दाभोळकर-पानसरे हत्या, हिंदु संघटनांना कोणी अडकवलंय? डॉ. अमित थढानी यांची खळबळजनक मुलाखत!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 เม.ย. 2024
  • #dabholkar_murder_case #govindpansare #sanatansanstha
    दाभोळकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये!
    लेखक : अमित थढानी
    पुस्तक amazon वर उपलब्ध आहे, खरेदीसाठी link
    Link For Marathi Book : amzn.to/4drkhZo
    Link For English Book : amzn.to/3JB4rxl

ความคิดเห็น • 505

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 18 วันที่ผ่านมา +327

    हिंदू संघटनांना अडकवल शरद पवार काँग्रेस सरकारनं म्हणून अजून वेळ गेलेली नाही 5 टप्पे बाकी आहेत हिंदूनों मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करा भगवा फडकवण्यासाठी.

    • @pforyu3712
      @pforyu3712 18 วันที่ผ่านมา +16

      इथे बोलण्यात अर्थ नाही. आपल्या बाजूला जे लोक आहेत. त्यांना माहिती द्या. हिंदु धर्माबद्दल जनजागृती करा.

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 18 วันที่ผ่านมา

      ​@@pforyu3712बरोबर आहे पण काही मूर्ख लिब्रांडू हिंदूच यांना मतदान करतांत उलट ते आपल्या सारख्यांना अंधभक्त म्हणतात

    • @vinaygarud8110
      @vinaygarud8110 18 วันที่ผ่านมา

      श प हिंदुत्वाला शापच होते. कसही करून हिंदुत्व सन्घटना RSS ला अडकवणे हा एकमेव कार्यक्रम 9 ते 14 अविरत चालू होता.

    • @AkhandBharat29
      @AkhandBharat29 18 วันที่ผ่านมา

      कळायला पाहिजे आपल्या तथाकथित सुशिक्षित मतदारांना आणि सतरंज्या उचल्यांची ही कमी नाही,शिकता आले नाही आता फुकट पाहिजे असे 20,25% टक्के तरी असावेत असे वाटतयं

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 18 วันที่ผ่านมา +8

      जय श्री राम 🌹🌹🙏🙏🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद

  • @santhnernick6824
    @santhnernick6824 18 วันที่ผ่านมา +67

    पूर्ण सिस्टम हा हिंदू द्वेश्ट्या नी भरला आहे . आणि बारामतीचा करामती ह्यात आघाडीवर.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 17 วันที่ผ่านมา +3

      हिंदू धर्म विरोधी DNA वाल्याकडून काहीच करू नका.

  • @vilasbhise6649
    @vilasbhise6649 18 วันที่ผ่านมา +125

    आज देशभक्त असलेल्या भाजपकडे गृहखाते आहे. ह्या प्रकरण्याच्या मुळाशी जाऊन याच्याशी संबंधित शरद पवार या निच अधमाला अटक करून याची पाठसडकावण्याची गरज आहे.

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 18 วันที่ผ่านมา +4

      Kalay tasmay namah. Vel sagla thik karta.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 17 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂 गचाचा खातात

    • @rajeshwareedeshpande4961
      @rajeshwareedeshpande4961 13 วันที่ผ่านมา +2

      He is out for political reasons. BJP is not willing make him Mahatma of Maharashtra. Let him fie in harnesses

    • @mohan1795
      @mohan1795 10 วันที่ผ่านมา +1

      पाठ... आणि डांग!

    • @mohan1795
      @mohan1795 10 วันที่ผ่านมา +1

      ​@@ashwinis1562मराठी त लिही की!! 🤨

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 18 วันที่ผ่านมา +170

    अंधश्रद्धा निर्मूलन करा सांगणारे आपल्या मुलाचं नाव ' हमीद ' ठेवून दाखवतात. हि सुद्धा अंधश्रद्धाच.

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 18 วันที่ผ่านมา

      ती अंधश्रद्धा म्हणता येणार नाही ,कारण
      प्रेरणादायी किंवा आठवण रहावी म्हणून
      ठेवले असू शकते.
      पण हा मुद्दा नाही ,खरे डबल स्टॅण्डर्ड हे आहे की ब्रम्हलीन नरेंद्र दाभोलकर महाराजांनी हिंदू धर्मा बाबत खूप टीका ,टिंगलटवाळी केली पण दीनचा
      किंवा पवित्र आकाशी पुस्तकाचा कधीच सखोलपणे सोडा साधा अभ्यास केलाच नाही. डार्विनच्या सिध्दांत बाबत का त्यांच्या बरोबर चर्चा ,वादविवाद केला नाही.

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 18 วันที่ผ่านมา +22

      शाम मानवचा गुरू श्रिलंकेचा ख्रिश्चन असल्याचे ऐकले आहे.

    • @vishwasmore5518
      @vishwasmore5518 18 วันที่ผ่านมา

      त्यांनी आपल्या मुलाचे नाव हमीद ठेवलेय ते हमीद दलवाई यांच्याबद्दल असलेला आदर दर्शविण्यासाठी. यात आक्षेपार्ह काय आहे? जमल्यास हमीद दलवाई यांचे लिखाण वाचा. तरुण वयात तलाक पिडीत मुस्लिम महिलांचा मोर्चा काढणारा समाज सुधारक व मुस्लिम समाजातील अनेक चुकीच्या गोष्टींवर त्यांनी प्रहार केलाय.

    • @varshajoshi1081
      @varshajoshi1081 18 วันที่ผ่านมา +7

      हमीद हे नाव त्यांनी हमीद दालमियावरून ठेवले आहे असे ऐकले आहे

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 18 วันที่ผ่านมา +10

      Dalwai Dalmiya Kona mulehi thevlele asu det ...Naav Hamid thevne ya magcha uddesh ghanerdach hota. Baki tyachya thobada Varun mashi uthat nahi. Tyanchya muli vishayi konich bolat nahi ..ti jasta active hoti foreign funds chya babtit Ani media samor.

  • @prabhakarrairikar3412
    @prabhakarrairikar3412 18 วันที่ผ่านมา +216

    हिंदू, आपल्या धर्मासाठी अतिशय उदासिन आणि असंवेदनशील आहेत .हिंदूंच्या दुर्गतीला हिंदूच जवाबदार आहेत . आपण अतिशय निर्लज्ज आहोत.

    • @latamehta9241
      @latamehta9241 18 วันที่ผ่านมา +11

      एकदम बरोबर. खरं आहे. पण दुर्दैवी आहे.

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 18 วันที่ผ่านมา

      अगदी सुक्ष्म पद्धतीने हिंदुना कोडगे आणि भित्रे बनवले जाते.. यात टीव्ही मालिकांचाही वाटा आहे.. हजार हजार अन्याय होत असताना गुणी सुन आपल्या सासरच्या इज्जतीचा विचार करते आणि त्यांना माफ करते.. जवळ जवळ सर्वच चॅनल्सवर एक प्रकारच्या मालीका चालु आहेत.. अगदी किळसवाना प्रकार चालु आहे.. सगळ्या स्तरातील सगळा महिला वर्ग डोळे लावुन बसलेला असतो..

    • @drarunjoshi2088
      @drarunjoshi2088 18 วันที่ผ่านมา +8

      खरे आहे 🙏

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 18 วันที่ผ่านมา +7

      जय श्री राम 🌹🌹🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद 🙏🙏🙏

    • @ajayvaidya6538
      @ajayvaidya6538 17 วันที่ผ่านมา +4

      मतदान करा

  • @TheJediPrince
    @TheJediPrince 18 วันที่ผ่านมา +103

    या दाभोळकर च्या पोराला ख्रिश्चन मिशनरी वर प्रश्न विचारले तर ब्लॉक करून पळाला हे याचं freedom of speech आणि हे दुसर्याला अंधभक्त म्हणतात

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 18 วันที่ผ่านมา +14

      दुसऱ्या वाटे ब्रह्मज्ञान बाप तसाच बेटा हिंदू धर्मात जन्माला आले खरे पन वृत्ती मिशनरी

    • @rameshdalvi4160
      @rameshdalvi4160 17 วันที่ผ่านมา +9

      Dabholkar was crazy like MKG.

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 17 วันที่ผ่านมา +8

      @@dattachavan6878 हिंदू धर्मात जन्म घ्यायचा आणि आपल्या DNA प्रमाणे हिंदू विरोधी वागायचे हे प्रामाणिक पणाचेच लक्षण आहे.

    • @mohan1795
      @mohan1795 10 วันที่ผ่านมา +1

      दोगलापन

    • @vivanpatil
      @vivanpatil 2 วันที่ผ่านมา

      ख्रिश्चन मिशनरी कडून फंड मिळतो कसा काय उत्तर देईल तो भडवा

  • @Rahul.714
    @Rahul.714 18 วันที่ผ่านมา +157

    खरच शरद पवार आणि काँग्रेस चे नेते किती खराब आहेत.,ती हा व्हिडिओ पाहून कळलं. जागी व्हा माझ्या सनातन हिंदू समर्थकानो l

    • @mohan1795
      @mohan1795 10 วันที่ผ่านมา

      खराब? की नालायक?

  • @sayaligaonkar3007
    @sayaligaonkar3007 18 วันที่ผ่านมา +52

    हिंदूंचा वैरी मुसलमान नाही तर सो called secular हिंदूच आहे

    • @prasadbapat5983
      @prasadbapat5983 18 วันที่ผ่านมา

      मुसलमान समोरून भोसकेल पण पाठीमागून भोसकणारा स्वधर्मी किंवा आप्त कधीही तिरस्करणीय ---

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 17 วันที่ผ่านมา

      तुमचं १००% बरोबर आहे. आम्ही लोक उगीचच मुस्लिम धर्मियांना आणि ख्रिश्चन धर्मियांना हिंदू विरोधी समजतो. हिंदू धर्माचे खरे दुश्मन हे आम्ही ज्यांना आपले म्हणतो तेच हिंदू विरोधी DNA वाले आहेत.

    • @dipakjoshi2341
      @dipakjoshi2341 17 วันที่ผ่านมา +3

      100% खरंय

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 17 วันที่ผ่านมา +3

      अगदी खरे

  • @irawatipatwardhan8791
    @irawatipatwardhan8791 18 วันที่ผ่านมา +44

    सनातन च्या साधकांना किती त्रास दिलाय, किती मोठे षडयंत्र या लोकानी रचले, हे समजले. प्रभाकर जी सत्य समोर आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏

  • @jrfs8480
    @jrfs8480 18 วันที่ผ่านมา +111

    आंबेडकरवादी, पुरोगामी, कम्युनिस्ट विचारसरणीच्या लोकांची काय दुश्मनी आहे हिंदू धर्मा विषयी, कळायला मार्ग नाही..

    • @user-vi9dl1kl9v
      @user-vi9dl1kl9v 18 วันที่ผ่านมา +11

      ते निरीश्वरवादी आहेत

    • @user-wr5ux9lh7j
      @user-wr5ux9lh7j 18 วันที่ผ่านมา +24

      त्यांना हिंदू धर्म नाहीसा करने आहे इतर देशाच्या मदतीने

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 18 วันที่ผ่านมา

      या सर्वांचे नेतृत्व कम्युनिस्ट करतात आणि कम्युनिस्ट रशिया अगदी मित्र देशांमध्ये सुद्धा KGB ह्या त्यांच्या गुप्तचर यंत्रणेच्या सहाय्याने subversion घडवून आणतात हे युरी बेझमेनोव या केजीबीच्या दिल्लीतल्या एजंटने १९७० मध्ये कॅनडात पळुन गेल्यानंतर सांगितले होते.. त्यावेळी रशिया आणि आजच्या घडीला कम्युनिस्ट चीन या सगळ्या उघडपणे फुटीर वृत्ती दाखवणाऱ्या गटांचा समर्थक आहे.. चीनची भारताला होणारी निर्यात वाढली नाही तर चीनच्या सोळा ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचा फुगा फुटणार आहे.. हे टाळण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेचा बळी देण्याच्या मार्गात मोदीजी उभे आहेत.. त्यांचा अडसर काढण्यासाठी चीन हवे तसे डॉलर फुंकायला तयार आहे.. आणि ते कमवायला भारतीय गट / नेते तयार आहेतच...

    • @suhasbarkale775
      @suhasbarkale775 18 วันที่ผ่านมา +18

      खर तर ईतर देशांना हिंदू धर्म नाहीसा करायचा आहे अशा लोकांची मदत घेऊन

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 18 วันที่ผ่านมา +19

      जय श्री राम 🌹🌹🙏🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद

  • @sachchitgodbole7004
    @sachchitgodbole7004 18 วันที่ผ่านมา +27

    👌👍👌👍
    सूर्यवंशी आणि डॉ. थडानी , सत्य समोर मांडल्याबद्दल धन्यवाद ! 👍💐

  • @user-jd5ib8uj5k
    @user-jd5ib8uj5k 18 วันที่ผ่านมา +104

    खिरापत चळवळी नंतर वार्ताहराने महात्मा गांधी ह्यांना विचारले की "तुम्ही नेहमी मुस्लिमांची बाजू का घेता? तर गांधीनी उतर दिले की " हिंदू हे भित्रे आहेत तर मुस्लिम क्रूर आहेत म्हणून त्यांची बाजू घ्यावी लागते".

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 18 วันที่ผ่านมา +7

      Barobar pan satya bolala mhatara.

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y 18 วันที่ผ่านมา +19

      सगळी वाट या मोहनदास करमचंद नी लावली

    • @InnocentDriftwood-uv4lc
      @InnocentDriftwood-uv4lc 18 วันที่ผ่านมา +3

      100 t khar. Bola l. There'd 😢😮

    • @udaykelaskar2373
      @udaykelaskar2373 18 วันที่ผ่านมา

      आजच्या हिंदूंच्या परिस्थितीला करमचंद जबाबदार आहे हे निर्विवाद सत्य आहे.कारण या व्यक्तिने अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण केले आणि हिंदुस्थानाचे तीन तुकडे झाले.या मातृभूमी वर प्रेम करणाऱ्या नथुराम गोडसेला हे पहावले नाही त्याचे पर्यवसान खूनात झाले.हल्लीच अभिषेक घोसाळकर यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार झाला.पिस्तूलातून गोळ्या झाडल्याचे दिसत आहे.गोळ्या पाडणारा दिसत नाही.माॅरीशवर कुणी गोळी झाडली हे दिसत नसताना त्यांने स्वतः वर गोळी झाडली असे असे म्हटले जाते.महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या विचाराचे भगवे सरकार स्थानापन्न आहे.सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला त्याच्या मारेकऱ्यांना दोन दिवसांत मुंबईच्या बहाद्दर पोलिस त्वरित तपास करतात . इथे तर एका लोकप्रतिनिधीचे खूनी शिंदे -फडणवीस सरकारला सापडू नयेत.याचे आश्चर्य वाटत आहे.शेवटी ज्याच्या हातात ससा तो पारधी.तुमच्या चाणाक्ष नजरेतून या गोष्टींवर प्रकाश टाकता येत असेल तर तसा प्रयत्न तरी करून पहावा.

    • @wasudeomarathe6417
      @wasudeomarathe6417 16 วันที่ผ่านมา +1

      खिरापत जाणीव पूर्वक लिहिलंय की चुकून?ही खिरापत चळवळ आता पुन्हा जोरात सुरू झाली आहे.

  • @SiberianHusky-jv4zv
    @SiberianHusky-jv4zv 18 วันที่ผ่านมา +26

    बरेच IAS IPS , पत्रकार हे देखील अर्बन नक्षल विचाराचे आहेत आणि काँग्रेस / कम्युनिस्टांचे घरगडी म्हणून काम करतात

  • @ravindrajoshi7921
    @ravindrajoshi7921 18 วันที่ผ่านมา +66

    भाऊंना मिळालेला पुरस्कार त्यांना लोक ऐकतात ह्याची पावती आहे त्याचवेळी ती प्रभाकरजी ते तुमच्या सारख्यांना आवाहन ही आहे. Podcast ऐकली असेच प्रयत्न घडत राहोत❤ धन्यवाद

    • @np7389
      @np7389 18 วันที่ผ่านมา +1

      जेष्ठ पत्रकार प्रभाकर सूर्यवंशी होइल् तेव्हा पुरस्कार मिळेल

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 18 วันที่ผ่านมา +1

      जय श्री राम 🌹🌹🙏🙏🙏

  • @jyotijoshi3226
    @jyotijoshi3226 18 วันที่ผ่านมา +54

    प्रभाकरजी खूप खूप धन्यवाद सनातन संस्था यात उगीचच भरडली जात आहे

  • @balasahebwalunj4538
    @balasahebwalunj4538 18 วันที่ผ่านมา +24

    यात सनातन संस्थेचे काहीच देने घेणे नाही ही सारी कारामतीची भानामती आहे

  • @mangeshnikam9429
    @mangeshnikam9429 18 วันที่ผ่านมา +25

    हिंदु संघटनांची त्यामध्ये प्रामुख्याने सनातन संस्थेची होणारी गळचेपी या व्हीडीओ च्या माध्यमातून उघड होत आहे. या विषयावर व्हीडीओ तयार करणारे मा. प्रभाकरजी आणि लेखक डॉ. थडानी यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. हे या राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी मोलाचे आहे🙏

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 18 วันที่ผ่านมา +25

    दाभोळकर हे मुळात समाजसुधारक नक्कीच नव्हते.

    • @rameshdalvi4160
      @rameshdalvi4160 17 วันที่ผ่านมา +9

      दाम्भिक होता।

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 17 วันที่ผ่านมา +1

      हे तुला कसे माहित पटून दे मग बोल पोकळ बोलू नको

    • @narayanpowar9678
      @narayanpowar9678 17 วันที่ผ่านมา +8

      समाज सुधारक व अंधश्रध्दा निर्मुलन हे फक्त हिंदु धर्माविषयीच बोलु शकतात
      मुस्लीम क्रिचन किंवा इतर जमातीबद्दल हे चक्कार शब्दही काढणार नाहीत

    • @archanaayachit1632
      @archanaayachit1632 17 วันที่ผ่านมา

      ​@@narayanpowar9678म्हणजे आपण आपल्या धर्मातील अंधश्रद्धा अगोदर दूर करून त्यांच्यात सुधारणा केल्या पाहिजेत...आपली लोक सुधारले तर आपण बाकी धर्मातील लोकांना सांगू शकणार ना...दाभोळकर फॅमिली सगळी अति बुद्धिमान ....

    • @anilshridhardeshpande4778
      @anilshridhardeshpande4778 16 วันที่ผ่านมา +3

      अजुन काय पटायच राहिले आहे?

  • @udaybhat9089
    @udaybhat9089 18 วันที่ผ่านมา +53

    बाबरमतीचा क्रिप्टो कटपिस ने आणि लाल डुकर यांनी संगनमताने हजारो हिंदू कार्यकर्त्यांना नक्की फसवले असेल आजवर अनेक वेगवेगळ्या प्रकरणात..

    • @shantarammandlik2589
      @shantarammandlik2589 18 วันที่ผ่านมา

      बारामती कर पवार साहेब यानी पुणे चा एक कट्टर इस्लामीक पोलीस ऑफिसर इसाक बागवान याला मुबंई आणले
      आणि या इसाक बागवाने दाउड इब्राहिम चा हिन्दु विरोधकांना एका मागुन एक हिन्दु कार्यकर्त्यांला फसवणूक "टपकवुन " दाउड इब्राहिम ला मजबुतीकरण केल.. अशी जनमानसात चर्चा होत होती त्या काळात.... श्रीराम-श्रीकृष्ण जाणे श्री शरदचद्र पवार साहेब जाणे....

    • @hemantgavhanepatil9212
      @hemantgavhanepatil9212 17 วันที่ผ่านมา

      बाबरमतीचा क्रिप्टो कट पीस आणि तत्कालीन काँग्रेसी मुख्यमंत्री यांनी दाभोळकर पानसरे हत्याकांड मध्ये कसे खोट्या गुन्ह्यात मराठा तरुण आणि डॉक्टर यांना गुंतवले याचा पूर्ण पर्दाफाश.. अजूनही वेळ गेली नाही निवडणुकीच्या राहिलेल्या टप्प्यांमध्ये बाहेर पडून मतदान करून , यांचं समूळ उच्चाटन करून टाकण्याची हीच एक शेवटची संधी

  • @nira8295
    @nira8295 17 วันที่ผ่านมา +13

    दादा अभय वर्तक यांना नक्की बोलवा सनातन प्रवक्ते असे 9000 जणांनी 1000 वेळा तुम्हाला विनंती पूर्वक सांगितले आहे असे समजा

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 18 วันที่ผ่านมา +33

    न्यायालय अनेकदा स्वतः बऱ्याच प्रकरणात विशेषतः हिंदू व्यक्ती किंवा संस्था यांना अडकवले जाते त्याबाबत न्यायालये या प्रकरणातील एक प्यादेच आहे असे वाटते

    • @nayanagodbole6597
      @nayanagodbole6597 18 วันที่ผ่านมา +3

      आपली न्यायव्यवस्था घराणेशाहीला धार्जिणी आहे.

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 18 วันที่ผ่านมา +44

    Only BJP Only Modi. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 17 วันที่ผ่านมา +10

    मी गेली दहा वर्ष या बद्धलच्या बातम्या वाचायची.पण डोक्यात नुसता गोंधळ झाला होता,आज तुमचे पॉडकास्ट बघून सगळं कळल्याने गोंधळ नाहीसा झाला.
    4-5 दिवसांपूर्वी निकालाची तारीख व.पत्रात आली होती,10मे की तेरा मे असावी.नक्की तारीख आठवत नाही,पण मे मधील असावी.....बघू या काय होते...
    थडlणी सर आणि प्रभाकर यांचे आभार,तुमचे कष्ट दिसून येतात.

  • @saiaccounts5722
    @saiaccounts5722 17 วันที่ผ่านมา +8

    अगदी योग्य व्यक्तीची मुलाखत घेतली आणि सत्य सर्वांना सांगितले त्याबद्दल आपले शतशः आभार!

  • @girishdesai5572
    @girishdesai5572 17 วันที่ผ่านมา +6

    प्रभाकरजी आणि अमितजीं तुमचं कार्य एकदम खतरनाक आहे ..... तुम्ही स्वतः ची पण काळजी घ्या....देव आणि देश सदैव तुमच्या पाठीशी राहो

  • @sumedhasubhash
    @sumedhasubhash 18 วันที่ผ่านมา +15

    माता भवानी समाजात अनेक रूपात प्रत्यक्ष अवतरीत होऊन हिंदु धर्म रक्षणार्थ कार्य करत आहे ह्या माझ्या जाणीवेस प्रमाण मिळत आहे याचा आनंद होतो.
    जय भवानी। जय शिवजी।
    जय शिवाजी।।।

  • @meenamahadik1041
    @meenamahadik1041 17 วันที่ผ่านมา +7

    खरी गोष्ट जनते सामोरं आणली या बद्दल खूपखूप धन्यवाद.

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 18 วันที่ผ่านมา +10

    सत्य व तथ्य सोप्या भाषेत जनते समोर आनल्य बद्दल दोघांचेही मनःपूर्वक आभार धन्यवाद 🙏🙏

  • @nayanagodbole6597
    @nayanagodbole6597 18 วันที่ผ่านมา +10

    हिंदु संघटना व हिंदु यांना बदनाम करण्याचे हे पण एक षडयंत्र .
    ही पण करामती सरकारची करामत.

  • @hanuannapharatepatil7096
    @hanuannapharatepatil7096 18 วันที่ผ่านมา +11

    आपले धन्यवाद आपले कार्य कौतुकास्पद व आजच्या काळात समाजजागृतीची गरज ओळखुन काम करता आपले आभार व डाॅ थडाणींचेही आभार

    • @rekhajoshi5723
      @rekhajoshi5723 18 วันที่ผ่านมา

      👍👆🙏🙏🙏

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 18 วันที่ผ่านมา +14

    प्रभाकरजी आपण अतिशय महत्वाचे काम करित आहात

  • @ramsutar8851
    @ramsutar8851 18 วันที่ผ่านมา +8

    प्रभाकर जी आजचा विषय खूप छान घेतलात .
    तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना खूप छान प्रकारे उत्तर डॉक्टरांनी दिली त्याबद्दल त्यांचं खुप खुप धन्यवाद
    एकूणच डॉक्टरांनी दिलेली माहितीच्या आधारे एक निश्चित होते की काँग्रेस वाल्यांनी किती खालच्या राजकारण केले ते कळते.

  • @udaybhat9089
    @udaybhat9089 18 วันที่ผ่านมา +38

    प्रभाकर दादा तू अनेक चर्चे बाहेर गेलेल्या विषयांना हात घालून त्यातले सत्य निर्भिडपणे मांडतो.

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 18 วันที่ผ่านมา +6

    प्रभाकरजी तुमचे अभिनंदन कारण वेगळा विषय हाताळला

  • @sudhirjoshi3491
    @sudhirjoshi3491 18 วันที่ผ่านมา +17

    दिशा सुशांत हत्त्या या वर ही करा विडिओ

  • @sharadbhatkhande1728
    @sharadbhatkhande1728 17 วันที่ผ่านมา +4

    डॉक्टर साहेबांचं खूप अभिनंदन...
    त्यांचं पुस्तक नक्की वाचणार...👍

  • @raghavendrakulkarni4778
    @raghavendrakulkarni4778 17 วันที่ผ่านมา +6

    पोलिसांना सगळं कळलं असावं. पण उघड करायची मुभा नसावी असा ग्रह झाला.

  • @shitalandure6480
    @shitalandure6480 18 วันที่ผ่านมา +5

    खुप खुप मनापासून धन्यवाद 🙏 जगासमोर सत्य आणून दिले आहे त्यामुळे आभारी आहे... सत्याचा विजय व्हावा हीच देवा चरणी प्रार्थना..🙏🚩

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 18 วันที่ผ่านมา +7

    दाभोलकरांच्या संस्थेला परदेशातून हिंदूंच्या विरोधात काम करण्यासाठी आर्थिक मदत मिळत होती का? असा संशय निर्माण होतो.

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 18 วันที่ผ่านมา +6

      संशय कसला ? त्यांनी जाहीर रित्या मान्य केलंय की

  • @svk664
    @svk664 18 วันที่ผ่านมา +19

    अतिशय माहितीपूर्ण आणि महत्त्वाची माहिती तुम्ही पुढे आणली, prabhakarji !!!! Hats of to you !!!!!

    • @mohan1795
      @mohan1795 10 วันที่ผ่านมา +1

      प्रभाकरजी...
      किती सोपे आहे मराठी त लिहीणे! 🙏

  • @sandeepshinde6201
    @sandeepshinde6201 16 วันที่ผ่านมา +3

    सनातनसाऱख्या हिंदु धर्माचा प्रसार करणाऱ्या संस्थेला दाभोलकरांच्या खुनात गोवण्यात आले, हे आपण समोर आणलेत, याबद्दल प्रभाकर सूर्यवंशी यांचे खरंच आभार. “सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं’ हेच यातून सिद्ध होते.

    • @ajayhebbalkar1899
      @ajayhebbalkar1899 16 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे, हजार वर्षे हिंदू चे धर्मग्रंथ ज्ञान hjnduprayant पोहचलं जाणार नाही अशी व्यवस्था केली आजही अथर्ववेद ब्रम्हणाखेरीज कुणाला अभ्यास करणे अवघड आहे, मला गर्व आहे हिंदू भारतीय असल्याचा ज्याला कोणी संस्थापक नाही एक धर्मग्रंथ नाही विविधता आहे विचाराला स्वतंत्र आहे, हिंदू होण्यासाठीच कही वेगळं करावं लागतं नाही fix ashi belief system नाही, upnishidamade नचिकेत यमाला सतत प्रश्न विचारात असतो, महाभारतात अजूनही प्रश्न विचारतो, यावरून as kalat we are not believer we are always seeker कोणतही ज्ञान हे बुद्धीच्या कसोटीवर तपासून घ्यायाला हवं हेच हिंदू धर्म शिकवतो. ना की एकाधिकारपणा आहे.
      आदी शंकराचार्यांनी जनमला आलेला प्रत्येक जीव हा ब्रह्माशी सलग्न आहे, तो त्यापासून बनलेला आहे, पण हा विचार सोडून इथल्या समजाला शूद्र बनवून कित्येक वर्ष गुलामगिरीत ढकल नाऱ्या prashthapitana kadhi ha vichar kalala नाहीच

  • @santhnernick6824
    @santhnernick6824 18 วันที่ผ่านมา +12

    Best video, हिंदूंनो सावध व्हा जाती जातीत फूट पाडून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होतंय, सत्ते साठी काँग्रेसी ecosytem काही ही करू शकतं

    • @ajayhebbalkar1899
      @ajayhebbalkar1899 16 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे, हजार वर्षे हिंदू चे धर्मग्रंथ ज्ञान hjnduprayant पोहचलं जाणार नाही अशी व्यवस्था केली आजही अथर्ववेद ब्रम्हणाखेरीज कुणाला अभ्यास करणे अवघड आहे, मला गर्व आहे हिंदू भारतीय असल्याचा ज्याला कोणी संस्थापक नाही एक धर्मग्रंथ नाही विविधता आहे विचाराला स्वतंत्र आहे, हिंदू होण्यासाठीच कही वेगळं करावं लागतं नाही fix ashi belief system नाही, upnishidamade नचिकेत यमाला सतत प्रश्न विचारात असतो, महाभारतात अजूनही प्रश्न विचारतो, यावरून as kalat we are not believer we are always seeker कोणतही ज्ञान हे बुद्धीच्या कसोटीवर तपासून घ्यायाला हवं हेच हिंदू धर्म शिकवतो. ना की एकाधिकारपणा आहे.
      आदी शंकराचार्यांनी जनमला आलेला प्रत्येक जीव हा ब्रह्माशी सलग्न आहे, तो त्यापासून बनलेला आहे, पण हा विचार सोडून इथल्या समजाला शूद्र बनवून कित्येक वर्ष गुलामगिरीत ढकल नाऱ्या prashthapitana kadhi ha vichar kalala नाहीच

  • @vijaypanse381
    @vijaypanse381 17 วันที่ผ่านมา +7

    ईडी ने अंनीस ची कसुन चौकशी केली पाहिजे आणि सत्य समोर आणले पाहिजे

  • @rajarambhure8081
    @rajarambhure8081 18 วันที่ผ่านมา +13

    रामराम सूर्यवंसी सर. उदबोधक माहिती aahe

  • @aryavarthindusthan478
    @aryavarthindusthan478 16 วันที่ผ่านมา +4

    हा व्हिडिओ पाहून असे वाटत आहे की न्याय व्यवस्था राजकारण्यांच्या ताब्यात आहेत आणि सनातन संस्थेला टार्गेट केले जात आहे.
    #

    • @mohan1795
      @mohan1795 10 วันที่ผ่านมา +1

      पोलीस निष्पक्ष नाही त
      😭👎

  • @dhanashrikulkarni9852
    @dhanashrikulkarni9852 18 วันที่ผ่านมา +6

    किती भयंकर आहे हे सगळं.ह्याचं काही ना काही सोक्षमोक्ष लागायलाच हवा ह्यामध्ये जे सत्य दडला आहे ते प्रत्येका च्या समोर यायलाच हवे.

  • @sharadhasilkar8192
    @sharadhasilkar8192 18 วันที่ผ่านมา +5

    उत्कृष्ठ विश्लेषण, धन्यवाद आदरणीय थगांनी सर, आणि माननीय प्रभाकर जी

  • @dattatryasuryawanshi7074
    @dattatryasuryawanshi7074 18 วันที่ผ่านมา +6

    प्लांचेत केले म्हणजे अंध श्रद्धावालेंचे एक वर्तुळ पूर्ण झाले
    मेल्यानंतरही अंधश्रधेने त्यांची पाठ सोडली नाही हेच खरे.

  • @madhavdesai2145
    @madhavdesai2145 18 วันที่ผ่านมา +5

    आता नवीन सरकार जेव्हा स्थापन होईल तेव्हा असे जे निरपराध तुरुंगात अडकलेले आहेत त्यांच्या केसेस एक महिन्यात बोर्डावर घेऊन त्यांना न्याय द्यावा असा कायदा करावा.

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 18 วันที่ผ่านมา +8

    अंधश्रद्धा काय फक्त हिंदू लोकांमध्येच आहे का? मुस्लिम ख्रिस्ती मध्ये अंधश्रद्धा नाही का? मग हिंदूंच्याच मागे हे दाभोळकर का होते? हे प्रसिद्धीसाठी करत होते का? की हिंदू द्वेश.

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 17 วันที่ผ่านมา +1

      स्वताडनाची हौस.

  • @anilgore6790
    @anilgore6790 17 วันที่ผ่านมา +3

    पुरावे नसताना ज्यांना अटक केली आणि वर्षानुवर्षे जेलमध्ये ठेवले. पुरावे नाहीत म्हणून सोडून दिले त्यांनी सरकार विरोधात नुकसान भरपाईचा खटला भरावा. संबंधित पोलीसांवर कारवाई करून सस्पेंड करावेत असे मला वाटते.

  • @madhuritalwalkar6886
    @madhuritalwalkar6886 18 วันที่ผ่านมา +4

    अगदी वेगळा विचार सुसंगतपणे, निधडेपणाने आमच्यापर्यंत पोचवल्याद्दल तुमचे व लेखकाचे आभार व कौतुक.

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 18 วันที่ผ่านมา +13

    All Nationalist People, Please Please Go For Voting. Har Har Modi Ghar Ghar Modi. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @ardate9005
    @ardate9005 18 วันที่ผ่านมา +9

    सर, बीजेपी goverment ne Dr.Tavade सारख्या ना न्याय मिळावा म्हणून का पावले उचली नाहीत.

  • @madhavdeshpande4602
    @madhavdeshpande4602 17 วันที่ผ่านมา +3

    हा विषय निवडल्या बद्दल तुमचे मन:पूर्वक धन्यवाद प्रभाकर सुर्यवंशी जी.

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 18 วันที่ผ่านมา +9

    इस्राएल चे नेते आणि ज्यू जनता आणि भारताचे नेते आणि हिंदू लोक यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. उगाच नाही इतकी युद्धं होऊनही इस्राएल आनंदी देशांच्या यादीत पांचव्या नंबरवर आहेत

    • @vaishalipawar5869
      @vaishalipawar5869 17 วันที่ผ่านมา +3

      अगदी खरंय. आपले हिंदू अजूनही congress बरोबर राहतात याचच आश्चर्य वाटतं, डोळ्यांवर झापडं बांधलीत कि काय! मुद्दाम सनातन व हिंदूंना टार्गेट केलं जातय.हिंदू अजूनही पेटून ऊठत नाहीय हे दुर्दैव !

  • @prasadlele8332
    @prasadlele8332 18 วันที่ผ่านมา +10

    Dr Amit Thadani used to write letters in the Indian Express long time before. His views are very much like a dedicated activist. Today happy to see him write a book after decades having read his letters in IE. Where can we get this book ? Amazon, flipkart ?

  • @shivkumar-be1pq
    @shivkumar-be1pq 18 วันที่ผ่านมา +10

    ❤प्रभाकर जी खुप छान विषय ❤

  • @vivek.salunke
    @vivek.salunke 17 วันที่ผ่านมา +4

    पालघर साधू हत्येवर एक पॉडकास्ट करा

  • @ankushsurwase9842
    @ankushsurwase9842 18 วันที่ผ่านมา +8

    थाडिनी सर धन्यवाद.

  • @ankushsurwase9842
    @ankushsurwase9842 18 วันที่ผ่านมา +9

    झकास विषय आनलाय.

  • @shubhangibhogaonkar8408
    @shubhangibhogaonkar8408 18 วันที่ผ่านมา +18

    2014नंतर न्याय मिळवुन देण्यासाठी उशीर का झाला?

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 17 วันที่ผ่านมา

      2014 च्या आगोदर तुझे बाप काय करत होते गोटय खेळत होते तुझ्या बरोबर उच्चली जीभ लावली टाळ्याला

  • @kasture123
    @kasture123 18 วันที่ผ่านมา +7

    The judicial system is at fault. There should be an independent agency to look after the misdeeds of police and CBI.

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 18 วันที่ผ่านมา +5

    डोळे उघडणारी मुलाखत.

  • @sunilkadam4491
    @sunilkadam4491 17 วันที่ผ่านมา +2

    aakar DIGI 9 चे खुप खुप आभार एक महत्त्वाचा विषयातील सत्य आम्हाला कळले... सत्तेचा गैरवापर करून यंत्रणांना कशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना या केस मध्ये गोवले आहे ..खरंच चौकशी यंत्रणा आहे की संजय लीला भन्साळीची स्क्रिप्ट ...

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 18 วันที่ผ่านมา +4

    ॲक्काँटस डिपार्टमेंट च्या प्रत्येक बिलाचे ऑडिट होते.
    मग प्रत्येक FIR चे ऑडिट करून चुकीचा FIR करणाऱ्या अधिकाऱ्याला शिक्षा व्हायला नको का?🤨

  • @user-ug4cs3mx4i
    @user-ug4cs3mx4i 18 วันที่ผ่านมา +5

    या केस संदर्भात फडणवीस सरकारने काय केले हे जाणून घ्यायला आवडेल.

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 17 วันที่ผ่านมา

      फडणवीस मला आवडतात पण त्यांनी मदत केली नाहिये. सगळे पोलिटिकली करेक्ट वागतात असे दिसते.

  • @murlidharjoshi5979
    @murlidharjoshi5979 18 วันที่ผ่านมา +3

    विषय बरोबर दीशेने मांडला आहे

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 18 วันที่ผ่านมา +5

    पाच टप्पे मतदानात हिंदुस्थानी लोकांनी मतदान हिंदुस्थान विकास करणारे लोकांना देणे तरच सरंक्षीत राहु

  • @milindkulkarni9654
    @milindkulkarni9654 18 วันที่ผ่านมา +6

    भयानक परिस्थिती आहे. कलीयुग!

  • @anuradharao4254
    @anuradharao4254 18 วันที่ผ่านมา +6

    उत्तम विषय.. उत्तम प्रयत्न...

  • @bamol5
    @bamol5 14 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर विषय घेऊन तुम्ही आलात या बद्दल तुमचे आभार. हिंदूची बाजू परखड पणे मांडणारे असं कुठलंही माध्यम आज नाही पण तुम्ही तो विषय इथे ऊत्तम रित्या सादर केला. डॉ. अमित थडाणी यांनी प्रचंड मोठं काम केलं आहे, हे पुस्तक लिहून. खूप खूप धन्यवाद

  • @jd...6225
    @jd...6225 17 วันที่ผ่านมา +2

    प्रभहकरजी एक विनंती, पाहुणे/ वक्ते जर अमराठी असतील तर त्यांना हिंदीत बोलण्याची परवानगी द्यावी, ज्यामुळे त्यांना जास्त चांगलं व्यक्त होता येईल.

  • @sachinmore7961
    @sachinmore7961 18 วันที่ผ่านมา +7

    राधा राधा राधा राधा राधा 🎉

  • @manojrathod6999
    @manojrathod6999 18 วันที่ผ่านมา +11

    2014 पासून नवीन सरकार आलं त्यांनी काय केलं मग

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 17 วันที่ผ่านมา

      तुझे मालक काय करत होते ते संघ आपलं ठेवायचं झाकू दुसऱ्याचा बघायचे फहकून

  • @vivekchikankar9310
    @vivekchikankar9310 18 วันที่ผ่านมา +4

    सरकार भलेही उनकी हो पर सिस्टम तो हमारा है 😅😅😅😅

  • @hjsnilesh
    @hjsnilesh 15 วันที่ผ่านมา

    सत्य समोर आणण्यासाठी प्रयत्न केला त्याबद्दल आभार

  • @ramakantsansare6882
    @ramakantsansare6882 18 วันที่ผ่านมา +2

    योग्य विश्लेषण, 🎉

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 17 วันที่ผ่านมา +4

    अशाच प्रकारे काँग्रेसी नी साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांना अडकवले होते का?

  • @ujwalakelkar7631
    @ujwalakelkar7631 18 วันที่ผ่านมา +5

    Ashutosh Shirish: Zabaradast!

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 18 วันที่ผ่านมา +2

    खूप छान खाडकन डोळे उघडणारे विश्लेषण.

  • @sanjdeshmukh
    @sanjdeshmukh 18 วันที่ผ่านมา +2

    Absolutely sad situation… 😢

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 18 วันที่ผ่านมา +2

    ही डाव्या विचारसरणीची माणस होती अस वाटते.

  • @dattatryasuryawanshi7074
    @dattatryasuryawanshi7074 18 วันที่ผ่านมา +2

    Koti koti dhanywad prabhakaji. Ek changala vdo sanatan dharmabaddal aanlyabaddal

  • @PRAKASHGALANDE-ot2oc
    @PRAKASHGALANDE-ot2oc 14 วันที่ผ่านมา

    अतिशय स्तुत्य उपक्रम आहे सूर्यवंशी सर तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद आणि तुमचं काम कृपया असेच सुरू ठेवा आम्हीं तुमच्या सोबत आहोत तुमच्या कार्याला सलाम 😊

  • @shaminternational8166
    @shaminternational8166 18 วันที่ผ่านมา +2

    PS,,, i can only say,
    you are great,

  • @prasadbapat5983
    @prasadbapat5983 18 วันที่ผ่านมา +3

    आमच्या धर्मात अंधश्रद्धा असतील, तर तुमच्या धर्मात जास्त आहेत हे लक्षात ठेवा --

    • @mohan1795
      @mohan1795 10 วันที่ผ่านมา

      तुमच्या....? 🤔

  • @ambadasnikam1071
    @ambadasnikam1071 18 วันที่ผ่านมา +13

    Hare Krishna ❤❤

  • @znznw
    @znznw 18 วันที่ผ่านมา +6

    पंचवीस लाख ऑफर करणारा, रेडिओ जॉकी ला भर दुपारी उचलून नेत होता अस ऐकिवात आहे

    • @roman5782
      @roman5782 17 วันที่ผ่านมา +1

      Kon Radio jockey?

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 15 วันที่ผ่านมา

    छान, माहितीपूर्ण चर्चा.धन्यवाद.

  • @vinamogh
    @vinamogh 18 วันที่ผ่านมา +2

    भयानक आहे सगळे. तुम्ही समोर आणल्याबद्दल धन्यवाद.

  • @pkjoshi888
    @pkjoshi888 13 วันที่ผ่านมา

    Thanks for exposing अंधश्रद्धा निर्मूलन

  • @marutisable8879
    @marutisable8879 18 วันที่ผ่านมา +1

    मस्तच! 👌👌👌

  • @jagdambatyping6433
    @jagdambatyping6433 17 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे

  • @kiranshirke3081
    @kiranshirke3081 18 วันที่ผ่านมา +2

    चांगली माहिती मिळाली.

  • @eknathpande437
    @eknathpande437 16 วันที่ผ่านมา +1

    जय श्रीराम 🚩🙏🚩जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaymane1648
    @sanjaymane1648 18 วันที่ผ่านมา +1

    सत्यमेव जयते.सत्याची अग्नीपरीक्षा असते. कालाय तस्मै नमः सत्याचा विजय झालाच.

  • @vaishalisovani7453
    @vaishalisovani7453 15 วันที่ผ่านมา

    फारच भयंकर आहे सगळं

  • @avinashpowar9486
    @avinashpowar9486 17 วันที่ผ่านมา

    प्रभाकर जी विषय मस्त घेतला..मुलाखत छान होती.

  • @aryavarthindusthan478
    @aryavarthindusthan478 16 วันที่ผ่านมา

    आपल्यामुळे सत्य परिस्थिती कळली.