केसांची काळजी कशी घ्यावी?| Hair wash| Hair Oil| Dr. Smita Bora
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
- केसांची काळजी कशी घ्यावी?| Hair wash| Hair Oil| Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
सध्या केसांच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत
आजूबाजूला कोणालाही विचारा प्रत्येकाला केसांचा काही प्रॉब्लेम आहे .....आणि तेवढीच हेअर केअर इंडस्ट्री मोठी आहे
सगळे शाम्पू किंवा अनेक प्रॉडक्ट्स तुम्हाला केमिकल्स वापरण्यासाठी उद्युक्त करत आहेत
शिवाय केसांच्या स्टाईलिंग चे युग आहे...... त्यामुळे स्ट्रेटनिंग करणं किंवा..... हायलाइट्स करण..... वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट्स... यांची खूप भूम आहे...... या सगळ्यांचा परिणाम केसांवर होतोय
आज आपण पाहूया की केस स्वच्छ करण्याची..... केसांची काळजी घेण्याची योग्य पद्धत कोणती? सायंटिफिक पद्धत कोणती
सध्या पोल्युशन वातावरणातले बदल केमिकल्स अतिरेकी वापर यामुळे केसांची स्वच्छता किंवा निगा राखणं एक चॅलेंज झाला आहे.
त्यातही बरीच उलट सुलट माहिती सोशल मीडियातून येत असल्यामुळे टीनेजर्स किंवा तरुणांचे खूप कन्फ्युजन असतं
नेमकं शाम्पू वापरावा की नाही....
आठवड्यातून किती वेळा वापरावा
केस कसे धुवावे..... त्यासाठी कसं पाणी वापराव
कुठले प्रॉडक्ट्स वापरावेत आणि कुठले टाळावेत
केसांना तेल लावाव का.... आठवड्यातून किती वेळा लावावे.... कसे लावावे...
हे सगळेच प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर केसांचं आरोग्य चांगलं राहील .
याचीच शास्त्रशुद्ध माहिती आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora
मी आजच तुमचा हेयर शाॅंपू वापरला❤
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनापासुन आभार मॅडम 👌🌹🙏
धन्यवाद, हेअर ऑइल आणि हेअर वॉश पावडर यांसारख्या उत्पादनांवर ऑफर आहे, खास डॉ. स्मिता बोरा यांनी सर्व नैसर्गिक घटकांसह बनवलेली, तुम्ही कॉम्बो ऑफरचा लाभ घेऊ शकता, ही उत्पादने ऑर्डर करण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधा.- team ARHAM
How far Rosemary water or oil is useful. Pls. explain.
नमस्कार खूप उपयोगी माहिती मिळाली! धन्यवाद 🎉🎉
हेअर ऑइल आणि हेअर वॉश पावडर उत्पादनांवर ऑफर आहे खास डॉ. स्मिता बोरा यांनी सर्व नैसर्गिक घटकांसह बनवलेली, तुम्ही कॉम्बो ऑफरचा लाभ घेऊ शकता, ही उत्पादने ऑर्डर करण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधा.- team ARHAM
छान माहिती मिळाली आहे.
हेअर ऑइल आणि हेअर वॉश पावडर उत्पादनांवर ऑफर आहे खास डॉ. स्मिता बोरा यांनी सर्व नैसर्गिक घटकांसह बनवलेली, तुम्ही कॉम्बो ऑफरचा लाभ घेऊ शकता, ही उत्पादने ऑर्डर करण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधा.- Team ARHAM
बरोबर आहे
thank you, हेअर ऑइल आणि हेअर वॉश पावडर यांसारख्या उत्पादनांवर ऑफर आहे खास डॉ. स्मिता बोरा यांनी सर्व नैसर्गिक घटकांसह बनवलेली, तुम्ही कॉम्बो ऑफरचा लाभ घेऊ शकता, ही उत्पादने ऑर्डर करण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधा.- team ARHAM
Tai khupach chaan mahiti sangitali aplle khup dhanyvad ❤
हेअर ऑइल आणि हेअर वॉश पावडर यांसारख्या उत्पादनांवर ऑफर आहे खास डॉ. स्मिता बोरा यांनी सर्व नैसर्गिक घटकांसह बनवलेली, तुम्ही कॉम्बो ऑफरचा लाभ घेऊ शकता, ही उत्पादने ऑर्डर करण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधा.- team ARHAM
छान माहीती
हेअर ऑइल आणि हेअर वॉश पावडर उत्पादनांवर ऑफर आहे खास डॉ. स्मिता बोरा यांनी सर्व नैसर्गिक घटकांसह बनवलेली, तुम्ही कॉम्बो ऑफरचा लाभ घेऊ शकता, ही उत्पादने ऑर्डर करण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधा.- team ARHAM
Good information ma'am 😊, give remedy for dandruff
th-cam.com/video/QJOWeOkdCoM/w-d-xo.html
th-cam.com/video/EdvLuZsvLw8/w-d-xo.html
Watch these two videos of remedy on dandruff, links are given- team ARHAM
Aaj tumhi khup veglya v chan distay mam 👍🏼
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
Weekly twice or 3 times
Very efféctive information dilit mam tumhi mala pn Arham shampoo aani oil havey ter magvinyasathi kay procedure aahe?te kalva
to order these products online, you can contact on 9852509032 and give your order- team ARHAM
Ritha kesh pandhre kerto na
आधीच्या video मधे दिसता त्यापेक्षा बारीक दिसताय
Thank you madam
Pn ek video केसांना फाटे व उपाय
Ya vr bnwna
Khup tension aahe khup fate aahet😢
hair products could be useful as mam said in video, hair oil is best and offer is there on products like hair oil and hair wash powder specially made by dr.smita bora with all natural ingredients, you can avail the combo offer, contact on 9852509032 to order these products- TEAM ARHAM
Madam shhan mahiti sangitali tumcha ha shampu medical madhe milel ka...
no,we have it, you can order it online , contact on 9852509032 to order this product- team ARHAM
Mam tumhi Nachni vishyi please sangal ka?? Pavsalyt khavi ke nahi aani Kashi khavi he pan sangal
wait for our next video, DR.smita bora will try to give all your questions answer - team ARHAM
मँडम, माझे केस खूप विरळ झाले आहेत, त्यावर या तेलाचा आणि पावडरचा उपयोग होईल कां?
Yes definitely
इंटरमिटंट फास्टींगवर सविस्तर व्हीडिओ कृपया पाठवावा.
yes, we will make video on this topic, keep watching- team ARHAM
th-cam.com/video/NMtlE875XXk/w-d-xo.html
watch this video on fasting, link is given-team ARHAM
केस किती वेळा धुवावेत ते सांगितलं च नाही
मॅडम, माझी 12 years ची मुलगी आहे, तिच्या केसांमध्ये खूप dandruff झाला आहे.खूप उपाय केले, पण नाही जात, काय करावे?
facebook.com/share/r/HXyNQ5rJzmvMeUWj/
link is given, watch this video, you can try these product , contact on 9852509032 to order them online- team ARHAM
मॅडम माझे केस खूप पांढरे होऊन, गळतात...विरळ झाले आहेत.. केसाचा पोत पातळ झालाय..तुमचे product कसे मागवायचे...१०० percent फरक पडतो का..
to order our products online, you can call or message on 9852509032 - team ARHAM
Tumche tel shampoo kuthe bhetel
to order this products, you can contact on 9852509032- team ARHAM
Address sanga na clinic cha
address- bora hospital, sardar peth, shirur, near pune
Madam price kiti aahe telachi
to order or enquire about this product you can contact on 9852509032 and ask for further detail and grab the offer on this product- team ARHAM
@@ArhamAyurved
combo offer for hair wash powder and hair oil is 450, order soon- team ARHAM
मॅडम नमस्कार🙏तुमचे products आजच ऑर्डर केलेत ....तुमचे videos माहितीपूर्ण छान आणि शास्त्राला अनुसरून असतात. वडाच्या पारंब्या ,त्यांचे तेल केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतात असे ऐकले आहे. खरे आहे का ??याबद्दल शास्त्र काय सांगते???
thank you for ordering our products, your feedback will be valuable. and पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा मॅम आमच्या दर्शकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील - टीम अरहम
मला पण हा शॅम्पू हवा होता .आमच्या इकडे नाही तर मग कसा भेटेल...
आम्ही ते ऑनलाइन पाठवू, तुमची ऑर्डर देण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधा- team ARHAM
Product chi delivery cost khup jasta ahe. Pratyek product sathi vegli ,vegli delivery charges kase kai
mam, charges depend on products, and ranges from 70 to 150 depends on products weight, its completely courier companys charges and there is no role of us in the delivery charges, we use high quality couriers to ensure your packages arrive safely, we will strive to keep shipping charges as low as possible.
मॅडम मी छत्रपती संभाजीनगरला राहते ऑर्डर येथे येऊ शकते
होय, तुम्ही 9852509032 वर ऑर्डर करू शकता आणि तुमच्या ऑर्डर details आणि पत्ता देऊ शकता,हेअर ऑइल आणि हेअर वॉश पावडर यांसारख्या उत्पादनांवर ऑफर आहे, खास डॉ. स्मिता बोरा यांनी सर्व नैसर्गिक घटकांसह बनवलेली, तुम्ही कॉम्बो ऑफरचा लाभ घेऊ शकता- team ARHAM
Prize सांगा तसेच yerndel oil che half केजी किती la ते सांगा please order करायला बरे पडेल
Hairoil hair wash powder
yerandel(castor) oil 100 ml for 189rs. to order this online contact on 9852509032- team ARHAM
hair oil and hair wash powder, combo offer 450 rs. for more details and to order this product, you can contact on 9852509032- team ARHAM
मॅडम माझे केस खूप गळतात या तेलाने फरक पडेल का माझ्या केसांना तेलाची आणि हेअर वॉश ची प्राईस काय आहे
हेअर ऑइल आणि हेअर वॉश पावडर या उत्पादनांवर ऑफर आहे खास डॉ. स्मिता बोरा यांनी सर्व नैसर्गिक घटकांसह बनवलेली, तुम्ही कॉम्बो ऑफरचा लाभ घेऊ शकता, ही उत्पादने ऑर्डर करण्यासाठी or for any enquiry, 9852509032 वर संपर्क साधा.- team ARHAM
Tumhi hear cut kelay ka,
तुमची औषध बाहेर मीलतात
का
हो, आमची उत्पादने ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता between monday to friday- team ARHAM
मॅडम मला तेल ऑर्डर करायच
होय तुम्ही तुमची ऑर्डर 9852509032 या क्रमांकावर देऊ शकता, सध्या या उत्पादनावर ऑफर आहे, त्यामुळे ऑफरचा लाभ घ्या- team ARHAM
@@ArhamAyurvedकाय ऑफर आहे डॉक्टर ?
combo offer ahe , hair oil and hair wash powder 450 la ahe, on discounted price- team ARHAM
👌 खूप छान माहिती दिली केसांबद्दल