माझे डोके खूप खूप दुखत होते , मी you tube वर सर्च करत होतो , कशानी राहील डोक त्या वेळेस तुमचा व्हिडिओ समोर आला आणी 5 मिन 100% आराम भेटला , खूप खूप धन्यवाद
मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद माझं डोकं खूप प्रमाणात दुःखत होत वेदना सहन करण अनावर झालेलं मी TH-cam ला काही उपाय बघावं म्हणून search केल आणी तुमचा हा व्हीडिओ पाहून उपाय केला मला लगेच आराम मिळाला तुमचे आभार मानू तितके कमी 🙏🙏🙏🙏❤
ताई माझं डोकं पण दुखतंय आणी डोक्याच्या वरचा भाग पण दुखतो आणि डोळे जळ जळ करता ,तर हाच योगा ठिक राहिल का ,,का दुसरी पण पध्दतीने आसल तर सांगा धन्यवाद ताई खुप छान , विडिओ आहे
Relief bhetla thoda , he nemk mla teva hott jeva 1.नाक चोंध लेल अस्त तेव्हा अर्ध डोक दुखत डोळ्या पर्यंत... 2.थंडीचे दिवस मध्ये एक side झोपल्यास हे डोके दुःखी फक्त दुपार पर्यंत असते , पुन्हा बंद होते , दुपार नंतर..
मॅडम तुमच्या या मायग्रेनचा व्हिडिओ आणि मला खूप आराम पडला खरंच छान माहिती दिली माझे खूप डोके दुखत होते सर्व पॉईंट दाबून मला खूप आराम वाटला😊😊
tq ताई माझं 4 दिवस डोक खूप दुखत होत तुन सांगितल्याप्रमाणे केल्यावर खूप आराम मिळाला
माझे डोके खूप खूप दुखत होते , मी you tube वर सर्च करत होतो , कशानी राहील डोक त्या वेळेस तुमचा व्हिडिओ समोर आला आणी 5 मिन 100% आराम भेटला , खूप खूप धन्यवाद
माझे डोके दुखत होते मी व्हिडिओ पहात पहात त्याप्रमाणे पॉईंट प्रेस केले माझे डोकेदुखी ला खरच आराम पडला.
Same❤❤❤❤❤
मला पाहूनच बरं वाटलं
हा योगा डोकेदुखी साठी नंबर एक आहे
खुप छान माहिती दिली ताई तुम्ही आणि लगेच फरक पण पडला.
तुम्ही जसं सांगितलं तसं केलं आणि दुखण्यात खूप आराम पडला धन्यवाद
खूप खूप धन्यवाद ताई डोकेदुखीवर खरंच आराम मिळाला
एक नंबर व्हिडिओ मॅडम
खुप छान आहे धन्यवाद.
खूप छान वाटले ❤
खूप सुंदर उपाय. व्हिडिओ बघत बघत तुम्ही सांगितल्याप्रमाणे पॉईंट प्रेस केले लगेच आराम पडला.
Madam 100%aram padla danywad
थँक्यू ताई मी व्हिडिओ बघत बघत हा व्यायाम केला डोकं दुखत असताना आणि खरंच मला खूप बरं वाटलं . खूप खूप धन्यवाद ताई तुमचे
धन्यवाद....!! 😊🙏आपला उपाय छान उपयोगी आला. 🌿
धन्यवाद ताई छान आराम पडला 🙏🏻
Khup relax feel zale ...doke dukhane Kami zale....
Thanku so much ma'am ...me he sarv point press kele maje doke dukhayche thamble..thanku so much..❤❤
माझे डोके खूप दुःखत होते मी व्हिडिओ पाहत त्याप्रमाने प्रेशर पोइंत प्रेस केले व माझे पूर्ण डोके दुखायचे कमी thanku mam
Khup chan farak padto thank you mam
लगेच फरक पडला मॅम धन्यवाद
Khup chhan tai
मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद माझं डोकं खूप प्रमाणात दुःखत होत वेदना सहन करण अनावर झालेलं मी TH-cam ला काही उपाय बघावं म्हणून search केल आणी तुमचा हा व्हीडिओ पाहून उपाय केला मला लगेच आराम मिळाला तुमचे आभार मानू तितके कमी 🙏🙏🙏🙏❤
खुप सुंदर उपाय आहे ताई...
Khup chan vatal dok dukhaych kami zal
खूप छान वाटल या.. 👍🏻
Hello didi maz 2 days continue dok dukhat hote bt aj he Kel ani lagech relax vatal khup ch chan ahet tumche videos very helpful thax 😊
हा प्रकार खूप गुणकारी आहे खरच मी प्रयत्न केला अर्धाच विडिओ मी फॉलो केलो तर माझं डोख दुखणे 50 टक्के थांबल
Tx taai ..maze dok dukhat hote ..kharach aram watla
खुप खुप छान सांगता ताई,🙏🙏
Thank u so much mam kharach relax vatat aahe❤
खुपच छान ताई माझं डोकं खुप दुःखत होत मला पण लगेच फरक पडला
Thank you mam khrach results aahe
Khup khup chhan video tai 🙏🙏
खुप छान.
Thanku mam
खुपच छान माहिती दिली.
छान वाटते.
Karach ki tai❤
What a idea 💡 now feel better 🎉😅
खुप छान thank you madam
हो.....Thank you 🙏
Thank you Tai tume sangitle tya pramane kele khup bhari vatle
It's really helpful video thankyou 😊
I feel better thanks di
Masst
Mast aram padla
It's really work 😊
Khupach chhan tai ❤❤
ममाझ डोके दुखत होते हा विडिओ पहिला डोके दुःखी वरतीआराम मिळत आहे धन्यवाद मॅडम
मस्त आहे
Its working do it for sure
Khup aaram watala
खूप छान
वा ताई साहेब वा लगेचच रिलीफ मिळालं 👏
Khup bar vatale tai doke dukhila
Thank you so much mam
Mast ahe dokedukhivar yoga
Very Nice
Nice👌
बर वाटले
धन्यवाद ताई
छान
ताई खुप छान आराम पडला❤❤
Thanks
❤❤
Really True
खूप छान ताई
Thanks tai
थोडा आराम मिळालं
ताई माझं डोकं पण दुखतंय आणी डोक्याच्या वरचा भाग पण दुखतो आणि डोळे जळ जळ करता ,तर हाच योगा ठिक राहिल का ,,का दुसरी पण पध्दतीने आसल तर सांगा धन्यवाद ताई खुप छान , विडिओ आहे
Didi magcha Bajula manetun doka dukhata tya sathi point sanga na. Point dablewr doka kami zala pn mane cha tithe nhi zalaa
nice
Madam he yoga roj sakali karayche ka mala pn migraine trass ahe he yoga kiti diwas karayche
माझे डोके दुखत होते परंतु हा व्यायाम केल्यावर माझे डोके दुखणे बंद झाले, खूप खूप धन्यवाद मॅडम.
Hie tai me video bghat bght same tasch krt aali kharch dok dukhee Kami jhali ek hafta pasun dok dukhi suru hoti
तुम्ही मॅडम सांगितल्याप्रमाणे मी करत राहिलो पॉईंट माझे डोके खरे दुखायची राहिली
Hello mam.....Pregnancy madhe pan Karu sakato ka
Khr tai khup aaram bhetla mla maz roj dok dukht mi ha upay roj kren
👏👏👏
👌🙏
Chan
Mala 80% Aram milala lagech doke dukhi ver, dhanyawad tai
मेडम मि युट्युब मधिल विडीओ पाहुन डोक्याचा सर्व व्यायाम पाहून
मी हे व्यायाम केल्यानंतर जवळपास ७५ / टक्के डोक हल्क आणि डोक्याला आराम मिळाला
Ho yess
Chaan😃
Khup Chan ahe upay... farak padato
Jra br vatly
Tai periods aale nahit hya mhinyat Kay upay aahe ka sang na please please please please please please please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mam kiti time kraycha ha vyayam
राहिले डोक दुखायचे ❤❤❤
Migraine Kami yeto ka
👍
😊
Ho Tai maze 4 days डोकं dukhat hot Ani mi tumcha video pahun activities purn kaly mala khup br vatl
तुमचा आवाज खुप छांन आहे
🙏🙏🙏
Ho mla pn a betla aram
व्हिडिओ बघून त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला थोडा आराम वाटत आहे
Madum tymhi kuthe rahata plz
Maz pan dok dukhan Kami zal
Tai. Breast size kami karnyasati..konte exercises karaych?
Relief bhetla thoda , he nemk mla teva hott jeva
1.नाक चोंध लेल अस्त तेव्हा अर्ध डोक दुखत डोळ्या पर्यंत...
2.थंडीचे दिवस मध्ये एक side झोपल्यास
हे डोके दुःखी फक्त दुपार पर्यंत असते , पुन्हा बंद होते , दुपार नंतर..