तुमचं चॅनल शरद राव आणि काँगेस ने स्पॉन्सर केलं आहे ना ....असुदे ....महायुती आपल बघून घेईल....तुम्ही नका कड्या लावू मधल्या मध्ये .....विषय घ्यायचा समाजाचा आणि मग त्याच्या आडून राजकारण करत बसायचं
किती दिले हे पण सांगा..... आणि आणून द्या आमच्याकडे 😂 अहो दादा पूर्ण ऐकत जा..... काय संकट आलीत त्यांच्यावर याच विश्लेषण आहे.... बघा आणि ठरवा.... आणि आमचं चॅनेल सगळ्यांनाच योग्य वेळी सुनावत.... फक्त तुम्ही व्हिडिओ बघा आधीचे पण.... उगी अर्ध्या हळकुंडानं पिवळं नाही ओ व्हायचं 🙏🏻
@@GoshtChotiYT mi observe केलं आहे तुमच्या प्रत्येक व्हिडिओच थंबनेल महायुती विरोधीच असतं....विशेषतः तुमचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आकस आहे असं वाटत... लोकं व्हिडिओ मधला कंटेंट नेहमीच पाहतात असे नाही.... फक्त थंबनेल वरूनच व्हिडिओत काय असेल याचा अंदाज बांधतात.... ..... तुमची भूमिका तशी नसल्यास चांगलंच आहे... बाकी तुम्हाला जर वाटत असेल महाविकास आघाडी तुमचं भलं करेल तर उत्तम आहे. आपल्या सर्वांचं भलं होवो
एकदम बरोबर
महाविकास आघाडी झिंदाबाद....👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
सर अगदी बरोबर बोलत आहात...👍👍🙏🙏
अजुन ड्रग प्रकरणावर आणि शिवाजी महाराज पुतळा अवमान हेही मुद्दे विश्लेषणात युतीला मारक आहेत
छान विश्लेषण
मोदींना पंतप्रधान करण्यासाठी BJP ने महाराष्ट्रात स्वतःचे तसेच महाराष्ट्राची वाट लावली.
सर फडणवीस आदेश दिला नाही हे कसा म्हणता असं असतं तर त्या अधिकार्यांची प्रमोशन झाले असते का सर??? 😢
UBT 85 plus
एकनाथ शिंदे शिवसेनेला अधिक नुकसान होणार नाही...
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववाशी गद्दारी केली नाही का.
भ्रष्ट आघाडी आली की राज्याचे वाटोळे नक्की..शरद पवार यांचा फोडाफोडीचे इतिहास पाहा, गद्दारीचे खरे जनक तर ते आहेत..आपलं भाजप प्रेम दिसून येतं..
मविआ सत्तेत येणार नाही.
Uddhav thakary Jindabaad.
Vote for MVA ❤❤❤❤
तुमचं चॅनल शरद राव आणि काँगेस ने स्पॉन्सर केलं आहे ना ....असुदे ....महायुती आपल बघून घेईल....तुम्ही नका कड्या लावू मधल्या मध्ये .....विषय घ्यायचा समाजाचा आणि मग त्याच्या आडून राजकारण करत बसायचं
किती दिले हे पण सांगा..... आणि आणून द्या आमच्याकडे 😂
अहो दादा पूर्ण ऐकत जा..... काय संकट आलीत त्यांच्यावर याच विश्लेषण आहे.... बघा आणि ठरवा.... आणि आमचं चॅनेल सगळ्यांनाच योग्य वेळी सुनावत.... फक्त तुम्ही व्हिडिओ बघा आधीचे पण.... उगी अर्ध्या हळकुंडानं पिवळं नाही ओ व्हायचं 🙏🏻
@@GoshtChotiYT mi observe केलं आहे तुमच्या प्रत्येक व्हिडिओच थंबनेल महायुती विरोधीच असतं....विशेषतः तुमचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आकस आहे असं वाटत... लोकं व्हिडिओ मधला कंटेंट नेहमीच पाहतात असे नाही....
फक्त थंबनेल वरूनच व्हिडिओत काय असेल याचा अंदाज बांधतात....
..... तुमची भूमिका तशी नसल्यास चांगलंच आहे... बाकी तुम्हाला जर वाटत असेल महाविकास आघाडी तुमचं भलं करेल तर उत्तम आहे. आपल्या सर्वांचं भलं होवो
गोदी मीडिया म्हणून 10 वर्ष हेच केलं.. यात नवीन काय आहे. समानता हवीच. मग जनतेला ठरऊदेत.
अर्थात विचार स्वातंत्र्य आहे ते हवे 👍