सोयाबीनसाठी दूसरी फवारणी हिचं घ्या. | soybean dusri favarni | सोयाबीनचा फुटवा होण्यासाठी उपाय 👍🌱
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- 🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
/ शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
🌟 माझ्याशी संपर्क साधण्यासाठी 📱 👇👇😊🌱
...
Business / collaboration / advertising
aniketshelke2000@gmail.com
अनिकेत दादा सोयाबीन 43 दिवसांची झाली होती कुठे कुठे झाडांना फुले दिसायला लागली होती. अलिका + टाटा बहार + 12:61:00 + स्टिकर वापरले आहे. रिझल्ट भेटेल का ? कॉम्बिनेशन बरोबर झाले आहे का?
Ok Rite
बुरशीनाशक कोणत घेतलं तुम्हीं...
दादा, अतीपावसामुळे सोयाबीन वर पहिली फवारणी करणे शक्य झाले नाही,आता सोयाबीन फुलावर येत आहे 40 दिवसाचे झाले आहे, आता आलिका,टाटा बहार साफ व 12.61.00 अशी एकत्र फवारणी केली तर चालेल काय
Sir mazi soyabi35 divasa che aahe mi malika+tata bahar+05234 tumich mix chalel ka
Soyabean fulawar ahe tr tan nashak + tonic + kitak nashak + burshi nashk he combination deu shkto ka ???
नाही
@@shetkariputra_ tan khup wadhl ahe mg asha sathi ky karaych????
Charging cha pamp chalel ka. Favarni sathi
Biovita x फुलधारणासाठी चालेल का
खुप छान माहिती 👋
Thank u 😊❣️
Profex super + vespa + chelated micronutrient changla ahe ka?
या तीन औषधे सोबत 0.52.34 खत टाकू का त.
रिझल्ट मिळेल का
Dada me ampligo and tata bahar he donchi fawarni cultar nhi use kele chalel na
हो चालेल
Sir empligo la or ahe ka dusr he jast mahag ahe
EM1
Tyacha pahila zhala ahe spray
Dada soyabean chi wadh khup kami aahe.. Sandhya soyabean la shenga lagnyas surwat jhali aahe.. trr aata konti fawarni karavi.. 1 ch fawarni jhali aahe .. please reply
शेंग अवस्थेत सोयाबीनची वाढ होत नाही
Sir soyabin la fulla lagly ahe tr singapore supar faspet takala chalel ka
Sir 10divas zale sagarica favarun soyabinla ful lagat aahet tata bahar sagarika chalel ka favarni kelyas
हो चालेल
Biovita x sobat 12:61:0 vaprle tr chalel ka bhau soyabean pivli he thodi tananashk fhvarlyamule
हो चालेल
छान माहिती दिली जाते
Sir soyabean me mono use karsakte ky ak video batao
सर adama च्या barazide मुळे सोयाबीन ची फुलगळ होते का
Aniket sir agodar tumi profex super wapra ase mnalo hoto tyamule aami profex anlo ahot tar ampligo waprav ki profex super
आणले असेल तर चालेल प्रोफेक्स सुपर
सर माझी सोयाबीन 35 दिवसाची आहे अजून फुल दिसत दिसत नाही पण हाईट 2 फ्ट इतकी झालेली आहे
कल्टर वापरलं तर चालेल का
सर रिप्ले प्लीज.
हो
दादा पावसामुळे दुसरी फवारणी लेट होत आहे सोयाबीन ला 55 दिवस झाले आहे फुल्ल 50% लागली आहे तर दुसरी फवारणी कोणती करू सांगा. 🙏
चॅनेलवर व्हिडिओ आहे पहा
Sir culter, tata bahar, ampligo, 00.52.34 chalel ka
+ planofix
नाही चालणार
Soyabin la fule lagali aahet pn vadh aani futva zala nahi kay karave kds726
Yaravita biotrac + isabion ची फवारणी घ्या.
Tatabahar+0.52.34+saaf fungiside chalel ka dada
हो चालेल
सर पहिली फवारणी icl starter +alika+Baiozaim+ झालेली आहे. दुसरी फवारणी / icl buster+ fantak plus+ corazon चालेल का ?
हो चालेल
अनिकेत भाऊ, माझ्या सोयाबीनला सध्या पंधरा ते वीस टक्के फुले आहेत तर दुसरी फवारणी "टाटा बहार + केम + 00:52:34 + साफ " यांची केली तर चालेल का ?
Bhahu 1919 geyltey tr chal ka
🌟 माझ्याशी संपर्क साधण्यासाठी 📱 👇👇😊🌱
instagram.com/shetkariputra_?
🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
facebook.com/शेतकरी-पुत्र-अनिकेत-शेळके-108041558192170/
Ok दादा
Majhi soyabean maus 158 aahe 35 divasachi aahe tata bahar sobat 0 52 34 chalel ka sir pn ajun ful aale nahi
Hlo dada amch soyabean chi vaad hot nhi ahe ani pivli padat ahe ful Darna tr hot ahe soyabean vadel ka ?tr mi konti spray ghyaycha sanga
व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे फवारणी करा
Aniket bhau first mdhe alika use kel suppose after 15 days jr khod-ali ya chakrabhunga asel tr konte dyaych
Plz reply
प्रोफेक्स सुपर वापरा
सर, लवकर सांगा उद्या फवारायचे आहे
Combination madhye Ampligo cha jagi alika chalel ka
माझ्याकडे GSP crezy हे टॉनिक आहे चालेल का?
हो चालेल
Soyabeen height vadt nahee aahee dada height vada sathee sanga
Cultar नका वापरु त्याच्या जागी macrena वापरा
@@shetkariputra_ thanks dada
सर सर टाटा बार इमामेक्टिन आणि 12 61 चालेल का सोयाबीन पन्नास दिवसाचा आहे
हो चालेल
धन्यवाद
Hello ampligo ani Bio majik ani glo it ani 0.52 .34 vapar kelen chalate ka sir.panala chidar padat ahet vad tevadaya pramanat zali nahi ani pul yet ahe pane pivali padat ahe
सर पहिल्या आणि दुसरी फवारणी एकत्रच घ्यायची आहे 12_61_0 + सागरीका + tata bahar + EM 1 + madhan flowering special जमल का . नाई तर याच्यातले कोणती जमल औषध आणि प्रमाण पण सांगा 20 लिटर पंपासाठी .सोयाबीन साठी फवारणी करायची
Reply please please please please please please please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
साहेब आम्ही सोयाबीन ची दुसरी फवारणी घेतली आज आणि फवारा झाल्यावर अर्ध्या १ तासात थोडंसं त्यावर जवळ पास ५-१० मिनिट थोड शॉवर सारखं पाणी आल ...तर आता आम्हला पुन्हा फवारणी करावी लागेल की नहीं याबद्दल मारगदर्शन झालं तर आपले खूप आभार होइल आणि आम्हला माहिती पण मिले ..plase thod सांगा यब्बदल 🙏🏻🙏🏻
नाही गरज
@@shetkariputra_ साहेब मी कोणत्याच प्रकार च sticker वापरलं नाही .. आणि आता जवळपास 7 वाजता थोड जास्त पाणी आल.तर काही फरक पडणार नाही ना .. मी फवारा दुपारी 1 वाजता मारायला सूर्वात केली होती आणि दुपारी 4 वाजता फवारा मारून संपला तर काही फरक पडणार नाही न 🙏🏻🙏🏻
भावा माझ्या सोयाबीन ला 100 टक्के फुल लागली आहेत मी planofix ,antracol,boivita x,आणले आहे ही फवारणी कशी राहील
हो चालेल
@@shetkariputra_ thanku ❤️
10%fooldhrna zhali ahe ashaveles konti favarani ghavi.
ही फवारणी घेऊ शकता.
Sir maz soyabean 35 divsache zale aahe mi pahili favarni alika aani tan nashik chi keli .aata mi 12 61 0+sagarika+ tata bahr +culter geu shakto ka
Cultar नका वापरू बाकी चालेल
@@shetkariputra_ thank you
सुंदर माहिती
😊❣️💫
Sir
Ampligo +( mahaflora 05, 40,28_mahafeed )+ (glucomic3 maha feed)
Combination chalel ka.
40 divsache soyabin aahe.
फुले संगम 726 पेरून 47 दिवस झाले दुसरी फवारणी कोणती घ्यावी
व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे फवारणी करा
बोरॉन+ टाटा बहार+ em+1+ एंट्रोकॉल+फ्लावरिंग पेशल. पाच कॉम्बिनेशन एकत्र चालेल का
Bhau evdha paus ahe ki 1 mahina zala 1hi spray gheu shakt nhi
25 % fula ahet tata bahar chalel ka
हो चालेल
Soyabi chy tonik ali burshi nasak yamdhe ajil vaaparlyas soyabinla asar hoilka pramay malwe (bhivapur nagpur )
Kds 726 la kiti favarni kravya lagtil
3 फवारणी भरपूर झाल्या
Ok
सर हळदी साठी पाहिलं खात कोणते टा कावे
मका पिकाचे खत व्यवस्थापन यावर विडिओ बनवा दादा.
Tonic ani culter sobat ghetle tr kahi parinam honar nahi ka
नाही होत
Ampligo kiti la aahe 100 ml
Tata bar kapsala chalth ka
हो चालेल
Soyabin chi vath honyasathi konti favarani karavi
19:19:19 + biovita x ची फवारणी घ्या
Soybean 45 divasachi ahe 12-61 dile tar chalel ka ya cobo sobat
हो चालेल एक टॉनिक कमी करा
Sir cultar he 20 litar cha pump madhe 10 ml jaml ka
12मीली घ्या
अनिकेत सर पावसामुळे फवारणी ला उशीर झाला आहे तरी आत्ता कोणते कीटकनाशक वापरावे माझे सोयाबीन 30 दिवसाचे आहे सांगावे
EM 1 वापरा.
भाऊ पहिल्या फवारणी साठी आणलेलं सागरीका सोबत दुसरी फवारणी साठी टाटा बहार जमेल का?
हो चालेल दोन्ही एकत्र वापरा
Cultar ऐवजी महाधन चे फ्लावरिंग स्पेशल वापरले तर चालेल का??? का दोन्हीचा वापर करू.
हो चालेल
अनिकेत सर आम्ही नवीन क्षेत्रात ताग पेरणी केली आहे .सतत पडणाऱ्या पावसामुळे तागाची वाढ थांबली आहे .वाढ चांगली होण्यासाठी कुठले खत द्यावे. व फवारणी करावी
Galaxy zindagi poshak kase aahe
20 लीटर पंपाला किती औषध वापरयाच
Sirudyafawanidusrikontifawarsaga
Emamectin +tilt +Biovitax+12:61:00+sticker चालेल का..40 दिवस झाले
हो चालेल
सर मी पहिली फवारनी 23 दिवसानी केलीआहे साकेत RPS76ची फवारनी केली आहे आता कोणती फवारनी करावी
Karishma वाण आहे वाढीसाठी ऊपाय सुचवा
Bhau soyabean royane khalt kont khat vaprav
Gayatri parfact channel ka
Soyabien karita Harbicide konate chage aahe
Profex super + culter + sagrika
हि फवारणी घेतली तर चालेल का?
हो चालेल
सर chologurd फवारले तर चालेल काय ,फुले आहेत
Bhawa dusrya favarni mdhe ampligo + Saaf + Tata Bahar ya sobt planofix ghetle tr chalel ka
हो चालेल
दादा पहिली फवारणी करता आली नाही ,आता सोयाबीन वर फुले येत आहे तर आता अलीका,टाटा बहार,12.61.00,आणि साफ अशी फवारणी केली तर चालेल काय
@@dk1861 chalel 👍
🙏🙏
Planofix+ funtac plus +ampligo+ m45 dusrya favarni madhe vapru shakto ka
हो चालेल
@@shetkariputra_ gas poison wapraycha nsel 2 nd favarni sathi trr Kay wapru shkto
Thanks bro nice information
🙏😊💫
सागरिका किती दिवसाने मारावे भाऊ
सुरवातीला
आता फुलावर आहे तर जेमेल का
सेंद्रिय बुरशी नाशक,सेंद्रिय टानिक या मधे मीक करून रासायनिक किटनाशक फवारणी घेऊ शकतो का
अनिकेत भाऊ पहिली फवारणी 25 दिवसाला केली त्यामध्ये alika + Sagrika + sap घेतले होते. दुसरी फवारणी कधी घ्यावी व कोणती घ्यावी 🙏
Ampligo + tata bahar + macrena
Alika dose per pump
फुले संगम मध्ये चालेल का कॉम्बिनेशन
हो चालेल
दादा तिसरी फवरणी कोराजन + 00:00:50 घेऊ का .आणि किती दिवसांनी घेऊ.
sir soyabin chi height vadhli nahi pn phule lagli aahet kay karave height vadhnyasathi
दादा सोयाबिनच्या 5 ते 10 / फुल अवस्थेत ampligo .Tata Nagar .00 .52.34 चालेल का....?
किंवा बोरॉन चालेल का...?
हो चालेल
माझी दुसरी फवारणी 19.19.19. आणि मिक्रोनुत्रियांतस ची झाली
आता 3री फवारणी 45 दिवसांत icl चे 8.16.39 व एक कीटकनाशक घेतले तर चालेल का
हो चालेल
Mi 21 divasachi soyabin zali hoti tya veles tannashkachi phavarni keli hoti (saket) tya nantar 7 divasani :alika+biovita 19-19-19 chi phavarni keli
Aata kadhi karayachi aahe phavarni aani konti karaychi aahe sanga aniket sir
व्हिडिओमध्ये सांगितलेली फवारणी करा फुल लागल्यावर
Sir phavarni keli pan satat sur aslelya pavasamule fhula madhi pivle pana yet aahe aani sadlya sarkhi vatat aahe kahi fhule tya sathi kay karave lagel
शेतामध्ये विहीरी जवळ जमीन खुप चिभडते यावेळेस सोयाबिन लागवण बेडवर लावले पण त्यात कुठलेही खत टाकले नाही यात fiziflex तननाशक फवारणी केलेली आहे पण आता खत कधी कोणते व कशे द्यावे?
Bhau reply dya
Taboli pn Best option for Cultar
हो
Saheb पन्नास दिवस झालेले आहेत फुल लागले आहेत फवारणी आणि कोळपणी केली तर चालते का के डी एस 726
Khup Chan
🤗😊❣️
12 61 00 +बायोविठा दुसरी फावरीणी घेऊवू शकतो का
Matador+emamactin+m45+Tata bahar chalel ka
हो चालेल
26 जून ची फुले संगम पेरणी आहे मागच्या वर्षी हळद पिकात घेतलेलं रानात सोयाबीन पेरलेली आहे सोयाबीनची वाढ खूप झाली टबोली मारलं तर वाढ थांबेल ना
हो
सोयाबीन पिकाची वाढ होण्यासाठी काय व पुलंवाड होण्यासाठी काय वापरावे सर plz लवकर सागा सर
दादा kds 726वान् आहे 25 व्या दिवशी अलीका आणी साफ वापरले आणी 32 व्या दिवशी साकेद् तन नाशक मारले,पण तन नाशक मारले तेव्हा पासून शेंडा सुकल्या सरका आणी करपल्या सारखा दिसतो तर उपाय सांगा जेणे करून सोयाबीन ची वाढ चांगली होईल आणी पिक चांगले होईल plz
शेतामध्ये विहीरी जवळ जमीन खुप चिभडते यावेळेस सोयाबिन लागवण बेडवर लावले पण त्यात कुठलेही खत टाकले नाही यात fiziflex तननाशक फवारणी केलेली आहे पण आता खत कधी कोणते व कशे द्यावे? Rply plz
Culter घेतल्यावर tata bahar चा रिझल्ट मिळतो, का आणि जर tata bahar चा रिझल्ट मिळतो तर culter कशाला..मला प्रश्न पडला योग्य मार्गदर्शन करा..
Alika+tata bahar+saap+00:52:34 असं चालेल का..
लोहोशिन चालेल का 15 लिटर साठी किती प्रमाण टाकावे
दादा आत्ता तुम्ही जी ओशद सगितली kltar, emamktin , टाटा bhar या मध्ये आणखी 12,61,0 घेतले तर चालेल काय
नाही
Dada कपाशी 55 दिवसाची झाली आहे. Lancergold ची फवारणी घ्यायची आहे सध्या . पण अमवास्या आता 5-6 दिवसांवर आली आहे. मग मी असे ऐकले होते की अमवस्येच्या 2 दिवसांनंतर कीटकनाशक फवारले तर चांगले रिझल्ट यातात. मग ती फवारणी आता करू की अमवस्येनंतर
अमावस्येच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी फवारणी घ्यावी फायद्याचे ठरतं.
cropmax टॉनिक कस आहे