👍👍🙏🙏कोटी कोटी प्रणाम बाबा खुपच छान माहीती दिलीत बाबा महतव पुर्ण.माहीती दीलीत आजपर्यत कोणीच दीली नाही बाबा अगदी बरोबर आहे सनातन सत्य जय आदिशक्ती गुरु माऊली धन्यवाद।बाबा अशक्यं ही शक्यं करतील स्वामी कोटी कोटी धन्यवाद। 🙏🙏👌👌👌👌
गाईचे कवळ्या दुधाचे खरवस चालतो का अंगात येणाऱ्या व्यक्तीने खाणे योग्य आहे का ते सांगा पण आता डेअरीच्या दुधामध्ये सुद्धा कोवळ्या दूध ओतले जाते आणि सर्व लोक खातात याच्या वर एक व्हिडिओ टाका या कमेंट ला लाईक करा पटकन
आमच्या सासूच्या अंगात मोठ्या बाया व रेणुका येते पण त्या वाईट खूप माझ्याशी बोलतात भारतात काही पण स्टाफ देतात तिच्यामुळे माझी प्रगती थांबले का माझ्या घरात यश येत नाही प्लीज सर तुम्ही उपाय सांगा
चांगलं शिक्षण दिलं बाबा महाराज खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद बाबा महाराज खूप खूप चांगली माहिती दिल्यावर दिल्याबद्दल बाबा महाराज धन्यवाद खूप चांगली माहिती दिल्यावर बाबा महाराज धन्यवाद❤❤😂😂😢
बाबा माझ्या अंगात संचार होतो पण माझ्या डोळ्यातीन फत्त पाणी येते मी काय करावे कृपया मार्गदर्शन करावे मला माझे कुल दैवत माहित नाही त्या बद्दल पण माहिती द्यावी आपला कृपा अभिलाषी
माझं काल एकविरा आई च वार आलं होतं पण काल मला मी माझ्या काकीच्या घरी गेली होती पुजेला तेव्हा तिथे माझं वारं आलं पण त्यांच्या घरी काल स्वामी आले होते आणि त्यांच्या अंगात सुद्धा वारं आहे पण मला ते ओळखता नाही आलं तर ह्याचा अर्थ काय आहे प्लिज सांगा मला कारण ह्या आधी हे असं कधी झालं नाही आहे माझ्या सोबत मी २ वार्यांची भेट घेतली आहे पण काल च्या वार्याची का भेट नाही मी काय करू मला नाही समजत आहे काहीतरी माझी मदत करा मी खूप प्रश्नांत गुंतले आहे माझी मदत कराल ना माझी काय चूकल असेल तर मी माफी मागायला तयार आहे 🥺🥺😔🙏🙏🙏🙏
Mukya jivanan barobar bhedbhav karu naka... 🙏 Konta pan dev Kiva devi Bali magat nahi yachi pan kalji ghya... Karan dev konta roopane tumchi pariksha gheto hey olkta aale paije... Jai Kaal Bhairav kalu bai cha navane chang bhale....🙏
Japmntra dilyanantar kontehi margdarsha nahi fakt jyot chalvayla sangitale aahe jyoticha mantr dila tar jyot kashi chalel ya vishayi margdarshan kele nahi jay gurudev guru aadesh
अगदी योग्य 100% खरे आहे खूप खूप धन्यवाद मनापासून 🙏🚩🕉️
अगदी बरोबर आहे
जय आदी शक्ती 🙏🙏जय जगदंब🙏🙏 खूप छान माहिती दिली बाबा
मन शुद्ध असावे मनात कोणा विषयी पाप सावे फार छान सागितले सद्गुरू धन्यवाद
नतमस्तक गुरुदेव 🙏🏼 सणसणीत उत्तर दिलेत ढोंग्याना... अश्या ढोंग्यामुळे खूप परिणाम होत आहे सर्वत्र 🙏🏼
जय आदिशक्ती 🚩
बाबा तुम्ही खूप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏
बाबा हीच तर ताकद तुमची आम्हाला आहे बाबा कोटी कोटी प्रणाम बाबा जय आदिशक्ती 🚩🌹🙏
❤❤❤
खूप छान माहिती सांगितली बाबा
योग्य मार्गदर्शन केले बाबा धन्यवाद 🙏🙏🌹🌹
👍🙏 जय मल्हार 🙏 खूपच छान माहिती दिली माऊली 🙏
🙏जय जगदंब जगदंब खूप खूप छान मार्गदर्शन बाबा तुमचे 🙏🙏🚩🚩💯💯💐
👍👍🙏🙏कोटी कोटी प्रणाम बाबा खुपच छान माहीती दिलीत बाबा महतव पुर्ण.माहीती दीलीत आजपर्यत कोणीच दीली नाही बाबा अगदी बरोबर आहे सनातन सत्य जय आदिशक्ती गुरु माऊली धन्यवाद।बाबा अशक्यं ही शक्यं करतील स्वामी कोटी कोटी धन्यवाद। 🙏🙏👌👌👌👌
Dhnywad
कोटी कोटी प्रणाम बाबा खूप खूप छान माहिती दिली आहे ❤❤
बाबा महामार्ग दर्शन चांगले करा
@@balajipatil5812खूप खूप चांल मार्गदर्शन देतात
बाबा कोठी कोठी प्रणाम
फार सुरेख सागितले सद्गुरू
एकदम परफेक्ट माहिती दिली माझ्या मनातली सर तुम्ही
🙏🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश.सत्य आहे.अलख निरंजन. जय आदिशक्ती.🚩🚩🚩
ओम येडेश्वरी प्रसन्न🙏🙏🌹
जय आदिशक्ती
अगदी बरोबर आहे ❤❤
खुपच सुंदर माहिती दिलीत तुम्ही दादा. 🙏श्री स्वामी समर्थ
जय गुरुदेव खुप छान माहिती दिली
आदेश बाबा जय श्री राम 🙏🙏🙏🙏 खूप छान माहिती दिली
गाईचे कवळ्या दुधाचे खरवस चालतो का अंगात येणाऱ्या व्यक्तीने खाणे योग्य आहे का ते सांगा पण आता डेअरीच्या दुधामध्ये सुद्धा कोवळ्या दूध ओतले जाते आणि सर्व लोक खातात याच्या वर एक व्हिडिओ टाका या कमेंट ला लाईक करा पटकन
Nhi chalat
दुध पवित्र आहे.. ते चालतंय असा मला तरी वाटतंय..
आमच्या सासूच्या अंगात मोठ्या बाया व रेणुका येते पण त्या वाईट खूप माझ्याशी बोलतात भारतात काही पण स्टाफ देतात तिच्यामुळे माझी प्रगती थांबले का माझ्या घरात यश येत नाही प्लीज सर तुम्ही उपाय सांगा
हो हे खरवस खाणे चलतका सांगा
गुरूजी तुम्ही खूप छान समजुन सांगता माझ्या पण अंगात येत
मला देवांवर विश्वास आहे मला पण गुरू करायचे आहे
बाबा हिच तर ताकद तुमची आम्हाला आहे🙏 खूप खूप छान माहिती दिली बाबा जगदंब जगदंब🙏 🚩🌹
खुप छान माहिती दिली आहे.मन प्रसन्न झाले आहे.धन्यवाद.
Khup sunder mahiti guruji🙏🏼
panMe atta paryant angat alele bandal baajch mansech pahili.
Khup chan gurudev
खूप चांगली माहीत दिली आणि आगदी बरोबर आहे 🙏
खूप छान माहिती सांगितली दादा
आगदी बरोबर आहे बोलले 🙏🙏🙏🙏
❤❤❤खूप छान माहिती दिली आहे बाबा तुम्ही
काळूबाईच्या नावानं चांगभलं
अगदि बरोबर बोलले गूरू🎉
गुरुवर्य खुप सुंदर मार्गदर्शन केले 🙏
बरोबर आहे गुरुवर्य 🙏🙏
बाबा खूप छान माहिती दिली आहे बाबा खूप खूप धन्यवाद आज पर्यंत कोणी अशी माहिती दिली नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏जय आदिशक्ती 🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹 खुप छान माहिती दिली गुरु माऊली 🙏
खुप छान माहीती दिली दादा🙏🙏🙏
Khup chan mahiti dilt,
Kupch sunder mahiti dili aapan dhanyawad dada
जय मातादी गुरू जी माहिती तुम्ही दिली ती खूप आवडली 😊😊😊😊🙏🙏🙏🌞🌞👋👋🌹🌹
खूपच छान बाबा🎉😅
खरच छान माहीती दिली
Baban che khup upkaar aahet
❤आई साहेबला कोटी कोटी प्रणाम ❤ बाबा बरोबर सांगत आहे
धन्यवाद महाराज अप्रतिम विचार आहेत आपले
Right 👍
Sanatan La Maza namaskar
धन्यवाद गुरुजी तुम्ही खूप छान समजावलं खरंच खूप खूप आभार
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
तुमच्या माहिती छान अनुभव चागला सांगितला
जय माता दी
बाबा खूप छान माहिती देता तुम्ही माझ्या अंगात दैवी संचार मोकळा होत नाही काय करावे
🙏🏻🌹अगदी बरोबर 🌹🙏🏻खूप छान माहिती दिली🌹🙏🏻
आदेश आदेश आदेश गुरुजी 🙏🙏 जय बाबा गंगाराम जी 🙏🙏
योग्य मागेदशेन केले बाबा धन्यवाद बाबा
बाबा धन्यवाद खूप खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद बाबा
धन्यवाद
Nice information 👍
अगदी बरोबर माहिती दिली
खुप खुप धन्यवाद 🙏🙏💐
100% बरोबर आहे माऊली
ॐ कालेश्वरी नमो
Jay gurudev
चांगलं शिक्षण दिलं बाबा महाराज खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद बाबा महाराज खूप खूप चांगली माहिती दिल्यावर दिल्याबद्दल बाबा महाराज धन्यवाद खूप चांगली माहिती दिल्यावर बाबा महाराज धन्यवाद❤❤😂😂😢
खुपच छान सांगितले आणि बरोबर सांगितले बाबा
खुप छान जय गुरुदेव जय आदि शक्ति
कोटी कोटी नमस्कार गुरुदेव महाराज
गणमाळ करायला दोन लाख मागतात अशी लुट चालू आहे तुम्ही जे सांगता ते अगदी खरे आहे बाबा
धंदा झालंय सगळीकडे पोट भरायची विद्या
@@bhutancharajaagyavetalraja656 हो ना अवघड झालय
खूप छान माहिती दिली दादा
खुप छान माहिती जुरुजी. हरि ओम ❤
बाबा माझ्या अंगात संचार होतो पण माझ्या डोळ्यातीन फत्त पाणी येते मी काय करावे कृपया मार्गदर्शन करावे मला माझे कुल दैवत माहित नाही त्या बद्दल पण माहिती द्यावी आपला कृपा अभिलाषी
एकदा माझ्याकडे या
Addresss
खुप छान माहितीआहे
Kalubaichya navane changbale ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan vathal tumch bolan aikun thank you
SatyaVachan❤
Jai gurudev baba jai atma malik om gurudev
Har Har mahadev 🙏
बरोबर आहे गुरू जी
Har har mahadev shri guru devdatta Shri swamee samrtha
Angat sanchar alyaver khup jorat padlyaver 2min sagl shant hoot ani punha sanchar yeto he as ka hoot he plz sanga Baba 🙏🙏
Khup kadak shbbat samjavla.pn tumhi je kahi sangitlay te khar aahe
🎉🎉🎉
माझं काल एकविरा आई च वार आलं होतं पण काल मला मी माझ्या काकीच्या घरी गेली होती पुजेला तेव्हा तिथे माझं वारं आलं पण त्यांच्या घरी काल स्वामी आले होते आणि त्यांच्या अंगात सुद्धा वारं आहे पण मला ते ओळखता नाही आलं तर ह्याचा अर्थ काय आहे प्लिज सांगा मला कारण ह्या आधी हे असं कधी झालं नाही आहे माझ्या सोबत मी २ वार्यांची भेट घेतली आहे पण काल च्या वार्याची का भेट नाही मी काय करू मला नाही समजत आहे काहीतरी माझी मदत करा मी खूप प्रश्नांत गुंतले आहे माझी मदत कराल ना माझी काय चूकल असेल तर मी माफी मागायला तयार आहे 🥺🥺😔🙏🙏🙏🙏
चांगली माहिती आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद गुरुवर्य🙏🙏
नमस्ते बाबा मीखरतर पाळते कुठे काही खात नाही पण माझ्या मामाच्या दहाव्याच खाल्लं तेव्हा पासून माझ्या खुप अडचणीत आले आहे मी आता काय करूं सांगा
खर। आहे
येगदम भारी सागीतले बाबा 🙏🙏🙏🙏🙏
शास्त्रीय करना मधे हिप्नोटिज्म आहे धार्मिक कारण सवारी आहे
खूप छान बाबा मला पण पुढे काय दिसते नाही
Information khari aahe.
खूप छान माहिती दिली मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघते मी संभाजीनगर मधून आहे
उगीच तुम्हाला मी साक्षात देव रूपी माणूस मानत नाही कारण खरच अजून काय बोलू तुमचे एक एक शब्द जणू देवाचे तोंडातून पडतो असे वाटते
बरोबर आहे बाबा तुम्ही बोलता ते 🙏
Pranam guruji .
ज़य माता कि❤❤❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
काळभैरवनाथ जोगेश्वरी प्रसन्न अगदी बरोबर आहे
Jyacha paired aala tyancya angat sancharan hoto tevha kay krave
अगदी योग्य माहिती दिली
Mukya jivanan barobar bhedbhav karu naka... 🙏 Konta pan dev Kiva devi Bali magat nahi yachi pan kalji ghya... Karan dev konta roopane tumchi pariksha gheto hey olkta aale paije... Jai Kaal Bhairav kalu bai cha navane chang bhale....🙏
आईराजा उदोउदो 🙏🙏🙏
Japmntra dilyanantar kontehi margdarsha nahi fakt jyot chalvayla sangitale aahe jyoticha mantr dila tar jyot kashi chalel ya vishayi margdarshan kele nahi jay gurudev guru aadesh
जय आदिशक्ती बाबा माझ्या घरात पण माझ्या घरात सारखे अडचणी येतात याला काय उपाय करायचा तुळजापूरची माळ परडी आहे पण
आदेश बाबा
नमस्कार गुरुजी
Borber jai mata di