फुलकोबी (फ्लावर) व कोबी संपूर्ण व्यवस्थापन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2022
  • येत्या गुरुवारी दिनांक २९ डिसेंबर २०२२ रोजी श्री राहुल पुरमे सर आपल्याशी " फुलकोबी (फ्लावर) व कोबी संपूर्ण व्यवस्थापन "
    या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी भाजीपाला पिकासंबंधी आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. धन्यवाद...

ความคิดเห็น • 108

  • @pankajghope7391
    @pankajghope7391 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती दिली सर निश्चित शेतकयांना फायदा होणार धन्यवाद सर..

  • @nitinrathodbanjara2804
    @nitinrathodbanjara2804 ปีที่แล้ว +3

    Khub chhan mahiti dili sir khub khub dhanyavad sir 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @navnathgadekar4974
    @navnathgadekar4974 ปีที่แล้ว +3

    👌🙏

  • @nitinghadge4002
    @nitinghadge4002 ปีที่แล้ว

    👌खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद,...

  • @sanjogcharjan6215
    @sanjogcharjan6215 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती दिली सर ........

  • @sidheshwarpandule303

    खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद

  • @samadhankendhale484

    सर खरच खूप छान मार्गदर्शन केले खरच मनापासून धन्यवाद सर

  • @satishtandale8623

    Dhanyavad sir 🙏

  • @pandurangmathe2337

    मनापासून धन्यवाद सर

  • @rajgondapatil9291

    👍👍👍

  • @ankushthakare3720
    @ankushthakare3720 ปีที่แล้ว +1

    सर उन्हाळी भेंडी लागवड विषयावर माहिती देण्यात यावी ही विनंती🙏

  • @samadhandarade77
    @samadhandarade77 ปีที่แล้ว

    फ्लॉवर वर DBM साठी उपाय सांगा

  • @amarmule4053
    @amarmule4053 ปีที่แล้ว

    Flyathothora blaet ya trivar yenarya rogavr kay upay yojna kravye upay sanga sir amhi khup nirash ahot karan aaj 4 ekar tur BDN 716 tur chak valun geli ahe zero takke utpadan ahe kay krave

  • @umeshpol5283

    खूप छान माहिती दिलीत सर ड्रीप असेल तर ड्रिप मधून सांगितलेली खते पुरेशी आहेत का वरून खते देऊन माती ॲड करणे गरजेचे आहे का

  • @HappyIndia512

    Sir, cauliflower chi vaadh changali hot nahiy tr Gibberellic acid and Syngenta che quantis spray kelel chalel ka?

  • @arvindmetange1280
    @arvindmetange1280 ปีที่แล้ว

    हरभरा 100 त्क्के फुलावर् आहे व्10 टक्के घाटे आहेत प्रॉपिको सोबत इमान व पांडसूपर चालेल का पांडसुपर ने फुल जळेल का

  • @samadhannarke2053

    Sir direct shetat ek ek bi tokan kel tr chalel ka nursery aivaji

  • @bilalpatel3627

    Rain pipe se khad de to chalega kya

  • @surajjadhav540
    @surajjadhav540 ปีที่แล้ว +1

    सर कापूस फरदड घेत आहे आणि 4-5 पाते आहे तर त्याला क्विनालफॉस चि फवारणी केले तर पाते वाळून जाते असे दुकानदार सांगत आहे डिझायर बाजारात उपलब्ध नाही तर त्याच्या ऐवजी कोणत औषध वापरावे G.A 40% आहे तर प्रमाण किती वापरावे 🙏 क्विनालफॉस+ G.A + डिझायर / ऐवजी + बेस्टिकर कृपया मार्गदर्शन द्यावा 🙏