hey kuldevi la n gelyamule hot ka
जर कुलदेवता माहीत नसेल कोणता आहे तर काय करावे
प्रमोद अनंत पाटील माझी कुलदेवी माहीत नाही कृपा करून सांगतील का
Jay bhutay😊
Kharsundi sidhhanathachya navan changbhal 🙏🙏
श्री.सिद्धनाथाचे चांगभले.नुसते म्हंटले तर जग हिकडचे तिकडे.
जय आदिशक्ती 🙏
Khup chan🙏💐🌺
छान
जय भैरी देव🙏🏼🙏🏼
Baba asach zhale amchya bhovti ky kraila lagel ki sagl normal hoil
मला सर तुम्हाला एवढंच विचारायचं आहे कुलदैवत जर बांधला गेलेला आहे ज्याने बांधलेला आहे त्याला केवढी मोठी शिक्षा होते व त्याच्यावरती काय परिणाम होतात आणि एक प्रश्न असा आहे की ज्याच्याकडे कुलदेवतेचा स्थान असेल त्याला काय भोगावं लागतं
🙏भैरोबच्या नावानं चांगभलं 💐🌷
मला यायचं आहे उपासना शिबिर साठी
यावर काय उपाय करू शकतो आपण गुरुजी
ते सुचवा!
🙏🙏🙏🌺♥️
Mauli. Aapali. Thikan. Kothe. Aahe. Majhe. Kule. Diivat. Bandal. Aahe. Kay. Upay. Karu
Mag yaasathi kay kraway dada mi puneyhun bolty indurkar dehu
🚩🌹🚩आदेश
आई तुळजाभवानी आणि आई काळु बाई यांच बंधन झालंय काय करू
आदेश गुरुदेव जयश्री आदिमाया शक्ती🙏
Mi tumcha vidio bhaghitla tumhi je sagitl he sagl mazaa babtit ghadt aahe mi khup thikani bhaghtl pn aatapryant kahich fark nahi mla tumchyaparyant yeta yenar nahi pn fonvar bolun mazyasathi Kay karta yeil ka mi tumche sagle paise deil pn majhe sagle adchni door zalya pahije
Super
आदेश
Sir aamchya kuldevila kon tari badhan kel ahe ata Kay kru saga n sir plzz
Kuldevi ka pooja karte kasa
🙏🙏om🙏🙏
बरोबर आहे हे सेम माझ्या सोबत होतंय
जय शिवराय
🙏🙏
Kalubaichya navan changbhal 🙏