झडीची पार्टी || Part 2|| Episode 1144|| Marathi comedy video 😂😂||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ค. 2024
- Subscribe - Teacher Taka Tak TH-cam
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.co/78jxl
Instagram-
appopener.com/ig/zlii6qdcs
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी - บันเทิง
विदर्भातून कोण कोण पाहत आहे 🤔 लाईक करून हजेरी लावा ❤❤
अमरावती गजानन् भटकर्
बुलडाणा जिल्ह्यातील कोण कोण आहे..like करा
चिखली आपण कोठून आहात
@@sudhakarusar4810 तुमचं गाव कोणत
सुलतानपूर तुम्ही ता. लोणार
अंजनी बु. ता. मेहकर
Palshi zashi, taluka sangrampur.
अमरावती जिल्हा 👍
Hi
Chandur bazar ❤
हा एपिसोड पिरेसा नाही अजुन पाहावासा वाटतो कारण तुमच्या या विडिओ चि चहा सारखि मला लत लागली आहे जसा पाच वाजले की चहा तसच पाच वाजले की विडिओ बघणं नाही हुकु देत गुरुजी ❤😂😂😂
साड भाउ साड भाउ एकदम ओरीजनल एक अंकी नाटक.😂😂
शांताराम भाऊ चतुर आहे बावा लगेच मार्ग काढ़ते
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂
मस्त प्लान तैयार केला मुंशीरामजी आनी संकेतच्या बाबा ने त्यात बीरबल ची भूमिका शांताराम भाऊ ची
संकेतचे बाबा रामपुर मध्ये आल्यावर पार्टी खाऊनच जाते 😅😅😂😂
पार्टी म्हटले की अडचणी येतेच पण शांताराम् भाऊ पार्टी ची जोडा जोडी एकदम मस्त करतात खूप शातीर माणूस आहे लगेच मार्ग काढते संकटातून 😂😂
पाऊस खुपच होईल आणि लक्षमन बसतो तिकडे उपासी राहते बहुतेक
झाडीची पार्टी चा माहोलच काही और च आहे पण खुप विघ्न येतात या पार्टी त दरवर्षी 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
दारव्हा वाले लाईक करा ❤
Hi Party tri successful zali pahije guruji😂😂
||♥️ घबाड किंग उर्फ कंदील आबाजी, आणि ते इच्चुकाटया वाले कुठे गेले बाप्पा... इकडे महापंगत सुरू झाली तरी जिथे कुठे असेल तरी त्यांनी गिलासं घेऊन सरपंचाच्या घरी हजर राहावे...😍✌️🤣👌||
कंदील आबाजीले नाही बोलावल पार्टीत 😂😂😂😂
बायको येऊन थांबलीच 😂😂विषय😅बदला😅😂👍🏽👍🏽🤣🤣🤣🤣🤣👍🏽
सरपंचावर नक्की आफ़त ये ते 😂❤
Akola vale like kara😂😂😂
सरपंच साहेबांनी जोरदार प्लॅनिंग केलं . कोणालाच खोटं वाटणार नाही.......
बायकांना😂लगेच कळत😂❤😅😅एपिसोड भारी होता 😂
Love Akot ❤😊
❤❤❤
संकेतचा बुडा, बुडीले बेज्जा घबरावते इचीन, तसेही पार्टी मनलं का घरच्या बायायले झ्याल देऊनच जा लागते पण काही असो पार्टी चा एपिसोड एकदम झकास 😀😀👌👌🙏🙏
गुरुजी काल रात्रीपासून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात खूप मुसळधार पावसामुळे अतिशय शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे सर आमचा शब्द तुम्हीच उठवा सर तुम्ही आता😢😢
खूपच दहशत आहे गृहमंत्र्यांची खूपच🎉 छान व्हिडिओ झाला धन्यवाद सर
One of the most funny and real life episode 😂
Nice video sar 😊😂😊
राम राम गुरूजी
जय गजानन
आज चा विंडीयो खुप छान रेसिपी सांगा ची शांताराम भाऊ ले गरजेच नाही बावा हुशार आहे 😂😂😂😂
कारंजा लाड वाल्यांचे स्वागत आहे
Gav kont Bhau
दोनद बु.
Bhau tu Ganesh Pohekar la olkht kay
Karanja lad
Karanja( lad)
आज लवकर आला episode 😂😂😂
First comment
❤❤😂😂
सरपंचांच्या पोराले आणा राज्या गुरुजी एकदा 🙏
इतकी आतुरतेने वाट पाहतो आम्ही माझ्यासाठी वाट कोणीच बघत नसेल मी व्हिडिओची वाट बघत असते माझ्यासारखी वाट व्हिडिओची बघतात आणि एक लाईक करा❤❤❤ ते 😊😊😊
अठुन तठलोक सर्व चिळिचे गुलाम
Shantaram bhau khupch chaan video Raut sir
Party success होऊ द्या साहेब
यवतमाळ जिल्यातील कोण कोण पायते like करा...
Kamargaon ❤
❤❤🎉
Devidaas Bhai aap bahut darte hain Gharwali ko❤❤😂😂😂🌹🌹🌹🙏👌👌👌
Mast 😀😊
मस्त जमलं बा 👌
जय गुरुदेव ❤😊
गुपचूप म्हणता म्हणता, सगळ्या गावाला सांगायला बसले पार्टी 😅😅😅
पारटी चांगली झाली पाहिजे सर😅😅😅
Khup mast video sir
एक नंबर विडिओ सर❤️🙏🏻
शांताराम भाऊच्या डोक्यात खूप आयडिया भरल्या आहेत बावा.. नंबरी माणूस म्हणतात तो हाच 😊 बाकी गाव तस चांगल
Super 🌟🌟🌟
सर तालुक्क खामगाव. जिला बुलढाणा पिंरी गवळी खूप पाऊस झाला....... news ला पण बातमी आली आहे उद्या च्या येपिसोड ला घ्या... खूप नुस्कान झालं सर
जय श्री राम❤❤
देवीदास भाऊ रूमने संगटनेचे अध्यक्ष असले तरी बाइको समोर एकही चालत नाही 😂😂
❤❤❤❤
👌👌👌😁🤣😄
मस्त party at Rampur😅
Matna parti 😅😅
व्हिडिओ मस्त आहे
मला पण येवु द्याच होत हो शांताराम भाऊ पार्टीला,
वारे😂 शांताराम भाऊ
झडीच्या पार्टीत थोडी पाऊसाची झड पाहिजे होती 😂😂❤❤
Jai Ho Rampur ke ♥️ Jai Ho mama ke Rampura mast 💯 sir
Prem samndh dakhva. Lafd jomat navra komat 😅😅😅😂😂😂😂
Kattar mama Samarthak ❤❤
खामगांव ले ढग फुटी झाली आमच्या
😂😂😂😂❤😂❤
Osmmm 😅
Guruji namri gang no १🎉🎉😂😂❤
Love from dharvha
जय गजानन माऊली
जय खाकी ❤❤
संकेत चा बुडा आल्या वर पार्टी आहे च आणि सर शिवलाल ला बत्ती देया 😂
❤❤❤❤❤
आज प्रथम आवड...
प्रथम टिप्पणी...😂😂
बाळुभाऊ च काय चालू आहे 😂😂😂
Jalna jilha like kara ❤
राम राम गुरुजी
❤
शिवलेले बत्ती रामपूर मुक्ती😅
बुलडाणा जिल्हा 💐👌👌
❤❤
पार्टी आहे म्हणले की ही एपिसोड मध्ये मजाच मज्जा आहे
दोन व्हिडिओ टाकत जा हो गुरुजी रोज..🙏
Naice video ❤
Murtizapur Whale hi Bhai❤
सर मी आपले रोज एपीसोड पाहतो खुप छान असतात.❤❤
जय माता दी❤
सर्वे.भुकेले.राहतीन.वाटते.सर.आज
पार्टी म्हणता म्हणता पूर्ण गाव जेवण होते वाटते रामपूरात 🤫
❤❤❤अकोला. नेकलस रोङ 🎉🎉🎉
😂😂
Justice for कंदील आबाजी 😢😅😂😂
शांताराम भाऊ लय😅😅हुशार आहेत😅😅😅😅
😋😋😋
मानल बा सरपंच काय ती प्लॅनिंग कोनाले काही समजल नाही आणि काम झालं😂😂😂😂
nice of you
ऐकाउन ऐक आहेत
गुरूजी सरपंच असावा तर रामपुर सारखा 😅😂 बातच पान फेरते ना बावा पण मले वाटते सर्व सहा जन उपाशी रायते
Nahi
❤❤❤❤❤❤
Nice video ❤