Feminist- Podcast with Vibhawari Deshpande | विद्या बाळ अध्यासन प्रकल्प -२ | मिळून साऱ्याजणी |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • विद्या बाळ अध्यासन प्रकल्प दोन आपण हाती घेतलाय कारण युनोनी 1975 मध्ये महिला वर्षे जाहीर केलं त्याला पुढच्या वर्षी वीसशे पंचवीस मध्ये पन्नास वर्षे पूर्ण होणार आहेत आणि या पन्नास वर्षात महिला वर्षाची वाटचाल कशी झाली हे स्त्री चळवळीच्या संदर्भात आपल्याला बघायचे आहे स्त्री चळवळींनी विविध क्षेत्रात म्हणजे राजकारण समाजकारण अर्थकारण संस्कृती कारण नंतर शिक्षण क्रीडा आरोग्य शेती वगैरे क्षेत्रामध्ये काही प्रभाव पडला आहे का याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे आणि हा शोध घेण्यासाठी आपण खुला पत्र संवाद असा तयार केला आहे ज्याच्यामध्ये चार पानांमध्ये आपण स्त्री चळवळीने काय काय गोष्टी केल्या असे सांगत लोकांना त्या त्यांना माहित आहेत का असे विचारले आणि हे आपण लेखी स्वरूपात भरून घेणार आहोत आतापर्यंत 5000 खुला पत्र संवाद च्या कॉपी च आपण वाटलेल्या आहेत आणि त्या हळूहळू गोळा करून विविध क्षेत्रात उदाहरणार्थ शिक्षण नंतर समाजकारण संस्कृतीकरण याच्यामध्ये काय काय विविध गोष्टी घडताना घडामोडी 1975 ते 85 या दहा वर्षात झाल्या याचा आढावा मी घेतलाय तसेच मग पुढचे दहा वर्ष करत अस आपण 50 वर्षात काय काय घडलं हे या प्रकल्पामध्ये समजून घेणार आहोत

ความคิดเห็น •