वाह! सर तुम्ही राष्ट्र संतांचे भजन दाखवले खूप खूप धन्यवाद🙏जयगुरू
चालु पांडे बर झाल मी गेलाे नाही पाटीँत मला पण बाेलावल हाेत सरंपच साहेबानी😂😂
राऊत साहेब या शिवलाल येना झपके द्या चांगले उद्याचा एपिसोड मध्ये लय मस्ती आहे त्याला उलटा टांगून झपकवा 😀😀😀
बापरे शिवलाल भाऊ तर लय चं भारी आहे राव😂😂😂😂 डायरेक्ट पोलीसांना चं कॉल केला राव,आणि पार्टी मध्ये डाव चालू आहे म्हणून संगले थोडा इचकं दिसते राव शिवलाल🤣🤣🤣🤣 इंस्पेक्टर चा. लु. पांडे तर लय चं कडक शिस्त ठाणेदार आहेत😂😂😂 आवाज तर लय चं भारी. मस्त विडिओ सर जी
ए शंक्या देणं बे मले एक आलूबोंडा ..... ☺️
मजा आली.... लख लखे फसते बिचारा... चालू पांडे...एक नवीन character.... मस्त... चालू पांडे... खाते आलू बोंडे 😂😂😂
हर गया होंगा ये .....😃😄😁
यवतमाळ मे फस गया बा
जबरदस्त गुरुजी
काल च्या विडीओ चा मोबाईल हरवलेला भाग हुबेहूब माझ्या सोबत घडला पात्र सुद्धा तेच सर पण मी बारावी फेल नाही 😅... मी ही क्लिप व्हाट्सऍप वर स्टेटस ठेवली धन्यवाद सर गुरुदेव तुम्हाला उदंड आयुष्य देवो
सर तुम्ही काल आणखी एक नवीन कलाकार आणला चालू पांडे नाव पण भारी आहे आणि आवाज तर एकच नंबर बाळू भाऊ आणि झूबरं चा आवाज हा नाकातून बोल्यासारखा येतो आणि विशेष म्हणजे तुमच्या या वेब्सि्रिज मध्ये नाव आणि आवाज खूप छान आहे पंजाब लखलखे... 🤣🤣😂😂
खूप छान एपिसोड सर उद्दा चा एपिसोड मधे खूप धमाल येईल धन्यवाद राऊत सर
पकपके 🤣🤣😜
चुकीची माहिती देणाऱ्याला चांगली बत्ती बसली पाहिजे
शिवलाल भाऊ आता तूमचं काम झालं 🤣
👍🏻👍🏻 वाटच पाहत होतो तुमची...
तिसरा भाग बनवा 🙏🤣🤣🤣👌👌👌👍👍👍
Ek nbr vedio raut sir👌🤘❤️😍
Tarak Mehta wale chalu pande😃
मजा आली सर...🤩👌
चालू पांडे nice part 👌👌😂😅
लयच भारी video आहे Sir खरच 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
झाला गर्क कसा वेसना उठ रे उठ तरुना आता जबाबदस्त भजन,,,😊😊मस्त विडिओ आजचा😊😊
लखलख्यानं पोलिस पण केले पार्टीत भागीदार. आता पोलिसं तं माहितच आहेत तुम्हाले ! आयतीच शिकार मिळाली.छान एपिसोड सर 😀👌👌
😂😂 amazing think sir ji 😂😂 great video ❤️
Sar khup chan video astat tumche 🙏🙏
नवीन psi ची जॉइनिंग झाली सगळ्या नवीन adhikaryana पुढील वाटचाली करिता सुभेच्चा
भाऊसाहेब आता जमलं ! इन्स्पेक्टर रुबाबदार आणि आवाज ,डॉयलाग एकच नंबर ?
शिवलाल च्या धुलाईचा भाग बनवा उद्याचा
खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏
जय गजानन... आज पार्टी रंगात आली मस्त
Khup mast video sir
तुकडोजी महाराज चे पद म्हटले सर त्यानी 1 नंबर
Ek number sir🔥🔥🔥
खूपच छान पार्टी चालू संतराम बाळू भाऊ खूपच छान काम
Phone wr boltana vatl maruti bolat ahe 😄
एक नंबर 👌👌👌👌
खूप मस्त आहे 😂😂🤣🤣
खुपच छान व्हिडिओ सर
सर भजन खुप छान जय गुरुदेव 🙏
Mast video aste sir tumche
What Bhagat ho to sar 😁😁😁🙏✌️
1 no sir
फोन लावनरीची धुलाई करा हो साहेब
मस्त ऑडिओ बनवला
Ek no sir ji
खुप छान विडीओ सर
आम्ही पण झाडी मध्ये मस्त पार्ट्या करतो जामोद मध्ये
Very very nice sir... GOD blessed your Family..
आज पन खुप मज्जा येनार आहे सर
Mast😍😍
Chalu pandey mst nav sir
खूप छान सर
New character mahol sir🙏🏻😂
Waa khup chan
नवीन कॅरेक्टर चालु पांडे 😄😄😄😄👍👍👍👌👌👌
Chalu pande 👌👌😘
खुपचं छान 👍
Khup mastttt
छान सर 👌👌👌
Madhatal bhajan far sundar jay gurudev
Sir super chalu pande pan akda mamala bi ghya
आलु बोंडे मस्त लागत आहे..
Very nice👍👍
भजन मस्त केलं
झाडीच्या पार्टीच्या शुभेच्छा 💐
Very nice sir
नमस्कार सर विडीवो छान आहे मि आज पहीला ठरलो
Mast sir
शीवलालले पार्टीत बलावलं नाही तर एकदम पोलीस च बलावले आता त्याचं काही खरं नाही 😊😊👌👌🙏🙏
मस्त 👌
kup chan👍🏻
पार्टी मस्त रंगात आली सर पोलीस ला पण आलू गोंडे अन खिचडी दिली बा
1 नंबर व्हिडिओ झाला पुढचा भाग उधला दाखवा
चालू पांडे झुट बोलोगे तो पडगे दंडे 😂😂😂
Nice Sir Ji 👌👌
छान आहे विडीओ🙏
Sir udya continue karun taka ha part😂
Ek no
पांडे जी 👍👍👍
Asch ahe aamch yavatmal💯 😉
Big fan mam jii ❤️
Hi sir love from akola 🤩🥰
Very nice dada
Sir udiya shivlal la batti bhetli pahi je😁😁
1 nabar sir
नमस्कार हो गुरुजी फत्तापूर कर 👍🙏🏻😂
शिवलाल ले चांगले सोट द्या आता एक दम पांडे स्पेशल
👌 Sir...
काय व्हिडिओ बनोता सर १ नंबर
शिवल्या ले एक वेळ मनोज पाटील कडून बत्ती बसणार आहे
काहो गुरुजी हा inspector मामा चा भाऊ आहे म्हणते लहानपणी कुंभमेळ्यात हरवलेला
धूम बिलकुल
Nice👍 sir
बाकी भजन छान झालं गुरु...
छान सर..
I love you bhaii log 💕
एकच नंबर एपिसोड काहीही म्हणा तुमचे व्हिडिओ बघायला मज्जा च वेगळी येते सर डॉन पवन रा.सागंवा ता.दर्यापुर
चालू जी नहीं पांडे जी चालू पांडे जी बस आता जेटालाल आणि बबिता यांची कमी आहे. यवतमाळ मध्ये ट्रान्स्फर विक्रम रॉय याला मिळालं होत धमाल मोवी मध्ये खूप छान सर
सर या एपिसोड चा भाग तीन बनवा
शिवलाल भल्लाच इच्चक दिसते , दया चांगला पोलिसी दणका त्याले ,
नविन पोलीस ऑफीसर मस्त आहे कॉमेडी चालू पांडे ( चुलबुल पांडे चा डुप्लीकेट ) 😂😂😂😂😂
जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍