आज कळाले की मोदींनी देखील विलासराव देशमुख यांना मदत करण्याचा प्रयत्न केला होता पण काय करणार नियतीच्या पुढे कोणाचेच चालत नाही. साहेब तुम्हाला भाव पुर्ण श्रद्धांजली 💐🙏
खूप सुंदर माहिती दिली पण ज्या वेळी विलासराव देशमुख साहेब हे सरपंच होते, त्यावेळी त्यांना लातूर जिल्हा चे काँग्रेस चे अध्यक्ष कोणी केले, आमदार की चे तिकीट द्या ही शिफारस वसंतदादा पाटील यांच्या कडे कोणी केली, राज्यमंत्री करा हे नाही सांगितलं, ही काँग्रेस जिल्हा अध्यक्ष, आमदार चे तिकीट सीफारस व मंत्री करा ही शिफारस फक्त स्वर्गवाशी प्रा. रामकृष्ण मोरे सर माजी शालेय शिक्षण मंत्री यांनी केली होती हे नाही सांगितलं 🙏👍
मोदी लिव्हर पाठवणार होते अश्या मथल्याची बातमी टाकली विलासराव 2012 ला इहलोक सोडून गेले तेव्हा ते केंद्र सरकार मध्ये मंत्री होते आणि मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री विलासराव बेंगलोर ल ऍडमिट होते कसा शक्य आहे मोदी लिव्हर पाठवणार होते उलट मोदींपेक्षा विलासराव राजकारणातील त्यावेळी हेविवेट राजकारणी होते हे विसरलात वाटत.
मला वाटलं केवळ भारतातील काही मतदार अंध भक्त आहेत मात्र आपलं विषय भारि वाले पण तसेच दिसतात महणे कै विलासराव देशमुख याना लिव्हर पाठवणार होते म्हणे हेचतर अंध भक्ती आसते
मोठे हदय असणारी लोक चांगली काम करतात काँग्रेस विरोधात विलासरावजी देशमुख यांनी बंडखोरी केली होती भारतीय जनता पक्ष वशिवसेना यांनी त्यांना मदत केली होती चुकीचे सांगु नका
विषयच लय भारी चे मनापासून 🙏आभार
दादा आपण काहीच मिनिटात आमच्या साहेबांचे दर्शन करुन दिलात ❤😢🙏🙏
आज कळाले की मोदींनी देखील विलासराव देशमुख यांना मदत करण्याचा प्रयत्न केला होता पण काय करणार नियतीच्या पुढे कोणाचेच चालत नाही. साहेब तुम्हाला भाव पुर्ण श्रद्धांजली 💐🙏
विलासराव देशमुख साहेब यांना विनम्र अभिवादन
हिरो होते श्री.विलासरावजी देशमुख साहेब,सर्व मंत्र्यांवर वचक असलेला नेता.
लोकनेते विलासराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😭❤️🌹🌹🙏🙏 विनम्र अभिवादन 😭❤️🌹🌹🙏🙏
मराठवाड्याचा लोक नेता 🙏
राज्यात
विनम्र अभिवादन साहेबांना
विलासराव जीवनाचा पाढा वाचला
एकदम छान
Very efficient, ever smiling and down to earth person ! Hatts of to u SIR !
❤मा विलासराव देशमुख साहेबाना विनम्र अभिवादन
साहेबांना भावपूर्ण आदरांजली
देशमुख साहेबांना सारखे दुसरे होणे शक्य नाही
खूप सुंदर माहिती दिली पण ज्या वेळी विलासराव देशमुख साहेब हे सरपंच होते, त्यावेळी त्यांना लातूर जिल्हा चे काँग्रेस चे अध्यक्ष कोणी केले, आमदार की चे तिकीट द्या ही शिफारस वसंतदादा पाटील यांच्या कडे कोणी केली, राज्यमंत्री करा हे नाही सांगितलं, ही काँग्रेस जिल्हा अध्यक्ष, आमदार चे तिकीट सीफारस व मंत्री करा ही शिफारस फक्त स्वर्गवाशी प्रा. रामकृष्ण मोरे सर माजी शालेय शिक्षण मंत्री यांनी केली होती हे नाही सांगितलं 🙏👍
लोकप्रिय लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब महाराष्ट्राच्या मातीतेल शान आहे आम्हाला अभिमान आहे.....
मोदी लिव्हर पाठवणार होते अश्या मथल्याची बातमी टाकली विलासराव 2012 ला इहलोक सोडून गेले तेव्हा ते केंद्र सरकार मध्ये मंत्री होते आणि मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री विलासराव बेंगलोर ल ऍडमिट होते कसा शक्य आहे मोदी लिव्हर पाठवणार होते उलट मोदींपेक्षा विलासराव राजकारणातील त्यावेळी हेविवेट राजकारणी होते हे विसरलात वाटत.
जुने नेते राजकारणाच्या पलीकडचे नाते जपायचे
हे तुम्हाला.नाही समजणार
तू गप बस
मराठवाडा व. महाराष्ट्राची शान न भूतो न भविष्टी असे वाक्तीमत्त्व अतिशय संयमी हसतमुख चेहरा होते साहेब भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉
धन्यवाद सर आमच्या साहेबांची आठवण काडली आपण
Great च Vilasrao💐💐💐💐
Great Personel Vilasraoji Deshmukh🎉
सप्तपदी आमदार माननीय विलासराव उंडाळकर काँग्रेस पक्ष
😂😂🌹🌹लोकनेते साहेब विनम्र अभिवादन
विलासरावांविषयी काय बोलणार भावा?मराठवाड्याचं दैवत व महाराष्ट्राचा सूर्य!!आणि हो,सूर्याची ओळख प्रुथ्वी वर कुणाला करून द्यावयाची नसते.
विलासराव देशमुख आणि फार मोठे मोठे काम केले त्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रात लवकर यात फार मोठे चेंजेस केले आज ही ते चालू आहेत
अहो मोदीचा काय संबंध मोदीने साधी श्रध्दांजली सुध्दा अर्पण केली नव्हती, त्यावेळी मनमोहनसिंग व सोनिया गांधी बाभूळगांवाला हजर होते,
Modi ni shraddanjali arpan Keli hoti....toh video aahe TH-cam var
th-cam.com/video/TK0GL3u3ZNw/w-d-xo.html&feature=share8
Bgh jra
बाभळगाव आहे ते... आधी नाव नीट घे मग बाकीचं बोल
अंधभक्तांच्या गांडीला आग 😂😂😂
खरय.
विनम्र अभिवादन
विनम्र अभिवादन.
एकदम छान
विनम्र अभिवादन 🙏
गोपीनाथ मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख साहेब यांची मैत्री म्हणजे
दो दिल एक जान ❤❤
अस्मा नेता पुन्हा होणे नाही देशमुख साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
लातूरला आलेला 30 सप्टेंबर 1993 चा भूकंप व त्यानंतर 2001 साली झालेला
गुजरात येथील भूकंप स्थितीचा
अभ्यास बोलका आहे.... 🇮🇳
Best
The Real Hero of Maharashtra
लय भारी विलक्षण प्रजेंटेंशन
विलासराव देशमुख साहेब लातूर(मुख्यमंत्री) , गोपीनाथ मुंडे साहेब बीड (केंद्रीय मंत्री) , अशोकराव चव्हाण साहेब (मुख्यमंत्री) मग परभणी ?
शिवराज पाटील चाकूरकर लातूर [ देशाचे गृहमंत्री ] ते ही खासदारकिला पराभूत होऊन सुद्धा पॉवर ❤️
विलासराव देशमुख साहेब देवमाणूस 👏
Very nice
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबां यांच्या सारखा मुख्यमंत्री होणे मुश्कील आहे
मोदी व्यक्ति म्हणून कोणाचा विरोध नाही करत किंवा वैर ठेवत नाहीत...राजकारणात तरबेज एवढ मात्र खर
Good video about,a great man as a leader of india ....ok thanks
ग्रेट माणूस 🎉
बोलण्याची सैली व क्रृतूत्व, विरोधकांना खेळवत ठेवणारा आसा नेता होणे नाही.
याचा आवाज मस्त आहे खूप मांडणी
आजही साहेबाची आठवण आली की डोळ्यात पाणी येते😢
स्व.विलासराव🙏🙏
Miss you saheb
👍👌V D I met to Bombay at mantralay more times
साहेब
प्रथमेश भाऊ 1 नंबर आहेत ❤
❤❤❤
सर त्यांनी केलेल्या कामाचा व्हिडिओ बनवा pls
मी विनायक जोशी हे माझे चांगले मित्र होतें मी त्यांना विसरून जाऊ शकत नाही
याचाच अर्थ आज 13 फेब्रुवारी ला अशोक चव्हाण यांच्यासोबत विलासरावांचे मुलं देखील भाजपत प्रवेश करतील.
Mast
आवडता नेता..
बाकी तुमचा विषयच भारी
Wakde Kele Kitti Khalleh???
भावा, टॅग लाईनला जो विषय ठेवलाय
तो व्हाँटसप युनिव्हर्सिटीतून घेतलेला दिसतंय
Very very nice
Miss u saheb ❤😢
विलासराव देशमुख, दिलखुलास व्यक्तिमत्त्व....
साहेब दोनता मुख्यमंत्री होते मग मराठवाडा आणि लातूर चा विकास नाही झाला लातूर आजही दुष्काळ मुक्त नाही झाला..
Miss you saheb 🎉🎉
My god
❤
भाऊ टॅग लाईन WhatsApp
Unioarsti घेतलं का falatu bari
❤❤❤
गणपतराव देशमुख याच्या जिवनावर एक भाग
Hehe barobar aahe salam saheb
सततच्या धावपळीमुळे नाहीरे .. अती दारू नडली..आणि किडनी लिव्हर फेल झालं..
Tu tyach rakhel hota ky Tula yevdhya madhlya khabari mahiti aahet😂
तुम्ही बघायला होते का
@@amolpatilsofficial बाळ मी बाभळगावच्या भगीरथनगरचा राहणारा आहे..विलासरावांना दारूची किती वाईट सवय होती हे सर्व काँग्रेसी नेत्यांना माहीत होत..
💐💐
यशवंतराव ते विलासराव ...मधुकर भावे...
यात सर्व काही आले....
Nemk kai
🙏🙏🙏
मग गोपीनाथ मुंडेंच काय केल म्हणुन फडणवीस उगवले..
Sagolyache maji amdar Abasahebancha ek video banva saheb
Ardha mattadan kasale asate kalel ka....?
Vilasrav STAR
आज सुधा डोळे भरुन येतात साहेबांचा फोटो पाहिला तर😢😢
लाखोकारोड़ लोकांच्या जीवाला दावनीला लावनारा पापी एक पुण्य करुण देव होत नाही , आनी ते पन खोट स्टोरी करुण तर अजीबात नाही.
🙏🙏🙏🙏🙏🙏
बाभुळगांव नाही ओ बाभळगांव आहे ते
इलेकशन च्या पुढे पुढे एवढी माहिती कोण पुरवत मोदींबद्दल
लातुर चा पाणी प्रश्न कधी सुटणार
Great Person Vilasrao ji Deshmukh saheb
मिस यू साहेब
अर्ध्या मतांनी सांगलीचे जनता दलाचे नेते स्वर्गीय व्यकांप्पा पत्की यांनी देशमुख यांचा पराभव केला होता कृपया चूक दुरुस्त करून घ्यावी
काय केलं.... एक हाती
महाराष्ट्राची वाट लावलीय मोदीने आणि कसलं लिव्हर पाठवतोय
लातूर ❤❤❤❤❤
Vijaysinh mohite patil video plz
Asa Neta hone nahi
हा मोदी इथ सुद्धा पोहचला का
कुठ कुठ असत हे तर त्या मोदीला सुद्धा माहित नाही
मोदी लिव्हर कडून घेईल पण देणार नाही
विषय भारी जनतेला सगळं कळतंय की तुम्ही कोणाला बिना कामाची प्रसिद्धी द्यायला बघताय... गोदी मीडिया च्या लिस्ट मध्ये तुमचं नाव नका जोडू
मोदी पंतप्रधान आहेत तोपर्यंत तू पाकिस्तानात जा... म्हणजे तुला त्रास नाही होणार😂😂😂😂...अन् योगी पंतप्रधान झाले की direct नरकात जा😅😅
मला वाटलं केवळ भारतातील काही मतदार अंध भक्त आहेत मात्र आपलं विषय भारि वाले पण तसेच दिसतात महणे कै विलासराव देशमुख याना लिव्हर पाठवणार होते म्हणे हेचतर अंध भक्ती आसते
एक ग्रामीण नेता देशाच्या राजपटलावर चमकला
कांग्रेस च्ये सेवट च्ये सर्वमान्य नेता होते ती गेले आणि कोंग्रेस च्यी वर च्यी नेतागिरी सम्पली
Great leader Vilasrao Deshmukh saheb
मोठे हदय असणारी लोक चांगली काम करतात काँग्रेस विरोधात विलासरावजी देशमुख यांनी बंडखोरी केली होती भारतीय जनता पक्ष वशिवसेना यांनी त्यांना मदत केली होती चुकीचे सांगु नका
तू लय अतिशहाणा 😂
Bhabhalgaon naav ahe te bhau
Modi chainvikaya cha ..liver kidney pan vikaya cha mahiti navhate .
खूप दारू प्यायचा हा माणूस.....आमच्या गावात पण दारू पिऊन आला होता.
तुज गाव कोणतं
विलासरावांच्या संग गेली काँग्रेस
Pension band krnara ekmev neta
Vasataro Naik saheb var video banva