Harshvardhan Patil यांचा Sharad Pawar गटात प्रवेश फिक्स, आता १० दिवस शरद पवारांची तुतारीचं वाजणार ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 467

  • @Rohitdadastatus
    @Rohitdadastatus หลายเดือนก่อน +146

    रोहित आर आर पाटील फिक्स आमदार तासगाव कवठेमहाकाल

  • @abcdefg-zn8en
    @abcdefg-zn8en หลายเดือนก่อน +312

    कितीबी समोर येऊंदे त्यांना एकटा बास... #शरद_पवार 🔥🔥🔥

  • @Shinde-ke4jl
    @Shinde-ke4jl หลายเดือนก่อน +590

    जेंव्हा जेंव्हा आयुष्यात सगळं संपलं वाटेल, तेव्हा वस्तादाना आठवा.
    प्रेरणा मिळेल.

    • @pravinnimbalkar5626
      @pravinnimbalkar5626 หลายเดือนก่อน +11

      अगदी बरोबर

    • @akshaynic
      @akshaynic หลายเดือนก่อน +14

      घे चढवून

    • @kartik-x7i5i
      @kartik-x7i5i หลายเดือนก่อน +18

      ​@@akshaynic tula prerna ghe bollay udvun gheych asel tula ajya

    • @SahilYadav-ju4hp
      @SahilYadav-ju4hp หลายเดือนก่อน

      वस्तादानैच लाड्यांना डोक्यावर चढवले आहे

    • @Karthik-n1t
      @Karthik-n1t หลายเดือนก่อน

      😂😂​@@akshaynic

  • @cl-b-33prathameshdeshmukh26
    @cl-b-33prathameshdeshmukh26 หลายเดือนก่อน +169

    Pawar is power ♥️

  • @Invincible1332
    @Invincible1332 หลายเดือนก่อน +375

    राम कृष्ण हरी... वाजवा तुतारी ✌️

    • @Invincible1332
      @Invincible1332 หลายเดือนก่อน +8

      ✌️

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 หลายเดือนก่อน +1

      करू नको काळजी आम्ही करणार तुतारीची मुतारी 🫵

    • @cvh593
      @cvh593 หลายเดือนก่อน +1

      Boss is always boss नाम ही काफि है

    • @mrrex9685
      @mrrex9685 หลายเดือนก่อน +1

      ​@@cvh593sirf naam hi kaafi hai only sharaduddin khan 💪🏻

  • @SiddharthAher14
    @SiddharthAher14 หลายเดือนก่อน +84

    फिर से एक बार...
    शरद पवार...!

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 หลายเดือนก่อน +384

    वस्ताद एकच आहे त्याचा नाव आहे......👉 शरदचंद्र गोविंदराव पवार ❤️💪🔥

    • @discostation4539
      @discostation4539 หลายเดือนก่อน +6

      🤮🤮🤮🤮🤮

    • @Marathi_Manus1-n
      @Marathi_Manus1-n หลายเดือนก่อน +15

      Maharashtra cha kalank

    • @mohanghadge2011
      @mohanghadge2011 หลายเดือนก่อน +12

      😂😅😂😅स्वतः ची ओळख लोकांना का करून देता आहेत....😂😅😂😅​@@Marathi_Manus1-n

    • @SantoshKadam-r3z
      @SantoshKadam-r3z หลายเดือนก่อน +4

      Tuzya Ghari aala hota ka​@@Marathi_Manus1-n

    • @Marathi_Manus1-n
      @Marathi_Manus1-n หลายเดือนก่อน +2

      @@mohanghadge2011 nooo but his politics worsened Maharashtra

  • @AnisManer-c3b
    @AnisManer-c3b หลายเดือนก่อน +135

    पवार साहेब बाप माणूस आहे, राजकारण कोळून प्यालेले आहेत त्यांचा नाद केला तो बाद झाला समजा मग कोणीही कुठला चाणक्य असू दे , बघा प्रयोग करून …. आणि प्रयोग लोकसभेत झाला आहे 🙏💐

    • @akshaynic
      @akshaynic หลายเดือนก่อน +1

      तुझा असेल

    • @akshaynic
      @akshaynic หลายเดือนก่อน

      तुझा asel

    • @nandushinde3718
      @nandushinde3718 หลายเดือนก่อน

      आता बघा महाराष्ट्राची कशी वाट लावतो असे म्हणत असतील साहेब

    • @pstik-tokvideo2221
      @pstik-tokvideo2221 หลายเดือนก่อน

      हिंदूंविरोधी शरद खान पवारतिच्यावर जागा येणार नाहीत हरामखोरा च्
      हिंदू विरोधी आहे शरद पवार कुत्रा ह******

  • @AIBCCTECHFIN_INDIA
    @AIBCCTECHFIN_INDIA หลายเดือนก่อน +34

    योग्य विश्लेषण

  • @vilasmate1155
    @vilasmate1155 หลายเดือนก่อน +203

    वस्ताद हा नेहमी सगळे डाव दाखवत नाही , तसेच पवारसाहेब गेली ६० वर्षे राजकारणात आहेत. त्यांना अनुभव आहे आणि नेहमी बापाला आपण म्हणतो तुला नाही कळत आरे त्यांना एवढे वर्ष उन्हाळे पावसाळे काढलेले असतात. त्याला माहिती असते हा कसा तो कसा उगीच महाराष्ट्रात म्हणत नाही जाणता राजा !

    • @Latest_movies_all24
      @Latest_movies_all24 หลายเดือนก่อน +4

      60 varsh rajkarnat aahet aani 40 varsha nantar Raigad aathavla
      wa saheb

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil หลายเดือนก่อน +6

      Tari pan aarkshan deu shakle nahi😂

    • @kishorpatil2815
      @kishorpatil2815 หลายเดือนก่อน +5

      तरी कधी 70 च्या वर आमदार आणि 10 च्या वर खासदार आले नाही कधी...

    • @kishorpatil2815
      @kishorpatil2815 หลายเดือนก่อน

      50-55 आमदारांचा गजर करीत घड्याळाचे बारा वाजले आता तेवढ्याच जागी तुतारी वाजणार.. बीजेपीने काँग्रेस व शिवसेना उध्दव ठाकरे यांना टाळून शरद पवार यांना केंद्रस्थानी ठेवायचे ठरवलेले दिसते..
      महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्य़ात राजकीय ईर्षेने जातीची समिकरणे आहेत...
      त्यामध्ये सर्वांचा फायदा आहे..
      सामान्य मराठा, दलित व मुस्लिम मते सर्वांना हवी आहेत.. पण सत्ता मात्र ब्राह्मण आणि सर्व जातींचै श्रीमंत यांच्या हाती असते..
      आणि सगळे सामान्यजण मौर्चे, आंदोलन करीत मरणार.. हे कळत नसल्यासारखे सगळे वागळै - भिडू पवारच पावरफूल असावे असे करीत आहेत..

    • @a-ew9sj
      @a-ew9sj หลายเดือนก่อน

      महाराष्ट्र नाही फक्त लाळ चाटे म्हणतात त्या वाकड्या टरबूज ल जाणता राजा. जाणता राजा फक्त एकच श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज. बाकी कोणत्या लाळ गाळ्या ला जाणता राजा म्हणून हिंदुस्तान ची जनता नाही ओळखत. 😎😎

  • @grpdfcgh
    @grpdfcgh หลายเดือนก่อน +45

    Powerful Pawarsaheb 🔥 🔥काय थोर तर अनुभव आणि दम थोर असा उगाच बोलत नाहीत 😅😅

  • @sandeepgawade2632
    @sandeepgawade2632 หลายเดือนก่อน +65

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ❤❤🎉🎉

  • @Pqrstuvwx2448
    @Pqrstuvwx2448 หลายเดือนก่อน +165

    फडणवीस हाती तुतारी घेणार 😂😂😂

    • @onkarpatil1846
      @onkarpatil1846 หลายเดือนก่อน

      Hoy Aaghadi chya vijyachya mirwnukit sarvan pude😂

    • @tusharwable3256
      @tusharwable3256 หลายเดือนก่อน +12

      To divasahi yeu shakto .

    • @SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB
      @SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB หลายเดือนก่อน +12

      😂नाही ओ साहेब मुतारी घेणार ते 😂

    • @mohanghadge2011
      @mohanghadge2011 หลายเดือนก่อน

      ​@aslamabdulgaffarkaziलायकी प्रमाणे का???😅😂😅😂7985

    • @Mindandjoy
      @Mindandjoy หลายเดือนก่อน +1

      Pawar saheb aata dangi tun Tutari wajvnar aapki .8 seats aalya fakt..tya Mamta Banerjee tari barya😂

  • @nikhildongare2347
    @nikhildongare2347 หลายเดือนก่อน +100

    पंढरपूर तुतारी..... भगीरथ भालके......🎉🎉🎉
    मिळणार आणि निवडून ही येणार.....,
    भालके हेच नाव स्वतः पक्ष आहे

    • @akshaynic
      @akshaynic หลายเดือนก่อน

      गप्प बस

    • @devkateraja540
      @devkateraja540 หลายเดือนก่อน +3

      ​@@akshaynic.....बरोबर आहे ....पंढरपूर-मंगळवेढा मध्ये भगीरथ भालकेच आमदार होतील.....!!!

  • @amarnarsale7409
    @amarnarsale7409 หลายเดือนก่อน +72

    फक्त तुतारी ❤

  • @shubhampatekar1875
    @shubhampatekar1875 หลายเดือนก่อน +97

    ❤ ओन्ली तुतारी
    महान माणूस शरदचंद्रजी पवार साहेब❤

  • @SunilPawar-bj9ex
    @SunilPawar-bj9ex หลายเดือนก่อน +27

    बाप बाप असतो बेटा बेटा असतो
    पवारसाहेब हे राजकीय विद्यापीठ आहे.
    दादा फडणवीस हे हवेत आहेत.पिक्चर अभी बाकी है 🎷🎷🎷🎷
    🎷✌️राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ✌️🎷

  • @Shubhammane8408
    @Shubhammane8408 หลายเดือนก่อน +22

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज .... शरद पवार... शरद पवार

  • @abhijitdeshmukh8757
    @abhijitdeshmukh8757 หลายเดือนก่อน +30

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @mohitnahar4309
    @mohitnahar4309 หลายเดือนก่อน +89

    2019 चा बदला व्याजासह पूर्ण होणार🎉🎉😊

    • @MandyNaswale
      @MandyNaswale หลายเดือนก่อน +2

      Tari kadhich pawar Maharashtrat 100 chya vr kadhi nahi janar

    • @onkarpatil4571
      @onkarpatil4571 หลายเดือนก่อน +1

      ​@@MandyNaswaleklel

    • @Appa67812
      @Appa67812 หลายเดือนก่อน +1

      ​@@MandyNaswale king maker ahet tee jaga Kami aslya tari satta kayam pawar sahebanchich aste mahit ahe n aaaa👑

    • @rameshpathare8780
      @rameshpathare8780 หลายเดือนก่อน

      ​@@MandyNaswaleगां़़़ दम असेल तर तुझ्या टरबूजाला सांग स्वतःचा पक्ष काढ आणि स्वतः निवडून येऊन दाखव, आयत्या बिळात नागोबा, इतरांनी वाढविलेल्या पक्षाच्या जीवावर उड्या मारतो,

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil หลายเดือนก่อน

      Pan aarskhan nahi denar😂

  • @आवाजसर्वसामान्यांचा
    @आवाजसर्वसामान्यांचा หลายเดือนก่อน +90

    म्हातारं जाता जाता सगळ्यांना दाण्याला लावून जाणार नक्कीच 😂

    • @shridhar2976
      @shridhar2976 หลายเดือนก่อน +2

      😂😂

    • @VK-go3od
      @VK-go3od หลายเดือนก่อน +2

      😂😂

    • @UttamPatil-wf7fu
      @UttamPatil-wf7fu หลายเดือนก่อน +1

      😅😅

    • @varunkadam6638
      @varunkadam6638 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @Rvc3112
      @Rvc3112 หลายเดือนก่อน

      Tujhya aai cha daana pan kachkun halawnar aahe mhane

  • @rohitnagwanshi
    @rohitnagwanshi หลายเดือนก่อน +38

    अजुन पक्ष फोड म्हणा फडणवीस आणि अमित शहा ला आणि वाघा ला जखमी करा, मानलं साहेबाला 🫡 कम बॅक काय असतो व सगळं गेल्यावर ८४ व्या वर्षी पण परत कसं उभ राहायचं याचं लिव्हिंग example आमचा सारख्यांना ❤

  • @akashpatil3730
    @akashpatil3730 หลายเดือนก่อน +18

    आता powerplay चालू झाला आहे.....वस्ताद🔥

  • @suhasdurgavale8704
    @suhasdurgavale8704 หลายเดือนก่อน +61

    Bolbhidu tumhala pn nahi samjanar pawar ky ahet ....😂

    • @varunborate3247
      @varunborate3247 หลายเดือนก่อน

      Tula samajle na mg bas zala dada tuch sang amhala

  • @Vancqa
    @Vancqa หลายเดือนก่อน +8

    शरद पवार ना आता पर्यंत चांगला बोलायला पाहिजे असं वाटल नव्हता ,राजकारण पटला नाही..पण आता या माणसाला सलाम.. 🎉
    आयुष्यात कधी आता मी काही करू शकत नाही..मला या लोकानी दगा दिला त्यांनी विश्वासघात केला असं म्हणत ना बसता लढा कसा द्यायचा यांच्या कडून शिकला पाहिजे..

  • @sureshwalde320
    @sureshwalde320 หลายเดือนก่อน +8

    राजकारण सोडा पण, तरुणांनी शरद पवार साहेंबाचा आदर्श नक्की घ्यावा(संकटामध्ये संधी शोधणे)

  • @nikhildongare2347
    @nikhildongare2347 หลายเดือนก่อน +74

    Aayo..... अजून तो 85 वर्षाचा तरुण कोणाला समजला नाही......बोल भिडू कडून ते शोधल गेल......... wow..... .....किती हुशार लोक आहेत.......बोल भिडू मध्ये........खूपच ग्रेट .....😂😂😂😂
    जेवण करून झोपा 😂😂😂😂

    • @Jaimahrashtra
      @Jaimahrashtra หลายเดือนก่อน +2

      Tu mutun jhop ..chongya 😅

    • @sagarh1164
      @sagarh1164 หลายเดือนก่อน

      तू शेट्ट काढून झोप येड झव्या😂​@@Jaimahrashtra

  • @Shawn_39
    @Shawn_39 หลายเดือนก่อน +53

    अमित शहा सारख्या 100 चाणक्यांचा ओरिजिनल बाप म्हणजे शरद पवार 💯😎✌

    • @008-rohitbashetti3
      @008-rohitbashetti3 หลายเดือนก่อน

      Jarange bap ahe vakdyacha

    • @Mindandjoy
      @Mindandjoy หลายเดือนก่อน

      Kiti khasdar aahet😂

    • @tusdhu
      @tusdhu หลายเดือนก่อน

      are jara japun,Kuthe amit shah aani kuthe te Pawar Baramatiche Bhavi PM

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 หลายเดือนก่อน

      ​@@Mindandjoyतू रंगा बिल्लेचं पिल्लू व्हय रे,,,

    • @varunborate3247
      @varunborate3247 หลายเดือนก่อน +1

      ​@@tusdhukon te tadi paar ka😂😂😂

  • @vilasvishwasrao2967
    @vilasvishwasrao2967 หลายเดือนก่อน +9

    हो पवारसाहेब जिंकणार.अजितदादा 00होणार.बी.जे.पी हरणार महाविकस आघाडी जिंदाबाद

  • @amirsayyad3863
    @amirsayyad3863 หลายเดือนก่อน +15

    परळी विधानसभा मतदारसंघ मा संजय भाऊ दौंड साहेब 👑❤️

  • @pradipgiram8345
    @pradipgiram8345 หลายเดือนก่อน +9

    राजकारण थोडावेळ बाजूला राहू द्या पण जिथे राज ठाकरे म्हणतात एकटा पडला राजा राजाला साथ द्या तिथं खूप कठीण काळात ही शरद पवार कधी सहानुभूती मागत नाही अजून काय मी म्हातारा झालो काय असं म्हणून नव्या उमेदीने लढतात आणि विजय खेचून आणतात खूप काही शिकण्यासारखं आहे

  • @SBRamaiya
    @SBRamaiya หลายเดือนก่อน +17

    राष्ट्रवादी अजित पवार पेक्षा जास्त भाजपचे नेते तुतारी हाती घेत आहेत. याकडे थोड लक्ष दया.

  • @sandyd999
    @sandyd999 หลายเดือนก่อน +13

    #तुतारी वाजणार आणि आख्या महाराष्ट्रात गाजणार ते पण कस एकदम थाटात....❤❤❤❤❤❤❤

  • @milindpatankar2510
    @milindpatankar2510 หลายเดือนก่อน +14

    वाजवा तुतारी

  • @Rhskisbsbskjsveheh
    @Rhskisbsbskjsveheh หลายเดือนก่อน +51

    फिक्स परळी आमदार बबन भाऊ गित्ते

    • @syedumar2488
      @syedumar2488 หลายเดือนก่อน +1

      Awghad aahe , lok sabhela yuti la 75000 chi lead hoti

    • @Rhskisbsbskjsveheh
      @Rhskisbsbskjsveheh หลายเดือนก่อน +1

      @@syedumar2488 सर्वांना माहिती कशी लीड मिळाली होती.. बूथ capture करून

    • @sanjaychavan6545
      @sanjaychavan6545 หลายเดือนก่อน

      ​@@syedumar2488ती बोगस वटिंगवर होती

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil หลายเดือนก่อน

      😂😂😂tevha tar jarange saheb swata ale hte paralit

    • @RJagtap5530
      @RJagtap5530 หลายเดือนก่อน

      Sagli bogas lid hoti ​@@syedumar2488

  • @Jam4030-w4h
    @Jam4030-w4h หลายเดือนก่อน +14

    नादखुळ चाणक्य हातात मशाल वाजणार तुतारी

  • @dnyaneshwartakmoge5113
    @dnyaneshwartakmoge5113 หลายเดือนก่อน +13

    जर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर केंद्रातील सरकारला धोका निर्माण होऊ शकतो कारण एकनाथ शिंदेचे सात खासदार शरद पवार कधीही इंडिया आघाडीकडे आणु शकतात

  • @thitepatil4932
    @thitepatil4932 หลายเดือนก่อน +8

    पवार साहेब सगळ्यांचे बाप आहेतः

  • @pramodshelke9682
    @pramodshelke9682 หลายเดือนก่อน +9

    मी पुन्हा येईन .....
    मी पुन्हा येईन ....
    हाती तुतारी घेईन😅

  • @nirajmagar820
    @nirajmagar820 หลายเดือนก่อน +10

    Born to rule the making of king राम कृष्ण हरी आणि वाजवा तुतारी

  • @WamanDarade
    @WamanDarade หลายเดือนก่อน +3

    पवासाहेब जिंकणार यात अजिबात शंका नाही. Pawar is a power

  • @veermukadam4729
    @veermukadam4729 หลายเดือนก่อน +20

    #टरबूज 🍉 फुटला आता 😂🤣😂

    • @MandyNaswale
      @MandyNaswale หลายเดือนก่อน

      ED CBI kuthe geli ata

  • @rushientertainment1624
    @rushientertainment1624 หลายเดือนก่อน +18

    #RushiEntertainment
    पवारसाहेबांनी निष्ठावंतांना आणि जे पहिल्या पासून सोबत आहेत आणि पुढेही टिकतील अशाच व्यक्तीला इंदापुरात उभं करावं... हर्षवर्धन पाटील काय आज आहे तर उद्या नसतील😂😂

    • @vikasjadhav7146
      @vikasjadhav7146 หลายเดือนก่อน

      Patil saheb zindabad 🚩🔥🙋🏻 indapur babhulgaon kar ❤❤

    • @varunkadam6638
      @varunkadam6638 หลายเดือนก่อน

      जागा निवडून पण आली पाहिजे 😅

  • @suhaspatil5676
    @suhaspatil5676 หลายเดือนก่อน +4

    Exactly

  • @iindia18
    @iindia18 หลายเดือนก่อน +6

    येणाऱ्या निवडणुकांमध्ये हीच तुतारी भाजपची सार्वजनिक मुतारी करून टाकणार आहे हे सगळं जगजाहीर आहे... 😂😂😂

  • @simpli721
    @simpli721 หลายเดือนก่อน +10

    हे जे भाजप सोडून परत पवार कडे जात आहेत ते ED आनी CBI ला घाबरून जात आहेत का?

    • @pravinnimbalkar5626
      @pravinnimbalkar5626 หลายเดือนก่อน +6

      नाही, त्यांना जहाज बुडतांना दिसत आहे

    • @simpli721
      @simpli721 หลายเดือนก่อน +3

      पवारांचं जहाज ? ही मंडळी भाजप मध्ये गेली तेव्हा पवार बोलले होते की हे नेते गेले तरी मला काही फरक पडत नही कारण कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत. आता हे नेते परत येत आहेत तर कसा फरक पडेल? हे नेते भाजप मधे गेले तेव्हा पवार पावसात भिजले होते त्यांना म्हणे प्रचंड सहानुभूती मिळाली होती तेव्हा. तरीही पवारांचा विधानसभेतील आकडा ५४ वरच अडकला होता. भाजप साठी ही जाणरी मंडळी केवळ फ्लॉप आर्टिस्ट आहेत बाकी काही नाही.

    • @Patilvikas
      @Patilvikas หลายเดือนก่อน

      ​@@simpli721ata thakre mva sobat ahet BJP chi satta yenar nahi mhanje nahi 😂😂

    • @simpli721
      @simpli721 หลายเดือนก่อน +2

      @@Patilvikas उबाठा? 😅😅😅 ते पवारांचं अवघड जागीचं दुखणं आहे ते. जाता जात नाही आहे ते.

  • @karimshaikh6840
    @karimshaikh6840 หลายเดือนก่อน +1

    फिक्स आमदार रंजितसिंह बबनदादा शिंदे साहेब विजय होणार आहे 💪✌️🕋🕋🕌🤲🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @atharavdeshpande7203
    @atharavdeshpande7203 หลายเดือนก่อน +1

    84 व्या वर्षी एवढे प्रगल्भ राजकीय डावपेच खेळणं हे केवळ अद्भुत आहे! 📈🙏
    साहेब म्हणजे साहेबच...❤

    • @s.a7255
      @s.a7255 หลายเดือนก่อน

      2.5 कोटींचा land cruiser घेऊ शकतो का तू? 😂 खासदार होऊ शकतो का तू? 😂 जर याची उत्तरे होय असेल तर मानला... तिकडे लंडन मध्ये.. केरळ मधली नर्स खासदार होऊ शकते. 20 वर्षा मध्ये... तुम्ही banu शकता का खासदार? 😂😂😂

  • @vijaykhatal624
    @vijaykhatal624 หลายเดือนก่อน +2

    CM honnar kon......
    Only 1
    .SUPERIYA TAI
    1st women CM

  • @vikarmjadhav1742
    @vikarmjadhav1742 หลายเดือนก่อน

    आजपर्यंतचे सर्वात सखोल व भारी विश्लेषण केले आहे ताई साहेब तुम्ही.

  • @buntyjagtap699
    @buntyjagtap699 หลายเดือนก่อน

    योग्य विश्लेषण ✌️

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 หลายเดือนก่อน +1

    यावर्षी नक्किच तुतारीचा मुख्यमंत्री होणार !!!

  • @ehsaas5055
    @ehsaas5055 หลายเดือนก่อน +3

    ब्रेकिंग न्यूज,
    आपले लाडके देवाभाऊ शरद पवार साहेब यांच्या भेटीला!
    लवकरच हाती तुतारी घेण्याची शक्यता 😂😂😂😂

  • @shabbirsutar6052
    @shabbirsutar6052 หลายเดือนก่อน

    सुंदर माहिती.

  • @akshaydadajadhav
    @akshaydadajadhav หลายเดือนก่อน

    🔥क्रेझ ✨ तुतारीची❤

  • @PiratedIndian-by2bq
    @PiratedIndian-by2bq หลายเดือนก่อน +8

    हा हर्षवर्धन पुन्हा पक्ष बदलेल 😂

  • @AryanMane-lc6ux
    @AryanMane-lc6ux หลายเดือนก่อน +2

    1 no tutari🎉

  • @kiranLoharofficial
    @kiranLoharofficial หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏🙏शरद पवार ❤❤❤🎉🎉🎉

  • @satishpharande6824
    @satishpharande6824 หลายเดือนก่อน +1

    👌👌

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 หลายเดือนก่อน +1

    यहीं तो विधी का विधान है पार्थ... ♥️🔥

  • @Maharashtra_365
    @Maharashtra_365 หลายเดือนก่อน

    एक नेता ,एक आवाज शरद पवार! शरद पवार!

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 หลายเดือนก่อน +2

    गुलाबी जॅकेट - गुलाबी गँग
    स्वच्छ धुवून आलेली 😅

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 หลายเดือนก่อน +2

    फक्त शरद पवार साहेब ❤❤

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राचा सोडा भारताला न कळलेलं कोड आमचं काळीज 💯❣️🙏

  • @akshayshinde6454
    @akshayshinde6454 หลายเดือนก่อน

    फक्त आणि फक्त पवार साहेबच ❤🙏🏻

  • @PritPatil1517
    @PritPatil1517 หลายเดือนก่อน

    Yes Pawar Saheb is Power of politics and role model for every young politician..

  • @adityavaidya7803
    @adityavaidya7803 หลายเดือนก่อน

    प्रेरणादायी साहेब ❤

  • @AmolMail-hm1zg
    @AmolMail-hm1zg หลายเดือนก่อน +4

    माढा लोकसभा मतदारसंघात फक्त अभिजित आबा पाटील 🎉🎉🎉🎉🎉

  • @pradeepmodi176
    @pradeepmodi176 หลายเดือนก่อน

    Only Sharad Pawar🎉🎉

  • @Shorts-n4x
    @Shorts-n4x หลายเดือนก่อน +2

    शेट घा

    • @sagarh1164
      @sagarh1164 หลายเดือนก่อน

      टरबूज चे काढतो की काय😂

    • @Shorts-n4x
      @Shorts-n4x หลายเดือนก่อน

      तू कोणाच्या काडतोस सडलेल्या तोंडाचे काढतोस काय

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG หลายเดือนก่อน

    King of politics

  • @anilpatil8987
    @anilpatil8987 หลายเดือนก่อน

    Great saheb..

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 หลายเดือนก่อน

    छान🎉

  • @JaiMaharashta
    @JaiMaharashta หลายเดือนก่อน

    GenZ (me) supports Pawar saheb🎉🎉. Ram krishna hari vaja tutari.

  • @adityanilkanth977
    @adityanilkanth977 หลายเดือนก่อน +1

    #85👑📯

  • @ashutoshmane9732
    @ashutoshmane9732 หลายเดือนก่อน

    पवार साहेब म्हणजे राजकीय विद्यापीठ.
    जिथं सगळ्यांचं राजकारण संपत ना तिथे साहेबांचं सुरू होतं.
    साहेब नक्कीच विधानसभेला सगळ्यांना पाणी पाजतील हा विश्वास आहे.💪
    साहेब म्हणजे राजकारण आणि राजकारण म्हणजे साहेब.❤❤❤
    #बापमणुस #प्रेरणास्थान

  • @satyajeetpatil7724
    @satyajeetpatil7724 หลายเดือนก่อน

    दिलीप सोपल❤

  • @vikramsalunkhe6642
    @vikramsalunkhe6642 หลายเดือนก่อน +2

    बाप तो बापाचं one & only शरद पवार

  • @satishsurve2729
    @satishsurve2729 หลายเดือนก่อน

    फिक्स आमदारा रणजीत भैय्या शिंदे

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 หลายเดือนก่อน +2

    आरती तुला निवडणुका लागल्या की लगेच काम लागते...😂😂

    • @varunborate3247
      @varunborate3247 หลายเดือนก่อน +1

      Ani tula kadhich kaam naste
      #berojgaar 😂

  • @AshokDevkate-l6w
    @AshokDevkate-l6w หลายเดือนก่อน +1

    Only mama

  • @RutujaG28
    @RutujaG28 หลายเดือนก่อน +1

    साहेब ❤

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 หลายเดือนก่อน +3

  • @actor_harshad
    @actor_harshad หลายเดือนก่อน

    पवार द पावर 💪🏼

  • @ashokandhale3909
    @ashokandhale3909 หลายเดือนก่อน

    दहा दिवस नाही पण फक्त एक तास फक्त पवार साहेबांनी तुतारी वाजवा महाराष्ट्रात पूर्ण सुतारीचे आमदार निवडून आणायची जबाबदारी माझी असेल

  • @Varkarisampraday_1234
    @Varkarisampraday_1234 หลายเดือนก่อน

    Ram Krishna Hari

  • @shashankdeshmukh3610
    @shashankdeshmukh3610 หลายเดือนก่อน

    One and only Sharad Pawar 🎉

  • @pranavc24
    @pranavc24 หลายเดือนก่อน

    यावेळेस 70-80 जागा मिळतील पवार साहेबांना

  • @SubhashSalve-ut3wg
    @SubhashSalve-ut3wg หลายเดือนก่อน

    Pawar is powar

  • @nileshpatil2059
    @nileshpatil2059 หลายเดือนก่อน

    साहेब ❣️

  • @jaybhole4408
    @jaybhole4408 หลายเดือนก่อน

    Only Boss

  • @dr.karnab.khavane7523
    @dr.karnab.khavane7523 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @Themyfilmy
    @Themyfilmy หลายเดือนก่อน

    Aarti ❤❤

  • @eknathkudekar6370
    @eknathkudekar6370 หลายเดือนก่อน

    Jabrdast vishleshan mam❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @BHAUSAHEBBABUHANVATE
    @BHAUSAHEBBABUHANVATE หลายเดือนก่อน

    SIP वर व्हिडीओ बनवा

  • @bhagawattamible2146
    @bhagawattamible2146 หลายเดือนก่อน

    फिक्स आमदार रणजित भैय्या शिंदे

  • @kundakadam-om5re
    @kundakadam-om5re หลายเดือนก่อน

    विकणार शरद पवार

  • @nileshpawar393
    @nileshpawar393 หลายเดือนก่อน

    Saheb❤

  • @satyaprempawar6257
    @satyaprempawar6257 หลายเดือนก่อน

    रनंजीत भैय्या शिंदे फिक्स आमदार

  • @hitendradatar7211
    @hitendradatar7211 หลายเดือนก่อน

    राजकीय किंग फक्त आणि फक्त शरद पवार साहेब