झडीची पार्टी || Part 1 || Episode 1143 || Marathi comedy video 😂😂||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.ค. 2024
- Subscribe - Teacher Taka Tak TH-cam
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.co/78jxl
Instagram-
appopener.com/ig/zlii6qdcs
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी - บันเทิง
विदर्भातून कोण कोण पाहत आहे 🤔 लाईक करून उपस्थिती दर्शवा ♥️♥️
Akola
Amravati
बार्शीटाकडी 😊👌🏻
Malkapur ❤
टीचर टकाटक मधील सर्वात फेमस विषय म्हणजे ' झडीची पार्टी ' 😂.
संकेत चा बुडा रामपूर मध्ये आला की धाकच पडते रामपूर वाल्याले... पार्टी फिक्स च असते😂
झडिचि पाटीॊ जमला विडिओ गुरुजी विडिओ मध्ये सगळे जण एका जागी असले म्हणजे खुप मजा येते 😂😂😂😂😂
शेगाव ले बम पाणी चालू आहे गुरुजी
शेगाव लेच आहे राव मी
जय श्री गजानन
चिंचोली
जय गजानन
मी टाकळी नागझरी
असाच पार्टीचा दणका पाहिजे गुरूजी 😂😂😂😂
मी हाच विचार करत होतो, दर वर्षी झडीची पार्टी रामपूरवाले करत असतात,ह्या वर्षी कधी करतात ❤❤झडी पाण्याच्या हार्दिक शुभेच्छा ❤
एके वर्षी सगळे बुढे कोंडून घेतले हॊते त्याच्या बुढीनी, पार्टी करताना 😂😂😂
❤
एकदा डेंडके साहेबाची खुरसनी मिर्ची भाजी ची पार्टी होऊद्या 😂😅😂
मारोती ची बुडी लय हुशार आहे
धन्यवाद सर खूप दिवसांनी आसा पार्टीचा व्हिडिओ बघायला मिळालं...❤
संकेत रामपुर साठी निघाला 😂😂😂 माहोल ही माहोल
संकेत आला भा आज रामपूर ले ... संकेत हा खूप चागलं मुलगा आहे आणि संस्कारी आहे
आजची पहेली कमेंट आणी पहेली लाईक सुद्धा 👍
"गुरुजी यावेळेस तरी खाऊ द्या सुखाने पार्टी, नाहीतर तुम्ही काही ना काही टेम्प टाकता त्यात, पोलीसच आणता, मामाच गंज घेऊन पळतात, यावेळेस अस काही करू नका"😂😂😂😅
बर
झडी शांताम भाऊ मस्त भजे होऊ दया😂😂😂
😂😂party आली 😅😅
मित्रता म्हणजे लारा चेत्या आणि जगणं संकेत ❤
पार्टी मदि मजा शिवल्ला
एक नंबर जोडी आहे सर
Ratris khed chale madhla wada ghetla sir n 😂😂
MH 30 💕 जय हो गुरुजी ❤मामा कुट गेले आहेत गुरुजी❤
संकेत आला आम्हाला खूप आनंद झाला सर 😊😊❤❤
कंदील आबाजी ले सांगा पार्टी च नाही तर डीत लागण सगळ्याले 😉😉😆😆
जय महाराष्ट्र सर धन्यवाद
सुरेश राऊत साहेब झडीची पार्टी बरी आहे
Aamchi pn party ahe aaj 😅😂😂
आज सगळ्यात पाहिले माझी लाईक आली सर❤❤
संकेत च रामपूर येथे हार्दिक स्वागत ❤❤ पार्टी झडीची 😂😂
जय गुरूदेव ❤😊
झुंबर भाऊ चे सासरे (मामाजी) येतो म्हणत होते सर
विडियो लावला आनि एकदम लाइटच गेलि 😢आता मोबाइल वर मि आनि माझे मित्र मंडल विडियो पहात आहोत गुरुजी 😊आनि आजिमाय ऐकत आहे विडियोचा आनंद घेत आहे 😊 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏
Nice व्हिडिओ sar 😊😂😊
मामा लय भारी
गुरजी लयच भारी विडिओ बनवता बा
No1
❤❤
आज चा विषय khup आवडला सर ...😊😊
❤
❤❤❤❤
❤😊
Supar
Sir zumbar la picap geun dya😂😂😂😂😅😅😅😅
आई आणि मुलगा दोघांच प्रेम चांगल्या प्रकारे व्यक्त केले
Amravati दुबली गुरूजी ❤❤❤
रामदास गाडेगोने, शिराळा जि अमरावती
झडीची पार्टी, शिवलाल भाऊ ले बत्ती 😂❤
❤
❤❤😂
एक नंबर सर
संकेतचे बाबा रामपुर मध्ये आले का शंभर टक्के पार्टी खाऊनच जाते 😅😅😅😅 संकेतचे रामपुर हार्दिक स्वागत ❤❤
पार्टी असलकी खरच मजा येते आणि तेपण असी घरच्याईच्या लपून असलकी अजून मजा येते
वा काय आहे पार्टी आणि काय तो माहोल😂😂😂
No 1🎉🎉
एक नंबर विडिओ सर❤️🙏🏼
1 no sir
1 no like 🙏🙏
निसर्ग प्रसन्न
Very very nice video ❤❤❤❤❤🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌
सरांचे कितीही आभार मानले तरी अपुरे पडतील 🎉🎉🎉
अकोला येथे पाऊस चालू आहे👍👍👍🎉🎉🎉😂😂😂❤❤❤❤
❤❤😊😊
Kattar mama Samarthak ❤❤
Very very nice video 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤i love techer taka tak ❤️❤️❤️
आमाले बी झडीची पार्टी करायची आहे...
श्रावण लागाच्या अगोदर....😂😂😂
सुपर
आज आहे पार्टी झुंबर
Sanket म्हणजे आमचं संकेतस्थळ आहे गुरुजी.. धडके बाज आहे ❤❤
👌🏻❤❤😂😂❤❤👌🏻
Jai Ho Rampur ke ♥️ Jai Ho mama ke ♥️ sir
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
ठाणे जिल्हा ठाणे शहर
Jay sri ram
जय सेवालाल
सर संकेत चे बाबा बढिया सर 🌹👍🌹
Oksir❤❤
छत्रपती shivaji maharaj ki jay
पार्टित देविदास भाऊला घ्या...
त्याच्या शिवाय जर तुम्ही पार्टी केली तर नक्कीच देविदास तुम्हाले रुमण्यावर घेते..रुमणे संघटना जिंदाबाद 😂😂😂😂
Jagan ek number
Shivlal la fitva
धन्यवाद सर दोन दिवसा आधी कमेंट केली होती की पार्टीचा व्हिडिओ टाका आणि तुम्ही टाकला शुभम बोबडे
❤❤❤
❤❤😅😅
Zadichi party. Episode ch navch vachun gamayle lagte 😊😊😊
कोना ला पण सांगा फक्त कंदील्या खाऊगोबऱ्या सांगू नका 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
एक नंबर एपिसोड एकच नंबर संवाद सर डॉन पवन रा.सागंवा ता.दर्यापुर
संकेत चे बाबा म्हटल की पार्टी आली ...😂😂
झडीचे 4-5 episode aale pahije sirji ❤
पावने बुवा राम पुरले आले का संध्याकायी खडा मसाला नेतेच हे सरपंच सायबांनी मस्त मनलं बा 😀😀👌👌🙏🙏
झडीची पार्टी म्हतलं की भल्ल तोंडाला पाणी सुटते राजे हो राऊत सर संकेत चा बुडा बरोबर चानस पायते पण बाकी...❤❤
तरी म्हंटल पावसाळा चालू झाला तरी रामपूरात पार्टी का बर झाली नाही.......😅😅😅😅😅
आम्ही पण झडीची पार्टी करत होतो 👍👍👍👍❤❤❤👌👌👌🙏🙏🙏
जय माता दी❤
😁😆😀👌👌
पार्टी ची चर्चा अन् कंदील बुडा गायब हाये आज डायरेक पार्टी खाले येते वाट्टे कंदील बुडा 😂😂😂
खुप सुन्दर हिडिओ बनवता सर तुम्ही सलाम आहे तुमच्या कार्याला
Mast 😀😊
😂😂😂😂
Nice video ❤
दोस्ती असावी तर जगन आणि संकेत सारखी....
जय श्री राम जय श्री राधे कृष्ण हरे हरे
👌👌👌👌😂😂
Super
जगणं+ संकेत एक नंबर जोडी❤❤❤❤