Explained - China lashed out critics of new Hong Kong security law | Chandrashekhar Nene | Maha MTB

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 มี.ค. 2024
  • हाँगकाँगमध्ये उद्रेक-अरुणाचलमध्ये धुसफूस! चीनला अमेरिकेनं खडसावत घेतली भारताच्या बाजूने भूमिका
    Explained - China lashed out critics of new Hong Kong security law | Chandrashekhar Nene | Maha MTB
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    TH-cam - / @mahamtb

ความคิดเห็น • 131

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 2 หลายเดือนก่อน +9

    खूपच महत्वाची माहिती. चीन हा विश्र्वासघातकी देश आहे. तसाच एक पक्ष महाराष्ट्रात आहे बेगडी हिंदू प्रेमी.

  • @devd582
    @devd582 2 หลายเดือนก่อน +6

    चीन के लोग समझ गये है आज के हालाखी के जीवन जिने के लिये झि जिंगपीन ही जबाबदार है.

  • @SAB-kt1jd
    @SAB-kt1jd 2 หลายเดือนก่อน +6

    राजीव गांधीच्या भारत जोडो न्याय यात्रेचे विश्लेषण करावे.

  • @snehaldeshpande5478
    @snehaldeshpande5478 2 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद सर!अभ्यासपूर्ण माहिती दिलीत.चीनचे अस झालय....घरच झाल थोड,साम्ब्हालतायत जावयाच घोड !😢

  • @PratapHarmalkar-tn7jo
    @PratapHarmalkar-tn7jo 2 หลายเดือนก่อน +9

    हे हिंदू राज्य व्हावे हिच श्रीची इच्छा. या अनुरोध ठेऊनच बातम्या असाव्यात हिच प्रार्थना.

  • @ashutoshkatre4778
    @ashutoshkatre4778 2 หลายเดือนก่อน +20

    चीनच्या गुन्ह्यांचा घडा भरत आलाय असं दिसतंय ! ते घाबरले आहेत ही छानच बातमी. सुरेख विष्लेषण. Thanks Nene Sir.

  • @user-dr6ny4nj7b
    @user-dr6ny4nj7b 2 หลายเดือนก่อน +10

    नमस्कार सर.
    आपले माहिती पुर्ण व्हिडिओ असतात.
    आपला व्हिडिओ ऐकून ज्ञानात भर पडते. आपला व्हिडिओ जर ऐकला नाही तर काही तर विसरल्या ची जाणीव होते. 🎉नमस्कार

  • @GymFactory-zt3qe
    @GymFactory-zt3qe 2 หลายเดือนก่อน +3

    अंतरराष्ट्रीय घडामोडी अचूक माहिती देणारे एकमेव चॅनल. धन्यवाद नेने सर

  • @ShailaGhaisas
    @ShailaGhaisas 2 หลายเดือนก่อน +16

    सेला टनेल हे तेरा हजार फुटावर आहे तीस हजार फुटावर नाही . सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट ची उंची 29 हजार फुटाच्या आसपास येते .

    • @drarunjoshi2088
      @drarunjoshi2088 2 หลายเดือนก่อน +3

      तेरा हजार हेच बरोबर आहे, बोलताना चुकून नेनेसाहेब तीस हजार म्हणाले असावेत.

  • @SAB-kt1jd
    @SAB-kt1jd 2 หลายเดือนก่อน +8

    चीन ची सेना हि चीन देशाची सेना नसून ती चीनी कम्युनिस्ट पक्षाची खाजगी सेना आहे.

  • @vickkygamre7908
    @vickkygamre7908 2 หลายเดือนก่อน +7

    82 वर्ष असलेला तरुण😅😅😅. पुन्हा निवडणुकीत. उभा राहणार.

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 2 หลายเดือนก่อน +15

    हाँगकाँग बद्धल छान माहिती दिलीत. Honkong नावाची फुले ही दाखवली.
    माझ्या प्रश्नाला तुम्ही उत्तर दिले. आभार. मी 1990 चे उखडलेले पुतळे बद्धल विचारले होते. ते लेनिन चे होते हे कळले. पण 1956मधे ही स्टॅलिन चे पुतळे उखडले,हे तुमच्या मुळे कळले.

  • @rashmisawant3413
    @rashmisawant3413 2 หลายเดือนก่อน +3

    सर तुमचे सर्वच व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असतात. तुमचा एकही व्हिडिओ मिस करता येत नाही😊🙏

  • @dilipdeshpande3313
    @dilipdeshpande3313 2 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर सखोल विवेचन

  • @itsvpk11
    @itsvpk11 2 หลายเดือนก่อน +14

    Great analysis.. thanks for video 👍👍 आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट पाहत असतो...

  • @tejasparab3388
    @tejasparab3388 2 หลายเดือนก่อน +12

    🎉.खूप महत्त्वाचा विषय आहे सर धन्यवाद परखड मते मांडल्याबद्दल

  • @sudhakulkarni170
    @sudhakulkarni170 2 หลายเดือนก่อน

    आपले आणि भाऊ तोरसेकरांचे विचार पूर्णरूपे माहितीपूर्ण आहेत.

  • @ganeshtike4308
    @ganeshtike4308 2 หลายเดือนก่อน +1

    तुमचा अभ्यास खुप छान आहे आणि ज्ञान अगाध आहे आणि अंतर्यामी सुद्धा आहात किती छान बोलून गेलात देशद्रोही बाबत

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 2 หลายเดือนก่อน +1

    आपले विचार मार्मिक असतात अभिनंदन

  • @user-sn6yd8sg1s
    @user-sn6yd8sg1s 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद नेने साहेब आपले धन्यवाद ❤❤❤

  • @sagarbhosale3857
    @sagarbhosale3857 2 หลายเดือนก่อน +5

    नमस्कार सर, आपले व्हिडिओ अतिशय सुंदर असतात. मी नित्यनेमाने पाहतो. माझा प्रश्न असा होता की तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे एखादा देश दुसऱ्या देशातल्या एखाद्या पार्टी सोबत करार करू शकतो का ? आणि मुळात असा करार करणे व त्याचे पालन न केल्यास त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाता येते का ? मुळात विद्यमान सरकार आपले अधिकार वापरून हा करार काय झाला आणि कलमे काय होती याचा छडा लावू शकत नाही का ? हा देश द्रोहाचे कलम वापरून या प्रकरणाची चौकशी होऊ शकत नाही का ? मुळात भारत सरकार काँग्रेस ने झालेल्या कराराची कलमे स्वतःहून उघड करावीत यासाठी का वाट पहात आहे. याबद्दल प्रकाश टाकावा ही विनंती.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 2 หลายเดือนก่อน +2

      अगदी माझ्या मनातला प्रश्न विचारला...
      खरंच याचं उत्तर मिळाले तर बरं होईल ❤

    • @adnyat
      @adnyat 2 หลายเดือนก่อน +3

      कोणत्या पक्षाला किती निधी मिळाला हे समजणे मतदारांचा हक्क आहे असे सर्वोच्च न्यायालयाला वाटते. पण एका पक्षाने चीनशी कोणता करार केला हे समजणे मतदारांचा हक्क नसावा. तशी याचिका कोणी केलीच तर सर्वोच्च न्यायालय ती फेटाळून लावेल यात कोणतीही शंका नाही.

  • @santoshmane3363
    @santoshmane3363 2 หลายเดือนก่อน +1

    फारच छान विडीओ, व विश्लेषणात्मक माहीती

  • @jayawantpatil4251
    @jayawantpatil4251 2 หลายเดือนก่อน +1

    थातूरमातूर विश्लेषण.

  • @sunilkulkarni5575
    @sunilkulkarni5575 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान सोप्या भाषेत माहिती दिलीत.धन्यवाद .
    🙏

  • @vijayjadhav6232
    @vijayjadhav6232 2 หลายเดือนก่อน +3

    सुंदर व्हिडिओ... आपली सादरीकरण शैली फार सुंदर आहें....

  • @shekharakde704
    @shekharakde704 2 หลายเดือนก่อน +1

    आंतरराष्ट्रिय विश्लेशन उत्तम अभ्यासपुर्ण

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266 หลายเดือนก่อน

    नेनेजी, आंतरराष्ट्रीय राजकारण समजून घेताना तुमचे videos खूप उपयुक्त वाटतात, आंतरराष्ट्रीय पातळीवरील गेल्या शतकातील विशेषतः महायुध्दांच्या काळातील गाजलेल्या राजकारणींमुळे, त्यांच्या धोरणांमुळे जगावर काय व कसे परीणाम झाले ते ही सांगावे. तशी एक सीरीजच करावी ही विनंती

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 หลายเดือนก่อน

    ❤ खूप छान सोदाहरण माहिती दिलीत.आपण चांगली माहिती देता.अशी माहिती देत जावी.❤👌🏼👌🏼👌🏼👌🚩🚩🚩🚩

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 2 หลายเดือนก่อน +1

    जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 2 หลายเดือนก่อน +1

    अरे बापरे, ही खूपच भयानक माहिती सांगितली तुम्ही. तुमचा एक व्हीडिओ पहिला की कितीतरी प्रकारांची माहिती कळते

  • @kiransharma2548
    @kiransharma2548 2 หลายเดือนก่อน +4

    Uttam vishleshan aste Aple.
    1. Modi jinche Nuktech Russia ani zelensky barobar peace sathi charcha zali tyabaddal detail video banavava.
    2. Bhutan che Raje achanak bhet deun gele ani Pm na amantrit kele ahe tyabadal pan mahiti dya.

  • @sachinshelar7971
    @sachinshelar7971 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विश्लेषण. थोडा अजून जास्त वेळेचा हा व्हीडिओ बनला पाहिजे होता कारण Hong kong बद्दल अजून माहिती हवी होती. विदयार्थ्यांनी केलेलं आंदोलन आणि तो संहर पण याला जोडून सांगितलं पाहिजे होतं.

  • @vijayvader3357
    @vijayvader3357 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुरेख.

  • @suresholdisbestpawar947
    @suresholdisbestpawar947 2 หลายเดือนก่อน +1

    मस्त माहिती मिळाली धन्यवाद

  • @balkrishnatambulwadikar8554
    @balkrishnatambulwadikar8554 2 หลายเดือนก่อน +2

    सर, भारतावर असलेला लोनचि माहिती सागणे.

  • @duttrandhir
    @duttrandhir 2 หลายเดือนก่อน +1

    Sir pranam khup Chan kathan

  • @user-tw4wy2xw4f
    @user-tw4wy2xw4f 2 หลายเดือนก่อน +2

    मागील महिन्यांमध्ये जम्मू-काश्मीरला लिथियम आयर्न सापडले होते. त्याबद्दल काय झाले? त्याची प्युरी टी काय आहे. व बॅटरी सेल मध्ये कधी उपयोगात येणार कृपया मार्गदर्शन करा.

  • @anandphadke47
    @anandphadke47 หลายเดือนก่อน

    आपले व्हिडीओ पाहण्यास सुरुवात केली आहे. खूप माहितीपूर्ण आहेत. एक शंका वाटत आहे की रशियात पुटिन पुन्हा हुकूमशाही आणत आहे. आपले मत काय आहे ? रशिया व चीन 1962 सारखे जवळ येतील काय? तसे झाल्यास भारत कोणती भूमिका घेणार?

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 2 หลายเดือนก่อน +2

    खूप माहितीपूर्ण विडिओ.
    हाँगकाँग फूल आपल्या कांचनसारखे दिसले.
    सध्या भारतात मादक पदार्थांचे साठे/आयात सापडत आहे त्यात चीनचाही हात आहे, एकप्रकारे ओपिअम वाॅरसारखाच कट वाटतो.
    चीनच्या एक दोन तरी तरुण पिढ्या यात व्यसनी बनून नष्ट झाल्या होत्या.

  • @chandrashekharmore8295
    @chandrashekharmore8295 28 วันที่ผ่านมา

    Nene sir, Very good, u hv gvn a good information about China ❤

  • @kedarambekar8346
    @kedarambekar8346 2 หลายเดือนก่อน

    Sir, नमस्कार !
    मला वाटते, आपला प्रत्येक Video हा आंतरराष्ट्रीय घडामोडीं व त्यातील तथ्य, वस्तुस्थिती चा एक संस्कार वर्गच असतो. अनेक आभार. धन्यवाद !!

  • @nivruttiatale2914
    @nivruttiatale2914 2 หลายเดือนก่อน

    ऑल द बेस्ट

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 2 หลายเดือนก่อน +1

    तीस हजार फूट!

    • @tusharbhavsar6065
      @tusharbhavsar6065 2 หลายเดือนก่อน +2

      Thirteen thousand feet. तेरा हजार फूट उंचीवर हा सेला बोगदा आहे.

  • @vasantphadke4694
    @vasantphadke4694 หลายเดือนก่อน

    I need to watch again and again.

  • @ankoorkulkarni5160
    @ankoorkulkarni5160 2 หลายเดือนก่อน

    नेने सर तुमचे व्हिडिओ मी नेहेमी बघतो, मागे एकदा मी तुम्हाला विचारले होते की तुम्ही किती देश बघितले आहेत त्या वर तुम्ही उत्तर दिलेत त्या बद्दल धन्यवाद आणि त्या व्हिडिओला reply केला नाही म्हणून क्षमस्व.
    माझा प्रश्न असा आहे की, data science, AI यात गेल्या 5 वर्षात जी प्रगती झाली तशीच प्रगती ही logistics मध्ये होणार आहे. आज जो मुलगा 11 वी मध्ये प्रवेश घेणार आहे, पुढच्या 5 वर्षा नंतर त्याच्याकडे डिग्री असेल त्याला logistics मध्ये काय संधी असेल यावर मार्गदर्शन करावे. तुमचा अनुभव, वेगळी शैली आणि जागतिक विषयातील अभ्यास असल्याने ही विनंती करीत आहे.

  • @madhavpanat5415
    @madhavpanat5415 2 หลายเดือนก่อน

    खुप समजावून सांगितले. धन्यवाद

  • @rajendradaiv1706
    @rajendradaiv1706 2 หลายเดือนก่อน

    Very Nice Information ❤🎉

  • @hiteshsonaghela8978
    @hiteshsonaghela8978 2 หลายเดือนก่อน

    आमचे इकडचे विपक्षी प्रधानमंत्री उमेदवार चाइना सरकारची प्रशंसा करतात. आणि तिकडच्या सरकारची " लोकतांत्रिक व्यवस्था " चे गुणगान लंडन येथे भाषणात सांगितले. " मेक इन इंडिया ' फेल आणि " मेक इन चाइना " अत्यंत जोरदार आहे असे म्हणतात.

  • @must604
    @must604 2 หลายเดือนก่อน

    तो जाणार जाणार बरीच वर्षे ऐकतोय.

  • @aruningale1518
    @aruningale1518 2 หลายเดือนก่อน

    Very nice information

  • @spp4708
    @spp4708 2 หลายเดือนก่อน +1

    चीनी लिपीत हॅांग कॅांग हे अस लिहल जात 香港( उच्चार -सियांग गांग) तर 香ह्याचा अर्थ सुगंध तर 港 ह्याचा अर्थ बंदर ( dockyard) असा होतो 😊

  • @vilasabhyankar3824
    @vilasabhyankar3824 2 หลายเดือนก่อน

    Very good video about present Chinese condition.

  • @sureshkarkare5127
    @sureshkarkare5127 2 หลายเดือนก่อน

    Very good.

  • @shailendraandure52
    @shailendraandure52 2 หลายเดือนก่อน

    Very nice information !!

  • @shekharranadive123
    @shekharranadive123 2 หลายเดือนก่อน

    टनेलची उंची रँडम उल्लेखामुळे एव्हरेस्ट पेक्षाही जास्त झाली आहे.

  • @prafullmehta4120
    @prafullmehta4120 2 หลายเดือนก่อน

    As always Ur views r facts...real and believable.

  • @prernadhakane7755
    @prernadhakane7755 2 หลายเดือนก่อน +1

    Apan fakta aple sangat nahi amche shanka va tahn bhagawta

  • @bhalchandrasapre7688
    @bhalchandrasapre7688 2 หลายเดือนก่อน

    १ दक्षिण चीन भागात असलेले दोन प्रांत भारताचे आहेत-पुरावा-त्यांची भारताशी सलगता आहे
    २ हॉंगकॉंग व शांघाय ही दोन शहरे भारताची
    आहेत-कारण- तिथे अनुक्रमे १५ व ७५ भारतीय लोक नोकर्या करतात
    ३ बीजिंग शहराचा दक्षिण भाग भारताचा आहे-कारण-एक भारतीय बगळा तिथल्या
    तळ्यात आंघोळ करून आलाय.
    भारत सरकार ने याकडे लक्ष द्यावे अशी मी मागणी करतो

  • @dhananjaydeshpande6675
    @dhananjaydeshpande6675 2 หลายเดือนก่อน

    Very good

  • @shantaramphalake4307
    @shantaramphalake4307 2 หลายเดือนก่อน

    शी जी पिंग सारखी परीश्थिती मोदिची होणार की नाही ते सांगा की हो.

  • @pramodvinayaknamjoshi9004
    @pramodvinayaknamjoshi9004 2 หลายเดือนก่อน

    Your study is appreciated.

  • @jeevanberde3065
    @jeevanberde3065 2 หลายเดือนก่อน +1

    मी व्हाईट पेपर बद्दल विनंती केली होती ची आठवण करत आहे. -- जीवन बेर्डे

  • @sharadmarathe1370
    @sharadmarathe1370 2 หลายเดือนก่อน

    साहेब छान विस्लेशन व तुमचा आवाज छान

  • @aishwaryapendse5718
    @aishwaryapendse5718 2 หลายเดือนก่อน

    सर फ्रान्स सहित पोलंड आणि इतर काही नाटो देश युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठवण्याच्या तयारीत आहेत.. याविषयी कृपया विश्लेषण करून सांगा

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 2 หลายเดือนก่อน +2

    Utkrushta visleshan. जागतिक राजकारण काय असते आणि भारत ता कडे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मोठा सहभाग असू शकतो हे मोदी सरकार च्या 10 वर्षाच्या काळात samjayala लागले व आपल्या सारखे आंतरराष्ट्रीय ghadamodi चे jankara कडून समजते. दोन महायुद्ध झाल्या अमेरिका व रशिया bhovati सर्व जग केंद्रित झाले आणी अमेरिका मध्ये जागतील दहशतवाद sampayala 9/11 karanibhut झाली आणि योग योग म्हणजे बरोबर त्याच दिवशी 100 वर्षa पूर्वी स्वामी विवेकानंद यांनी सर्व धर्म परिषदेत शिकागो yathe जे एतिहासिक भाषण मध्ये हेच सांगितले की जगाला फक्त हिन्दू धर्म वाचवेल. त्यांचे भविष्य खरे ठरले आणी या दोन्ही राष्ट्रा ची दादागिरी संपुष्टat येऊन तांत्रिक प्रगती मुळे सर्व राष्ट्रे सक्षम झाली आहेत. प्रत्येक राष्ट्र स्वतः च्या क्षमatevar विकास करीत आहे. कोणी konavar अवलंब उन नाही, फक्त तशी दृष्टी मोदी सरकार ने dakhavali व कृती करणे मोदी सरकारने आपल्या simavarti भागात raste, पुल, bogade ,विमानतळ उभारणे असे सर्व केले असून भारत आता 1962 चा नाही चीन सारखं 2024 चा आहे हे जगाला सांगीतले असून पाकिस्तान ला तसा इशारा दिला. सर्व जग बहुमत केंद्रित झाले असून S.जयशंकर, अजित Doval हे आंतरराष्ट्रीय kshertatil राजकारण करत आहे. 2014 पुर्वी असे काही घडले कारण आपण तसे प्रयत्न करीत navhto म्हणून अतिरेकी मुंबई ला आरामात येत होते व मुंबई ला तीन दिवस vethis thevayache.1993 चा बॉम्ब स्पष्ट होत होते. कॉंग्रेस च्या राजवटीत लोकांचे जीवन असुरक्षित होते. घरां बाहेर गेलेला परत घरात सुखरुप येईल याची shawati नव्हती पण राज्यकर्ते यांना जनतेचi काळजी नव्हती. आता मोदी सरकार च्या 10 वर्षात एक पण दहशतवादी हमला झाला नाही. J&K चे 370 कलम हटvalyane तेथे गेल्या 5 वर्षात infrastructure ची वाढ करून खूप विकास करून तेथे विधानसभा निवडणुका होणार आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sudhirnaphade601
    @sudhirnaphade601 2 หลายเดือนก่อน

    फारच ुसुंदर विश्लेषण.

  • @madhavvartak
    @madhavvartak 2 หลายเดือนก่อน

    चिनने अनेक राष्ट्रांना आर्थिक मदत केलेली आहे ती त्या राष्ट्रांनी हात वर केले तर काय होईल?

  • @vijayrane8966
    @vijayrane8966 2 หลายเดือนก่อน +1

    13000 feet height

  • @vishwasdongre6264
    @vishwasdongre6264 2 หลายเดือนก่อน

    नेने साहेब नमस्कार, विडिओ उत्तम साध्या सरळ भाषेत असतात व ते सर्व सामान्यांना कळतात, लढाख सोनम वंगचुक यांचे उपोषणावर विडिओ करा सत्यता आम्हाला कळेल सर

  • @sunilkudale4299
    @sunilkudale4299 2 หลายเดือนก่อน

    सर जगाचा भारतीय राजकार सुधीर नसावे आस का वाटते आणि ते आस्तुरियास करने साठी कोण प्रयत्न करत तेही सागा

  • @atmaramrawajidaware.9175
    @atmaramrawajidaware.9175 2 หลายเดือนก่อน

    APLI MAHITEE HEE PHARACH UPUKTA AAHE ! DHANYAWAD !

  • @prabhatagency6264
    @prabhatagency6264 2 หลายเดือนก่อน

    खुप छान माहीती

  • @avdhootbhalerao
    @avdhootbhalerao 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती , धन्यवाद सर ❤

  • @vishalkothekar1523
    @vishalkothekar1523 2 หลายเดือนก่อน

    4 महिन्यापूर्वी केरळ च्या एर्नाकुलम मध्ये झालेला स्फोट कोणी केला होता आणि यात हमास चा संबंध असल्याची माहिती आहे अस वाटतय..........?

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z 2 หลายเดือนก่อน

    Nice

  • @user-zt7jt1hz9d
    @user-zt7jt1hz9d 2 หลายเดือนก่อน

    Apla aantarrashtriya abhyas changla aahe.

  • @ahirraonarendra8239
    @ahirraonarendra8239 2 หลายเดือนก่อน +1

    sir, great

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर

  • @janhavinitsure4374
    @janhavinitsure4374 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर,
    अरविंद केजरीवाल प्रकरणावर व्हिडिओ बनवा, तुमच्या कडून सत्य काय आहे ह्याचे विस्ताराने विश्लेषण ऐकायला आवडेल.
    धन्यवाद

  • @arunkulkarni9004
    @arunkulkarni9004 2 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती.धन्यवाद l🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nandanmanohar2292
    @nandanmanohar2292 2 หลายเดือนก่อน

    आपण सोलारच्या वापराचा पुरस्कार करता पण काही वर्षांनी जो सोलर पॅनेलचा घातक कचरा जमा होऊ लागेल त्याची विल्हेवाट कशी लावणार?

  • @maheshthakare6459
    @maheshthakare6459 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏👍

  • @vasantphadke4694
    @vasantphadke4694 หลายเดือนก่อน

    chan.

  • @pallavirawal2391
    @pallavirawal2391 2 หลายเดือนก่อน

    छान विश्लेषण

  • @SantoshGhatkar-ce2pz
    @SantoshGhatkar-ce2pz 2 หลายเดือนก่อน

    Sir NRC details sanga na

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 2 หลายเดือนก่อน

    तिबेट हे स्वतंत्र कधी सांगणार

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 หลายเดือนก่อน

    शी जिन पिंग " गौतम बौध्दा सम दिसतो ." दिसत तसेनसते "

  • @prashantbaldawa8150
    @prashantbaldawa8150 2 หลายเดือนก่อน

    ❤❤🎉🎉🎉

  • @vishalzanje
    @vishalzanje 2 หลายเดือนก่อน +1

    chin war ek expert corporate je chin madhe kam kartat chini companies sobat ase SUMIT JAIN ( COFFEE WITH SUNIT JAIN ) yanna bolva kadhi chat la

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 2 หลายเดือนก่อน

    चीनच्या दादागिरीला पायबंद घालण्याचा एकच मार्ग आहे, त्याला आहे उत्तर कोरियाला एकटे पाडायला पाहिजे. भारत, रशिया आणि अमेरिका ह्या तीन शक्ती एकत्र आल्या तर हे शक्य आहे. नेनेसाहेब, तुम्हाला काय वाटते ते पुढील व्हिडीओमध्ये सांगा.

  • @Vinayak534
    @Vinayak534 2 หลายเดือนก่อน

    मोदी सरकार वफ्त बोर्ड बंद का करत नाही....?

  • @ashwini2009
    @ashwini2009 2 หลายเดือนก่อน

    Hi sir,
    Russia is under attack .
    Really surprising.. most surprising is the silence of Mr putin..

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 2 หลายเดือนก่อน

    Thank you Sir...!! 🙏

  • @o8nd
    @o8nd 2 หลายเดือนก่อน +1

    Chhan vishleshan, hong kong should liberate

  • @jeevanberde3065
    @jeevanberde3065 2 หลายเดือนก่อน +1

    देशात 3 सेमिकंडक्टर प्रोजेक्ट सुरु होतायत. जीवन बेर्डे

  • @vilasabhyankar3824
    @vilasabhyankar3824 2 หลายเดือนก่อน

    Do you think in this condition of China they would afford to war with India? Please prepare video on this. Thanks.

  • @anilsawarkar5737
    @anilsawarkar5737 2 หลายเดือนก่อน

    चीन खड्ड्यात जाणार, पाकिस्तान तुटणार, अमेरिकेची अर्थ व्यवस्था धोक्यात, ब्रिटन मध्ये मंदी अर्थव्यवस्था धोक्यात वगैरे आपण अनेक दिवस ऐकत आहोत पण प्रत्यक्षात काही विशेष घडताना दिसत नाही.

  • @udaykolatkar978
    @udaykolatkar978 2 หลายเดือนก่อน

    Chin chi arthik paristhiti ajunhi khaiawat jat ahe ti ankhi javi

  • @rajeshwawse5411
    @rajeshwawse5411 2 หลายเดือนก่อน

    Nene sir majhya ek gosticha answer dya atta Modi sarkar ahe jase chin arunachal var dava karto tasa India kailash mansarovar axaichin pengwan lake var dava ka kart nahi kudhe apan ghabrat aahot second think jashi salami slicing chin karto India ka kart nahi pl sanga mala apli etki modhi Sena ka ghabarte

  • @pradeepsalunke8418
    @pradeepsalunke8418 2 หลายเดือนก่อน

    Can gift city Ahmedabad replace Hong Kong