हरामखोर व भोंदू लोकांना प्रेमाची सभ्य भाषा कळत नसते,हेच खरं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 568

  • @SwaraPawar-zo9zl
    @SwaraPawar-zo9zl 3 หลายเดือนก่อน +22

    किती तळमळीने बोलतायत सर. ग्रेट आहात. जो प्रामाणिक काम करतो तो असेच बोलतो.

  • @vishalrao2424
    @vishalrao2424 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम यासारख्या महान संताना या लोकांनी सोडलं नाही,,चांगले तिथे वाईट असणारच,त्याना त्यांच्या कर्माची फळ भोगावी लागतातच ,आपण मनाला न लावून घेता लोकांना मदत करण्याच कार्य सूरुच ठेवावं,अश्या लोकांकडे दुर्लक्ष करावं,,आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि वंदन🙏🙏🎉

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 5 หลายเดือนก่อน +29

    एकच नंबर भाषा गुरु माऊली अस्या लोकांना हीच भाषा नक्की समजेल जय गुरुमाऊली जय जगदंब अलख निरजन ओम नमो आदेश

  • @ajitmahadik3850
    @ajitmahadik3850 10 วันที่ผ่านมา +2

    माऊली आपण आपले दैवी कार्य करीत रहा. रंजल्या गांजलेल्या ची सेवा व मदत करीत राहा. देवानी आपणास एकट्याला इतरांची सेवा करण्यासाठी निवड केली आहे.यांचे भान ठेवून, संयमाने आपले महान कार्य करीत राहा.

  • @rajendragawande1918
    @rajendragawande1918 2 วันที่ผ่านมา

    खूप छान गुरुजी 🙏🙏

  • @BabasoEkshinge
    @BabasoEkshinge 5 หลายเดือนก่อน +11

    जय जगदंबे गूरूजी तूम्ही जे ज्ञान देणारे,अतीशय, सुंदर आहे आई जगदंबेच्या कृपेने तूम्हाला उदंड आयुष्य लाभो तूम्ही अनेकांना भरपूर प्रमाणात प्रेरणा देतात, आशा लोकांना असेच, उत्तर दिले हे अगदी योग्य आहे जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ

  • @ManishaDesai-tn6zo
    @ManishaDesai-tn6zo 18 วันที่ผ่านมา +2

    नमो आदेश गुरुजी कोटी कोटी प्रणाम आपणास सर तुमच्या सारखे या जगात असे स्वच्छ व्यक्ती महत्त्व असलेल्या लोकांना च लोक त्रास देत असतात धन्यवाद सर

  • @AmolKale-k6p
    @AmolKale-k6p วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ गुरुजी 🙏🏻

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 5 หลายเดือนก่อน +12

    जय जगदंब भाऊ 🙏
    अगदी बरोबर आहे. योग्य लोकांना योग्य ती त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे आहे🙏🙏🙏🙏🙏

  • @GOJO_edit844
    @GOJO_edit844 หลายเดือนก่อน +2

    गुरुजी तुम्ही किती साधे आणि खूप साध्या तसं म्हणजे गळ्यामध्ये दागिने नाही हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या नाहीत काही नाही देवीचा देवीचे खऱ्या अर्थाने तुम्ही सेवा खात खूप छान व्हिडिओ बघते आता मी कोणाची इथे नाव नाही घेत पण गळ्यामध्ये सोन्याचे दागिने हार गळ्यामध्ये हातामध्ये हे योग्य नाही हे भाविकांनी दिलेले पैसे दुरुपयोग आहे असं मला गुरु असा नेहमी साधा असावा असं माझं वैयक्तिक मत आहे श्री मल्हारी मार्तंड जय जगदंब श्री स्वामी समर्थ महाराज

  • @HDपसायदान
    @HDपसायदान 19 วันที่ผ่านมา +3

    भाऊ तुमच कार्य अप्रतिम आहे अखंड चालुच ठेवा काही समाजकंटकांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना सुद्धा सोडले नाही तुम्ही समाजासाठी प्रामाणिक कार्य करताय आई जगदंबेची कृपा आहे तुमच्यावर..... रामकृष्णहरी

  • @prakashpandit1183
    @prakashpandit1183 5 หลายเดือนก่อน +11

    जय जगदंबा ।
    ओम नमः आदेश ।
    आई गुरुमाऊली आदेश ।

  • @ShubhamShinde-ur4bw
    @ShubhamShinde-ur4bw 5 หลายเดือนก่อน +6

    बोललात ते खरं आहे .अशा लोकांना अशाचप्रकारे खडसावून बोललं पाहिजे.अशा जळणाऱ्या माणसांना जगदंबेने कडकं शासन करावं .जय जगदंब गुरूजी

  • @SanKet-madhawai
    @SanKet-madhawai 4 หลายเดือนก่อน +10

    सर खरेला काटे असतात सर तुम्हाला जर आमच्यासारखे शिष्य घडवायचे असेल तर तुम्ही या फालतू लोकांकडे लक्ष देऊ नका आणि चिंता करू नका सर तुम्ही सत्य आहे आणि सत्याचा विजय होत असतो

  • @GanpatBhoite
    @GanpatBhoite 5 หลายเดือนก่อน +36

    तुकाराम महाराज सुद्धा तुमच्यासारखे बोलायचे तुमच्या भाषण ऐकून अतिशय खुश झालो सडेतोड उत्तर दिल्याबद्दल आपले लाख लाख धन्यवाद जय जगदंबा गुरुजी

    • @shriramgawai1197
      @shriramgawai1197 4 หลายเดือนก่อน +5

      तुकाराम महाराजांची तुलना कोणासोबतही करु नका महाशय.तुकाराम महाराज जगतवंदनीय आहेत.

    • @BhaktiShette
      @BhaktiShette 4 หลายเดือนก่อน

      नमस्कार गुरुजी अघोरी दिक्षा घेण्या साठी 30 हाजार लागतात🙏

    • @BhaktiShette
      @BhaktiShette 4 หลายเดือนก่อน

      खुप छान माहिती देता आणि खुप समजून सांगता❤ छान गुरु जी

    • @SSCHSCDET
      @SSCHSCDET 4 หลายเดือนก่อน

      tukaram maharajanchi tulna hya maharajanchi karne chukicha aahe karan he maharaj ......direct comment karnare lokana haramkhor asa boltat video madhi...so tukaram maharaj lokana haramkhor asa kadhich bola nahi . jya lokani tukaram maharajana trass dila tya lokana tukaram maharaj kadhich shivigal karat navte ....so he maharaj tukaram maharaj tyachi tulna aatishay nishedh karava lagel...so he maharaj tukaram maharaj kase honar please sorry but mala tumchi comment la uttar dyava lagtai

    • @AshwiniShinde-k1q
      @AshwiniShinde-k1q 3 หลายเดือนก่อน

      तुला तुकाराम माहिती नाही..te संत झाले te काy होते te nit माहित घे

  • @manojnarake1285
    @manojnarake1285 5 หลายเดือนก่อน +13

    अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त - अलख निरंजन.

  • @poojabhojane5795
    @poojabhojane5795 5 หลายเดือนก่อน +9

    जय जगदंब भाऊ खूप छान व्हिडीओ बनवला अशा लोकांना हिच भाषा कळते 🙏🙏🙏

  • @JyotiBhalerao-zw4vl
    @JyotiBhalerao-zw4vl 3 หลายเดือนก่อน +4

    एकच नंबर भाऊ 🙏आई सप्तश्रुंगी आपल्याला उदंड आयुष्य देवो 🙏

  • @sadashivgargote6099
    @sadashivgargote6099 2 หลายเดือนก่อน +7

    गुरूजी एवढं सांगायची गरजच नाही,काही भोंदू बावळट लोक टाइमपास म्हणून कमेंट करतात, तुमचं कार्य खुप छान आहे तुम्ही तमची माता जगदंबा देवी ची सेवा कायम सुरू ठेवावी!

  • @akashnitin7284
    @akashnitin7284 5 หลายเดือนก่อน +13

    चरण स्पर्श जय जगदंब जय जगदंब आपल्यासारखे गुरु मिळणे खूप भाग्याची गोष्ट आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजते मी आपली शिष्य आहे जय जगदंब चरणस्पर्श

  • @deepakchavan7245
    @deepakchavan7245 5 หลายเดือนก่อน +22

    समाजात अश्या निष्क्रीय लोकांच्या काॕमेंटस्वर आपण जे परखड बोललात हे योग्य च आहे.❤

    • @miradeore3175
      @miradeore3175 3 หลายเดือนก่อน +1

      खूप खूप छान घोडे लावले सर

  • @rajabhautekadepatil5566
    @rajabhautekadepatil5566 4 หลายเดือนก่อน +4

    श्री.मुकुंद भाऊ खुप छान सडेतोड उत्तर दिले आपण. 🙏

  • @vanitachavan5551
    @vanitachavan5551 5 หลายเดือนก่อน +14

    बोल मांढरच्या काळीच चांगभलं 🙏🙏

  • @arunpatil409
    @arunpatil409 21 วันที่ผ่านมา +1

    ❤ Jay Jay Jay jagthamba Mata ,sunder kary Aahe

  • @VijuTuhakre
    @VijuTuhakre 2 หลายเดือนก่อน +3

    ओम नमो आदेश गुरुमाऊली

  • @vaijayantithombre2572
    @vaijayantithombre2572 5 หลายเดือนก่อน +3

    गुरूजी मला आपन. सांगितलेले फार आवडते‌ साधे आणि सोप्या शब्दात सागंता ल

  • @rajghule4525
    @rajghule4525 8 วันที่ผ่านมา

    आपलं काम दादा एक नंबर आहे

  • @d____c____2006
    @d____c____2006 4 หลายเดือนก่อน +8

    खतरनाक रिप्लाय दिला भाऊ🔥🔥🔥

  • @amitadabholkar3362
    @amitadabholkar3362 5 หลายเดือนก่อน +8

    बरोबर आहे सर तुम्ही त्या बाईला मदत केली जय जगदंबे सर

  • @vijayagale8521
    @vijayagale8521 5 หลายเดือนก่อน +3

    Sir tumhi kup swacha manache aaht ani tumhi kup great ahat sir jay jagdamb ❤❤ charn sparsha

  • @SamuYouTubechannel
    @SamuYouTubechannel 9 วันที่ผ่านมา +1

    मांजर किती छान झोपली आहे

  • @rameshwarimane8910
    @rameshwarimane8910 5 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब 🙏🌹नमो आदेश Sir🙏🌹You Are Always great sir🙏

  • @sandhyawaydande427
    @sandhyawaydande427 13 วันที่ผ่านมา

    hats off guruji...purn video pahila👏

  • @artichachad9705
    @artichachad9705 11 วันที่ผ่านมา

    Bhau tumhi khup changale ahet devanchi devichi katha sangatat mala tumchya baddal aader ahe jay gurudev datta

  • @milindpandit8741
    @milindpandit8741 2 หลายเดือนก่อน +2

    सर तुमचे व्हिडिओ ऐकून खुप छान ज्ञान देता ते. ऐकुन खुप तुमच्या पर्यंत येण्याचा विचार येतो माता जगदंबा कधी योग ,बोलवते ,तीची इच्छा ,तिने बोलवले तर नक्की येईल कारण माइ्या घरात सुद्धा आईसाहेब आहेत मी खुप श्रद्धाळु आहे जय जगदंब

  • @sudamrathod2686
    @sudamrathod2686 3 หลายเดือนก่อน +3

    महाराज. सर्व प्रथम माझा परिचय मी यवतमाळ जिल्ह्यात राहतो. आणि मी माणूस द्या मला माणूस द्या. या विचारात होतो. अखेर मला देवरुपी माणूस मिळाला. ते तुमच्या रूपात. मला आज पर्येंत गुरु नव्हतं. माझे वय एकावण वर्ष झाले. महाराज मला शिष्य ची जागा द्या तुमच्या पदरात. जय तुळजा भवानी कृपा.🎉🙏🙏🙏

  • @RamdasGarje-wm5sm
    @RamdasGarje-wm5sm 4 หลายเดือนก่อน +9

    जाऊ द्या सर भुंकनारे कुत्रे भुंकनारच, आपन लक्ष्य देउ नये साष्टांग दंडवत🎉🎉🎉🎉❤

  • @AnuradhaKakade-b6c
    @AnuradhaKakade-b6c หลายเดือนก่อน +1

    🙏 जय जगदंबा गुरुजी खुप छान उत्तर दिले

  • @popatrajale2910
    @popatrajale2910 6 วันที่ผ่านมา

    JAYSHREE Kirasna BAHU

  • @DevdasMalvade
    @DevdasMalvade 5 หลายเดือนก่อน +7

    भाऊ तुमच्या सारखा माणूस होण शक्य नाही तुम्ही खुप मोठे मनाचे आहेत

  • @Kavitapatil8368
    @Kavitapatil8368 4 หลายเดือนก่อน +2

    खरंच सर तुमचं म्हणणं बरोबर आहे 😊

  • @anuratnaa_k
    @anuratnaa_k 5 หลายเดือนก่อน +3

    Guruji tumhi aamchya satti khup kahi changle sangt aaht 🙏

  • @archanadivekar3344
    @archanadivekar3344 15 วันที่ผ่านมา

    ।।श्री राधे राधे।।

  • @fartade
    @fartade 5 หลายเดือนก่อน +17

    गुरुजी मी तुमचे व्हिडिओ बघते तुमचं गुरु सारखं ऐकते. तुमच्यापर्यंत येण्याची वाट मोकळी व्हावी ही जगदंबेच्या चरणी मागणी.

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  5 หลายเดือนก่อน +1

      94050 27711
      अशोक भाऊ कांबळे

    • @ManishaNapte-hx5kp
      @ManishaNapte-hx5kp 5 หลายเดือนก่อน

      Tumcyasarkha. Guru. Mala. Kadhi. Bhetel

    • @Dhankubershree
      @Dhankubershree 3 วันที่ผ่านมา

      Matangi Indra devi aahet Ani matangi mudra is best

  • @nagoraodongre7908
    @nagoraodongre7908 3 หลายเดือนก่อน +2

    सर, तुमचा व्हिडिओ खूप आवडला

  • @jyotidoke4590
    @jyotidoke4590 16 วันที่ผ่านมา

    Sir tumhe khupch pramanik ahe majha ter khup vishwas ahe me ter ata tumche video bgty sir🙏mala tumcha kade yanch echha ahi davi aie ny bhyat kadhi anyal🙏tumcha badhyal ader ahe 🙏🌷🙏

  • @VijayaKakade-rr5pw
    @VijayaKakade-rr5pw 3 หลายเดือนก่อน +1

    Jai Jagdamba,
    Khup ch ch chhan bolalt tumhi Guru 🎉
    स्वार्थी लालची पैसे घेऊन देवी चा प्रोग्रॅम म्हणजे एक एक मोठा बिझनेस च चालू झाला आहे..... त्यामुळे जिथे पैसे आले तिथे खरी भक्ती कमी आणि बाजार जास्त वाटतो, कोणाला गुरू करावे की नाही हा प्रश्न पडला होता मला....
    तुमचा व्हिडिओ बघून खरच सच्ची भक्ती मला दिसून येते, आणि मला दर्शनाला यावे असे मनापासून वाटते.
    जगदंबा देवी ची मर्जी असेल तुमचे आशीर्वाद असेल तर नक्की येईल.....
    जय जगदंबा
    जय सप्तशृंगी माता
    जय महलक्ष्मी माता

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 5 หลายเดือนก่อน +6

    Jay गुरुमाऊली ओम नमो आदेश

  • @SachinLandge-yp6fu
    @SachinLandge-yp6fu 17 วันที่ผ่านมา +1

    Tumhi khare ahet mauli . Shree Swami shmarth baba

  • @jayashreemane9951
    @jayashreemane9951 4 หลายเดือนก่อน +1

    Pranam sir❤

  • @bhagwannimbalkar-ic7op
    @bhagwannimbalkar-ic7op 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤❤Jay.siyaram and Jay.mataji raderade ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rajnaik4842
    @rajnaik4842 5 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही खरंच खुप छान सडेतोड बोलता सच्चा दिलाचे आहेत तुम्ही. मला तुमची भेट घ्यायची इच्छा आहे गुरु करुन घेण्यासाठी पण मी तुमच्या गावापासून दूर राहत आहे आणि माझी अर्थिक परिस्थिती खूप हालाखीची आहे सध्या मला जॉब पण मिळत नाही त्यामुळे तुमच्या कडे यायला जमले नाही.
    माझ्या वर आई जगदंबेची कृपा व्हावी आणि लवकरच माझी आर्थिक परिस्थिती बदलावी म्हणजे मला तुमच्या पर्यंत येणं शक्य व्हावे हि जगदंबा मातेचे चरणी प्रार्थना 🙏

  • @KapilMagre-t5k
    @KapilMagre-t5k 4 หลายเดือนก่อน +4

    तुमचे 1-2 व्हिडिओ पाहिलत.खूप chan महिती देता.
    तुम्ही आणि तुम्हाला पाहुन् खूप पॉझिटिव्ह एनर्जी अली.

  • @swatishinde719
    @swatishinde719 4 หลายเดือนก่อน +1

    Khup छान माहिती दिली

  • @Sarshotikalal
    @Sarshotikalal 11 วันที่ผ่านมา

    कोटी कोटी प्रणाम 🙏🙏असे गुरू कमी आहेत

  • @popatrajale2910
    @popatrajale2910 6 วันที่ผ่านมา

    JAYSHREE RAM Bhau

  • @sharayuvardam4769
    @sharayuvardam4769 3 หลายเดือนก่อน +1

    जय गुरू देव नमस्कार

  • @kishor..4546
    @kishor..4546 4 หลายเดือนก่อน +1

    भाऊ खूप छान उत्तर दिल तुमी त्याला 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @lahudasbade8607
    @lahudasbade8607 27 วันที่ผ่านมา +1

    गुरुजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
    भंगार लोकांच्या नादी लागू नका गुरुजी
    तुम्ही जे काही करता ते योग्य करत आहेत काळजी करू नका
    आई जगदंबा मातेचे तुम्हाला आशीर्वाद आहे काही

  • @रामापवार-घ4ठ
    @रामापवार-घ4ठ 3 หลายเดือนก่อน +4

    गुरुजी एक नंबर आपली प्रतिक्रिया देवी मावलिची भक्ती पूजन करण्याच सोंग आव आंगात आणून काही घुर्त लोक खरया भक्ताची निंदा नालस्ती करून आपल्या जीवनात पापाची साठवण बळच करून ठेवतात भक्ती करावी तर ती शुद्ध भावाने पवित्र मनाने करावी नाय तर करूच नाही उगाच परमेश्वरा वर भार (जय काळूबाई माता)

  • @sunandagound4888
    @sunandagound4888 27 วันที่ผ่านมา

    ❤ अगदी बरोबर आहे भाऊ

  • @DipakShete-tg8sm
    @DipakShete-tg8sm 4 หลายเดือนก่อน

    तुमची माहिती अतिशय सुंदर असते गुरुदेव....

  • @BanduWahagmare-s5h
    @BanduWahagmare-s5h 9 วันที่ผ่านมา

    नमस्कार गुरुजी

  • @reshmasonawane3375
    @reshmasonawane3375 5 หลายเดือนก่อน +4

    वा छान उतर दिसतं गुरुजी मी सुध्दा मातंग आहे बरोबर बोललात नमस्ते गुरुजी

  • @ujjwalasathe1368
    @ujjwalasathe1368 5 หลายเดือนก่อน +1

    Perfect uttar shikshaki peshache ani saccha guru che😊😊

  • @GeetaMohite-r5g
    @GeetaMohite-r5g 15 วันที่ผ่านมา

    श्रीस्वामी समर्थ आईजगदंब❤❤🎉🎉

  • @D.W-s2j
    @D.W-s2j 5 หลายเดือนก่อน +1

    आपण महान् आहात यात शंका नाही आम्ही सोबतच आहेत जय जगदंब नमो आदेश 💐🙏

  • @VilasMendhare-ni6tl
    @VilasMendhare-ni6tl 3 หลายเดือนก่อน

    गुरुजी आपणास शत शत naman🙏

  • @bandumohod4250
    @bandumohod4250 หลายเดือนก่อน

    Andhale sir khup great person aahe tumhi

  • @ravipardeshi2176
    @ravipardeshi2176 5 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप जबरदस्त झाडल गुरुजी त्या नालायकना

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister หลายเดือนก่อน

    Sir तुम्ही सर्वांचं कल्याण करा... 😭👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sangharshachi_yatra
    @sangharshachi_yatra หลายเดือนก่อน

    Jay gurudev 🙏🙏🙏

  • @vishwarupa2007
    @vishwarupa2007 3 หลายเดือนก่อน

    Barobr bolat sr tumhla pranam🙏🏻🚩

  • @dineshphalke1128
    @dineshphalke1128 5 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब, सर एखादा व्यक्ती सरळ सदा सदाचारी असतो, त्याची भक्ती आणि मार्गदर्शन नी स्वार्थ आसते, सर्वांना हवासा वाटत असते, तेव्हा लोक असेच जळतात.
    आपण जे त्यांना उत्तर दिलत ते अगदी बरोबर दिले

    • @dineshphalke1128
      @dineshphalke1128 5 หลายเดือนก่อน

      मी एक अपूर्ण भक्त जय जगदंब

  • @pramilashirke7776
    @pramilashirke7776 5 หลายเดือนก่อน

    तुमच्या कार्याला त्रीवार सलाम❤❤❤

  • @pradeepkadam1396
    @pradeepkadam1396 3 หลายเดือนก่อน +1

    गुरुजी अलीकडेच ७-८ दिवसात तुमचे व्हिडिओ नजरेस पडले अक्षरशः भारावून गेलो. खूप छान सडेतोड उत्तर दिलं. धन्यवाद.

  • @vishwanathbali6303
    @vishwanathbali6303 หลายเดือนก่อน +1

    हर तुमचा व्हिडिओ आम्हाला आवडला म्हणुन बोलावंसं वाटतं सौ. बळी आहे

  • @prasadnangare3009
    @prasadnangare3009 หลายเดือนก่อน +1

    जगदंब🙏🙏🙏

  • @SujataMannurakar
    @SujataMannurakar 3 หลายเดือนก่อน +3

    नमः शिवाय

  • @KeshavGaikwad-i4s
    @KeshavGaikwad-i4s 5 หลายเดือนก่อน

    जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे महाराज जगदंबेच्या कृपेने तुमचं सर्व सुखकर होईल

  • @ArjunLondhe-m2d
    @ArjunLondhe-m2d 4 หลายเดือนก่อน +1

    Dhanyawad guruji Mumbai 🙏🙏❤️‍🩹👍

  • @damamakone965
    @damamakone965 หลายเดือนก่อน

    जय जगदंब🙏🙏 गुरुजी 🙏🌹🚩

  • @ArjunLondhe-m2d
    @ArjunLondhe-m2d 4 หลายเดือนก่อน

    Very nice bhau🙏🙏💐💐

  • @ganeshchaudhari3513
    @ganeshchaudhari3513 5 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार गुरूजी
    कोटी कोटी प्रणाम

  • @mohansawant4081
    @mohansawant4081 9 วันที่ผ่านมา

    Very nice

  • @APatil-vd2jw
    @APatil-vd2jw 9 วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरु जी

  • @haribachavan8021
    @haribachavan8021 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤जय माता लक्ष्मी ♥️♥️♥️🙇🏻‍♀️🙏

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 5 หลายเดือนก่อน +6

    गुरुजी शांत व्हा आपल्या देशात हिंदू देवी देवता संत गुरू यांना नाव ठेवणारे सुधारणार नाहीत. आपल काम चालू ठेवा.आपल्या सारख्या ओरिजनल गुरुंच महत्व मुर्खांना नाही कळणार ❤ओम महाशक्ती लिंगभैरवी जय जगदंब शिव शंभो ❤

  • @ganeshbirwadkar5094
    @ganeshbirwadkar5094 5 หลายเดือนก่อน +3

    जय भवानी, जय शिवराय, जय जगदंबा.

  • @renukayallamma60
    @renukayallamma60 5 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या सारखे तुमीच. भाऊ जसे दुसरा संभाजी राजे होणे नाही तसेच दुसरे आंधळे सर होणे नाही तुमच्या विषयी बोलण्यासाठी शब्द अपुरे आहेत जय जगदंब जय जगदंबे ट्रस्ट देऊळगाव राजा माझा नमस्कार साडेतीन शक्तीपीठ यांना आणि आंधळे सरांना

  • @Devilgaming-jt9sj
    @Devilgaming-jt9sj 4 หลายเดือนก่อน

    खूप छान सर

  • @vinayakbabar3432
    @vinayakbabar3432 5 หลายเดือนก่อน +2

    जय जगदंबा गुरुजी अगदी बरोबर बोलला आहेत

  • @vithobahirve6065
    @vithobahirve6065 4 หลายเดือนก่อน +1

    आजचा विषय खरच छान होत कारण मी
    सुध्दा वयाच्या सातव्या वर्षापासून आंबाबाईचा सेवक आहे हे सगळे भोगलेले आहे
    आम्ही सुध्दा आई भवानीचे मंदीर बांधले आहे

  • @VishalAdagale-od2ho
    @VishalAdagale-od2ho 5 หลายเดือนก่อน +1

    आंधळे सर तुम्ही बोलला एक नंबर

  • @dayananddombale9943
    @dayananddombale9943 5 หลายเดือนก่อน

    Great super ❤❤❤❤❤😊

  • @GajananKangane-r6o
    @GajananKangane-r6o 5 หลายเดือนก่อน +2

    जय जगदंबे नमो आदेश भाऊ

  • @kalpanakamble6480
    @kalpanakamble6480 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब गुरुजी तुम्ही अगदी बरोबर आहे गुरुजी

  • @LIVE-gw6nn
    @LIVE-gw6nn 4 หลายเดือนก่อน +2

    नमो आदेश गुरुजी

  • @varshajaybhaye4421
    @varshajaybhaye4421 5 หลายเดือนก่อน +6

    खुप छान चोप दिला, अश्या लोकांना हिच भाषा कळते........

  • @raosahebshinde1218
    @raosahebshinde1218 5 หลายเดือนก่อน +3

    जय जगदंबे,जय मल्हार,दावडी निमगाव सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार.दावडी निमगाव खंडोबाचे ता.राजगुरुनगर जि.पुणे.मु.वाघापूर ता.संगमनेर,जि.अहमदनगर.जय गुरूदेव आशिर्वाद आसु धावा .