JIJAU | I have never been to Pandharpur. But I have met my Vitthala….
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- मुरबाड तालुक्यातील नारिवली गावातील मेघराज म्हारसे याच्या घरात दोन भाऊ व आई-वडील राहतात. मेघराजचं माध्यमिक शिक्षण नारिवलीमध्येच पूर्ण झालं. शिक्षणासाठी मेघराज २ किमी पायी प्रवास करायचा. हा प्रवास सुरु असताना मेघराजला आपण पोलीस दलात भरती व्हावं असं वाटायचंय. पण योग्य मार्गदर्शन कुठे मिळणार हा प्रश्न मेघराजला होता. यावेळी त्याला जिजाऊ संस्थेच्या मोफत पोलीस अकॅडमीबद्दल व तिथे मिळणाऱ्या मोफत सोयी-सुविधांबद्दल समजले. त्यानंतर मेघराजने लगेचच जिजाऊ पोलीस अकॅडमीमध्ये अॅडमिशन घेतले व निलेश सांबरे यांची भेट देखील घेतली. अॅडमिशननंतर मेघराज रोज १२ तास जिजाऊ वाचनालयात अभ्यास करायचा. जिजाऊ संस्था व मेहनतीच्या बळावर मेघराजची मुंबई पोलीस दलात निवड झाली. ज्यांच्यामुळे आज मेघराज व त्याच्या आई-वडीलांचं स्वप्नं पूर्ण झालं. असे मा.निलेश सांबरे व त्यांच्या जिजाऊ संस्थेचे त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले.
.
.
.
#जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #murbad #jijauformurbad #jijauforall #jijauacademy #freepoliceacademy #jijaupoliceacademy #jijaulibrary #mumbaipolice
जिजाऊ एक आधार वर्ड
Geat 🎉🎉🎉
जय जिजाऊ
Jay jijau
अप्रतिम कार्य करत आहे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था...
जय जिजाऊ
जय जिजाऊ 🙏
❤❤❤❤❤
Jai jijau
❤❤❤❤
जय जिजाऊ 🙏🙏🙏
लोकांना रोजगार स्वयंरोजगार देणारी एकच संस्था ती म्हणजे जिजाऊ
जय जिजाऊ....
Jay jijau
Great jijau 🙏🙏🙏🙏🙏
Jai
सर्वसामान्य जनतेच्या पाठी उभे राहणारे एकमेव व्यक्तिमत्त्व आपले सर्वांचे आदरणीय मा. निलेश भगवान सांबरे साहेब.
खूप चांगल काम
👍👍
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म निर्माण करून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे एकमेव व्यक्तिमत्व आदरणीय कर्मवीर निलेशजी सांबरे साहेब.....
👍
सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभे असणारे सांबरे साहेब हे खरच शिक्षण संस्थेमधून मधुन मोलाचे कार्य करून तरुण वर्ग घडवत आहे
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏👍
Jijau sanstha doing great job
Jijau sanghatanene khup changlya changlya soy suvidha karun dilyat dhanyawad
Good work team jijau
🙏🙏🙏
Jai Jijau ❤❤❤
सर्व सामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहणारे एकमेव सांबरे साहेब
Jay jijau 🙏🙏
जेव्हढे पोलीस, अधिकारी जिजाऊ संघटना ने घडवले त्यांनी जिजाऊ संघटने ला फुल नाही तर फुलाची पाकळी का होईना त्यांनी मदत द्यावी 🙏तिथे राहणारी बरीच मुले आहात त्यांना त्याची मदत होईल जय जिजाऊ, जय शिवराय, जे पोलीस, अधिकारी होतिल त्यांनी फक्त अप्पाना विसरू नये 🙏🙏
Abhinandan
Great work Jay jijau
जय जिजाऊ धन्य ते सांबरे साहेब
Great work
👍great
🙏🙏🙏😍😍😍
मेहनतीला मार्गदर्शनाची जोड़ लागली की कोणतही यशाचे शिखर सर करता येऊ शकत याच हे उत्तम उदाहरण आहे #सांबरे_साहेब #जिजाऊ❤
Great work sar 👌👌❤️❤️❤️
Great work ❤ for tribal areas
Good work jijau 🎉🎉🎉🎉
Jay jijau sir🎉🎉
Great
Good work
Jay Jijau
Great work 👍
Great Job 🎉🎉
Good job sir
A greate man only sambare saheb
Khup chan
सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागे उभे राहणारे एकमेव व्यक्तिमत्व आपले सर्वांचे लाडके आदरणीय निलेश सांबरे सर 🙏🏼🙏🏼
Great work 😊
Ek pavul विकासासाठी...मुलांचं स्वप्न खर करण्याचं काम करते ही जिजाऊ संस्था
Jay jijau🙏😍
Nice work 💯👍👍👍
गोरगरिबांचे देवता, मा. नीलेसजी सांबरे साहेब.
So proud you brother...
Jai jijau
जिजाऊ एक आधारवड ❤
ठाणे, पालघर जिल्ह्यातील युवक, युवतीन करिता मोफत संधी उपलब्ध करून देणारी एकमेव जिजाऊ संस्था.
Jijau sastha karat ashlelya kamamulech aaj tarunana nokrya milat aahet. Appa tumchya karyala salam
jay jijau
Jai jijau 🙏
आधारवड श्री. निलेश भगवान सांबरे (आप्पासाहेब)❤
Jijau sanstha👍
Jay jijau🎯
Jai jijau 💛
शिवाजी महाराजांनंतर असा समाजासाठी झोकून देणार महाराष्ट्राला लाभलेलं एकमेव नेतृत्व म्हणजे आमचे आप्पा.... सांबरे साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे...
सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे एकमेव व्यक्तिमत्व सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब.
जिजाऊ एक आधार वड
L🥰👍❤️
जिजाऊ एक आधारवड
सर्वसामान्य जनतेचे एकमेव झटणारी जिजाऊ संस्था
अधिकारी जन्माला येत नसतात तर ते घडवावे लागतात,आज जिजाऊने असे अनेक युवक युवतीना घडवून त्यांच्या घरची चूल पेटवली आहे.
समाजाभिमुक उपक्रम आहे
सर्व जनतेच्या पाठिंशी खबीरपने उभे राहणारे एकमेव व्यक्ती म्हणजे मा. श्री. निलेश सांबरे साहेब.... देवव्यक्ती...❤
यशाचा कीर्तीचा मार्ग दाखवणारी एकमेव आधार वड जिजाऊ संस्था 🎉🙏💐
युवकांचे प्रेरणास्थान मा. निलेश भगवान सांबरे साहेब
❤❤❤ खूप प्रेरणादायी आहे तुझा प्रवास मेघराज 😇
सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहणारे एकमेव व्यक्तिमत्व आमचे आदरणीय आप्पा
सर्वसामान्य विध्यार्थ्यांना अधिकारीपदी बनविणारे आदरणीय आप्प
Jay jijau 🙏🏻😍
good जय जिजाऊ
मदत कशी द्यावी ते सांगा.
आधारवड
गोर गरीबांचे आधारवड आमचे अप्पा खरे समाजसेवक 😊😊
अप्पा चे कार्य खरोखर अतुलनीय आहे
जिजाऊ संस्था एक आधारवड 🙏👍जय जिजाऊ 🙏👍
Great
आदरणीय निलेश सांबरे साहेबांच्या मुळेच ग्रामीण भागातील मुलांची स्वप्न पूर्ण होऊ शकली सांबरे साहेब शेकडो मुलांचे आधार स्तंभ आहेत.
Great job
Great job🎉
जय जिजाऊ 🙏👍
जिजाऊ एक आधारवड 🙏
Great work of jijau sanstha . Jay jijau! 👍🙏🙏
जिजाऊ एक आधारवड 🌳 🌳🌳🌳🙏
Great work jijau👏👏🙏🙏
जय जिजाऊ जिजाऊ एक आधांवाड
जिजाऊ एक आधारवड जय जिजाऊ 🙏🙏
Great work jijau ❤😊