Monsoon Mumbai Flamingo: पावसाच्या तोंडावर स्थलांतर करणाऱ्या फ्लेमिंगोना शास्त्रज्ञ कसं शोधणार?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- #BBCMarathi #Flamingo #flamingobreedingmumbai #FlamingoBird #BNHS
बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटी म्हणजेच BNHS ने फ्लेमिंगोचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने सहा पक्षांना टॅगिंग केलंय. सॅटेलाईटच्या माध्यमातून या पक्षांवर लक्ष असणार आहे, असंच दुसऱ्या एका पक्षाला शास्त्रज्ञांनी टॅग केलं होतं. हा पक्षी रशियात गेल्याचं आढळलं. मुंबईत पावसाच्या तोंडावर फ्लेमिंगो कुठे स्थलांतर करणार हे लवकरच कळणार आहे. रिपोर्ट- मयांक भागवत, शूट आणि एडिट- शरद बढे, निर्मिती- प्राजक्ता धुळप
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
नव्या मुंबईत व मुंबई,ठाण्यातही कांदळवनांची वेगाने कत्तल होत आहे. यामुळे फ्लेमिंगोंचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे. ही चिंतेत टाकणारी गोष्ट आहे. हे असंच चालू राहिलं तर एक वेळ अशी येईल की ते इकडे येणारच नाहीत.....😔
छान माहिती पक्षी हे पृथ्वीवर टिकले पाहिजेत. त्यांना कुठला त्रास झाला नाही पाहिजे.
हे पक्षी आपल्या साठी दैवत आहे . करण दे आपले पाणी स्वच्छ करून देतात. Save animals save earth 🌍
Khup Chan mam
Navi Mumbai is the Flamingo City ❤️
🦆
🦩
Mukhya pranyanchi kalji ghetlya baddal tumchya tim sathi khup khup dhanyavad..
पक्षानं त्रास होईल असे काही लावू नका please 🙏🙏
Good information
Great job by BNHS
Beautiful drone view and videography
खरंच खूप महत्त्वाची माहिती दिली बीबीसी मराठी ने
A symphony in pink... such a
lot of flamingos on one spot
together -- breathtaking drone
footage! Thank you from my
heart for sharing, and best
wishes from Germany!
पंख होते तो ऊड आतीरे रसिया ओ बालमा ❤❤❤
खुप सुंदर दिसत आहे हे दृश्य
अश्या प्रकारचे काम अधिक वेगाने आणि अधिक मोठ्या प्रमाणावर व्हायला हवं
0
@@ruksanashaikh2109 g tu tu tu dvjmlp
Fantastic information. Kudos to the Biologist Mr. Mrugank Prabhu
I can feel that freedom of birds.. it's very peaceful and satisfactory to know this
That's so beautiful 🥰 they're making mumbai more beautiful
Interesting
Great work👏👏👏👏
Nice videography 👏👏👏👌👌
काश एवढी काळजी आपल्या राष्ट्रीय पक्षी मोराची घेतली असती आज ते दुर्मिळ नसते
Yess ...but bird is important
खूप छान माहिती दिली आहे
Great Work And Information
❣️
Greater Flamingo Bhigwan La Yetat Nehmi
Welcome To Bhigwan......
माझ्या गावात येतात प्रत्येक वर्षी वाशिम जिल्ह्यातील पार्डी एकबुर्जी गावामध्ये मागच्या वर्षी 107 फ्लेमिंगो पक्षी आले होते
वाशीम जवळ कुठे exact लोकेशन सांगू शकता का?
Aapli Navi Mumbai bhai...ek Number 🙏👌
पक्षी वाचणं खूप गरजेचं आहे
Save Birds 🐦, Save Animals, Save Nature 🌳
Thanks BBC ... 👍
Good .mumbai
उपयुक्त माहिती दिलीत 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Nice information
पक्षी हे आपल्या जिवनातील एक अविभाज्य घटक आहे पक्षी टीकले तर निसर्ग टीकेल
Fleming pakshi sudha 🇮🇳 Bharat = Rashiya maitri karto 🤝💕
Khup changli mahiti
सुंदर
नांदुर मध्यमेश्व ता. निफाड जिल्हा नाशिक.
येथे अनेक पक्षी येतात.
अनेक देशामधुन येतात त्याची पण ओळख झाली पाहिजे.
छान येक वेगळाच विषय
chaan mahiti aahe
Khup sundar
Sundar clip navin savardhanachya पडतात mahiti hote
Wings of fire 🔥
Satellite tagging data definitely proved to be very useful.
Nice 👍👌
BNHS चे खूप छान काम चालु आहे!
फ्लेमिंगो उच्चार चुकीचा आहे. बरोबर उच्चार फ्लमिंगो असा आहे.
Ghe bharari ! Pakshi kiti Najuk Pann prachand atmawishwas ! Appli bharari pakht Facebook / Instagram. Great birds of universe.
First time maine 2012 me dekhaa tha.. At mumbai sewdi
मस्त 👏👏👏👍
खूप छान दिसत असतो फ्लेमिंगो पक्षांचा थवा
BBC always come with unique concept...
Thanks BBC team
Avaj khup chan ahe sir tumcha
Super
Do you know thise tagging makes disturb. In there leg. Some time can we see blood on there leg. Which is painful. Jaihind.
good voice modulation
2 varsh lockdown mule jast flamingo na yayla milale nasel.. mhanun ya varshi jara jast ale astil
Nice video
Aplya Bhartat pakshi Che hunting karat nahi.hach ek point Ahe. Ittar des hasht madhye . hunting khup kartat. Very simple.
ह्या पेक्षा QR code generate Kara na .. light weight aani easy to scan
Kharokhar Bombay natural society changle Kam karat ahe thanks
मुम्बईत इंडियन ऐंम्बिसीत जाऊन अगोदर पासपोर्ट वीज़ा घेतात !
Yanchya kamala salam
👍🙏🙏🙏
कंजूरमार्ग कारशेड ,भांडुप पम्पिंग स्टेशन, ऐरोली टोल नाका च्या खाडी जवळ १२ महिने दिसतत् हे पक्षी
सहा बर्ड कूठे पोचलेत त्यांचा विडीओ बनवा
मोदींचा - अच्छे दिनों वाला विकास - आज रशीयातच स्थाईक झाला आहे !
तुझ्या बुद्धीला सलाम 😁
त्यांना पण ईश्वरी जाणीव आहे
आम्हाला गल्लीबोळात जातानविसरल्यासारखे होते हे पक्षी किती बुधीवान आहेत
😂
उडत जातात, कसे म्हणजे kay
Udun
5000 kms pakshi jato mhanje transmission ca kahihi tras hot nahi tyana
Right to privacy of flemingo in danger
पक्षांचे स्वतंत्र हेराऊन घेतले जात आहे
Sagla news dya Kashmir madhe teacher la golya ghatle te ka nhi dakhvt bbc walyano
मुंबईतले पक्षी रशिया इराण ला उडत उडत जातात.😅😅
Flemingo la mahatva dya. Pan apla Indian बगले yana zero karu naka. Tyancha bhyas kara te namshesh होत आहे ।
आम्हाला सांगुन जात नाहीत ते ..
हे वाढुन द्या रोहीत पक्षी पण रोहिंग्या नको मार्रून खातील
Jal movie bagha
Title उलटं दिलयं
पक्षाना इजा होईल असें tag त्ायना लाउ नका
udat udat jatat🤣🤣😂thodich rastane janaryet😂😂🔥🔥
Oill aani gas aanayala jaatat 😅
फ्लेमिंगो पक्षी
रोजगार कमी आहेत म्हणून बाहेरून मुंबईत यातात
Udat Udat jatat...
Navi mumbai*
त्या पक्षांबरोबर मोदीला पण पाठऊन द्या जरा फिरून येईल प्रदेशात
कसे जातात? उडून जातात.
उडत जातात.. you dont need to watch video nothing different.
Uttar = mumbaitil pakshi rashiya iranla udat jatat😂
Panchi nadiya pawan ke zoke koi sarhad na enhe roke sarhad insan ke liye hai
Koi apada aane wali hai
🙄🙄
How stupid question - birds use their wings to fly, 😂😂😂 what you think birds book plane tickets and go via aeroplane😆😆😆😆😆
हो, पण कुठे जातात, भारतात कसे येतात, त्यांचा उडण्याचा मार्ग काय त्याची माहिती नको का
उडत
Subject fek & information is defrante
उडून
गेले उडत 😂😂
?? Bavlat aahes kay?
@@travellerextraordinnaire7388 tumhipn gele udat 😂😂
@@travellerextraordinnaire7388 parat Aala nhit….. lamb udat gelat ka? 😅😅
@@pratikpitambare6712 Tujhya sarkhya murkha shi bolnyat vel nahi jyala nisarga chi kimmat nahi...
@@travellerextraordinnaire7388 awwww....
Tari bolat ahat bagha 🤗
भोकातून जातात....