Vilasrao Deshmukh आणि Narendra Dabholkar यांच्यात जोरदार वाद झाले, पण विलासरावांनी पुढे जे केलं ते..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • #BolBhidu #Vilasrao Deshmukh #Narendra Dabholkar
    विलासराव देशमुख यांची ओळख म्हणजे एक सुसंस्कृत राजकारणी. त्यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले. गावच्या सरपंचपदापासून ते मुख्यमंत्री बनण्यापर्यंत त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. अशा पदांवर काम करताना कसोटीचे प्रसंग तर नेहमी येतच असतात. पण विलासराव त्यांना हसतमुखाने सामोरे जायचे, म्हणूनच कधीही त्यांचं नाव कोणत्या चुकीच्या गोष्टीत अडकलं नाही. राजकारण म्हटलं कि वाद हे आलेच.
    एकदा त्यांचा वाद थेट नरेंद्र दाभोलकर यांच्याशी गाजला होता. पण दोघांमध्ये जोरदार वाद सुरु असतानाही विलासरावांनी दाभोळकरांच्या मासिकाला कोटींचा निधी मिळवून दिला होता त्याचाच हा किस्सा
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 75

  • @prakashchakral22
    @prakashchakral22 ปีที่แล้ว +27

    विलासराव देशमुख यांच्या काळात जे नोकर भरती झाली तशी नंतर कधी झाली नाही,🎉 त्यांना विनम्र अभिवादन,🎉

  • @BalliBoss8788
    @BalliBoss8788 ปีที่แล้ว +13

    विलासराव देशमुख म्हणजे आमच्या मराठवाड्याचा हिरा होता.......... Miss u saheb🥺

  • @prasadsuryawanshi9957
    @prasadsuryawanshi9957 ปีที่แล้ว +31

    आजच्या युगातील नेत्यांनी असाच सुसंस्कृत पणा अंगीकारला तर महाराष्ट्र दिल्लीचे ही तख्त गाठेल

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 ปีที่แล้ว +2

      ९६ कुळी ना प्रथम ओबीसी प्रमाण पत्र मिळवू द्या! दिल्ली गाठायची यांची लायकी नाही ! ब्राम्हण द्वेष म्हणजे सुसंस्कृतपणा ही नवी व्याख्या!

  • @prashantfattepur
    @prashantfattepur 6 หลายเดือนก่อน +1

    Vilasrao ha andhala bhakt and non scientific CM hota

  • @amitgaikwad5487
    @amitgaikwad5487 ปีที่แล้ว +8

    Dabholkar mnje ek no che भीमटे

    • @englishskill1194
      @englishskill1194 ปีที่แล้ว

      तू एक नंबर चा हराम टा आहे

    • @BalliBoss8788
      @BalliBoss8788 ปีที่แล้ว

      😂

    • @LOVE_ADDICT_1319
      @LOVE_ADDICT_1319 ปีที่แล้ว

      तूझ्या आईला झवू काय मग

    • @qofsalt8478
      @qofsalt8478 ปีที่แล้ว

      तुझ्या आसाराम बाप्पू सारखी मारली बहुतेक म्हणून आग लागली आहे असे दिसते

    • @BhagyashriBothikar
      @BhagyashriBothikar 11 หลายเดือนก่อน

      भीमटे mhanje Kay अंधश्रद्धा निर्मूलन Karne chukiche ahe

  • @prashantfattepur
    @prashantfattepur 6 หลายเดือนก่อน +1

    Satya Sai baba la mananara manus kasa maharashtala pudhe nevu shakala asata

  • @konork01
    @konork01 ปีที่แล้ว +9

    One of the best CM’s of MH

    • @navindevre
      @navindevre 11 หลายเดือนก่อน +1

      MC hotah

  • @atharvahanchate7676
    @atharvahanchate7676 ปีที่แล้ว +16

    विलासराव ला चांगले म्हणणारे लोकांना माहीत नाही की, विलास ने किती गरीब लोकांच्या जमिनी खाल्ल्या , माझ्या आजोबा आणि सगळ्या परिवाराचा सगळं आयुष्य कोर्टाच्या चकरा मारण्यात गेल्या! सगळ्या गरीब लोकांच्या जमिनीवर कब्जा करण्यात वेळ घातलाय ❤️dya विलास नी!

    • @kalpeshmusande4749
      @kalpeshmusande4749 ปีที่แล้ว +3

      40 Paise bhetle na tula

    • @BalliBoss8788
      @BalliBoss8788 ปีที่แล้ว

      भडव्या कीती जणांचा तोंडात घेऊन आलास.....

  • @mohanmaske3452
    @mohanmaske3452 ปีที่แล้ว +2

    हिला जमत नाही

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 ปีที่แล้ว +12

    मी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पक्षाचा कधीच नव्हतो आजही नाही पण परमश्रध्देय श्री विलासराव देशमुख साहेब ❤️🙏🚩 एक दुरदृष्टी असलेले व सर्व प्रकारच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले आदर्श नेतृत्व होते हे सर्वश्रुत, सर्वस्वी मान्य करतो माननीय श्री विलासराव देशमुख यांना विनम्र अभिवादन भावपूर्ण श्रद्धांजली 😭❤️🌹🌹🙏🙏

  • @sachinharak4042
    @sachinharak4042 ปีที่แล้ว +1

    Asatay saibabani kadhi garib manasala sonyachi sakhali dilyacha ulekh nahi

  • @VIDROHIGURU2919
    @VIDROHIGURU2919 ปีที่แล้ว +1

    चिन्मय आणि मैथिली ❤

  • @allrounder5296
    @allrounder5296 ปีที่แล้ว +1

    मोहोळ चे आमदार रमेश कदम यांच्या विषयी माहिती द्या 😊😊😊

  • @deepakware8031
    @deepakware8031 ปีที่แล้ว

    Top best CM of Maharashtra❤

  • @avi-n5y
    @avi-n5y ปีที่แล้ว +8

    सत्य साईबाबा ,आसाराम,राम रहिम,रामदेव बाबा ...........

  • @shindesantosh9317
    @shindesantosh9317 ปีที่แล้ว

    Madam che naav kay ahe

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर आहे

  • @pratikbhadange8128
    @pratikbhadange8128 ปีที่แล้ว

    सुसंस्कृत राजाचं राजपन कालपण, आजपण आणि उद्यापन ❤️

  • @pavankumargiri4418
    @pavankumargiri4418 ปีที่แล้ว

    Contractual nokri ha prakar yannich anla.

  • @amitraut7167
    @amitraut7167 ปีที่แล้ว +4

    आणि आताचे राजकारणी पाहा.... डुकराची पिलावळ पण थोडी चांगली असते ....

  • @sushilk.6451
    @sushilk.6451 ปีที่แล้ว +5

    पोलिस अधिकारी मुश्रीफ यांनी त्यांच्या पुस्तकात करकरेंच्या हत्येबद्दल आरोप केले होते तू
    त्यावरती बोलभिडूनी व्हिडिओ बनवावा

    • @bpositive9986
      @bpositive9986 4 หลายเดือนก่อน

      खोटं आहे. RVS मनी यांचे the myth of Hindu Terror हे बुक वाचावे. मणी हे सचिव होते केंद्रीय गृहमंत्रालयाला

  • @Email-mu1mv
    @Email-mu1mv ปีที่แล้ว +4

    Satya Sai Baba was not a saint. 😂

  • @digambarbhise3906
    @digambarbhise3906 ปีที่แล้ว

    Best cm

  • @मराठीमाणूस-ह7म
    @मराठीमाणूस-ह7म ปีที่แล้ว

    नवीन anchor khup छान आहे ❤😊😅

  • @utu986
    @utu986 ปีที่แล้ว +4

    Vilasrao Deshmukh yancha sarkha layak ek hi Rajkarani sadhya Maharashtra mdhe nahi... Fadnavis ani Ajit Pawar ne tr Maharashtra Chi vat lavli... Ek Gujratinche tali uchalto tr Dusra Fkt swatacha zilla ani Ghardar bgto...

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 ปีที่แล้ว +2

    विलासराव देशमुख म्हणजे दिलखुलास आणि स्पष्टवक्ता माणूस. कधीच चेहऱ्यावर दडपण दिसलं नाही प्रसंग कितीही कठीण असो.

  • @Rishi_649
    @Rishi_649 ปีที่แล้ว +5

    गेले ते गेले

  • @TV00012
    @TV00012 ปีที่แล้ว +2

    जे लोकांचा दुःखाचा व्यवसाय करतात तिथेच मॉब सापडतो जिथे मॉब तिथे मते म्हणूनच भारताचा विकासात शिक्षण अशी गोष्ट आहे जिची स्थिरता कमी होतेय 😂😂😂

  • @pradipnatkare123
    @pradipnatkare123 ปีที่แล้ว +3

    Right

  • @mainhoonna4564
    @mainhoonna4564 ปีที่แล้ว +7

    माझ्या सर्व मराठी मित्रांनो मला एक गोष्ट सांगा, Assume करा की नरेंद्र दाभोलकर हे मुख्यमंत्री आहे आणि विलास राव देशमुख हे सामान्य नागरिक आहे आणि त्यांना मंदिर बांधायचे आहे , तर ह्या दाभोलकर नावाच्या प्राण्याने पैसे दिले असते का ???
    सांगायचा अर्थ एकच आहे , आपला धर्मच आपल्याला सत्कर्म , निष्ठा , विवेक बुद्धी देत असतो ! हे निर्बुद्ध यांना फक्त घ्यायचं माहिती आहे

    • @AtharavaLipare-gb3jb
      @AtharavaLipare-gb3jb ปีที่แล้ว +5

      The state taxed fund is for development of the state not for for building religious monuments

    • @mainhoonna4564
      @mainhoonna4564 ปีที่แล้ว

      @@AtharavaLipare-gb3jb अय, I am Not Talking about Particular Fund , I am Talking About Govt , The Money Collected By Govt From The Temples ,, Ok , Stupid And Have U Heard What is Meaning Of Assume ??

    • @praksahpawar5755
      @praksahpawar5755 ปีที่แล้ว

      श्रद्धा, अंधश्रद्धा हा ज्यांचा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे
      पण दाभोलकर हे अंधश्रद्धा निर्मूलनच्या नावाखाली सतत फक्त हिंदूंधर्माच्या विरोधात राहिले
      यांना अमेरिकेचा फंड मिळत होता, हे त्यांनीच राजीव दीक्षित यांनी विचारले तेव्हा काबुल केले होते
      त्यांनी ख्रिसच्यन अथवा मुस्लिम धर्माच्या अंधश्रध्येवर कधीच आक्षेप घेतला नाही.
      .
      माहिती साठी स्व. श्री राजीव दीक्षित याचे विडिओ पहावेत.

    • @exsecular493
      @exsecular493 ปีที่แล้ว +1

      ​@@AtharavaLipare-gb3jbmg hajj la bharat sarkar chi subsidy kaskay bhetti 😂😂😂

    • @qofsalt8478
      @qofsalt8478 ปีที่แล้ว +1

      ​@@exsecular493केव्हाच रद्द केली आहे. 😂😂

  • @harshvardhansolse881
    @harshvardhansolse881 ปีที่แล้ว +1

    द लीला पॅलेस बदल व्हिडिओ बनवा. राजस्थान

  • @MSDhonifan-pv6ug
    @MSDhonifan-pv6ug ปีที่แล้ว +1

    आणि आताचे राजकारण संसद मध्ये एका मेकाला शिव्या देतात 😜

    • @Mrsanket1908
      @Mrsanket1908 ปีที่แล้ว

      Central vistae शिव्याचे ठिकाण

  • @Email-mu1mv
    @Email-mu1mv ปีที่แล้ว +5

    Vilas Rao Deshmukh took Ram Gopal Varma to Taj Mahal Hotel on a visit to the hotel after 26/11 Mumbai attacks. For this he was severely criticized and had to resign.

  • @ajitwankhede9240
    @ajitwankhede9240 11 หลายเดือนก่อน +1

    नरेंद्र दाभोलकर 100टक्के अंधश्रद्धा निर्मूलन 🙏

  • @kunalchondiye1913
    @kunalchondiye1913 ปีที่แล้ว +2

    Aaj cha pahila view e re

    • @pritamjagtap6799
      @pritamjagtap6799 ปีที่แล้ว +4

      mg bharat ratn deych ka😂😂

    • @sustainable2480
      @sustainable2480 ปีที่แล้ว

      अभिनंदन....😂

    • @qofsalt8478
      @qofsalt8478 ปีที่แล้ว

      मग घे घालून बोल भिदुचा ❤ डा

  • @hemantdhumal8935
    @hemantdhumal8935 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤❤❤❤

  • @user-fi9rp2fb3k
    @user-fi9rp2fb3k ปีที่แล้ว

    Right

  • @sandeshpatil7956
    @sandeshpatil7956 ปีที่แล้ว

    Saheb❤

    • @qofsalt8478
      @qofsalt8478 ปีที่แล้ว

      Saheb ❤da ase lihi re madar***

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 ปีที่แล้ว +1

    सोनिया गांधींच्या आशीर्वादाने विलासराव मुख्यमंत्री झाले ❤

    • @Wayfarer.eromkar9504
      @Wayfarer.eromkar9504 ปีที่แล้ว

      माधवराव शिंदे च हात होता शेठ

  • @pratikjadhav303
    @pratikjadhav303 ปีที่แล้ว +3

    First comment 😁

  • @MrPmm1991
    @MrPmm1991 ปีที่แล้ว +3

    विलासराव पण फालतू नी दाभोलकर पण फालतू
    उगाच पवार नी काँग्रेस ची बिस्कीट खाऊन फालतू वीडियो बनवू नका

    • @Mrsanket1908
      @Mrsanket1908 ปีที่แล้ว +2

      तूच एक शहाणा

    • @MrPmm1991
      @MrPmm1991 ปีที่แล้ว

      @@Mrsanket1908 शाहणे बरेच आहेत
      पण विलासराव आणि दाभोलकर फालतू

  • @Kotimbhirkingamitpatil
    @Kotimbhirkingamitpatil ปีที่แล้ว +2

    साहेब साहेब होते असा नेता होणं नाही