हि पहिली ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या I Karni Badha kashi olkavi black magic

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 3.3K

  • @Dattaprabodhinee
    @Dattaprabodhinee  3 หลายเดือนก่อน

    🎯Appointment is available. Kindly
    💬whatsapp on ➡️ 93243 58115
    सर्व❓प्रश्न शंकानिरसन ✍🏻अर्ज
    🔗Link : forms.gle/YUrf1Rx5Crn1M4Xw7

  • @ashokchandanechandane2757
    @ashokchandanechandane2757 4 ปีที่แล้ว +6

    अतिशय सुंदर माहिती आहे माहिती सदै व सर्वांना पोचवत राहा गुरुदेव दत्त

  • @laturbhaktmandl2003
    @laturbhaktmandl2003 4 ปีที่แล้ว +6

    गुरुदेव दत्त ,,,
    गुरुजी छान माहिती देताय आपन ,,,
    भगवान दत्त तुमच्यावर नेहमी कृपा करतील ,,
    जय श्री गुरुदेव दत्त

  • @chadrkantnadhe9763
    @chadrkantnadhe9763 4 ปีที่แล้ว +2

    श्री गुरुदेवदत्त आम्ही तुमचा व्हिडीओ पहिला मला आवडला माझी थोडक्यात कहाणी माझ्या पत्नीबद्दल मी लिहीत आहे गेले वर्षभर पत्नी आजारी होती म्हणजे एक प्रकारची व्याधी होती हळूहळू 11 फोड यायचा एखादा बरा पण व्हायचा बरेच मेडिकल औषधे घेतली पण काही फायदा झाला नाही यामध्ये मला बराच खर्च करावा लागला पण ती म्हणायची मला आमवश्या जास्त। त्रास जाणवतो सर्व अंगभर जखमा झाल्या होत्या नंतर। काही लोक म्हणाले बाहेरचा दोष असेल तर ते पहावे काही ठिकाणी पाहिले त्यामध्ये एकाने सांगितले मुदतीत करणी केलेली आहे दुसऱ्या एकाने सांगितले त्याची मुदत या दिवाळीपर्यंत आहे पण उपाय व्यवस्थित सांगितलं नाहीं पण त्यांच्या सांगण्यानुसार दिवाळीनंतर तिचे निधन झाले इतके करूनही काही एक फायदा झाला नाही पण निश्चित कोणी तरी आमच्यावर करणी केलेली आहे तुम्ही सांगितले प्रमाणे एकाने सांगितले की या काळ्या विद्येने तुमच्या घरातील देवच बांधलेले आहे पण या बाधेवर निश्चित उपाय योजना कोणालाही करता आली नाही आता नुकतेच माझ्या पत्नीचे फार हाल अपेष्टा भोगून दिनांक 3।12।2020 रोजी निधन झाले दिनांक 16।12।2020 ला तुमचा व्हिडीओ बघितला मला जरा बरे वाटले यावर काही उपाययोजना होऊ शकते कारण एक जण म्हणाला होता ही करणी बाधा दरवाजाच्या बागेत होती ती आता घरात आलेली आहे त्यामुळे तुमच्या सम्पूर्ण कुटूंबाला त्रास होऊ शकतो पण त्यावर उपय्यीजनेबाबत हतबल झाला त्यामुळे आज रोजी फार हतबल झालेलो आहे तुमचा व्हिडीओ पाहून मला फार आनंद झाला की दत्तगुरू कृपेने यावर उपाय सांगू शकता माझ्या पत्नीचे नाव सौ रंजना चंद्रकांत असे होते आम्ही पुढे काय करावे याबाबत मार्गदर्शन व्हावे ही विनंती धन्यवाद

  • @sharadpatil8524
    @sharadpatil8524 4 ปีที่แล้ว +49

    मुळ विषयावर येण्यासाठी बराच वेळ लागतो आपल्याला

  • @prashantpomendkar8513
    @prashantpomendkar8513 5 ปีที่แล้ว +8

    गुरुजी तूम्ही हा विडिओ मराठी भाषेमध्ये केल्यामुळे प्रथम अभिनंदन .कारण युट्युब वर बरेच हिंदी व्हिडीओ आहेत ते मराठी माणसांच्या लक्षात येत नाहीत . जे आपल्या कडे चालत नाही ते सांगतात आणि अर्धवट माहिती देतात ,तुमचा हा व्हिडीओ खूप उपयोगी आहे .

    • @Dattaprabodhinee
      @Dattaprabodhinee  5 ปีที่แล้ว +1

      आनंद आहे.

    • @Dattaprabodhineehindi
      @Dattaprabodhineehindi 4 ปีที่แล้ว

      Part 2 - ही पुढील ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या.
      th-cam.com/video/Rvd-fjHGMrI/w-d-xo.html

  • @sanchitasambhus7110
    @sanchitasambhus7110 3 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त महाराज
    खूप छान मार्गदर्शन मिळाले.
    धन्यवाद.

  • @dhananjaymeher7262
    @dhananjaymeher7262 4 ปีที่แล้ว +6

    आपण आपल्या माध्यमातून जी माहिती सांगीतली आहेत ती खरोखरच उत्तम आहे

  • @sousnehajawade7006
    @sousnehajawade7006 4 ปีที่แล้ว +34

    मी दत भक्त आहे मला दत्तात्रेयांचे दर्शन झाले आहे त्याच्या कृपेमुळे मी अजून जिवंत आहे

    • @ajaylomateofficial7249
      @ajaylomateofficial7249 4 ปีที่แล้ว +1

      प्रक्यक्ष दर्शन झाले आहे का ?

    • @chetanmandavkar915
      @chetanmandavkar915 4 ปีที่แล้ว

      Mla pn

    • @bsimpal
      @bsimpal 3 ปีที่แล้ว

      Kase zale darshan nakki...abubhav sanga plz

    • @bsimpal
      @bsimpal 3 ปีที่แล้ว

      @@chetanmandavkar915 kase zale darshan...kase distat nkki guru

    • @manasi5416
      @manasi5416 3 ปีที่แล้ว

      Kuthe swapnat ka

  • @charutasatarkar5587
    @charutasatarkar5587 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti सांगितली महाराज थँक्यु

  • @bhushank2257
    @bhushank2257 4 ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर माहिती दिली आहे तुम्ही दादा,माझे आजोबा सुद्धा दत्तभक्त होते त्यांचा ओम जनार्दन शांतिस्थान दरबार होता...त्यामुळे आमचं संपूर्ण कुटुंब दत्तगुरूंचे भक्त आहेत,तुमच्या विडिओ अर्थपूर्ण,परिपूर्ण माहिती आणि शंकांचे निरसन करणारा आहे,त्याबद्दल धन्यवाद🙏

    • @Dattaprabodhineehindi
      @Dattaprabodhineehindi 3 ปีที่แล้ว

      दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156

  • @sanjayshete8019
    @sanjayshete8019 4 ปีที่แล้ว +13

    गुरुजी कोरोना कधी जाईल

  • @bapunanavare137
    @bapunanavare137 2 ปีที่แล้ว

    छान आहे विडियो माहिती सांगा आशिआजुन. श्री गुरुदेव दत्त

  • @anilnakashe2061
    @anilnakashe2061 4 ปีที่แล้ว +3

    Khup Chhan knowledge deta aapan Dhanyavad.

  • @suneelkumarbhosle2410
    @suneelkumarbhosle2410 3 ปีที่แล้ว +4

    5 वे जे लक्षण आपण सांगितले त्याबद्दल मी असे विचारतो की,
    कुलदेवता कुळाला रिंगणात बसवते
    दरवाजे बंद केले जातात
    हे कसे ओळखायचे
    म्हणजे नेमके काय घडते
    आणि त्यावर परिणामकारक उपाय कोणते

    • @dattaprabodhineerepresenta1264
      @dattaprabodhineerepresenta1264 3 ปีที่แล้ว

      "श्री गुरुदेव दत्त"
      काही वैयक्तिक प्रश्न असल्यास, अधिक माहितीसाठी दत्त प्रबोधिनी संस्थानाला संपर्क साधावा.
      संपर्क = दत्तप्रबोधिनी प्रतिनिधी - 7738676319

  • @anilgaykwade4851
    @anilgaykwade4851 4 ปีที่แล้ว +1

    विंडीओ. खुप आवडला. ॥ गुरू देव दत्त ॥

  • @aishwaryamahadevmali.5720
    @aishwaryamahadevmali.5720 4 ปีที่แล้ว +5

    महाराज खुप छान माहिती देत आहत

  • @narayankambli960
    @narayankambli960 ปีที่แล้ว +1

    Sree gurudev daata
    Amhala ha vidio awadla
    hyatil sewatca lakshan
    Kuldevata ringan heyamdhe
    Amhi adklo ahot
    Krupaya Margdarshn kara

    • @Dattaprabodhinee
      @Dattaprabodhinee  ปีที่แล้ว

      Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115

  • @dadamohite5883
    @dadamohite5883 4 ปีที่แล้ว +3

    Khupach chan informations

  • @shriniwasgandhamal1188
    @shriniwasgandhamal1188 4 ปีที่แล้ว +6

    Thanks! Waiting your next. Jay shree Guru dev datta.

    • @Dattaprabodhineehindi
      @Dattaprabodhineehindi 3 ปีที่แล้ว

      दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156

  • @vinayakkakade3872
    @vinayakkakade3872 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती,श्री सद्गुरू दत्त

  • @prakashshinde9141
    @prakashshinde9141 4 ปีที่แล้ว +6

    त्यावरतीचे उपाय सांगितल्यास उपकार होतिल जय्गुरुदेव

    • @latikakamble6729
      @latikakamble6729 4 ปีที่แล้ว +1

      palkar

    • @dattaprabodhineerepresenta1264
      @dattaprabodhineerepresenta1264 3 ปีที่แล้ว

      "श्री गुरुदेव दत्त"
      काही वैयक्तिक प्रश्न असल्यास, अधिक माहितीसाठी दत्त प्रबोधिनी संस्थानाला संपर्क साधावा.
      संपर्क = दत्तप्रबोधिनी प्रतिनिधी - 7738676319

  • @vaibhavnikam4530
    @vaibhavnikam4530 4 ปีที่แล้ว +6

    श्री गुरुदेव दत्त
    खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही.

  • @ashokagarkar4648
    @ashokagarkar4648 4 ปีที่แล้ว +14

    बाधा ओळखण्यासाठी जे चिन्हे आपण वर्तवलील,ते तर समजले,पण ते लोक पकडले जावेत, ज्यांनी हे उपदव्याप केलेत.

  • @abasahebsarode8119
    @abasahebsarode8119 4 ปีที่แล้ว +3

    मी तर फार आडचणीत आहे.
    मी तुम्हाला भेटू इच्छितो.

    • @dattaprabodhineerepresenta1264
      @dattaprabodhineerepresenta1264 3 ปีที่แล้ว

      "श्री गुरुदेव दत्त"
      काही वैयक्तिक प्रश्न असल्यास, अधिक माहितीसाठी दत्त प्रबोधिनी संस्थानाला संपर्क साधावा.
      संपर्क = दत्तप्रबोधिनी प्रतिनिधी - 7738676319

  • @dharani-jyoteemane4549
    @dharani-jyoteemane4549 3 ปีที่แล้ว +1

    Chaan aahy mahiti

  • @friendhemangi
    @friendhemangi 5 ปีที่แล้ว +629

    tumche video far publish na honyamage ek karan asa ahe ki pahili 5 minita tumhi lokanna video like kara ani pustaka ghya asa sangnyat marketing karnyat ghalawta

  • @tanajiwaghamode7307
    @tanajiwaghamode7307 4 ปีที่แล้ว +18

    मी तुमचा video पाहिला परंतु करनी करनारे कसे आेळकावे आनी उपाय सांगा

    • @smitapardeshi6069
      @smitapardeshi6069 3 ปีที่แล้ว +1

      Mi Tumachaa video paahilaa he paachahi prakaar aalipaaline ghadat asatil tar Kaay karaave, aani ashi baadhaa laavanaaryaachi aani karanaaryaachi naave Kashi shodhaavit tyaavar kaahi upaay Saangaa, tasech punhaa firun samoril vektilaa ashyaa prakaarachi kontihi baadhaa karataa yenaar naahi hyaavar hi upaay Saangaa. Means mulaa paasun aajaaraachaa upaay hoil hyaa

    • @smitapardeshi6069
      @smitapardeshi6069 3 ปีที่แล้ว +1

      Aani etarahi lokaanlaa hyaa baabtit maahiti Milel. 🙏

    • @dattaprabodhineerepresenta1264
      @dattaprabodhineerepresenta1264 3 ปีที่แล้ว

      "श्री गुरुदेव दत्त"
      काही वैयक्तिक प्रश्न असल्यास, अधिक माहितीसाठी दत्त प्रबोधिनी संस्थानाला संपर्क साधावा.
      संपर्क = दत्तप्रबोधिनी प्रतिनिधी - 7738676319

  • @sonalikhemnar8415
    @sonalikhemnar8415 3 ปีที่แล้ว +1

    Shri gurudev datta dada 🙏🙏💐💐tuhmchha sarkhe sadguru labhle he maze bhagy aahe.

  • @raghobanagvenkar8893
    @raghobanagvenkar8893 4 ปีที่แล้ว +3

    Useful. Information 🙏🙏

  • @satishkamble1894
    @satishkamble1894 4 ปีที่แล้ว +16

    गुंतलों या संसारें । कैसा झालोंसें अंध । मी माझें वाढवुनी । मायातृष्णेचा बाध । स्वहित न दिसेचि । -तुकाराम महाराज

  • @sairam1315
    @sairam1315 3 ปีที่แล้ว +85

    कृपया मुद्द्यावर लवकर येत जा

  • @gokuldhumane2731
    @gokuldhumane2731 3 ปีที่แล้ว +4

    Goood...

  • @shilagawle4867
    @shilagawle4867 4 ปีที่แล้ว +1

    shree gurudev data mi tumche vidio baghte tumhi khup chan mahity deta ani maza tras ahe to pan tumhi kami karal ashi mazhi apeksha ahe mi kuthlehi kam karayla baghte te kam hot nahit lahana pasun ajaravar paise jatat ani arthik paristhity madhe khup atakav yeto tar hya var kahi upay sanga 🙏🙏 shree gurudev datta

    • @dattaprabodhineerepresenta1264
      @dattaprabodhineerepresenta1264 3 ปีที่แล้ว

      "श्री गुरुदेव दत्त"
      काही वैयक्तिक प्रश्न असल्यास, अधिक माहितीसाठी दत्त प्रबोधिनी संस्थानाला संपर्क साधावा.
      संपर्क = दत्तप्रबोधिनी प्रतिनिधी - 7738676319

  • @vidyadharjoshi5714
    @vidyadharjoshi5714 4 ปีที่แล้ว +243

    पहीली ४ मिनिटं आपण प्रत्येक दृश्यफितीत जरा जास्तच वाटते. कृपया थोडक्यात सांगून मूळ विषय लावलात सुरु करावा. धन्यवाद.

    • @swapnildevrukhkar1215
      @swapnildevrukhkar1215 4 ปีที่แล้ว +3

      Je aaplyala pahije tech gya dada

    • @sachinkalke
      @sachinkalke 4 ปีที่แล้ว +2

      Navin chapter shikatana magil chapter Chi ujalani garjechi asate

    • @prabhavatidalvi6289
      @prabhavatidalvi6289 4 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे

    • @dattatraysangare2909
      @dattatraysangare2909 4 ปีที่แล้ว +1

      सर आम्हाला तुम्ही दाखवलेली तिन्ही पुस्तके हवीत तर करावे lagel

    • @manishbhalerao8938
      @manishbhalerao8938 3 ปีที่แล้ว +2

      श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी

  • @swatisapkal7514
    @swatisapkal7514 4 ปีที่แล้ว +12

    आईला आमवस्च्या 4 दिवस अगोदर खुप त्रास होतो आणि आई वडिलांना भड़ान करते कृपया व्हिलाज सांगवा

    • @Dattaprabodhinee
      @Dattaprabodhinee  4 ปีที่แล้ว

      facebook.com/commerce/products/3436390299710867/?rt=9&referral_code=page_shop_tab&ref=page_shop_tab

  • @brmehtre8239
    @brmehtre8239 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद गुरू ankin काही लक shane .संगाने plz

    • @Dattaprabodhinee
      @Dattaprabodhinee  2 ปีที่แล้ว

      Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115

  • @गीतोंकीमहफ़िलवोसंतवाणी

    Nice video, aamavasya v poornima che खर आहे

  • @swarupkadam1969
    @swarupkadam1969 3 ปีที่แล้ว +3

    Jai Datta garu🙏🙏

  • @rajendrapardeshi138
    @rajendrapardeshi138 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली, गुरुजी 🙏🙏

  • @rajeevkulkarni652
    @rajeevkulkarni652 3 ปีที่แล้ว +4

    Video very informative.pl give remediation for each point.

    • @Dattaprabodhineehindi
      @Dattaprabodhineehindi 3 ปีที่แล้ว

      दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156

  • @amalminchekar255
    @amalminchekar255 4 ปีที่แล้ว +3

    कृपया पुढिल 5 लक्षणे सांगावीत

    • @Dattaprabodhineehindi
      @Dattaprabodhineehindi 3 ปีที่แล้ว

      दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156

  • @pednekarnagesh
    @pednekarnagesh 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dilit patla mala

  • @vimaltawale7628
    @vimaltawale7628 5 ปีที่แล้ว +5

    या पाच गोष्टीवर उपाय सांगा विंनती धन्यवाद

    • @Dattaprabodhinee
      @Dattaprabodhinee  5 ปีที่แล้ว

      उपाय लिंक description मधे आहे

    • @shobhatoraskar4264
      @shobhatoraskar4264 5 ปีที่แล้ว

      @@Dattaprabodhinee discripstion

  • @satejdalvi2610
    @satejdalvi2610 4 ปีที่แล้ว +3

    GOOD information appreciated

  • @eknathawate8685
    @eknathawate8685 3 ปีที่แล้ว

    मला हा त्रास आहे फार नुकसान झाले आहे आपण दिलेली माहिती फार चांगली आहे

    • @dattaprabodhineerepresenta1264
      @dattaprabodhineerepresenta1264 3 ปีที่แล้ว

      "श्री गुरुदेव दत्त"
      काही वैयक्तिक प्रश्न असल्यास, अधिक माहितीसाठी दत्त प्रबोधिनी संस्थानाला संपर्क साधावा.
      संपर्क = दत्तप्रबोधिनी प्रतिनिधी - 7738676319

  • @madhavshinde5986
    @madhavshinde5986 4 ปีที่แล้ว +6

    . लक्षण नंबर १,२,४,५, ही लक्षणं मला लागु पडतात मी फार परेशान आहे.काळी जादु ही आमच्या सगळ्या कुटुंबाला परेशान करत आहे.त्यावर उपाय सांगा

    • @Dattaprabodhinee
      @Dattaprabodhinee  4 ปีที่แล้ว

      Call Us if Urgent Or Whatsapp Us
      Dattaprabodhinee Nyas
      +91 93243 58115
      Ask everything here ??

    • @vishalgiri2472
      @vishalgiri2472 4 ปีที่แล้ว

      @@Dattaprabodhinee 🙏

  • @hindu_rakshak1008
    @hindu_rakshak1008 3 ปีที่แล้ว +3

    दादा. आपण सांगितलेल्या लक्षणे माझ्या कारभारनी च्या बाबतीत लागू होत आहे. 4 नंबर चे लक्षण कपड्यावर येत नाही पण शरीरावर फुल्या उटतात. ती सतत कोणते ना कोणते आजाराने ग्रस्त असते. मी नवनाथांचा भक्त आहे. दिवस रात्र माझ्या मुखात सदगुरू चे नाव असते म्हणू न मी कदाचित वाचत असेन पण मला आपण योग्य प्रकारे मार्ग दर्शन करावे. ही नम्र विनंती आहे.

    • @dattaprabodhineerepresenta1264
      @dattaprabodhineerepresenta1264 3 ปีที่แล้ว

      "श्री गुरुदेव दत्त"
      काही वैयक्तिक प्रश्न असल्यास, अधिक माहितीसाठी दत्त प्रबोधिनी संस्थानाला संपर्क साधावा.
      संपर्क = दत्तप्रबोधिनी प्रतिनिधी - 7738676319

  • @avinashXZC
    @avinashXZC 3 ปีที่แล้ว +1

    हा व्हिडिओ आम्हाला खूप आवडला

  • @JRCS_ABHINANDAN
    @JRCS_ABHINANDAN 4 ปีที่แล้ว +4

    Very useful lnformation plz tell remedies on this

  • @vishals7054
    @vishals7054 4 ปีที่แล้ว +38

    Kindly give complete details without any interruption (unwanted starting 5 min)

    • @Dattaprabodhineehindi
      @Dattaprabodhineehindi 3 ปีที่แล้ว

      दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156

  • @sadashivmanjrekar4910
    @sadashivmanjrekar4910 3 ปีที่แล้ว

    महाशय आपण ही उत्तम रित्या माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद.

  • @nayanshrichaudhari8000
    @nayanshrichaudhari8000 3 ปีที่แล้ว +4

    आम्ही पण यातून जातोय गेली 10-11 वर्षे
    पहिला Point connected आहे
    उपाय सांगा सर

  • @rupalijadhav8019
    @rupalijadhav8019 4 ปีที่แล้ว +8

    कुळाला रिगणात बसवणे म्हणजे काय समजलं नाही...कृपया सविस्तर सांगा

    • @phulchandkale4945
      @phulchandkale4945 2 ปีที่แล้ว

      कुळदैवताला रिंगनात बसवने याबद्दल सविस्तर माहीती सांगा.
      जय गुरूदेव.

  • @nirmalakadu291
    @nirmalakadu291 4 ปีที่แล้ว +1

    विडीओ। आवडला

  • @komaldhekane2863
    @komaldhekane2863 4 ปีที่แล้ว +5

    लक्षंण 5आहे असे वाटत असेल तर या विषयावरची पुस्तके किंवा उपाय आहे का?

    • @Dattaprabodhineehindi
      @Dattaprabodhineehindi 3 ปีที่แล้ว

      दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156

  • @युवराजजोग
    @युवराजजोग 4 ปีที่แล้ว +10

    गुरु देव दत्त हेची दान देघा देवा माझ्या सद्गुरुंचा विसर ना व्हावा 🙏

  • @vaishnavirathod3219
    @vaishnavirathod3219 5 ปีที่แล้ว +4

    होय गूरूजी तूम्ही यात जेवढी माहीती सांगीतलीये ते खरच आहे

  • @vaijnathshinde9141
    @vaijnathshinde9141 4 ปีที่แล้ว +9

    आम्ही लय पोळून निघालोत आजपर्यंत ह्या मध्ये गुरफटुन जात आहोत

    • @dattaprabodhineerepresenta1264
      @dattaprabodhineerepresenta1264 3 ปีที่แล้ว

      "श्री गुरुदेव दत्त"
      काही वैयक्तिक प्रश्न असल्यास, अधिक माहितीसाठी दत्त प्रबोधिनी संस्थानाला संपर्क साधावा.
      संपर्क = दत्तप्रबोधिनी प्रतिनिधी - 7738676319

  • @pankajsatpute6874
    @pankajsatpute6874 3 ปีที่แล้ว +1

    Sir khup chan video aahe.mazya mistra Khup drink krtat aankhi brech problem aahet..tumchya shi bolta yeil ka?

    • @Dattaprabodhineehindi
      @Dattaprabodhineehindi 3 ปีที่แล้ว

      दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156

  • @hanumankarale9685
    @hanumankarale9685 4 ปีที่แล้ว +6

    I like yours video and 5 symptoms told in this video..out of that 3 are perfectly applicable...so please tell next 5 symptoms....dhanyavad

  • @vinayaknaik1964
    @vinayaknaik1964 4 ปีที่แล้ว +4

    घरात होत अस असलेला विनाकारण वाव पैसे न टिकन टिकणे आथि्क नुकसान भरून निघणसाठी उपाय सागावा

    • @dattaprabodhineerepresenta1264
      @dattaprabodhineerepresenta1264 3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त
      दादांची appointment घ्यावी लागेल, तेच योग्य ते मार्गदर्शन देतील, खालील दिलेल्या नंबर वर संपर्क किंवा Whats up msg करा.
      7738676319

  • @mohangosavi5673
    @mohangosavi5673 4 ปีที่แล้ว +1

    Chan mahiti aahe

  • @Revealthefactsbpsolanki3456
    @Revealthefactsbpsolanki3456 4 ปีที่แล้ว +15

    थोडक्यात सांगून मुळ विषया वर आलेत तर बरे झाले असते.…दर्शकाना काय कराव ते माहित असते...

  • @savitavatkar9612
    @savitavatkar9612 4 ปีที่แล้ว +7

    जर पाचव्या मुद्दयामुळे हानी झाली असेल तर काय करावे.

    • @arnavpatil7572
      @arnavpatil7572 4 ปีที่แล้ว

      Dattaprabodhinee Nyas
      +91 93243 58115

  • @suwarnaiswalkar2971
    @suwarnaiswalkar2971 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली, आवश्यक अशी

  • @vijayjangle8493
    @vijayjangle8493 4 ปีที่แล้ว +4

    I am also in problem in this number 5 so pls give me some nice

  • @gajanankanekar9118
    @gajanankanekar9118 4 ปีที่แล้ว +4

    Good. I am facing two above symptoms. Is there solution ?

    • @Dattaprabodhinee
      @Dattaprabodhinee  4 ปีที่แล้ว

      करणी बाधा कशी ओळखावी ; काळ्या विद्येवर नवनाथीय जालीम तोडगा !
      Link : blog.dattaprabodhinee.org/2019/11/blackmagicremoval.html

    • @kirtikumarrukade224
      @kirtikumarrukade224 4 ปีที่แล้ว

      Sir , apnala bhetu shkto ka ? amhi Sanglikar

  • @kulkarning1
    @kulkarning1 3 ปีที่แล้ว +1

    मराठीत अमूल्य माहीत मिळतेय धन्यवाद

  • @vipulpawar4526
    @vipulpawar4526 3 ปีที่แล้ว +4

    Video starts 4:16

  • @ashokkalaskar7955
    @ashokkalaskar7955 4 ปีที่แล้ว +5

    माझ्या घरामध्ये आमावस्येला व पोणिॅमेला काहीतरी कारना वरूण भाडन होत यांच्या वर उपाय सांगा

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 3 ปีที่แล้ว +1

    गुरू. चांगली माहिती आहे

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 4 ปีที่แล้ว +11

    प्रत्येकाचे काहीना काही प्राॅब्लेम असतातच .आजार ,घरात भांडण.हे प्रत्येकाचे घरी असतेच.मग त्या सर्वाना करणी किंवा बाहेरची बाधा आहे म्हणायची का? वय वाढलकी व्याधी वाढतात याचा अर्थ कुणी करणी केली होतो का.

    • @swanilauti
      @swanilauti 4 ปีที่แล้ว

      नाही, पण करणी किंवा प्रभाव याचा त्रास वेगळ्या प्रकारे जाणवतो

    • @swanilauti
      @swanilauti 4 ปีที่แล้ว

      तुमचे रिपोर्ट नॉर्मल येत असतात पण त्रास चालू असतो ,

    • @dattaprabodhineerepresenta1264
      @dattaprabodhineerepresenta1264 3 ปีที่แล้ว

      "श्री गुरुदेव दत्त"
      काही वैयक्तिक प्रश्न असल्यास, अधिक माहितीसाठी दत्त प्रबोधिनी संस्थानाला संपर्क साधावा.
      संपर्क = दत्तप्रबोधिनी प्रतिनिधी - 7738676319

  • @dattatraysoudagar646
    @dattatraysoudagar646 5 ปีที่แล้ว +57

    भारतात सध्या अराजकता माजली आहे! कोणत्या देवाची अवकृपा आहे!त्यासाठी काय केले पाहीजे,ते कृपाकरुन उत्तर देवुन कृपा करावी हिं विंनती!

    • @user-zq6il3ze1q
      @user-zq6il3ze1q 4 ปีที่แล้ว +3

      😊👍👍👍👍

    • @vidyadharjoshi5714
      @vidyadharjoshi5714 4 ปีที่แล้ว +3

      अनेक वर्ष चालूच होते, आता सर्वांना जाहीर होत आहे व लक्षात येत आहे.

    • @poojasutar7417
      @poojasutar7417 3 ปีที่แล้ว

      @@vidyadharjoshi5714 agdi khara fakt atta loak bolyla laglet

  • @shambuganeshnaganepatil.na8044
    @shambuganeshnaganepatil.na8044 3 ปีที่แล้ว +2

    Kali jadu.var upay Changali vidya .

  • @anilmore8347
    @anilmore8347 5 ปีที่แล้ว +8

    गुरूजी,
    या लक्षणावर मात करण्यासाठी मार्गदर्शन करावे

    • @Dattaprabodhinee
      @Dattaprabodhinee  5 ปีที่แล้ว +1

      करणी बाधा कशी ओळखावी ; काळ्या विद्येवर नवनाथीय जालीम तोडगा !
      Link : blog.dattaprabodhinee.org/2019/11/blackmagicremoval.html

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 4 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद गुरुजी 👌

  • @vishalpingle2937
    @vishalpingle2937 5 ปีที่แล้ว +11

    लक्षणे सांगितली उपाय पण सांगा
    खास करून 5 वा जी लक्षन सांगितलं त्यावर उपाय सांगावा कृपया

    • @Dattaprabodhinee
      @Dattaprabodhinee  5 ปีที่แล้ว +1

      हरवलेल्या कुलदैवतवर उपाय, कुलदैवत उत्पत्ती व योग्य जागर पार्श्वभूमी
      Link : blog.dattaprabodhinee.org/2018/01/kuldevataa1.html

  • @ulkamahadik4188
    @ulkamahadik4188 4 ปีที่แล้ว +5

    Akdam perfect

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 4 ปีที่แล้ว +10

    आपल्या वर काळी विदया करणारे लोक कसे ओळखावे

  • @dattatryasalunke4216
    @dattatryasalunke4216 4 ปีที่แล้ว +4

    मन अस्थिर होऊन उलट कामे होत आहेत., पितर दोषामध्ये अशे होते ka?

    • @sagarkambli3506
      @sagarkambli3506 3 ปีที่แล้ว

      जर पित्रूदोष असेल तर कावळ्यांना अन्न द्या,फरक पडेल

  • @dilipkhambe1065
    @dilipkhambe1065 4 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti dilit

  • @kailasthombare491
    @kailasthombare491 4 ปีที่แล้ว +20

    सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय

  • @vikasshinde1743
    @vikasshinde1743 5 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली..
    माझ्या सोबत सुद्धा असंच काही घडत आहे.सतत घरामध्ये भांडणं होतात.. जास्त करून आईचं आणि माझं,व माझ्या बायकोचे आणि माझे..माझीच चीडचीड होते घरात.. काही करावं काही कळत नाही..मी काही नवीन काम धंदा चालू केला की खुप अडचणी येतात.मी लाॅस जातो.. पैसे खर्च होतात योग्य तो उपयोग होत नाही, कर्ज वाढत आहे.. कृपया करून उपाय सांगावा..

    • @Dattaprabodhinee
      @Dattaprabodhinee  5 ปีที่แล้ว

      Whatsapp Us
      Dattaprabodhinee Nyas
      +91 93243 58115

    • @Dattaprabodhineehindi
      @Dattaprabodhineehindi 4 ปีที่แล้ว

      Part 2 - ही पुढील ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या.
      th-cam.com/video/Rvd-fjHGMrI/w-d-xo.html

    • @Dattaprabodhineehindi
      @Dattaprabodhineehindi 3 ปีที่แล้ว

      दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156

  • @vinayakshisany.7921
    @vinayakshisany.7921 9 วันที่ผ่านมา

    !!श्री गुरुदेव दत्त!!

  • @mangalpatil1151
    @mangalpatil1151 4 ปีที่แล้ว +16

    सर्व व्यवस्थित चालू असताना अचानक घरामधे सतत कलह होत असेल तर याचा अर्थ काय समजावा

    • @dattaprabodhineerepresenta1264
      @dattaprabodhineerepresenta1264 3 ปีที่แล้ว

      "श्री गुरुदेव दत्त"
      काही वैयक्तिक प्रश्न असल्यास, अधिक माहितीसाठी दत्त प्रबोधिनी संस्थानाला संपर्क साधावा.
      संपर्क = दत्तप्रबोधिनी प्रतिनिधी - 7738676319

  • @sagardongare9092
    @sagardongare9092 5 ปีที่แล้ว +8

    माझा घरावर पण अस होतंय ..दत्त महाराज तुम्हीच काय ते ठीक कराल ..

    • @Dattaprabodhinee
      @Dattaprabodhinee  5 ปีที่แล้ว

      करणी बाधा कशी ओळखावी ; काळ्या विद्येवर नवनाथीय जालीम तोडगा !
      Link : blog.dattaprabodhinee.org/2019/11/blackmagicremoval.html

    • @godavarithakare929
      @godavarithakare929 5 ปีที่แล้ว

      Mi.kontehi.kam..Ya.bejnes.karAyla.surwat.keli..Me
      Maghe maghe yate.me.khup.adacnit.aahe.maza.manat.khup.waite.vechar..yetat.me.swsmina.radun.sagate.ywar.mala.kahi.upay.sanga

    • @minakshipimpalkar2932
      @minakshipimpalkar2932 4 ปีที่แล้ว

      आपणास contuct kase karta येईल कारण तुम्ही सांगितलेली आहे ती सर्व लक्षण माझ्या घरात दिसत आहेत म्हणून आम्हाला यातून मार्ग काढण्यासाठी

  • @manoramalakhe2523
    @manoramalakhe2523 4 ปีที่แล้ว +1

    Shree Gurudev Datta!!
    Kripaya amhala Kali badha Ani karani ya prakaravar upay sanga.🙏🙏

    • @dattaprabodhineepratishtha68
      @dattaprabodhineepratishtha68 4 ปีที่แล้ว

      For more info.contact
      Whastapp us call us
      Dattaprabodhinee nyas
      +91 9324358115
      +91 8169684065

  • @narendramahadeobharne6993
    @narendramahadeobharne6993 4 ปีที่แล้ว +15

    ५ व्या क्रमांकाच्या विषयावर तोडगा काय आहे कुळ देवतेला कसे आपल्या पाठीशी उभे करणे तिला बंधनातून कसे सोडवणे ह्यावर काही उपाय सुचवा

    • @Dattaprabodhinee
      @Dattaprabodhinee  4 ปีที่แล้ว +1

      Whatsapp Us or Call Us
      Dattaprabodhinee Nyas
      +91 93243 58115

  • @sandeeppatil4388
    @sandeeppatil4388 5 ปีที่แล้ว +7

    || श्री गुरुदेव दत्त ||

  • @sangeetamohite1755
    @sangeetamohite1755 4 ปีที่แล้ว +2

    Namaste guruji 🌹🙏me sangeeta tumhcha video aaj pahila mala khup Thanks bolache aahe thanks 🙏jekhi tumhi sangtle te carver maza barobar hot aahe. Tar kay karu.

  • @mycookeryshow780
    @mycookeryshow780 4 ปีที่แล้ว +5

    मी आपले व्हिडीओ खुप दिवस झाले पाहत आहे. आमच्या घरात पैसे येणं गेले 6 महिने झाले बंद झाले आहे. मुलाची नोकरी पण धोक्यात aahe. माझ्या मिस्टरांचा व्यवसाय पण बंद पडला आहे. प्लीज उपाय सांगा

    • @arnavpatil7572
      @arnavpatil7572 4 ปีที่แล้ว

      Dattaprabodhinee Nyas
      +91 93243 58115

  • @sattvap8872
    @sattvap8872 5 ปีที่แล้ว +4

    Khup mahite milali

  • @mohankanetkar9540
    @mohankanetkar9540 3 ปีที่แล้ว +1

    Vide is very good.maze ghara dekhil asech kahitari ahe.Mohan kanetkar 185.somwar peth Satara. Tari tyawar upay kahitaripathaw

    • @dattaprabodhineerepresenta1264
      @dattaprabodhineerepresenta1264 3 ปีที่แล้ว

      "श्री गुरुदेव दत्त"
      काही वैयक्तिक प्रश्न असल्यास, अधिक माहितीसाठी दत्त प्रबोधिनी संस्थानाला संपर्क साधावा.
      संपर्क = दत्तप्रबोधिनी प्रतिनिधी - 7738676319

  • @navanathjagadale1570
    @navanathjagadale1570 4 ปีที่แล้ว +10

    याला कारण म्हणजे जैसी करनी वैसी भरणी हे करणं पहिली गोष्ट म्हणजे देव धरम नेहमी करा आणि पुर्वज्याच करत रहा तुम्हाला काही कमी पडणार नाही आणि अंधश्रद्धेला बळी पडु नका पक्षी येतात याला कारण म्हणजे तो फिरतो त्यांच्या उपजीविकेच्या साठी घाबरु नका आपले मन शांत ठेवा वडिलधाऱ्या मानसाचा आदर करा तुम्हाला काही होणार नाही जसे वागता तस घडत हेच कारण आहे

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 5 ปีที่แล้ว +15

    अनपेक्षित आजारपण, कर्ता टार्गेट केला जाण, एक अनामिक भीती घरात वास कारण, देवकार्यात मन न लागणे, हा काय प्रकार असावा ? काही मार्गदर्शन करू शकाल तर मेहेरबानी होईल
    ।। जय गुरुदेव ।।

    • @Dattaprabodhinee
      @Dattaprabodhinee  5 ปีที่แล้ว

      घरात कोणी सतत आजारी पडत असल्यास काय करावे
      blog.dattaprabodhinee.org/2019/12/illnessremedies.html

    • @mayagatla3543
      @mayagatla3543 5 ปีที่แล้ว

      Sir call karu ka

    • @Dattaprabodhineehindi
      @Dattaprabodhineehindi 3 ปีที่แล้ว

      दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156

  • @madhuridhuri8183
    @madhuridhuri8183 2 ปีที่แล้ว +1

    Guruji swami samarth aamhala khoop Tras aahe aamhala margdarshan kara ya kali vidyepasun sutnyasathi

    • @Dattaprabodhinee
      @Dattaprabodhinee  2 ปีที่แล้ว

      Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115
      Check Kuldevat new video
      आडनावावरून आपले कुलदैवत अशाप्रकारे जाणून घ्या !
      Link : th-cam.com/video/B9N_WluLcBk/w-d-xo.html
      दत्तप्रबोधिनी कुलदैवत शंकानिरसन व उपासना
      Link : web.dattaprabodhinee.com/2022/12/kuldevat.html

  • @dnyandevyejare4525
    @dnyandevyejare4525 4 ปีที่แล้ว +7

    सर आम्हाला अमावस्या व पौर्णिमेला त्रास होतो.
    कृपया उपाय सांगा

    • @dattaprabodhineerepresenta1264
      @dattaprabodhineerepresenta1264 3 ปีที่แล้ว

      "श्री गुरुदेव दत्त"
      काही वैयक्तिक प्रश्न असल्यास, अधिक माहितीसाठी दत्त प्रबोधिनी संस्थानाला संपर्क साधावा.
      संपर्क = दत्तप्रबोधिनी प्रतिनिधी - 7738676319

    • @Dattaprabodhineehindi
      @Dattaprabodhineehindi 3 ปีที่แล้ว

      दत् प्रभो दिनीत सम्पर्क साधायचा असल्यास किवा अपॉइमेंट साठि नंबर् 9324358115/9834009156

  • @dattapeche4150
    @dattapeche4150 4 ปีที่แล้ว +4

    सर माझ्या बायकोला आमवश्या व पोरनिमा आल्यानंतर खुपच ञास होतो काय करायला पाहिजे शरिर वेगळी किृया करते

    • @rohandhanawade6079
      @rohandhanawade6079 4 ปีที่แล้ว +1

      गाव कोणत साहेब

    • @surajherwade9407
      @surajherwade9407 3 ปีที่แล้ว +1

      𝑁𝑜 𝑠𝑒𝑛𝑑 𝑘𝑎𝑟𝑎 𝑡𝑢𝑚𝑐ℎ

    • @dattaprabodhineerepresenta1264
      @dattaprabodhineerepresenta1264 3 ปีที่แล้ว

      श्री गुरुदेव दत्त
      दादांची appointment घ्यावी लागेल, तेच योग्य ते मार्गदर्शन देतील, खालील दिलेल्या नंबर वर संपर्क किंवा Whats up msg करा.
      7738676319

  • @ronilbendre521
    @ronilbendre521 4 ปีที่แล้ว +2

    माहिती छानच मिळाली