सोयाबीन खातव्यवस्थापन 2024 | Dnyaneshwar Kharat Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 64

  • @killergaming-vk7xb
    @killergaming-vk7xb 4 หลายเดือนก่อน +23

    भाव कमी असल्यामुळे सोयाबीन पीक घेण्याचा विचार नाही. या पेक्षा जमीन खाली ठेवली तरी चालते

  • @shobhagulhane6690
    @shobhagulhane6690 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे भावा नाकापेक्षा मोती जड होतो😂😂😂😂

  • @sachinnakhale1705
    @sachinnakhale1705 2 หลายเดือนก่อน

    फालतू च्या गोष्टी नको बोलत जाऊ भाऊ कामाचं बोलत जा

  • @dineshkhandve611
    @dineshkhandve611 3 หลายเดือนก่อน

    सर मी सोयाबीन तूर आणि भुईमुंग एकत्र लावलेला आहे याला कोणते तणनाशक मारणे योग्य नाही

  • @milindkamble9454
    @milindkamble9454 2 หลายเดือนก่อน

    माती परीक्षन कुठे करताता कौन करत खर्च

  • @sachinnakhale1705
    @sachinnakhale1705 2 หลายเดือนก่อน

    साहेब आपण कामाचं बोलत जा येवढं लांब बोलू नये

  • @subhashjadhao2954
    @subhashjadhao2954 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन पिक पुरत नाही

  • @hrushikeshyadav1563
    @hrushikeshyadav1563 หลายเดือนก่อน

    Mahadhan croptek 8:24:24 ani soyabean special 11:30:14 ya baddal details dya kinva video banva 40kg bag ahe ani price 1800-1900rs ahe. Result kasa ahe soyabean sathi ani rate jast vatat ahe 40kg bag sathi ani, micro nutrients add kele ahet fakta company ne.

  • @kishorchavan3073
    @kishorchavan3073 4 หลายเดือนก่อน +10

    एकरी
    14/35/14=75kg
    सल्फर =10kg
    मायक्रो न्यूटन=10kg
    22 दिवसांनी
    अमोनियम सल्फेट 50 kg( कोळपणीच्या पुढे)
    कमीत कमी 12 ते 15 क्विंटल चा आवरेज सोयाबीन पिकासाठी सरळ मिळून जाते

  • @महाराष्ट्रकीखेती
    @महाराष्ट्रकीखेती 4 หลายเดือนก่อน +11

    साहेब सगळ बरोबर आहे पन उत्पन कमी आनी खर्च ज्यास्त होतो

  • @rameshwarbade6204
    @rameshwarbade6204 4 หลายเดือนก่อน +19

    काहीच समजतं नाही बाबा. खाताच पोत कोणता वापरायचं ते सांग फक्त. दुनियादारी नको.

  • @BhagirathBhandarge
    @BhagirathBhandarge 4 หลายเดือนก่อน +3

    14 35 14 (50)kg+ssp (25)kg+सल्फर 5kg एकरी सोयाबीन साठी कसा राहील

    • @BhagirathBhandarge
      @BhagirathBhandarge 4 หลายเดือนก่อน

      कृपया मार्गदर्शन करावे

    • @asanegaurav6728
      @asanegaurav6728 3 หลายเดือนก่อน

      Mast 👌👌

  • @ShetimantrabyAkshayRahateABR
    @ShetimantrabyAkshayRahateABR 4 หลายเดือนก่อน +4

    परभणी कृषी विद्यापीठ द्वारे उत्पादित बायोमिक्स विषयी माहिती द्यावी...

  • @shivajichandrawanshi4074
    @shivajichandrawanshi4074 4 หลายเดือนก่อน +3

    HAARP Technology किती घातक आहे हे कष्टकरी शेतकरयांना माहिती नाही... यावर एक व्हिडिओ बनला पाहिजे.. HAARP Technology हे या व्यवस्थेद्वारे शेतकऱ्यांना मातित घालण्यासाठी केलेलं षडयंत्र आहे...

  • @ashoksgawande7392
    @ashoksgawande7392 4 หลายเดือนก่อน +3

    काही केलं तरी अपेक्षित उत्पन्न येत नाही कारण काय हे कृषी संशोधकांनी सांगावं

  • @soham8848
    @soham8848 3 หลายเดือนก่อน

    आपण माहिती खूप छान प्रकारे विनंती एवढीच आहे थोडे सावकाश बोलण्याचा जेणेकरून संबंधितांना आपल्या ज्ञानाचा

  • @laxmansakhare2188
    @laxmansakhare2188 4 หลายเดือนก่อน +1

    सोयाबीन ला बाजारभाव चांगला मिळत नाही. बरोबर .मग सांगा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन का. घ्यावे ? उत्पादन कमी करून आपले उत्पन्न वाढवा.अर्थ शास्त्राचे नियम पाळा.
    उत्पादन कमी ,मागणी ज्यास्त .परिणामी बाजारभाव. ज्यास्ता.धन्यवाद.

  • @pandurangthakaresjtck5v455
    @pandurangthakaresjtck5v455 4 หลายเดือนก่อน +5

    तुरी बद्दल व्हिडिओ बनवा

  • @kokatepradip2997
    @kokatepradip2997 4 หลายเดือนก่อน +6

    40:80:40:20 या प्रमाना नुसार लागणार खत किती लागेल हे सांगिलेले खताचे प्रमाण 100%चुकीचे सांगितले. भाऊ तु शेतकऱ्यांना चुकीचे सल्ले देऊ नको.तुला अपूर्ण नॉलेज आहे,तु योग्य माहिती घेऊन लोकांना माहिती देत जा चुकीचे सल्ले देऊ नको.

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  4 หลายเดือนก่อน

      विद्यापिठाचा डोज आहे तो....
      तुम्ही सांगा काय चुकीचे आहे त्यात
      आणि तुमच्या मते नेमकं बरोबर काय आहे?
      विनाकारण अशी कमेंट करून लोकांमध्ये गैरसमज पसरवू नका.

    • @kokatepradip2997
      @kokatepradip2997 4 หลายเดือนก่อน +8

      40:80:40:20 हा विद्यापीठाचा डोस आहे हे मला ही मान्य आहे. पण त्यासाठी लागणारे खताचे प्रमाण, DAP SOBT रेशु पूर्ण करण्यासाठी 173Kg,DAP+19 Kg युरिया 66 kg पोटॅश, आणि 22kg Sulphur लागेल. हे बरोबर आहे का चूक आहे सांगा.

    • @amolstudios
      @amolstudios 3 หลายเดือนก่อน

      @@kokatepradip2997 तुमचं बरोबर आहे sir पण मला वाटते की त्यांना 1 एकर मनाचं होत..

  • @shivajichandrawanshi4074
    @shivajichandrawanshi4074 4 หลายเดือนก่อน +1

    रासायनिक खतांबरोबर शेतकऱ्यांच वाटोळ करण्यासाठी HAARP Technology सुद्धा जबाबदार आहे...

  • @iamindianfirstlyandlastly143
    @iamindianfirstlyandlastly143 4 หลายเดือนก่อน +3

    12.32.16+ziron खत वापरले तर चालेल काय

  • @umeshpatil7726
    @umeshpatil7726 4 หลายเดือนก่อน +1

    आमोनीयम सल्फेट फेकून दिल्यावर तो पिकाच्य पानावर पडल्यास पिक कर्पत नाही का१

  • @ashokkale8921
    @ashokkale8921 4 หลายเดือนก่อน +1

    सर माती परीक्षण करुन सुध्दा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी रीपोरट यैत आहेत तर काय करायचे सर आपला मो नंबर मीळेल का. धन्यवाद

  • @udhavbhise8142
    @udhavbhise8142 4 หลายเดือนก่อน +3

    20 20 0 13 सोयाबीन ल चांगला असतो

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 4 หลายเดือนก่อน +1

    Reply pls ..❤❤❤❤❤❤
    Matiparikshan kase karave yawar video bnva pls ...
    Khup garaj ahe

  • @ganeshmule6626
    @ganeshmule6626 3 หลายเดือนก่อน

    मी माती तपासणी केली आहे रिपोर्ट मध्ये आवश्यक मात्रा नत्र 38; स्फुरद 60 ; पालाश 15 ; दिले आहे या नुसार सोयाबीन पिकासाठी खत व्यवस्थापन सांगा

  • @aantaparsaramjaulkar3043
    @aantaparsaramjaulkar3043 4 หลายเดือนก่อน +2

    २०२००13खत सोयाबीन साठी योग्य आहे का पेरणी सोबत दिले तर नतर खत नाही दिले तर चालेल ना

  • @PrashantDeshmukh-gr6cq
    @PrashantDeshmukh-gr6cq 4 หลายเดือนก่อน +2

    खताचा खर्च एकरी किती होईल एवढे खत वापरले तर.

  • @Pramod_kale.
    @Pramod_kale. 4 หลายเดือนก่อน +1

    सोयाबीनला काही भावच नाही पाटील खर्च वाढून गेला पुर्ण

  • @shivrajSontakke
    @shivrajSontakke 4 หลายเดือนก่อน +2

    कापसाला खत व्यवस्थापन विषय माहिती सांगा

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 4 หลายเดือนก่อน +1

    भाऊ दाणेदार सुपर फॉस्फेट आणि 20 20 0 13 हे खत दिले तर चालेल का रिप्लाय द्या सर

  • @kashinathtele7235
    @kashinathtele7235 4 หลายเดือนก่อน +1

    Sir pusa 16 tur biyane uplabda hotil ka , pls kalava.

  • @krushnajadhav7756
    @krushnajadhav7756 4 หลายเดือนก่อน +3

    14.35.14 खत कसा आहै

  • @govindmandge5197
    @govindmandge5197 4 หลายเดือนก่อน +1

    हळदीसाठी भेसळ डोस
    सांगा ज्ञानेश्वर भाऊ

  • @dattatayde878
    @dattatayde878 4 หลายเดือนก่อน +1

    दादा जमिन पूर्ण काळी आहे तरीपण सोयाबीन एकरी 10 कट्टा होते आणि 1 महिन्याच्या नंतर सोयाबीन पिवळी होण्यास सुरुवात होते मार्गदर्शन करावे ही विनंती

    • @amitbhau
      @amitbhau 3 หลายเดือนก่อน

      जमिनीत मूळ कुजत आहे, शेणखतात ट्रायकोड्रमा बुरशी चे प्रक्रिया करून जून महिन्यात ते चांगले कुजलेले खत जमिनीत पसरवा

  • @samadhanchipade4267
    @samadhanchipade4267 4 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहिती दिलीत 🎉🎉

  • @riteshnawale4840
    @riteshnawale4840 4 หลายเดือนก่อน +1

    Dada. Amoniam. Salphet. Fekaila. Pahije. Coppalsari. No. 1. R😊izalt

  • @sharadshejole7046
    @sharadshejole7046 4 หลายเดือนก่อน +1

    उत्पादन तर वाढवून भाऊ.पण भावच काय

  • @shyamughade9320
    @shyamughade9320 4 หลายเดือนก่อน +3

    Soybean pikala paryay sanga

  • @maheshghodake7417
    @maheshghodake7417 3 หลายเดือนก่อน

    10 26 26 aani sulpher pertana chalel ka

  • @gajanandhangar9491
    @gajanandhangar9491 4 หลายเดือนก่อน +1

    हळद व्यवस्थापन वर व्हिडिओ करा भाऊ

  • @shivamranarajput9462
    @shivamranarajput9462 3 หลายเดือนก่อน

    खुप उपयुक्त माहिती दिली दादा 💐💫

  • @dnyaneshawarkhanzode9136
    @dnyaneshawarkhanzode9136 4 หลายเดือนก่อน +1

    Good information sir

  • @kailasraut5396
    @kailasraut5396 4 หลายเดือนก่อน +1

    Best

  • @kadamsunil9225
    @kadamsunil9225 4 หลายเดือนก่อน +7

    मी सेंद्रिय माल्टिप्लायर सोयाबीन साठी वापरले चांगला रिझल्ट मिळाला आणि जमीन सॉफ्ट नरम झाली

    • @bhagavatwagh5241
      @bhagavatwagh5241 4 หลายเดือนก่อน

      एकदाच वापरल्याने नरम झाली का ❓

    • @gholapkailash
      @gholapkailash 4 หลายเดือนก่อน +2

      एकच नंबर रिझल्ट आहे मल्टिप्लायर ज्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर संपर्क करा राजमाता कृषी केंद्र सिंदखेड राजा येथे मिळेल

    • @kadamsunil9225
      @kadamsunil9225 4 หลายเดือนก่อน

      मागील 2वर्षा पासून वापरतो ज्या शेतात वापरतो ते शेत दुसऱ्या शेता च्या तुलनेत मऊ वाटतो

    • @sharadmore8718
      @sharadmore8718 4 หลายเดือนก่อน

      भाऊ तुमचा मोबाईल नंबर पाठवा ना

    • @amitbhau
      @amitbhau 3 หลายเดือนก่อน

      मल्टिप्लायर शेतकऱ्यांना वेडं बनवण्याचा धंदा आहे, ते फक्त एक पोटॅशियम ह्युंमेट आहे. जे 50 रुपये किलो ला मिळते त्याचे 1 किलो चे पॅकिंग करून 700-900 रुपये किलो विक्री करत आहे. त्यातही चेन मार्केटिंग आहे

  • @umakantbiradar7285
    @umakantbiradar7285 4 หลายเดือนก่อน +2

    जैविक पोटॅश 800 रू. बाजारात आणले आहे. ते वापरावे किंवा केमिकल पोटॅश वापरावे?

    • @PrashantDeshmukh-gr6cq
      @PrashantDeshmukh-gr6cq 4 หลายเดือนก่อน

      जैविक पोट्याशचे रिझल्ट येत नाहीत

    • @marotikadam8986
      @marotikadam8986 4 หลายเดือนก่อน

      नकली मालापासून सावध रहा नका वापरु