JIJAU | What exactly Jijau Sanstha does for Thane City ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2023
  • ठाण्यात जिजाऊ संस्था नेमकं काय करते ?
    शिक्षण : ठाण्यात आतापर्यंत ९ अभ्यासिका सुरू करण्यात आल्या असून येथे झोपडपट्टीतील गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यात येते. डम्पिंग ग्राउंड, महात्मा फुले नगर ,परेरा नगर, भीम नगर ,येऊर ,कौसा मुंब्रा ,दिवा ,इंदिरानगर ,भोला नगर आजच्या स्पर्धेच्यायुगात ग्राफिक डिझायंनिग,(DTP),MS-CITअसे विविध संगणकिय प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. ठाण्यात २ लाख वह्यांचे वाटप केले जाते. तसेच ठाण्यात राज्यस्तरीय विशेष भरतीसाठी पूर्व प्रशिक्षण व कार्यशाळा घेणे.
    आरोग्य : ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात जे आपत्कालिन रुग्ण उपचार घेत असतात त्यांना ही आपण आर्थिक मदत करतो. अशी आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून ३१२ रुग्णांना ५० लाख २१२ रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.
    महिला सक्षमीकरण : योगा ,रांगोळी, मेहंदी, हेअर स्टाईल याचे प्रशिक्षण तसेच रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले जाते.
    उपक्रम : २६ जानेवारीला कचऱ्यावरील शाळेचा प्रजासत्ताक दिन साजरा करणे, १५ ऑगस्टला कचऱ्यावरील शाळेचा स्वातंत्र दिन साजरा करणे. सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त ठाण्यात दिंडीचे आयोजन करणे ,‘जागर परंपरेचा उत्सव मंगळागौरीचा’ असे कार्यक्रम राबवणे, महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व खेळ पैठणीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करणे.
    समाजातील प्रत्येकाला त्याचा हक्क मिळवून देणे, प्रत्येक वंचित व्यक्तीला त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करणे, शैक्षणिक पायाभूत सुविधा, उत्तम आरोग्यसेवा, महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगार अशा विविध माध्यमांनी वंचित असलेल्यांना सक्षम करणे, हे जिजाऊ संस्थेचं मुळ ध्येय आहे.
    .
    .
    .
    #जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #thane #jijauforthane #jijauforall #socialworker #shortfilmproject #films #empowerment #womenempowerment #freeeducation #education #childdevelopment #healthcare #freehealthcheckup #helpinghands #autorickshaw #manglagauri #yogaclasses #helptoallpeople #निलेशसांबरे #जिजाऊ_एक_आधारवड #policeacademy #academy #children #women #socialbuzz #thanekar #thane #maharashtra

ความคิดเห็น • 8K

  • @sumitdonde2415
    @sumitdonde2415 7 หลายเดือนก่อน +5

    निलेश सांबरे सर हे प्रत्येक गावातल्या गरजू लोकांना साठी शिक्षण यासाठी मोठे काम करत आहेत यांचा मला खूप अभिमान आहे जय जिजाऊ ❤️🙇

  • @vishvasdalvi2394
    @vishvasdalvi2394 7 หลายเดือนก่อน +8

    समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संस्थापक निलेशजी भगवान सांबरे साहेब यांनी समाजासाठी केलेले कार्य हे अथक मोलाचे व संस्मरणीय आहे.
    आप्पा सलाम तुमच्या कार्याला 🙏
    जय जिजाऊ.
    जिजाऊ एक आधारवड.

  • @geetamhatre9855
    @geetamhatre9855 6 หลายเดือนก่อน

    जिजाऊ संस्थेचे सर्व उपक्रम खूप चांगले आहेत.
    सर्व सामान्य लोकांसाठी हि संस्था एक वरदान च आहे.संस्थेला व ह्या संस्थेचे सर्व कार्यवाहक यांच्या कार्याला सलाम
    जय जिजाऊ

  • @nileshsavardekar8897
    @nileshsavardekar8897 7 หลายเดือนก่อน +1

    जिजाऊ संस्था गोर गरीबां साठी चांगली कामे करतात
    अशीच कामे करत असली पाहिजेत
    I Proud of you All...❤
    जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @NileshKudav-fn3sx
    @NileshKudav-fn3sx 7 หลายเดือนก่อน +17

    निलेश जी भगवान सांबरे हे सर्व सामान्यांचे देव माणूस म्हणून ओळखले झाणारे महान वेक्ती.............. जय जिजाऊ जय शिवराय........

    • @KalyaniBhoir-bl4tl
      @KalyaniBhoir-bl4tl 7 หลายเดือนก่อน

      Gaeat work of jijau sanstha 💯👍

    • @RahulChavhan-eg3ef
      @RahulChavhan-eg3ef 7 หลายเดือนก่อน +1

      👌👌👌👌❤❤❤👍👍

    • @NITUuuuuuuuuu
      @NITUuuuuuuuuu 7 หลายเดือนก่อน

      please stop your dirty promotion through the force full way of doing that don't make your employee to add on there personal handel the work they do you paid for it. ooo sorry you also make there payments to late work on that first. you are not paying for propmotion and please don't say to your employee to add your stuff to there personal handals they make some employee uncomfortable as there are not willing to add your stuff. and for proof you make sure they send a screenshoot to your groups what kind of behaviour is this please stop this 😑😑😑😒

  • @jayeshdalvi8752
    @jayeshdalvi8752 7 หลายเดือนก่อน +8

    जिजाऊ संस्था ही खूप चागलं काम करते आमच्या रायगड मधील कर्जत तालुक्यात पण संस्थांचे काम येवे आणि येथील गरजू लोकांना मदत मिळावी ही विनंती जय जिजाऊ 💯👌

  • @dipakugale1301
    @dipakugale1301 7 หลายเดือนก่อน +2

    समाजाच्या हितासाठी व गरजू लोकांना मदत करणारी एकमेव संस्था म्हणजे जिजाऊ संस्था गरिबांचें आधारवड 🙏जय जिजाऊ 🙏

    • @manishborade888
      @manishborade888 6 หลายเดือนก่อน

      Samjachya hitasathi v garju kokana madat karnari ekmev sanstha

  • @rohinikandikandi8174
    @rohinikandikandi8174 7 หลายเดือนก่อน

    जिजाऊ संस्था ही सर्व सामान्य गोर गरीब गरजू साठी एक आधार स्तंभ आहे समाजाच्या हितासाठी झटणारे निलेश जी सर व सामाजिक संस्थेचे खूप खूप धन्यवाद

  • @sangitaballewar5863
    @sangitaballewar5863 7 หลายเดือนก่อน +9

    जिजाऊ संस्थे सारखं काम आजवर कोणी केलेला नाही आणि करणार सुद्धा नाही संस्था सर्व गोर गरीब गरजू लोकांसाठी काम करत आहे......❤❤❤

  • @vishnupawar8086
    @vishnupawar8086 7 หลายเดือนก่อน +5

    👌
    जिजाऊ टीमला समाजकार्यासाठी सदैव कार्यरत ठेवणारे, आपले समाजरत्न श्री निलेश सांबरे साहेब याना साष्टांग दंडवत. *जिजाऊ* आधारवढ उत्तरोत्तर बहरत जावो, हीच सदिच्छा. आम्ही *जिजाऊ* संस्थेचे सदैव ऋणी आहोत.🙏

  • @jayeshmali3164
    @jayeshmali3164 7 หลายเดือนก่อน

    जिजाऊ अशी एकमेव संस्था आहे की ती शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षिमकरण, शेती यावर काम करते. आदरणीय आप्पा आपल्या कार्यास मानाचा मुजरा. जय जिजाऊ

  • @pratikshachonkar8361
    @pratikshachonkar8361 7 หลายเดือนก่อน +6

    सर्वांना सतत मदत करणारे असे हे आमचे आप्पा म्हणजेच निलेश सांबरे हे खूप एक महान व्यक्ती असून ते समाजासाठी खूप मोठे कार्य करत आहेत जय जिजाऊ

  • @surekhabhamare9349
    @surekhabhamare9349 7 หลายเดือนก่อน

    समाजातील गोरगरीब लोकांसाठी झटणारे निलेश सांबरे साहेब तुमचं कार्य खूप मोठा आहे समाजासाठी हिताचे आहे असेच कार्य करत राहा समाजाचे आशीर्वाद तुमच्या पाठी नेहमीच असतील

  • @vishvanathshirke2029
    @vishvanathshirke2029 6 หลายเดือนก่อน

    नक्कीच जिजाऊ संस्थेच्या अशा सामाजिक आणि शैक्षणिक उत्कृष्ट उपक्रमांमुळेच गरजूंना आणि होतकरू विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन आणि दिशा मिळते आहे... म्हणूनच मनापासून अभिनंदन....

  • @ManjulaPokala-vo4nn
    @ManjulaPokala-vo4nn 7 หลายเดือนก่อน +11

    आरोग्य आणि शिक्षण यामध्ये उत्तम कामगिरी करणारे आदरणीय निलेश सांबरे साहेब. जय जिजाऊ.

    • @vrushaligawad9197
      @vrushaligawad9197 7 หลายเดือนก่อน

      खूप छान जय जिजाऊ 0:52

  • @priyankamhashelkar1933
    @priyankamhashelkar1933 7 หลายเดือนก่อน +5

    जिजाऊ संस्थे सारखं काम आजवर कोणी केलेलं नाही आणि करणार सुद्धा नाही. सर्व गोर गरीब गरजू लोकांनसाठी काम करत आहे जय जय जय जिजाऊ, आदरणीय आप्पा आपल्या कार्यास मानाचा मुजरा. जय जिजाऊ🚩🚩🚩🚩

  • @PrachitiSwapnilRane1103
    @PrachitiSwapnilRane1103 7 หลายเดือนก่อน

    जे काम सरकार आणि इथल्या लोक प्रतिनिधींनी करायला पाहिजे तेच काम आज आमच्या जिजाऊ संस्था मार्फत अगदी निस्वार्थपणे उत्तम प्रकारे काम करत आहेत व खूप चांगले समाज उपयोगी उपक्रम राबवत आहेत.
    मान.श्री निलेश सांबरे साहेब यांचे मनापासून धन्यवाद मानते व संस्थेच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏

  • @dhruvshingole8834
    @dhruvshingole8834 7 หลายเดือนก่อน +2

    गोरगरिबांचे आधारस्तम्भ आदरणीय श्री निलेश साहेब ❤❤ Great work jijau sanstha 😊‌‌

  • @user-wy9iz5mn1h
    @user-wy9iz5mn1h 7 หลายเดือนก่อน +3

    जिजाऊ संस्था ही कोकणात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात काम करणारी एकमेव संस्था आहे. संस्थेचे काम असेच सुरू राहो. जय जिजाऊ

    • @arunaambavkar2653
      @arunaambavkar2653 7 หลายเดือนก่อน

      जिजाऊ ही संस्था कोकणात काम करते. तसेच संपुर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यांचे काम चालू आहे. माझे मित्र विश्वास व वैशाली तिथे काम करतात. त्याच्या कडून या संस्थेची माहिती व कामे या बदल खूप सारे त्यांचे प्रयत्न कळतात , दिसून येतात.
      जिजाऊ संस्था खूप छान काम करत आहे.🎉🎉
      जय जिजाऊ

  • @ashwinizagade3305
    @ashwinizagade3305 7 หลายเดือนก่อน +8

    जनसामान्य जनतेसाठी काम करणारी एकमेव संस्था जिजाऊ संस्था खूप छान कार्य आदरणीय आप्पा 🙏

  • @harshadhoge3583
    @harshadhoge3583 7 หลายเดือนก่อน

    जे काम सरकार अणि ईथल्या लोक प्रतिनिधिनी करायाला पहिजे तेच काम आज जीजाऊ शिक्षण संस्था मार्फ़त अगदी निस्वार्थपने उत्तम प्रकारे काम करत आहे
    खुप छान उपक्रम राबवत आहेत.
    जय जिज़ाऊ 🙏🙌

  • @user-wn5op4qr2z
    @user-wn5op4qr2z 7 หลายเดือนก่อน

    सर्व सामान्य जनतेसाठी सतत लढणाऱ्या व समाजाच्या हितासाठी काम करण्याऱ्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे खूप खूप अभिनंदन 🌹जय जिजाऊ,.. आरोग्य आणि उत्तम कामगिरी करणारे आदरणीय निलेश सांबरे साहेब,. जय जिजाऊ 🙏🙏

  • @user-zv1el7nx9l
    @user-zv1el7nx9l 7 หลายเดือนก่อน +6

    जिजाऊ म्हणजे गोरगरीब जनतेसाठी काम करणारी एकमेव संस्था जय जिजाऊ 🙏

  • @kumarharad4993
    @kumarharad4993 7 หลายเดือนก่อน +6

    समजा बद्दल असलेली मनापासून आस म्हणजे जिजाऊ 👏🏻👏🏻

  • @pravatambe2491
    @pravatambe2491 7 หลายเดือนก่อน

    सामान्य जनतेचा आधार....जिजाऊ संस्था.
    गरिबांचे कैवारी...आदरणीय निलेश सांबरे साहेब❤️
    मी या जिजाऊ संस्थेचा एक छोटा भाग होऊ शकलो याचा मला खूप अभिमान आहे..
    साहेबांच्या कामाला मनापासून सलाम आहे.
    जय जिजाऊ🙏🏻

  • @Mr_davare_777
    @Mr_davare_777 7 หลายเดือนก่อน

    निलेश सा‌ंबरे सर हे प्रत्येक गांवातल्या गरजू लोकाना साठी शिक्षण यासाठी मोठे काम करत आहेत यांचा मला खुप खूप अभिमान आहे जय जिजाऊ ❤🚩 आसेच पुढे ही काम चालुद्या 😊

  • @shweta326
    @shweta326 7 หลายเดือนก่อน +4

    Such a great sanstha

  • @sundargondhali2222
    @sundargondhali2222 7 หลายเดือนก่อน +3

    जिजाऊ संस्थांचे हे काम आहे त्या विषयी शब्द कमी पडतील या देवमाणसा रुपात अवतरल्याले आप्पांना शतशः कोटी प्रणाम 🙏🙏

  • @vanashribhagat1777
    @vanashribhagat1777 7 หลายเดือนก่อน

    आरोग्य आणि शिक्षण यामध्ये उत्तम कामगिरी करणारे आदरणीय साँबरे साहेब जय जिजाऊ

  • @hareshpashte
    @hareshpashte 7 หลายเดือนก่อน +3

    जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आपल्या सर्वांच्या हक्कासाठी लढणारी,बळ देणारी,साथ देणारी एकमेव संस्था.

  • @balumukundbhagare3601
    @balumukundbhagare3601 7 หลายเดือนก่อน +10

    विकासाची दृष्टी असलेला शिक्षण आरोग्य रोजगार शेती या सर्व घटकांवर लक्ष देऊन सर्व समाजाचा विकास करण्याची क्षमता असलेला एकमेव नेता म्हणजे माननीय निलेशजी सांबरे साहेब❤

  • @vikasdeshmukh5089
    @vikasdeshmukh5089 7 หลายเดือนก่อน

    जिजाऊ संस्था ही एक अशी संस्था आहे की प्रत्येक सर्व सामान्य माणसाला मदत करते👌🏻👍🏻😊🙏🏻

  • @sunadtiware4347
    @sunadtiware4347 7 หลายเดือนก่อน +9

    गोर गरीब व्यक्तींसाठी मदत करणारी एकच संस्था म्हणजे जिजाऊ ❤

  • @vaijayantairmali2620
    @vaijayantairmali2620 7 หลายเดือนก่อน +6

    गोरगरिबाचा आधारस्तंभ आदरणीय निलेश सांबरे साहेब 🙏❤️ The great jijau...jay jijau🙏🙏

  • @TanishPatil-ux7sl
    @TanishPatil-ux7sl 7 หลายเดือนก่อน

    गोरगरीबांचे आधारस्तंभ
    आदरणीय श्री निलेश सांबरे साहेब
    Great work jijau sanstha

  • @maheshbhoir9154
    @maheshbhoir9154 7 หลายเดือนก่อน +4

    जी कामे नगरसेवक, आमदार, खासदार यांनी करायला पाहिजे ती कामे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था नेहमी करत असते.मा.श्री.निलेश सांबरे साहेब तुमच्या कार्याला सलाम 💯🎊👑

  • @shekharchoudhari7525
    @shekharchoudhari7525 7 หลายเดือนก่อน +12

    जिजाऊ आज खऱ्या अर्थाने तळागाळतील लोकांसाठी एक प्रेरणा स्रोत आहे समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा हेच माननीय आप्पांच धेय आहे जय जिजाऊ🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vishalwarghat9305
    @vishalwarghat9305 หลายเดือนก่อน

    छ शिवाजी महाराजाना अपेक्षित असलेले कार्य करत आहात सर आपण.. Great salute 🤝💫

  • @shwetapatil5851
    @shwetapatil5851 7 หลายเดือนก่อน +1

    गोर-गरीबांचे कैवारी आदरणीय सांबरे साहेब🙏

  • @vinayakdhamne149
    @vinayakdhamne149 7 หลายเดือนก่อน +8

    स्वतःसाठी तर सगळेच जगतात पण समाजासाठी जगणारा माणूस म्हणजे आमचे आदरणीय सांबरे साहेब🙏 जय जिजाऊ

  • @tusharadhikari7778
    @tusharadhikari7778 7 หลายเดือนก่อน +3

    जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे कार्य म्हणजे एक अलौकिक कार्य आहे.. जय जिजाऊ

  • @sachindalvi4644
    @sachindalvi4644 7 หลายเดือนก่อน +1

    सर्व सामान्य जनतेसाठी सतत लढ़णाऱ्या व समाजच्या हितासाठी काम करणाऱ्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था चे खुप खुप आभार

  • @KarlePriyanka
    @KarlePriyanka 7 หลายเดือนก่อน

    मागास भागात देखील आरोग्याच्या व शिक्षणाच्या सुविधा त्यांनी मोफत पुरविल्या आहेत... त्यांचे हे कार्य असेच वृद्धिंगत होवो हीच शुभेच्छा

  • @user-eu3ij8mp7s
    @user-eu3ij8mp7s 7 หลายเดือนก่อน +6

    Great work of jiiau sanstha 💯

    • @NITUuuuuuuuuu
      @NITUuuuuuuuuu 7 หลายเดือนก่อน

      please stop your dirty promotion through the force full way of doing that don't make your employee to add on there personal handel the work they do you paid for it. ooo sorry you also make there payments to late work on that first. you are not paying for propmotion and please don't say to your employee to add your stuff to there personal handals they make some employee uncomfortable as there are not willing to add your stuff. and for proof you make sure they send a screenshoot to your groups what kind of behaviour is this please stop this 😑😑😑😒

  • @archanapote1864
    @archanapote1864 7 หลายเดือนก่อน +6

    समाजाचा हितासाठी काम करणारी एकमेव जिजाऊ संस्था 👌🏻👌🏻👌🏻🙏🏼🙏🏼

  • @Asmitanaik19
    @Asmitanaik19 7 หลายเดือนก่อน

    आरोग्य आणि शिक्षण या मधी उत्तम कामगिरी करणारे आदरणीय निलेश सांबरे साहेब..❤ जय जिजाऊ

  • @ArchanaMhaskar-zj4be
    @ArchanaMhaskar-zj4be 7 หลายเดือนก่อน +8

    समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा...हे एकच ध्येय असणारी संस्था म्हणजे, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था 🙏
    खूपच महान कार्य 👍

    • @NITUuuuuuuuuu
      @NITUuuuuuuuuu 7 หลายเดือนก่อน

      please stop your dirty promotion through the force full way of doing that don't make your employee to add on there personal handel the work they do you paid for it. ooo sorry you also make there payments to late work on that first. you are not paying for propmotion and please don't say to your employee to add your stuff to there personal handals they make some employee uncomfortable as there are not willing to add your stuff. and for proof you make sure they send a screenshoot to your groups what kind of behaviour is this please stop this 😑😑😑😒

  • @MyMalika-mt1wt
    @MyMalika-mt1wt 7 หลายเดือนก่อน +10

    गरिबांचा कैवारी माननीय ,आदरणीय निलेश सांबरे साहेब .जय जिजाऊ.

    • @user-gv9jn4nz7u
      @user-gv9jn4nz7u 7 หลายเดือนก่อน

      जय जिजाऊ 🙏

  • @nalinibhoir9497
    @nalinibhoir9497 7 หลายเดือนก่อน +1

    Great work of jijau sanstha. जय जिजाऊ🙏🙏🙏

  • @user-mc8zp9vx3h
    @user-mc8zp9vx3h 6 หลายเดือนก่อน

    अतिशय स्तुत्य उपक्रम आहे
    आम्हांला त्यात सहभागी करुन घेतले त्यामुळे जास्त आनंद झाला

  • @sunilbhandari4271
    @sunilbhandari4271 7 หลายเดือนก่อน +6

    जिजाऊ म्हणजे गोरगरीब जनतेसाठी काम करणारी एकमेव संस्था 💪💪💪 जय जिजाऊ..

  • @Khaxn.saniya
    @Khaxn.saniya 7 หลายเดือนก่อน +3

    Very great work doing jijau sansanta they work all free cost courses program for all people thank you so much jijau sansanta🙏🏻✨💯

  • @samarthjadhav6874
    @samarthjadhav6874 7 หลายเดือนก่อน

    अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे... जिजाऊ संस्था अशिच लोकोपयोगी कामे करत राहो,हीच सदिच्छा..

  • @user-hy6sm3lk7d
    @user-hy6sm3lk7d 7 หลายเดือนก่อน

    कार्य तुमचं शुद्ध गोष्ट आहे पृथ्वी मोलाची अप्पा तुम्ही व्हा पुढे तुम्हाला साथ साऱ्या जणांची

  • @suwarnadhanke7194
    @suwarnadhanke7194 7 หลายเดือนก่อน +6

    समाजाचा सर्वांगीन विकास व्हावा म्हणून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थे च्या माध्यमातून संस्थापक निलेशजी भगवान सांबरे साहेब यांचे समाजासाठी केलेले अथक प्रयत्न खूप मोलाचे आहे. जय जिजाऊ🙏🏻💐

  • @amoljadhav8128
    @amoljadhav8128 7 หลายเดือนก่อน +3

    नव समाज घडवण्याच्या कामात जिजाऊ सिंहाचा वाटा उचलत आहे ... आपांच्या कार्याला सलाम...जय जिजाऊ 🙏

    • @manishkawde6143
      @manishkawde6143 7 หลายเดือนก่อน

      Khup chaan aani apratim Aahe. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @xo-dwij
    @xo-dwij 7 หลายเดือนก่อน

    तुम्ही जे गरीबासाठी आणि सामान्य माणसांसाठी जे कार्य करता ते आम्हाला अतिशय योग्य आणि चांगले वाटते🎉🙏

  • @nrupalijoshi9384
    @nrupalijoshi9384 7 หลายเดือนก่อน

    खूप मोठे समाज कल्याण जिजाऊ संस्था करत आहे त्याबद्दल खूप खूप आभार

  • @vinodkumarmali215
    @vinodkumarmali215 7 หลายเดือนก่อน +2

    Great Work of Jijau Sanstha
    🚩🙏🏻 जय जिजाऊ 🙏🏻🚩

  • @VandanaThakur-dn6gc
    @VandanaThakur-dn6gc 7 หลายเดือนก่อน +6

    Great work of jijau sanstha

  • @mohammadrazaansari999
    @mohammadrazaansari999 7 หลายเดือนก่อน +5

    Great works of jiju sanshtha🎉🎉

  • @iamfromNature.
    @iamfromNature. 7 หลายเดือนก่อน +1

    Great work of jijau sansath जय जिजाऊ

  • @sagarghavat1862
    @sagarghavat1862 7 หลายเดือนก่อน

    सर्वसामान्य जनतेचे आधार
    गोरगरीब जनतेसाठी सामाजिक कार्य करणारे आदरणीय सांबरे साहेब

  • @Kreety-qx1sk
    @Kreety-qx1sk 7 หลายเดือนก่อน +4

    Great work jijau sanstha helping everyone.

  • @jaywantshelavale-gh3kx
    @jaywantshelavale-gh3kx 7 หลายเดือนก่อน +3

    Great work.

  • @SatishMhatre-wh7xm
    @SatishMhatre-wh7xm 7 หลายเดือนก่อน

    गोर गरीबांसाठी चांगले योगदान आहे जिजाऊ संस्थान

  • @Virajchavan0010
    @Virajchavan0010 7 หลายเดือนก่อน +1

    ✨ GREAT WORK OF JIJAU SANSTHA✨
    🙏💐JAI JIJAU🙏💐

  • @Owais_05
    @Owais_05 7 หลายเดือนก่อน +5

    Great work Jijau sanstha 🦁

  • @NityaaPatil-fu3mz
    @NityaaPatil-fu3mz 7 หลายเดือนก่อน +3

    Great work proud to be the जिजाऊ संस्था👍

  • @user-fg8rf2vd2y
    @user-fg8rf2vd2y 7 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ गोरगरीबा साठी जी काम करते व आम्हाला मनजे आशा वर्कर च्या पाठीशी उभा राहणारे फक्त निलेश साबरे साहेब

  • @sulakshanathakur3810
    @sulakshanathakur3810 6 หลายเดือนก่อน

    खूपच चांगले उपक्रम राबविले जातात जिजाऊ संस्थेमार्फत
    🎉

  • @arbazmomin1063
    @arbazmomin1063 7 หลายเดือนก่อน +4

    Great work of jiju sanstha 👍👌👌

  • @user-eb1vz9cr5w
    @user-eb1vz9cr5w 7 หลายเดือนก่อน +8

    सामान्य जनतेसाठी सतत लढणाऱ्या जिजाऊ संस्थेचे खूप खूप अभिनंदन❤🎉.... जय जिजाऊ 💫😍✨... जिजाऊ संस्थेबद्दल जेवढे बोलू तेवढे कमी आहे 😌

  • @user-pz5wh9po3l
    @user-pz5wh9po3l 7 หลายเดือนก่อน

    जिजाऊ संस्था .. ही प्रत्येक गोर गरीब जनतेसाठी असो किंवा विध्यार्थीसाठी कायम सक्षम त्यांच्या मागे अनेक वर्षापासून ठामपणे उभी आहे. या संस्था मार्फत अनेकांचे भविष्य आज सुधारले आहेत.

  • @priyankakharpade1892
    @priyankakharpade1892 7 หลายเดือนก่อน +1

    Great work of jijau sanstha .... जय जिजाऊ ❤

  • @reemapawar
    @reemapawar 7 หลายเดือนก่อน +3

    Well Done By Jijau Sanstha keep Growing.💫👍🏻💯💖

  • @pushpajadhav4585
    @pushpajadhav4585 7 หลายเดือนก่อน +5

    खरच समाज कल्याण साठी झालेली ही संस्था ❤❤❤❤🎉

    • @NITUuuuuuuuuu
      @NITUuuuuuuuuu 7 หลายเดือนก่อน

      please stop your dirty promotion through the force full way of doing that don't make your employee to add on there personal handel the work they do you paid for it. ooo sorry you also make there payments to late work on that first. you are not paying for propmotion and please don't say to your employee to add your stuff to there personal handals they make some employee uncomfortable as there are not willing to add your stuff. and for proof you make sure they send a screenshoot to your groups what kind of behaviour is this please stop this 😑😑😑😒

  • @samikshagedam9727
    @samikshagedam9727 7 หลายเดือนก่อน +1

    शिका संघटीत व्‍हा आनी संघर्ष करा.या तत्वावर जिजाऊ संस्था काम करते.jay jijau ❤✊

  • @sumitasingh3167
    @sumitasingh3167 7 หลายเดือนก่อน +1

    Great work of jijau sanstha..Jay jijau.. thank you sir.🙏🙏

  • @omkarpatkar1998
    @omkarpatkar1998 7 หลายเดือนก่อน +4

    ठाणे शहरातील एकमेव संस्थाजी स्वार्थन साधता काम करत आहे यासाठी श्री. निलेश सांबरे साहेबांचे ठाणे वासियांकडून मनपूर्वक आभार . 🙏🙏

  • @dipugadge5810
    @dipugadge5810 7 หลายเดือนก่อน +3

    खूपच महान कार्य 👍
    जय जिजाऊ 🙏

  • @ashvinibhandari7427
    @ashvinibhandari7427 7 หลายเดือนก่อน +2

    गरिबांचे आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी उभे राहनारे निलेश सांबरे 🙏 जय जिजाऊ🚩

  • @user-ql2np1xp6i
    @user-ql2np1xp6i 7 หลายเดือนก่อน +1

    जय‌जिजाऊ खुपछान काम आहे

  • @user-if1tn2yv1q
    @user-if1tn2yv1q 7 หลายเดือนก่อน +5

    Great work of Jijau Sanstha

  • @ashishkakde6707
    @ashishkakde6707 7 หลายเดือนก่อน

    समाजाची सेवा करणारा, समाजसेवक आम्हाला खासदार हवा..!!
    निलेश सांबरे साहेब

  • @user-jn6zs3jy8g
    @user-jn6zs3jy8g 7 หลายเดือนก่อน +1

    सर्व सामान्य जनतेसाठी सतत लढणाऱ्या जिजाऊ संस्थेचा हार्दिक अभिनंदन 🎉🙏💯🔥🤝👌

  • @aditipatil2760
    @aditipatil2760 7 หลายเดือนก่อน +4

    Great work jijau sanstha 💐💐

  • @Alkama_qunne
    @Alkama_qunne 7 หลายเดือนก่อน +3

    Great work of jiju sansthan 👍

  • @user-uq6vb7dy6v
    @user-uq6vb7dy6v 7 หลายเดือนก่อน +1

    सर्व सामान्य जनतेसाठी सतत लढणाऱ्या जिजाऊ संस्थेचा हार्दिक अभिनंदन 🎉

  • @SairajPatil-od8vp
    @SairajPatil-od8vp 7 หลายเดือนก่อน +1

    Great work of jijau sanstha jay jijau 🙏❤️

  • @deepakmore9448
    @deepakmore9448 7 หลายเดือนก่อน +7

    सर्व सामान्य जनतेसाठी सतत लढणाऱ्या जिजाऊ संस्थेचे खूप खूप अभिनंदन🎉🎉 सांबरे साहेबांचे खुप खुप आभार

    • @bhavinidodhia1730
      @bhavinidodhia1730 7 หลายเดือนก่อน

      👍Doing good job
      helping humanity is always service to god

  • @12-raziansari33
    @12-raziansari33 7 หลายเดือนก่อน +3

    you are doing such a great job for needy people god bless you

  • @SamruddhiPatil-jo8di
    @SamruddhiPatil-jo8di 7 หลายเดือนก่อน +1

    Giving everyone the opportunity
    Great work by jijau foundation

  • @ishwar.b5878
    @ishwar.b5878 7 หลายเดือนก่อน

    गोर गरीबांचे हितासाठी काम करणारी एकमेव संस्था म्हणजे जिजाऊ संस्था

  • @user-pw4qv7zk2x
    @user-pw4qv7zk2x 7 หลายเดือนก่อน +12

    सर्वसामान्य, गरीब जनतेचे स्वप्न सत्यात उतरविणारी संस्था म्हणजे... जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था 🙏
    Great work 👍
    जय जिजाऊ 🙏

    • @mehulgoradkar2188
      @mehulgoradkar2188 7 หลายเดือนก่อน

      सर्वसामान्य, आणि गतीब जनतेचे स्वप्न सत्यात उतरविणारी संस्था म्हणजे........ जिजाऊ संस्था
      जय जिजाऊ 🙌🏻

    • @GNTN18
      @GNTN18 7 หลายเดือนก่อน

      Great Work Nilesh Sirji&Jijavu Team👌👌👍👍🙏🙏

  • @pradipfule7620
    @pradipfule7620 7 หลายเดือนก่อน +7

    जय जिजाऊ ग्रेट जिजाऊ 🙏🙏 जिजाऊ संस्था ही गोरगरीब जनतेसाठी मोफत वैध्यकीय वआरोग्य सेवा आणि मोफत सेवा उपलब्द करुन देणारी एेकमेव संस्था आहे निलेश सांबरे सर तुमचा पाठींबा सदैव आमच्या पाठिशी आसुद्या जय जिजाऊ आमची जिजाऊ

    • @snehapatil6904
      @snehapatil6904 7 หลายเดือนก่อน

      सर्व सामान्यांचा आधार म्हणजे आदरणीय सांबरे साहेब 🙏🏻

    • @VijuKakad-cx6uu
      @VijuKakad-cx6uu 7 หลายเดือนก่อน

      जय जिजाऊ जनतेसाठी मोफत वैदयकीय संस्था तुमचा पाठींबा आमच्या पाठीशी आसुध्या जय जिजाऊ आमची जिजाऊ

  • @user-oj5wi2qi8k
    @user-oj5wi2qi8k 7 หลายเดือนก่อน

    निलेश सांबरे सर हे प्रत्येक गावातल्या गरजू लोकांन साठी शिक्षण यासाठी मोठे काम करत आहेत.....🙏

  • @urmilathange4828
    @urmilathange4828 7 หลายเดือนก่อน

    सामान्य जनतेचा आधारवड सांबरे साहेब .🙏🏻जय जिजाऊ .👌🏻👍🏻

  • @dr.arfatshaikh3667
    @dr.arfatshaikh3667 7 หลายเดือนก่อน +5

    Great work by Jijau Sanstha Appreciated 👍

  • @radhemusicstar
    @radhemusicstar 7 หลายเดือนก่อน

    श्री निलेशजी सांबरे साहेब हे "सेवा परमो धर्मास्या " या परम कर्तव्याचे पालन करत आहेत. म्हणून "सेवे लागी सेवक झालो". या उक्ती प्रमाणे "देणाऱ्या देत जावे" हे सर्व कार्य करून त्यांनी आपल्या जीवनाचे सोने केले आहे.