कोहळा जूस | kohala Juice| Dr. Smita Bora

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • कोहळा जूस | kohala Juice| Dr. Smita Bora
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    घरी काही मंगल कार्य असेल विशेषतः वास्तुशांती तेव्हा एक विधी आपल्याकडे आवर्जून केला जातो.....तो म्हणजे कोहळा बांधणे..... एखादं नवीन वस्त्र घेऊन त्यात कोहळ्या बांधून तो घराचा बाहेर किंवा घराचा आत मध्ये बांधला जातो.... यामुळे दुष्ट शक्ती किंवा वाईट नजर यापासून संरक्षण होतं अशी आपल्याकडे समजूत आहे......
    बहुतांश लोकांचा एवढ्या पुरताच कोहळ्याशी संबंध येतो......
    खरंच ही प्रथा आणि या मागचं शास्त्र किंवा यामागचं आरोग्य विषयक कारण काय बरं असावं......
    फक्त बांधण्यासाठीच हा कोहळा वापरायचा का.....
    पेठा हा शब्द ही तुम्हाला सगळ्यांना परिचित असेलच...... आग्र्याची पेठा नावाची मिठाई फार प्रसिद्ध आहे..... आणि ती बनवली जाते कोहळा हा भोपळ्याचा जो एक प्रकार आहे त्यापासून......पण उत्तर भारतात या भोपळ्याचा प्रकाराला पेठा म्हणतात.... आणि या मिठाईचं नाव देखील पेठा आहे.
    तर अशा दोन प्रसिद्ध प्रकारांमुळे तुम्हाला कोहळा माहिती असेल........... पण कोहळ्याचे शास्त्रीय गुण तुम्ही समजून घेतले तर तुमच्या लक्षात येईल की फळभाज्यांमधली ही सगळ्यात उत्तम भाजी आहे..... याचे असंख्य उपयोग आहेत.
    आयुर्वेदाच्या दृष्टीने या कोहळ्याचे गुण...... विशेषतः कोहळा ज्यूस चे फायदे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
    डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
    प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    follow us -
    Facebook : dr.smitabora
    Instagram : arham_ayurved
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
    For online consultation Whatsapp on 9852509032
    Note : Incomming call on this number is not Avilable
    या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #ayurveda #health #drsmitabora #kohala

ความคิดเห็น • 252

  • @annasahebghuge7159
    @annasahebghuge7159 6 หลายเดือนก่อน +28

    कोहळा हा घराच्या बाहेर घरातील लोकांना बाधा होऊ नये म्हणून बांधतात पण तुम्ही ही माहिती सांगितल्यामुळे लोकांना कळेल की आपल्यासाठी तो आरोग्यासाठी किती फायदेमंद आहे धन्यवाद मॅडम घराच्या बाहेर बांधून वाढवण्यापेक्षा त्याचा ज्यूस करून पिल्याने आपल्या शरीरातील प्रत्येक आजारावर त्याचा किती चांगल्या प्रकारे परिणाम होतो हे समजेल

    • @minapatil3960
      @minapatil3960 6 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 10:24

    • @shekharchauhan6073
      @shekharchauhan6073 หลายเดือนก่อน

      👌👌🙏

    • @pushpachordia6482
      @pushpachordia6482 15 วันที่ผ่านมา

      Junya padhhati khup uttam aahet pan tuanni tya magcha khara gun n sangta fakt dharmik rang dilyane apke nuksan zaley

  • @kartikajoshi1058
    @kartikajoshi1058 6 หลายเดือนก่อน +5

    थाॅयराॅईड असलेल्यांनी घेतला तर चालेल का?किती दिवस घ्यायचा?प्लीज रिप्लाय.

  • @DeepakThakare-f3g
    @DeepakThakare-f3g 6 หลายเดือนก่อน +14

    कोहळया बद्दल छान माहिती सांगितली त्या बद्दल खूप आभार आम्हाला माहितच नव्हते की कोहळा एव्हढा गुणकारी आहे मॅडम तुम्ही खूप छान समजावून सांगता 🙏

  • @vaishalijoshi7531
    @vaishalijoshi7531 6 หลายเดือนก่อน +8

    फार सुंदर माहिती दिली मॅडम 🙏🙏💐
    पण हा ज्यूस सर्दी असणाऱ्यांनी घेतला तर चालतो का मॅडम plz सांगा 🙏🙏

  • @mohankhanvilkar9070
    @mohankhanvilkar9070 6 หลายเดือนก่อน +11

    माहिती सांगण्याची पद्धत सुंदर आहे. व जी माहिती सांगता ती खरी देता त्या बद्दल धन्यवाद.

  • @vandanamahalle4924
    @vandanamahalle4924 6 หลายเดือนก่อน +19

    Madam इतका गुणकारी असून दुर्लक्षित राहिला कसा... बहुदा गुणाने थंड असल्यामुळं घेत नसावेत.नाही का. मॅडम सुगर असलेल्यांना चालेल का. ॲसिडिटी जास्त होऊन पाइल्स छा त्रास होतो त्याला सुध्दा चालेल का. मॅडम plese reply ❤❤

    • @VijayYadav-gt7cu
      @VijayYadav-gt7cu 4 หลายเดือนก่อน

      हो शितल गुणी आहे
      उलट तुमची जी समस्या आहे त्यात जास्त गुणकारी आहे

    • @AnjanaKamble-g4k
      @AnjanaKamble-g4k 4 หลายเดือนก่อน

      खूप छान माहिती दिली मॅडम.

    • @ravindraa3455
      @ravindraa3455 4 หลายเดือนก่อน

      बरेच लोक केस पांढरे होतात असे सांगतात

    • @snehaholkar5479
      @snehaholkar5479 12 วันที่ผ่านมา

      Nice information mam .......

  • @snehapatil7654
    @snehapatil7654 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    मॅडम तुम्ही कोहळा बद्दल खूप छान माहिती दिलीत ह्याच्या आधी आम्हाला माहीत सुद्धा नव्हतं की कोवळा इतका बहुगुणी आहे तुमचे खूप खूप आभार स्नेहा पाटील

  • @sopandahiwale1120
    @sopandahiwale1120 5 หลายเดือนก่อน +5

    कोहोळ्या बद्दल ची माहिती मी पहिल्यांदाच ऐकत आहे। धन्यवाद ताई।

  • @विमलधुपद
    @विमलधुपद 2 หลายเดือนก่อน +2

    शुगरच्या पेशंटला चालतो का हा ज्यूस

  • @pushpachordia6482
    @pushpachordia6482 15 วันที่ผ่านมา

    Vry informative video. Pan kohla vikretyane tyala freeze madhe thevayla nahi sangitle aahe

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 6 หลายเดือนก่อน +3

    असाच एक गोंद कतिरा छा व्हिडिओ बनवा खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद स्मिताताई

  • @papasopatil9815
    @papasopatil9815 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    किडनीचा त्रास असलेल्यानी पिला तर चालतो का

  • @sujatakhare5543
    @sujatakhare5543 หลายเดือนก่อน

    Dr.स्मिता, vegan diet बद्दल तुमची मतं ऐकायला आवडेल.आजकाल अनेक डाॅ.vedeo ,करत असल्यामुळे गोंधळ उडतो. काय चूक काय बरोबर ठरवण कठीण जातं.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  หลายเดือนก่อน

      पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा मॅम आमच्या दर्शकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील - टीम अरहम

  • @madhuwantisant2836
    @madhuwantisant2836 6 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम! अप्रतिम!! अप्रतिम!!! माहिती. अडीच-तीन वर्षांच्या मुला-मुलींना हा ज्यूस चालेल का?

  • @aartibhave1611
    @aartibhave1611 6 หลายเดือนก่อน +6

    खूप छान माहिती सांगता. तुम्ही मॅडम

  • @surekhalimaye8306
    @surekhalimaye8306 6 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद डॉ. स्मिता ताई. तुमचे सर्वच विडिओ अभ्यास पूर्ण आणि जास्तीत जास्त माहिती देणारे असतात. 🙏🌹

  • @sujatababar7645
    @sujatababar7645 6 หลายเดือนก่อน +4

    I have no words mam,khoopch उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤

    • @Arham-ux5kk
      @Arham-ux5kk 5 หลายเดือนก่อน

      thank you, keep supporting

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान माहिती

  • @ravindrakaturde1413
    @ravindrakaturde1413 5 หลายเดือนก่อน +1

    करूनच पाहू असा परीणाम करणारा सुंदर व्हीडिओ, नविनच, समजेल अशी आयुर्वेदिक उपयुक्त माहिती. धन्यवाद.

  • @madhavtitar615
    @madhavtitar615 26 วันที่ผ่านมา

    कोहळ्याबद्दल खूप चांगली माहिती व आरोग्यसाठी किती उपयुक्त आहे.सांगितले याबद्द्ल धन्यवाद. मी आवश्य उपयोग करीन.

  • @manjudiwate8163
    @manjudiwate8163 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद मॅडम.... खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली तुम्ही.... मला आठ दिवसापूर्वी माझ्या एका फ्रेंडने सांगितलं ash guard juice घेण्याबद्दल.... मला हायपर ऍसिडिटी आहे.... तिने त्यावर मला ज्यूस घेण्याबद्दल सुचवलं.... मला आठ दिवस झाले आहे मी हा ज्यूस घेते आहे..... हा एवढा गुणकारी असेल हे मला अजिबात माहिती नव्हतं..... मी याचा ज्यूस इव्हिनिंगला पण घेऊ शकते का pl सांगा

  • @Mr.Tabla_Boy
    @Mr.Tabla_Boy 28 วันที่ผ่านมา +1

    ❤👍👌👌👌🙏

  • @namastehindusthanlivenews
    @namastehindusthanlivenews 22 วันที่ผ่านมา

    अतिशय छान माहिती आजवर कोहळ्याचा रस ऐकला नव्हता पण इतका गुणकारी आहे हे आज कळाले.
    पण एक खरं आहे की आपली संस्कृती आणि आपले आयुर्वेद हे आपल्याला खूप काही देऊन गेले आहे पण लोकांनी पाश्चात्य संस्कृतीला आपलेसे केल्याने ते आपल्यापर्यंत पोचत नाही.

  • @kashinathpote9532
    @kashinathpote9532 6 หลายเดือนก่อน +1

    KITI DIVAS HA JUICE PIYACHE
    KI ROJ PINYACHE CHALU THEVALYANI KAHI APAY HOIL

  • @premalashirolkar798
    @premalashirolkar798 6 หลายเดือนก่อน +1

    Athavdabhar salag juice ghtla tar jast thand padel ka ? Pl reply as i am interested for consuming it.

  • @ramaambe2308
    @ramaambe2308 หลายเดือนก่อน

    डायबेटिस high BP आहे थायरॉईड आणि युरिक acid कमी होईल का किती दिवस घ्यावा

  • @सौ.भाग्यश्रीकुलकर्णी
    @सौ.भाग्यश्रीकुलकर्णी 29 วันที่ผ่านมา

    थायरॉईड आणि लो बीपी असलेल्यांनी घेतला तर चालेल का?

  • @savitalaware2561
    @savitalaware2561 2 หลายเดือนก่อน

    कोहळा रोज कायम स्वरूपी घेतल्यास त्याचे काही दुष्परिणाम होतात का?

  • @sangeetakirtane3725
    @sangeetakirtane3725 หลายเดือนก่อน

    High bp che medicine chalu aslyas.kohla juice gheun shkto ka? Please replay dya.

  • @believeinuniverse1487
    @believeinuniverse1487 หลายเดือนก่อน

    Namskar Mam...halli kahi nutritionists, yaat khup oxalates aahet mhanun yamule kidney stones hotat asa prachar viral karat aahet. He khara aahe ka? Plz confusion dur kra.
    Tsech ha raw salad mhanun nusatach khalla tr chalel ka?
    Aabhar🙏

  • @reshmagupte833
    @reshmagupte833 5 หลายเดือนก่อน

    डॉ. कोहळा ज्युस युरिक acid वाढले असेल
    तर या ज्युसचा उपयोग होईल का ? Pl
    Give reply.

  • @shashankmorey4707
    @shashankmorey4707 6 หลายเดือนก่อน +1

    अतिशय छान प्रकारे माहिती सांगितली आहे 🙏

  • @mangeshmasurkar5314
    @mangeshmasurkar5314 หลายเดือนก่อน

    रस पेक्षा साल, बी बाजूला Kaduna तुकडे चावून खाल्ले तर चालेल का?

  • @mayachibhade1935
    @mayachibhade1935 6 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान माहिती दिलीत मँडम धन्यवाद 😊😊🙏👌👍

  • @shashankkapshikar4125
    @shashankkapshikar4125 2 หลายเดือนก่อน +1

    मी आणलेला कोहळा खराब झाला.

  • @jyotishouse
    @jyotishouse 6 หลายเดือนก่อน

    मॅडम मला थायरॉईड आहे आणि थायरॉईड बरोबर माझे होमिओपॅथीची औषध चालू आहेत तर ते औषध चालू असताना हा ज्यूस घेतला तर चालतो का

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      तुम्ही तुमच्या डॉ.ना विचारू शकता OR FOR ONLINE CONSULTAION MESSAGE ON - 9852509032

  • @vidyashetye6994
    @vidyashetye6994 5 หลายเดือนก่อน +3

    Khupach chhan mahiti

  • @vinayakappa5936
    @vinayakappa5936 5 หลายเดือนก่อน

    मी गेली 3 वर्ष पित आहे. कधी काकडी कधी नारळ पाणी सारखं लागतो. गर्मी मध्ये गर्मी चा त्रास अजिबात जाणवत नाही बाकी ताकत, डिटॉक्स वैगरे सारखे काही फायदे मला नाही जाणवले.

  • @harshalisalve8888
    @harshalisalve8888 6 หลายเดือนก่อน

    Hi mam....
    Thnx for thiss information... M always keep in mind about thiss important information...
    Byee n take care mam....

  • @shobhakamble6278
    @shobhakamble6278 6 หลายเดือนก่อน +1

    Namskaram Dr mam khupach Chan n upyukta vedio manapasun danyavad 👌👌🙏🙏💗💗

  • @sayalinarhe2679
    @sayalinarhe2679 6 หลายเดือนก่อน

    कोवळ्या बद्दल खूप छान माहिती दिली मला ऑपरेशन नंतर डॉक्टरांनी सांगितलं होत ज्युस प्यायला छान थंड वाटत धन्यवाद

  • @bhagyashreerawool2343
    @bhagyashreerawool2343 6 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहीत सांगितली बहुगुणी

  • @varshakadam2915
    @varshakadam2915 หลายเดือนก่อน

    divasbharat ajun kontya veles ha juice ghevu shakato

  • @jyotiburse1413
    @jyotiburse1413 หลายเดือนก่อน

    सर्वच व्हिडिओ अभ्यासपूर्ण आहेत, सांगण्याची पध्दत ,सहज,सोप्याभाषेत सांगता.खूपच छान, अनेक शुभेच्छा.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  หลายเดือนก่อน

      खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @harshak8775
    @harshak8775 2 หลายเดือนก่อน

    कोहळ्याचा रस सलग किती दिवस घेऊ शकतो? किंवा किती इंटरवेल ठेवावा? काही दुष्परिणाम असतात का?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 หลายเดือนก่อน

      तुम्ही आमच्या ऑनलाइन लाईव्ह सेशनमध्ये सामील होऊ शकता आणि तुमचे प्रश्न आणि शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता, आम्ही याबद्दल अपडेट देऊ, पाहत राहा- टीम ARHAM

  • @pramodsorte127
    @pramodsorte127 6 หลายเดือนก่อน +1

    आमच्याकडे कोहळा उपलब्ध नसतो लौकी चालेल का

  • @kalpanathorat3152
    @kalpanathorat3152 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान सुंदर माहिती सांगितली मॅडम

  • @AMARGAJANANSONAWANE-pr3yg
    @AMARGAJANANSONAWANE-pr3yg 6 หลายเดือนก่อน +1

    Madam you are genius, you are doing great job.Thank you to provide us great knowledge.

  • @madhavdesai2145
    @madhavdesai2145 5 หลายเดือนก่อน

    मागच्या एका व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला लिहिले होते की तुम्ही नुसतेच फायदे सांगू नका त्याचे तोटे सुधा सांगा म्हणजे तुमचा व्हिडिओ परिपूर्ण होईल

  • @vatsalatitkare6706
    @vatsalatitkare6706 5 หลายเดือนก่อน

    Khup sundar mahiti दिल्या बाध्छल धन्यवाद❤

  • @bkangelmanisha2501
    @bkangelmanisha2501 6 หลายเดือนก่อน +1

    Mam yachi bhaji keli tr chalel ka

  • @kalpanabhandari3127
    @kalpanabhandari3127 3 หลายเดือนก่อน

    कोहळा ज्युस मी अधूनमधून घेत असते. 👌👍

  • @rashmitapatil7914
    @rashmitapatil7914 6 หลายเดือนก่อน

    Mam tumhi Nehemiah Chan mahiti sancta pan sakali ansha poti Kasa gheun me ,me roz sakali aavla juice ghete ,tya nanter Thyroid medicines ghete Ata juice ghyaycha ter kase manage karayche hey hi tumhi sanaga tumhi doc Rahat so tumhich properly guide karu shakata

  • @ShackleboltKingsley
    @ShackleboltKingsley 5 หลายเดือนก่อน +1

    रोज किती रस घ्यायचा व किती दिवस?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      कृपया व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, त्यात किती आणि केव्हा घ्यायचे याचा उल्लेख आहे- Team ARHAM

  • @supriyam7783
    @supriyam7783 หลายเดือนก่อน

    मॅडम, मला एक माहिती हवी होती. कि जसे दुधीचा ज्यूस करून ठेवला की त्याच्यामध्ये विष तत्व तयार होते. तसे कोहळ्यात तर नाही ना होत.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  หลายเดือนก่อน

      तुम्ही आमच्या लाईव्ह सेशनमध्ये सामील होऊ शकता आणि तुमचे प्रश्न आणि शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता, लाइव्ह सत्र या शनिवारी 31 ऑगस्ट रोजी होईल, वेळ संध्याकाळी ५ वा- team ARHAM

  • @smitagore9692
    @smitagore9692 6 หลายเดือนก่อน +1

    Khup mahitipurna video dhanyawad doctor

  • @jyotidhamdhere820
    @jyotidhamdhere820 หลายเดือนก่อน

    Dudhi bhopla ras kadhi kadhi khup apaykark zala aahe . Tasa hyacha anubhw nahi na.

  • @nandapatil1569
    @nandapatil1569 6 หลายเดือนก่อน +1

    Very informative ,thanks a lot.

  • @vismyasawant5927
    @vismyasawant5927 6 หลายเดือนก่อน +1

    juice roj ghetla tar chalel ka

  • @GaneshPatil-pq3bt
    @GaneshPatil-pq3bt หลายเดือนก่อน

    Colestroy ani sugar चालेल का

  • @madhavdesai2145
    @madhavdesai2145 2 หลายเดือนก่อน

    कुशमांड अवलेह फायदे व तोटे व तो कसा करतात ?

  • @kartikajoshi1058
    @kartikajoshi1058 6 หลายเดือนก่อน

    अतिशय उपयुक्त माहितीपूर्ण विडिओ ,👌👌🙏

  • @kunjajay6785
    @kunjajay6785 5 หลายเดือนก่อน

    Madam good information .in South this is used regularly. And good for health.

  • @veerenvora705
    @veerenvora705 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सांगितली. चांगला व्हिडिओ आहे. पूर्ण व्हिडिओ बघितला.नाहीतर व्हिडिओ बघताना पूर्ण कधीच बघितला जात नाही माझ्याकडून.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @ranjanamohite3162
    @ranjanamohite3162 6 หลายเดือนก่อน +1

    Kiti divas ghyacha

  • @shobhakadam7741
    @shobhakadam7741 6 หลายเดือนก่อน

    उत्तम माहिती डॉक्टर मला अशा माहितीची खूप आवश्यकता होती.
    🙏🌹

  • @psgangarde2020
    @psgangarde2020 3 หลายเดือนก่อน

    म्याडम खूप सुंदर माहीती ..रोज सकाळी एक दिवस असा किती दिवस घ्यावा, ब्रेक कधी घ्यायचा 🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 หลายเดือนก่อน

      या रविवारी, 30 जून रोजी थेट सत्र असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM

  • @Sandhyakashivansh22
    @Sandhyakashivansh22 6 หลายเดือนก่อน

    Mam plzzzzz bilkul ch gham yt nhi...त्यामुळे आतरदाह आग होणे असे होत आहे चिकित्सा सांगा plzzzzzzzzzz🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dipalijadhav1950
    @dipalijadhav1950 6 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌🙏👍bel fal vidio

  • @madhavifadnavis
    @madhavifadnavis 5 หลายเดือนก่อน

    मॅडम फार सुंदर माहिती दिली.जरुर मी प्रयोग करून पाहिल . खूप खूप मनापासून धन्यवाद.

    • @madhavifadnavis
      @madhavifadnavis 5 หลายเดือนก่อน

      आम्ही नेहमी लाल भोपळाच वापरतो.हा कधीच खाल्ले नाही.❤

  • @supriyabhosale4140
    @supriyabhosale4140 6 หลายเดือนก่อน

    Good morning Dr 🌹🙏Tumi khup chan mahiti deli 😍😍😍😍ty 👍👍👍👍👍

  • @roscobhawsar5599
    @roscobhawsar5599 6 หลายเดือนก่อน +2

    👌🏻👌🏻👍🏻

  • @narmadaparikrama-narmadehar
    @narmadaparikrama-narmadehar 6 หลายเดือนก่อน

    कोहळ्याचा बियांसहित मिक्सरमधून रस काढून गाळून घेतला तर चालेल का ?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน

      नाही, कृपया व्हिडिओ काळजीपूर्वक पहा.

  • @sunitabhagwat6660
    @sunitabhagwat6660 5 หลายเดือนก่อน

    Dr. Tai khupch chan mahiti dili he tr Aaj tagyat mahit navhte te Aaj samjale mala tr fhar ushnata ahe agdi dokyat bend alet ata mi udyapasunch suru karnar dhanyawad tai

  • @sangeetabahure9082
    @sangeetabahure9082 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद

  • @PushpaPatil-m4c
    @PushpaPatil-m4c 6 หลายเดือนก่อน +2

    Khupch chan mahiti saga tha

  • @varshaadagaonkar1854
    @varshaadagaonkar1854 6 หลายเดือนก่อน

    मॅडम खूपच छान माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद ❤

  • @anjalishirodkar6353
    @anjalishirodkar6353 6 หลายเดือนก่อน

    मॅडम कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काही आयुर्वेदिक उपचार या बद्दल माहिती द्या ना 🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 หลายเดือนก่อน +1

      yes sure. we will make video on same, please keep watching.

  • @amrutadharap2775
    @amrutadharap2775 4 หลายเดือนก่อน

    Mam मी काल प्यायले मस्त छान गारवा आला
    धन्यवाद Mam छान उपयुक्त माहिती मिळवली

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @abhinandansundechamutha1146
    @abhinandansundechamutha1146 6 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दीलीत,आम्ही भाजी करुन खातो असतो

  • @VarshaPatil-q8e
    @VarshaPatil-q8e 6 หลายเดือนก่อน +1

    Thanks..for useful information

  • @kalpanasawant2319
    @kalpanasawant2319 6 หลายเดือนก่อน

    Mam unhalyat mazya talpayachi aag hote. Jaljal hote kahi suchval ka?

  • @devramshirole9308
    @devramshirole9308 29 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  29 วันที่ผ่านมา

      खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @rekhamote2989
    @rekhamote2989 6 หลายเดือนก่อน

    उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम

  • @future483
    @future483 6 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤ डॉक्टर खूप छान माहिती दिली .धन्यवाद ❤❤❤❤❤❤

  • @bhagwatpingale658
    @bhagwatpingale658 6 หลายเดือนก่อน

    उपयुक्त, आरोग्यदायी ज्ञान आहे हे.

  • @vaishaliraool9528
    @vaishaliraool9528 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती मिळाली❤

  • @sandhyabade2050
    @sandhyabade2050 หลายเดือนก่อน

    कोलेस्टेरॉल कमी होईल का.?

  • @manalikadam3425
    @manalikadam3425 6 หลายเดือนก่อน

    Apratim vdo😍😀👌🏻👍🏻.. mulich mahiti nhwta ewdhya powerful ahe ha 'kohla'!.. Thank you so much for this valuable information 😊..

    • @Arham-ux5kk
      @Arham-ux5kk 5 หลายเดือนก่อน

      thank you , please share this video and keep supporting

  • @surekharetharekar8768
    @surekharetharekar8768 6 หลายเดือนก่อน

    HO madam kohlyache gundharm mahit hote mala, mi ghete ,frech watate

  • @veedikagauthankar6963
    @veedikagauthankar6963 หลายเดือนก่อน

    Pregnancy made jast thand honar nahi na

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 6 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan mahiti. Dhanyawad.

  • @yashadhe1829
    @yashadhe1829 6 หลายเดือนก่อน

    खूप खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @sureshtelvekar9780
    @sureshtelvekar9780 6 หลายเดือนก่อน +2

    खुप छान ❤

  • @mandashete2062
    @mandashete2062 6 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान सुंदर माहिती धन्यवाद

  • @DHRP
    @DHRP 2 หลายเดือนก่อน

    Pregnancy mdhe daily ghetla tr chalel ka madam

  • @vedanirgun8031
    @vedanirgun8031 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती ☺️🙏🏻

  • @snehasavaikar8598
    @snehasavaikar8598 5 หลายเดือนก่อน

    शुगर असेल तर कोहळा ज्युस घेतलेला चालेल का

  • @Shrawani275
    @Shrawani275 6 หลายเดือนก่อน +1

    Madam tumch clinic kuthe ahe

  • @seemasakpal3049
    @seemasakpal3049 5 หลายเดือนก่อน

    madam tumchya juicer chi link pl. pathva ka?