आपण सर्व भारतीय Subversion ( संस्कृती नाश करणे) या षड्यंत्र चे victim आहोत, काय असते Subversion. या साठी वर्षाला १८००० कोटी रुपये भारतात बाहेरून येतात. ते वाटले जातात, media, news या लोकांना. th-cam.com/video/IXgOdecJVHY/w-d-xo.html
Mam मला 22 वर्षापूर्वी कालसर्प योग सांगितल होते व त्यासाठी नागबळी yadn कराया सांगितले होते नाहीतर मी marnar pan mi काहीच केले नाही फक्त गुरू nhave tar sat guru केला (jyacha guru dankat kon पकडेल त्याचे मनगट) आज मी जिवंत आहे़ कुठला विधी N करता विधी केले काय नाही काय mNasala jivanat सुख दुःख सुटले नाही मी आस्तिक आहे़ (कर्मकांड I नाहि) मी दाभोळकर सावकार आंबेडकर p ठाकरे आमटे आगरकर फूले शाहू चा fan आहे़
ज्या देशात चार पैशांसाठी वैज्ञानिक, डॉक्टर , सुशिक्षित मंडळी प्रसार माध्यमांत बसून अवैज्ञानिक, अंधश्रद्धा, अंधभक्तीच खुलं समर्थन करत असतील तो देश कसा काय वैज्ञानिक दृष्टया सक्षम होऊ शकतो. दाभोलकर सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 देव करोत दाभोलकरांसारखी माणसं लाखो करोडोत भारतात जन्म घ्यावीत
bhondu maharaj aj security ghevun hindtat .pan dabholkarani jivavar udar houn ,konalahi n bhita samaj sudharneche karya kele.kharech Dabholkar is great personality
Ase episode Dr Dabholkar sir yanchya kamit kami smritidiwsala punha prasarit karavet.... Sir yanche vchr ajoonhi tej nirman kartil... Ani aplyat nastana tyanche vchar kayam aplya sobat rahtil . 🙏
भगवद्गीता यज्ञाचा पुरस्कार करते. तसेच अशा अनेक संस्था संप्रदाय असे आहेत की जे यज्ञामुळे वातावरणात व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल होतो असा दावा करतात.मात्र अशा दाव्यांना अंनिसने चॅलेंज केलेले आढळले नाही.
अशी विचारसरणी असणं, त्यासाठीच ते वाचन, त्यांची ती भाषा शैली, समजाऊन सांगण्याची पद्धत... विचारांची धारा बदलता आली नाही की त्या विचारांचा खून करण्यात येतो...💯
डाॅ.नरेंद्र दाभोलकर यांनी संपूर्ण आयुष्य समाजातील अंधश्रदधा निर्मूलन केले पण सनातनी लोकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून खून केला तरीही महाराष्ट्र अंधश्रधदा निर्मूलन समीती चे कार्यकर्ते अंखड समाज प्रबोधन करत आहेत
Barobar अहे दाभोळकर I am your fan but I am आस्तिक ((नॉट karmkand I) उपवास mean up +असं N sat guru पासून brahnachi प्राप्ती करणे हाच अर्थ अहे व्रत कर्मकांडे करून मुक्ती भेटत नाही tar sat guru हाच मुक्ती data आहे़ असे सर्व varkari nirankari संतानी sangitale
Unavailability of light is darkness. . ... And absence of knowledge is ignorance .. काय नाही करायला पाहिजे हे सांगितले मात्र काय करायला पाहिजे हे मात्र सांगितले नाही . ते भगवान बुद्धांनी सांगितले . संत तुकाराम महाराजांनी , ज्ञानेश्वर यांनी तसेच संत परंपरेने सांगितले आहे. मात्र याचा अभ्यास न करता केवळ टीका करने हे चुकीचे आहे . हे प्रभोधनकार नाही , तर केवळ हिंदु विरोधी नास्तिक आहेत . अंधश्रद्धा निर्मूलन हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा योग्य श्रद्धा लोकांना दिली जाऊ शकते . केवळ विरोध करून समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते . यंनि स्वामी विवेकानंद तसेच गीता , भागवत , वेद आनि पुरान यावर बोलावे . आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली केवळ हिंदूच दिसावेत , Christians , Muslims , baudha दिसू नयेत , याचा अर्थ काय . दाभोलकर यांचे कार्य हे पूर्णपणे प्रामाणिक नाही त्यामुळे हे टिकाऊ नाही . तसेच समाजात कलह निर्माण करणारे आहे . यांना पंढरपूर येथे जाणारी वारी पण अंधश्रद्धा वाटेल , तसेच हज करिता जाणारे , बोध गया येथे जाणारे व जेरुसलेम येथे जाणारे लोक काय अंधश्रद्धाळू आहेत . यांना केवळ सर्व हिंदू धर्मशास्त्र अंधश्रद्धा वाटतात . म्हणूनच हे कार्य पूर्णपणे प्रामाणिक नाही . निश्चित समाजातील वाईट प्रवृत्ती जसे जातीय द्वेष ,धार्मिक द्वेष तसेच धर्म आणि त्याच्या नावाखाली चालणारे frauds यांना काढून टाकणे आवश्यक आहे , मात्र त्याचसोबत जे योग्य आहे , शास्त्रप्रमानीत आहे , त्याचे रक्षण आणि promotion होणे गरजेचे आहे . जसेकी योग् , प्राणायाम , व्यायाम , तसेच देश सेवेसाठी तत्पर राहण्याचे प्रशिक्षण आवश्यक आहे . समाजातील नैतिकतेचे रक्षण खूप आवश्यक आहे . त्याकरिता भगवद्गीता ही सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये शिकवली जाणे नितांत आवश्यक आहे . गीता ,भागवत करिती पठण करिती अखंड चिनतं विठोबाचे - संत तुकाराम महाराज . संतांनी जे भक्ती आंदोलन महाराष्ट्रात तसेच देशात सुरू केले त्यात सर्व जाती आणि धर्म विसरुन लोक केवळ विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये रममान झाले होते . किती सुंदर होते दे दिवस . जादू ,टोना तसेच भोंदूगिरी बाबत तुकाराम महाराजांनी जनतेला जागृत केले व योग्य धर्म मार्ग लोकांना शिकवला . असे नेतृत्व लोकांना योग्य दिशा देऊ शकते .
तुम्ही फक्त बोलता करून दाखवा की ।नुसतं बोलबच्चनगिरी सोपीय । हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळेच मूर्ख तू करकी बाबा ।हेही तुला कळत नाही । अरेरे किती कीव करावी तुझी ।
देखिए जो अंधश्रद्धा बता रहे क्या उन्होंने आत्म साक्षात्कार किया। और जो कर्म कांड कर रहा है क्या उसने आत्म साक्षात्कार किया । तो आप दोनों अंधश्रद्धा बोलने वाले,और कर्म कांड करने वाले दोनों एक जैसे हो अब इन दोनों के बीच में समाज बहुत ग़लत तरह से फस जायेगा। जब भी एसे विषय आते हैं समाज जरुर फसता है।
सगळ्याच गोष्टी शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता येतं नाही त, काही ठिकाणी कर्मकांडाची गरज आहे, नाही तर आज स्वतःला अती विकसित, शास्त्राच्या आधारे चालतो म्हणवणारा समाज एव्हढा डिप्रेशन मधे का आहे.
भारतीय समाज म्हणूनच मागास राहिला । आमच्या सारखे
लोक हे करू शकतील ।हीच दाभेळकरांना श्रध्दांजली ।
सत्य हे नेहमीच कटु असत,ते समाजाला पचनी पडत नाही.डॉ.दाभोलकरांचा विचार आजच्या पिढीने अंगीकारायला हवा.
महान माणसाला महाराष्ट्र मुकला !
तुम्ही माणसाला संपवू शकता पण त्यांचा विचार नाही.
आज पर्यंत मी खूप बर्मत होते या विचारन मुळे खूप गैरसमज तूर झाले. तुम्हाला गमवून आम्ही समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे
आपण सर्व भारतीय Subversion ( संस्कृती नाश करणे) या षड्यंत्र चे victim आहोत, काय असते Subversion.
या साठी वर्षाला १८००० कोटी रुपये भारतात बाहेरून येतात. ते वाटले जातात, media, news या लोकांना. th-cam.com/video/IXgOdecJVHY/w-d-xo.html
खरच आपल्या देशाला "बुद्धी मांद्य" आले आहे . दाभोळकर यांनी जे धारिष्ट्य दाखविले ते कौतुकास्पद आहे .
Lllllllllllllllllllll
सोप्या भाषेत प्रश्नांची उत्तरे दिली आहेत . . माणूस मारता येतो पण त्यांचे विचार मारता येत नाहीत हेच खरे ... miss you doctor ..
Dr. Dabholkar sir we miss you....
A great truth elobrator
वैज्ञानिक दृष्टिकोन समाजाने अंगिकारणे खरंच अत्यंत आवश्यक आहे.
Days when India was moving on the progressive ideas🙌 Miss those days😢
Mam मला 22 वर्षापूर्वी कालसर्प योग सांगितल होते व त्यासाठी नागबळी yadn कराया सांगितले होते नाहीतर मी marnar pan mi काहीच केले नाही फक्त गुरू nhave tar sat guru केला (jyacha guru dankat kon पकडेल त्याचे मनगट) आज मी जिवंत आहे़ कुठला विधी N करता विधी केले काय नाही काय mNasala jivanat सुख दुःख सुटले नाही मी आस्तिक आहे़ (कर्मकांड I नाहि) मी दाभोळकर सावकार आंबेडकर p ठाकरे आमटे आगरकर फूले शाहू चा fan आहे़
th-cam.com/video/QTOuEAmSzJg/w-d-xo.html
!! श्रीदत्त !!
Khup moth vyaktimatva maharashtrane
Gamavle......
आज या राष्ट्रातील अस्तित्वात असलेल्या अशा या अंद्धश्वदा निर्मुलन कार्यकर्त्यांनी श्वद्धा व अंद्धश्वद्धेचा अर्थ नागरीकांना सांगावा.
science of today is the technology of tomorrow
खुप छान विचार सर मिस करतोय तुम्हाला 🙏😢
Great ...he deserve भारतरत्न
ज्या देशात चार पैशांसाठी वैज्ञानिक, डॉक्टर , सुशिक्षित मंडळी प्रसार माध्यमांत बसून अवैज्ञानिक, अंधश्रद्धा, अंधभक्तीच खुलं समर्थन करत असतील तो देश कसा काय वैज्ञानिक दृष्टया सक्षम होऊ शकतो.
दाभोलकर सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
देव करोत दाभोलकरांसारखी माणसं लाखो करोडोत भारतात जन्म घ्यावीत
सुरूवात आपन स्वतापासुन करूया जय अंनिस
आपला देश सुशिक्षित कधी होणार?
सुशिक्षित व साक्षर यात फरक आहे । बुध्दिमान त्याहून वेगळे । कर्मयोगी च खरे ।
शहर सुशिक्षित होतील पण खेडी नाही.
@@vaishalibangar5981 ho ka 😂
सुशिक्षित होऊन अंधश्रधामुक्त झाला पाहीजे
कोणतेही news channel असे विषय आजकाल चर्चेला घेत नाहीत।
महान मानवतावादी दृष्टिकोन 👌👌👌
Ha video pratak ghara gharat pohchayla hava
Very good knowledge about andhashradha by Shri Narendra Dabholkar
bhondu maharaj aj security ghevun hindtat .pan dabholkarani jivavar udar houn ,konalahi n bhita samaj sudharneche karya kele.kharech Dabholkar is great personality
खूपच छान विचार आहेत सर तुम्ही great च होता..
Ase episode Dr Dabholkar sir yanchya kamit kami smritidiwsala punha prasarit karavet.... Sir yanche vchr ajoonhi tej nirman kartil... Ani aplyat nastana tyanche vchar kayam aplya sobat rahtil . 🙏
Salute to Dr. Dabholkar
एक हे चॅनल आहे जिथे दाभोलकर दाखवले गेले आणि एक ते चॅनल आहे जिथे रोज तो शरद उपाध्ये दाखवायचे.
Ninad ji कर्मकांड करुन मुक्ती मिळत नाही पान गुरू हाच मुक्ती data told all वारकरी संत and nirankar बाबाजी and swami विवेकानंद ji
Lets keep people like this in the system and give these people the power.....
भगवद्गीता यज्ञाचा पुरस्कार करते.
तसेच अशा अनेक संस्था संप्रदाय असे आहेत की जे यज्ञामुळे वातावरणात व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल होतो असा दावा करतात.मात्र अशा दाव्यांना अंनिसने चॅलेंज केलेले आढळले नाही.
Analytical and scientific thought. Good luck.
dabholkar sir war bhyad darpok hlaa kela namardaanni...Pan te jinkle shewti....
Kiti motha manus gamavla aapan yechi sathi kalpna pn nahi aaplyla.. RIP sir plz
Miss u sir .... U r real indian ....
अशी विचारसरणी असणं, त्यासाठीच ते वाचन, त्यांची ती भाषा शैली, समजाऊन सांगण्याची पद्धत...
विचारांची धारा बदलता आली नाही की त्या विचारांचा खून करण्यात येतो...💯
कोणी सांगितलं कि फक्त कर्मकांड करूनच मोक्ष प्राप्ती होती डॉ. साहेबांनी खरे शास्त्र शुद्ध हिंदू तत्वज्ञान हे कधी समजून घेतलेच नाही
म्हणजे नक्की काय बरे?
Only God gives moral support . Belief gives relief.
Mr chauhan th-cam.com/video/teuHsQwJ290/w-d-xo.html
डाॅ.नरेंद्र दाभोलकर यांनी संपूर्ण आयुष्य समाजातील अंधश्रदधा निर्मूलन केले पण सनातनी लोकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून खून केला
तरीही महाराष्ट्र अंधश्रधदा निर्मूलन समीती चे कार्यकर्ते अंखड समाज प्रबोधन करत आहेत
Great 👍
Great ❤️
प्रत्येक शिक्षक आपल्या शाळेत डाभोलकराचे विचार मांडले पाहिजेत
Khup chhan
Apli upasana hi yeka bajala naitikteshi ani yeka bajula budhishi mhanje vivekashi sallagnit asavi Wow Great
Dabholkar etke great hote kankhar hote mhnunch "Dharmache Thekedar" Ghabrle Dabholkaranna V4ranni tr marta aal nahi mhnun hya purwgrah dushit kalnkit buddhiwadyanni tyanna wive marnyach bhyad krutya kel....
We miss sir!
Barobar अहे दाभोळकर I am your fan but I am आस्तिक ((नॉट karmkand I) उपवास mean up +असं N sat guru पासून brahnachi प्राप्ती करणे हाच अर्थ अहे व्रत कर्मकांडे करून मुक्ती भेटत नाही tar sat guru हाच मुक्ती data आहे़ असे सर्व varkari nirankari संतानी sangitale
एकदम बरोबर आहे सर
फुले ,शाहू ,आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर ....!
great is dabholkar
Right thoughts!
Nice 17/11/18
good sir miss u..
Great man ⚡🖤✌️✨💯
यांना माझा प्रश्न आहे, तुम्ही हिंदू धर्म मानता का? तसेच आपले धर्म ग्रंथ आहेत त्याबद्दल काय मत आहे ?
हींदु मधे काय चांगले आहे मानले पाहीजे असं
dr dhabolkar mahan hote sadiva raahtil.vicharanchi ladhai vicharane khela.konachi hatya karne mha paap aahe.mhanje maanuskichi hatya aahe.kaalima fasnaare aahe.
Unavailability of light is darkness. . ...
And absence of knowledge is ignorance ..
काय नाही करायला पाहिजे हे सांगितले मात्र काय करायला पाहिजे हे मात्र सांगितले नाही .
ते भगवान बुद्धांनी सांगितले . संत तुकाराम महाराजांनी , ज्ञानेश्वर यांनी तसेच संत परंपरेने सांगितले आहे.
मात्र याचा अभ्यास न करता केवळ टीका करने हे चुकीचे आहे . हे प्रभोधनकार नाही , तर केवळ हिंदु विरोधी नास्तिक आहेत . अंधश्रद्धा निर्मूलन हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा योग्य श्रद्धा लोकांना दिली जाऊ शकते . केवळ विरोध करून समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते . यंनि स्वामी विवेकानंद तसेच गीता , भागवत , वेद आनि पुरान यावर बोलावे .
आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली केवळ हिंदूच दिसावेत , Christians , Muslims , baudha दिसू नयेत , याचा अर्थ काय .
दाभोलकर यांचे कार्य हे पूर्णपणे प्रामाणिक नाही त्यामुळे हे टिकाऊ नाही . तसेच समाजात कलह निर्माण करणारे आहे .
यांना पंढरपूर येथे जाणारी वारी पण अंधश्रद्धा वाटेल , तसेच हज करिता जाणारे , बोध गया येथे जाणारे व जेरुसलेम येथे जाणारे लोक काय अंधश्रद्धाळू आहेत . यांना केवळ सर्व हिंदू धर्मशास्त्र अंधश्रद्धा वाटतात . म्हणूनच हे कार्य पूर्णपणे प्रामाणिक नाही .
निश्चित समाजातील वाईट प्रवृत्ती जसे जातीय द्वेष ,धार्मिक द्वेष तसेच धर्म आणि त्याच्या नावाखाली चालणारे frauds यांना काढून टाकणे आवश्यक आहे , मात्र त्याचसोबत जे योग्य आहे , शास्त्रप्रमानीत आहे , त्याचे रक्षण आणि promotion होणे गरजेचे आहे . जसेकी योग् , प्राणायाम , व्यायाम , तसेच देश सेवेसाठी तत्पर राहण्याचे प्रशिक्षण आवश्यक आहे . समाजातील नैतिकतेचे रक्षण खूप आवश्यक आहे . त्याकरिता भगवद्गीता ही सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये शिकवली जाणे नितांत आवश्यक आहे .
गीता ,भागवत करिती पठण करिती अखंड चिनतं विठोबाचे - संत तुकाराम महाराज .
संतांनी जे भक्ती आंदोलन महाराष्ट्रात तसेच देशात सुरू केले त्यात सर्व जाती आणि धर्म विसरुन लोक केवळ विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये रममान झाले होते . किती सुंदर होते दे दिवस .
जादू ,टोना तसेच भोंदूगिरी बाबत तुकाराम महाराजांनी जनतेला जागृत केले व योग्य धर्म मार्ग लोकांना शिकवला . असे नेतृत्व लोकांना योग्य दिशा देऊ शकते .
Crore salute dabholkar sir
झाकीर नाईक आणि ह्याच्यात बरंच साम्य दिसते, त्यालाही सर्व गीता , श्लोक पाठ आहेत, तो हि असाच हिंदू लोकांना मूर्खात काढतो 😢
तुम्ही फक्त बोलता करून दाखवा की ।नुसतं बोलबच्चनगिरी सोपीय । हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळेच मूर्ख तू करकी बाबा ।हेही तुला कळत नाही । अरेरे किती कीव करावी तुझी ।
Sir Dharm prachar karat nahit Zakir Naik Dharm prachar krto Dabholkar lokana dharmachyq nashetun bahet padnyasayhi madat krtat an Zakir Naik to Nasha pasrvato...
उडवला याला ते चांगलं काम झालं
Barobr bolalat
डॉक्टर दाभोळकरांना मारले हे खरंतर महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे दुर्भाग्य
याचे भाषण म्हणजे एक वैचारीक थोतांड आहे
जय अंनिस बुद्धीहीन लोकांना नाही कळणार दाभोळकर
जय अंनिस
Salute
Right
Please translate into English subtitles
What about Bakari Eid......Save goat
Sachin Khurdal one idea for you read dabholkar books then talk
Great sir
😍😍😍
Dabholakar was scitiest of comunity
Aase video nehami dakhavave.
kharch eka mhan maansaala mharashtra mooklaay.hi hatya maansaachya sharirachi aahe vicharanchi kadhich naahi.
Great saheb
देखिए जो अंधश्रद्धा बता रहे क्या उन्होंने आत्म साक्षात्कार किया।
और जो कर्म कांड कर रहा है क्या उसने आत्म साक्षात्कार किया ।
तो आप दोनों अंधश्रद्धा बोलने वाले,और कर्म कांड करने वाले दोनों एक जैसे हो
अब इन दोनों के बीच में समाज बहुत ग़लत तरह से फस जायेगा।
जब भी एसे विषय आते हैं समाज जरुर फसता है।
Dabholkar tumhi nahit aaj amchyat pan tumche vichar Matra nakki ahet
🙏
Great thought
Dipak Anerao th-cam.com/video/teuHsQwJ290/w-d-xo.html
Great
व्रतवैकल्याला कर्मकांड का बोलता
Ramakrihna parhansadeo prays Kalimata _ ma make me vigyani
great
Tumcha gabha check krun bagha ekda Dabholkar
We lost gem😷
याचा अंतिम संस्कार कसा केला ते जरा कळवा
हे साताऱ्याला हमीद दाभोळकरांना विचारा की ।
Kahi farak padat nasto kasahi Kel asl tri... manus mela ki tyala kadhich Kalnar nai tyach antim Sanskar zal ki nai...
नालायका अंधश्रदधा कशाला म्हनतात ते शीक पहील्यांदा
तुमच्या वडिलांचा जसा केला तसाच
very nice
काही दिवसापूर्वी मला पुत्र प्राप्ती झाली, ब्राम्हणाने शांती सांगितली आहे.. करावी का.. 5 हजार मागत आहे..
कुनाला विचारता अखं रामायन पाहुन रामाची सिता कोन असा प्रश्न तुमचा जय अंनिस
बामनाच्या आयच्या गांडीत पाय
अंद्धश्वद्धेच्या नावाने श्रद्धेचा बळी ? याचे उत्तर अंद्धश्वद्धा निर्मुलन कार्यकर्त्यांनी कृपया नागरिकांना द्यावे
श्रध्दा ही अंधच असते ।विश्वास डोळस असू शकतो
इतर धर्माबद्दल बोलला असता तर जगाला असता
Ho balat aani karat suddha hote. Tysnchi chalval bagh VA ani bol.
आपलं घरच पहिलं स्वच्छ करायचं असतं म्हणून केलं । खरा मराठी माणूस असच वागतो ।
Aho ks bolnar.. baki Lok nahi krt andhasrdha.. jitki Hindu krtat..
तेवढी हिंमत आहे काय यांच्यात ॽ
तुझ्याघरातील घान पहीली घान काढ
Mhanun aaj jag yoga chya mage lagalay ni nusta om cha uchhar hotoy..
Kay logic aahe?
fakta Hindu sanavaran var Tika ka
शिवप्रभू karan india chi 83 percent loksankhya hindu aahe
Rajas mhanje hinduni sudharaychech nahi ase mhanayche ahe ka Tula??
Aaplya sant paramprene dekhil karmkandala virodh kela ahe.
सगळं धंदा चालु आहे
कशाचा धंदा रे बाबा ?
Great & Superb Thouth
सगळ्याच गोष्टी शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता येतं नाही त, काही ठिकाणी कर्मकांडाची गरज आहे, नाही तर आज स्वतःला अती विकसित, शास्त्राच्या आधारे चालतो म्हणवणारा समाज एव्हढा डिप्रेशन मधे का आहे.
super
Dabholkar khare deshbhakta khare mard hote te samorasamor bhidayche on the sopt news wr yayche sarvanche prashna sodvayche pn sanatani vichar mananare ase kartana disat nhit ky manaycha yala?? deshbhakti mantayet nhi
nice
Tuhmi fakt hindunna target karta ,himmat asel tar muslim aani crichhan yaanchya virodhat bola
chin.japan.desh.manht.nahi
याला जाळला ,गाडलं, का दान केला
Tumala ksha trene hv hot,jra sanga
जय अंनिस
बरे झाले याला ठोकला सलाम त्या thokanryala
तुला तुझाच समाज ठोकेल, मेंदूने आजारी आहात तुम्ही
@@dhammaratna100 maza samaj fakat ani fakat Hindu ahe
@@dhammaratna100 Hindu sodun mi kontyahi dharmala kiva smajala manat nahi
@@santoshkale74 मित्रा हिंदु धर्म वाचून बोल, कोणाचाही ऐकून अणि कोणी बोलत आहे म्हणुन काहीही बोलु नकोस. हिंदु धर्म काय आहे हे तु स्वतः वाचून घे.
@@dhammaratna100 mala pahile sanga tumhi Hindu what ka?
Tumhi muslim dharma baddal ka bolat nahi Christian madhe pan superstitioun aahe na...... Aree ydz tu hindu virodhi
Great
Great is dabholkar