नविन मुंबई येथिल पनवेल या शहरात आपली अंधश्रद्धा निर्मूलन व्याख्यान माला हे कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहली तर नक्किच भेट देऊ .आपण हे कार्य राबवत आहात हे फार गरजेच आहे. म्हणून आभिनंदण करतो 🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍
मान्य आहे की अंधश्रद्धा निर्मूलन व्हाव पण ते सर्वधर्मसमभाव ठेवून व्हाव कृपा करून इतरही धर्मांचे अंधश्रद्धा निर्मूलन व्हावे.याची जाणीव आपल्या देशात असावी 👍
शयाम मानव सारखे हजारो झुंजार वक्ते निर्माण होणे कालाची गरज आहे अंधश्रद्धा निर्मुलनचया लाख लाख शाखा भारत भर होऊन समाज प्रबोधन होणै आजच्या कालाची खरी गरज आहे भारत विज्ञान निष्ठ व अंधश्रद्धा मुक्त होणे गरजेचे आहे आमचया गावि शाखा काढायचि आहे कृपया सहकार्य करावे संपर्क साधावा पता सेव करणे
वैचारिक समज शाम मानव यांच्या भाषणातून मिळत नाही व जर तुम्हाला ती पाहिजे असेल तर तुमच्या दोन्ही बाजू प्रथम strong करा म्हणजे अंधश्रद्धा यासारखी बाजू शाम मानव strong करीत आहे आता तुम्ही यापेक्षा उलट विचार असणारे पुस्तक ,योग्याच्या आत्मकथा वाचा व मग काय खरे ते तुम्ही ठरवा।।।शाम मानव व तुमचे डोके सारखेच आहे तर मग तुमचा वैचारिक निर्णय तुम्ही घ्या ,शाम मानवाच्या हातात का।।।।कारण शाम मानव जे सांगतात ते फक्त शाम मानवच सांगतात ते फक्त एकूण च्या 0.00000001टक्का आहे तर याच्या उलट जे लिखाण उपलब्ध आहे ते 99.999999999 टक्का आहे कृपया ते वाचा व स्वतः नंतर स्वतःचे मत बनवा। किंवा वेळ नसेल तर youtube वरील प्रवीण संशोधन पहा,थोडक्यात ।।।दोन्ही बाजू पहा व मग ठरवा।।।।उदाहरणात डार्विन चा सिद्धांत कसा चूक आहे ।।।5000 वर्ष पूर्वी टोळ्यांच्या समूहातून मुले होत होती ही बाब शाम मानव कशी चूक सांगत आहे।।।।
बर्याच भोळ्या लोकांच्या अंधश्रध्दा निर्मूलन करण्यासाठी आपणास उत्तरोत्तर अधीकाधीक यश मिळो. व लबाड लोक पराभूत होवोत ही तीव्र इच्छा. माझ्या अभ्यासाप्रमाणे बौध्द आत्मा नाही मानत. पण पुनर्जन्म मानतात.
Yes, you are right about atma not being in Buddhism. Punarjanma la suddha Buddhism madhe sthaan nahi. Rebirth in Buddhism has nothing to do with Vedic concept of rebirth. It is merely a name given to an entire cycle of decomposition of every organism and its constituents' contribution to regenerate or rebuild a whole new organism. It is very well explained in 'Buddha and his Dhamma' by Dr. Babasaheb Ambedkar.
या असल्या थोतांड समाजमधे असे हीरे असताना लोक त्यांना Dislike करतात. है Video dislike करणाऱ्या व्यक्तिने MANS च्या २१ लाख च्या Chalenge करुण दाखवावे आणि मग तोंड काढून बोलावे. अंधश्रद्धा विरोधी लढा देत होतो देत आहे आणि देतच राहणार. मरणाची आम्हाला भीति नही.
कुराणात काही गोष्टी विज्ञान विरोधी आहे तर तुम्ही कुराण नाकारणार की नाही ते प्रथम सांगा।।।।किंवा असे सांगा की कुराण 100% विज्ञान वर आधारित आहे किंवा नाही
Mla prashn padla ahe ki jr kundali jyotish as khich nst mg te jyotish je sangtat aplya life bddl te ks kay brobr nighte... Mla krupa karun ya prashna ch uttar dya sir
Sir तुम्ही खुप छान ज्ञान या समाजाला देत आहात, त्या बद्दल तुमचे खूप पमनपूर्वक आभार
तुम्ही समाजाचे डोळे उघडतात धन्यवाद
नविन मुंबई येथिल पनवेल या शहरात आपली अंधश्रद्धा निर्मूलन व्याख्यान माला हे कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहली तर नक्किच भेट देऊ .आपण हे कार्य राबवत आहात हे फार गरजेच आहे. म्हणून आभिनंदण करतो 🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍
मान्य आहे की अंधश्रद्धा निर्मूलन व्हाव पण ते सर्वधर्मसमभाव ठेवून व्हाव कृपा करून इतरही धर्मांचे अंधश्रद्धा निर्मूलन व्हावे.याची जाणीव आपल्या देशात असावी 👍
आपल्या घरात काय वाईट चाललेय ते पहिले निवारू, मग जमले तर बाकीच्यांचे पाहू. नसता अति, न जमणारा फापटपसारा नको नाही का?
शयाम मानव सारखे हजारो झुंजार वक्ते निर्माण होणे कालाची गरज आहे अंधश्रद्धा निर्मुलनचया लाख लाख शाखा भारत भर होऊन समाज प्रबोधन होणै आजच्या कालाची खरी गरज आहे भारत विज्ञान निष्ठ व अंधश्रद्धा मुक्त होणे गरजेचे आहे आमचया गावि शाखा काढायचि आहे कृपया सहकार्य करावे संपर्क साधावा पता सेव करणे
stunning,…
तुम्ही खरंच खूप मोठं काम करत आहात
आज या समाजाला वैचारिक समज देण्याची खूप मोठी गरज आहे.
+Bhushan Patil इतरांपर्यंत पोहचावा शेअर करा
वैचारिक समज शाम मानव यांच्या भाषणातून मिळत नाही व जर तुम्हाला ती पाहिजे असेल तर तुमच्या दोन्ही बाजू प्रथम strong करा म्हणजे अंधश्रद्धा यासारखी बाजू शाम मानव strong करीत आहे आता तुम्ही यापेक्षा उलट विचार असणारे पुस्तक ,योग्याच्या आत्मकथा वाचा व मग काय खरे ते तुम्ही ठरवा।।।शाम मानव व तुमचे डोके सारखेच आहे तर मग तुमचा वैचारिक निर्णय तुम्ही घ्या
,शाम मानवाच्या हातात का।।।।कारण शाम मानव जे सांगतात ते फक्त शाम मानवच सांगतात ते फक्त एकूण च्या 0.00000001टक्का आहे तर याच्या उलट जे लिखाण उपलब्ध आहे ते 99.999999999 टक्का आहे कृपया ते वाचा व स्वतः नंतर स्वतःचे मत बनवा।
किंवा वेळ नसेल तर youtube वरील प्रवीण संशोधन पहा,थोडक्यात ।।।दोन्ही बाजू पहा व मग ठरवा।।।।उदाहरणात डार्विन चा सिद्धांत कसा चूक आहे ।।।5000 वर्ष पूर्वी टोळ्यांच्या समूहातून मुले होत होती ही बाब शाम मानव कशी चूक सांगत आहे।।।।
खुप छान अतिशय तर्कशुद्ध विचार
बर्याच भोळ्या लोकांच्या अंधश्रध्दा निर्मूलन करण्यासाठी आपणास उत्तरोत्तर अधीकाधीक यश मिळो. व लबाड लोक पराभूत होवोत ही तीव्र इच्छा. माझ्या अभ्यासाप्रमाणे बौध्द आत्मा नाही मानत. पण पुनर्जन्म मानतात.
Yes, you are right about atma not being in Buddhism. Punarjanma la suddha Buddhism madhe sthaan nahi.
Rebirth in Buddhism has nothing to do with Vedic concept of rebirth. It is merely a name given to an entire cycle of decomposition of every organism and its constituents' contribution to regenerate or rebuild a whole new organism. It is very well explained in 'Buddha and his Dhamma' by Dr. Babasaheb Ambedkar.
कर्मकांड या देशात खुपच वाढला आहे.कर्मकांड जर थांबला नाही.तर लोकांचा विकास होण खुपच आवघड आहे.
I like both - content of speech and the way he speaks!!
jj
J
Very Nice
डोळे उघडले आज या माणसाने माझे
Nice information sir...
Nice u change my mind
ओक्के सर
U r right sir about vartak. I personally met him. He told about me and my friends are completly wrong. As i red in his book about punrajam
या असल्या थोतांड समाजमधे असे हीरे असताना लोक त्यांना Dislike करतात.
है Video dislike करणाऱ्या व्यक्तिने MANS च्या २१ लाख च्या Chalenge करुण दाखवावे आणि मग तोंड काढून बोलावे.
अंधश्रद्धा विरोधी लढा देत होतो देत आहे आणि देतच राहणार. मरणाची आम्हाला भीति नही.
+Yunus Shaikh आभारी आहोत, इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करा prabodhan या चॅनेल ला SUBSCRIBED करा
Yunus tu bakari id la kapto ka bakari
KAPIL MULIK पाटील it is not about any religion it is about superstition.
Yunus bhai great
कुराणात काही गोष्टी विज्ञान विरोधी आहे तर तुम्ही कुराण नाकारणार की नाही ते प्रथम सांगा।।।।किंवा असे सांगा की कुराण 100% विज्ञान वर आधारित आहे किंवा नाही
dear manao sir ji sasneh jay bhim.buddha never agreed soul therefore to called his fellosapy anatmvad thank you very much
Very Nice Speech sir.
जय आनिस
Great job......
Keep it up
really eye opener
Wonderful. Eye opener
+Vikas Kaktikar thank you for feedback share this video with friends and SUBSCRIBED our channel for more video
khupach chan
+Mahendra Tompe इतर विडिओ पण पहा कृपया चॅनेल subscribed करा इतरांपर्यंत पोहचवो
+Mahendra Tompe आभारी आहोत इतरांना पर्यंत पोहचावा व्हिडिओ चॅनेल Subscribe करा
Khup sundar
So True . I m from Pune .How can i contribute or work for the movement. when is the training or workshop
+sujay you can contact sandhya bagwe 9850354006
Mla prashn padla ahe ki jr kundali jyotish as khich nst mg te jyotish je sangtat aplya life bddl te ks kay brobr nighte... Mla krupa karun ya prashna ch uttar dya sir
I hear you sir
Really appreciate
👌👌👌🙏🙏🙏
shyam manav je sangtat te agdi barobar aahet.jyotishi lokana murkh banwatat...maza ha anubhav aahe
+Pranali Ramteke thanks
जोतिष चूक नाही सांगणारा चूक आहे जसे मेडिकल सायन्स चूक नाही डॉक्टर चूक आहे
देव जात धर्म मानवनिर्मित आहे भयमुक्त व्हा भटमुक्त व्हा
true
+Vaishali Kamble आभारी आहोत हा विडिओ शेअर करा
Aase Kay boloto haa kay adakle aahe ka
Kan chednyavar suddha research karnyachi awashyakta aahe
👌👌👌👌👌👌
Hatho ki lakiro ka matlab batay sir
अंधश्रद्धा हा वेगळा विषय आहे तो सर्वाना मान्य आहे पण शाम मानव सांगतात तसा नव्हे।।।।
nice
सर मला तुमच्या संघटनेत सामील व्हायच आहे कस ते कळवा
noble price bhetyla hava ya samiti la
LAgn krt astana teva family gun ,lagn patrika khup pahtat.TR mla as vicharaych ahe ki kae veles mulaga mulgi akmekana pasand krtat pn gun jmt naet pude jaun mrutyu yog ahe as sagtat..Tr mg ya lagn ptrikevr vishwas thevava ka?
Nhi thevycha
अंधश्रद्धा निर्मूलन चे पुस्तक मिळत नाही. कुठे मिळेल.
❤
वुक्ष तिथे छाया आणि बुवा तिथे बाया
me hi org.kashi join Karu Shakte?
+Pranali Ramteke pls contact www.abans.org.in/contact-us
Sir, bauddh dhrmat aatma asto????
पारस लायेऊन बघा देव भुतअसते की नाही कळेल
Sir,tumchi garaj ahe deshala
सुक्ष्मतेचा अंत नाही आणी त्याला सिद्ध करु शतक नाही।
Aahcha Aatma अलग आहे रे बाबा
Energy neither can be created nor be destroyed.. Is this energy not a a soul ?
Sir do u believe in next birth? That Atma going from one body to another?
दाभोलकर ची नाव वा काम हवं असं आपण साधं नाव सुद्धा का घेतलं नाही 🤔😔😛😀😀😀
samajyat hi sarva thotand andha Shradha pasaravinys anek mahilana chathavile jat aahe he sarva thambavyla havi Mansik gulamgiri nasth karne garajeche aahe
nice sir....
+Ganesh Dale आहारी आहोत विडिओ shear करा
Mi tumhachya karyat sahabhgi honar aahe margadashan karave
शीवाजी महाराज यांना तलवार कशी भेटली
तलवार भेटली हेच खोटं तुकाराम महाराज वैकुंठाला गेले हेही खोटं
malahi anis madhe sahbhagi honyas avadate pan konala bhetayache
आपण कुठल्या जिल्ह्यातील आहेत ?
www.abans.org.in/contact-us आपल्या विभागातील कार्यकर्त्यांशी संपर्क करा
औज
जीयो और जीने दो हाच खरा मंत्र ध्यानात ठेवावा ।
बिरबल अत्यंत हुशार असून देखील बादशहा होऊ शकला नाही हा नशीबाचाच भाग
swanand manave to Pagal ha
पृथ्वीच्या आतमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे परंतु ती दिसत नाही त्याप्रमाणे परमेश्वर आहे परंतु तो दिसत नाही दानव वृतिच्या लोकांना तो दिसु शकत नाही
th-cam.com/video/fApxXL9uzug/w-d-xo.html is chamatkar ko kya kahenge ap?
देवांनी जरा जास्तच अक्कल दिली आहे या मानसाला
बुध्द आत्मा मानत नाहीत ,सर
ऐकायला जराही चांगलं वाटत नाही, बोलण्यात आकड असल्या सारख वाटतंय
जैसा बिज में रुक्ष नहीं दिखाई देता ठीक उसी तरह आत्मा में शरीर नही दिखाई देता ।
Bhodha dharmani aatma mnala nahi
👌👌👌👌