101% तेल न पिणाऱ्या खारे शंकरपाळी | मसाला शंकरपाळी | Khari Shankarpali| खारी शंकरपाळी | दिवाळी फराळ
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- 101% तेल न पिणाऱ्या खारे शंकरपाळी | मसाला शंकरपाळी | Khari Shankarpali| खारी शंकरपाळी | दिवाळी फराळ
खारे शंकरपाळे साहित्य -
250 ml कपानुसार
1/4 kg - मैदा
1/4 कप - तेल
1/2tsp - मीठ
1 tsp - ओवा
1/2 cup - पाणी
(तरीसुद्धा पाणी थोडे थोडे घालूनच पीठ मळावे)
Note - ही रेसिपी फॉलो करून तुम्ही दिवाळी फराळाच्या ऑर्डर्स घेऊ शकता.
मसाला शंकरपाळे साहित्य -
250 ml कपानुसार
1/4 kg - मैदा
1/4 कप - तेल
1/2 tbsp - मीठ
1 tsp - ओवा
1 tsp - कसुरी मेथी
1/2 cup - पाणी
(पीठ मळताना पाणी थोडे थोडे घालतच मळायचे आहे)
वरून भुरभुरायचा मसाला-
1 tsp - मिरची पावडर
1 tsp - चाट मसाला
1 tsp - काळे मीठ /पादेलोन
1/2 tsp -जिरा पावडर
या मसाल्याचे प्रमाण पाव किलो शंकरपाळीसाठी पुरेसे होते.
Note - ही रेसिपी फॉलो करून तुम्ही दिवाळी फराळाच्या ऑर्डर्स घेऊ शकता.
#Anitasfoodbasket
#khareshankarpale
#khareshankarpalirecipe
#KhareshankarpalirecipeMarathi
#Khareshankarpalirecipebyanitasfoodbasket
#Namkken
#snack
#snackrecipe
#maidyachishankarpali
#sweetshankarpali
#maidyachishankarpalirecipe
#diwalisweet
#shankarpaliinmarathi
#shankarpalimarathi
#anitasfoodbasket
#shankarpali
#diwalifaral
#diwalifaralrecipes
#शंकरपाळी
#खारेशंकरपाळी
#खारेशंकरपाळीरेसिपी
#खारेशंकरपाळीरेसिपीमराठी
#शंकरपाळीरेसिपी
#दिवाळी
#दिवाळीफराळ
#1किलोप्रमाणातशंकरपाळी
#खुसखुशीत शंकरपाळी
#गोडशंकरपाळी
#मैद्याचीशंकरपाळी
#शंकरपाळी मराठी
#diwalirecipes
#दिवाळीरेसिपी
#diwali
#1kiloshankarpali
#anitascakebasket
#layershankarpali
#shakarpare
#1kgshakarpare
#shankarpalimarathi
#shankarpaliinmarathi
#diwalisnacks
#मैद्याचीशंकरपाळीरेसिपी
#healthysnacks - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
अरे व्वा मस्तच, आमच्याकडे सर्वांना खुप आवडेलच
धन्यवाद 🙏🏻😊
Khup Chan zala thank you 😊
धन्यवाद 🙏🏻😊
खूप छान
धन्यवाद 🙏🏻😊
Khup Chan Tai, 👌👌👍👍
@@pramiladhabale2919 धन्यवाद 😊🙏🏻
Thanks for sharing 😊
Thank you 😊🙏🏻
Superb recipe 👌👌
Thank you 😊🙏🏻
Thanku tai khup chan recipe sharing kali sunder recipe
सुंदर रेसिपी
धन्यवाद 🙏🏻😊
Mi resipee bhghnyachya adhil like karte tumche resipee amazing astat
धन्यवाद 🙏🏻😊
🙏🏻श्री कृष्णार्पणमस्तू 🙏🏻
Delicious ❤
धन्यवाद 😊🙏🏻
Khup chan
धन्यवाद 🙏🏻😊
Thanks tai video upload karnya sathi❤
धन्यवाद 😊🙏🏻
Atishay sundar recipe Tai Thank you
Welcome 😊💐
सुंदर!!!
धन्यवाद 😊🙏🏻
Khup chhan 🙏
धन्यवाद 😊🙏🏻
खूप छान ताई 👌🏻👌🏻
धन्यवाद 😊🙏🏻
खूप छान!ताई अशाच गव्हाच्या पिठाच्या होतील का..की येवढ्या खुसखुशीत होणार नाहीत..
मी अजून करून पाहिले नाहीत.
करून त्यामध्ये काही चेंजेस वाटले तर ते करून माझ्या मनाला आवडली की मगच ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन.😊👍🏻
@@anitasanghai2023 धन्यवाद!💗💗
ताई तुम्ही स्वाद मराठी वर पण आहात का
Apratim recipe, Tai methiche ladoo dakhava na please
हो या थंडीत नक्की दाखवेन.
Happy diwali ❤❤
तुम्हालापण अनिताच फूड बास्केट कडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 💐😊
Shav chi recipe dya mam pz
मी ऑलरेडी रेसिपी शेअर केलेली आहे pl.. Check diwali playlist.
Ok thanks you 🙏
तेल वजनी प्रमाण सांगा
Mam Kuskhushit karngi dhakhva bina satyachi
Kasuri methi bhajun ghalaychi ka
कच्चीच घालायची.
नंतर ती तळून होते.
हिरवी ताजी मेथी वापरायची काय ताई
नाही नाही. ताज्या मेथीने शंकरपाळी मऊ पडेल.
कसुरी मेथी वापरायची 😊
Gujarati madhe yala cholapholi mhanatat
Ok.
पण मॅडम 250 gm मैंद्या la किती ml तेल
सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत.
Pl... Check Discription box
काकू सगळे शंकर पाळे एकदाच लाटून घेतले आणि शेवटी तळले तर चालतात का? का जेवढे लाटू तेवढे तळायचे मग बाकी लाटायचे, तळायचे असं करायचं.
तुम्ही किती किलोच्या शंकरपाळी करणार आहात हे सांगितले नाही.
पण अर्धा किलोचा किंवा किलोच्या पर्यंत असेल तर एकदम लाटून घेतले तरी चालते फक्त त्याला crust (वाळणार नाहीत) चढणार नाही एवढी काळजी घ्यावी. जास्तच प्रमाणात एकदम लाटून ठेवला तर त्यातले तू पण अळून येते.
मी १/२ किलोच्या करणार आहे.पण crust चढू नये म्हणून काय करता येईल
@@anjalidhavlikar6997
कापड झाकून ठेवा.
आवाज सारखा वाटतो
गोड पण दाखवा na ताई
ऑलरेडी शेअर केलेली आहे. अगदी हमखास 101% तेलात गाळ न राहणारी बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाळी.
Pl. ... Check playlist