माझे वय आज 60 वर्ष आहे. माझ्या लहानपणापासून शरद पवार यांचे नाव ऐकतच मोठा झालो. या दरम्यान कितीजण मोठे नेते होते. परंतू आजतागायत आपले वर्चस्व राखण्यात शरद पवार यांना यश आलेले आहे. मला वाटत नाही की एवढा मोठा कॅनव्हास असणारा दुसरा कोणी नेता देशात असेल.
आज महाराष्ट्र कांग्रेस प्रदेश अध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यावरून ( कांग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन होईल) त्यांच्या 15/20 जागा कमी होणारच. जबाबदार व्यक्तीने खूप विचार करून बोलावे
देवेंद्र फडणीस ने अण्णासाहेब महामंडळ काढून १ लाख मराठा उद्योजक तयार केले 8500 hazar कोटीचे विना व्याज परतावा लोण डिस्ट्रीबुट केले . सारथी काढली हजारॊ मराठा तरुण आयपीएस आयआयएस झाले , 1993 ला शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण विरोधी रिपोर्ट काढला ३० वर्ष मराठा समाज arakshan आला मुकला देवभाऊ नि २०१८ ला मराठा आरक्षण जाहीर केले
एरंडोल पारोळा मतदार संघात एरंडोल चा उमेदवार पाहिजे तरच शक्य अन्यथा कठीण कारण सर्वच पक्ष पारोळा तुन उमेदवार देताहेत मा आ स्व दिगंबर दादा चे नातू अमितदादा एरंडोल मधून
देवेंद्र फडणीस ने अण्णासाहेब महामंडळ काढून १ लाख मराठा उद्योजक तयार केले 8500 hazar कोटीचे विना व्याज परतावा लोण डिस्ट्रीबुट केले . सारथी काढली हजारॊ मराठा तरुण आयपीएस आयआयएस झाले , 1993 ला शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण विरोधी रिपोर्ट काढला ३० वर्ष मराठा समाज arakshan आला मुकला देवभाऊ नि २०१८ ला मराठा आरक्षण जाहीर केले
@@Maddy77395 देवभाऊ ने 2019 निवडणूक जिंकता यावी म्हणून मराठा समजला (आम्हाला) चु** काढल जर देवभाऊ ना मराठा आरक्षण द्यायचं असल तर तुमचा देव भाऊ १ वर्ष झाल दिल्ली वाल्यांची हजामत करतोय का ..? जे आरक्षण कधी टिकुच शकतं नाही असं आरक्षण देऊन जर समाजाची दिशाभूल होत असल तर आरक्षण नको आम्ही आमची बाजू निवडणुकीत मांडू ... आग लागल्या बद्दल क्षमस्व टीप :- मी शरद पवार यांना उच्च दाखवण्याचा प्रयत्न नाही केला वर जे बोललो ते दर पंचवार्षिक मध्ये होत म्हणून बोललो आणि माझा एक सर्वसाधारण अंदाज म्हणून मला अस वाटल की शरद पवार साहेबांच्या या वर्षी ७० येतील ***मी कुठल्याही पक्षाचा नाही *** सर्व पक्ष आणि नेते मादर**द आहेत अशा आहे की समजला असशिल 🙏🏻
देवेंद्र फडणीस ने अण्णासाहेब महामंडळ काढून १ लाख मराठा उद्योजक तयार केले 8500 hazar कोटीचे विना व्याज परतावा लोण डिस्ट्रीबुट केले . सारथी काढली हजारॊ मराठा तरुण आयपीएस आयआयएस झाले , 1993 ला शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण विरोधी रिपोर्ट काढला ३० वर्ष मराठा समाज arakshan आला मुकला देवभाऊ नि २०१८ ला मराठा आरक्षण जाहीर केले
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार... 👑❤
84 वर्षाचा तरुण योद्धा.... धोबपछाड देणार हे नक्की❤❤
❤❤❤
😊@@altafpathan4737
माझे वय आज 60 वर्ष आहे. माझ्या लहानपणापासून शरद पवार यांचे नाव ऐकतच मोठा झालो. या दरम्यान कितीजण मोठे नेते होते. परंतू आजतागायत आपले वर्चस्व राखण्यात शरद पवार यांना यश आलेले आहे. मला वाटत नाही की एवढा मोठा कॅनव्हास असणारा दुसरा कोणी नेता देशात असेल.
परळी फिक्स आमदार बबन भाऊ ❤
💯✌️
मि जामखेड चा आहे बबन भऊ गीते विजय होतिल जामखेड़ ला रोहित दादा विजय होतिल 🦁
पवार इज पावर
फक्त शरदचंद्र पवार साहेब
शरद चंद्र पवार गट 60 जागा मिळतील 👍👍
अबकी बार काँग्रेस सरकार
खुप छान विश्लेषण दादा 🙌 ५५+ जागा येणार तुतारी च्या 💪💯
परळी only बबन भाऊ गित्ते 🔥🔥✌️✌️
Dhananjay munde He godfather ahet
घरी घेऊन जा @@KawadeRaj001
@@KawadeRaj001 loksabhela hava getli na kadun
मि मरेपर्यंत पवार साहेब यांची साथ देणार
मीपण ❤
शरद पवार साहेबांच्या विधानसभेत ५५ ते ६० जागा नक्कीच निवडुन. येतील
शिवसेना 70-80 राष्ट्रवादी 60-70 कांग्रेस 70-80=महाविकास आघाडी 190-210.
आज महाराष्ट्र कांग्रेस प्रदेश अध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यावरून ( कांग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन होईल) त्यांच्या 15/20 जागा कमी होणारच.
जबाबदार व्यक्तीने खूप विचार करून बोलावे
Pawar Saheb 65-70 Aamdar Nivadun yenar 100 %
पवार साहेबांना वाढदिवसाच्या इतक्या, मणजे 85 जागा निवडून द्यायच्यात आपणा सर्वांना
YES
नक्की
शरद पवार 70 मतदार संघातून विजयी होतील
धन्यवाद प्रथमेश आपला विषयच भारी.
पवारसाहेब 70
देवेंद्र फडणीस ने अण्णासाहेब महामंडळ काढून १ लाख मराठा उद्योजक तयार केले 8500 hazar कोटीचे विना व्याज परतावा लोण डिस्ट्रीबुट केले . सारथी काढली हजारॊ मराठा तरुण आयपीएस आयआयएस झाले ,
1993 ला शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण विरोधी रिपोर्ट काढला ३० वर्ष मराठा समाज arakshan आला मुकला
देवभाऊ नि २०१८ ला मराठा आरक्षण जाहीर केले
@@Maddy77395bjp it cell
साहेब आम्ही आहोत.... तुमचं वय आणि एवढं आपण काम करता सॅल्यूट
ह्या विधानसभा निवडणुकीत पवार साहेबांच्या कमीत कमी 65-70 जागा निवडून येतील 💯
वाई, कोरेगाव तालुका, काठावर यश
Boss is always Boss.
शरद पवार 85+ काँग्रेस/उद्धव 75/65=225
85 व्या वाढदिवशी 85 आमदारांचे गिफ्ट मिळणार आहे साहेबांना.❤❤❤
काँग्रेस 80+, उबाठा 35+शरद पवार 48 =165 भाजप 65, शिंदे 30+, अजितदादा 6+=105अन्य 18
Tumhi tr congress cha survey sangtay 😅😅
Darbari chatukar pappu namaji 😂😂😂😂
@@Shawn_39 हो तो सर्वे सांगितलंय
Jarangesarkha pathirakha aslyawar pawarsahebanchya 65-70 nahitar 288 jaga nivdun yetil.
❤
बाप बापच असतो
एरंडोल पारोळा मतदार संघात एरंडोल चा उमेदवार पाहिजे तरच शक्य
अन्यथा कठीण कारण सर्वच पक्ष पारोळा तुन उमेदवार देताहेत
मा आ स्व दिगंबर दादा चे नातू अमितदादा एरंडोल मधून
परळी तून फक्त बबन गीते आमदार होणार आहे
असेच videos प्रत्येक पक्षाच्या बाबतित बनवा
तेरे हर वारं का पलटवार हु मैं.यु ही नहीं कहॅते शरद पवार हु मैं🔥🔥♥️♥️🌹🌹🙏🙏
शरदोद्दीन ची लाजिरवाणी कारकीर्द कधीही बहुमत मिळवू शकला नाही
वडगांव शेरीचे भावी आमदार सुनिल खांदवे मास्तर
अकोले तालुक्यातील अमादर Dr Kiran Lahamate आमदार साहेब 2024 पुन्हा निवडून येतील 👍👌👌👍
Shard pawar NCP 65
Ubt Shivsena 55-58
Congress 55-60
Other 1-2
Total= 175-180
Very nice👌👌
गंगापूर fix सतीश चव्हाण ✌️
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार
पवार साहेबांची 75 ते 80 उमेदवार यावेळेस महाराष्ट्रा निवडून येणार
माढा फिक्स आमदार रंजितसिंह शिंदे साहेब विजय भव ✌️✌️🌹🌹🌹🌹🌹🤲🇮🇳
👍👍👍💯 Only Sharad Pawar Saheb 💪💪💪💯🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आम्ही साहेब प्रेमी
Sharad Pawar M.L.A. 56Net Shuar Sit Winner 👍👍👍💯
वाट पहावी
मोहोळ सोलापूर लोकसेवक मा.संजय क्षीरसागर फिक्स आमदार
Good
NCP-SGP =72
SS-UBT =60
CONGRESS =54
BJP =65
SS-SHINDE =23
NCP-AAP=9
PRAHAR =2
MNS =1
SAPA=1
Write
Mim 2,3
Ekdam right
निफाड तालुक्यात व दिंडोरी व येवला नांदगाव कळवण देवळाली सिन्नर चांदवड
Pawarsaheb is Pawar 💪 Pawarsaheb Zindabad 👍
निफाड तालुक्यात दिलीप बनकर याना जड जाणार जय महाराष्ट्र
Dada screen shot kadhun thev mazya coment cha 75 chya vr jaga milat ahet ...
शरद पवार यांनी किती ही जागा जिंकू सरकार स्थापनेचा केंद्रबिंदू नेहमी साहेब च असतील
#70✌🏻💥
अंधभक्ताच्या बुडाला आग लागली असेल तर भुका comment मध्ये ❤
महाविकास आघाड़ी विजय आहे 💯👑
💯💯💯
देवेंद्र फडणीस ने अण्णासाहेब महामंडळ काढून १ लाख मराठा उद्योजक तयार केले 8500 hazar कोटीचे विना व्याज परतावा लोण डिस्ट्रीबुट केले . सारथी काढली हजारॊ मराठा तरुण आयपीएस आयआयएस झाले ,
1993 ला शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण विरोधी रिपोर्ट काढला ३० वर्ष मराठा समाज arakshan आला मुकला
देवभाऊ नि २०१८ ला मराठा आरक्षण जाहीर केले
@@Maddy77395 अरे बेट्या सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ फार जुनी आहेत त्यात अनाजी पंताचा संबंध नाही
@@Maddy77395 देवभाऊ ने 2019 निवडणूक जिंकता यावी म्हणून मराठा समजला (आम्हाला) चु** काढल जर देवभाऊ ना मराठा आरक्षण द्यायचं असल तर तुमचा देव भाऊ १ वर्ष झाल दिल्ली वाल्यांची हजामत करतोय का ..?
जे आरक्षण कधी टिकुच शकतं नाही असं आरक्षण देऊन जर समाजाची दिशाभूल होत असल तर आरक्षण नको आम्ही आमची बाजू निवडणुकीत मांडू ...
आग लागल्या बद्दल क्षमस्व
टीप :- मी शरद पवार यांना उच्च दाखवण्याचा प्रयत्न नाही केला वर जे बोललो ते दर पंचवार्षिक मध्ये होत म्हणून बोललो आणि माझा एक सर्वसाधारण अंदाज म्हणून मला अस वाटल की शरद पवार साहेबांच्या या वर्षी ७० येतील
***मी कुठल्याही पक्षाचा नाही ***
सर्व पक्ष आणि नेते मादर**द आहेत
अशा आहे की समजला असशिल 🙏🏻
पवार साहेब म्हणजे स्वाभिमान
Pawar saheb king of politic & india
Only sharad pawar saheb
पन्नास जागेवर विजय संपादन करेल शरदचंद्रजी पवार गट विदर्भात जागा वाढवू शकतात.
महविकास आघाडी ✌️
पवार साहेब ❤️❤️
पांच्यांसी जागा निवडून देऊन साहेबाना वाढदिवसाची भेट देऊयात
Only sherd pavar saheb
Aab ki Bar Sharad pawar Sarkar
चाळीसगाव - तुतारी
महाविकास आघाडी १८६+ पवार साहेब यांची ताकद
शरद पवार साहेब म्हणजे न थकणारा राजकारणातील एक बलाढ्य नेता.... वय वर्ष 84 अनेक आजार तरीही बॅटिंग धुवांधार...
आपला आमदार आपला अमित
पवारसाहेब किंगमेकर विधानसभेत 55ते 65आमदार असतील कदाचित हा आकडा 70/72पण असू शकतो
आंबेगाव मध्ये पण शरद पवार ना भेटनार
अकोले विधानसभा अमित दादा भांगरे साहेब
50 to 60
80+
अजित पवार+ उबाठा नवीन आघाडी
Pawar saheb
युवकांचा नेता अमित दादा
Mavia 180 plus fix❤
55 ते 60 जागा नक्कीच
80पैकी71
देवेंद्र फडणीस ने अण्णासाहेब महामंडळ काढून १ लाख मराठा उद्योजक तयार केले 8500 hazar कोटीचे विना व्याज परतावा लोण डिस्ट्रीबुट केले . सारथी काढली हजारॊ मराठा तरुण आयपीएस आयआयएस झाले ,
1993 ला शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण विरोधी रिपोर्ट काढला ३० वर्ष मराठा समाज arakshan आला मुकला
देवभाऊ नि २०१८ ला मराठा आरक्षण जाहीर केले
@@Maddy77395न टिकणारे दिले 5 वर्ष अभ्यास करुन करून😂😂
@@Maddy77395some proof 😂😂😂
60+
महाविकास आघाडीत पवार साहेब किंगमेकर होणार 65-70 जागा येणार भाजपची सत्ता थांबवणार
परळी बबन भाऊ गित्ते.....
आपला अमित
74. FIX. PAWAR SAHEAB
85.ते 90
100शीट लढले तर 85 येणार
८५ जागा तुतारी चिन्हावर निवडुन येतील
गट नाहीये रे तो एक पक्ष आहे.
60 च्या आसपास जागा मिळतील
Speed 1.75X😅
सताधारी पक्ष निवडून येणार
52 seat
50 fixxxxx
70 +
पोपट😊
65 seats .
तुतारी ला 30 ते 35 मशाल 25ते 30 आणि काँग्रेस 60ते 65
ओन्ली पवार shaeb
Cont number hvay sir
खेड आळंदी आणि आंबेगाव तालुक्यात पण शरद पवार अजित पवार गटाचे आमदार व मंत्री पाडणार
70 te 75 जागा निवडून येतील पवार साहेबांच्या तुतारी
Are bhava khed, ambegaon kadhich sodnar nahi
टरबूजा म्हणतो विघान सभा निवडणूक आम्हीच जिंकणार कारण निवडणूक आयोग आमच्या ताब्यात आहे
60 जागा नक्की जिंकतील
साहेब आता गट नका म्हणू पक्ष म्हणा का तुम्ही पण बोलभिडू सारखे मॅनेज झालात काय 🙏🏻