बारामती शरद पवारांच्या हातून निसटतेय का? | Ajit Pawar VS Supriya Sule Maha MTB

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 มี.ค. 2024
  • बारामती शरद पवारांच्या हातून निसटतेय का?
    #Baramati | #SupriyaSule | #AjitPawar | #Maharashtra | #News | #loksabhaelection2024
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    TH-cam - / @mahamtb

ความคิดเห็น • 434

  • @pawarm220
    @pawarm220 หลายเดือนก่อน +129

    सु सु ताई आणि प्रणिती शिंदे च कर्तुत्व काय सेल्फी काढने खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 หลายเดือนก่อน +1

      Same like modi , shaha , fadanvis .

    • @jcb1619
      @jcb1619 23 วันที่ผ่านมา

      Show me a single thing, SINGLE THING NCP HAS DONE FOR A COUNTRY​@@hearttouchingbeats3901

    • @vishm6082
      @vishm6082 14 วันที่ผ่านมา

      🤣🤣​@@hearttouchingbeats3901

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 หลายเดือนก่อน +143

    संसदरत्न हा पुरस्कार शासनाचा नाही.तो एक खाजगी संस्था देत असते.याची नोंद घ्यावी.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 หลายเดือนก่อน

      Your ill mentality hate on him we know ? Ill mentality fadanvis , the crucade .

    • @shindeprakash9443
      @shindeprakash9443 หลายเดือนก่อน +2

      शिवतारे तुला साधं आमदार व्हीता अल नाही ते तू ते तू खासदाकीच्या काय गोष्ठी करतोस

    • @pradipkshirsagar7662
      @pradipkshirsagar7662 หลายเดือนก่อน +1

      Jara study karun ghe baba....

    • @dattatryagavali2287
      @dattatryagavali2287 หลายเดือนก่อน

      पैसे घेऊन बोल पण खरं तरी बोल

    • @anantjadhav8198
      @anantjadhav8198 29 วันที่ผ่านมา

      खरं आहे साऊथ इंडिया ची खाजगी संस्था आहे

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 หลายเดือนก่อน +139

    अंडर करंट स्पष्टपणे सुप्रिया ताईचा पराभव जाणवतो आहे

    • @sureshpatil3792
      @sureshpatil3792 หลายเดือนก่อน +4

      Tujha undercurrent kay 70 hajar kotich kay

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 หลายเดือนก่อน +1

      tai ch yenar

    • @vishnupatil2779
      @vishnupatil2779 หลายเดือนก่อน

      @@sureshpatil3792 ७० हजार कोटीच मॅटर अजुन क्लोज झालेल नाही..! विरोधक काय माशा मारत बसले आहेत.? जरा स्वतः खटपट करा !
      आयत्या बिळात नागोबा... विरोधक आहेत की काय.!

  • @agunjal700
    @agunjal700 หลายเดือนก่อน +105

    आहों त्यांनी कोटी रुपयांची वांगी पिकवली की?😂😂😂😂

    • @Aba12342
      @Aba12342 หลายเดือนก่อน +1

      रेल्वे बवांम, स्फोट अटवा,पाप,पापफेडा

    • @ramdasdhavale800
      @ramdasdhavale800 หลายเดือนก่อน

      आहो त्यांची वांगी सडली

    • @krgovind68
      @krgovind68 หลายเดือนก่อน +2

      120कोटी कमवले कैक वर्ष हे महत्वाचे.
      आहो शेअर मार्केटमधला एखादा expert हाताशी धरुन लाखो चे कोटी/अब्ज करता येतात officially. त्यामुळे त्याविषयी भ्रष्टाचारच असेल असे नाही पण पुण्याच्या आसपासच्या परिसरात राष्ट्रवादीची जी दहशत होती तीच्यामुळे सुळेबाईंचा पराभव होईल असे दिसते.

    • @mangalakininge2774
      @mangalakininge2774 หลายเดือนก่อน

      ❤❤​@@Aba12342

  • @nitinpatilkirkate5604
    @nitinpatilkirkate5604 หลายเดือนก่อน +68

    सुप्रिया सुळे यांना संसद रत्न पुरस्कार कसा काय मिळाले हे मला अजूनही समजल नाही शरद पवारांची मुलगी यांच्या पलीकडे सुळेंची काय ओळख आहे पवार साहेबांनी आपल्या मुलीच्या विजयासाठी पवार कुटूंबातील सगळे नातेवाईक कामाला लावले ज्यांना आजपर्यंत महाराष्ट्रात कुणीही ओळखत नव्हते तेही दिसायला लागले

    • @MAU9820.
      @MAU9820. หลายเดือนก่อน +2

      Such awards are being sold out by an agency not given by the Central Government 😅😊

    • @anantbhondave320
      @anantbhondave320 หลายเดือนก่อน +3

      private agency कडून हा पुरस्कार दिला जातो.. त्यामुळे पवार नेच पवारला दिलेला पुरस्कार आहे

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 หลายเดือนก่อน +69

    सु सु ताईची वांग्याची करोडो रूपयांची कमाई आहे आता वांग्याची भाजी भरीत पार्ट्या द्या म्हणावे मतदारसंघात 😂😂😂

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 หลายเดือนก่อน

      Same talk to Nirav modi , mehul choksi , sandesara & many of gujrathi thugs in modi , shaha constituency .

  • @superman5967
    @superman5967 หลายเดือนก่อน +72

    घराणेशाही संपवावी नवीन लोकांना संधी देने गरजेचे

    • @user-dg8ox2xj4i
      @user-dg8ox2xj4i หลายเดือนก่อน

      विरोधात कोण आहे मग

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 หลายเดือนก่อน +42

    सुप्रिया सुळे यांचं काम काय सांगा फक्त सेल्फी काढली बस. 😂😂😂😂

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 หลายเดือนก่อน +37

    जाती जातीत फूट पाडून मत मिळवण्या मध्ये माहीर आहेत हे😂😂😂

    • @user-mb9bi1ny7l
      @user-mb9bi1ny7l หลายเดือนก่อน +1

      आता लोकांना शरद पवारांचे सगळे हातखंडा माहीत झाला आहे ,सु.सु. ताई या वेळी सपाटून आपटणार हे नक्की.

  • @vinayakphadke522
    @vinayakphadke522 หลายเดือนก่อน +89

    सुसुने वान्ग्याच्या शेतीतून १२० कोटी कसे मिळवले ?

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 หลายเดือนก่อน

      जसे मोदिनी इ बॉंड़ मधून

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 หลายเดือนก่อน

      Same like modi , shaha , fadanvis in electrol bonds by misusing ed , it .

    • @anandjadhav9959
      @anandjadhav9959 หลายเดือนก่อน +5

      2 no.che paise white करणेसाठी मिळवले ! खोटी बिले नसलेला शेतीमाल विक्री दाखवून, काळा पैसा पांढरा केला !!!

    • @brs5767
      @brs5767 หลายเดือนก่อน +7

      इलेक्टोरेल बॉण्ड सर्व पक्षांसाठी कायदेशीर पद्धत आहे. वांग्याचे पैसे खासगी व्यक्तिगत आहेत.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 หลายเดือนก่อน

      Same like Nirav modi , mehul choksi , sandesara & many of gujrathi thughs , also same like fadanvis gang in samrudhi road land scam ?

  • @anandjadhav9959
    @anandjadhav9959 หลายเดือนก่อน +51

    म्हातारा बैल,आणि बिनकामाचा माणूस वेळीच निवृत्त केलेला बरा असतो,नाहीतर काम होण्या ऐवजी काम बिघडते !!!

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 หลายเดือนก่อน +25

    अहो सुप्रिया ताई यांचे सेल्फी खासदार म्हणून ओळखतात. त्यांचे काम दाखवा एकतरी सांगा फक्त माहेर वाशिंन आहे. माहेरी गुडू बुडू करते 😂😂😂😂😂😂

  • @ashoknare1600
    @ashoknare1600 หลายเดือนก่อน +80

    भर उन्हात फिरा पण लोक भावनिक होतील का

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 หลายเดือนก่อน +51

    शिवतारे जे बोलले ते १०० टक्के खरं आहे.

    • @namdeopatil1270
      @namdeopatil1270 หลายเดือนก่อน

      शिवतारे बापूंचा विजय असो !

  • @chandramohanbodke6603
    @chandramohanbodke6603 หลายเดือนก่อน +20

    महाभारतातील धृतराष्ट्र आणि शरद पवार यांच्यातील साम्य जाणा म्हणजे पुढे काय होणार हे लक्षात येईल

  • @balagondapatil1675
    @balagondapatil1675 หลายเดือนก่อน +8

    सु सु ताईन माघार घेऊन..वहिनींना बिनविरोध केल्यास उरलंसुरलं थोडं तरी मानसन्मान वाचलं जाईल.

  • @vikaskarale984
    @vikaskarale984 หลายเดือนก่อน +33

    मा.आमदार शिवतरे यांचें म्हणणे खरे भोर मध्ये यांनी मा अनंतराव थोपटे यांचें मुख्यमंत्री पद कुरघोडी करुन हिसकावले आणी अर्ध्या भाटघर धरणावर अधिकार गाजवला खरंच थोपटे यांच्या पाठीत खंजीर खुपसला अजून किती कुरघुड्या सहन करायच्या भोर मधील धरणाचे पाणी सुध्दा ऐन उन्हाळ्यात कोरडे करायचे म्हणजे जोक नाही आता भोर तालुका संपवून बारामती मध्ये घ्यायचा विचार असणेची शक्यता नाकारता येणार नाही

  • @mpungaliya
    @mpungaliya หลายเดือนก่อน +18

    संसद रत्न पुरस्कार मिळण्या साठी कोणते निकष यांनी पूर्ण केले?

    • @latachaudhari2220
      @latachaudhari2220 หลายเดือนก่อน +1

      विकत घेतली सुसुने

  • @user-rj7cw6uz7x
    @user-rj7cw6uz7x หลายเดือนก่อน +21

    ज्या लोकसभा मतदारसंघात दोन-दोन तीन-तीन वेळेस ला एक एकच खासदार निवडून येतो त्या मतदारसंघात मतदारांनी विचार करावा का त्या खासदारांनी आपल्या मतदारसंघात काय काम केले आणि तरच मतदान करावा नाहीतर त्या उमेदवाराला तोंडघशी पाडावे

  • @jayeshrelkar9481
    @jayeshrelkar9481 หลายเดือนก่อน +14

    काकांचा time संपला

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 หลายเดือนก่อน +17

    प्रणिती चा रुनुझुनू संघटना आहे. काय काम फुल पाखरू उडवणे बस यांनीच काँग्रेस ची वाट लावली

  • @contryface3429
    @contryface3429 หลายเดือนก่อน +54

    Baas झाली आता घराणे शाही, हुजरे गिरी, बदल हवाय आता

    • @sudhakarpatil396
      @sudhakarpatil396 หลายเดือนก่อน +2

      True 🎉

    • @user-rj7cw6uz7x
      @user-rj7cw6uz7x หลายเดือนก่อน +1

      महादेव जानकर साहेब निवडून येतील कारण गोरगरीब वंचितांचा नेता आहे ओबीसींचा नेता आहे आणि सगळ्यांना धरून चालणार नेत आहे त्याच्यामुळे प्रस्थापितांच्या सुट्ट्या लाखावर बांधून ठेवता

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 หลายเดือนก่อน

      सुधाकरभाऊ अहो तुम्ही एक पंचायत समितीत उभे रहा ना? ज्यांना गल्लीत कोणी विचारत नाही तेच इथे comment करताना दिसतात. घरी बायको पाणीही दोनदा मागितल्यावर देते. काय राव स्वतःची लायकी तर बघा हे राजकारण आहे काय होईल ते होईल. गप राहून बघायचे. अहो पवारांना बाद करायच हा rss चा एक डाव आहे. त्यांच्या जातीय वैचारिक भूमिकेला एकमेव विरोध आहे तो पवरांचा. त्यामुळे हे सर्व खतपाणी घातले जाते. 400 वर जागा मिळत असताना या एका जागेसाठी एवढी गांड उपट का? केंद्रात सत्ता तर येणारच आहे ना?

  • @sahebraokale3852
    @sahebraokale3852 หลายเดือนก่อน +28

    फक्त दादा❤योग्य आहेत

  • @malharithorat9682
    @malharithorat9682 หลายเดือนก่อน +46

    आम्ही दौंड मधून एका लाखाच लीड देणार सुनेत्रा वहिनींना.

    • @vikasvaidya4108
      @vikasvaidya4108 หลายเดือนก่อน +1

      Jay Shriram

    • @user-pn1rl2tt9c
      @user-pn1rl2tt9c หลายเดือนก่อน +2

      धन्यवाद साहेब सु.सू.ना पाडा.😂

    • @dhananjaymodak4028
      @dhananjaymodak4028 หลายเดือนก่อน +1

      खडकवासला दौंड बारामती इंदापूर वहिनींना मजबूत लीड, भोर पुरंदरमध्ये ५०/५०

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 หลายเดือนก่อน +31

    कोणी कितीही आपटलं तरी जनता सुज्ञ आहे

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw หลายเดือนก่อน +12

    पुरंदर विमानतळ का होऊ शकला नाही ? यासाठी जबाबदार कोण ?

  • @ganeshkulkarni7347
    @ganeshkulkarni7347 หลายเดือนก่อน +10

    या निमित्याने सर्व पवार खानदानची
    सर्व महाराष्ट्राला ओळख झाली

  • @vitthalshirpurkar9500
    @vitthalshirpurkar9500 หลายเดือนก่อน +10

    तसं खरंच झालं तर नंतर काय लाकडाच्या मोळ्या विकायला लावता..,?

  • @rajendramhamunkar2790
    @rajendramhamunkar2790 หลายเดือนก่อน +34

    सगळी कारस्थान उघडी पडण्याची वेळ जवळ आली आहे.a day of jakal

    • @narendramande1073
      @narendramande1073 หลายเดือนก่อน +4

      आता matdar रत्न दाखविणार

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 หลายเดือนก่อน +6

    इतक्या दिवस शिवतारेंचे कार्य दिसले नाही आज शिवतारे खुपच आवडू लागला

  • @sunilvakankar3648
    @sunilvakankar3648 หลายเดือนก่อน +10

    फार सुंदर व अभ्यासपूर्ण विश्लेषण.

  • @user-so2oh8gk8x
    @user-so2oh8gk8x หลายเดือนก่อน +5

    बारामती तालुक्यात अजित पवार यांनी भरपूर प्रमाणात कामे केली आहेत

  • @arunyadav1985
    @arunyadav1985 หลายเดือนก่อน +46

    अगदी बरोबर बोललात साहेब तुम्ही...... यावेळी आम्ही नक्कीच निकाल वेगळा लावणार आहे. .... जय श्री राम

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 หลายเดือนก่อน

      We can't stop , your hate.

    • @URMAN33
      @URMAN33 หลายเดือนก่อน +1

      Jay shree ram ❤

  • @shrinivaslahoti2783
    @shrinivaslahoti2783 หลายเดือนก่อน +7

    सुंदर माहिती दिली सर धन्यवाद

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 หลายเดือนก่อน +12

    अनंतराव थोपटे नी या वेळेस लक्षात ठेवायला हवे.आणि शरद पवार ना धडा शिकवायला हवा. मूळ उखडून टाकायला हवे.

  • @mazharjamalshaikh5386
    @mazharjamalshaikh5386 หลายเดือนก่อน +23

    शरद पवार यांची मुलगी एवढेच सुप्रिया ताई चे काम पन दादा म्हणजे विकास है दादा चे काम किती भी फिरा पन निवडून तर सुनेत्रा पवारच येणार

  • @user-rj7cw6uz7x
    @user-rj7cw6uz7x หลายเดือนก่อน +8

    धनगर समाजाच्या नेत्यांना जर उमेदवारी दिली नाही तर कुठल्याही धनगर समाज या प्रस्थापितांना किंवा बलाढ्य मातब्बर लोकांना धनगर समाज मतदान करणार नाही

  • @saideepkale7531
    @saideepkale7531 หลายเดือนก่อน +27

    SUPRIYA 100 % PDNAR AHE

    • @URMAN33
      @URMAN33 หลายเดือนก่อน +2

      Udhavast zala ❤😂

  • @dattatrayborgaonkar5311
    @dattatrayborgaonkar5311 หลายเดือนก่อน +4

    पुत्री प्रेमामुळे "माझे लोक पांगती "

  • @user-ot7lj2tg9t
    @user-ot7lj2tg9t หลายเดือนก่อน +4

    बरोबर आहे

  • @ramakant6304
    @ramakant6304 หลายเดือนก่อน +3

    सुप्रियाताई आमच्याच आहेत पण बारामती शहरात काम नाही, बघू साहेब काय गेम करतात ते.

  • @usi3122
    @usi3122 หลายเดือนก่อน +11

    Lavasa.badal sanga

  • @anandjadhav9959
    @anandjadhav9959 หลายเดือนก่อน +4

    सुप्रियाजी यांची ओळख फक्त पवार साहेबाची मुलगी,काम काहीच नाही! Educated असून ठसा उमटवणारे चतुरस्र काम कधीच दिसले नाही ! उलट काहीतरी व्यसन आसल्या ची आवई जनसामान्यां मध्ये ऐकायला मिळते! दादा उलट संघटनेचे काम तडफेने करतात ! तरीही घराणेशाही कुठलीही असो ती घातक असते !

  • @URMAN33
    @URMAN33 หลายเดือนก่อน +9

    Knowledge level this channel ❤❤❤❤

  • @anilmokashe2100
    @anilmokashe2100 หลายเดือนก่อน +2

    काहीही काम न करता एखादा खासदर 3 वेळा निवडून येतोच कसा? आणि परत भावनिक साद व पैस्याच्या जोरावर निवडून येणार.जनतेन आता त्यांची ताकद दाखवलीच पाहिजे.

  • @arvindnaik474
    @arvindnaik474 หลายเดือนก่อน +1

    लोक आता भर पावसात भिजून वा उन्हात फिरून प्रचार केला ह्या पेक्षा कोणी काय काम केले ते पाहतात अर्थात हुशार झालेत. सत्य मेव जयते

  • @user-rj7cw6uz7x
    @user-rj7cw6uz7x หลายเดือนก่อน +5

    बारामती लोकसभा मतदारसंघातील ओबीसी समाज म्हणजे धनगर समाजाला कळकळीची विनंती आहे की आपल्या समाजाला कुठल्या पक्षाने तिकीट दिले किंवा नाही दिलं ज्या पक्षाने धनगर समाजाच्या नेत्यांना तिकीट दिलं नाही तर धनगर समाजाने या प्रस्थापितांना मतदान करू अशी माझी धनगर समाजाच्या वतीने कळकळीची विनंती

  • @santosh7863
    @santosh7863 หลายเดือนก่อน +2

    बारामती निसटलेलीच आहे पण हावर्‍या लोकांची हाव जात नाही ना !

  • @narendramande1073
    @narendramande1073 หลายเดือนก่อน +6

    उकिरडा वरील केस

  • @pawarm220
    @pawarm220 หลายเดือนก่อน +4

    काका राष्ट्रवादी चे नेते हसत हसत बोलून समोरच्या ना तुच्छ उल्लू समजतात

  • @sandhyamendhe6213
    @sandhyamendhe6213 หลายเดือนก่อน +14

    Bakasurachi Mulgi kay karel

  • @pratikkhade8426
    @pratikkhade8426 14 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर बोललात साहेब

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 หลายเดือนก่อน +1

    बारामती मध्ये फक्त अजितदादा पॅटर्न चालतो 🔥🔥⏰⏰

  • @prashantdhumal8936
    @prashantdhumal8936 หลายเดือนก่อน +4

    Pawar घराण्याचे दिवस संपलेत आता

  • @user-nr6qv9nt8g
    @user-nr6qv9nt8g 29 วันที่ผ่านมา +1

    अमेरिकेत जसे राष्ट्र.पती फक्त 2 वेळेस निवडणूक लडवू शकतो तसेच भारतात खासदार साठी असा कायदा करावा म्हणजे नवीन व चांगली लोक समोर येतील आणि लोकं मध्ये सुद्धा मतदान करायला उत्साह वाढेल..

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 หลายเดือนก่อน +3

    बारामती गेल समजा

  • @dipakdingare522
    @dipakdingare522 หลายเดือนก่อน +2

    फलटण,ते,पंढरपूर,रेल्वेचे,काम,चालू,करा,कोणत्याही,पक्षाचे, सरकार,असू,द्या,पाहिले,या, मार्गाचे,काम,चालू,करा,

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 หลายเดือนก่อน +4

    खाटीक ही फुकट घ्यायला तयार नाही दादागिरी किती दिवस करावे तसे भरावे

  • @Dnyanhira
    @Dnyanhira หลายเดือนก่อน +1

    सुसंस्कृत मितभाषी सुनेत्रा वहीनी भावी खासदार होणार हे नक्की
    भाकरी फिरवायची हिच खरी संधी मिळाली आहे
    शेल्फी मॅडम शेल्फी काढत फिरायला मोकळे करा.

  • @avinashyadav1384
    @avinashyadav1384 หลายเดือนก่อน +1

    शाळा सुटायची वेळ झाली की मुद्दाम बाहेर गाडी घेवून उभे राहायचे अन् मुलींना गाडीत बसा म्हनून महान असल्याचे ढोंग केले जाते.

  • @sureshmohite9563
    @sureshmohite9563 หลายเดือนก่อน +14

    अजित दादा ची सीट निघणार ताई ना

  • @aniljoshi3225
    @aniljoshi3225 หลายเดือนก่อน +2

    संसद रत्न विकत घेऊ शकत नाही काय?

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 18 วันที่ผ่านมา +2

    सुनेत्रा ताई पवार विक्रमी मतांनी निवडून येतील
    फिर एक बार मोदी सरकार

  • @nmkalbhor9365
    @nmkalbhor9365 หลายเดือนก่อน +2

    पवांराच्या हातातून बारामती कायमच सुटलेला होता ,इतिहास पाहील तर मतपत्रिकेवर वा ईव्हीमवर मतदान झाले त्यावेळेस बोगस झालेल्या मतदानाची टक्केवारी बाजूला काढल्यास पवांराचा भ्रमाचा भोपळा फुटेल, मी स्वःता बारामती मतदार संघात मतदान बोगस कशा प्रकारे होते ह्याचा अनुभव घेतला आहे

  • @vilasracharla8441
    @vilasracharla8441 หลายเดือนก่อน +1

    विरोधी पॅक्सशला कमकुवत समजूनये. खबरदारी घायवीच.. जय हो देवा.!👆👌👌👌🙏

  • @proboyff5530
    @proboyff5530 หลายเดือนก่อน +3

    Very Good

  • @suryakantmane7550
    @suryakantmane7550 24 วันที่ผ่านมา +1

    माझे व्होट अजित पवार यांना . सुळे कधी मतदारसंघात आल्याच नाहीत. त्यांना जितेन्द्र अव्हाड बरोबर पहिले

  • @nandkishorjoshi2082
    @nandkishorjoshi2082 หลายเดือนก่อน +1

    गोष्ट छोटी पण लाख मोलाची. ल वा सा आणि शिंचण या दोघांना ही मतदान न करणे. ५0 वर्षां पासून करत आलेली चूक या वेळी सुधरणार का?

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 หลายเดือนก่อน +1

    अक्षय योग्य विश्लेषण केले आहे

  • @dadasobandagar-cz6tj
    @dadasobandagar-cz6tj หลายเดือนก่อน +1

    पवार साहेब राजकारणात प्रवेश केल्यापासून कुरघोडीचे राजकारण करत आलेत.

  • @sureshdeorukhkar2145
    @sureshdeorukhkar2145 หลายเดือนก่อน +2

    S.P.is untrustworthy politician
    He will play many tricks to keep his brand afloat. But this time not possible.

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 10 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर
    महायुती जिंकणार बसं इतकंच

  • @anantvaidya4718
    @anantvaidya4718 หลายเดือนก่อน +8

    Aata pavus padnar nahi tyamule sharad pawar Yana bhijata yenar nahi

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 หลายเดือนก่อน

      अरे वैद्य बुवा साताऱ्यात जो पाऊस झाला तो अवकाळी होता. आणि अवकाळी हा केव्हा होईल सांगता येत नाही. तेव्हा इथे पावसाचे भविष्य सांगत बसू नका. येडं लेकाचे 😂

  • @user-wo3mo1yv7o
    @user-wo3mo1yv7o หลายเดือนก่อน +1

    अहो, साहेब, निवडणूक जाहीर होताच याना पाडायचे ठरले आहे

  • @suryawanshivilas1745
    @suryawanshivilas1745 21 วันที่ผ่านมา

    जैशे ज्याचे कर्म फळ देते रे ईश्वर.

  • @sharadhaul134
    @sharadhaul134 หลายเดือนก่อน +1

    भाजप आघाडी घेरलेली असताना हे म्हणजे
    मागच्या वेळेस पण अजित दादा विधान सभेला
    उभारले त्यावेळेस पण दादा पडणार आशी विधाने केली,आणि पडळकर जड जाणार यां लोकांना जास्त मनावर घ्यायचे नाही

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs หลายเดือนก่อน +4

    राजकारणात केव्हा काय होईल ते सांगता येत नाही असे मला वाटते शेवटी राजकारण आहे ते आपल्याला काय करायचं आम्ही फक्त मतदार आहोत धन्यवाद

  • @sudhakarpatil396
    @sudhakarpatil396 หลายเดือนก่อน +8

    BJP ne tyche Kam kele

  • @nehachavan4443
    @nehachavan4443 21 วันที่ผ่านมา +1

    मी खडकवासला तुन येतो कात्रज ते नवले पूल हा रस्ता मृत्यू चा सापळा बनला आहे गेले 15 वर्ष रोज 2दिवसा आड असिडेन्ट आहे काय केले ताई ने आम्ही आंदोलन के रस्त्या साठी सुप्रिया ताई ने काही केले नाही अजित दादा आत्ता जातीने लक्ष देतात आमचे मत सुनीत्र वहिनी ला

  • @user-xz9wd7cb6t
    @user-xz9wd7cb6t หลายเดือนก่อน +6

    जर या वेळी सुप्रिया सुळे पडल्या तर देशात महाराष्ट्राची संपूर्ण नाचक्की होईल असे वाटते

  • @RohitThakur-fh3zx
    @RohitThakur-fh3zx 10 วันที่ผ่านมา +1

    मटन खाऊन देवळात मात्र गेली होती.

  • @dadasoghadge9016
    @dadasoghadge9016 หลายเดือนก่อน

    शिवतारे नी काय केल हीं पुरदरची जनता ओळखुन आहे

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 หลายเดือนก่อน +1

    Sunetra Tai na mate dya
    Sunetra taie changle vyaktimatva
    Vinanti.

  • @consoleengineers8598
    @consoleengineers8598 หลายเดือนก่อน

    4 june पर्यंत मजा घ्या, नंतर बिड्या ओढत बसावं लागेल.

  • @adityaautade8391
    @adityaautade8391 หลายเดือนก่อน +1

    पवार साहेबांनी आता राजकारणातले प्रयोग बंद करून तब्येतीची काळजी घ्यावी असं बारामतीकरांना वाटतं....जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @a.b.c.52
      @a.b.c.52 หลายเดือนก่อน

      काय राव , आता काळजी काय वय झाले !

  • @manojkhaire501
    @manojkhaire501 หลายเดือนก่อน +7

    एकच वादा अजितदादा

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 หลายเดือนก่อน +2

    Dear Sir apan changala video banawala ahe Sharad Pawar Yanchi manastiti sadhya thik nahi Baramati Madhye Supriya Sule yancha kasa tikav laganar ha prashna ahe Akher karave tasee bharave hech khare Prakash Joshi 77

  • @udaysupekar3916
    @udaysupekar3916 หลายเดือนก่อน +25

    Ajit dada will win

  • @nileshshelkegeming9631
    @nileshshelkegeming9631 24 วันที่ผ่านมา +1

    यंदा सेल्फी सम्राट घरी बसणार आणि कामदार सौ सुनेत्रा पवार खासदार म्हणून दिल्लीत जाणार

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 หลายเดือนก่อน +18

    सुसू साठी काहीही करणार बाप थोपटेंना ही थोपटणार

  • @kantilaltoradmal7151
    @kantilaltoradmal7151 หลายเดือนก่อน +12

    आता साहेबांनी आता थांबवावं हे खरं आहे

  • @sachinchitnis6580
    @sachinchitnis6580 8 วันที่ผ่านมา

    अकबर बिरबलाच्या गोष्टींमध्ये एक गोष्ट होती, बादशहाने काही प्रश्न विचारले होते व त्यांचे उत्तर एकच होते.
    प्रश्न होते १. भाकरी का करपते ? २. घोडा का अडतो ३. सत्ताधारी का माजतो
    या सर्वांचे एकच उत्तर आहे - "न पलटवल्याने" !

  • @mohansuryawanshi252
    @mohansuryawanshi252 หลายเดือนก่อน +13

    हर हर महादेव जय श्रीराम

  • @user-vx2jd4qw9c
    @user-vx2jd4qw9c 25 วันที่ผ่านมา

    खासदार निधीतून काम केले नाही निधी परत जातोय असे लोक संसद रत्न पुरस्कार मिळाला जो खासदार निधी परत जातोय असे खासदार ला संसद रत्न

  • @user-rj7cw6uz7x
    @user-rj7cw6uz7x หลายเดือนก่อน +22

    गोरगरीब वंचित आणि बहुजनांचा ओबीसींचा नेता महादेव जानकर 100% निवडून एन आर

  • @VijayWalekar-tm8sl
    @VijayWalekar-tm8sl หลายเดือนก่อน

    1:11

  • @mohankamthe8335
    @mohankamthe8335 หลายเดือนก่อน

    पाकीट मिळाले का न्यूज चॅनल ला?

  • @vishnupantyadav2461
    @vishnupantyadav2461 หลายเดือนก่อน +16

    किती मिळाले सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी?

    • @ChandrakantKalbhoar
      @ChandrakantKalbhoar หลายเดือนก่อน +1

      एकदम बरोबर बोललात

    • @rohidasghadge5479
      @rohidasghadge5479 หลายเดือนก่อน

      वांगी लागवड तंत्र

    • @YogeshTaskar-mj3ud
      @YogeshTaskar-mj3ud หลายเดือนก่อน

      बारामती चनाहीएकहिशिटआलनाहीपाहिजेकारणतीशेतटरयाचीटिगलकरतेएकएकरातएककोटीतेरालाखाचउतपननघेतेआणीशेतकरयाशेतीकरतायेतनाहीमहणते

    • @prakashpatil6934
      @prakashpatil6934 หลายเดือนก่อน

      तीन नंबर वर राहतील सुळे

  • @dipakjoshi2341
    @dipakjoshi2341 หลายเดือนก่อน +7

    सु सु हरलीच पाहिजे 😮

  • @user-vw1ct8br1e
    @user-vw1ct8br1e 27 วันที่ผ่านมา

    अनंतराव थोपटे ह्यानी आपला 25वर्षा पुर्विचा वचपा kaadaylach पाहिजे तरच नियती आणि वेलेला कस उत्तर देते हे शरद गोविंद पवार ला कलेल