Israel च्या विरोधात Iran-Pakistan ची मोर्चेबांधणी | Chandrasekhar Nene | Maha MTB

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 เม.ย. 2024
  • इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी तीन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर गेले आहेत. इस्रायलसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. इब्राहिम रईसीच्या दौऱ्याचे विश्लेषण करणारा आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांचा व्हिडिओ
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    TH-cam - / @mahamtb

ความคิดเห็น • 170

  • @chandrashekharbadgujar1051
    @chandrashekharbadgujar1051 16 วันที่ผ่านมา +24

    Sir, आता काँग्रेस ही पूर्णपणे उघड उघड पाकिस्तानी व चीन ह्या देशांना सह्यक भुमिका घेत आहे. 🙏🙏

  • @mahendraganoo
    @mahendraganoo 16 วันที่ผ่านมา +46

    मतदान कुणालाही करा...
    आवर्जून करा... न चुकता करा...
    पण एक काळजी घ्या,
    सरकार बनल्यावर *जल्लोष* आपल्या देशात व्हायला हवा...
    शत्रू राष्ट्रात नव्हे...!!!
    *तेवढी एकच काळजी घ्या*
    🇮🇳🇮🇳🇮🇳🚩

    • @mohan1795
      @mohan1795 16 วันที่ผ่านมา

      ✅👍🚩🇮🇳

    • @kishorpawar5511
      @kishorpawar5511 15 วันที่ผ่านมา

      👍👍👍

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 16 วันที่ผ่านมา +19

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 16 วันที่ผ่านมา +54

    नेने साहेब तुमच्या तोंडून मी trp साठी नाही "" पहिले देश वाचवण्याचा आहे "" हे एकुण खूप आनंद व अभिमान झाला.. वंदे मातरम जय हिंद जय भारत 🙏

  • @panchyajanya
    @panchyajanya 16 วันที่ผ่านมา +24

    नेने सर, इस्लामी दहशतवादासारखं कम्युनिस्टांनीसुद्धा केलेल्या लाखो कत्तलींबद्दल आपण एक वेगळी सिरीज करावी.

  • @vinayakkulkarni9722
    @vinayakkulkarni9722 16 วันที่ผ่านมา +23

    खुप छान आपले व्हिडीओ नेमक्या अचूक वेळी करताय देशभक्तीने प्रेरित होऊन याचा चांगला परिणाम दिसेल.

  • @vijayvader3357
    @vijayvader3357 16 วันที่ผ่านมา +33

    खूप mature पद्धतीने सांगता तुम्ही. मनापासून आभार.

  • @gurudattapatil529
    @gurudattapatil529 16 วันที่ผ่านมา +14

    Bharat Mata की जय देश वाचवलाच पाहिजे

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 16 วันที่ผ่านมา +54

    नेनेसाहेब, तुम्ही फार महत्वाची माहिती आज दिली आहे, आणि आणखी महत्वाचे म्हणजे तुम्ही मोदीजींना मतदान करण्याचे आवाहन केले, त्याबद्दल धन्यवाद. आत्तापर्यंत झालेले मतदान सरासरी ६०टक्के आहे, ही चिंतेची बाब आहे. मुस्लिम लोक ९५टक्क्याहून अधिक मतदान करतात ही देखील आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. असो, पुढील व्हिडीओची प्रतीक्षा आहे 🙏

  • @vinodkumartambare7579
    @vinodkumartambare7579 16 วันที่ผ่านมา +31

    नेने खरा देशभक्त ,आपल सत्य विश्लेषण मनापासून आवडलं.हे उध्दव व संजय राऊत यांना कोण समजुन सांगणार

  • @anandachavan8401
    @anandachavan8401 16 วันที่ผ่านมา +13

    मराठी मानसा साठी सर आपन छान माहिती देता धन्न्य्यवाद जयहिंद जय भारत

  • @sharadpilolkar9773
    @sharadpilolkar9773 16 วันที่ผ่านมา +10

    खूप छान विश्लेषण होत
    जगात सुरु असलेल्या घडामोडींवर आपण फार गांभीर्याने पाहत नाही
    आज सोने 75000/ हजार प्रती 10ग्राम झाले आहे
    आपण फक्त महागाई झाली म्हणून आरडाओरड करत आहोत पण त्या मागची कारणे शोधत नाही
    आणि या साऱ्याचा दोष मात्र सरकारला देत राहतो

  • @nitinphaterpekar7424
    @nitinphaterpekar7424 16 วันที่ผ่านมา +6

    खरं आहे , आम्हाला तुमचं म्हणणं पटलं नेने साहेब.

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 16 วันที่ผ่านมา +22

    Only BJP

  • @pandurangthorat1525
    @pandurangthorat1525 16 วันที่ผ่านมา +5

    खूप छान विश्लेषण देश आणि हिंदू धर्म धोक्यात आहे

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 16 วันที่ผ่านมา +6

    अगदी बरोबर. नेहरू आणि गांधी यांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचला पाहिजे. आणि त्यांनी केलेली पापं हो हो हो पापं पापं पापंच(घोडचुका नव्हे तर गाढवचुका) लक्षात आली पाहिजे.

  • @sayaligaonkar3007
    @sayaligaonkar3007 16 วันที่ผ่านมา +11

    नेनेजी आपले विश्लेषण अतिशय छान सोप्या भाषेत असतं. धन्यवाद

  • @milindrokde7233
    @milindrokde7233 16 วันที่ผ่านมา +8

    🔴 अत्यंत तातडीने, "आम्ही निवडून आलो तर *कलम 370* परत आणू." या राहूल गांधी याच्या म्हणण्यावर व्हिडिओ बनवा.

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 16 วันที่ผ่านมา +14

    नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण विडिओ.
    मतदानाबद्दलचे आवाहन आवडले. धन्यवाद.
    सर, काही काळापूर्वी पाकिस्तानच्या अणुभट्टीत स्फोट झाला होता व त्याआधी तिथली अण्वस्त्रे सौदीला विकली गेली अशा बातम्या आल्या होत्या (नकाशावर मात्र ते स्थान भारतानजिक होते असे आठवत नाही). तो काय प्रकार होता (retrospectively)?
    गांधी-नेहरूंबद्दल विधानाशी १००% सहमत. रोकठोक प्रत्युत्तर आवडले. Best wishes 🙏

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 16 วันที่ผ่านมา +6

    दोन राक्षस असुर एकत्र आले आहेत पाठीशी महआसुर चीन

  • @arunranade8048
    @arunranade8048 16 วันที่ผ่านมา +5

    नेने साहेब आपण इराण, पाकिस्तान, इस्राईल संबंधित केलेले विश्लेषण अतिशय चांगल्या शब्दात केले आहे. मणिशंकर अय्यर, ओवैसी हे पाकिस्तान धार्जिणे आहेत म्हणालात. तर पाकने उद्या बॉम्ब हल्ला केला तर यांची नुसती ढुंगणच पोळून निघणार नाहीत तर राखही होऊन जाईल याचा विचार यांनी केला आहे काय? तसेच जाता जाता योग्य व्यक्तीला (मोदींना) मतदान करण्याचा अनमोल सल्ला दिलात त्याबद्दल धन्यवाद!

  • @neenabhanushali9372
    @neenabhanushali9372 16 วันที่ผ่านมา +17

    Neneji am 74 year old .Am staying out of Bharat.I watch ur videos every taim. Very nice .

    • @ChandraNene
      @ChandraNene 16 วันที่ผ่านมา +1

      Dhanyawad, नीना जी 🙏😊

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 16 วันที่ผ่านมา +5

    अगदी बरोबर आहे! धन्यवाद आपल्या ला !

  • @mrvishalvjoshi
    @mrvishalvjoshi 16 วันที่ผ่านมา +5

    नेहमीप्रमाणेच छान माहितीपूर्ण व्हिडिओ... फक्त यात दाखवलेला पाकिस्तानचा नकाशा खटकला, यात काश्मीरचा भाग भारतात न दाखवता पापीस्तानात दाखवला आहे. कृपया यापूढे असा नकाशा दाखवला जाणार नाही ही अपेक्षा

  • @Vikramhdeshmukh
    @Vikramhdeshmukh 16 วันที่ผ่านมา +6

    रोटी खायला नाही आणि अणुबॉम्ब टाकणार😂😂😂

  • @diptigawde2324
    @diptigawde2324 16 วันที่ผ่านมา +7

    खूप छान व सोप्या शब्दात समजावून सांगता. त्यामुळें समजणे सोपे होते. धन्यवाद.

  • @nitinshirke1755
    @nitinshirke1755 15 วันที่ผ่านมา +2

    अतिशय चांगली आणि जनसामान्यांचे डोळे उघडतील अशीच माहिती.......अशीच जागरुक करणारी माहिती सतत येत राहूद्यात सर.....

  • @chinmayeekulkarni2346
    @chinmayeekulkarni2346 15 วันที่ผ่านมา +4

    पूर्वीचे परराष्ट्र धोरण आणि आत्ताचे परराष्ट्र धोरण या मध्ये भारत देशाचे कसे चांगले झाले आहे याचा एक व्हिडिओ करावा. खूप छान माहिती सर धन्यवाद ❤❤

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 16 วันที่ผ่านมา +5

    काँग्रसने पाकिस्तानला most favoured नेशन चा दर्जा दिला होता. जेणेकरून पाकिस्तान मजबूत व्हावा ही आंतरिक अपेक्षा होती. ..

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 16 วันที่ผ่านมา +5

    माझ्या कानावर काँग्रेस पक्षाचे नाव पडले की मला लगेच माझेच वैयक्तिक मत आठवते की, काँग्रेसने भारत देशाला चाऊन खाल्ले आहे. आणि लगेच माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते.

  • @pramodpawar8794
    @pramodpawar8794 16 วันที่ผ่านมา +7

    मनापासून आभार सर 🎉 मतदानाचा आवाहन केल्या बद्दल

  • @jayawntbarge1713
    @jayawntbarge1713 16 วันที่ผ่านมา +4

    नेने गुरुजी नमस्कार

  • @jitendradighe8149
    @jitendradighe8149 16 วันที่ผ่านมา +3

    सर, फारच मुद्देसुद विश्लेषण , धन्यवाद.
    डोळे उघडणारा व्हीडीयो.👍🏻

  • @user-nx9yl3fw9x
    @user-nx9yl3fw9x 16 วันที่ผ่านมา +4

    100% सत्य.

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 16 วันที่ผ่านมา +7

    Very important valuable information 🙏

  • @avr9747
    @avr9747 16 วันที่ผ่านมา +5

    great analysis sir

  • @arunkastur8971
    @arunkastur8971 16 วันที่ผ่านมา +5

    मतदान सर्वांनी नक्की करा 🚩
    जय हिंद जय भारत !

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 16 วันที่ผ่านมา +4

    जय हिन्दू राष्ट्र

  • @travelfreakvarad
    @travelfreakvarad 16 วันที่ผ่านมา +10

    नमस्कार नेनेजी
    मी वरदराज लेले , माझा प्रश्न असं आहे की एवढे निर्बंध असूनही इराण एवढ्या कुरापती का काढतोय कारण त्यांची अर्थव्यवस्था मुख्यता तेलावर अवलंबून आहे आणि ते सुद्धा नीट विकलं जात नाहीये मग एवढी खुमखूमी त्याना का आहे....

    • @milindrane4995
      @milindrane4995 16 วันที่ผ่านมา +1

      विनाशकाले.....

    • @mahendraganoo
      @mahendraganoo 16 วันที่ผ่านมา

      कुत्र्याचे शेपूट

  • @user-rt4er7yc5q
    @user-rt4er7yc5q 16 วันที่ผ่านมา +4

    तुमची यादी लवकर प्रसिद्ध करा . लोकांना निवडणुकीच्या आधी नेहरू गांधींचे मुस्लिम तुष्टीकरण समजले पाहिजे.

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266 16 วันที่ผ่านมา +4

    नेनेजी,मी भाजपलाच मत देणार! मै मोदी का परीवार हूं

  • @abhayjoshi507
    @abhayjoshi507 16 วันที่ผ่านมา +4

    मुळात इराण व पाकिस्तान हे कधीच शत्रु नव्हते.इराण व सौदी ह्यांचे पूर्वी शत्रुत्व होते पण आता तेही तेवढे राहिलेले नाही.

  • @sunamirajkar6919
    @sunamirajkar6919 16 วันที่ผ่านมา +4

    खूप खूप detail information दिल्या बद्दल धनयवाद ❤

  • @chandrakants6537
    @chandrakants6537 16 วันที่ผ่านมา +3

    सर आपल्याला मनापासून धन्यवाद 🎉

  • @user-sk5yg5qs7c
    @user-sk5yg5qs7c 16 วันที่ผ่านมา +4

    नेनैसर खूप छान

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 16 วันที่ผ่านมา +4

    प्रश्नोत्तरे मस्त

  • @vijaychitnis275
    @vijaychitnis275 16 วันที่ผ่านมา +2

    Nation First. I am staunch admirer of MahaMTB.

  • @muktanandsk
    @muktanandsk 15 วันที่ผ่านมา +2

    नेने साहेब खुप छान विश्लेषण , upsc आणि mpsc करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तुमचे व्हिडिओ नक्कीच बघितले पाहिजेत. माझा प्रश्न आहे की इराण पाकिस्तान सोबत use and throw असा वागायची शक्यता आहे का ?
    मुक्तानंद कुलकर्णी

  • @kedardeshpande491
    @kedardeshpande491 16 วันที่ผ่านมา +3

    Best guidance for voters.

  • @dilipsawant4391
    @dilipsawant4391 16 วันที่ผ่านมา +2

    Xcellent analysis जय हिंद🙏

  • @ShalJ
    @ShalJ 15 วันที่ผ่านมา +1

    खूप माहितीपूर्ण video आहे. Thank you नेने sir.

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 16 วันที่ผ่านมา +9

    खूपच भयानक माहिती. युद्ध छेडलं गेलंच म्हणजे खरं तर!

  • @prakashkulkarni3740
    @prakashkulkarni3740 16 วันที่ผ่านมา +2

    Excellent

  • @rameshbapardekar5571
    @rameshbapardekar5571 15 วันที่ผ่านมา +2

    Khup chhan

  • @prashantthakur1812
    @prashantthakur1812 16 วันที่ผ่านมา +1

    Nene Sir very good I appreciate you

  • @goldenarts1545
    @goldenarts1545 16 วันที่ผ่านมา +2

    बरोबर 💯💯💯

  • @vijaychitnis275
    @vijaychitnis275 16 วันที่ผ่านมา +2

    Good Presentation.

  • @rajendraambavane3126
    @rajendraambavane3126 15 วันที่ผ่านมา +2

    टीआरपी बद्दल आपण दिलेले उत्तर अतिशय योग्य वाटले. 🙏🙏

  • @riddhiangchekar8717
    @riddhiangchekar8717 16 วันที่ผ่านมา +2

    Deshhit sarvopari 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @suresholdisbestpawar947
    @suresholdisbestpawar947 16 วันที่ผ่านมา +2

    सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @bhaggeshc722
    @bhaggeshc722 16 วันที่ผ่านมา +2

    Thanks

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 16 วันที่ผ่านมา +3

    वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏

  • @iamgamer8848
    @iamgamer8848 13 วันที่ผ่านมา +1

    Thank you very much for this information. Bharat Mata ki Jay!

  • @user-kp2ny1wr6p
    @user-kp2ny1wr6p 15 วันที่ผ่านมา +1

    Sunder sir.

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 16 วันที่ผ่านมา +2

    Nenesaheb , Namaskar ! Aapan khare Ani Sundar riteene sangitalet !

  • @vasantbaxi9516
    @vasantbaxi9516 16 วันที่ผ่านมา +2

    Very well explained Nene Saheb I hope our people understand this and vote our National party BJP led by shri Narendra Modiji

  • @rohandeshpande6212
    @rohandeshpande6212 16 วันที่ผ่านมา +2

    Thumhi far changle jan jagruti kartay sir

  • @PratapHarmalkar-tn7jo
    @PratapHarmalkar-tn7jo 16 วันที่ผ่านมา +5

    धन्यवाद साहेब, युद्ध होऊच द्या. नव्या समीकरणात भारत कुठे आहे तेच जगाला कळू दे.

  • @bhagwannimbalkar-ic7op
    @bhagwannimbalkar-ic7op 16 วันที่ผ่านมา +2

    Rader.rade

  • @printvell4301
    @printvell4301 14 วันที่ผ่านมา

    Most essential message 🙏

  • @rajendradaiv1706
    @rajendradaiv1706 16 วันที่ผ่านมา +3

    100 percent all votes to BJP for next 50 years❤❤❤. Long live BJP and hope that the Congress party also gets dissolved permanently

  • @adv.jaywantsardesai1245
    @adv.jaywantsardesai1245 16 วันที่ผ่านมา +3

    Whatever yu said is absolutely right. SHRIYUT Modiji will win this election with more than 400 seats. Jai Shriram Jai Bharat

  • @bhagwannimbalkar-ic7op
    @bhagwannimbalkar-ic7op 16 วันที่ผ่านมา +1

    Jay.siyaram and Jay.mataji raderade

  • @vilasjadhav6781
    @vilasjadhav6781 14 วันที่ผ่านมา

    वंदे मातरम.

  • @maheshthakare6459
    @maheshthakare6459 16 วันที่ผ่านมา +2

    🙏🙏👍

  • @mujumdar.rudraawsstudent3420
    @mujumdar.rudraawsstudent3420 11 วันที่ผ่านมา

    Great.... perfect

  • @ashwini2009
    @ashwini2009 16 วันที่ผ่านมา +1

    Nice

  • @abusanas6244
    @abusanas6244 16 วันที่ผ่านมา +1

    छान माहिती

  • @vikashjadhav5311
    @vikashjadhav5311 12 วันที่ผ่านมา

    वंदे मातरज्ञ

  • @ravibvskrfaktitihas
    @ravibvskrfaktitihas 15 วันที่ผ่านมา

    जय हिंद

  • @IDONG1991
    @IDONG1991 15 วันที่ผ่านมา

    Very well thought and presented!

  • @wikystar318
    @wikystar318 13 วันที่ผ่านมา +1

    🙏👍

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 16 วันที่ผ่านมา +1

    Very very very good statment.nice presentation God bless you.only BJP can save india.jaoi Hind jai bhole nath.

  • @aashishritul8161
    @aashishritul8161 16 วันที่ผ่านมา +1

    नेने सर राम राम... खुप छान व्हिडीओ.... सर माझा प्रश्न असा आहे की.. आपण जर पीओके घेतला तर पाकिस्तान आपल्यावर अणु हल्ला करेल का..

  • @ravindrapatil8216
    @ravindrapatil8216 16 วันที่ผ่านมา

    Thanks for giving knowledge of...

  • @user-pr9tw1nj9x
    @user-pr9tw1nj9x 16 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर माहिती दिलीत. अणु युद्ध होऊ शकते का. पाकिस्तान आपल्यावर अणु युद्ध लादू शकते का

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 16 วันที่ผ่านมา +2

    It's Islamic brotherhood

  • @ssg2703
    @ssg2703 16 วันที่ผ่านมา

    Jai Hindurashtra..🚩🚩🇮🇳🇮🇳💐💐

  • @kondraswapnil
    @kondraswapnil 16 วันที่ผ่านมา +1

    Bharat should come clearly out against Pakistan

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 16 วันที่ผ่านมา +1

    Very good kara kara kalude Neharu Gandhiche kary

  • @prakashpatil8345
    @prakashpatil8345 15 วันที่ผ่านมา

    युद्ध होईल असे वाटते

  • @deepakdeshpande1029
    @deepakdeshpande1029 16 วันที่ผ่านมา

    फारच महत्वाची माहिती
    बलूचीस्तान लौकर स्वंतत्र होईल का?

  • @suhasbhide5773
    @suhasbhide5773 16 วันที่ผ่านมา +2

    Indians should learn....from this event...... we are having maximum defence equipments from Russia...obsolete and redundant.??. My experience with Garrison engineers of MES is very bad 👎

  • @Sainath_Shinde717
    @Sainath_Shinde717 16 วันที่ผ่านมา +3

    सर पाकिस्तान वर लष्करी कारवाई करुन त्यांचे आणु बाॅब नष्ट करता येईल का??

    • @nageshdeshmukh5095
      @nageshdeshmukh5095 15 วันที่ผ่านมา

      Maybe it's happened please refer to the old video's up to 1 year

  • @DarkKnight4191
    @DarkKnight4191 16 วันที่ผ่านมา +1

    Jo Desh atom bomb takel tya deshache nantar che hal Kay hotil?

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 16 วันที่ผ่านมา +1

    Saglyaa samasyaa naajkekyaa uran ney keley ahey khoopach maajlaay uran

  • @modikaparivar4ever
    @modikaparivar4ever 16 วันที่ผ่านมา

    आपल्यातील बरीच सध्या फिरायला जात आहेत.. मे महिन्यात...आणि तरुण मराठी मुलं मतदान करण्यास उत्सुक नाहीत...त्यांना कसे उद्युक्त करायचे?

  • @sagarganjave6654
    @sagarganjave6654 16 วันที่ผ่านมา +1

    नेने सर तुम्ही इतके जीवाच्या आकांताने विवेचन करता सावध करता पण सुधारतील ते हिंदू कसले अहो आपल्या तील हिंदू मोदी नी देश विकला म्हणून बोलतात.

  • @abhijitkode9436
    @abhijitkode9436 16 วันที่ผ่านมา

    नेने साहेब... ईराणचा हल्ला ही चीनची litmus paper test असु शकते.... ईराणला... आपली missel देऊन interception period calulate करणे.... अमेरिकन technology चा अभ्यास करणे... व आपली iron dome चकविणारी मिसाईल तयार करणे.. हे पण असू शकते....

  • @danielreuben8847
    @danielreuben8847 13 วันที่ผ่านมา +1

    इस्लामच्या जन्मा पासून शिया-सुन्नी एक नाही हो शकले, पाकिस्तान-ईराणची मैत्री किती दिवसांची?